Samsung Galaxy A80 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Jan 2023 05:15:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A80 चा ताकदवान वेरिएंट लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-may-launch-soon-with-256gb-storage-variant/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-may-launch-soon-with-256gb-storage-variant/#respond Tue, 19 Nov 2019 12:11:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5809 टेना लिस्टिंग वरून याची माहिती समोर आली आहे कि Galaxy A80 चा नवीन 256 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो

The post Samsung Galaxy A80 चा ताकदवान वेरिएंट लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने यावर्षी एप्रिल मध्ये आपला अनोखे डिजाइन असलेला गॅलेक्सी ए80 चीन मध्ये लॉन्च केला होता. Galaxy A80 कंपनीने स्लाइड मॅकेनिज्म आणि रोटेटिंग ट्रिपल कॅमेरा सेटअप सह सादर केला होता जो खूप खास होता. लॉन्चिंगच्या वेळी Galaxy A80 फक्त 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता पण आता समोर येत आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए80 च्या नवीन वेरिएंट वर काम करत आहे.

टेना लिस्टिंग वरून याची माहिती समोर आली आहे कि Galaxy A80 चा नवीन 256 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. टेना लिस्टिंग मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए80 (SM-A8050) चा नवीन वेरिएंट दिसला आहे, ज्यात 256 जीबी स्टोरेज सोडून बाकी सर्व स्पेसिफिकेशन आधी सारखेच आहेत. Galaxy A80 चा नवीन वेरिएंट कधी लॉन्च केला जाईल याची माहिती अजून मिळाली नाही.

स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगने Galaxy A80 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला आहे. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे जो स्क्रीनच्या खाली आहे. सॅमसंग गॅलक्सी ए80 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो.

विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे. Galaxy A80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह लॉन्च झाला आहे. सॅमसंगने हा फोन 8जीबी च्या ताकदवान रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, या फोनचा रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो जो एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो.

सॅमसंग Galaxy A80 एक 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगने Galaxy A80 घोस्ट वाईट, ऐंजल गोल्ड आणि फँटम ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये टेक मंचा वर सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए80 वीडियो

The post Samsung Galaxy A80 चा ताकदवान वेरिएंट लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-may-launch-soon-with-256gb-storage-variant/feed/ 0
Samsung Galaxy A80 ची किंमत झाली 8,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-price-cut-know-new-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-price-cut-know-new-price/#respond Tue, 22 Oct 2019 12:56:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5555 फेस्टिव सीजन मध्ये तुम्ही हा फोन 39,990 रुपयांमध्ये ऑफलाइन स्टोर्स वर विकत घेता येईल.

The post Samsung Galaxy A80 ची किंमत झाली 8,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने आपल्या शानदार आणि अनोख्या फोन Galaxy A80 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. अनोखी डिजाइन असलेला हा फोन जुलै 2019 मध्ये भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला गेला होता. लॉन्चच्या वेळी फोनची किंमत 47,990 रुपये होती. आता हि किंमत 8,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

नवीन किंमत

91मोबाईल्सला Samsung Galaxy A80 च्या किंमतीतल्या कपातीची माहिती ऑफलाइन रिटेलर्सकडून मिळाली आहे. फोनच्या किंमतीतील कपात कायम राहणार. फेस्टिव सीजन मध्ये तुम्ही हा फोन 39,990 रुपयांमध्ये ऑफलाइन स्टोर्स वर विकत घेता येईल.

Galaxy A80 स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगने Galaxy A80 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला आहे. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे जो स्क्रीनच्या खाली आहे. सॅमसंग गॅलक्सी ए80 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो.

विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे. Galaxy A80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह लॉन्च झाला आहे. सॅमसंगने हा फोन 8जीबी च्या ताकदवान रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, या फोनचा रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो जो एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो.

सॅमसंग Galaxy A80 एक 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगने Galaxy A80 घोस्ट वाईट, ऐंजल गोल्ड आणि फँटम ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये टेक मंचा वर सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए80 वीडियो

The post Samsung Galaxy A80 ची किंमत झाली 8,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-price-cut-know-new-price/feed/ 0
Samsung Galaxy A सीरीजच्या 9 स्मार्टफोन्सचे झाले पेटेंट फाईल, बघा यांची नावे https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a-smartphone-patent-european-union-intellectual-property-office-2020/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a-smartphone-patent-european-union-intellectual-property-office-2020/#respond Wed, 31 Jul 2019 14:05:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4950 कंपनीने 9 स्मार्टफोन्सची नावे पेटेंट केली आहेत आणि हे सर्व फोन Samsung Galaxy A सीरीजचे आहेत.

The post Samsung Galaxy A सीरीजच्या 9 स्मार्टफोन्सचे झाले पेटेंट फाईल, बघा यांची नावे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अनेक वर्षे इंडियन मोबाईल मार्केट वर राज्य केले आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये Xiaomi व इतर चीनी टेक कंपन्यांच्या वाढत्या दबदब्याने Samsung ला नंबर वनचे स्थान सोडावे लागेल. सतत खाली जात असलेल्या Samsung ने यावर्षी आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये बदल केला आणि भारतात Galaxy A आणि Galaxy M सीरीजची सुरवात केली. कंपनीची हि नवीन रणनीती Samsung साठी फायदेशीर ठरली आणि शानदार लुक व स्पेसिफिकेशन्स कमी किंमतीत आणून Samsung ने नवीन यश मिळवले. Samsung Galaxy J ड्रॉप करून आणण्यात आलेली Galaxy A इंडिया मध्ये खूप हिट झाली आहे. तसेच समोर आलेल्या एका ताजा लीक मध्ये Galaxy A सीरीजच्या आगामी स्मार्टफोन संबंधित महत्वाचा खुलासा झाला आहे.

