Nothing Phone (1) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:51:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nothing Phone (1) वर 8 हजारांचा डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-price-in-india-discounted-during-flipkart-big-savings-day-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-price-in-india-discounted-during-flipkart-big-savings-day-sale-offer-details/#respond Tue, 17 Jan 2023 04:06:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16933 Nothing कंपनीनं भारतात आपल्या एकमेव Nothing Phone 1 वर डिस्काउंटची घोषणा केली आहे, ही सूट Flipkart Big Savings Days सेल अंतर्गत उपलब्ध असेल जो 20 जानेवारी 2023 पर्यंत चालेल. त्यामुळे Nothing Phone (1) च्या बेस मॉडेलची किंमत 25,999 रुपये झाली आहे जी एरव्ही 33,999 रुपये असते. हा 8000 रुपयांचा डिस्काउंट मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे […]

The post Nothing Phone (1) वर 8 हजारांचा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (1) भारतात फ्लिपकार्टवर 25,999 रुपयांमध्ये उपलब्ध
  • फ्लिपकार्टवरील बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट
  • कंपनी Nothing Ear (Stick) देखील देतेय डिस्काउंट

Nothing कंपनीनं भारतात आपल्या एकमेव Nothing Phone 1 वर डिस्काउंटची घोषणा केली आहे, ही सूट Flipkart Big Savings Days सेल अंतर्गत उपलब्ध असेल जो 20 जानेवारी 2023 पर्यंत चालेल. त्यामुळे Nothing Phone (1) च्या बेस मॉडेलची किंमत 25,999 रुपये झाली आहे जी एरव्ही 33,999 रुपये असते. हा 8000 रुपयांचा डिस्काउंट मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे सेल संपताच मूळ किंमत पुन्हा लागू होईल. फक्त फोन नव्हे तर कंपनी आपल्या नव्या Nothing Ear (Stick) वर देखील सूट देत आहे.

Nothing Phone (1) वरील डिस्काउंट

Nothing Phone (1) चा बेस मॉडेल सध्या फ्लिपकार्टवर 25,999 रुपयांना विकला जात आहे, ज्यात 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते. त्याचबरोबर ICICI आणि CITI बँकेच्या ग्राहकांना अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. तसेच Nothing Ear (Stick) देखील डिस्काउंटनांतर 6,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल आणि यावर देखली अतिरिक्त बँक ऑफर्स आहेत. या ऑफर्स 20 जानेवारी पर्यंत वैध असतील.

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स

  • 6.55 इंचाचा 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसर
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज
  • 50MP ड्युअल कॅमेरा, OIS
  • 4500mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

The post Nothing Phone (1) वर 8 हजारांचा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-price-in-india-discounted-during-flipkart-big-savings-day-sale-offer-details/feed/ 0
जबरदस्त! 13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह हटके Nothing Phone (1); अशी आहे ऑफर https://www.91mobiles.com/marathi/13000-rs-discount-on-nothing-phone-1-check-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/13000-rs-discount-on-nothing-phone-1-check-offer-details/#respond Tue, 27 Dec 2022 04:15:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16367 Nothing Phone (1) स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून अत्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 13,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. नथिंगचा हा फोन आपल्या हटके डिजाइन, दमदार परफॉर्मन्स आणि शानदार कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. Nothing Phone (1) चे फीचर्स पाहता या फोनमध्ये Qualcomm चा प्रोसेसर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा […]

The post जबरदस्त! 13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह हटके Nothing Phone (1); अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nothing Phone (1) स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून अत्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 13,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. नथिंगचा हा फोन आपल्या हटके डिजाइन, दमदार परफॉर्मन्स आणि शानदार कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. Nothing Phone (1) चे फीचर्स पाहता या फोनमध्ये Qualcomm चा प्रोसेसर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती दिली आहे.

