Redmi 11 Prime 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 10:46:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आता 13 हजारांच्या आत मिळेल Redmi चा 5G Phone; Redmi 11 Prime 5G च्या किंमतीत 1000 रुपयांची कपात https://www.91mobiles.com/marathi/1000-rs-price-cut-on-redmi-11-prime-5g-phone-in-india-check-sale-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/1000-rs-price-cut-on-redmi-11-prime-5g-phone-in-india-check-sale-and-specifications-details/#respond Wed, 28 Dec 2022 09:29:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16443 Xiaomi च्या सब ब्रँड Redmi नं आपल्या भारतीय चाहत्यांना न्यू इयरची भेट देत ब्रँडच्या हिट स्मार्टफोन रेडमी 11 प्राइम 5जीच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. हा मोबाइल फोन सप्टेंबरमध्ये भारतात लाँच झाला होता ज्याची आरंभिक किंमत 13,999 रुपये होती. परंतु आता 1,000 रुपयांच्या प्राइस कटनंतर हा स्वस्त 5जी फोन 12,999 मध्ये खरेदी करता येईल. Redmi […]

The post आता 13 हजारांच्या आत मिळेल Redmi चा 5G Phone; Redmi 11 Prime 5G च्या किंमतीत 1000 रुपयांची कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi च्या सब ब्रँड Redmi नं आपल्या भारतीय चाहत्यांना न्यू इयरची भेट देत ब्रँडच्या हिट स्मार्टफोन रेडमी 11 प्राइम 5जीच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. हा मोबाइल फोन सप्टेंबरमध्ये भारतात लाँच झाला होता ज्याची आरंभिक किंमत 13,999 रुपये होती. परंतु आता 1,000 रुपयांच्या प्राइस कटनंतर हा स्वस्त 5जी फोन 12,999 मध्ये खरेदी करता येईल. Redmi 11 Prime 5G price आणि Specifications ची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Redmi 11 Prime 5G price in India

रेडमी 11 प्राइम 5जी फोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेला फोनचा बेस व्हेरिएंट 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला होता तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या मोठ्या व्हेरिएंटनं 15,999 रुपयांमध्ये मार्केटमध्ये एंट्री केली होती. आता 1,000 रुपयांच्या कपातीनंतर फोनच्या 4GB RAM व्हेरिएंटची प्राइस 12,999 रुपये आणि 6GB RAM व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये झाली आहे. हे देखील वाचा: 50 वर्षांनंतर होणार पुनरागमन; इलेक्ट्रिक अवतारात येत आहे लोकप्रिय Kinetic Luna

Redmi 11 Prime 5G Specifications

  • 6.58″ FHD+ Display
  • 6GB RAM + 128GB ROM
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Dual Camera
  • 18W 5,000mAh Battery

रेडमी 11 प्राइम 5जी स्मार्टफोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. वॉटरड्रॉप नॉच असलेली ही स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे आणि 20.7:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.

रेडमी 11 प्राइम 5जी फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सर्वांना परवडेल अशा किंमतीत येतोय POCO C50; पुढील आठवड्यात होणार भारतात लाँच

फोटोग्राफीसाठी रेडमी 11 प्राइम 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल मोनोक्रोम सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी रेडमी 11 प्राइम 5जी मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनी आपल्या या स्मार्टफोनसह 22.5वॉट चार्जर देखील बॉक्समध्ये देत आहे.

The post आता 13 हजारांच्या आत मिळेल Redmi चा 5G Phone; Redmi 11 Prime 5G च्या किंमतीत 1000 रुपयांची कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/1000-rs-price-cut-on-redmi-11-prime-5g-phone-in-india-check-sale-and-specifications-details/feed/ 0
Redmi 11 Prime 5G अ‍ॅमेझॉन सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध, पाहा ऑफर https://www.91mobiles.com/marathi/huge-discount-on-redmi-11-prime-5g-check-price-specifications-sale-offer-deals-details/ https://www.91mobiles.com/marathi/huge-discount-on-redmi-11-prime-5g-check-price-specifications-sale-offer-deals-details/#respond Mon, 12 Dec 2022 04:26:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15891 Xiaomi च्या सब ब्रँड Redmi नं काही दिवसांपूर्वी भारतात Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन लाँच केला होता. हा कंपनीच्या स्वस्त 5G फोन्स पैकी एक आहे. कमी किंमत असून देखील Redmi 11 Prime 5G मध्ये 6GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 90hz रिफ्रेश रेट असे शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. असा हा बजेट फ्रेंडली […]