Samsung संबंधित या लीक मध्ये कंपनी द्वारा Galaxy A सीरीज अंतर्गत लॉन्च केल्या जाणाऱ्या आगामी स्मार्टफोन्सच्या नावाचा खुलासा केला गेला आहे. परदेशी मीडिया मध्ये आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजच्या आगामी स्मार्टफोन्स साठी पेटेंट फाईल केले गेले आहेत. हे पेटेंट यूरोपियन यूनियन इंटलेक्चुअल पॉपर्टी आफिसच्या डेटा मध्ये समोर आले आहेत. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनीने 9 स्मार्टफोन्सची नावे पेटेंट केली आहेत आणि हे सर्व फोन Samsung Galaxy A सीरीजचे आहेत.

रिपोर्टनुसार पेटेंट्स मध्ये Samsung Galaxy A सीरीजचे जे स्मार्टफोन्स समोर आले आहेत ते सर्व पुढच्यावर्षी 2020 मध्ये बाजारात येतील. या स्मार्टफोन्सची नावे अशाप्रकारे आहेत:

Galaxy A11

Galaxy A21

Galaxy A31

Galaxy A41

Galaxy A51

Galaxy A61

Galaxy A71

Galaxy A81

Galaxy A91

हे देखील वाचा: 4500एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च झाला Vivo Z5

विशेष म्हणजे पेटेंट मध्ये समोर आलेल्या स्मार्टफोन्सच्या नावात ‘s’ किंवा ‘e’ टाईटल जोडण्यात आलेले नाही. त्यामुळे पेटेंट मधील स्मार्टफोन्स व नावे खरंच पुढच्यावर्षी बाजारात येतील कि नाही ये सांगता येणार नाही . Galaxy A सीरीजच्या या नावांवर तोपर्यंत विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Samsung स्वतः या पेटेंट बद्दल काही बोलत नाही. विशेष म्हणजे सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरीजचच्या आगामी डिवाईस Galaxy A30s ची निर्मिती भारतात सुरु झाली आहे जो लवकरच मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy A30s

Galaxy A30s स्मार्टफोन बद्दल सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल आणि हा फोन पण सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे इनफिनिटी वी डिस्प्ले वर बनलेला असेल. विशेष म्हणजे हा फोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट केला गेला आहे. गीकबेंच वरून समजले होते कि Galaxy A30s एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर सादर केला जाईल.

Samsung Galaxy A30s लिस्टिंग मध्ये कंपनीच्या एक्सनोस 9610 चिपसेट सह दाखवण्यात आला होता जो 1.74 क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. सोबतच Galaxy A30s मध्ये पावर बॅकअप साठी 3,900एमएएमच ची बॅटरी मिळू शकते. गीकबेंच वर Galaxy A30s 3जीबी रॅम सह दाखवण्यात आल्या आहे. तसेच बोलले जात आहे कि या फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट पण लॉन्च होईल.

हे देखील वाचा: फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर असेल डिस्प्ले, 12जीबी रॅम सह 8 ऑगस्टला लॉन्च होईल हा पावरफुल फोन

गीकबेंच स्कोर पाहता Galaxy A30s ला सिंगल-कोर मध्ये 1322 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या स्मार्टफोनला 4116 स्कोर मिळाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार Samsung आपला हा स्मार्टफोन Galaxy A30 पेक्षा जास्त एडवांस फीचर्स सह येऊ शकतो. Samsung Galaxy A30s ची निर्मिती भारतात सुरु झाली आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच हा फोन लॉन्च करेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए80 वीडियो

The post Samsung Galaxy A सीरीजच्या 9 स्मार्टफोन्सचे झाले पेटेंट फाईल, बघा यांची नावे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a-smartphone-patent-european-union-intellectual-property-office-2020/feed/ 0
Samsung Galaxy A80 भारतात झाला लॉन्च. किंमत, सेल आणि ऑफर्स संबंधित सर्व डिटेल जाणून घ्या इथे https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-launch-in-india-price-features-specifications-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-launch-in-india-price-features-specifications-offer-sale/#respond Fri, 19 Jul 2019 12:03:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4843 प्री-बुकिंग सोबतच कंपनी वन-टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट गॅरंटी देत आहे

The post Samsung Galaxy A80 भारतात झाला लॉन्च. किंमत, सेल आणि ऑफर्स संबंधित सर्व डिटेल जाणून घ्या इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung साठी साल 2019 सुरवातीपासून खूप खास ठरला आहे. इंडियन मार्केट मध्ये कंपनीने एकीकडे अगदी नवीन गॅलेक्सी एम सीरीज सादर करून बाजारात पाया मजबूत केला आहे तर दुसरीकडे गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत लॉन्च झालेले स्मार्टफोन्स पण सॅमसंग साठी हिट ठरत आहेत. गॅलेक्सी ए सीरीज अजून पुढे नेत Samsung ने आज आपला खूप अनोखा व शानदार डिवाईस Galaxy A80 पण भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने Galaxy A80 भारतात लॉन्च केला आहे जो 1 ऑगस्ट पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.

