Samsung Galaxy A52 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-galaxy-a52-and-galaxy-a72-smartphones-get-discounts-of-up-to-rs-6000/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-galaxy-a52-and-galaxy-a72-smartphones-get-discounts-of-up-to-rs-6000/#respond Fri, 09 Apr 2021 13:07:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10558 सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy A32, Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोनमध्ये कंपनी 3000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर करत आहे.

The post Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने अलीकडेच भारतात आपल्या Galaxy A सीरीजचे दोन दमदार स्मार्टफोन Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 लॉन्च केले आहेत. सॅमसंग गेल्या अनेक दिवसांपासून मिड रेंज आणि बजेट सेगमेंटमध्ये आक्रमक किंमतीत स्मार्टफोन लॉन्च करत आहे. तसेच आपल्या प्रतिस्पर्धी जसे कि Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग ग्राहकांसाठी नवीन ऑफर पण सादर करतो. सॅमसंगची लेटेस्ट ऑफर पाहता कंपनी Galaxy A32, Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोनवर दमदार कॅशबॅक देत आहे. इथे आम्ही तुम्हाला सॅमसंगच्या या कॅशबॅक ऑफरबाबत सविस्तर माहिती देत आहोत. (Samsung Galaxy A32 Galaxy A52 and Galaxy A72 smartphones get discounts of up to Rs 6000)

काय आहे सॅमसंगची कॅशबॅक ऑफर

सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy A32, Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोनमध्ये कंपनी 3000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर करत आहे. तसेच जुना फोन अपग्रेड केल्यास कंपनी 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट पण देत आहे. सॅमसंगची कॅशबॅक ऑफर फक्त HDFC कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे दोन्ही ऑफर सह सॅमसंग एकूण 6000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर करत आहे.

हे देखील वाचा : 18GB रॅम आणि सर्वात पावरफुल फीचर्ससह बाजारात आला अजून एक फोन, आता रंगेल गेमिंग फोन्समधील युद्ध

Samsung Galaxy A32 वर ऑफर

Samsung Galaxy A32 स्मार्टफोन सिंगल वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 21,990 रुपयांमध्ये मिळतो. या फोनवर HDFC बँकेकडून 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसेच जुना फोन अपग्रेड केल्यावर या फोनमध्ये 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळत आहे.

हे देखील वाचा : OnePlus Nord LE झाला लॉन्च, मोफत मिळू शकतो शानदार स्मार्टफोन फक्त करावे लागेल इतकेच

Samsung Galaxy A52 वर ऑफर

Samsung Galaxy A52 स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. या स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 26,499 रुपये आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेजचा वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनवर HDFC बँकेची ऑफर पाहता ग्राहकांना 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

Samsung Galaxy A72 वर ऑफर

Samsung Galaxy A72 स्मार्टफोन पण दोन वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. याचा बेस वेरिएंट 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह 34,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तसेच 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये HDFC बँकेकडून 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच जुना स्मार्टफोन अपग्रेड केल्यावर 3000 रुपयांचा एडिशनल डिस्काउंट मिळत आहे.

The post Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-galaxy-a52-and-galaxy-a72-smartphones-get-discounts-of-up-to-rs-6000/feed/ 0
Samsung Galaxy A72 आणि Galaxy A52 भारतात लॉन्च, बघा यांची भारतीय किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a72-a52-india-price-sale-offer-specifications-officially-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a72-a52-india-price-sale-offer-specifications-officially-launch/#respond Fri, 19 Mar 2021 14:41:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10364 कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 नावाने लॉन्च केले आहेत.

The post Samsung Galaxy A72 आणि Galaxy A52 भारतात लॉन्च, बघा यांची भारतीय किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत गॅलेक्सी ‘ए’ सीरीजचे दोन नवीन फोन सादर केला आहे. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 नावाने लॉन्च केले आहेत. ग्लोबल ईवेंटच्या माध्यमातून हे ताकदवान मोबाईल फोन सादर केल्यानंतर आज सॅमसंगने हे फोन्स भारतीय बाजारात पण सादर केले आहेत. सॅमसंगने फोन्सचचे भारतीय वेरिएंट्स आणि किंमत पण सांगितली आहे.

वेरिएंट्स व प्राइस
Samsung Galaxy A52

सॅमसंग गॅलेक्सी ए52 बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन दोन वेरिएंट्स मध्ये भारतात लॉन्च झाला आहे. फोनचा पहिला वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसर्‍या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Galaxy A52 चा 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 26,499 रुपयांमध्ये तसेच 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

Samsung Galaxy A72

सॅमसंग गॅलेक्सी ए72 पण भारतात दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. या फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच दुसर्‍या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. किंमत पाहता फोनचा 8 जीबी + 128 जीबी वेरिएंट 34,999 रुपये तर 8 जीबी + 256 जीबी वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला आहे.

