Jio - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Jul 2023 05:27:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 31 जुलैला लाँच होईल New JioBook laptop; जाणून घ्या संभाव्य किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/new-jiobook-laptop-launching-in-india-on-july-31st-expected-price-specs-features/ https://www.91mobiles.com/marathi/new-jiobook-laptop-launching-in-india-on-july-31st-expected-price-specs-features/#respond Mon, 24 Jul 2023 05:27:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22529 Jio आपला सेकंड-जनरेशन JioBook भारतीय बाजारात आणण्यासाठी तयार आहे. कंपनी ह्या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 जुलैला आपला नवीन जियोबुक लॅपटॉप भारतात लाँच करणार आहे. आता तर अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून New JioBook Laptop चा टीजर देखील जारी करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया आगामी जियोबुक बाबत सर्वकाही. New JioBook Laptop स्पेसिफिकेशन्स अ‍ॅमेझॉननं लॅपटॉपसाठी एक मायक्रोसाइट बनवली आहे. […]

The post 31 जुलैला लाँच होईल New JioBook laptop; जाणून घ्या संभाव्य किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आगामी जियोबुक अ‍ॅमेझॉन इंडियावर विकला जाईल.
  • ह्याची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
  • हा जुन्या लॅपटॉपपेक्षा हलक्या स्पेसिफिकेशन्ससह येऊ शकतो.

Jio आपला सेकंड-जनरेशन JioBook भारतीय बाजारात आणण्यासाठी तयार आहे. कंपनी ह्या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 जुलैला आपला नवीन जियोबुक लॅपटॉप भारतात लाँच करणार आहे. आता तर अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून New JioBook Laptop चा टीजर देखील जारी करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया आगामी जियोबुक बाबत सर्वकाही.

New JioBook Laptop स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅमेझॉननं लॅपटॉपसाठी एक मायक्रोसाइट बनवली आहे. ह्या साइटवर टीजर इमेज आणि लॅपटॉपचे काही खास फीचर्स समोर आले आहेत. लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की ह्याची बॉडी हलकी असेल. कारण गेल्यावर्षीचा मॉडेल 1.2 किलोग्रामचा होता तर नवीन अपग्रेडेड व्हर्जनचं वजन 990 ग्राम असेल.

तसेच कन्फर्म माहिती देण्यात आली आहे की लॅपटॉप 4G कनेक्टिव्हिटीसह येईल. नवीन जियोबुकमध्ये JioOS (अँड्रॉइड बेस्ड) आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल. त्याचबरोबर कंपनी ह्यात संपूर्ण दिवस चालणारी बॅटरी देऊ शकते.

JioBook price (संभाव्य)

कंपनीनं आपला पहिल्या-जनरेशनचा जियोबुक 15,799 रुपयांमध्ये सादर केला होता. जो Reliance Digital stores वरून विकत घेता येईल. तर, नवीन जनरेशनच्या लॅपटॉपची किंमत देखील 20,000 पेक्षा कमी असू शकते. हा लॅपटॉप फक्त अ‍ॅमेझॉनवर विकला जाणार नाही तर रिटेल स्टोर्सवरून देखील ह्याची खरेदी करता येईल.

विशेष म्हणजे कंपनीनं आपला हा बजेट फ्रेंडली लॅपटॉप सर्वप्रथम IMC 2022 मध्ये सादर केला होता. जुलैमध्ये Jio चा दुसरा लॅपटॉप भारतात लाँच होईल. कंपनीनं काही दिवसांपूर्वी आपला जिओ भारत 4जी फीचर फोन सादर केला आहे, ज्याची किंमत 999 रुपये आहे. कारण JioBook वर देखील 4G सिमची आवश्यकता होती आहे, त्यामुळे ह्या लॅपटॉप सह कंपनी किफायती डेटा प्लॅन देखील सादर करू शकते.

The post 31 जुलैला लाँच होईल New JioBook laptop; जाणून घ्या संभाव्य किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-jiobook-laptop-launching-in-india-on-july-31st-expected-price-specs-features/feed/ 0
Jio युजर्ससाठी खुशखबर! कंपनी साइटवर लिस्ट झाले 19 रुपये आणि 29 रुपयांचे डेटा प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-19-and-rs-29-data-plan-with-2-5gb-data-listed/ https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-19-and-rs-29-data-plan-with-2-5gb-data-listed/#respond Mon, 10 Jul 2023 06:43:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22300 टेलिकॉम कंपनी Reliance Jio नं पुन्हा एकदा आपल्या युजर्सच्या सोयीसाठी नवे प्लॅन सादर केले आहेत. नवीन व जुन्या युजर्ससाठी कंपनीनं दोन नवीन स्वस्त डेटा प्लॅन्स वेबसाइटवर लिस्ट केले आहेत. ह्या प्रीपेड डेटा प्लॅनवर युजर्सना 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया जियो कोणत्या प्लॅन्सवर कोणते फायदे देत आहे. ऑनलाइन व ऑफलाइन करता येईल […]

The post Jio युजर्ससाठी खुशखबर! कंपनी साइटवर लिस्ट झाले 19 रुपये आणि 29 रुपयांचे डेटा प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 19 रुपये आणि 29 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये 2.5जीबी पर्यंत डेटा मिळेल.
  • दोन्ही रिचार्ज युजर्स ऑनलाइन व ऑफलाइन करू शकतात.
  • डाटा व्यतिरिक्त रिचार्जमध्ये आणि कोणताही फायदा मिळणार नाही.

