OPPO Reno 8T 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 11:11:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo Reno8 T सारखा आणखी नवीन 5G स्मार्टफोन; कंपनीनं सुरु केली भारतात टेस्टिंग https://www.91mobiles.com/marathi/new-oppo-5g-smartphone-testing-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/new-oppo-5g-smartphone-testing-india-launch-soon/#respond Tue, 21 Feb 2023 04:20:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17981 चिनी मोबाइल निर्माता कंपनी Oppo भारतीय बाजारात सध्या जास्तच सक्रिय झाली आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी Oppo Reno8 T 5G नावाचा स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला होता. आता असाच आणखी एक स्मार्टफोन कंपनी लाँच करण्याची तयारी करत आहे. 91मोबाइल्सला माहिती मिळाली आहे की ओप्पो एका नवीन 5G डिवाइसवर काम करत आहे, जो बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला […]

The post Oppo Reno8 T सारखा आणखी नवीन 5G स्मार्टफोन; कंपनीनं सुरु केली भारतात टेस्टिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कंपनी एक नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात सादर करेल.
  • फोनचा मॉडेल नंबर OPPO CPH2527 असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • Oppo Reno8 T 5G सारख्या डिजाइनसह येईल हा फोन

चिनी मोबाइल निर्माता कंपनी Oppo भारतीय बाजारात सध्या जास्तच सक्रिय झाली आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी Oppo Reno8 T 5G नावाचा स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला होता. आता असाच आणखी एक स्मार्टफोन कंपनी लाँच करण्याची तयारी करत आहे. 91मोबाइल्सला माहिती मिळाली आहे की ओप्पो एका नवीन 5G डिवाइसवर काम करत आहे, जो बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या आगामी 5G डिवाइसची डिजाइन Oppo Reno 8 T 5G सारखी असेल.

OPPO 5G Phone launch

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी एका नवीन 5G डिवाइस भारतात टेस्ट करत आहे. ज्याचा मॉडेल नंबर OPPO CPH2527 आहे. या फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की नवीन स्मार्टफोनमध्ये कर्व डिस्प्ले मिळणार नाही. सध्यातरी आगामी स्मार्टफोन बाबत जास्त माहिती मिळली नाही, परंतु लवकरच अधिक माहिती येऊन चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत बाजारात उपलब्ध असलेल्या Oppo Reno 8T 5G चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स पाहूया. हे देखील वाचा: पाकिस्तानातील ‘हीरामंडी’ वर आधारित सीरीजचा Teaser झाला रिलीज; कुठे आणि कधी होणार स्ट्रीम, जाणून घ्या

OPPO Reno8 T 5G Specifications

  • 6.57-इंच कर्व्ड OLED पॅनल, 120Hz रिफ्रेश रेट
  • 8GB रॅम +128GB स्टोरेज
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर
  • 4,800mAh बॅटरी, 67W सुपरवूक चार्जिंग
  • 108MP ट्रिपल रियर कॅमेरा

Oppo Reno 8T स्मार्टफोन मायक्रो कर्व डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. Oppo च्या या फोनचे वजन फक्त 171 ग्राम आहे आणि हा 7.7mm स्लिम आहे. फोनच्या बॅक पॅनलवर डावीकडे ड्युअल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, जे दोन कॅमेरा रिंग आहेत. या फोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. जो 10-bit कलर डेप्थ सपोर्टसह Dragontrail-Star2 च्या सुरक्षेसह येतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला शे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी अनेक फीचर्स मिळतात.

Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 5G SoC सह येतो. त्याचबरोबर फोनमध्ये 8GB रॅम देण्यात आला आहे. तर ओप्पोची रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजी देखली फोनमध्ये मिळते, जिच्या मदतीने रॅम 8GB पर्यंत वाढवता येतो. फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: चिनी नव्हे स्वदेशी कंपनीनं देणार स्वस्तात 7GB रॅम; Lava Yuva 2 Pro ची किंमत व स्पेसिफिकेशन लीक

ओप्पोचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित ColorOS 13 वर चालतो. ओप्पोचा दावा आहे की हा फोन बॅकग्राउंडमध्ये एका वेळी 13 अ‍ॅप्स कोणत्याही लॅगविना रन करू शकतो. फोनमध्ये 4,800mAh ची बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

The post Oppo Reno8 T सारखा आणखी नवीन 5G स्मार्टफोन; कंपनीनं सुरु केली भारतात टेस्टिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-oppo-5g-smartphone-testing-india-launch-soon/feed/ 0
108MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Oppo Reno 8T 5G भारतात लाँच; जोडीला 4800mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/108mp-primary-camera-and-snapdragon-695-processor-phone-oppo-reno-8t-5g-launched-check-price/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-primary-camera-and-snapdragon-695-processor-phone-oppo-reno-8t-5g-launched-check-price/#respond Fri, 03 Feb 2023 09:36:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17477 Oppo नं भारतात आपला लेटेस्ट Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनच्या नावावरून समजलं असेल की हा कंपनीच्या Reno 8 सीरीजचा भाग आहे. हा प्रीमियम Reno 8 Pro आणि किफायतशीर Reno 8 च्या मधील स्मार्टफोन. ओप्पोच्या लेटेस्ट Reno 8T स्मार्टफोनचा लुक आणि डिजाइन Reno 8 Pro आणि Reno 8 पेक्षा खूप वेगळीवेगळा […]

The post 108MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Oppo Reno 8T 5G भारतात लाँच; जोडीला 4800mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Oppo Reno 8T 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 695 5G SoC देण्यात आला आहे.
  • Oppo Reno 8T 5G मध्ये शानदार 108MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • ओप्पोच्या या फोनची विक्री 10 फेब्रुवारीपासून सुरु होईल.

Oppo नं भारतात आपला लेटेस्ट Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनच्या नावावरून समजलं असेल की हा कंपनीच्या Reno 8 सीरीजचा भाग आहे. हा प्रीमियम Reno 8 Pro आणि किफायतशीर Reno 8 च्या मधील स्मार्टफोन. ओप्पोच्या लेटेस्ट Reno 8T स्मार्टफोनचा लुक आणि डिजाइन Reno 8 Pro आणि Reno 8 पेक्षा खूप वेगळीवेगळा आहे. तसेच यात 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 4,800mAh ची बॅटरी आणि कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला ओप्पोच्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Oppo Reno 8T prices in India

Oppo Reno 8T स्मार्टफोन भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ओप्पोच्या या फोनची किंमत 29,999 रुपये आहे. तसेच ओप्पोचा हा फोन विक्रीसाठी 10 फेब्रुवारीला येईल. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart आणि Oppo वर याची बुकिंग सुरु झाली आहे. हे देखील वाचा: 8 फेब्रुवारीला लाँच होणार Moto E13 स्मार्टफोन, 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल किंमत

Oppo Reno 8T 5G specifications

Oppo Reno 8T स्मार्टफोन मायक्रो कर्व डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. Oppo च्या या फोनचे वजन फक्त 171 ग्राम आहे आणि हा 7.7mm स्लिम आहे. फोनच्या बॅक पॅनलवर डावीकडे ड्युअल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, जे दोन कॅमेरा रिंग आहेत. या फोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. जो 10-bit कलर डेप्थ सपोर्टसह Dragontrail-Star2 च्या सुरक्षेसह येतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला शे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी अनेक फीचर्स मिळतात.

Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 5G SoC सह येतो. त्याचबरोबर फोनमध्ये 8GB रॅम देण्यात आला आहे. तर ओप्पोची रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजी देखली फोनमध्ये मिळते, जिच्या मदतीने रॅम 8GB पर्यंत वाढवता येतो. फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: तब्बल 180 दिवस चालणार BSNL चा जबरदस्त प्लॅन; मोफत कॉलिंग आणि रोज 2GB डेटा

ओप्पोचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित ColorOS 13 वर चालतो. ओप्पोचा दावा आहे की हा फोन बॅकग्राउंडमध्ये एका वेळी 13 अ‍ॅप्स कोणत्याही लॅगविना रन करू शकतो. फोनमध्ये 4,800mAh ची बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