Nothing Phone (1) ऑफर्स

Nothing Phone (1) स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 37,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर 26 टक्के (10,000 रुपये) डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे फोनची किंमत कमी होऊन 26,999 रुपये होते. फोनवर Bank of Baroda च्या क्रेडिट कार्ड धारकांना 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच Federal Bank च्या क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. बँक ऑफर्ससह या फोनची इफेक्टिव किंमत 23,999 रुपये होते. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. नथिंगचा हा फोन फ्लिपकार्टवरून ईएमआयवर देखील विकत घेता येईल. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत मिळणार 128 जीबी मेमरी; Realme करत आहे चाहत्यांना खुश करण्याची तयारी

Nothing Phone (1) चे दमदार स्पेसिफिकेशन्स

  • 6.55-inch FHD+ AMOLED डिस्प्ले
  • Qualcomm Snapdragon 778G+
  • 12GB पर्यंत RAM, 256GB पर्यंत स्टोरेज
  • Android 12 OS
  • 50MP + 50MP ड्युअल रियर कॅमेरा
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 4,500mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: COVID Nasal Vaccine: इंजेक्शन नको मग नाकावाटे घ्या कोरोना बूस्टर डोस; असं करा ऑनलाइन बुकिंग

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

The post जबरदस्त! 13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह हटके Nothing Phone (1); अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/13000-rs-discount-on-nothing-phone-1-check-offer-details/feed/ 0
छोटंसं काम करून मोफत मिळवा पारदर्शक लुक असलेला Nothing Phone 1; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/carl-pei-offer-free-nothing-phone-1-know-how-to-get/ https://www.91mobiles.com/marathi/carl-pei-offer-free-nothing-phone-1-know-how-to-get/#respond Wed, 21 Dec 2022 09:34:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16218 एकसारख्या अँड्रॉइड स्मार्टफोन्सच्या गर्दीत ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नव्या Nothing ब्रँडनं हटके डिजाइनचा आधार घेतला होता. कंपनीनं पारदर्शक बॅक पॅनल आणि एलईडी लाइट्स असेलला Nothin Phone (1) सादर केला आहे. जो तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय स्मार्टफोन ठरला आहे. आता Nothing कंपनीचे CEO Carl Pei यांनी दोन Nothing Phone (1) मोफत देण्याची घोषणा केली आहे. Carl Pei […]

The post छोटंसं काम करून मोफत मिळवा पारदर्शक लुक असलेला Nothing Phone 1; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एकसारख्या अँड्रॉइड स्मार्टफोन्सच्या गर्दीत ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नव्या Nothing ब्रँडनं हटके डिजाइनचा आधार घेतला होता. कंपनीनं पारदर्शक बॅक पॅनल आणि एलईडी लाइट्स असेलला Nothin Phone (1) सादर केला आहे. जो तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय स्मार्टफोन ठरला आहे. आता Nothing कंपनीचे CEO Carl Pei यांनी दोन Nothing Phone (1) मोफत देण्याची घोषणा केली आहे. Carl Pei यांनी ही घोषणा मायक्रोब्लागिंग साइट ट्विटरवरून केली आहे. चला जाणून घेऊया हा हटके डिजाइन असलेला फोन कशाप्रकारे मोफत मिळवता येईल.

असा मोफत मिळेल फोन

Nothing CEO Carl Pei नुसार ट्विटरवर जो युजर त्यांच्या पोस्टवर कमेंट करेल त्याला नथिंग फोन 1 मोफत मिळेल, परंतु त्या कमेंटवर लाइक असता कामा नये. त्यानंतर त्यांनी माहिती दिली आहे की सर्वाधिक अधिक लाइक असलेल्या कमेंटला देखील नवीन नथिंग फोन (1) मोफत दिला जाईल. नथिंग फोन (1) जिकंण्यास पात्र ठरण्यासाठी युजरला पेईच्या पोस्टला रिप्लाय करावा लागेल, तसेच कोणीही तुमच्या पोस्टला लाइक करणार नाही याची काळजी घ्यावी लागेल किंवा सर्वाधिक लाइक मिळतील अशी कमेंट करावी लागेल.

Nothing Phone (1) ची किंमत

Nothing Phone (1) स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत 27,499 रुपये आहे. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 29,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला टॉप एन्ड मॉडेल 33,499 रुपयांमध्ये तुमचा होईल.