टेलिकॉम कंपनी Reliance Jio नं पुन्हा एकदा आपल्या युजर्सच्या सोयीसाठी नवे प्लॅन सादर केले आहेत. नवीन व जुन्या युजर्ससाठी कंपनीनं दोन नवीन स्वस्त डेटा प्लॅन्स वेबसाइटवर लिस्ट केले आहेत. ह्या प्रीपेड डेटा प्लॅनवर युजर्सना 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया जियो कोणत्या प्लॅन्सवर कोणते फायदे देत आहे.

ऑनलाइन व ऑफलाइन करता येईल रिचार्ज

वेबसाइटवर लिस्ट झालेल्या नवीन प्लॅनची किंमत 29 रुपये आणि 19 रुपये आहे. हे प्लॅन्स तुम्हाला जियो स्टोरसह ऑनलाइन कंपनीच्या साइट व थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर देखील रिचार्जसाठी उपलब्ध होतील. तसेच काही दिवसांपूर्वी कंपनीनं हे प्लॅन फक्त इन स्टोर ऑफर अंतगर्त सादर केले होते. त्यामुळे फक्त जियोच्या दुकानात जाऊनच रिचार्ज करता येत होता, परंतु आता ह्यात बदल झाला आहे.

जियोचा 19 रुपयांचा प्रीपेड पॅक

कंपनीच्या 19 रुपयांच्या प्रीपेड डेटा पॅकमध्ये एकूण 1.5GB डेटा दिला जात आहे. ह्याची व्हॅलिडिटी देखील तुमच्या आधीच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅन इतकी असेल. हा प्लॅन 15 रुपयांच्या जुन्या प्लॅनमधील डेटा वाढवून डिजाइन करण्यात आला आहे, ज्यात 1GB डेटा मिळतो.

जियोचा 29 रुपयांचा प्रीपेड पॅक

29 रुपयांच्या प्रीपेड डेटा पॅक पाहता ह्यात एकूण 2.5GB डेटा ऑफर केला जात आहे. त्याचबरोबर ह्या प्लॅनची व्हॅलिडिटी देखील तुमच्या सक्रिय प्लॅन इतकी असेल. तसेच कंपनीच्या 25 रुपयांच्या जुन्या प्लॅनमध्ये 2GB डेटा मिळतो.

न्यू जियो 4जी फोन

अलीकडेच रिलायन्स जियोनं आपला फीचर फोन ‘जियो भारत 4G’ सादर केला होता. जो 3 जुलैला 999 रुपयांमध्ये लाँच केला गेला होता. कंपनी ह्या फोनच्या माध्यमातून त्या ग्राहकांना लक्ष करू इच्छित आहे जे अजूनही 2G फोन वापरत आहेत. तसेच कंपनीनं ह्या फोनसाठी कंपनीनं 123 रुपयांचा टॅरिफ प्लॅन देखील सादर केला आहे. ह्यात 14 GB डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि 28 दिवसांची वैधता दिली जात आहे.

The post Jio युजर्ससाठी खुशखबर! कंपनी साइटवर लिस्ट झाले 19 रुपये आणि 29 रुपयांचे डेटा प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-19-and-rs-29-data-plan-with-2-5gb-data-listed/feed/ 0
जियोनं लाँच केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन, वर्षभर डेटा आणि कॉलिंगचा लाभ https://www.91mobiles.com/marathi/jio-launched-rs-123-and-rs-1234-recharge-plan-with-free-data-calling/ https://www.91mobiles.com/marathi/jio-launched-rs-123-and-rs-1234-recharge-plan-with-free-data-calling/#respond Tue, 04 Jul 2023 12:07:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21890 मुकेश अंबानी ह्यांची कंपनी रिलांयस जियोनं अलीकडेच ग्राहकांना धक्का देत आपला जियो भारत वी2 फोन लाँच केला आहे. ह्या 4G फोनसह कंपनीनं दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हा रिचार्ज प्लॅन 123 रुपये आणि 1234 रुपयांमध्ये सादर करण्यात आले आहेत. तसेच प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. पुढे आम्ही तुम्हाला ह्या प्लॅनची […]

The post जियोनं लाँच केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन, वर्षभर डेटा आणि कॉलिंगचा लाभ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • जियोनं 123 आणि 1234 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे.
  • जियो भारत V2 फोन युजर्ससाठी रिचार्ज प्लॅन आले आहेत.
  • रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि डेटा मिळत आहे.

मुकेश अंबानी ह्यांची कंपनी रिलांयस जियोनं अलीकडेच ग्राहकांना धक्का देत आपला जियो भारत वी2 फोन लाँच केला आहे. ह्या 4G फोनसह कंपनीनं दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हा रिचार्ज प्लॅन 123 रुपये आणि 1234 रुपयांमध्ये सादर करण्यात आले आहेत. तसेच प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. पुढे आम्ही तुम्हाला ह्या प्लॅनची संपूर्ण माहिती दिली आहे.

जियो 123 रुपयांचा प्लॅन

  • ह्या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांची वैधता दिली जात आहे.
  • तसेच रिचार्जमध्ये ग्राहकांना डेली 0.5 जीबी डेटा म्हणजे एकूण 14जीबी डेटा मिळेल.
  • तसेच हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगच्या सुविधेसह येतो.
  • इतर टेलीकॉम ऑपरेटर 179 रुपयांमध्ये व्हॉइस कॉलिंगसह 2 जीबी डेटा देत आहेत.

जियो 1234 रुपयांचा प्लॅन

  • ह्या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 0.5 GB डेटा दिला जात आहे.
  • ह्या प्लॅनमध्ये युजर्सना 356 दिवसांची वैधता मिळेल.
  • हिशोब मांडल्यास प्लॅनमध्ये एकूण 128GB डेटा मिळतो.
  • त्याचबरोबर ह्या प्लॅनमध्ये फ्री व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळते.
  • हा एक अ‍ॅन्युअल प्लॅन आहे.
  • रिचार्ज बद्दल कंपनीनं दावा केला आहे की दोन्ही प्लॅन इतर प्लॅन्सच्या तुलनेत 30 टक्के स्वस्त आहेत. तसेच ह्या प्लॅनमध्ये 7 पट जास्त डेटा दिला जाता आहे.

