Nokia G60 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 04:20:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शून्य रुपयांचे डाउन पेमेंट आणि Nokia G60 वर दोन वर्षांची वॉरंटी फ्री; अशी आहे ऑफर https://www.91mobiles.com/marathi/buy-nokia-g60-5g-with-zero-down-payment-and-zero-percent-interest-know-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/buy-nokia-g60-5g-with-zero-down-payment-and-zero-percent-interest-know-offer-details/#respond Mon, 26 Dec 2022 05:14:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16331 नोकियानं काही महिन्यांपूर्वी भारतात नवीन 5जी मोबाइल फोन Nokia G60 5G सादर केला होता. हा फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो असा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे या हँडसेटवर दोन वर्षांची वॉरंटीही कंपनी देत आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 120Hz Display, 50MP Camera, 6GB RAM आणि Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेट असे स्पेसिफिकेशन्स मिळतात. आता कंपनीनं […]

The post शून्य रुपयांचे डाउन पेमेंट आणि Nokia G60 वर दोन वर्षांची वॉरंटी फ्री; अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियानं काही महिन्यांपूर्वी भारतात नवीन 5जी मोबाइल फोन Nokia G60 5G सादर केला होता. हा फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो असा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे या हँडसेटवर दोन वर्षांची वॉरंटीही कंपनी देत आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 120Hz Display, 50MP Camera, 6GB RAM आणि Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेट असे स्पेसिफिकेशन्स मिळतात. आता कंपनीनं सादर केलेल्या ऑफर अंतर्गत नोकिया जी60 5जी स्मार्टफोन शून्य रुपये डाउन पेमेंटसह घरी घेऊन येत येईल. चला जाणून घेऊया ऑफर.

Nokia G60 5G Offer

सर्वप्रथम किंमत आणि सेल पाहता नोकिया जी60 5जी स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे ज्यात 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे कंपनीनं यावर कोणताही डिस्काउंट दिला नाही. परंतु तुम्ही हा फोन बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून ईएमआयवर विकत घेऊ शकता. या ऑप्शनसाठी तुम्हाला 0 रुपये डाउन पेमेंट द्यावं लागेल, यावर 0 टक्के व्याज आकारलं जाईल आणि 0 रुपये प्रोसेसिंग द्यावी लागेल. थोडक्यात एकही रुपया न देता तुम्ही Nokia G60 5G Phone घरी आणू शकता. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक

Nokia G60 5G Specifications

नोकिया जी60 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच 500निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोन स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला 5 नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 165.99×75.93×8.61एमएम आणि वजन 190 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia G60 5G Phone ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह चालतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हे देखील वाचा: Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डवर सहज अपडेट करा मोबाइल नंबर, जाणून घ्या पद्धत

Nokia G60 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो. हा नोकिया मोबाइल इको फ्रेंडली मटेरियलपासून बनवण्यात आला आहे. कंपनीनं आपला हा फोन आयपी52 रेटिंगसह सादर केला आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टंट बनतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post शून्य रुपयांचे डाउन पेमेंट आणि Nokia G60 वर दोन वर्षांची वॉरंटी फ्री; अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/buy-nokia-g60-5g-with-zero-down-payment-and-zero-percent-interest-know-offer-details/feed/ 0
एक नव्हे दोन वर्षांची वॉरंटी! फ्री Nokia Wired Buds सह Nokia G60 5G भारतात लाँच; इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/nokia-g60-5g-launch-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-g60-5g-launch-price-specifications-sale-offer-details/#respond Tue, 01 Nov 2022 10:26:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14516 Nokia G60 5G Launch: नोकियानं IFA 2022 च्या मंचावरून नवीन 5जी मोबाइल फोन Nokia G60 5G सादर केला होता जो 120Hz Display, 50MP Camera, 6GB RAM आणि Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेट सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. आज हा नवीन नोकिया स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. नोकिया जी60 5जी ची प्राइस 29,999 रुपये आहे जो येत्या […]

The post एक नव्हे दोन वर्षांची वॉरंटी! फ्री Nokia Wired Buds सह Nokia G60 5G भारतात लाँच; इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia G60 5G Launch: नोकियानं IFA 2022 च्या मंचावरून नवीन 5जी मोबाइल फोन Nokia G60 5G सादर केला होता जो 120Hz Display, 50MP Camera, 6GB RAM आणि Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेट सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. आज हा नवीन नोकिया स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. नोकिया जी60 5जी ची प्राइस 29,999 रुपये आहे जो येत्या 8 नोव्हेंबरपासून भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. पुढे Nokia G60 5G Price, Specifications आणि Sale संबंधित माहिती देण्यात आली आहे.