किंमत व ऑफर्स

Samsung Galaxy A80 कंपनी द्वारा गॅलेक्सी ए सीरीज मध्ये लॉन्च केला गेलेला सातवा स्मार्टफोन आहे. सॅमसंग ने हा फोन 47,990 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला आहे. Galaxy A80 येत्या 22 जुलै पासून प्री-बुकिंग साठी उपलब्ध होईल जी 31 जुलै पर्यंत चालू असेल. त्यानंतर 1 ऑगस्ट पासून सॅमसंगचा हा फोन भारतात सेल साठी उपलब्ध होईल. Samsung Galaxy A80 कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट व ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

ऑफर्स बद्दल बोलायचे तर Samsung Galaxy A80 च्या प्री-बुकिंग सोबतच कंपनी वन-टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट गॅरंटी देत आहे. त्याचबरोबर लॉन्च ऑफर अंतर्गत सॅमसंग स्मार्टफोनच्या खरेदीवर सिटीबँक कार्डधारकांना 5 टक्क्यांचा कॅशबॅक पण मिळेल. Samsung Galaxy A80 भारतात घोस्ट व्हाईट, फँटम ब्लॅक आणि एंजल गोल्ड कलर मध्ये विकत घेता येईल.

Galaxy A80 डिजाईन

गॅलेक्सी सीरीजचा हा नवीन स्मार्टफोन फक्त सॅमसंगच नाही तर जगातील सर्व स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सर्वात वेगळा आणि अनोखा आहे. फक्त डिजाईनच्या बदलामुळे हा फोन बेस्ट सेल्फी फोन पण बनला आहे. आतापर्यंत पॉप-अप कॅमेरा, स्लाईडर पॅनल आणि शार्क फिन पॉप-अप सारखे सेल्फी कॅमेरा सेटअप बाजारात आले आहेत. पण Galaxy A80 च्या रोटेटिंग कॅमेऱ्यासह सॅमसंग ने नवीन ट्रेंडची सुरवात केली आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण सॅमसंगचा रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा एकच आहे.

हे देखील वाचा: Redmi K20 कि Realme X, जाणून घ्या या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये काय फरक आहे

सॅमसंग ने आपला हा नवीन फोन रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर बनवला आहे. फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप वर तीन कॅमेरा सेंसर आहेत. सेल्फीची कमांड देताच हाच स्लाईडर पॅनल वर येतो आणि फोन बॉडीच्या बाहेर येतो. पॅनल वर आल्यानंतर संपूर्ण रियर कॅमेरा सेटअप फ्लिप म्हणजे रोटेट होतो तसेच सर्व कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट समोरच्या बाजूला येतात आणि अशाप्रकारे फोनचा रियर कॅमेरा सेल्फी कॅमेरा बनतो.

Galaxy A80 सॅमसंग ने 3डी ग्लास वर बनवला आहे जो मेटल फ्रेम सह येतो. हा फोन फुलव्यू न्यू इनफिनिटी बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला आहे, ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच देण्यात आलेली नाही. डिस्प्लेच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Galaxy A80 च्या स्क्रीन खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या स्लाईडर पॅनल वर कॅमेरा सेटअप आहे तसेच पॅनल वर मध्ये सॅमसंगची ब्रॅण्डिंग आहे. Galaxy A80 च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. फोन खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे तसेच याच्या बाजूला स्पीकर आणि सिम ट्रे देण्यात आला आहे.

Galaxy A80 स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगने Galaxy A80 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला आहे. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे जो स्क्रीनच्या खाली आहे. सॅमसंग गॅलक्सी ए80 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: फोल्डेबल फोन नंतर सॅमसंग घेऊन येत आहे खास फोन, खेचल्यावर मोठी होईल स्क्रीन

विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो कालच कंपनीने आफिशियल केला आहे. Galaxy A80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह लॉन्च झाला आहे. सॅमसंगने हा फोन 8जीबी च्या ताकदवान रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता पुन्हा सांगतो, या फोनचा रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो जो एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो.

सॅमसंग Galaxy A80 एक 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगने Galaxy A80 घोस्ट वाईट, ऐंजल गोल्ड आणि फँटम ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये टेक मंचा वर सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए80 वीडियो

The post Samsung Galaxy A80 भारतात झाला लॉन्च. किंमत, सेल आणि ऑफर्स संबंधित सर्व डिटेल जाणून घ्या इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-launch-in-india-price-features-specifications-offer-sale/feed/ 0
64-एमपी चा कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy A70s सह Galaxy A30s आणि Galaxy A20s पण होतील भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70s-a30s-a20s-india-launch-color-options/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70s-a30s-a20s-india-launch-color-options/#respond Mon, 10 Jun 2019 09:46:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4535 विशेष म्हणजे हे रेज्ल्यूशन आतापर्यंत जगात लॉन्च झालेल्या कोणत्याही स्मार्टफोन पेक्षा कितीतरी मोठे आहे.