सेल व उपलब्धता
Samsung Galaxy A72 आणि Samsung Galaxy A52 दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सेलसाठी उपलब्ध झाले आहेत. आनलाईन प्लॅटफॉर्म व शॉपिंग साइट्ससह हे स्मार्टफोन्स आफलाईन प्लॅटफॉर्म तसेच नजीकच्या रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येतील. सॅमसंगचे हे दोन्ही फोन चार रंगात विक्रीसाठी उपलब्ध होतील ज्यात Awesome Violet, Awesome Black, Awesome White आणि Awesome Blue चा समावेश आहे. सॅमसंगने आपले दोन्ही स्मार्टफोन्स भारतात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 720 चिपसेटसह बाजारात येईल.

The post Samsung Galaxy A72 आणि Galaxy A52 भारतात लॉन्च, बघा यांची भारतीय किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a72-a52-india-price-sale-offer-specifications-officially-launch/feed/ 0
Exclusive: Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 भारतात एंट्री करण्यास तयार, येतील मिड-मार्च मध्ये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-galaxy-a72-to-launch-in-india-in-mid-march-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-galaxy-a72-to-launch-in-india-in-mid-march-exclusive/#respond Thu, 18 Feb 2021 11:51:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10079 कंपनी भारतात Galaxy A52 आणि Galaxy A72 चे 5G वर्जन भारतात सादर करू शकते. अलीकडेच Galaxy Club ने Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 स्मार्टफोनची यूरोपियन किंमत जर्मन प्राइस कम्पेरिजन साइट Idealo वर लिस्ट केली होती.

The post Exclusive: Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 भारतात एंट्री करण्यास तयार, येतील मिड-मार्च मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगच्या गॅलेक्सी ए-सीरीजच्या अपकमिंग फोन Galaxy A72 आणि Galaxy A52 स्मार्टफोन्सबद्दल गेल्या काही दिवसांपासून नवनवीन माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते कि दोन्ही फोन 4G आणि 5G वेरिएंटसह AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सादर केले जातील. तसेच, आता 91मोबाईल्सला इंडस्ट्र सोर्सकडून माहिती मिळाली आहे कि कंपनी हे दोन्ही फोन भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. गॅलेक्सी ए52 आणि गॅलेक्सी ए72 मिड-मार्च मध्ये इंडियन टेक बाजारात येतील. कंपनीने याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.

आशा आहे कि कंपनी भारतात Galaxy A52 आणि Galaxy A72 चे 5G वर्जन भारतात सादर करू शकते. अलीकडेच Galaxy Club ने Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 स्मार्टफोनची यूरोपियन किंमत जर्मन प्राइस कम्पेरिजन साइट Idealo वर लिस्ट केली होती.

Samsung Galaxy A52 ची किंमत

रिपोर्टनुसार, सॅमसंग गॅलेक्सी ए52 4जी फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत यूरोपमध्ये EUR 369 (जवळपास 32,700 रुपये) असेल. तर या फोनच्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत EUR 429 (जवळपास 38,000 रुपये) असेल.

हे देखील वाचा : 24 फेब्रुवारीला भारतात एंट्री करतील Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही

सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या 5जी वेरिएंटच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत यूरोपमध्ये EUR 459 (जवळपास 40,700) असेल. तर फोनच्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत EUR 509 (जवळपास 45,100 रुपये) असेल.

Samsung Galaxy A72 ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए72 4जी स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर रिपोर्टनुसार या फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत यूरोपमध्ये EUR 449 (जवळपास 39,800 रुपये) असेल. तर या फोनच्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत EUR 509 (जवळपास 45,100 रुपये) असू शकते.

Samsung Galaxy A52 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A52 बद्दल सांगण्यात आले आहे कि कंपनी हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेवर लाॅन्च करेल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. लीकनुसार फोनचा 4G मॉडेल क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेटवर लाॅन्च केला जाईल तर 5G मॉडेल मध्ये क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट मिळेल. हे दोन्ही मॉडेल अँड्रॉइड 11 वर लाॅन्च होतील जो वन युआय 3.1 सह काम करेल.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप असल्याचे समोर आले आहे. लीकनुसार हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करेल तसेच 12 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर असेल त्याचबरोबर इतर दोन सेंसर 5 मेगापिक्सलचे दिले जातील. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : जाणून घ्या कधी लॉन्च होईल कागदाप्रमाणे घडी होणारा iPhone, फीचर्स आणि लुकने करेल Samsung-Xiaomi ची सुट्टी

Galaxy A72

Samsung Galaxy A52 आय67 रेटेड असल्याचे सांगण्यात आले आहे, त्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून वाचेल. लीकनुसार हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमवर लाॅन्च होईल ज्यात 128 जीबी इंटरनल मेमरी आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए52 मध्ये 25वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,500एमएएचची बॅटरी असल्याची माहिती समोर आली आहे. लीकनुसार हा फोन black, blue, lavender आणि white कलर मध्ये बाजारात येईल.

Samsung Galaxy A72 चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी A72 स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.7-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले असू शकतो. रियर-कॅमेरा सेटअप मध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12-मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस, 5-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असू शकतो. 4जी मॉडेल स्नॅपड्रॅगॉन 720 SoC सह 8GB रॅमसह येऊ शकतो. गॅलेक्सी A72 Android 11 OS वर चालेल.