The post 108MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Oppo Reno 8T 5G भारतात लाँच; जोडीला 4800mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-primary-camera-and-snapdragon-695-processor-phone-oppo-reno-8t-5g-launched-check-price/feed/ 0
Oppo Reno 8T आणि Reno 8T 5G ची व्हिएतनाममध्ये एंट्री; इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-and-reno-8t-5g-launched-check-specifications-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-and-reno-8t-5g-launched-check-specifications-and-price/#respond Thu, 02 Feb 2023 12:59:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17455 OPPO नं कोणताही गाजावाजा न करता जागतिक Oppo Reno 8T सीरिज सादर केली आहे. या सीरिज अंतर्गत Oppo Reno 8T 4G आणि Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. सध्या हे फोन व्हिएतनाममध्ये ऑफिशियल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन उद्या भारतात येणार आहे. त्याआधीच आता या हॅंडसेट्सच्या […]

The post Oppo Reno 8T आणि Reno 8T 5G ची व्हिएतनाममध्ये एंट्री; इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Oppo Reno 8T सीरिज जागतिक बाजारात लाँच
  • Oppo Reno 8T 5G उद्या होणार भारतात लाँच
  • 100MP कॅमेऱ्यासह Oppo Reno 8T 4G ची एंट्री

OPPO नं कोणताही गाजावाजा न करता जागतिक Oppo Reno 8T सीरिज सादर केली आहे. या सीरिज अंतर्गत Oppo Reno 8T 4G आणि Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. सध्या हे फोन व्हिएतनाममध्ये ऑफिशियल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन उद्या भारतात येणार आहे. त्याआधीच आता या हॅंडसेट्सच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

OPPO Reno 8T 5G आणि Reno 8T 4G ची किंमत

OPPO Reno 8T 5G स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये 9.9 मिलियन VND (सुमारे 35,300 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह आला आहे. कंपनीनं स्टारलाइट ब्लॅक आणि डॉन गोल्ड असे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.

OPPO Reno 8T 4G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.43 इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • 90Hz रिफ्रेश रेट
  • 100MP ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग

Oppo Reno 8T 4G मध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन फ्लॅट आहे आणि वरच्या बाजूला सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात अली आहे. या डिवाइसच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि यात गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा मिळते. हे देखील वाचा: रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह येतील Vivo V27 आणि Vivo V27 Pro; लाँच पूर्वीच मोठा खुलासा

फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपलकॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 100MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. कॅमेरा रिंगमध्ये ओप्पोनं ऑर्बिट लाइट दिली आहे, जी नवीन नोटिफिकेशन आल्यावर फ्लॅश होते. Oppo च्या या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

हा फोन MediaTek Helio G99 SoC सह येतो. जोडीला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. तसेच फोन अँड्रॉइड 13-आधारित ColorOS 13 वर चालतो.

OPPO Reno 8T 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले
  • FHD+ रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट
  • Snapdragon 695 प्रोसेसर
  • 108MP ट्रिपल कॅमेरा
  • 4800mAh बॅटरी, 67W फास्ट चार्जिंग

Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन पाहता यात 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन फुल एचडी + आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. Oppo Reno 8T 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळतो.

पावर बॅकअपसाठी यात 4800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 4G व्हेरिएंटची प्रमाणे 5G व्हेरिएंट देखील Android 13-आधारित ColorOS 13 वर चालतो. फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते.

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे, जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी Reno 8T 5G मध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Oppo Reno 8T 4G स्मार्टफोन पाहता हा 8.49 मिलियन VND (सुमारे 29,900 रुपये) मध्ये खरेदी करता येईल. ज्यात 8GB RAM + 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. ओप्पोचा हा फोन स्टारलाइट ब्लॅक आणि सनसेट ऑरेंज कलरमध्ये विकत घेता येईल.

