Vivo V15 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 VIVO ने भारतात पूर्ण केले 5 वर्ष, सेलिब्रेशन साठी देत आहे स्मार्टफोन्स वर भरभक्कम डिस्काउंट आणि 2999 रुपयांचे हेडफोन फ्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-celebrates-5-years-in-india-sale-discount-free-offer-v17-v15-pro-s1-y17-y15-y12-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-celebrates-5-years-in-india-sale-discount-free-offer-v17-v15-pro-s1-y17-y15-y12-price/#respond Tue, 12 Nov 2019 11:50:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5749 आईसीआईसीआई तथा एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांना फोनच्या खरेदीवर डिस्काउंट पण मिळेल. Vivo चा हा सेल 30 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील.

The post VIVO ने भारतात पूर्ण केले 5 वर्ष, सेलिब्रेशन साठी देत आहे स्मार्टफोन्स वर भरभक्कम डिस्काउंट आणि 2999 रुपयांचे हेडफोन फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी कंपनी VIVO ने वर्ष 2014 मध्ये भारतीय बाजारात पाऊल ठेवले होते. या वर्षी कंपनी भारतात आपले 5 वर्ष पूर्ण करत आहे. या 5 वर्षात VIVO ने वेगवेगळ्या बजेट मध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे लोकांना आवडले आहे. VIVO ने वेळोवेळी भारतात आपली एडवांस टेक्नॉलॉजी पण दाखवली आहे आणि यात पॉप-अप कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, डुअल पॉप-अप आणि पंच-होल डिस्प्ले यांचा पण समावेश आहे. VIVO 5 वर्षांचे यश साजरे करत आहे आणि आपल्या फॅन्स सोबत हा आनंद वाटत कंपनीने सेलचे आयोजन केले आहे.

अश्या आहेत ऑफर

आपल्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने वीवो ने Vivo Z1x चा नवीन वेरिएंट पण भारतात लॉन्च केला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो. कंपनीने हा नवीन फोन वेरिएंट 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच डिस्काउंट ऑफर पाहता Vivo Z1x च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी वेरिएंटची किंमत 16,990 रुपये तर 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 18,990 रुपये आहे. पण सेल मध्ये फोनचा 64 जीबी मेमरी वेरिएंट 15,990 रुपये आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo चा स्वस्त स्मार्टफोन Vivo U10 या सेल मध्ये अजून स्वस्त मिळत आहे. फोनचा 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण सेल मध्ये हा वेरिएंट फक्त 9,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 10,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Vivo U10 चा 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट सेल मध्ये फक्त 9,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

एक्स्ट्रा बेनिफिट

डिस्काउंट सोबत Vivo शॉपिंग साइट अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वीवो डॉट कॉम वरून ब्रँडच्या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर 1,000 रुपयांचा कॅशबॅक पण देत आहे. जर ग्राहकांनी फोन विकत घेताना प्रीपेड पेयमेन्ट केले तर फोनच्या किंमतीती अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल. Vivo Z1 Pro आणि Vivo Z1x च्या खरेदीवर कंपनी 1,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देत आहे जो प्रीपेड पेमेंट करताना मिळेल. त्याचप्रमाणे Vivo U10 च्या खरेदीवर प्रीपेड पेमेंट मध्ये 500 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल.

हे देखील वाचा: 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला 4500एमएएच बॅटरी आणि 32 एमपी सेल्फी कॅमेरा असलेला Vivo Z1x

Vivo Vivo V17 Pro तसेच Vivo V15 Pro च्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 1,000 रुपयांची सूट देत आहे. त्याचप्रमाणे एक्सचेंज ऑफर अंतर्गत Vivo S1 स्मार्टफोन विकत घेतल्यास 700 रुपयांचा फायदा होईल. Vivo कडून एक्सचेंज ऑफर अंतर्गत Vivo Y17, Vivo Y15 आणि Vivo Y12 स्मार्टफोन विकत घेतल्यास 500 रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळत आहे.

3,000 रुपयांचे हेडफोन पण फ्री

Vivo आपले फोन स्वस्तात विकत पण आहे आणि एक्सचेंज अंतर्गत अतिरिक्त डिस्काउंट पण देत आहे. पण सोबतच वीवो एक्सचेंज ऑफर अंतर्गत ब्लूटूथ हेडफोन पण फ्री मध्ये देत आहे. म्हणजे जुन्या फोनच्या बदल्यात नवीन फोन विकत घेतल्यास Vivo कडून फ्री हेडफोन पण मिळत आहेत. Vivo V17 Pro तसेच Vivo V15 Pro एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेतल्यास कंपनी कडून से 2999 रुपयांचे ब्लूटूथ हेडफोन फ्री मिळतील आणि सोबत 1000 रुपयांचा डिस्काउंट पण मिळेल.