The post Exclusive: Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 भारतात एंट्री करण्यास तयार, येतील मिड-मार्च मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-galaxy-a72-to-launch-in-india-in-mid-march-exclusive/feed/ 0
लाॅन्चच्या आधी समोर आला Samsung Galaxy A52, 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह असेल 90हर्ट्ज डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-specs-features-price-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-specs-features-price-leaked-before-launch/#respond Fri, 12 Feb 2021 11:29:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10022 Samsung Galaxy A52 संबंधित नवीन लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग या स्मार्टफोनचे दोन मॉडेल बाजारात आणेल यातील एक 4G ला सपोर्ट करेल तसेच दुसरा 5G वर काम करेल.

The post लाॅन्चच्या आधी समोर आला Samsung Galaxy A52, 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह असेल 90हर्ट्ज डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपल्या गॅलेक्सी ‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्सवर काम करत आहे जे Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 नावाने बाजारात येतील. हे दोन्ही स्मार्टफोन्स वेगवेगळ्या लीक्स मध्ये समोर येत होते ज्यात वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती मिळाली आहे. आता एका ताज्या लीक मध्ये लाॅन्चच्या आधी सॅमसंग गॅलेक्सी ए52 स्मार्टफोनची किंमत पण समोर आली आहे त्याचबरोबर फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

किंमत आली समोर

Samsung Galaxy A52 संबंधित नवीन लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग या स्मार्टफोनचे दोन मॉडेल बाजारात आणेल यातील एक 4G ला सपोर्ट करेल तसेच दुसरा 5G वर काम करेल. सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या 4जी मॉडेलची किंमत या लीक मध्ये सांगण्यात आली आहे जी भारतीय करंसीनुसार 29,000 रुपयांच्या आसपास आहे. लीकनुसार फोन 5जी मॉडेल मध्ये लाॅन्च केला जाईल ज्याची किंमत इंडियन करंसीनुसार 34,900 रुपयांच्या आसपास असेल. लीकनुसार हा फोन मार्च मध्ये वियतनाम मध्ये लाॅन्च होईल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A52 बद्दल सांगण्यात आले आहे कि कंपनी हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेवर लाॅन्च करेल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. लीकनुसार फोनचा 4G मॉडेल क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेटवर लाॅन्च केला जाईल तर 5G मॉडेल मध्ये क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट मिळेल. हे दोन्ही मॉडेल अँड्रॉइड 11 वर लाॅन्च होतील जो वन युआय 3.1 सह काम करेल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M62 कंपनीच्या इंडियन साइटवर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप असल्याचे समोर आले आहे. लीकनुसार हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करेल तसेच 12 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर असेल त्याचबरोबर इतर दोन सेंसर 5 मेगापिक्सलचे दिले जातील. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याची माहिती समोर आली आहे.

Samsung Galaxy A52 आय67 रेटेड असल्याचे सांगण्यात आले आहे, त्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून वाचेल. लीकनुसार हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमवर लाॅन्च होईल ज्यात 128 जीबी इंटरनल मेमरी आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए52 मध्ये 25वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,500एमएएचची बॅटरी असल्याची माहिती समोर आली आहे. लीकनुसार हा फोन black, blue, lavender आणि white कलर मध्ये बाजारात येईल.

The post लाॅन्चच्या आधी समोर आला Samsung Galaxy A52, 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह असेल 90हर्ट्ज डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-specs-features-price-leaked-before-launch/feed/ 0
Samsung च्या वेबसाइट वर आले Galaxy F62, F12, A72 आणि A52 5G, जाणून घ्या धमाकेदार फोन्सबाबत सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-f12-a72-a52-5g-support-pages-live-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-f12-a72-a52-5g-support-pages-live-launch-soon/#respond Mon, 01 Feb 2021 14:44:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9834 लॉन्च होणारे हे फोन Galaxy F62, Galaxy F12, Galaxy A72 आणि Galaxy A52 5G असू शकतात. आता या फोनचा ऑफिशियल सपोर्ट पेज लाइव झाले आहेत.

The post Samsung च्या वेबसाइट वर आले Galaxy F62, F12, A72 आणि A52 5G, जाणून घ्या धमाकेदार फोन्सबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung काल म्हणजे 2 फेब्रुवारीला भारतात यावर्षीचा आपला सर्वात किफायतशीर स्मार्टफोन Galaxy M02 लॉन्च करणार आहे. हा फोन लॉन्च झाल्यानंतर पण कंपनी अनेक फोन्सना टेक मंचावर सादर करण्याचे प्लानिंग करत आहे. बोलले जात आहे कि फ्लॅगशिप सीरीज गॅलेक्सी एस21 आणि बजेट फोन्स सादर केल्यानंतर कंपनी फेब्रुवारी मध्ये वेगवेगळ्या मार्केट मध्ये अजून चार नवीन फोन पण सादर करू शकते. लॉन्च होणारे हे फोन Galaxy F62, Galaxy F12, Galaxy A72 आणि Galaxy A52 5G असू शकतात. आता या फोनचा ऑफिशियल सपोर्ट पेज लाइव झाले आहेत.