The post 64-एमपी चा कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy A70s सह Galaxy A30s आणि Galaxy A20s पण होतील भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung भारतात जगातील पहिला रोटेटिंग स्लाईडर पॅनल असलेला स्मार्टफोन Galaxy A80 घेऊन येत आहे. हा फोन कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर लिस्ट झाला आहे. सॅमसंगने या फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही, पण Galaxy A80 बाजारात येण्याआधी कंपनीचा दुसरा स्मार्टफोन Galaxy A70S ची बातमी इंटरनेट वर वायरल झाली आहे. समोर येत आहे कि सॅमसंग भारतात Galaxy A70s स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि या डिवाईस सोबत कंपनी Galaxy A30s आणि Galaxy A20s पण बाजारात आणेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज संबंधित हि बातमी एमएसपी वेबसाइट ने कवर केली आहे. या टेक वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये सूत्रांच्याआधारावर सांगितले आहे कि Samsung भारतात आपली गॅलेक्सी ए सीरीज अजून मजबूत बनवत तिचा विस्तार कारण्याची योजना बनवत आहे. या योजनेतर्गत कंपनी देशात Galaxy A70s आणि Galaxy A30s व Galaxy A20s स्मार्टफोन लॉन्च करेल. हा स्मार्टफोन्स सध्या बाजारात येणार नाही, पण गॅलेक्सी ए सीरीजच्या या फोनचा इंडिया लॉन्च या वेबसाइटने निश्चित असल्याचे सांगितले आहे.

रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A70s भारतात तीन कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. यात ब्लॅक, वाईट आणि लेवेंडर कलर असतील. तसेच Samsung Galaxy A30s पण Galaxy A70s सारख्याच कलर वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल. तसेच गॅलेक्सी सीरीजचे स्वस्त स्मार्टफोन Galaxy A20s Samsung ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे हे तिन्ही स्मार्टफोन दुसऱ्या सहामाहीत भारतात लॉन्च केले जातील.

Samsung Galaxy A70s
Galaxy A70s स्मार्टफोन पाहता हा 64-मेगापिक्सलची पावर असलेल्या रियर कॅमेरा सेंसर ने सुसज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. गॅलेक्सी ए70एस जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल जो इतकी पावर असलेल्या कॅमेरा सेंसर वर लॉन्च होईल. विशेष म्हणजे Samsung ने अलीकडेच ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन केले होते. या टेक्नॉलॉजीद्वारे कोणताही स्मार्टफोन 64-मेगापिक्सल पर्यंतचे फोटो कॅप्चर करू शकतो. आणि Galaxy A70s या सेंसर सह येऊ शकतो. विशेष म्हणजे हे रेज्ल्यूशन आतापर्यंत जगात लॉन्च झालेल्या कोणत्याही स्मार्टफोन पेक्षा कितीतरी मोठे आहे.

Samsung Galaxy A80
सॅमसंग द्वारा भारतात लॉन्च केला जाणारा Galaxy A80 पाहता हा जगातील पहिला रोटेटिंग स्लाईडर पॅनल वाला स्मार्टफोन आहे जो आता भारतीय बाजारात पण येणार आहे. प्राप्त माहितीनुसार कंपनी येत्या 15 जूनला भारतात Galaxy A सीरीजचा हा स्मार्टफोन लॉन्च करेल. Galaxy A80 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. पहिल्या वेरिएंटची किंमत 39,990 रुपये असेल तर दुसरा वेरिएंट 44,990 रुपयांमध्ये बाजारात येईल. विशेष म्हणजे लॉन्च डेटच्या आधी Samsung देशात पाच शहरांत Galaxy A80 exclusive preview event चे आयोजन पण करणार आहे.

The post 64-एमपी चा कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy A70s सह Galaxy A30s आणि Galaxy A20s पण होतील भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70s-a30s-a20s-india-launch-color-options/feed/ 0
Samsung Galaxy A80 इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट, 15 जूनला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-notify-me-page-live-on-india-website-feature-price-specificaitons-launch-might-15-june/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-notify-me-page-live-on-india-website-feature-price-specificaitons-launch-might-15-june/#respond Wed, 05 Jun 2019 14:36:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4499 लॉन्च डेटच्या आधी Samsung देशात पाच शहरांत Galaxy A80 exclusive preview event चे आयोजन पण करणार आहे.

The post Samsung Galaxy A80 इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट, 15 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने मागे एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती ज्यात Samsung च्या गॅलेक्सी ए सीरीजच्या सर्वात नवीन आणि स्टाईलिश स्मार्टफोन Galaxy A80 च्या भारतीय किंमतीची माहिती देण्यात आली होती. आम्ही सांगितले होते कि Samsung लवकरच भारतात आपला हा शानदार स्मार्टफोन आणणार आहे जो 15 जूनला देशात लॉन्च होईल आणि दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आज Samsung ने पण Galaxy A80 लॉन्च पण निश्चित केला आहे. कंपनीने आपल्या ऑफिशियल वेबसाइट द्वारे Galaxy A80 च्या इंडिया लॉन्चची माहिती दिली आहे.