Note : हे दोन्ही रिचार्ज प्लॅन जियोच्या अलीकडेच आलेल्या “जियो भारत वी2” फोनसाठी खास सादर करण्यात आले आहेत.

Jio Bharat V2 ची वैशिष्ट्ये

‘जियो भारत V2’ 4जी वर चालतो, ह्यात एचडी व्हॉइस कॉलिंग, एफएम रेडियो, 128 जीबीचा एसडी मेमरी कार्ड सपोर्ट असे फीचर आहेत. तसेच फोनमध्ये 4.5सेमी टीएफटी स्क्रीन, 0.3 मेगापिक्सलचा कॅमेरा, 1000 mAh ची बॅटरी, 3.5 mm हेडफोन जॅक, पावरफुल लाउडस्पिकर आणि टार्च आहे.

तसेच ‘जियो भारत V2’ मोबाइलच्या ग्राहकांना जियोसिनेमाच्या सब्सक्रिप्शनसह जियो-सावनच्या 8 कोटी गाण्यांचा अ‍ॅक्सेस देखील दिला जात आहे. हा मोबाइल 22 भारतीय भाषांमध्ये वापरता येईल.

The post जियोनं लाँच केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन, वर्षभर डेटा आणि कॉलिंगचा लाभ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-launched-rs-123-and-rs-1234-recharge-plan-with-free-data-calling/feed/ 0
Jio घेऊन येत आहे अत्यंत स्वस्त 4जी फोन; Jio Bharat V1 चा झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/jio-cheapest-4g-feature-phone-bharat-v1-to-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/jio-cheapest-4g-feature-phone-bharat-v1-to-launch-soon/#respond Thu, 29 Jun 2023 06:33:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21806 जियो फोन युजर्ससाठी मोठी बातमी आली आहे. कंपनी आपला Ji 4G Feature Phone पुन्हा घेऊन येत आहे. हा फोन लवकरच रिटेल स्टोर मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे यावेळी फोनच्या नावात बदल करण्यात आला आहे. तसेच जुन्या फोनच्या तुलनेत किंमतही कमी असू शकते. नवीन फोनच्या फोटोमध्ये छोटी स्क्रीन स्पष्ट दिसत आहे. आलेल्या बातमीनुसार, कंपनी यावेळी […]

The post Jio घेऊन येत आहे अत्यंत स्वस्त 4जी फोन; Jio Bharat V1 चा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जियो फोन युजर्ससाठी मोठी बातमी आली आहे. कंपनी आपला Ji 4G Feature Phone पुन्हा घेऊन येत आहे. हा फोन लवकरच रिटेल स्टोर मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे यावेळी फोनच्या नावात बदल करण्यात आला आहे. तसेच जुन्या फोनच्या तुलनेत किंमतही कमी असू शकते. नवीन फोनच्या फोटोमध्ये छोटी स्क्रीन स्पष्ट दिसत आहे.

आलेल्या बातमीनुसार, कंपनी यावेळी Jio Bharat V1 4G नावाचा स्वस्त फीचर फोन सादर करणार आहे. ह्या फोनबद्दल इंटरनेटवर काही बातम्या आल्या आहेत. तसेच 91मोबाइल्सला देखील मुंबईच्या एका रिटेलरकडून ह्याची माहिती मिळाली आहे. हा जियोचा स्वस्त 4जी फीचर फोनच आहे, परंतु ह्यात काही अपग्रेड देखील तुम्हाला दिसतील.

कसा असेल Jio Bharat V1 4G फोन

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की Jio Bharat V1 4G दिसायला जुन्या जियो फोनसारखाच आहे, परंतु आधी फ्रंटला तुम्हाला जियोचा लोगो होतो त्याऐवजी यावेळी कंपनीनं ‘भारत’ लिहलं आहे म्हणजे की यावेळी संपूर्ण ब्रँडिंग बदलली जाईल.

फोनची स्क्रीन आधीच्या तुलनेत छोटी दिसत आहे. तसेच स्क्रीनवर जियो सावन आणि जियो सिनेमासह आणखी एक लोगो दिसत आहे. त्यामुळे फोनमध्ये जियो अ‍ॅप्सचा सपोर्ट असेल, हे स्पष्ट झालं आहे. फोनमध्ये कीपॅडची जागा आधीप्रमाणे आहे कोणताही खास अपग्रेड दिसत नाही.

रिटेलरनं दिलेली माहिती

याबाबत आम्हाला जियोच्या एका रिटेलरनं सांगितलं की कंपनी मोठी योजना बनवत आहे आणि हा नंतर 5जी मध्ये अपग्रेड केला जाऊ शकतो. परंतु आमच्या माहितीनुसार, 5जी नेटवर्क सपोर्टसाठी चिपसेट 5जी सपोर्टेड असणं आवश्यक आहे जे ह्या फोनमध्ये दिसत नाही. परंतु एक बाब अशी दिसली आहे की फोनच्या नावात व्ही1 आहे. त्यामुळे हा भारत फोन व्हर्जन 1 आहे असं देखील म्हणता येईल. त्यामुळे कंपनी भारत फोन व्हर्जन 2 किंवा व्हर्जन 3 द्वारे 5जी फीचर फोन लाँच केला जाऊ शकतो, असा अंदाज आपण लावू शकतो.