सपोर्ट पेज लाइव

सॅमसंग गॅलेक्सी एफ62, गॅलेक्सी एफ12, गॅलेक्सी ए72 आणि गॅलेक्सी ए52 5G च्या आधी सॅमसंगच्या एफ-सीरीज मध्ये गॅलेक्सी F12 चा सपोर्ट पेज डिसेंबर 2020 मध्ये सॅमसंग इंडिया वेबसाइटवर लाइव झाला होता. कंपनीने एफ-सीरीज गेल्या वर्षी लॉन्च केला होता. हा सीरीजचा सर्वात पहिला फोन भारतात गॅलेक्सी एफ41 नावाने आला होता.

गॅलेक्सी F62 चे सपोर्ट पेज पण लाइव झाले आहे आणि वेबसाइटवर फोनचा मॉडेल नंबर (SM-E625F/DS) दाखवण्यात आला आहे. Galaxy A-सीरीजच्या डिवाइस Galaxy A72 चा सपोर्ट पेज Samsung Carribbean आणि Latin America वेबसाइटवर लाइव झाला आहे. गेल्या आठवड्यात दुसऱ्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि सॅमसंगच्या रशियन वेबसाइट वर गॅलेक्सी A72 4G स्पॉट केला गेला होता. सॅमसंग गॅलेक्सी A52 4G चे पेज ऑस्ट्रियाच्या सॅमसंग वेबसाइटवर दिसला आहे.

हे देखील वाचा : रोबोट आणि माणसातला फरक सांगतो Captcha Code, जाणून घ्या का आणि कुठे झाली या टेक्नोलॉजीची सुरवात

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार Galaxy A52 आणि Galaxy A72 4G आणि 5G वेरिएंट मध्ये सादर केला जाईल. Galaxy A52 फोन 3C, FCC, Wi-Fi, Bluetooth आणि BIS सारखे सर्टिफिकेशन मिळाले आहेत.

गॅलेक्सी F12 आणि गॅलेक्सी F62 चा सेल

गॅलेक्सी F41 प्रमाणेच गॅलेक्सी F12 आणि गॅलेक्सी F62 पण फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव फोन असतील. अशी आशा आहे कि गॅलेक्सी F12 सारखा वेरियंट म्हणजे की गॅलेक्सी M12 अमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर विकला जाईल.

Samsung Galaxy F62 आणि F12 ची डिजाइन

91मोबाईल्सने या दोन्ही फोनच्या रियर पॅनलची लाइव इमेज एक्सक्लूसिवली शेयर केली होती. गॅलेक्सी एफ62 चा लुक पाहता हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येईल. फोनचा रियर कॅमेरा सेटअप पॅनलवर डावीकडे चौकोनी आकारात असेल. बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिसला नाही, त्यामुळे बोलले जात आहे कि पावर बटन मध्ये हा सेन्सर इम्बेडेड केला जाईल किंवा इन-डिस्प्ले सेंसर मध्ये हा दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी एफ12 मध्ये बॅक पॅनलवर सर्कुलर कटआउटसह एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल असेल. बॉटमला यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक पण दिला जाऊ शकतो.

Galaxy F62 आणि Galaxy F12 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F62 काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला आहे. या लिस्टिंगनुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल. डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. दुसरीकडे गॅलेक्सी एफ12 मध्ये 6.5 इंचाचा एचडी + टीएफटी एलसीडी पॅनल, 6GB पर्यंत LPDDR4 रॅम आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेज दिली जाऊ शकते. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये कंपनीचा Exynos 850 SoC दिला जाऊ शकतो.

Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 ची डिजाइन

अलीकडेच समोर आलेल्या रेंडर्सनुसार गॅलेक्सी ए52 आणि गॅलेक्सी ए72 ची डिजाइन एक सारखी आहे. दोन्ही मध्ये फ्रंटला इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला जाईल. फोन्सच्या उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटन दिला जाईल. हँडसेट मध्ये बॉटमला टाइप-सी पोर्ट मिळेल. फोनच्या मागे रेक्टेंगुलर क्वाड कॅमेरा सेटअप असेल. सोबत सिक्यॉरिटीसाठी हँडसेट मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी A52 आणि गॅलेक्सी A72 चे स्पेसिफिकेशन

सर्व लीक्सनुसार Samsung Galaxy A52 मध्ये 6.5-इंचाचा एफएचडी + एएमओएलईडी डिस्प्ले आणि गॅलेक्सी ए72 मध्ये 6.7-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले असू शकतो. दोन्ही फोनच्या 5G वर्जन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G SoC आणि 4G वेरिएंट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 720G असू शकतो. हँडसेट Android 11 OS OneUI 3.0 कस्टम स्किनसह सादर केले जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी A52 मध्ये 64MP प्राइमरी सेंसरसह मागे क्वाड-कॅमेरा असेल जो अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, डेप्थ सेंसर आणि मॅक्रो यूनिटसह जोडा जाईल. गॅलेक्सी ए72 मध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेंस, 5-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असू शकतो.