Nokia G60 5G Price

सर्वप्रथम किंमत आणि सेल पाहता नोकिया जी60 5जी स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे ज्यात 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 29,999 रुपये आहे जो 8 नोव्हेंबर पासून Black आणि Ice कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. Nokia G60 5G सह 3,599 रुपयांचे Nokia Wired Buds मोफत मिळतील. तसेच हा हँडसेटवर 2 वर्षांची वॉरंटी आणि 3 वर्षांचे ओएस अपडेट कंपनी देणार आहे. या फोनची प्री-बुकिंग आजपासून सुरु झाली आहे. हे देखील वाचा: Upcoming smartphones November 2022: वनप्लसच्या परवडणाऱ्या स्मार्टफोनसह ‘हे’ हँडसेट येत आहेत या महिन्यात, पाहा यादी

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

Nokia G60 5G Specifications

नोकिया जी60 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच 500निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोन स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला 5 नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 165.99×75.93×8.61एमएम आणि वजन 190 ग्राम आहे.

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

फोटोग्राफीसाठी Nokia G60 5G Phone ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह चालतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हे देखील वाचा: OPPO A58 5G: येत आहे नवीन 5जी ओप्पो मोबाइल फोन, असे असतील स्पेसिफिकेशन्स

Nokia G60 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो. हा नोकिया मोबाइल इको फ्रेंडली मटेरियलपासून बनवण्यात आला आहे. कंपनीनं आपला हा फोन आयपी52 रेटिंगसह सादर केला आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टंट बनतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post एक नव्हे दोन वर्षांची वॉरंटी! फ्री Nokia Wired Buds सह Nokia G60 5G भारतात लाँच; इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-g60-5g-launch-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
Nokia G60 5G ची होईल भारतात एंट्री; कंपनीनं दिली ट्विटरवरून माहिती https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-india-launch-soon-know-price-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-india-launch-soon-know-price-specifications-sale-details/#respond Mon, 31 Oct 2022 06:39:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14460 नोकियानं गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये आयोजित IFA 2022 इव्हेंट मध्ये तीन स्मार्टफोन Nokia C31, Nokia X30 5G आणि Nokia G60 5G सादर केले होते. तिन्ही नोकिया फोन वेगवेगळ्या बजेटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स व फीचर्सना सपोर्ट करतात. यातील एक नोकिया जी60 5जी फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीनं अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून Nokia G60 5G India Launch […]

The post Nokia G60 5G ची होईल भारतात एंट्री; कंपनीनं दिली ट्विटरवरून माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियानं गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये आयोजित IFA 2022 इव्हेंट मध्ये तीन स्मार्टफोन Nokia C31, Nokia X30 5G आणि Nokia G60 5G सादर केले होते. तिन्ही नोकिया फोन वेगवेगळ्या बजेटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स व फीचर्सना सपोर्ट करतात. यातील एक नोकिया जी60 5जी फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीनं अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून Nokia G60 5G India Launch ची माहिती दिली आहे आणि वेबसाइटवर देखील फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आहे. पुढील काही दिवसांत हा नोकिया मोबाइल 120Hz Display, 50MP Camera आणि 5G सह भारतात लाँच होऊ शकतो.