Samsung ने जरी Galaxy A80 च्या लॉन्च डेटची माहिती दिली नसली तरी कपंनीने आपल्या अधिकृत वेबसाइट वर Galaxy A80 चे प्रोडक्ट पेज लाईव केले आहे. या प्रोडक्ट पेज वर Galaxy A80 च्या फुल डिटेल्स सोबत ‘नोटिफाई मी’ ऑप्शन पण आला आहे. जिथे यूजर आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी देऊन स्वतःला Galaxy A80 साठी रजिस्टर करू शकतात. रजिस्टर केल्यानंतर फोनची लॉन्च डेट व इतर माहिती यूजरला सर्वात आधी दिली जाईल. हे पेज लाईव झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy A80 आता लवकरच इंडियन बाजारात येणार आहे.

91मोबाईल्स एक्सक्लूसिव कवरेज
Samsung Galaxy A80 च्या रूपाने कंपनीने जगातील पहिला रोटेटिंग स्लाईडर पॅनल असलेला स्मार्टफोन सादर केला होता. कंपनी येत्या 15 जूनला भारतात Galaxy A सीरीजचा हा स्मार्टफोन लॉन्च करेल. Galaxy A80 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. पहिल्या वेरिएंटची किंमत 39,990 रुपये असेल तर दुसरा वेरिएंट 44,990 रुपयांमध्ये बाजारात येईल. विशेष म्हणजे लॉन्च डेटच्या आधी Samsung देशात पाच शहरांत Galaxy A80 exclusive preview event चे आयोजन पण करणार आहे.

Galaxy A80 डिजाईन
गॅलेक्सी सीरीजचा हा नवीन स्मार्टफोन फक्त सॅमसंगच नाही तर जगातील सर्व स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सर्वात वेगळा आणि अनोखा आहे. फक्त डिजाईनच्या बदलामुळे हा फोन बेस्ट सेल्फी फोन पण बनला आहे. आतापर्यंत पॉप-अप कॅमेरा, स्लाईडर पॅनल आणि शार्क फिन पॉप-अप सारखे सेल्फी कॅमेरा सेटअप बाजारात आले आहेत. पण Galaxy A80 च्या रोटेटिंग कॅमेऱ्यासह सॅमसंग ने नवीन ट्रेंडची सुरवात केली आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण सॅमसंगचा रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा एकच आहे.

सॅमसंग ने आपला हा नवीन फोन रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर बनवला आहे. फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप वर तीन कॅमेरा सेंसर आहेत. सेल्फीची कमांड देताच हाच स्लाईडर पॅनल वर येतो आणि फोन बॉडीच्या बाहेर येतो. पॅनल वर आल्यानंतर संपूर्ण रियर कॅमेरा सेटअप फ्लिप म्हणजे रोटेट होतो तसेच सर्व कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट समोरच्या बाजूला येतात आणि अशाप्रकारे फोनचा रियर कॅमेरा सेल्फी कॅमेरा बनतो.

Galaxy A80 सॅमसंग ने 3डी ग्लास वर बनवला आहे जो मेटल फ्रेम सह येतो. हा फोन फुलव्यू न्यू इनफिनिटी बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला आहे, ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच देण्यात आलेली नाही. डिस्प्लेच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Galaxy A80 च्या स्क्रीन खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या स्लाईडर पॅनल वर कॅमेरा सेटअप आहे तसेच पॅनल वर मध्ये सॅमसंगची ब्रॅण्डिंग आहे. Galaxy A80 च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. फोन खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे तसेच याच्या बाजूला स्पीकर आणि सिम ट्रे देण्यात आला आहे.

Galaxy A80 स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगने Galaxy A80 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला आहे. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे जो स्क्रीनच्या खाली आहे. सॅमसंग गॅलक्सी ए80 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो.

विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो कालच कंपनीने आफिशियल केला आहे. Galaxy A80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह लॉन्च झाला आहे. सॅमसंगने हा फोन 8जीबी च्या ताकदवान रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता पुन्हा सांगतो, या फोनचा रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो जो एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो.

सॅमसंग Galaxy A80 एक 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगने Galaxy A80 घोस्ट वाईट, ऐंजल गोल्ड आणि फँटम ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये टेक मंचा वर सादर केला आहे.

The post Samsung Galaxy A80 इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट, 15 जूनला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-notify-me-page-live-on-india-website-feature-price-specificaitons-launch-might-15-june/feed/ 0
लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/#respond Mon, 03 Jun 2019 19:06:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4493 Galaxy M40 सॅमसंग द्वारा 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल

The post लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनी येत्या 11 जूनला भारतात एका ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. फोन लॉन्चच्या आधीच सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड असीम वारसी यांनी 91मोबाईल्सला Galaxy M40 च्या कॅमेरा सेग्मेंट व फोन किंमती संबंधित महत्वाची माहिती सांगितली आहे. तसेच आता पुन्हा एकदा एका लीकच्या माध्यमातून Samsung Galaxy M40 चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Galaxy M40 चे स्पेसिफिकेशन्स सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट द्वारे शेयर केले आहेत. Samsung Galaxy M40 बद्दल आधीच सांगण्यात आले आहे कि हा फोन इनफिनिटी ओ डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर असतील तर सेल्फी साठी डिस्प्ले वरील होल मध्ये फ्रंट कॅमेरा दिला जाईल. सॅमसंगच्या अधिकाऱ्यांनी असे पण सांगितले आहे कि Galaxy M40 भारतात 20 हजार ते 25 हजार रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच फोन लॉन्चच्या आधी या वेबसाइट ने फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्सचे डिटेल्स पण इंटरनेट वर सार्वजनिक केले आहेत.