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

The post छोटंसं काम करून मोफत मिळवा पारदर्शक लुक असलेला Nothing Phone 1; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/carl-pei-offer-free-nothing-phone-1-know-how-to-get/feed/ 0
पारदर्शक बॅक पॅनल असलेल्या Nothing Phone (1) चे टॉप फीचर्स; आयफोनलाही लाजवेल अशी डिजाईन https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-features-in-marathi/#respond Fri, 15 Jul 2022 10:17:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11447 Nothing Phone 1 भारतासह जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. आयताकृती ठोकळ्यांच्या गर्दीत झगमगत्या स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. जगभरातील टेक प्रेमी या हँडसेटची आतुरतेने वाट बघत होते. कंपनीनं Return to Instinct नावाच्या ग्लोबल इव्हेंटमधून Snapdragon 778G+ चिपसेट, , 120Hz AMOLED display आणि 50MP dual rear camera असेलला स्मार्टफोन सादर केला आहे. जर तुम्ही देखील हा […]

The post पारदर्शक बॅक पॅनल असलेल्या Nothing Phone (1) चे टॉप फीचर्स; आयफोनलाही लाजवेल अशी डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nothing Phone 1 भारतासह जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. आयताकृती ठोकळ्यांच्या गर्दीत झगमगत्या स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. जगभरातील टेक प्रेमी या हँडसेटची आतुरतेने वाट बघत होते. कंपनीनं Return to Instinct नावाच्या ग्लोबल इव्हेंटमधून Snapdragon 778G+ चिपसेट, , 120Hz AMOLED display आणि 50MP dual rear camera असेलला स्मार्टफोन सादर केला आहे. जर तुम्ही देखील हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या लेखात आम्ही पारदर्शक डिजाईनसह आलेल्या Nothing Phone (1) ची टॉप 5 वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

Nothing Phone (1) ची पाच वैशिष्ट्ये

  • हटके डिजाइन
  • सुंदर डिस्प्ले
  • जबरदस्त कॅमेरा
  • पावरफुल बॅटरी आणि फास्ट चार्जिंग
  • प्रोसेसर, रॅम व स्टोरेज

1. Nothing Phone (1) ची कूल डिजाइन

नथिंग फोन (1) ची डिजाइन पाहता हँडसेटच्या बॅक पॅनलमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. बॉडी मेटल फ्रेम, टेक्सचर्ड फिनिश आणि बॉटम लेफ्ट कॉर्नरवर ब्रँडिंग आहे. फोनच्या डावीकडे एक पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर सुसाट आहे. नथिंग फोन (1) मध्ये मागच्या बाजूला टॉगल स्विच आहे. तसेच फोन फ्रंटला वरच्या बाजूला डावीकडे पंच होल देण्यात आला आहे. फोनचा फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजललेस आहे.

नथिंग फोन (1) चं मुख्य आकर्षण पारदर्शक बॅक पॅनलवर असलेलं ग्लिफ एलईडी लाईट इंटरफेस. जवळपास सर्वच स्मार्टफोन एका ठराविक डिजाईनसह येत असताना एका नव्या कंपनीला ग्राहक आकर्षित करण्यासाठी हटके डिजाईनची आवश्यकता होती. फोनमधील सॉफ्टवेयरच्या मदतीनं बॅक पॅनलवरील ग्लिफ एलईडी लाईट कॉल आणि मेसेजसाठी रिंगटोनच्या आधारावर कस्टमाइज करता येते. एक लाल एलईडी स्मार्टफोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु असताना ब्लिंक करते.

2. Nothing Phone (1) चा सुंदर डिस्प्ले

Nothing Phone (1) मध्ये 6.55-इंचाचा 10-बिट OLED पॅनल देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले 2400×1080 पिक्सेल रिजॉल्यूशन, HDR10+, 402PPI आणि 1200 निट्स पर्यंतच्या पीक ब्राईटनेससह सादर करण्यात आला आहे.