The post Oppo Reno 8T आणि Reno 8T 5G ची व्हिएतनाममध्ये एंट्री; इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-and-reno-8t-5g-launched-check-specifications-and-price/feed/ 0
…म्हणून रणबीर कपूरनं सेल्फी काढणाऱ्या फॅनचा फोन दिला फेकून; खरं कारण आलं समोर https://www.91mobiles.com/marathi/ranbir-kapoor-phone-throwing-video-ad-upcoming-oppo-reno-8t-5g-india-launch-date-3-february/ https://www.91mobiles.com/marathi/ranbir-kapoor-phone-throwing-video-ad-upcoming-oppo-reno-8t-5g-india-launch-date-3-february/#respond Mon, 30 Jan 2023 06:05:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17329 काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता Ranbir Kapoor चा एका व्हिडीओ इंटरनेटवर वायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक फॅन रणबीर सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सेल्फीसाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे रणबीरनं त्या फॅनचा फोन फेकून दिला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अभिनेत्यावर भडकले होते परंतु आता समोर आलं आहे की हा व्हिडीओ आगामी OPPO Reno 8T […]

The post …म्हणून रणबीर कपूरनं सेल्फी काढणाऱ्या फॅनचा फोन दिला फेकून; खरं कारण आलं समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 8T 5G फोन 3 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.
  • या फोनच्या जाहिरातीत झळकला रणबीर कपूर.
  • 10 फेब्रुवारीपासून रेनो 8टी 5जी फोनची विक्री सुरु होईल.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता Ranbir Kapoor चा एका व्हिडीओ इंटरनेटवर वायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक फॅन रणबीर सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सेल्फीसाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे रणबीरनं त्या फॅनचा फोन फेकून दिला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अभिनेत्यावर भडकले होते परंतु आता समोर आलं आहे की हा व्हिडीओ आगामी OPPO Reno 8T 5G ची जाहिरात होती आणि कंपनीनं आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवर पूर्ण व्हिडीओ शेयर करून OPPO Reno 8T 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. ओप्पोनं ऑफिशियल घोषणा केली आहे की रेनो 8टी 5जी फोन येत्या 3 फेब्रुवारीला भारतात लाँच केला जाईल.

OPPO Reno 8T 5G India Launch

ओप्पो इंडियानं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट शेयर करून घोषणा केली आहे की रेनो 8टी 5जी फोन 3 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. कंपनीनं रेनो 8टी 4जी मॉडेल बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही, आशा आहे की त्याच दिवशी कंपनी या फोनची घोषणा करेल. आता OPPO Reno 8T 5G चा लाँच कफंर्म झाला आहे आणि 3 फेब्रुवारीला ऑफिशियल झाल्यानंतर फोनची विक्री 10 फेब्रुवारीपासून सुरु होऊ शकते. हे देखील वाचा: दुकानात जाऊन जुना फोन एक्सचेंज करण्याऐवजी ‘या’ वेबसाइटवर विका; मिळेल बेस्ट किंमत

OPPO Reno 8T 5G India Price

ओप्पो रेनो 8टी 5जी फोनबद्दल चर्चा आहे की भारतीय बाजारात कंपनी हा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजसह लाँच करेल. या फोनची किंमत 29,999 रुपये असू शकते. तसेच या फोनचे एका पेक्षा जास्त रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट भारतीय बाजारात येतील, अशी अपेक्षा आहे.

OPPO Reno 8T Specifications

  • 6.43 FHD+ 90Hz AMOLED Screen
  • Qualcomm Snapdragon 695
  • 100MP Rear + 32MP Selfie Camera
  • 67W fast charging

फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती आतापर्यंत लीक्स व सर्टिफिकेशन्सच्या माध्यमातून समोर आली आहे. असं बोललं जात आहे की हा ओप्पो मोबाइल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह लाँच होईल. हा चिपसेट मिडबजेट 5जी फोन्ससाठी बेस्ट मानला जातो. तसेच भारतीय बाजारात रेनो 8टी 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जो वचुर्अल एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करेल. हे देखील वाचा: तब्बल 100W चा चार्जिंग स्पीड! पुढील आठवड्यात येतोय OnePlus 11R; कंपनीनं केली अधिकृत घोषणा

लिक्सनुसार, OPPO Reno 8T मध्ये 100 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलची लेन्स मिळू शकते. हा स्मार्टफोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. रेनो 8टी 5जी फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