The post Redmi 11 Prime 5G अ‍ॅमेझॉन सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध, पाहा ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi च्या सब ब्रँड Redmi नं काही दिवसांपूर्वी भारतात Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन लाँच केला होता. हा कंपनीच्या स्वस्त 5G फोन्स पैकी एक आहे. कमी किंमत असून देखील Redmi 11 Prime 5G मध्ये 6GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 90hz रिफ्रेश रेट असे शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. असा हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल दरम्यान अत्यंत स्वस्तात विकला जात आहे. डिस्काउंटमुळे Redmi 11 Prime 5G ची किंमत 12 हजारांच्या रेंजमध्ये आली आहे. चला जाणून घेऊया या हँडसेटवरील ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Redmi 11 Prime 5G Price

रेडमी 11 प्राइम 5जी फोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची एमआरपी 15,999 रुपये आहे परंतु सेलमध्ये हा फोन 12,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. तसेच जर तुम्ही हा फोन फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास तुम्हाला 1,250 रुपयांची सूट मिळेल आणि हा हँडसेट फक्त 11,749 रुपयांमध्ये तुमचा होईल. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास आणखी किंमत कमी होईल. हा फोन नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करण्याचा ऑप्शन देखील अ‍ॅमेझॉन देत आहे. हे देखील वाचा: 11 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone! बंपर डिस्काउंटसह Redmi 11 Prime 5G उपलब्ध

Redmi 11 Prime 5G Specifications

रेडमी 11 प्राइम 5जी स्मार्टफोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. वॉटरड्रॉप नॉच असलेली ही स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे आणि 20.7:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.

रेडमी 11 प्राइम 5जी फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी रेडमी 11 प्राइम 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल मोनोक्रोम सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: बाहुबली स्मार्टफोन लाँच! दणकट प्रोसेसर, शानदार कॅमेऱ्यासह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची एंट्री

पावर बॅकअपसाठी रेडमी 11 प्राइम 5जी मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनी आपल्या या स्मार्टफोनसह 22.5वॉट चार्जर देखील बॉक्समध्ये देत आहे.

The post Redmi 11 Prime 5G अ‍ॅमेझॉन सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध, पाहा ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huge-discount-on-redmi-11-prime-5g-check-price-specifications-sale-offer-deals-details/feed/ 0
6GB रॅम आणि 50MP कॅमेरा असलेल्या Redmi 11 Prime 5G मिळतोय बँक डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-6gb-ram-and-50mp-camera-redmi-5g-smartphone-on-discount/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-6gb-ram-and-50mp-camera-redmi-5g-smartphone-on-discount/#respond Wed, 30 Nov 2022 04:22:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15498 Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमीनं भारतीय बाजारातील बदलतं वातावरण बघून आधीच सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला होता. हा स्मार्टफोन Redmi 11 Prime 5G नावानं बाजारात उपलब्ध आहे. आता या 5000mAh बॅटरी, 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा असलेला रेडमी फोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. यात बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा देखील समावेश आहे. Redmi 11 […]

The post 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा असलेल्या Redmi 11 Prime 5G मिळतोय बँक डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमीनं भारतीय बाजारातील बदलतं वातावरण बघून आधीच सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला होता. हा स्मार्टफोन Redmi 11 Prime 5G नावानं बाजारात उपलब्ध आहे. आता या 5000mAh बॅटरी, 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा असलेला रेडमी फोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. यात बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा देखील समावेश आहे.

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन 7 5G बँड्सना सपोर्ट करतो. हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 700 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. यात 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला रेडमी 11 प्राइम 5जी स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डील्सची सविस्तर माहिती दिली आहे. डील आणि डिस्काउंटसह या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स देखील पाहा. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक

Redmi 11 Prime 5G ऑफर्स

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर 13,999 रुपयांच्या बेस किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनवर वेगवेगळ्या बँक डिस्काउंट ऑफर करत आहेत. या फोनवर HDFC बँक क्रेडिट कार्डवर 750 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तर American Express आणि बँक ऑफ बडौदाच्या कार्डवर 7.5 टक्के म्हणजे 1294 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून हा रेडमी स्मार्टफोन आणखी स्वस्तात विकत घेता येईल.