3. Nothing Phone (1) चा जबरदस्त कॅमेरा

Nothing Phone (1) च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो OIS आणि EIS इमेज स्टॅबलायजेशनला सपोर्ट करतो. फोनमध्ये मागे ƒ/1.88 अपर्चरसह 50MP Sony IMX766 सेन्सर आणि ƒ/2.2 अपर्चरसह 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर देण्यात आला आहे. तसेच डिवाइसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ƒ/2.45 अपर्चरसह 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे.

4. Nothing Phone (1) ची पावरफुल बॅटरी आणि फास्ट चार्जिंग

या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग, 15W ची वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. नथिंग फोन (1) मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 6 आणि 802.11 ए/बी/जी/, ब्लूटूथ 5.2, एनएफसी आणि 5 जी चे ऑप्शन मिळतात. तसेच हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर, फेशियल रिकग्निशन, ड्युअल स्टीरियो स्पिकर आणि आयपी53 रेटिंगला सपोर्ट करतो. नथिंग फोन (1) अँड्रॉइड आधारित नथिंग ओएससह येतो.

5. Nothing Phone (1) चा प्रोसेसर, रॅम व स्टोरेज

Nothing Phone (1) मध्ये पावरफुल परफॉर्मन्ससाठी Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला ग्राफिक्ससाठी Adreno 642L GPU मिळतो. तसेच यात 12GB LPDDR5 RAM सह 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Nothing Phone (1) ची किंमत आणि सेल

नथिंग फोन (1) चे तीन व्हेरिएंट भारतात आले आहेत. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 37,499 रुपये आहे, तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज यूनिटची किंमत 42,499 रुपये आणि 12GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंट 46,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन दोन ब्लॅक आणि व्हाईट कलर्समध्ये 21 जुलैपासून फ्लिपकार्ट आणि नथिंगच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून विकत घेता येईल.

लाँच ऑफर अंतगर्त कंपनी नथिंग फोन (1) वर 1,000 रुपयांची सूट देत आहेत. तसेच हँडसेट प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना एचडीएफसी बँक कार्डवर 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. नथिंग पावर 45W चार्जरची किंमत 2,500 रुपये आहे परंतु प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना हा 1,500 रुपयांमध्ये मिळेल. नथिंग ईयर (1) 6,999 रुपयांमध्ये उपलब्ध होतील आणि Nothing Phone (1) प्री-ऑर्डर करणार्यांना 5,999 रुपये द्यावे लागतील.

The post पारदर्शक बॅक पॅनल असलेल्या Nothing Phone (1) चे टॉप फीचर्स; आयफोनलाही लाजवेल अशी डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-features-in-marathi/feed/ 0
Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-alternatives-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-alternatives-in-india/#respond Wed, 13 Jul 2022 13:25:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11372 कित्येक दिवस चर्चेत असलेला Nothing Phone (1) स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. जेव्हपासून कार्ल पेई यांनी वनप्लस सोडून नथिंगची स्थापना केली आहे तेव्हापासून या मोबाईलची वाट बघितली जात होती. आता हा फोन भारतासह जगभरात लाँच झाला आहे. Nothing Phone (1) मध्ये एक युनिक डिजाईन देण्यात आली आहे. कंपनीनं पारदर्शक बॅक पॅनलवर एलईडी लाईट्स देऊन […]

The post Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कित्येक दिवस चर्चेत असलेला Nothing Phone (1) स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. जेव्हपासून कार्ल पेई यांनी वनप्लस सोडून नथिंगची स्थापना केली आहे तेव्हापासून या मोबाईलची वाट बघितली जात होती. आता हा फोन भारतासह जगभरात लाँच झाला आहे. Nothing Phone (1) मध्ये एक युनिक डिजाईन देण्यात आली आहे. कंपनीनं पारदर्शक बॅक पॅनलवर एलईडी लाईट्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कंपनीच्या नथिंग ओएसचे कौतुक देखील केलं जात आहे. परंतु स्मार्टफोनचे अन्य स्पेसिफिकेशन अन्य अँड्रॉइड स्मार्टफोन सारखेच आहेत. भारतात अनेक डिवाइस आहेत जे Nothing Phone (1) ला टक्कर देऊ शकतात ज्यांची माहिती आम्ही या लेखात दिली आहे. परंतु त्याआधी Nothing Phone (1) ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Nothing Phone (1) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