जियो भारत फोन वी1 4जी च्या किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती मात्र मिळाली नाही. परंतु आशा आहे की जुन्या फोनच्या तुलनेत हा कमी किंमतीत उपलब्ध होईल.

The post Jio घेऊन येत आहे अत्यंत स्वस्त 4जी फोन; Jio Bharat V1 चा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-cheapest-4g-feature-phone-bharat-v1-to-launch-soon/feed/ 0
Jio Phone 5G लाँचपूर्वीच लीक झाले सर्व स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specification-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specification-leaked-before-launch/#respond Tue, 27 Jun 2023 05:37:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21761 रिलायन्सचा जियो फोन 5G यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. परंतु, ह्या फोनच्या लाँचबद्दल कंपनीनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यात एका ट्विटर युजरनं फोनचे काही फोटोज ऑनलाइन शेयर केले होते. आता टिपस्टर अभिषेक यादवनं ह्या फोनच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे. टिपस्टर अभिषेक यादवनं ट्वीट करून Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी, ऑपरेटिंग […]

The post Jio Phone 5G लाँचपूर्वीच लीक झाले सर्व स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights
  • Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी इत्यादींची माहिती समोर आली आहे.
  • फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाऊ शकतो.
  • काही दिवसांपूर्वी जियो फोन 5G चा फोटो ऑनलाइन दिसला होता.

रिलायन्सचा जियो फोन 5G यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. परंतु, ह्या फोनच्या लाँचबद्दल कंपनीनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यात एका ट्विटर युजरनं फोनचे काही फोटोज ऑनलाइन शेयर केले होते. आता टिपस्टर अभिषेक यादवनं ह्या फोनच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे.

टिपस्टर अभिषेक यादवनं ट्वीट करून Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी, ऑपरेटिंग सिस्टम, कॅमेरा आणि बॅटरीची माहिती लीक केली आहे.

Jio 5G Phone स्पेसिफिकेशन (लीक)

  • डिस्प्ले : ह्या किफायतशीर फोनमध्ये ग्राहकांना 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळेल.
  • प्रोसेसर : तसेच स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस SM4350 प्रो प्रोसेसर दिला जाईल.
  • ओएस : Jio Phone 5G अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर केला जाऊ शकतो.
  • कॅमेरा : ह्या फोनचा कॅमेरा सेटअप पाहता फोनच्या मागच्या बाजूस 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर मिळेल फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर मिळेल.
  • बॅटरी : 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 एमएएचची बॅटरी फोनमध्ये दिली जाईल.
  • कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स : कनेक्टिव्हिटीसाठी ह्या डिवाइसमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, वाय-फाय 5 आणि सिक्योरिटीसाठी साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट मिळेल.

Jio Phone 5G प्राइस (लीक)

जियो फोन 5जी बद्दल सांगितलं जात आहे की ह्या मोबाइलची किंमत भारतात 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. तसेच लीकनुसार Jio Phone 5G यंदा दिवाळी नंतर भारतीय बाजारात येऊ शकतो. म्हणजे मुकेश अंबानी नवीन 5जी फोन नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान लाँच करू शकतात.

Jio Phone 5G लाँच टाइमलाइन (संभाव्य)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या यंदाच्या अ‍ॅन्युअल जनरल मीटिंग दरम्यान हा फोन सादर होण्याची शक्यता आहे. परंतु ऑफिशियल डिटेल्सपूर्वीच ह्या फोनची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे.

The post Jio Phone 5G लाँचपूर्वीच लीक झाले सर्व स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specification-leaked-before-launch/feed/ 0
जियो आणि एयरटेलवरून व्हिडीओ कॉल कसा करायचा? अशी आहे सरळ सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-video-calls-on-jio-and-airtel/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-video-calls-on-jio-and-airtel/#respond Tue, 06 Jun 2023 10:03:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21424 टेलीकॉम क्षेत्रात टेक्नॉलॉजी वेगानं पुढं जात आहे. भारतात जियो आणि एयरटेलनं आपापली 5G सेवा देखील सुरु केली आहे. एकेकाळी कॉलिंग दरम्यान आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. परंतु सध्या टेलीकॉम कंपन्या एचडी व्हॉइस कॉलिंगसह व्हिडीओ कॉलची देखील सुविधा देत आहेत. तुम्हाला व्हिडीओ कॉलसाठी थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता नाही. सध्या टेलीकॉम कंपन्या व्हिडीओ कॉलिंग […]

The post जियो आणि एयरटेलवरून व्हिडीओ कॉल कसा करायचा? अशी आहे सरळ सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम क्षेत्रात टेक्नॉलॉजी वेगानं पुढं जात आहे. भारतात जियो आणि एयरटेलनं आपापली 5G सेवा देखील सुरु केली आहे. एकेकाळी कॉलिंग दरम्यान आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. परंतु सध्या टेलीकॉम कंपन्या एचडी व्हॉइस कॉलिंगसह व्हिडीओ कॉलची देखील सुविधा देत आहेत. तुम्हाला व्हिडीओ कॉलसाठी थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता नाही. सध्या टेलीकॉम कंपन्या व्हिडीओ कॉलिंग सर्व्हिस त्यांच्या नेटवर्कवरच देत आहेत. परंतु क्रॉस नेटवर्कवर सध्या व्हिडीओ कॉल करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला ह्या आर्किटलमध्ये जियो आणि एयरटेल युजर्स कशाप्रकारे व्हिडीओ कॉल करू शकतात ह्याची माहिती देणार आहोत.

जियो सिमवरून व्हिडीओ कॉल कसा करायचा?