हे देखील वाचा: 4920एमएएच बॅटरी आणि 8जीबी रॅम सह लिस्ट झाला Vivo Z5i, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च

तसेच Vivo V15 आणि Vivo S1 च्या खरेदीवर कंपनी 1,999 रुपयांचे हेडफोन आणि 700 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत Vivo Y17, Vivo Y15 आणि Vivo Y12 स्मार्टफोन विकत घेतल्यास 500 रुपयांच्या डिस्काउंट सोबत 999 रुपयांचे हेडफोन पण मिळतील. विशेष म्हणजे आईसीआईसीआई तथा एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांना फोनच्या खरेदीवर डिस्काउंट पण मिळेल. Vivo चा हा सेल 30 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील.

The post VIVO ने भारतात पूर्ण केले 5 वर्ष, सेलिब्रेशन साठी देत आहे स्मार्टफोन्स वर भरभक्कम डिस्काउंट आणि 2999 रुपयांचे हेडफोन फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-celebrates-5-years-in-india-sale-discount-free-offer-v17-v15-pro-s1-y17-y15-y12-price/feed/ 0
Vivo V15 Pro, Y17, आणि Y90 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-y17-and-y90-prices-in-india-slashed-before-diwali/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-y17-and-y90-prices-in-india-slashed-before-diwali/#respond Thu, 10 Oct 2019 12:16:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5494 Vivo चे हे तिन्ही फोन नवीन किंमतीत देशातील सर्व ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्केट मध्ये विक्री साठी उपलब्ध आहेत.

The post Vivo V15 Pro, Y17, आणि Y90 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना भेट देत चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवोने Vivo Y90, Vivo Y17 आणि Vivo V15 Pro च्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही फोनच्या किंमती कायमच्या कमी करण्यात आल्या आहेत. कंपनीने या कपातीला ‘Happy Diwali Dhamaka’ असे नाव दिले आहे, ज्यात फोन्सच्या किंमतीत 2,000 रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे.

नवीन किंमत

Vivo V15 Pro आधी 23,990 रुपयांमध्ये सेल केला जात होता. आता कपातीनंतर फोन 21,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Vivo Y17 आता 14,990 रुपयांच्या ऐवजी 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच बजेट कॅटगरी मधील Vivo Y90 स्मार्टफोन याआधी 6,990 रुपयांमध्ये विकला जात होता. आता हा फोन 6,990 रुपयांमध्ये विकला जाईल. Vivo चे हे तिन्ही फोन नवीन किंमतीत देशातील सर्व ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्केट मध्ये विक्री साठी उपलब्ध आहेत.

वीवो वी15 प्रो

Vivo V15 Pro कंपनी ने ग्लास फिनिश मध्ये सादर केला आहे जो समोरून पूर्णपणे बेजल फ्री आहे. कंपनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात 6.39—इंचाचा फुल एचडी+ (1080 x 2316 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि फोन मध्ये सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला गेला आहे जो चांगल्या डिस्प्ले साठी ओळखला जातो.

हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर (2×2.0 गीगाहट्र्ज क्रयो 460 गोल्ड आणि 6×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 460 सिल्वर) देण्यात आला आहे. हा क्वालकॉमचा नवीन प्रोसेसर आहे जो शानदार प्रोसेसिंग साठी ओळखला जातो. तसेच कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वीवोच्या फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे.

Vivo Y90 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo Y90 को 720 × 1520 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.22-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.5 वर सादर केला गेला आहे ज्यात प्रोसेसिंग साठी 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणार मीडियाटेक एमटी6761 हेलीयो ए22 चिपसेट आहे जो 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनला आहे. भारतात Vivo Y90 2 जीबी रॅम वर सादर केला गेला आहे जो 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Vivo Y90 ची इंटरनल मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y90 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/1.8 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल सिम व 4जी एलटीई सोबत फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पवार बॅकअप साठी Vivo Y90 4,030एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

वीवो वाई17 की स्पेसिफिकेशन्स

वीवो वाई17 मध्ये 6.35-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये मीडियाटेकचा हेलीयो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 13-मेगापिक्सल एफ/2.2 प्राइमरी सेंसर, 2-मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सल एफ/2.2 सुपर वाइड-एंगल थर्ड सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 20-मेगापिक्सल शूटर एफ/2.0 अपर्चर सह मिळतो. Vivo Y17 एंडरॉयडच्या सर्वात नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो. या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