फोनमध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. HDR10+ला सपोर्ट करणारा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या कोटिंगसह येतो. यात क्वॉलकॉम Snapdragon 778G+ प्रोसेसरची टाकडे देण्यात आली आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 12 सह नथिंग युआयची लेयरिंग देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 एमपीचे दोन सेन्सर आहेत. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर मिळतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500 एमएएचची बॅटरी मिळते जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Nothing Phone (1) स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत 32,999 रुपये आहे. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 35,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला टॉप एन्ड मॉडेल 38,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. लाँच ऑफर अंतर्गत हे तीन मॉडेल 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध होतील.

हे 5 फोन देतात Nothing Phone (1) ला टक्कर

  • OnePlus Nord 2T 5G
  • POCO F4 5G
  • iQOO Neo 6 5G
  • Samsung Galaxy M53 5G
  • Motorola Edge 30

OnePlus Nord 2T

OnePlus Nord 2T 5G

नथिंग ब्रँडचे फाउंडर कार्ल पेई हे वनप्लसचे देखील सहसंस्थापक आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या ब्रँडची सर्वात मोठी टक्कर वनप्लसशी आहे. 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये वनप्लस नॉर्ड 2टी 5जी नथिंग फोनला टक्कर देत आहे. Nord 2T मध्ये तुम्हाला 6.43 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं हा MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह सादर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत मेमरी मिळते. फोटोग्राफीसाठी 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आहे. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन 4500mAh च्या बॅटरीसह येतो. या फोनची किंमत 28,999 रुपयांपासून सुरु होते.

POCO F4 5G

Nothing Phone (1) ला शाओमीच्या सब-ब्रँड पोकोकडून 30 हजारांच्या बजेटमध्ये चांगली टक्कर मिळते. POCO F4 5G स्मार्टफोन फ्लॅगशिप ग्रेड Snapdragon 870 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. जो स्टेबल, हीटिंग समस्या नसलेला चिपसेट आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर 3.2GHz क्लॉक स्पीडसह देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह मिळतो. फोनच्या मागे 64MP + 8MP + 2MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी 20 MP चा सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी 4500mAh ची बॅटरी मिळते. या फोनचा बेस व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.

iQOO Neo 6 5G

या बजेटमध्ये iQOO Neo 6 5G देखील एक शानदार डिवाइस आहे जो Nothing Phone (1) साठी पर्याय ठरवू शकतो. हा फोन Snapdragon 870 प्रोसेसरवर चालतो आणि यात 8GB रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळते. यातील 6.62 इंचाची आमोलेड स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या फोनमध्ये 4700 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि ही 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. 29,999 रुपयांमध्ये फोनचा 8GB रॅम व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M53 5G

जर तुम्ही या प्राईस रेंजमध्ये सॅमसंगचा पर्याय शोधत असाल तर Galaxy M53 5G चा विचार करू शकता. या फोनमध्ये 6.7 इंचाचा Super AMOLED Plus डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. कंपनीनं हा MediaTek Dimensity 900 प्रोसेसरसह सादर केला आहे. सोबतीला 8GB रॅम पर्यंत आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन क्वॉड कॅमेरा सेटअपसह येतो. यात 108MP च्या मेन कॅमेऱ्यासह 8MP चा वाईड अँगल, 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. कंपनीनं यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 26499 रुपयांमध्ये या फोनचा बेस व्हेरिएंट सॅमसंगच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Motorola Edge 30

