Redmi A1 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 05:58:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लो बजेट Redmi A1+ स्मार्टफोन फक्त 7,499 रुपयांमध्ये भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-plus-price-specifications-sale-offer-cheap-xiaomi-smartphone-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-plus-price-specifications-sale-offer-cheap-xiaomi-smartphone-launched-in-india/#respond Fri, 14 Oct 2022 10:29:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14004 Redmi A1+ Launch: काही वर्षांपूर्वी शाओमीनं आपली मी ब्रॅंडिंग बंद केली, सध्या शाओमी, रेडमी आणि पोको असे ब्रँड कंपनीच्या अंतर्गत येतात. यातील रेडमी ब्रँड बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी ओळखला जातो. Xiaomi च्या रेडमी ब्रँडनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन मोबाइल फोन रेडमी ए1+ लाँच केला आहे. Redmi A1+ एक लो बजेट स्मार्टफोन आहे […]

The post लो बजेट Redmi A1+ स्मार्टफोन फक्त 7,499 रुपयांमध्ये भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi A1+ Launch: काही वर्षांपूर्वी शाओमीनं आपली मी ब्रॅंडिंग बंद केली, सध्या शाओमी, रेडमी आणि पोको असे ब्रँड कंपनीच्या अंतर्गत येतात. यातील रेडमी ब्रँड बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी ओळखला जातो. Xiaomi च्या रेडमी ब्रँडनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन मोबाइल फोन रेडमी ए1+ लाँच केला आहे. Redmi A1+ एक लो बजेट स्मार्टफोन आहे ज्याची किंमत 7,499 रुपयांपासून सुरु होते. या रेडमी मोबाइलमध्ये 120Hz Display, 3GB RAM, MediaTek Helio A22 चिपसेट आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात, ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Redmi A1+ Price

रेडमी ए1 प्लस स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. प्राइस पाहता रेडमी ए1+ चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर Redmi A1+ 3GB RAM + 32GB Storage 8,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. या रेडमी फोनची विक्री 17 ऑक्टोबरपासून सुरु होईल जो 31 ऑक्टोबरपर्यंत सेलमध्ये 500 रुपये डिस्काउंटसह विकला जाईल. Redmi A1+ फोन Black, Light Green आणि Light Blue कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: New OTT Releases This Week: धमाकेदार असेल वीकेंड, हे चित्रपट व सीरीज बघण्याचा बनवा प्लॅन

Redmi A1 plus price Specifications sale offer cheap xiaomi smartphone launched in india

Redmi A1+ Specifications

रेडमी ए1 प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. कंपनीनं याला डॉटड्रॉप डिस्प्ले असं नाव दिलं आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. या फोनचे डायमेंशन 164.9×76.75×9.09एमएम आहे तर वजन 192ग्राम आहे.

Redmi A1 plus price Specifications sale offer cheap xiaomi smartphone launched in india

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या कोर्टेक्स-ए53 ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 2जीबी रॅम व 3जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच हे दोन्ही व्हेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी ए1 प्लस ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. हे देखील वाचा: पेडल न मारताच ही सायकल चालेल 115km; Decathlon ची दमदार इलेक्ट्रिक सायकल लाँच

Redmi A1 plus price Specifications sale offer cheap xiaomi smartphone launched in india

फोटोग्राफीसाठी Redmi A1+ स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एआय लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रेडमी फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post लो बजेट Redmi A1+ स्मार्टफोन फक्त 7,499 रुपयांमध्ये भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-plus-price-specifications-sale-offer-cheap-xiaomi-smartphone-launched-in-india/feed/ 0
या आठवड्यात रेडमी करणार धमाका! अत्यंत कमी किंमतीत भारतात लाँच होईल Redmi A1+ स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/14-october-redmi-a1-plus-india-launch-price-features-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/14-october-redmi-a1-plus-india-launch-price-features-specifications-details/#respond Wed, 12 Oct 2022 04:10:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13893 Redmi A1+ India Launch: Xiaomi सब-ब्रँड Redmi नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘ए’ सीरीज अंतगर्त Redmi A1 स्मार्टफोन लाँच केला होता. हा एक लो बजेट मोबाइल फोन आहे, रेडमी ए1 ची प्राइस 6,499 रुपये आहे. आता कंपनीनं घोषणा केली आहे की रेडमी ब्रँड आपल्या या सीरीजचा विस्तार करत येत्या 14 ऑक्टोबरला Redmi A1+ स्मार्टफोन […]

The post या आठवड्यात रेडमी करणार धमाका! अत्यंत कमी किंमतीत भारतात लाँच होईल Redmi A1+ स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi A1+ India Launch: Xiaomi सब-ब्रँड Redmi नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘ए’ सीरीज अंतगर्त Redmi A1 स्मार्टफोन लाँच केला होता. हा एक लो बजेट मोबाइल फोन आहे, रेडमी ए1 ची प्राइस 6,499 रुपये आहे. आता कंपनीनं घोषणा केली आहे की रेडमी ब्रँड आपल्या या सीरीजचा विस्तार करत येत्या 14 ऑक्टोबरला Redmi A1+ स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. रेडमी ए1 प्लस देखील एक स्वस्त स्मार्टफोन असेल जो एंट्री लेव्हल मोबाइल फोन म्हणून भारतात लाँच होईल.