The post Samsung च्या वेबसाइट वर आले Galaxy F62, F12, A72 आणि A52 5G, जाणून घ्या धमाकेदार फोन्सबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-f12-a72-a52-5g-support-pages-live-launch-soon/feed/ 0
Samsung Galaxy A52 5G आणि Galaxy A72 5G चे ऑफिशियल फोटोज आले समोर, लवकरच होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-a72-renders-reveal-design-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-a72-renders-reveal-design-launch-soon/#respond Fri, 29 Jan 2021 14:22:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9822 Samsung Galaxy A72 ची डिजाइन पण Galaxy A52 प्रमाणेच असेल.

The post Samsung Galaxy A52 5G आणि Galaxy A72 5G चे ऑफिशियल फोटोज आले समोर, लवकरच होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग आपल्या गॅलेक्सी ए-सीरीज मध्ये लवकरच दोन नवीन फोन्स Samsung Galaxy A52 5G आणि Galaxy A72 5G नावाने सादर करू शकते. आशा आहे कि कंपनीचे हे अपकमिंग 5जी फोन Q1 2021 मध्ये मिड-रेंज प्राइस टॅग सह येतील. सध्या लॉन्च डेटची माहिती समोर आली नाही. तर 91mobiles ने विशेष करून खुलासा केला होता कि गॅलेक्सी A52 चे उत्पादन भारतात सुरु झाले आहे आणि आम्ही या डिवाइसचे पॅनल फोटोज पण शेअर केले होते. आता फेमस टिपस्टर इवान ब्लास उर्फ @eveleaks ने गॅलेक्सी ए72 आणि गॅलेक्सी ए52 चे ऑफिशियल फोटोज शेयर केले आहेत.

Samsung Galaxy A52 ची डिजाइन

गॅलेक्सी ए52 चा लुक पाहता यात पुढ्याच्या बाजूस इनफिनिटी-ओ डिस्प्ले असेल. तर फोनच्या उजव्या बाजूला पावर आणि वॉल्यूम बटन दिला जाईल. फोन मध्ये खालच्या बाजूला टाइप-सी पोर्ट असेल. सिक्यॉरिटीसाठी हँडसेट मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. हँडसेटचे डाइमेंशन 159.9 x 75.1 x 8.4 मिलीमीटर असेल.

Samsung Galaxy A72 ची डिजाइन

Samsung Galaxy A72 ची डिजाइन पण Galaxy A52 प्रमाणेच असेल. फ्रंटला दोन्ही फोन एक सारखे असतील. तसेच फोनच्या मागे Galaxy A52 प्रमाणेच आयताकृती क्वाड कॅमेरा सेटअप असेल. त्याचबरोबर फोनच्या उजवीकडे पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर असेल.

हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी सेग्मेंट मध्ये Samsung चा पुढचा डाव तयार, 2 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त मोठा डिस्प्ले असलेला Galaxy M02

किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या 4जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत €369 (जवळपास 32,800 रुपये) पासून सुरु होईल. तर सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या 256 जीबी वर्जनची किंमत € 429 (जवळपास 38,100 रुपये) असू शकते. त्याचबरोबर सॅमसंग गॅलेक्सी A52 5G च्या किंमती क्रमशः € 449 (जवळपास 39,800 रुपये) आणि € 509 (जवळपास 45,200 रुपये) असतील. तसेच, सॅमसंग गॅलेक्सी A72 च्या 128GB वेरिएंटची किंमत € 449 (जवळपास 39,800 रुपये) आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत € 509 (जवळपास 45,200 रुपये) सांगण्यात आली होती.

सॅमसंग गॅलेक्सी A52 आणि गॅलेक्सी A72 चे स्पेसिफिकेशन

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार Samsung Galaxy A52 मध्ये 6.5-इंचाचा एफएचडी + एएमओएलईडी डिस्प्ले असेल. या डिवाइसच्या 5G वर्जन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G SoC आणि 4G वेरिएंट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 720G असू शकतो. फोन Android 11 OS OneUI 3.0 कस्टम स्किन सह दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी A52 मध्ये 64MP प्राइमरी सेंसरसह मागे क्वाड-कॅमेरा असेल जो अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, डेप्थ सेंसर आणि मॅक्रो यूनिट सह येईल.

हे देखील वाचा : Xiaomi ची मोठी कामगिरी, आता हवेतून होईल स्मार्टफोन चार्ज, आली नवीन टेक्नॉलजी

सॅमसंग गॅलेक्सी A72 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.7-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले असू शकतो. रियर-कॅमेरा सेटअप मध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12-मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस, 5-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असू शकतो. 4जी मॉडेल स्नॅपड्रॅगॉन 720 SoC सह 8GB रॅम सह येऊ शकतो. गॅलेक्सी A72 Android 11 OS वर चालेल.