जर तुम्ही देखील जियो युजर्स असाल तर तुम्ही तुमच्या कॉन्टेक्ट लिस्टमधील दुसऱ्या जियो युजर्सना सहज व्हिडीओ कॉल करू शकता. व्हिडीओ कॉल करणे व्हॉइस कॉल इतकंच सोपं आहे. वर सांगितल्याप्रमाणे सध्या क्रॉस नेटवर्कवर व्हिडीओ कॉल करता येत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त जियोवरून जियो नंबरवरच व्हिडीओ कॉल करू शकता. इथे आम्ही तुम्हाला

  • स्टेप बाय
  • स्टेप प्रोसेस सांगितली आहे.
    • स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या फोनमधील डायलर अ‍ॅप ओपन करा. वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त जियो युजर्सना कॉल करू शकता. त्यामुळे जियो युजर्सना कॉल करा.
    • स्टेप 2 : कॉल लागताच तुमच्या डायलर स्क्रीनवर अनेक ऑप्शन दिसतील, ज्यात म्यूट, स्पिकर, व्हिडीओ सारखे ऑप्शन दिसतील.
    • स्टेप 3 : व्हिडीओ कॉल करण्यासाठी तुम्हाला कॅमेरा आयकॉनवर क्लिक करावं लागेल. म्हणजे ऑडियो कॉल व्हिडीओ कॉलमध्ये बदल जाएगा. परंतु ह्यासाठी ज्या नंबरवर कॉल करण्यात आला त्यांनी व्हिडीओ कॉल स्वीकारला पाहिजे.

    एयरटेल युजर्स कशाप्रकारे करू शकतील व्हिडीओ कॉल

    एयरटेल युजर्स देखील सामान्य कॉल प्रमाणे व्हिडीओ कॉल करू शकतील. एयरटेलनं देखील क्रॉस नेटवर्कवर ही सुविधा दिली नाही. चला जाणून घेऊया प्रोसेस .

    • स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या फोनमधील डायलर अ‍ॅप ओपन करा. इथून कॉल लावा. विशेष म्हणजे व्हिडीओ कॉलचा ऑप्शन तेव्हा येईल जेव्हा एयरटे युजरला कॉल केला जाईल.
    • स्टेप 2 : कॉल केल्यावर कॉलिंग स्क्रीनवर अनेक ऑप्शन दिसतील, ज्यात म्यूट, अ‍ॅड कॉल, की-पॅड, होल्ड आणि व्हिडीओ कॉलचा ऑप्शन दिसेल. इथे कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ज्यांना कॉल केला आहे त्यांनी व्हिडीओ कॉल स्वीकारला पाहिजे.

    अशाप्रकारे थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीनं जियो आणि एयरटेल नंबरवरून व्हिडीओ कॉल करता येतो.

    कॉन्टॅक्ट लिस्टमधून व्हिडीओ कॉल कसा करायचा?

    • स्टेप 1 : तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून देखील कॉल करू शकता. ह्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन करावी लागेल. त्यानंतर ज्यांना कॉल करायचा आहे त्यांच्या नावासमोर टॅप करा.

    • स्टेप 2 : पुढील पेजवर तुम्हाला कॉल, मेसेज आणि व्हिडीओचे तीन ऑप्शन दिसतील. तयारीला व्हिडीओ आयकॉनवर क्लिक करून थेट व्हिडीओ कॉल लावता येईल. भारतात सध्या टेलीकॉम कंपन्या क्रॉस नेटवर्कवर व्हिडीओ कॉलची देत नाहीत. त्यामुळे तुम्ही एयरटेलवरून एयरटेल किंवा जियोवरून जियोवर व्हिडीओ कॉल करू शकता.

    The post जियो आणि एयरटेलवरून व्हिडीओ कॉल कसा करायचा? अशी आहे सरळ सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-video-calls-on-jio-and-airtel/feed/ 0 Jio चा नवीन धमाका! फक्त 61 रुपयांमध्ये देत आहे 10GB Data! जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/10-gb-data-at-rs-61-jio-data-booster-recharge-plan-details-and-benefits-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/10-gb-data-at-rs-61-jio-data-booster-recharge-plan-details-and-benefits-in-marathi/#respond Tue, 23 May 2023 04:14:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21093 Reliance Jio वेळोवेळी असे रिचार्ज प्लॅन आणि ऑफर सादर करत असते जे कंपनी युजर्ससाठी फायदेशीर असतात तसेच इतर टेलीकॉम ऑपरेटर्सच्या तुलनेत स्वस्त आणि बेस्ट देखील ठरतात. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीनं आता 61 रुपयांचा Data Booster Recharge Plan सादर केला आहे ज्यात एकूण 10GB Data मिळतो. जियो 61 रुपयांचा प्लॅन कंपनीनं हा ‘डाटा बूस्टर’ रिचार्ज प्लॅन्सच्या श्रेणीत […]

    The post Jio चा नवीन धमाका! फक्त 61 रुपयांमध्ये देत आहे 10GB Data! जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • हा Data Booster रिचार्ज आहे.
    • ह्यात कॉल किंवा SMS बेनिफिट नाहीत.
    • प्रीपेड युजर हा रिचार्ज वापरू शकतात.

    Reliance Jio वेळोवेळी असे रिचार्ज प्लॅन आणि ऑफर सादर करत असते जे कंपनी युजर्ससाठी फायदेशीर असतात तसेच इतर टेलीकॉम ऑपरेटर्सच्या तुलनेत स्वस्त आणि बेस्ट देखील ठरतात. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीनं आता 61 रुपयांचा Data Booster Recharge Plan सादर केला आहे ज्यात एकूण 10GB Data मिळतो.