Redmi 11 Prime 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.58-इंच FHD+ 90Hz LCD डिस्प्ले
  • MediaTek Dimensity 700 प्रोसेसर
  • 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज
  • 5,000mAh बॅटरी, 18W चार्जिंग
  • 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप
  • 8MP सेल्फी कॅमेरा
  • Android 12 ऑपरेटिंग सिस्टम
  • IP52 सपोर्ट

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा Full-HD+ LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि कोर्निंग ग्लास प्रोटेक्शनसह येतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC सह 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 1TB पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 18W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: December OTT Releases: लॉकडाउन मधील हाल दाखण्यासाठी येतेय सीरिज; पाहा आगामी रिलीजची यादी

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनचा कॅमेरा सेटअप पाहता फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो. या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि IR ब्लास्टर देण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा असलेल्या Redmi 11 Prime 5G मिळतोय बँक डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-6gb-ram-and-50mp-camera-redmi-5g-smartphone-on-discount/feed/ 0
14 हजारांत सुंदर 5G Phone! रियलमीच्या अडचणी वाढवण्यासाठी 50MP कॅमेऱ्यासह Redmi 11 Prime 5G ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-redmi-11-prime-5g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-deals-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-redmi-11-prime-5g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-deals-details/#respond Tue, 06 Sep 2022 09:58:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12847 Xiaomi च्या सब ब्रँड Redmi नं आज भारतात आपलं शक्तिप्रदर्शन करत एकत्र नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीचे Redmi A1, Redmi 11 Prime 4G आणि Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. हे तिन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स देतात. यातील रेडमी ए1 एक एंट्री लेव्हल डिवायस आहे तर […]

The post 14 हजारांत सुंदर 5G Phone! रियलमीच्या अडचणी वाढवण्यासाठी 50MP कॅमेऱ्यासह Redmi 11 Prime 5G ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi च्या सब ब्रँड Redmi नं आज भारतात आपलं शक्तिप्रदर्शन करत एकत्र नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीचे Redmi A1, Redmi 11 Prime 4G आणि Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. हे तिन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स देतात. यातील रेडमी ए1 एक एंट्री लेव्हल डिवायस आहे तर रेडमी 11 प्राइम 4जी आणि 5जी मॉडेल दमदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहेत.

Redmi 11 Prime 5G Price

रेडमी 11 प्राइम 5जी फोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 13,499 रुपये तसेच 15,999 रुपये आहे. Redmi 11 Prime 5G Sale 9 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सुरु होईल तसेच आयसीआयसीआय कार्ड युजर्सना या फोनवर 1,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट सूट मिळेल. हे देखील वाचा: फक्त 6,499 रुपयांमध्ये Xiaomi चा नवीन स्मार्टफोन Redmi A1 लाँच; स्वस्तात देखील शानदार फिचर

50 megapixel camera phone redmi 11 prime 5g launched in india check price specifications sale offer deals details

Redmi 11 Prime 5G Specifications

Redmi 11 Prime 5G Display

रेडमी 11 प्राइम 4जी आणि 5जी मॉडेल दोन्ही स्मार्टफोन्सचा फ्रंट लुक जवळपास एक सारखा आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. वॉटरड्रॉप नॉच असलेली ही कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. हे स्मार्टफोन 20.7ः9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनलेले आहेत तसेच 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतात.

50 megapixel camera phone redmi 11 prime 5g launched in india check price specifications sale offer deals details

Redmi 11 Prime 5G Processor

रेडमी 11 प्राइम 5जी फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो.