The post …म्हणून रणबीर कपूरनं सेल्फी काढणाऱ्या फॅनचा फोन दिला फेकून; खरं कारण आलं समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ranbir-kapoor-phone-throwing-video-ad-upcoming-oppo-reno-8t-5g-india-launch-date-3-february/feed/ 0
OPPO Reno 8T च्या युरपियन किंमतीचा लीकमधून खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-4g-price-leak-know-details/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-4g-price-leak-know-details/#respond Wed, 25 Jan 2023 03:22:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17210 दोन नवीन ओप्पो रेनो फोन बाजारात येऊ शकतात. एक OPPO Reno 8T 4G असेल आणि एक OPPO Reno 8T 5G. गेल्या आठवड्यात 91मोबाइल्सनेनं रेनो 8टी 5जी फोनची ऑफिशियल टीजर ईमेज शेयर केली होती. तर आता रेनो 8टी 4जीची किंमत देखील समोर आली आहे. नवीन लीकमध्ये फोनच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंट सोबतच Reno 8T 4G Price […]

The post OPPO Reno 8T च्या युरपियन किंमतीचा लीकमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 8T 4G प्राइस 399 यूरो असू शकते.
  • फोनची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
  • फोनची भारतातील किंमत ग्लोबल व्हेरिएंटपेक्षा कमी असू शकते.

दोन नवीन ओप्पो रेनो फोन बाजारात येऊ शकतात. एक OPPO Reno 8T 4G असेल आणि एक OPPO Reno 8T 5G. गेल्या आठवड्यात 91मोबाइल्सनेनं रेनो 8टी 5जी फोनची ऑफिशियल टीजर ईमेज शेयर केली होती. तर आता रेनो 8टी 4जीची किंमत देखील समोर आली आहे. नवीन लीकमध्ये फोनच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंट सोबतच Reno 8T 4G Price देखील सांगण्यात आली आहे. दोन्ही रेनो 8टी मॉडेल फेब्रुवारीमध्ये भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

OPPO Reno 8T 4G Price

ओप्पो रेनो 8टी 4जी बद्दल सांगण्यात आलं आहे की हा फोन 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. या फोनची किंमत लीकमध्ये 399 यूरो असू शकते असं सांगण्यात आलं आहे. ही प्राइस भारतीय करंसीनुसार 35,000 रुपयांच्या आसपास आहे. ही युरोपियन बाजारातील किंमत आहे परंतु OPPO Reno 8T 4G भारतात लाँच झाल्यास याची किंमत ग्लोबल प्राइसच्या तुलनेत थोडी कमी असू शकते. हे देखील वाचा: ठरलं तर! Vivo Y56 आणि Vivo Y100 करणार भारतात एंट्री; कंपनी करत आहे मोठी तयारी

OPPO Reno 8T 4G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.43″ FHD+ AMOLED Display
  • 8GB RAM + 128GB storage
  • MediaTek Helio G99
  • 32MP Selfie Camera
  • 100MP OmniVision Camera
  • 33W 5,000mAh battery

फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, लीक्स नुसार हा मोबाइल फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करू शकते. रेनो 8टी 4जी फोन पंच-होल स्टाईलसह येऊ शकतो जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला देखील सपोर्ट करू शकतो. लीकनुसार हा फोन 600निट्स ब्राइटनेस आणि 409पीपीआय सारख्या फीचरसह येऊ शकतो.

OPPO Reno 8T 4G मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर चालू शकतो. लीकमध्ये फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट समोर आला आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी 33वॉट सुपरवूक चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. हा ओप्पो फोन आयपी54 रेटिंगसह मार्केटमध्ये येऊ शकतो. हे देखील वाचा: How To Start DigiLocker: पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स सारखे महत्वाचे ठेवा फोनमध्ये; काही स्टेप्समध्ये सुरु करा डिजीलॉकर

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. लीकनुसार हा ओप्पो मोबाइल 100 मेगापिक्सल ओमनीव्हिजन रियर सेन्सरला सपोर्ट करू शकतो, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Reno 8T 4G मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