स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M40 बद्दल सॅममोबाईल ने सांगितले आहे कि हा फोन इनफिनिटी-ओ डिस्प्ले वर लॉन्च होईल जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार सॅमसंग द्वारा हा फोन एंडरॉयड 9 पाई आउट-आफ-द-बॉक्स वर सादर केला जाईल तसेच हा क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल. रिपोर्टनुसार Galaxy M40 सॅमसंग द्वारा 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. सोबतच Galaxy M40 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो फोन डिस्प्ले वरील होल मध्ये असेल. तुम्हाला सांगू इच्छितो कि सॅमसंगने 32-एमपी रियर आणि 16-एमपी सेल्फी कॅमेऱ्याची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy M40 संबंधित या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे सॅमसंगचे अधिकारी असीम वारसी आपल्या विधानात सांगितले होते कि हा फोन 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरीला सपोर्ट करेल. त्यामुळे बॅटरी पावर सोबत सॅममोबाईल द्वारा शेयर करण्यात आलेले स्पेसिफिकेशन्स पण किती खरे मानायचे याविषयी संशय आहे.

त्याचबरोबर Galaxy M40 साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल. फोनची किंमत आणि देशात याच्या उपलब्धतेची निश्चित माहिती येत्या 11 जूनला समजेल. खास बातमी अशी कि गॅलेक्सी एम स्मार्टफोन सीरीज अंतर्गत Samsung आता पर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत. यात Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच येत्या 15 जूनला कंपनी भारतात Samsung Galaxy A80 स्मार्टफोन पण लॉन्च करणार आहे.

The post लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/feed/ 0
Exclusive : 15 जूनला भारतात लॉन्च होईल Samsung Galaxy A80, किंमत असेल 39,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-launching-in-india-15-june-two-variants-price-39990rs-rs44990/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-launching-in-india-15-june-two-variants-price-39990rs-rs44990/#respond Fri, 31 May 2019 14:35:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4477 Samsung ने वर्षाची दुसरी तिमाही सुरु होताच टेक मंचावर आपला अनोखा डिवाईस Galaxy A80 सादर केला होता. या स्मार्टफोन द्वारे सॅमसंगने दाखवले होते कि ते अजूनही नंबर वन मोबाईल ब्रँड बनण्यास पात्र आहेत. Samsung Galaxy A80 च्या रूपाने कंपनीने जगातील पहिला रोटेटिंग स्लाईडर पॅनल असलेला स्मार्टफोन सादर केला होता. हा फोन ग्लोबल मार्केट मध्ये तर […]

The post Exclusive : 15 जूनला भारतात लॉन्च होईल Samsung Galaxy A80, किंमत असेल 39,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने वर्षाची दुसरी तिमाही सुरु होताच टेक मंचावर आपला अनोखा डिवाईस Galaxy A80 सादर केला होता. या स्मार्टफोन द्वारे सॅमसंगने दाखवले होते कि ते अजूनही नंबर वन मोबाईल ब्रँड बनण्यास पात्र आहेत. Samsung Galaxy A80 च्या रूपाने कंपनीने जगातील पहिला रोटेटिंग स्लाईडर पॅनल असलेला स्मार्टफोन सादर केला होता. हा फोन ग्लोबल मार्केट मध्ये तर उपलब्ध झालं आहे पण आता लवकरच इंडियन बाजारात पण येणार आहे. सॅमसंग येत्या 15 जूनला हा फोन भारतात लॉन्च करेल.

91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे कि कंपनी येत्या 15 जूनला भारतात Galaxy A80 स्मार्टफोन लॉन्च करेल. हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. पहिल्या वेरिएंटची किंमत 39,990 रुपये असेल तर दुसरा वेरिएंट 44,990 रुपयांमध्ये बाजारात येईल. विशेष म्हणजे लॉन्च डेटच्या आधी Samsung देशात पाच शहरांत Galaxy A80 exclusive preview event चे आयोजन पण करणार आहे जो 8 जूनला दिल्ली, मुबंई आणि हैद्राबाद मध्ये होईल तसेच 9 जूनला बेंगळुरू तसेच कोलकत्ता मध्ये आयोजित केला जाईल.

Galaxy A80 डिजाईन
गॅलेक्सी सीरीजचा हा नवीन स्मार्टफोन फक्त सॅमसंगच नाही तर जगातील सर्व स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सर्वात वेगळा आणि अनोखा आहे. फक्त डिजाईनच्या बदलामुळे हा फोन बेस्ट सेल्फी फोन पण बनला आहे. आतापर्यंत पॉप-अप कॅमेरा, स्लाईडर पॅनल आणि शार्क फिन पॉप-अप सारखे सेल्फी कॅमेरा सेटअप बाजारात आले आहेत. पण Galaxy A80 च्या रोटेटिंग कॅमेऱ्यासह सॅमसंग ने नवीन ट्रेंडची सुरवात केली आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण सॅमसंगचा रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा एकच आहे.