Redmi 11 Prime 5G Camera

फोटोग्राफीसाठी रेडमी 11 प्राइम 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल मोनोक्रोम सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

50 megapixel camera phone redmi 11 prime 5g launched in india check price specifications sale offer deals details

Redmi 11 Prime 5G Battery

पावर बॅकअपसाठी रेडमी 11 प्राइम 5जी मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनी आपल्या या स्मार्टफोनसह 22.5वॉट चार्जर देखील बॉक्समध्ये देत आहे. हे देखील वाचा: स्कूटरच्या किंमतीत इलेक्ट्रिक बाइक; 150Km च्या तुफान रेंजसह HOP OXO इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच

Redmi 11 Prime 4G Price

रेडमी 11 प्राइम 4जी स्मार्टफोन देखील भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची प्राइस 12,999 रुपये आहे. तर Redmi 11 Prime 4G 6GB RAM + 128GB Storage मॉडेल 14,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. रेडमी 11 प्राइमच्या सेल व ऑफरची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.

50 megapixel camera phone redmi 11 prime 5g launched in india check price specifications sale offer deals details

Redmi 11 Prime 4G Specifications

रेडमी 11 प्राइम 4जी फोन 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशन बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर चालतो तसेच मोबाइलमध्ये RAM Booster फीचर आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळते. 5जी मॉडेल प्रमाणे यात 6.58 इंच 90हर्ट्ज डिस्प्ले मिळतो.

The post 14 हजारांत सुंदर 5G Phone! रियलमीच्या अडचणी वाढवण्यासाठी 50MP कॅमेऱ्यासह Redmi 11 Prime 5G ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-redmi-11-prime-5g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-deals-details/feed/ 0
स्वस्त स्मार्टफोन हवाय? थोडं थांबा, पुढील आठवड्यात येतायत Redmi चे स्वस्त 4G आणि 5G फोन https://www.91mobiles.com/marathi/6-september-india-launch-date-of-redmi-11-prime-5g-and-4g-phone-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/6-september-india-launch-date-of-redmi-11-prime-5g-and-4g-phone-check-price-specifications/#respond Sat, 03 Sep 2022 04:15:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12768 Xiaomi आपल्या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते, कंपनीच्या नंबर सीरिजमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केले जातात. आता काही दिवसांपूर्वी Xiaomi नं घोषणा केली होती की कंपनी येत्या 6 सप्टेंबरला भारतात एका इव्हेंटचं आयोजन करणार आहे ज्याच्या मंचावरून Redmi 11 Prime 5G Phone भारतात लाँच केला जाईल. तसेच आज शाओमीनं अजून एक मोठी घोषणा करत […]

The post स्वस्त स्मार्टफोन हवाय? थोडं थांबा, पुढील आठवड्यात येतायत Redmi चे स्वस्त 4G आणि 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi आपल्या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते, कंपनीच्या नंबर सीरिजमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केले जातात. आता काही दिवसांपूर्वी Xiaomi नं घोषणा केली होती की कंपनी येत्या 6 सप्टेंबरला भारतात एका इव्हेंटचं आयोजन करणार आहे ज्याच्या मंचावरून Redmi 11 Prime 5G Phone भारतात लाँच केला जाईल. तसेच आज शाओमीनं अजून एक मोठी घोषणा करत खुलासा केला आहे की रेडमी 11 प्राइम 5जी सोबतच 6 सप्टेंबरला Redmi 11 Prime 4G Phone देखील भारतात लाँच होईल.

Redmi 11 Prime India Launch

6 सप्टेंबरला शाओमी सब-ब्रँड रेडमी आपल्या नंबर सीरीजचा नवीन मोबाइल फोन भारतात सादर करेल. याआधी फक्त 5G स्मार्टफोन सादर केला जाईल अशी बातमी आली होती. परंतु या लाँच इव्हेंटच्या मंचावरून Redmi 11 Prime 5G आणि Redmi 11 Prime 4G भारतात लाँच केले जातील. कंपनीनं या दोन्ही मोबाइल फोन्सचे प्रोडक्ट पेज लाइव्ह केले आहेत, ज्यात फोटोजसह अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. रेडमी 11 प्राइम 5जी तर रेडमी 11 प्राइम 4जी ची किंमत मात्र 6 सप्टेंबरलाच जाहीर केली जाईल. हे देखील वाचा: पटकन संपतेय तुमच्या अँड्रॉइड फोनची बॅटरी? काही स्टेप्समध्ये चेक करा फोनची बॅटरी हेल्थ

Redmi 11 Prime 4G चे स्पेसिफिकेशन्स

रेडमी 11 प्राइम 4जी फोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या MediaTek Helio G99 चिपसेटवर लाँच केला जाईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असेल.

