4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाल्या Samsung Galaxy A70 चा सेल सुरु, बघा कुठून विकत मिळेल हा फोन

सॅमसंग ने अलीकडेच आपली गॅलेक्सी ए सीरीज वाढवत अंर्तराष्ट्रीय मंचावर दोन दमदार स्मार्टफोन Galaxy A80 आणि Galaxy A70 सादर केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाले आहेत ज्यांची वाट इंडियन यूजर्स पण बघत होते. सॅमसंग इंडियाच्या वेबसाइट वर Galaxy A70 आधीच लिस्ट झाला होता, आज कंपनीकडून या फोनची किंमत समोर आली असून या देशात सेल साठी उपलब्ध करण्यात आला आहे. आजपासून Galaxy A70 ऑनलाइन प्लॅटफॉर्म सोबत ऑफलाइन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy A70 कंपनीने आजपासून सेल साठी सादर केला आहे. सॅमसंगच्या या दमदार फोनची किंमत 28,990 रुपये ठेवण्यात आली आहे जो सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइट सोबत रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. Galaxy A70 ब्लॅक, ब्लू आणि वाईट कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल. सॅमसंगने Galaxy A70 च्या खरेदीवर एचडीएफसी कार्डची ऑफर पण सुरु केली आहे ज्या अंर्तगत फोनच्या किंमतीवर 2,000 रुपयांची सूट मिळेल.

हे देखील वाचा: शाओमी कडून मागवला असेल फोन, तर समझा डिलीवरी राम भरोसे !

सॅमसंग Galaxy A70
सॅमसंग ने Galaxy A70 को इनफिनिटी यू नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. हा फोन पण Galaxy A80 प्रमाणे 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन स्क्रीन खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीने Galaxy A70 को एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 670 चिपसेट वर चालतो.

कंपनीने Galaxy A70 6जीबी रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. Galaxy A70 चा दूसरा रियर कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे तसेच फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Google Pixel 3a आणि Pixel 3a XL फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, 8 मे ला भारतात होतील लॉन्च

सेल्फी साठी सॅमसंग Galaxy A70 एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Galaxy A70 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजी सह पण येतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Galaxy A70 मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here