Nokia G60 5G India Launch

नोकिया जी60 5जी फोनचं प्रोडक्ट पेज कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे फोनची संपूर्ण माहिती मिळते. सध्या नोकिया इंडिया वेबसाइटवर Nokia G60 5G फोन 6GB RAM + 128GB Storage च्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लिस्ट करण्यात आला आहे जो Ice आणि Black कलरमध्ये दिसतो. येत्या काही दिवसांत हा नोकिया स्मार्टफोन भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होऊ शकतो तसेच नोव्हेंबरमध्ये नोकिया जी60 5जी फोनची विक्री देखील सुरु होऊ शकते. हे देखील वाचा: 12 महिने चालणारा BSNL चा सर्वात स्वस्त Recharge, डेटा आणि कॉलिंगसह एसएमएस देखील फ्री

Nokia G60 5G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

नोकिया जी60 5जी फोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला गेला आहे. या मोबाइलची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच 500निट्स ब्राइटनेससह बाजारात आली आहे. फोनच्या डिस्प्लेला कंपनीनं कोर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा दिली आहे.

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

प्रोसेसिंगसाठी या मोबाइलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. Nokia G60 5G अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Upcoming Electric Cars 2023: फक्त इलेक्ट्रिक Wagnor नव्हे तर या कार्स येत आहेत पुढील वर्षी, जाणून घ्या किंमत आणि लाँच डेट!

फोटोग्राफीसाठी Nokia G60 5G Phone ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तथा एक डेप्थ सेन्सरसह चालतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

Nokia G60 5G इको फ्रेंडली मटेरियलपासून बनवण्यात आला आहे. कंपनीनं आपला मोबाइल आयपी52 रेटिंगसह सादर केली आहे ज्यामुळे हा फोन वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीसह सादर करण्यात आला आहे जी 20वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Nokia G60 5G ची होईल भारतात एंट्री; कंपनीनं दिली ट्विटरवरून माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-india-launch-soon-know-price-specifications-sale-details/feed/ 0
अ‍ॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-launched-most-eco-friendly-nokia-smartphone-know-price-specifications-sale-offer-deals/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-launched-most-eco-friendly-nokia-smartphone-know-price-specifications-sale-offer-deals/#respond Fri, 02 Sep 2022 07:22:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12747 Nokia ब्रँडची मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी HMD Global नं IFA 2022 च्या मंचावरून आपल्या टेक्नॉलॉजीचं शक्तिप्रदर्शन करत अनेक नवीन प्रोडक्ट सादर केले आहेत. यात Nokia G60 5G, Nokia C31 आणि Nokia X30 5G चा समावेश आहे. यातील एक नोकिया एक्स30 5जी कंपनीनं most eco-friendly Nokia smartphone असल्याचं म्हटलं आहे, ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची […]

The post अ‍ॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडची मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी HMD Global नं IFA 2022 च्या मंचावरून आपल्या टेक्नॉलॉजीचं शक्तिप्रदर्शन करत अनेक नवीन प्रोडक्ट सादर केले आहेत. यात Nokia G60 5G, Nokia C31 आणि Nokia X30 5G चा समावेश आहे. यातील एक नोकिया एक्स30 5जी कंपनीनं most eco-friendly Nokia smartphone असल्याचं म्हटलं आहे, ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Nokia X30 5G Phone ची सर्वात मोठी यूएसपी याची डिजाईन आणि इको फ्रेंडली बॉडी आहे. हा मोबाइल मेटल फ्रेमवर बनलेला आहे ज्यात 100 टक्के रीसायकल होणाऱ्या अ‍ॅल्युमिनियम फ्रेम तसेच 65 टक्क्यापर्यंत रिसायकल होणाऱ्या प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या रिटेल बॉक्समध्ये देखील अशाचा कागदाचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा

nokia x30 5g launched most eco friendly nokia smartphone know price specifications sale offer deals

Nokia X30 5G Specifications

नोकिया एक्स30 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता, हा फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबतच 700निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.