Redmi A1 Plus Launch

शाओमी इंडियानं घोषणा करून सांगितलं आहे की कंपनी येत्या 14 ऑक्टोबरला भारतीय बाजारात आपला नवीन मोबाइल फोन रेडमी ए1+ लाँच करेल. हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल जो वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले तसेच ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनचं प्रोडक्ट पेज देखील लाइव्ह करण्यात आलं आहे. आशा आहे की Redmi A1+ Price 8,000 रुपयांच्या आसपास असू शकतो. परंतु फोन रेडमी ए1 प्लसच्या अधिकृत किंमत व अन्य डिटेल्ससाठी 14 ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल. हे देखील वाचा: फक्त 999 रुपयांमध्ये बुक करा दमदार Electric Scooter; 15 हजारांच्या डिस्काउंटसह तीन मॉडेल उपलब्ध

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

Redmi A1+ Specifications

लीक्स नुसार, हा रेडमी मोबाइल 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर केला जाईल जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करेल. ही स्क्रीन 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट तसेच 400निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करेल.

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच होईल ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट मिळेल असं सांगण्यात आलं आहे. लीकनुसार हा मोबाइल 2GB LPDDR4X RAM ला सपोर्ट करेल तसेच फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा मोबाइल फोन ड्युअल सिम, वीओवायफाय, ब्लूटूथ 5.0 तसेच 2.4गीगाहर्ट्ज वायफायला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: 180GB डेटा आणि मोफत OTT सह या कंपनीचा पैसा वसूल प्लॅन; 90 दिवस अनलिमिटेड कॉलिंग

रेडमी ए1प्लसच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा कॅमेरा कॅमेरा असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे. पावर बॅकअपसाठी Redmi A1+ मध्ये 10 वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच बॅटरी मिळू शकते. भारतीय बाजारात हा फोन black, light blue आणि light green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post या आठवड्यात रेडमी करणार धमाका! अत्यंत कमी किंमतीत भारतात लाँच होईल Redmi A1+ स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/14-october-redmi-a1-plus-india-launch-price-features-specifications-details/feed/ 0
बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-plus-launch-details-with-price-and-leaked-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-plus-launch-details-with-price-and-leaked-specifications/#respond Mon, 26 Sep 2022 09:02:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13444 लो बजेट स्मार्टफोन्स सादर करणाऱ्या कंपन्या अनेक आहेत. तरीही शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीनं शानदार फीचर्स असलेले स्मार्टफोन सादर करून आपलं नाव राखलं आहे. अलीकडेच 6,499 रुपयांच्या Xiaomi स्मार्टफोन Redmi A1 नं भारतात एंट्री केली होती. लो बजेट सेग्मेंटमध्ये आलेल्या रेडमी ए1 मध्ये MTK Helio G22 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात […]

The post बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लो बजेट स्मार्टफोन्स सादर करणाऱ्या कंपन्या अनेक आहेत. तरीही शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीनं शानदार फीचर्स असलेले स्मार्टफोन सादर करून आपलं नाव राखलं आहे. अलीकडेच 6,499 रुपयांच्या Xiaomi स्मार्टफोन Redmi A1 नं भारतात एंट्री केली होती. लो बजेट सेग्मेंटमध्ये आलेल्या रेडमी ए1 मध्ये MTK Helio G22 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात स्वस्त रेडमी ए1 ची विक्री सुरु झाल्यानंतर आता बातमी येत आहे की कंपनी या मोबाइल फोनचा अजून एक अ‍ॅडव्हान्स व्हर्जन Redmi A1+ सादर करण्याची तयारी करत आहे.

Redmi A1+ Launch

रेडमी ए1+ बाबत आतापर्यंत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु हा स्मार्टफोन विविध सर्टिफिकेशन्स साइट्सवर स्पॉट केला गेला आहे. एका ताज्या रिपोर्टमध्ये Redmi A1+ च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे. रेडमी ए1प्लस भारतात लाँच झालेल्या रेडमी ए1 चा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असेल ज्यात अनेक फीचर्स अपग्रेड केले जातील. हे देखील वाचा: 5G Launch: 4 दिवसांनी सुरु होणार 5G सर्व्हिस? की त्यापेक्षा जास्त वेळ लागणार, जाणून घ्या

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

Redmi A1+ Specifications

रिपोर्टनुसार हा रेडमी मोबाइल 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर केला जाईल जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल जो 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 400निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करेल. लीकनुसार Redmi A1+ black, light blue आणि light green कलरमध्ये लाँच होईल. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक व रियर फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाईल.

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच होईल ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट मिळेल असं सांगण्यात आलं आहे. लीकनुसार हा मोबाइल 2GB LPDDR4X RAM ला सपोर्ट करेल तसेच फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा मोबाइल फोन ड्युअल सिम, वीओवायफाय, ब्लूटूथ 5.0 तसेच 2.4गीगाहर्ट्ज वायफायला सपोर्ट करेल.

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

लीकनुसार फोटोग्राफीसाठी रेडमी ए1प्लसच्या बॅक पॅनल सिंगल रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल जो 8 मेगापिक्सलचा असेल. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी Redmi A1+ मध्ये 5,000एमएएच बॅटरी असू शकते जी 10वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: 5G Mobile च्या किंमतीत विकत घ्या इलेक्ट्रिक सायकल; सिंगल चार्जमध्ये 30KM पेक्षा जास्त रेंज

Redmi A1 Plus Price

Redmi A1 Plus स्मार्टफोनच्या किंमतीची कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु या स्मार्टफोनची किंमत 10 रुपयांच्या आत असू शकते. काही दिवसांपूर्वी आलेला Redmi A1 पेक्षा या स्मार्टफोनची किंमत नक्कीच जास्त असेल.

The post बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-plus-launch-details-with-price-and-leaked-specifications/feed/ 0