सॅमसंग ने आपला हा नवीन फोन रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर बनवला आहे. फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप वर तीन कॅमेरा सेंसर आहेत. सेल्फीची कमांड देताच हाच स्लाईडर पॅनल वर येतो आणि फोन बॉडीच्या बाहेर येतो. पॅनल वर आल्यानंतर संपूर्ण रियर कॅमेरा सेटअप फ्लिप म्हणजे रोटेट होतो तसेच सर्व कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट समोरच्या बाजूला येतात आणि अशाप्रकारे फोनचा रियर कॅमेरा सेल्फी कॅमेरा बनतो.

Galaxy A80 सॅमसंग ने 3डी ग्लास वर बनवला आहे जो मेटल फ्रेम सह येतो. हा फोन फुलव्यू न्यू इनफिनिटी बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला आहे, ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच देण्यात आलेली नाही. डिस्प्लेच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Galaxy A80 च्या स्क्रीन खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या स्लाईडर पॅनल वर कॅमेरा सेटअप आहे तसेच पॅनल वर मध्ये सॅमसंगची ब्रॅण्डिंग आहे. Galaxy A80 च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. फोन खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे तसेच याच्या बाजूला स्पीकर आणि सिम ट्रे देण्यात आला आहे.

Galaxy A80 स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगने Galaxy A80 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला आहे. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे जो स्क्रीनच्या खाली आहे. सॅमसंग गॅलक्सी ए80 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो.

विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो कालच कंपनीने आफिशियल केला आहे. Galaxy A80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह लॉन्च झाला आहे. सॅमसंगने हा फोन 8जीबी च्या ताकदवान रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता पुन्हा सांगतो, या फोनचा रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो जो एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो.

सॅमसंग Galaxy A80 एक 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगने Galaxy A80 घोस्ट वाईट, ऐंजल गोल्ड आणि फँटम ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये टेक मंचा वर सादर केला आहे.

The post Exclusive : 15 जूनला भारतात लॉन्च होईल Samsung Galaxy A80, किंमत असेल 39,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-launching-in-india-15-june-two-variants-price-39990rs-rs44990/feed/ 0
हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/ https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/#respond Tue, 28 May 2019 12:49:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4432 पुढे आम्ही अशाच शानदार कॅमेरा फोनची चर्चा केली आहे जे आपल्या हटके डिजाइनमुळे चर्चेत आहेत.

The post हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी वीवो ने पॉप-अप कॅमेरा असलेला नेक्स फोन सादर केला होता. त्यानंतर ओपोचा फाइंड एक्स आला. या दोन्ही फोन्सची खूप चर्चा झाली आणि त्यानंतर अंदाज लावले जाऊ लागेल कि मोबाईल कॅमेरा सेग्मेंट मध्ये आता अजून नवीन इनोवेशन बघायला मिळतील. 2018 मध्ये जास्त काही नाही झाले पण 2019 येताच अनेक स्टाइलिश फोन उपलब्ध झाले. वीवो वी15 प्रो, वीवो वी15, वनप्लस 7 प्रो, ओपो एफ11 प्रो आणि ओपो एफ11 समवेत अनेक डिवाइस पॉप-अप कॅमेरा सह आले. परंतु काही असे पण फोन आले ज्यांचा कॅमेरा यापेक्षा पण हटके आहे आणि हे लोकांना आवडत पण आहेत. खास बाब अशी कि यातील काही फोन भारतात उपलब्ध झाले आहेत तर काही थोड्याच दिवसांत येणार आहेत. पुढे आम्ही अशाच शानदार कॅमेरा फोनची चर्चा केली आहे जे आपल्या हटके डिजाइनमुळे चर्चेत आहेत.

ओपो रेनो

ओपो ने आज भारतात रेनो सीरीज अंतर्गत दोन फोन लॉन्च केले आहेत. कंपनी ने रेनो स्टँडर्ड एडिशन व्यतिरिक्त रेनो 10एक्स झूम मॉडेल पण सादर केला आहे आणि या दोन्ही फोन्स मध्ये तुम्हाला यूनिक स्टाइलचा कॅमेरा मिळेल. या फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे जो फोन बॉडीच्या आत देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा ऑन करताच हा बॉडी बाहेर येतो पण साधारण पॉप-अप ऐवजी हा त्रिकोणी आकारात बाहेर येतो जो समुद्रातील शार्कच्या फिन प्रमाणे दिसतो. यामुळे कंपनीने याला ”शार्क फिन” कॅमेऱ्याचे नाव दिले आहे. दोन्ही मॉडेल मध्ये हाच कॅमेरा आहे. ओपो रेनो चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