The post OPPO Reno 8T च्या युरपियन किंमतीचा लीकमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-4g-price-leak-know-details/feed/ 0
OPPO Reno8 T 5G च्या ऑफिशियल टीजरमधून समोर आला फोनचा लूक https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-5g-official-image-leak-to-launch-in-february-first-week/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-5g-official-image-leak-to-launch-in-february-first-week/#respond Mon, 23 Jan 2023 04:12:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17108 ओप्पो कंपनी भारतात आपल्या ‘रेनो’ सीरीजचा विस्तार करू शकते. या सीरिजमध्ये कंपनी Reno 8T 5G नावाचा नवीन हँडसेट सादर करू शकते. कंपनीनं अद्याप ऑफिशियल माहिती दिली नाही परंतु काही लीक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की ओप्पो रेनो 8टी 5जी फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. परंतु लाँचपूर्वीच 91मोबाइल्सला या फोनचा ऑफिशियल टीजर […]

The post OPPO Reno8 T 5G च्या ऑफिशियल टीजरमधून समोर आला फोनचा लूक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 8T 5G फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात येऊ शकतो.
  • लाँचपूर्वीच या ओप्पो मोबाइलचा ऑफिशियल टीजर पोस्टर समोर आला आहे.
  • रेनो 8टी 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

ओप्पो कंपनी भारतात आपल्या ‘रेनो’ सीरीजचा विस्तार करू शकते. या सीरिजमध्ये कंपनी Reno 8T 5G नावाचा नवीन हँडसेट सादर करू शकते. कंपनीनं अद्याप ऑफिशियल माहिती दिली नाही परंतु काही लीक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की ओप्पो रेनो 8टी 5जी फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. परंतु लाँचपूर्वीच 91मोबाइल्सला या फोनचा ऑफिशियल टीजर पोस्टर मिळाला आहे. आम्हाला हा पोस्टर ऑफलाइन रिटेल स्टोरच्या माध्यमातून मिळाला आहे. ही पोस्टर ईमेज पुढील काही दिवसांमध्ये कंपनी फोन प्रोमोशनसाठी वापरू शकते. या फोटोमध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत, ज्यातून OPPO Reno 8T 5G च्या लुक व डिजाईनचा देखील खुलासा झाला आहे.

कशी असेल OPPO Reno 8T 5G ची डिजाईन?

पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की ओप्पो रेनो 8टी 5जी फोनमध्ये पंच-होल डिस्प्ले असू शकते. विशेष म्हणजे फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले बेजल लेस एजसह दिला जाऊ शकतो. सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल बॉडी एजपासून थोडा दूर ठेवला जाऊ शकतो. फोनच्या उजवीकडे पॅनलवर पावर बटन आणि डावीकडे वॉल्यूम रॉकर असू शकतो. रियर पॅनल पाहता एक मॉडेल Black कलरचा दाखवण्यात आला आहे तर दुसरा मॉडेल Orange कलरसह येऊ शकतो.

OPPO Reno 8T 5G India Launch Date

91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की ओप्पो रेनो 8टी 5जी फोन पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच भारतात लाँच केला जाऊ शकतो.

OPPO Reno 8T चे संभाव्य स्पेसिफिकेशन

  • 6.43 FHD+ 90Hz AMOLED Screen
  • Qualcomm Snapdragon 695
  • 100MP Rear + 32MP Selfie Camera
  • 67W fast charging

फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती आतापर्यंत लीक्स व सर्टिफिकेशन्सच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यानुसार हा ओप्पो मोबाइल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. हा चिपसेट मिडबजेट 5जी फोन्ससाठी बेस्ट म्हटला जातो. तसेच भारतीय बाजारात रेनो 8टी 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जो वचुर्अल एक्सटेंडेड रॅमला पण सपोर्ट करू शकतो.

OPPO Reno 8T मध्ये 100 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलची लेन्स दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. रेनो 8टी 5जी फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

The post OPPO Reno8 T 5G च्या ऑफिशियल टीजरमधून समोर आला फोनचा लूक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8t-5g-official-image-leak-to-launch-in-february-first-week/feed/ 0