Redmi 11 Prime 4G च्या स्क्रीन साईजची माहिती मिळाली नाही परंतु या स्मार्टफोनचा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल, हे समजले आहे. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी असल्याचा उल्लेख आहे जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल.

Redmi 11 Prime 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi 11 Prime 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमीनं खुलासा केला आहे की हा स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर लाँच केला जाईल. फोनमध्ये दोन सिम मिळतील तसेच दोन्ही स्लॉटमध्ये 5जी सिम वापरता येतील. फोटोग्राफीसाठी हा मोबाइल फोन 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करेल. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. हे देखील वाचा: काळजी न घेतल्यास तुमच्यावरही येऊ शकते ही वेळ; …म्हणून व्हॉट्सअ‍ॅपनं बॅन केलं 23 लाख भारतीयांना

रेडमी 11 प्राइम 5जी फोनच्या डिस्प्ले तसेच अन्य कॅमेरा सेन्सर्सची माहिती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु हा रेडमी मोबाइल दोन पेक्षा जास्त रॅम व्हेरिएंट्ससह बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. Redmi 11 Prime 5G तसेच 4G च्या प्राइस व फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळताच वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येईल.

The post स्वस्त स्मार्टफोन हवाय? थोडं थांबा, पुढील आठवड्यात येतायत Redmi चे स्वस्त 4G आणि 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6-september-india-launch-date-of-redmi-11-prime-5g-and-4g-phone-check-price-specifications/feed/ 0
रेडमीचा सर्वात स्वस्त 5G फोन? पुढील आठवड्यात भारतात येतोय Redmi 11 Prime 5G, असे असतील फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/redmi-11-prime-5g-phone-launching-in-india-on-6-september-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-11-prime-5g-phone-launching-in-india-on-6-september-check-price-specifications/#respond Wed, 31 Aug 2022 09:31:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12674 Xiaomi Redmi नं आपल्या चाहत्यांना भेट देत नवीन मोबाइल रेडमी 11 प्राइम 5जी फोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की Redmi 11 Prime 5G Phone 6 सप्टेंबरला भारतात लाँच केला जाईल. MediaTek Dimensity 700 ची पावर असलेला हा स्मार्टफोन शानदार फीचर्स व स्पेसिफिकेशन्ससह स्वस्तात सादर केला जाईल. कंपनीची ही नंबर सीरिज सर्वात […]

The post रेडमीचा सर्वात स्वस्त 5G फोन? पुढील आठवड्यात भारतात येतोय Redmi 11 Prime 5G, असे असतील फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi Redmi नं आपल्या चाहत्यांना भेट देत नवीन मोबाइल रेडमी 11 प्राइम 5जी फोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की Redmi 11 Prime 5G Phone 6 सप्टेंबरला भारतात लाँच केला जाईल. MediaTek Dimensity 700 ची पावर असलेला हा स्मार्टफोन शानदार फीचर्स व स्पेसिफिकेशन्ससह स्वस्तात सादर केला जाईल. कंपनीची ही नंबर सीरिज सर्वात स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते, त्यामुळे हा अपकमिंग स्मार्टफोन रेडमीचा सर्वात स्वस्त 5G फोन ठरू शकतो.

Redmi 11 Prime 5G 6 सप्टेंबरला भारतात लाँच होईल. कंपनीनं या फोनचं प्रोडक्ट पेज शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह केलं आहे ज्यात फोनच्या फोटोज सोबतच अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील शेयर करण्यात आले आहेत. 6 सप्टेंबरला रेडमी 11 प्राइम 5जी सह अन्य मॉडेल देखील सादर केले जातील, अशी देखील चर्चा आहे. रेडमी 11 प्राइम 5जी 6 सप्टेंबरला लाँच झाल्यानंतर काही दिवसांनी भारतात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स; 64MP Camera असलेला Redmi Note 11 SE भारतात लाँच

Redmi 11 Prime 5G चे स्पेसिफिकेशन्स

काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की आगामी Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आलेल्या Redmi 10 5G सारखा असू शकतो. फोनची डिजाईन पाहता, रेडमी 11 प्राइम 5जी फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच केला जाईल ज्यात नॅरो चिन पार्ट बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनलवर डावीकडे ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात मोठ्या आकाराच्या कॅमेरा लेन्स आहेत. बॅक पॅनल थोडासा रगेड आहे पूर्णपणे सपाट नाही. तसेच मागे इतर कोणताही सेन्सर देण्यात आला नाही.