    जियो 61 रुपयांचा प्लॅन

    • कंपनीनं हा ‘डाटा बूस्टर’ रिचार्ज प्लॅन्सच्या श्रेणीत ठेवला आहे.
    • ह्याची किंमत फक्त 61 रुपये आहे.
    • हा प्लॅन कोणत्याही वैधतेविना येतो.
    • ह्या प्लॅनमध्ये जियो ग्राहकांना 10जीबी डेटा मिळतो.
    • ह्या रिचार्जसह कॉलिंग किंवा एसएमएस बेनिफिट मिळत नाहीत.
    • ह्याचा लाभ आधीपासून सक्रिय असलेल्या प्लॅनच्या वैधतेत घेता येतो.
    • 10जीबी डेटा संपल्यावर 64Kbps स्पीडनं इंटरनेट वापरता येईल.

    डाटा बूस्टर रिचार्ज प्लॅनचा फायदा

    • हा पॅक अ‍ॅक्टिव्ह झाल्यावर ‘डेली डेटा’ चं टेंशन राहत नाही.
    • गरजेच्या वेळी उपलब्ध डेटा संपल्यावर हा डेटा बूस्टर कामी येतो.
    • IPL पाहताना जर डेटा संपला तर ह्या डेटावर मॅच कंटिन्यू पाहता येईल.
    • जर एखादी मोठी फाईल इंटरनेटवरून डाउनलोड किंवा अपलोड करताना हा डेटा वापरता येईल.
    • आधी 61 रुपयांमध्ये 6जीबी डेटा मिळत होता परंतु आता 10जीबी मिळत आहे. म्हणजे 4जीबी एक्स्ट्रा डेटाचा फायदा.

    जियो डेटा बूस्टर रिचार्ज प्लॅन्स

    • 15 रुपये
    • 25 रुपये
    • 121 रुपये
    • 222 रुपये

    जियोचा 15 रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅन 1 जीबी डेटासह येतो. ह्यात कोणतेही कॉल किंवा मेसेज मिळत नाहीत आणि ह्याची वैधता देखील सक्रिय प्लॅन इतकी आहे.

    25 रुपयांच्या जियो डेटा बूस्टर प्लॅन 2जीबी डेटासह येतो. हा रिचार्ज देखील सक्रिय प्लॅनच्या व्हॅलिडिटी सोबतच चालतो.

    61 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 10जीबी डेटा दिला जात आहे. तर 121 रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅनमध्ये जियो आपल्या ग्राहकांना 12जीबी डेटा देत आहे.

    Data Booster Recharge Plans मध्ये सर्वात मोठा पॅक 222 रुपयांचा आहे. हा Jio रिचार्ज पॅक 50जीबी डेटा देतो ज्याचा लाभ सक्रिय प्लॅनसह घेता येतो.

    The post Jio चा नवीन धमाका! फक्त 61 रुपयांमध्ये देत आहे 10GB Data! जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/10-gb-data-at-rs-61-jio-data-booster-recharge-plan-details-and-benefits-in-marathi/feed/ 0
    आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-premium-subscription-plan-launched-rs-999/ https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-premium-subscription-plan-launched-rs-999/#respond Mon, 15 May 2023 05:21:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20864 अखेरीस JioCinema सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच करण्यात आला आहे. म्हणजे आता युजर्सना अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स प्रमाणे जियो सिनेमावर कंटेंट बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील. या प्लॅन अंतगर्त कंपनी युजर्सना 12 महिन्यांचे सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनची संपूर्ण माहिती. जियो सिनेमा प्रीमियम प्लॅनची माहिती जियो सिनेमानं आपल्या प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅनची […]

    The post आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

      JioCinema प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 12 महिन्यांसाठी 999 रुपये आहे.
    • प्लॅनमध्ये युजर्स आपलं अकाऊंट एकाच वेळी 4 डिवाइसमध्ये लॉगिन करू शकतील.
    • युजर्स ह्या प्लॅनमध्ये एचबीओ आणि डब्ल्यूबी कंटेंट स्ट्रीम करू शकतील.

    अखेरीस JioCinema सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच करण्यात आला आहे. म्हणजे आता युजर्सना अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स प्रमाणे जियो सिनेमावर कंटेंट बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील. या प्लॅन अंतगर्त कंपनी युजर्सना 12 महिन्यांचे सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनची संपूर्ण माहिती.

    जियो सिनेमा प्रीमियम प्लॅनची माहिती

    • जियो सिनेमानं आपल्या प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 999 रुपये ठेवली आहे.
    • हा एक वार्षिक प्लॅन आहे, ज्यात हाय व्हिडीओ व ऑडियो क्वॉलिटी असलेला कंटेंट मिळेल.
    • Rs 999 JioCinema plan मध्ये युजर्स 4 डिवाइसवर एकाच वेळी लॉग इन करू शकतील.
    • सध्या कंपनीनं एकच प्लॅन सादर केला आहे, परंतु लवकरच आणखी प्लॅन्स येऊ शकतात.
    • प्ले स्टोरवरील माहितीनुसार जियो सिनेमा अ‍ॅप आतापर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आला आहे.

    नोट: हा प्लॅन खास HBO आणि WB इत्यादी वरील हॉलिवूड कंटेंट बघण्यासाठी सादर करण्यात आला आहे. सध्यातरी आयपीएल 2023 आणि अन्य मूव्ही व वेब सीरीजसह नवीन रिलीज विक्रम वेधा फ्री स्ट्रीम करू शकता.