Nokia X30 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो 3 वर्षांच्या ओएस अपडेट, 3 वर्षांच्या सिक्योरिटी पॅच तसेच 3 वर्षांच्या फोन वॉरंटीसह येतो. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

nokia x30 5g launched most eco friendly nokia smartphone know price specifications sale offer deals

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नोकिया मोबाइलमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनच्या कॅमेरा लेन्सला देखील गोरिल्ला ग्लास डीएक्स4 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

Nokia X30 5G सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करते तसेच पावर बॅकअपसाठी यात 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,200एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया एक्स30 5जी फोन आयपी67 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. तसेच या फोनमध्ये आयआर ब्लास्टर व एनएफसीसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: महिनाभर टिकेल या 4G फोनची बॅटरी; दोन स्क्रीन असलेला लो बजेट Nokia 2660 Flip भारतात लाँच

nokia x30 5g launched most eco friendly nokia smartphone know price specifications sale offer deals

Nokia X30 5G Price

ग्लोबल मार्केटमध्ये नोकिया एक्स30 5जी फोन दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे यात 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता Nokia X30 5G ची प्रारंभिक किंमत भारतीय करंसीनुसार 42,000 रुपयांच्या आसपास आहे. नोकिया एक्स30 5जी फोननं Cloudy Blue आणि Ice White कलरमध्ये एंट्री घेतली आहे.

The post अ‍ॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-launched-most-eco-friendly-nokia-smartphone-know-price-specifications-sale-offer-deals/feed/ 0
रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-launched-with-nokia-c31-nokia-x30-5g-smartphone-check-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-launched-with-nokia-c31-nokia-x30-5g-smartphone-check-price-specifications-details/#respond Fri, 02 Sep 2022 06:40:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12742 Nokia नं काही दिवसांपूर्वी भारतात आपले क्लासिक फिचर फोन नव्या अवतारात सादर केले आहेत. यात Nokia 2660 Flip आणि Nokia 5710 XpressAudio चा देखील समावेश आहे. हे फोन्स आधी जागतिक बाजारात सादर करण्यात आले होते. तसेच आता नोकियानं आपले तीन नवीन स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. हे मोबाइल फोन IFA 2022 च्या मंचावरून सादर करण्यात […]

The post रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia नं काही दिवसांपूर्वी भारतात आपले क्लासिक फिचर फोन नव्या अवतारात सादर केले आहेत. यात Nokia 2660 Flip आणि Nokia 5710 XpressAudio चा देखील समावेश आहे. हे फोन्स आधी जागतिक बाजारात सादर करण्यात आले होते. तसेच आता नोकियानं आपले तीन नवीन स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. हे मोबाइल फोन IFA 2022 च्या मंचावरून सादर करण्यात आले आहेत, जे Nokia C31, Nokia X30 5G आणि Nokia G60 5G नावानं लाँच झाले आहेत. या लेखात आम्ही नोकिया जी60 5जी फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसचीमाहिती दिली आहे.

Nokia G60 5G Specifications

नोकिया जी60 5जी फोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला गेला आहे. या मोबाइलची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच 500निट्स ब्राइटनेससह बाजारात आली आहे. फोनच्या डिस्प्लेला कंपनीनं कोर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा दिली आहे. हे देखील वाचा: 165 रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळतो Nokia 6310 Mobile; सिंगल चार्जवर 35 दिवस चालेल याची बॅटरी

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

प्रोसेसिंगसाठी या मोबाइलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. Nokia G60 5G अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia G60 5G Phone ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तथा एक डेप्थ सेन्सरसह चालतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

Nokia G60 5G इको फ्रेंडली मटेरियलपासून बनवण्यात आला आहे. कंपनीनं आपला मोबाइल आयपी52 रेटिंगसह सादर केली आहे ज्यामुळे हा फोन वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीसह सादर करण्यात आला आहे जी 20वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हे देखील वाचा: महिनाभर टिकेल या 4G फोनची बॅटरी; दोन स्क्रीन असलेला लो बजेट Nokia 2660 Flip भारतात लाँच

Nokia G60 5G Price

नोकिया जी60 5जी फोन तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. नोकिया जी60 5जी फोन प्राइस जवळपास 25,000 रुपयांपासून सुरु होते. या फोन सोबत कंपनीनं तीन वर्षांचे अपडेट, तीन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट आणि तीन वर्षांची वॉरंटी देत आहे.

The post रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-launched-with-nokia-c31-nokia-x30-5g-smartphone-check-price-specifications-details/feed/ 0