Redmi 11 Prime 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमीनं खुलासा केला आहे की हा स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर लाँच केला जाईल. फोनमध्ये दोन सिम वापरता येतील तसेच दोन्हीवर 5जी नेटवर्क सपोर्ट मिळेल. फोटोग्राफीसाठी हा मोबाइल फोन 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करेल तसे पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. हे देखील वाचा: Xiaomi चे स्वस्त Smart TV लाँच; शानदार फीचर्ससह Xiaomi Smart TV X Series चा 43-इंचाचा मॉडेल सादर

भारतात लाँच होणाऱ्या Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जाईल, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 90Hz असू शकतो. रेडमीचा आगामी 11 Prime 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित MIUI 13 वर चालेल. फोनमध्ये सेल्फीसाठी 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. रेडमीच्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट स्कॅनर आणि एआय फेस अनलॉक मिळेल. हा रेडमी मोबाइल दोन पेक्षा जास्त रॅम व्हेरिएंट्समध्ये एंट्री करू शकतो. Redmi 11 Prime 5G प्राइस व फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाल्यास वाचकांपर्यंत पोहोचवली जाईल.

The post रेडमीचा सर्वात स्वस्त 5G फोन? पुढील आठवड्यात भारतात येतोय Redmi 11 Prime 5G, असे असतील फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-11-prime-5g-phone-launching-in-india-on-6-september-check-price-specifications/feed/ 0
सर्व टॉप फिचर स्वस्तात! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतोय Redmi चा किफायतशीर फोन https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-and-50mp-camera-redmi-smartphone-launch-soon-check-price-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-and-50mp-camera-redmi-smartphone-launch-soon-check-price-and-features/#respond Wed, 10 Aug 2022 06:55:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12136 भारतात लाँच होणारा Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 11E 5G चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो.

The post सर्व टॉप फिचर स्वस्तात! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतोय Redmi चा किफायतशीर फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत भारतात लवकरच नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. कंपनी बद्दल चर्चा आहे की लवकरच Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला जाऊ शकतो. एका नवीन रिपोर्टनुसार, भारतात लाँच होणारा हा नवीन स्मार्टफोन अलीकडेच चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 11E 5G चा रिब्रँड व्हर्जन आहे. Redmi Note 11E 5G आणि POCO M4 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स मध्ये थोडाच फरक आहे. हा फोन काही दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये Redmi 10 5G नावानं लाँच झाला आहे.

XiaomiUI च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनचं कोडनेम ‘Light’ आणि मॉडेल नंबर 22041219I आहे. रेडमीचा हा फोन इंडोनेशियामध्ये लाँच झालेल्या Redmi 10 5G चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो. रेडमीचा हा फोन चीनमध्ये Note 11E 5G नावानं सादर करण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला आगामी Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर् आणि अन्य माहिती दिली आहे.

Redmi 11 Prime 5G इंडिया लाँच

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन लवकरच भारतात एंट्री करू शकतो. शाओमीच्या या फोनच्या लाँच बद्दल सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. XiaomiUI च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की आगामी Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आलेल्या Redmi 10 5G सारखा असू शकतो.

भारतात लाँच होणाऱ्या Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जाईल, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 90Hz असू शकतो. तसेच हा फोन MediaTek Dimensity 700 SoC सह सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल, तसेच 2MP चा सेकंडरी कॅमेरा दिला जाईल. रेडमीच्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट स्कॅनर आणि एआय फेस अनलॉक मिळेल.

रेडमीचा आगामी 11 Prime 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित MIUI 13 वर चालेल. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल. फोनमध्ये सेल्फीसाठी 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. रेडमी 11 प्राइम 5G स्मार्टफन भारतात 12000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. सध्या या फोनबद्दल एवढीच माहिती उपलब्ध आहे.

The post सर्व टॉप फिचर स्वस्तात! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतोय Redmi चा किफायतशीर फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-and-50mp-camera-redmi-smartphone-launch-soon-check-price-and-features/feed/ 0