    असा सब्सक्राइब करा JioCinema Premium प्लॅन

    • सर्वप्रथम JioCinema च्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जाकर ‘Subscribe’ ऑप्शनवर क्लिक करा.
    • त्यानंतर थेट JioCinema Premium subscription page वर पोहोचाल.
    • त्यानंतर ‘Continue and pay Rs 999’ वर क्लिक करा UPI, Credit आणि Debit कार्ड्नं पेमेंट करा.
    • पेमेंटनंतर तुम्ही जियो सिनेमावर HBO शोज आणि WB मूव्ही पाहू शकाल.
    • गेम ऑफ थ्रोन्स आणि हॅरी पॉटर सारखा कंटेंट बघण्यासाठी द्यावे लागतील.

    जियो सिनेमाच्या प्रीमियम सब्सक्रिप्शन मध्ये गेम ऑफ थ्रोन्स, हॅरी पॉटर, सक्सेशन आणि डिस्कव्हरी सारखे मूव्ही आणि शोज बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील. याआधी डिज्नी कडे वार्नर ब्रदर्स आणि HBO च्या कंटेंटचे स्ट्रीमिंग राइट्स होते.

    जियो सिनेमावरील एचबीओ शोज

    • The Last of Us
    • House of the Dragon
    • Chernobyl
    • White House Plumbers
    • White Lotus
    • Mare of Easttown
    • Winning Time
    • Barry
    • Succession
    • Big Little Lies
    • Westworld
    • Silicon Valley
    • True Detective
    • Newsroom
    • Game of Thrones
    • Entourage
    • Curb Your Enthusiasm
    • Perry Mason

    The post आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-premium-subscription-plan-launched-rs-999/feed/ 0
    जियो देत आहे तुमच्या आवडीचा नंबर निवडण्याची संधी; 499 रुपयांमध्ये पोस्टपेड युजर्सना नंबर निवडण्याची मुभा https://www.91mobiles.com/marathi/jio-select-postpaid-number-choice/ https://www.91mobiles.com/marathi/jio-select-postpaid-number-choice/#respond Thu, 04 May 2023 11:33:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20705 जियो आता आपल्या युजर्सना त्यांनी दिलेल्या 4 आकडी कॉम्बिनेशनवरून पोस्टपेड नंबर निवडण्याची संधी देत आहे. टेक वेबसाइट MySmartPrice नं सर्वप्रथम ही सेवा कंपनीच्या वेबसाइटवर पाहिली आहे. वेबसाइटनुसार, Jio Choice Number ची सुविधा नव्या जियो पोस्टपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे. सर्व युजर्सना ओटीपीच्या माध्यमातून साइन इन करावं लागेल आणि आपल्या आवडीचा नंबर निवडण्यासाठी 4 अंकी कॉम्बिनेशन द्यावं […]

    The post जियो देत आहे तुमच्या आवडीचा नंबर निवडण्याची संधी; 499 रुपयांमध्ये पोस्टपेड युजर्सना नंबर निवडण्याची मुभा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Jio आता आपल्या युजर्सना त्यांच्या आवडीनुसार पोस्टपेड नंबर निवडू देत आहे.
    • ही सर्व्हिस कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर आली आहे.
    • युजर फक्त 499 रुपये देऊन त्यांच्या आवडीचा खास नंबर घेऊ शकतात.

    जियो आता आपल्या युजर्सना त्यांनी दिलेल्या 4 आकडी कॉम्बिनेशनवरून पोस्टपेड नंबर निवडण्याची संधी देत आहे. टेक वेबसाइट MySmartPrice नं सर्वप्रथम ही सेवा कंपनीच्या वेबसाइटवर पाहिली आहे. वेबसाइटनुसार, Jio Choice Number ची सुविधा नव्या जियो पोस्टपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे. सर्व युजर्सना ओटीपीच्या माध्यमातून साइन इन करावं लागेल आणि आपल्या आवडीचा नंबर निवडण्यासाठी 4 अंकी कॉम्बिनेशन द्यावं लागेल.

    जियो पोस्टपेड युजर्सना आवडीचा नंबर निवडण्याची संधी

    या नव्या सर्व्हिसला टेलिकॉम कंपनीनं जियो चॉईस नंबर असं नाव दिलं आहे. सध्या ही सेवा फक्त पोस्टपेड युजर्स पूर्ती मर्यादित आहे. यासाठी ग्राहकांना आपल्या आवडीचा नंबर निवडावा लागेल, 499 रुपयांची बुकिंग अमाऊंट दिल्यावर बुकिंग कोड मिळेल आणि डिलिव्हरी शेड्युल करून सिम अ‍ॅक्टिव्हेट करावं लागेल.

    वेबसाइटवर तुम्हाला 4 अंकी कॉम्बिनेशन विचारला जाईल. हे कॉम्बिनेशन तुमच्या आवडीचं वर्ष, जन्मतारीख, अ‍ॅनिव्हर्सरी किंवा इतर कुठलंही नंबर असू शकतो. 4 अंक दिल्यावर वेबसाइट तुम्हाला अनेक पर्याय देखील ज्यात शेवटी तुम्ही दिलेले चार अंक असतील. तुम्हाला हवा असलेला नंबर मिळाला की बुकवर क्लिक करून 499 रुपयांचं पेमेंट करा म्हणजे सिम तुमच्या घरी येईल. नवीन नंबर 15 दिवसांच्या आत बुक केलेल्या सर्कल्समध्ये ऍक्टिव्हेट करणं आवश्यक आहे.

    वोडाफोन आयडिया अर्थात वि देखील अशीच एक सुविधा गेली कित्येक दिवस देत आहे. परंतु कंपनी व्हीआयपी नंबर्सची ही सेवा पोस्टपेडसह प्रीपेड ग्राहकांना देखील देत आहे. ज्यांना असे नंबर्स हवे असतील ते आपल्या आवडीचं कॉम्बिनेशन देऊ शकतात किंवा फ्री प्रीमियम नंबर्समधून एकाची निवड करू शकतात.