सोर्स

The post Samsung Galaxy A52 5G आणि Galaxy A72 5G चे ऑफिशियल फोटोज आले समोर, लवकरच होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-a72-renders-reveal-design-launch-soon/feed/ 0
लॉन्चच्या आधीच समोर आली Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 ची किंमत, तुम्हाला कशी वाटते? https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-galaxy-a72-prices-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-galaxy-a72-prices-leaked-before-launch/#respond Wed, 27 Jan 2021 13:55:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9786 सॅमसंग गॅलेक्सी A72 च्या 128GB वेरिएंटची किंमत € 449 (जवळपास 39,800 रुपये) आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत € 509 (जवळपास 45,200 रुपये) असेल असे सांगण्यात आले आहे.

The post लॉन्चच्या आधीच समोर आली Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 ची किंमत, तुम्हाला कशी वाटते? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपल्या दमदार आणि शानदार स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी Samsung लवकरच दोन जबरदस्त 5G मोबाईल फोन्स टेक मंचावर सादर करण्याची तयारी करत आहे. कंपनी हे दोन्ही नवीन फोन Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 नावाने सादर करू शकते. लॉन्चच्या आधीच या दोन्ही स्मार्टफोन्सच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. आता सॅमसंग गॅलेक्सी ए52 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए72 ची किंमत समोर आली आहे.

किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या 4जीबी 128 जीबी वेरिएंटची किंमत €369 (जवळपास 32,800 रुपये) पासून सुरु होईल. कंपनीने गॅलेक्सी A51 पण या किंमतीत सादर केला होता. सॅमसंग गॅलेक्सी ए52 256 जीबी वर्जनची किंमत € 429 (जवळपास 38,100 रुपये) असू शकते. तसेच सॅमसंग गॅलेक्सी A52 5G च्या किंमती क्रमशः € 449 (जवळपास 39,800 रुपये) आणि € 509 (जवळपास 45,200 रुपये) असतील. या किंमती क्रमशः 128GB आणि 256GB स्टोरेज मॉडेलच्या असतील. तर सॅमसंग गॅलेक्सी A51 5G ची किंमत €479 (जवळपास Rs 42,500) पेक्षा थोडी जास्त असेल.

हे देखील वाचा : Breaking: Samsung घेऊन येत आहे वर्षाचा सर्वात स्वस्त फोन, 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत आणि 6.5 इंचाची मोठी स्क्रीन

सॅमसंग गॅलेक्सी A72 च्या 128GB वेरिएंटची किंमत € 449 (जवळपास 39,800 रुपये) आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत € 509 (जवळपास 45,200 रुपये) असेल असे सांगण्यात आले आहे. सोबतच गॅलेक्सी ए71 चा बेस मॉडेल गेल्या वर्षी € 469 (जवळपास 41,600) मध्ये सादर केला गेला होता. सध्या सॅमसंग गॅलेक्सी A72 5G च्या किंमतीबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

सॅमसंग गॅलेक्सी A52 आणि गॅलेक्सी A72 के स्पेसिफिकेशन

आतापर्यंत समोर आलेल्या लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये 6.5-इंचाचा एफएचडी + एएमओएलईडी डिस्प्ले असेल. बोलले जात आहे कि या फोनचा 5G वर्जन स्नॅपड्रॅगॉन 750G SoC सह सादर केला जाऊ शकतो, 4G वेरिएंट स्नॅपड्रॅगॉन 720G सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोन Android 11 OS OneUI 3.0 कस्टम स्किन सह येऊ शकतो. गॅलेक्सी A52 मध्ये 64MP प्राइमरी सेंसर सह मागे क्वाड-कॅमेरा असेल जो अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, डेप्थ सेंसर आणि मॅक्रो यूनिट सह जोडला जाईल.

हे देखील वाचा : लॉन्च झाला जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 870 चिपसेट असलेला पावरफुल 5G फोन Motorola Edge S

सॅमसंग गॅलेक्सी A72 स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.7-इंचाच्या FHD + AMOLED डिस्प्ले सह येऊ शकतो. रियर-कॅमेरा सेटअप मध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12-मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस, 5-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असू शकतो. 4जी मॉडेल स्नॅपड्रॅगॉन 720 SoC सह 8GB रॅम सह येऊ शकतो. गॅलेक्सी A72 Android 11 OS वर चालेल.

The post लॉन्चच्या आधीच समोर आली Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 ची किंमत, तुम्हाला कशी वाटते? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-galaxy-a72-prices-leaked-before-launch/feed/ 0
8 जीबी रॅम सह समोर आला Samsung Galaxy A52, स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-sm-a525f-with-8gb-ram-snapdragon-720g-soc-listed-on-geekbench/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-sm-a525f-with-8gb-ram-snapdragon-720g-soc-listed-on-geekbench/#respond Tue, 15 Dec 2020 14:57:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9314 Samsung Galaxy A52 स्मार्टफोनचा हा 4जी मॉडेल गीकबेंच वर लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

The post 8 जीबी रॅम सह समोर आला Samsung Galaxy A52, स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आपल्या गॅलेक्सी ‘ए सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन्स वर काम सुरु केले आहे, हि माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Samsung Galaxy A52 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला होता जिथे हा फोन 5G कनेक्टिविटीला सपोर्ट सह लिस्ट झाला होता. तसेच आता या स्मार्टफोनचा 4G वेरिएंट पण समोर येत आहे. हा नवीन मॉडेल पण गीकबेंच वरच स्पॉट झाला आहे जिथे सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A52 5G स्मार्टफोन गीकबेंच वर SM-A526B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता. तर आता Samsung Galaxy A52 4G स्मार्टफोन याच बेंचमार्किंग साइट वर SM-A525F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 15 डिसेंबरची आहे जिथे फोनच्या अँड्रॉइड ओएस पासून रॅम आणि प्रोसेसर पर्यंतची माहिती लॉन्चच्या आधीच सार्वजनिक करण्यात आली आहे.