या बजेटमध्ये मोटोरोलाचा देखील हा फोन खूप चांगला आहे आणि नथिंग फोन 1 च्या ऐवजी Motorola Edge 30 चा चार्ट करता येईल. या फोनमध्ये 6.5 इंचाचा P-OLED डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP च्या मेन कॅमेऱ्यासह 50MP चा वाईड अँगल आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. तर 32MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरता येतो. पावर बॅकअपसाठी 4020mAh ची बॅटरी मिळते, जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं हा फोन Snapdragon 778G Plus प्रोसेसरसह सादर केला आहे आणि जो प्रोसेसर नथिंग फोनमध्ये देखील आहे. फ्लिपकार्टवरून हा फोन 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-alternatives-in-india/feed/ 0
बहुप्रतीक्षित Nothing Phone (1) ची दणक्यात एंट्री; 50MP कॅमेरा, पारदर्शक डिजाईन आणि बरंच काही https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-launched-with-4500mah-battery-50mp-camera-and-powerful-processor/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-launched-with-4500mah-battery-50mp-camera-and-powerful-processor/#respond Wed, 13 Jul 2022 06:21:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11339 Nothing Phone (1) स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 778G+ प्रोसेसरसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे.

The post बहुप्रतीक्षित Nothing Phone (1) ची दणक्यात एंट्री; 50MP कॅमेरा, पारदर्शक डिजाईन आणि बरंच काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nothing ब्रँडच्या पहिल्या स्मार्टफोनची चर्चा गेले कित्येक दिवस टेक वर्तुळात सुरु होती. कंपनीनं एक-एक करून फीचर्स लोकांसमोर ठेऊन उत्सुकता वाढवली होती. आता प्रतिसखा संपली आहे. नथिंग ब्रँडचा पहिला स्मार्टफोन Nothing Phone (1) भारतासह जागतिक बाजारात लाँच झाला आहे. Nothing Phone (1) स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 778G+ प्रोसेसर, 4,500mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग, अँड्रॉइड आधारित Nothing OS सह सादर केला गेला आहे. फोनसोबत तीन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट आणि चार वर्षांचे सिक्योरिटी अपडेट मिळतील. तसेच डेडिकेटेड गेम मोड देखील देण्यात आला आहे.

Nothing Phone (1) स्मार्टफोन यूनीक डिजाइन आणि रिसायकल अ‍ॅल्युमिनियमपासून बनवण्यात आला आहे. हा कस्टमायजेबल Glyph इंटरफेसला सपोर्ट करतो, जो युजर्स कॉल, अ‍ॅप नोटिफिकेशन्स, चार्जिंग स्टेटस आणि अन्य गोष्टींसाठी सेट करू शकतात. अर्थात युजर्स आपल्या आवडीनुसार फोनच्या मागे असलेल्या एलईडी लाईट्स नोटिफिकेशनसाठी सेट करू शकतात. Nothing Phone (1) भारतात ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart आणि नथिंगच्या वेबसाईटच्या माध्यमातून विकत घेता येईल.

Nothing Phone (1) चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.55-इंच OLED डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेट)
  • Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसर
  • 12GB पर्यंत रॅम, 256GB स्टोरेज
  • 50MP प्रायमरी + 50MP (UW) ड्युअल रियर कॅमेरा
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 4,500mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग
  • Nothing OS

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6 आणि 802.11 a/b/g/, Bluetooth 5.2, NFC आणि 5G मिळतं. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर, फेशियल रिकॉग्नाइजेशन, ड्युअल स्टीरियो स्पिकर आणि IP53 रेटिंगसह बाजारात आला आहे. Nothing Phone (1) स्मार्टफोनयामध्ये Android आधारित Nothing OS देण्यात आला आहे. कंपनीनं तीन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट आणि चार वर्ष सिक्योरिटी अपडेट देणार आहे.

Nothing Phone (1) ची किंमत

Nothing Phone (1) स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत 32,999 रुपये आहे. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 35,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला टॉप एन्ड मॉडेल 38,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. लाँच ऑफर अंतर्गत हे तीन मॉडेल 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध होतील.

The post बहुप्रतीक्षित Nothing Phone (1) ची दणक्यात एंट्री; 50MP कॅमेरा, पारदर्शक डिजाईन आणि बरंच काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-launched-with-4500mah-battery-50mp-camera-and-powerful-processor/feed/ 0
Nothing Phone (1) चा रिटेल बॉक्स आला समोर; जाणून घ्या कंपनी बॉक्समध्ये काय देत आहे https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-retail-box-leaked-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-retail-box-leaked-ahead-of-launch/#respond Mon, 11 Jul 2022 09:39:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11275 Nothing Phone (1) स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरसह 12 जुलैला लाँच केला जाईल.