    तुमच्या आवडीचा जियो पोस्टपेड निवडण्याची पद्धत

    खाजगी जियो पोस्टपेड नंबर निवडण्याची पद्धत अगदी सरळसोपी आहे. पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आवडीचा जियो पोस्टपेड नंबर निवडू शकता.

  • जियो चॉईस नंबरच्या अधिकृत पेजला भेट द्या.
  • गेट स्टारटेडवर क्लिक करा.
  • तुमचा सध्याचा नंबर ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी द्या.
  • तुमच्या आवडीचे अंक, नाव आणि पिन कोड टाका.
  • दिलेल्या पर्यायांमधून तुमच्या आवडीचा नंबर निवडा.
  • त्यांनतर तुमच्या आवडीच्या नंबर पुढील बुकवर क्लिक करा.
  • तुमच्या आवडीचा नंबर मिळवण्यासाठी 499 रुपयांचं पेमेंट करा.
  • तुम्हाला एक बुकिंग कोड येईल.
  • आलेला बुकिंग कोड जियो एजेंटला देखील द्यावा लागेल.
  • तुमचा जियो नंबर बुकिंग नंतर 15 दिवसांच्या आत ऍक्टिव्हेट करा
  • The post जियो देत आहे तुमच्या आवडीचा नंबर निवडण्याची संधी; 499 रुपयांमध्ये पोस्टपेड युजर्सना नंबर निवडण्याची मुभा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/jio-select-postpaid-number-choice/feed/ 0 जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL https://www.91mobiles.com/marathi/360-degree-jio-dive-vr-headset-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/360-degree-jio-dive-vr-headset-price-features-specifications-in-marathi/#respond Tue, 02 May 2023 09:34:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20632 देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं भारतीय बाजारात आपला नवीन JioDive VR Headset लाँच केला आहे. हा व्हीआर (Virtual Reality) हेडसेट खासकरून टाटा आयपीएल (TATA IPL) साठी सादर करण्यात आला आहे ज्यात 360डिग्री व्यू मिळेल. या शानदार गॅजेटमध्ये युजरला 100 इंचाच्या स्क्रीनचा अनुभव मिळेल. Jio Dive ची किंमत जियो डाइव व्हीआर हेडसेट कंपनीनं […]

    The post जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • JioDive VR headset लाँच झाला आहे.
    • यावर 100 इंच वचुर्अल स्क्रीनचा एक्सपीरियंस मिळतो.
    • हे JioMart वरून विकत घेता येईल.

    देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं भारतीय बाजारात आपला नवीन JioDive VR Headset लाँच केला आहे. हा व्हीआर (Virtual Reality) हेडसेट खासकरून टाटा आयपीएल (TATA IPL) साठी सादर करण्यात आला आहे ज्यात 360डिग्री व्यू मिळेल. या शानदार गॅजेटमध्ये युजरला 100 इंचाच्या स्क्रीनचा अनुभव मिळेल.

    Jio Dive ची किंमत

    जियो डाइव व्हीआर हेडसेट कंपनीनं 1,299 रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा हेडसेट रिलायन्स जियोच्या ऑफिशियल वेबसाइट सोबतच JioMart वर सेलसाठी उपलब्ध झाला आहे, जिथे हा ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. हा विकत घेताना Paytm वॉलेटनं पेमेंट केल्यास कंपनीकडून 100 रुपयांचा डिस्काउंट आणि 500 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. हे देखील वाचा: Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर

    Jio Dive चे फीचर्स

    • 360-degree View
    • 100″ virtual screen
    • Switch camera angles

    जियो डाइव व्हीआर हेडसेट आयपीएलच्या टी-20 क्रिकेट मॅचसाठी सादर करण्यात आला आहे. हा डिवायस डोळ्यांना लावल्यानंतर युजर्सना 100 इंचाची वचुर्अल स्क्रीन अनुभवता येते. तसेच 360 डिग्री व्यूइंग एक्सपीरियंस मिळतो ज्यामुळे तुम्ही स्टेडियममध्ये असल्यासारखं वाटतं. तसेच सर्व खेळाडूंची हालचाल बघण्यासाठी अनेक कॅमेरा अँगल देखील यात आहेत जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदलू शकता.

    Jio Dive चे स्पेसिफिकेशन्स

    • Android 9/iOS 15
    • Adjustable lenses
    • 3-way adjustable strap

    रिलायन्स जियोचं हे नवीन गॅजेट अँड्रॉइड स्मार्टफोन तसेच अ‍ॅप्पल आयफोनसह देखील वापरता येईल. यासाठी अँड्रॉइड 9 आणि आयओएस 15 वरील व्हर्जन असणं आवश्यक आहे. मोबाइल फोनवरून कनेक्ट करण्यासाठी लक्षात असू द्या की त्या फोनची स्क्रीन 4.7 इंच ते 6.7 इंच दरम्यान असावी. हे देखील वाचा: Airtel-Jio च्या अनलिमिटेड 5G डेटावर येऊ शकते बंदी; ट्रायच्या नियमांचे होत आहे उल्लंघन

    Jio Dive VR Headset फोनमध्ये jioImmerse अ‍ॅपच्या माध्यमातून वापरता येईल. या हेडसेट गॅजेसचे डायमेंशन 195 x130 x90एमएम आणि वजन 325 ग्राम आहे. परफेक्ट फिटसाठी यात 3-वे अडजस्टेबल स्ट्रॅप मिळतो, तसेच तुमच्या सोयीनुसार लेन्स देखील साइड व्हीलच्या माध्यमातून सेट करता येईल.

    The post जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/360-degree-jio-dive-vr-headset-price-features-specifications-in-marathi/feed/ 0