Samsung Galaxy A52 स्मार्टफोनचा हा 4जी मॉडेल गीकबेंच वर लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वेबसाइट वर फोन 8 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे. आशा आहे कि सॅमसंग आपला मोबाईल फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात आणेल. लिस्टिंग मध्ये फोनच्या प्रोसेसर सेक्शन मध्ये ‘atoll’ लिहिण्यात आले आहे जे क्वॉलकॉम के स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेटचे कोडनेम आहे. फोनला सिंगल-कोर मध्ये 549 आणि मल्टी-कोर मध्ये 1704 स्कोर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A52 5G

सॅमसंग SM-A526B ने सिंगल-कोर टेस्ट मध्ये 298 आणि मल्टीकोर टेस्ट मध्ये 1001 स्कोर मिळवला आहे. गीकबेंच लिस्टिंग वरून असे पण समजले आहे कि स्मार्टफोन 1.80 बेस क्लॉक फ्रिक्वेन्सी आणि कोड नाव ‘लिटो’ सह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येईल. गीकबेंच लिस्टिंगमसूर, असे वाटते कि सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750 जी SoC वर सादर केला जाईल. स्नॅपड्रॅगॉन 750G SoC वरून स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी A52 5G कनेक्टिविटी सह सादर केला जाईल.

Geekbench लिस्टिंग मध्ये असे पण समजले आहे कि फोन मध्ये Adreno 619GPU सह 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ओएस असेल. याआधी Galaxy Club ने आगामी गॅलेक्सी ए52 संबंधित माहिती सार्वजनिक केली होती. रिपोर्ट मध्ये आगामी फोनच्या रियर कॅमेरा सेटअपचा खुलासा केला गेला आहे. Galaxy Club चा दावा आहे कि फोन मध्ये आधीच्या वेरियंट प्रमाणेच 4 कॅमेरा दिले जातील. यात प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. तसेच इतर तीन सेंसर आधीप्रमाणेच (अल्ट्रा-वाइड, मॅक्रो, डेप्थ) असतील. इतर सेंसरच्या मेगापिक्सल रेजॉलूशन बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

The post 8 जीबी रॅम सह समोर आला Samsung Galaxy A52, स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-sm-a525f-with-8gb-ram-snapdragon-720g-soc-listed-on-geekbench/feed/ 0
6GB रॅम सह Samsung Galaxy A52 5G वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-sspotted-geekbench-with-snapdragon-750g/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-sspotted-geekbench-with-snapdragon-750g/#respond Wed, 11 Nov 2020 13:45:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8902 अपकमिंग गॅलेक्सी ए52 मध्ये माहिती येण्याची हि पहिली वेळ नाही. सॅमसंगने 2020 च्या सुरवातीला गॅलेक्सी सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स सोबत या नावाचा एक फोन रजिस्टर केला होता.

The post 6GB रॅम सह Samsung Galaxy A52 5G वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A सीरीजच्या मिड-रेंज स्मार्टफोनना मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून आता बातमी समोर येत आहे कि कंपनी लवकरच A-सीरीजचा नवीन फोन मार्केट मध्ये सादर करू शकते. दक्षिण कोरियन कंपनीद्वारे गॅलेक्सी ए51 चा 5जी वेरियंट लॉन्च झाल्यानंतर जवळपास 1 वर्षानंतर याचा अपग्रेडेड वेरियंट म्हणजे गॅलेक्सी ए52 लवकरच बाजारात येऊ शकतो. या नवीन डिवाइस बद्दल माहिती येण्यास सुरवात झाली आहे. तसेच आता हा फोन SM-A526B मॉडेल नंबर सह बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे.

मॉडेल नंबर पाहून बोलले जात आहे कि हा फोन Galaxy A52 असेल जो गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Galaxy A51 चा अपग्रेडेड वर्जन म्हणून येईल. Geekbench लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन 1.8GHz ऑक्टा-कोर SoC सह कोडनेम ‘lito’ वर सादर केला जाईल. तसेच डिवाइस मध्ये एड्रिनो 619GPU, 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

हे देखील वाचा : Exclusive: क्वाड कॅमेरा आणि ड्यूल टोन-डिजाइन सह येईल Samsung Galaxy M12, रियर पॅनल आला समोर

Samsung Galaxy A52 5G

सॅमसंग SM-A526B ने सिंगल-कोर टेस्ट मध्ये 298 आणि मल्टीकोर टेस्ट मध्ये 1001 स्कोर मिळवला आहे. गीकबेंच लिस्टिंग वरून असे पण समजले आहे कि स्मार्टफोन 1.80 बेस क्लॉक फ्रिक्वेन्सी आणि कोड नाव ‘लिटो’ सह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येईल. गीकबेंच लिस्टिंगमसूर, असे वाटते कि सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750 जी SoC वर सादर केला जाईल. स्नॅपड्रॅगॉन 750G SoC वरून स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी A52 5G कनेक्टिविटी सह सादर केला जाईल.