वीवो वी15 प्रो वीडियो

The post Vivo V15 Pro, Y17, आणि Y90 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-y17-and-y90-prices-in-india-slashed-before-diwali/feed/ 0
Vivo V15 Pro च्या किंमतीत झाली 3,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-price-drop-rs-3000-now-available-at-rs-23990/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-price-drop-rs-3000-now-available-at-rs-23990/#respond Thu, 01 Aug 2019 13:01:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4960 आता 3,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

The post Vivo V15 Pro च्या किंमतीत झाली 3,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी आम्ही माहिती दिली होती कि Vivo ने V15 आणि V15 Pro मॉडेलची निर्मिती बंद केली आहे आणि कंपनी लवकरच यांची किंमत कमी करणार आहे. तेव्हा कंपनीने याला नकार डायल होता पण आता जवळपास शिकामोर्तब केला आहे. आज Vivo V15 Pro प्रो च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. कंपनीने याची किंमत 3,000 रुपये कमी केली आहे. आता प्राइस कट फक्त 6जीबी मॉडेल वरच उपलब्द आहे. आधी हा फोन 26,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होता पण आज पासून हा 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अजूनपर्यंत कंपनीने याची अधिकृत माहिती दिली नाही पण ऑफलाइन स्टोर वरून आम्हाला हि माहिती मिळाली आहे. इतकेच नाही तर ऑनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर पण नवीन किंमत अपडेट करण्यात आली आहे.

Vivo V15 सीरीज कंपनीने यावर्षी मार्च मध्ये लॉन्च केली होती आणि हा वीवोचा खूप प्रसिद्ध मॉडेल आहे. या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह पॉपअप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच फोनची डिजाइन आणि इतर फीचर्स पण ऑफलाइन स्टोरनुसार खूप चांगले आहेत. त्यामुळे लोकांनी हा हातोहात घेतला. परंतु काही दिवसांपूर्वी आम्ही माहिती दिली होती कि कंपनी Vivo V17 सीरीजचा भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे जुन्या मॉडेल्सच्या किंमतीत कपात केली जाऊ शकतात. Vivo V15 Pro ची किंमत दुसऱ्यांदा कमी करण्यात आली आहे. याआधी मे मध्ये कंपनीने प्राइस ड्रॉप केली होती. भारतीय बाजारात या फोन मध्ये 28,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण मे मध्ये कंपनीने 2,000 रुपयांची कपात केली होती आणि हा 26,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला होता. तर आता 3,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: 4,000एमएएच बॅटरी आणि तीन रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Y9 Prime, कुठे आणि केव्हा होईल सेल जाणून घ्या

Vivo V15 Pro चे स्पेसिफिकेशन

Vivo V15 Pro कंपनी ने ग्लास फिनिश मध्ये सादर केला आहे जो समोरून पूर्णपणे बेजल फ्री आहे. कंपनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात 6.39—इंचाचा फुल एचडी+ (1080 x 2316 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि फोन मध्ये सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला गेला आहे जो चांगल्या डिस्प्ले साठी ओळखला जातो.

हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर (2×2.0 गीगाहट्र्ज क्रयो 460 गोल्ड आणि 6×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 460 सिल्वर) देण्यात आला आहे. हा क्वालकॉमचा नवीन प्रोसेसर आहे जो शानदार प्रोसेसिंग साठी ओळखला जातो. तसेच कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वीवोच्या फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे.

हे देखील वाचा: आज पासून सुरु झाली Vivo S1 ची प्री बुकिंग, मिळत आहे 2,500 रुपयांपर्यंतची कॅश बॅक ऑफर

Vivo V15 Pro चा कॅमेरा

फोटोग्राफीच्या बाबतीत पण हा फोन शानदार आहे. याचा सेल्फी कॅमेरा 32—मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो. तसेच मागील पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर आहेत ज्यात मेन सेंसर 48—मेगापिक्सलचा (12 X 4) आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. पण यात पिक्सल बिनिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे ज्यात 12एमपी चा सेंसर आहे जो 48एमपी वर फोटो घेऊ शकतो. तसेच दुसरा सेंसर 8—मेगापिक्सलचा आहे जो वाइड एंगल साठी आहे तर तिसरा सेंसर 5—मेगापिक्सलचा देण्यात आला आहे आणि हा डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. एकंदरीत कॅमेरा सेग्मेंट खुफ पावरफुल आहे.

सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फेस अनलॉकला पण सपोर्ट आहे. राहील प्रश्न पावर बॅकअपचा तर कंपनीने हा 3,700एमएएच च्या बॅटरी सह सादर केला आहे.