सॅमसंग गॅलेक्सी ए80

https://www.instagram.com/p/BwFHihbgpTs/?utm_source=ig_web_copy_link

सॅमसंग गॅलेक्सी ए80 कंपनी ने थाइलँड मध्ये लॉन्च केला आहे आणि लवकरच हा भारतात पण उपलब्ध होऊ शकतो. या फोन मध्ये तुम्हाला स्लाइड आउट रोटेटिंग कॅमेरा मिळेल. अशाप्रकारची डिजाइन पहिल्यांदा सॅमसंग ने सादर केली आहे. गॅलेक्सी ए80 मध्ये सेल्फी कॅमेरा नाही पण जेव्हा तुम्ही फ्रंट कॅमेरा ऑन करता तेव्हा रियर कॅमेरा वर येऊन सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो. त्यामुळे फ्रंट आणि बॅक दोन्ही मध्ये तुम्हाला सारखा कॅमेरा मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी ए80 चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

असूस झेनफोन 6

असूस झेनफोन 6 पण लवकरच भारतात येणार आहे. या फोनचा कॅमेरा पण खूप मजेदार आहे. कंपनीने असूस झेनफोन 6 फ्लिप कॅमेरा सह सादर केला आहे. बॅक पॅनल मध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे आणि जेव्हा तुम्ही सेल्फी ऑप्शन ऑन करता तोच कॅमेरा फ्लिप होऊन पुढे येतो. इतकेच नव्हे तर हा कॅमेरा तुम्ही मॅनुअली कंट्रोल करू शकता. म्हणजेच कॅमेरा फ्लिप होताना तुम्ही तुम्हाला हवा तिथे त्याला थांबवू शकता. तसेच वीडियो शूटिंग मध्ये पण तुम्ही फोन स्थिर ठेऊन फक्त कॅमेरा हलवू शकता. याचा मोशन ट्रॅकर पण शानदार आहे. मोशन ट्रॅकर ऑन करताच कॅमेरा स्वतःहून हलून सबजेक्ट ट्रॅक करतो. असूस झेनफोन 6 चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

ओपो फाइंड एक्स

ओपो फाइंड एक्स कंपनीने गेल्यावर्षी लॉन्च केला होता. परंतु आता पण या फोनच्या कॅमेऱ्याची चर्चा आहे. यात कंपनीने मोटराइज्ड कॅमेरा दिला होता आणि पहिल्यांदा अशाप्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता. आता पण ओपो फाइंड एक्स एक चांगला इनोवेटिंव डिवाइस म्हणून ओळखला जातो. फोन मध्ये फ्रंट आणि सेल्फी दोन्ही कॅमेरा लपलेले आहेत पण जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन कराल तेव्हा हा बाहेर येतो. फाइंड एक्स मध्ये कॅमेरा तुम्ही मॅनुअली पण बंद आणि उघडू शकता. ओपो फाइंड एक्सचे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

The post हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/feed/ 0
4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाल्या Samsung Galaxy A70 चा सेल सुरु, बघा कुठून विकत मिळेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70-6gb-ram-4500mah-battery-sale-offer-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70-6gb-ram-4500mah-battery-sale-offer-india/#respond Wed, 01 May 2019 14:40:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4202 आजपासून Galaxy A70 ऑनलाइन प्लॅटफॉर्म सोबत ऑफलाइन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

The post 4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाल्या Samsung Galaxy A70 चा सेल सुरु, बघा कुठून विकत मिळेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने अलीकडेच आपली गॅलेक्सी ए सीरीज वाढवत अंर्तराष्ट्रीय मंचावर दोन दमदार स्मार्टफोन Galaxy A80 आणि Galaxy A70 सादर केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाले आहेत ज्यांची वाट इंडियन यूजर्स पण बघत होते. सॅमसंग इंडियाच्या वेबसाइट वर Galaxy A70 आधीच लिस्ट झाला होता, आज कंपनीकडून या फोनची किंमत समोर आली असून या देशात सेल साठी उपलब्ध करण्यात आला आहे. आजपासून Galaxy A70 ऑनलाइन प्लॅटफॉर्म सोबत ऑफलाइन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy A70 कंपनीने आजपासून सेल साठी सादर केला आहे. सॅमसंगच्या या दमदार फोनची किंमत 28,990 रुपये ठेवण्यात आली आहे जो सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइट सोबत रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. Galaxy A70 ब्लॅक, ब्लू आणि वाईट कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल. सॅमसंगने Galaxy A70 च्या खरेदीवर एचडीएफसी कार्डची ऑफर पण सुरु केली आहे ज्या अंर्तगत फोनच्या किंमतीवर 2,000 रुपयांची सूट मिळेल.

हे देखील वाचा: शाओमी कडून मागवला असेल फोन, तर समझा डिलीवरी राम भरोसे !

सॅमसंग Galaxy A70
सॅमसंग ने Galaxy A70 को इनफिनिटी यू नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. हा फोन पण Galaxy A80 प्रमाणे 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन स्क्रीन खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीने Galaxy A70 को एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 670 चिपसेट वर चालतो.

कंपनीने Galaxy A70 6जीबी रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. Galaxy A70 चा दूसरा रियर कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे तसेच फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Google Pixel 3a आणि Pixel 3a XL फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, 8 मे ला भारतात होतील लॉन्च

सेल्फी साठी सॅमसंग Galaxy A70 एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Galaxy A70 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजी सह पण येतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Galaxy A70 मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाल्या Samsung Galaxy A70 चा सेल सुरु, बघा कुठून विकत मिळेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70-6gb-ram-4500mah-battery-sale-offer-india/feed/ 0