The post Nothing Phone (1) चा रिटेल बॉक्स आला समोर; जाणून घ्या कंपनी बॉक्समध्ये काय देत आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेले कित्येक दिवस चर्चेत रचलेल्या Nothing Phone (1) स्मार्टफोनचा लाँच आता जवळ आला आहे. या हँडसेटच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती आधीच समोर आली आहे. आता लाँचच्या एक दिवस आधी Nothing Phone (1) च्या रिटेल बॉक्सचा व्हिडीओ आणि अनबॉक्सिंग फोटोज समोर आले आहेत. या फोनचा रिटेल बॉक्स खूप पातळ दिसत आहे. आता रूमर्सनुसार, फोनच्या बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही.

Nothing Phone (1) च्या अनबॉक्सिंग फोरोजमध्ये देखील चार्जर दिसत नाही. याआधी आलेल्या माहितीनुसार फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग स्पीड मिळणार आहे. तसेच टिकटॉकवर नथिंगनं देखील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानुसार, आगामी Nothing Phone (1) मध्ये वेगवान अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल. नथिंगचा पहिला स्मार्टफोन Phone (1) 12 जुलैला लाँच केला जाईल. नथिंग ब्रँडचा हा फोन भारतात फ्लिपकार्ट आणि Reliance Digital वरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: 200MP चा कॅमेरा! शाओमी-सॅमसंग नव्हे तर ‘ही’ कंपनी करणार कमाल; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक

Nothing Phone (1) Retail Box

युट्युबर गौरव चौधरी उर्फ टेक्नीकल गुरुजीनी एक व्हिडीओ पोस्ट करून Nothing Phone (1) च्या रिटेल बॉक्सची झलक दाखवली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की कशाप्रकारे नथिंग ब्रँडनं उज्ज्वल भविष्यसाठी फोनचा रिटेल बॉक्स रिसायकल मटेरियल आणि झिरो प्लास्टिकपासून तयार करण्यात आला आहे. या फोनच्या बॉक्समध्ये प्रिंटसाठी केमिक्लर इंकच्या ऐवजी सोयेबीन इंकचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या स्लिम बॉक्सवरून अंदाज लावला जात आहे की या फोनसह कंपनी चार्जर देणार नाही.

Nothing Phone (1) Unboxing

Nothing Phone (1) स्मार्टफोनचा अनबॉक्सिंग फोटो ट्वीटरवर शेयर करण्यात आला आहे. या इमेजमध्ये Nothing Phone (1) च्या रिटेल बॉक्समध्ये ट्रान्सपरंट TPU केस दिसत आहे. या लीक इमेजमध्ये स्मार्टफोनचा व्हाईट कलर व्हेरिएंट दिसत आहे. याआधी लीक झालेला एक केस स्मोक ट्रांसलूसेंट होता. म्हणजे व्हाईट कलर व्हेरिएंटसह कंपनी ट्रान्सपरंट केस देईल आणि ब्लॅक कलर व्हेरिएंट सोबत स्मोक ट्रान्सपरंट केस मिळेल. हे देखील वाचा: अंबानींच्या जियोला टक्कर देण्यासाठी येतंय अदानींचं नवीन 5G नेटवर्क?

Nothing Phone (1) चे स्पेसिफिकेशन

Nothing ब्रँडचा हा पहिलाच स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरसह लाँच केला जाईल. कंपनीच्या माहितीनुसार, फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर असेल जो OIS ला सपोर्ट करेल. तसेच फोनचा सेकंडरी कॅमेरा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर असेल. Nothing Phone (1) स्मार्टफोन 33W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो, बॉक्समध्ये चार्जरची शक्यता कमी झाली आहे. स्मार्टफोन Android 12 वर आधारित कंपनीच्या कस्टम युजर इंटरफेसवर चालेल.

The post Nothing Phone (1) चा रिटेल बॉक्स आला समोर; जाणून घ्या कंपनी बॉक्समध्ये काय देत आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-retail-box-leaked-ahead-of-launch/feed/ 0