हे देखील वाचा : दमदार 256GB स्टोरेज सह येत आहे Samsung Galaxy M62, लवकरच करेल एंट्री

Geekbench लिस्टिंग मध्ये असे पण समजले आहे कि फोन मध्ये Adreno 619GPU सह 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ओएस असेल. याआधी Galaxy Club ने आगामी गॅलेक्सी ए52 संबंधित माहिती सार्वजनिक केली होती. रिपोर्ट मध्ये आगामी फोनच्या रियर कॅमेरा सेटअपचा खुलासा केला गेला आहे. Galaxy Club चा दावा आहे कि फोन मध्ये आधीच्या वेरियंट प्रमाणेच 4 कॅमेरा दिले जातील. यात प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. तसेच इतर तीन सेंसर आधीप्रमाणेच (अल्ट्रा-वाइड, मॅक्रो, डेप्थ) असतील. इतर सेंसरच्या मेगापिक्सल रेजॉलूशन बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

अपकमिंग गॅलेक्सी ए52 मध्ये माहिती येण्याची हि पहिली वेळ नाही. सॅमसंगने 2020 च्या सुरवातीला गॅलेक्सी सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स सोबत या नावाचा एक फोन रजिस्टर केला होता. पण याच्या नवीन फीचर्स बाबत दुसऱ्यांदा लीक मध्ये माहिती समोर आली आहे.

सोर्स

The post 6GB रॅम सह Samsung Galaxy A52 5G वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-sspotted-geekbench-with-snapdragon-750g/feed/ 0
64MP क्वाड कॅमेरा सह येत आहे Samsung Galaxy A52, जाणून घ्या कधी येईल बाजारात https://www.91mobiles.com/marathi/samsung-a52-camera-specifications-leak-64-megapixel-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-a52-camera-specifications-leak-64-megapixel-rear-camera/#respond Thu, 17 Sep 2020 14:23:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8212 Galaxy Club च्या एका रिपोर्टनुसार Samsung Galaxy A52 मध्ये एक मॅक्रो कॅमेरा असेल

The post 64MP क्वाड कॅमेरा सह येत आहे Samsung Galaxy A52, जाणून घ्या कधी येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung सध्या अनेक नवीन स्मार्टफोन्स वर काम करत आहे. अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी लवकरच गॅलेक्सी एफ सीरीज मध्ये आपला पहिला फोन सादर करणार आहे. तसेच आजच 91मोबाईल्सने बातमी दिली कि A सीरीजचा Samsung Galaxy A02 गीकबेंच वर दिसला आहे. आता Samsung Galaxy A52 बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्ट मध्ये Samsung Galaxy A52 च्या कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे. कंपनीकडून Galaxy A52 बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण असे बोलले जात आहे कि Samsung Galaxy A52 यावर्षीच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरवातीला लॉन्च केला जाऊ शकतो.

Galaxy Club च्या एका रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये एक मॅक्रो कॅमेरा असेल, पण झूम लेंस दिली जाणार नाही. त्याचबरोबर हँडसेट मध्ये 64-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. विशेष म्हणजे Samsung Galaxy A51 मध्ये 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर देण्यात आला होता. आता पर्यंत गॅलेक्सी ए52 च्या वाइड-अँगल कॅमेरा आणि डेप्थ सेंसर बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. रिपोर्टनुसार Samsung Galaxy A52 मध्ये 5G सपोर्ट असेल. आशा आहे कि हा फोन आधीच्या मॉडेल प्रमाणेच एलटीई वेरिएंट मध्ये पण उपलब्ध होईल. Samsung Galaxy A52 जानेवारी मध्ये ट्रेडमार्क केला गेला होता. या फोन व्यतिरिक्त अजून पण काही फोन्स ट्रेडमार्क करण्यात आले होते.

Samsung Galaxy A51

Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. सॅमसंगने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह सादर केला आहे ज्यात स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो. सॅमसंग गॅलेक्सी ए51 अँड्रॉइड 10 आधारित वन यूआई 2.0 वर लॉन्च झाला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.

इंडियन मार्केट मध्ये Samsung Galaxy A51 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे तसेच दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. सॅमसंग गॅलेक्सी ए51 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A51 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.

The post 64MP क्वाड कॅमेरा सह येत आहे Samsung Galaxy A52, जाणून घ्या कधी येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-a52-camera-specifications-leak-64-megapixel-rear-camera/feed/ 0