Vivo V15 Pro वीडियो

The post Vivo V15 Pro च्या किंमतीत झाली 3,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-price-drop-rs-3000-now-available-at-rs-23990/feed/ 0
48-मेगापिक्सल कॅमेरा सह येणारे हे स्मार्टफोन आहेत भारतात सेल साठी उपलब्ध, किंमत होते 10,999 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/smartphone-in-india-with-48mp-camera-oppo-reno-oneplus-7-pro-xiaomi-redmi-note-7-honor-vivo/ https://www.91mobiles.com/marathi/smartphone-in-india-with-48mp-camera-oppo-reno-oneplus-7-pro-xiaomi-redmi-note-7-honor-vivo/#respond Fri, 31 May 2019 15:42:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4479 आज आम्ही इंडियन मार्केट मधील त्या सर्व स्मार्टफोनची लिस्ट बनवली ज्यात तुम्हाला 48-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

The post 48-मेगापिक्सल कॅमेरा सह येणारे हे स्मार्टफोन आहेत भारतात सेल साठी उपलब्ध, किंमत होते 10,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बाजारा साठी साल 2019 खूप खास होता. यावर्षी अनेक नवीन टेक्नॉलॉजी टेक मंचा सादर झाल्या. स्मार्टफोन डिजाईन पासून कॅमेरा सेटअप व स्पेसिफिकेशन्स पर्यंतच्या क्षेत्रात टेक ब्रँड्सनी खूप शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत. इंडियन यूजर्सना पण हि एडवांस टेक्नॉलॉजी खूप भावली आहे. यावर्षी फक्त हाईएंड फ्लॅगशिप बजेट नाही तर लो बजेट सेग्मेंट मध्ये पण पावर कॅमेरा असलेले असे फोन लॉन्च झाले आहेत ज्यात 48-मेगापिक्सल पर्यंतचा कॅमेरा सेंसर्स आहे. आज आम्ही इंडियन मार्केट मधील त्या सर्व स्मार्टफोनची लिस्ट बनवली ज्यात तुम्हाला 48-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

Xiaomi Redmi Note 7S
शाओमी ने Redmi Note 7S लॉन्च करून पुन्हा एकदा सिद्ध केले कि हि कंपनी एवढ्या कमी किंमतीत जे स्पेसिफिकेशन्स देऊ शकते ते इतर कोणताही ब्रँड देऊ शकत नाही. Redmi Note 7S भारतातील सर्वात स्वस्त 48-एमपी रियर कॅमेरा असलेला फोन आहे. हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्याच्या बॅक पॅनल वर 5-एमपी चा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-एमपी च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 7S गोरिल्ला ग्लास 5 ने कोटेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर व क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन क्विक चार्ज 4 सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. Redmi Note 7S च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Redmi Note 7 Pro
शाओमी रेडमी नोट सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा डिवाईस पण 48-एमपी पावर असलेल्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro डुअल कॅमेरा वर सादर केला गेला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 7 Pro गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर व 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअप साठी यात क्विक चार्ज 4 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO F11 / F11 Pro
ओपो ने एफ सीरीजचे लेटेस्ट स्मार्टफोन F11 आणि F11 Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपार्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO F11 Pro 6जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 सह हा फोन आक्टा-कोर प्रोसेसर व मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी सह येणाऱ्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनचा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 24,990 रुपये तर 128जीबी स्टोरेज वेरिएंट 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

Vivo V15 Pro
वीवो चा हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोन मध्ये दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे तर तिसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी V15 Pro 32-मेगापिक्सलच्या पॉप-अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo V15 Pro 6.39-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला गेला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत हा फोन 3,700एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. 28,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा फोन 26,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

OnePlus 7 Pro
OnePlus 7 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा मेन सेंसर एफ/1.6 अपर्चर वाला आहे आणि कंपनीने हा 48-मेगापिक्सलच्या Sony IMX5867पी लेंस ने सुसज्ज केला आहे. हा सेंसर ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. सोबतच दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जी टेलीफोटो लेंस आहे. यात तिसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे तो वाइड-एंगल साठी देण्यात आला आहे. हा सेंसर 117-डिग्री फिल्ड ऑफ व्यू ला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा देण्यात आला आहे.

यात 6.7-इंचाचा क्यूएचडी+ फ्लूइड ऐमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. तसेच अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत फोन मध्ये Wrap चार्ज 30 फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 6जीबी रॅम/ 128जीबी इंटरनल स्टोरेज, 8जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 12जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 48,999 रुपयांपासून सुरु होत आहे.

OnePlus 7
OnePlus 7 Pro चा छोटा मॉडेल OnePlus 7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा 0.8-माइक्रोन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन एफ/2.4 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी कॅमेरा पाहता OnePlus 7 च्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 7 6.41-इंचाच्या आप्टिक एमोलेड वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई आधारित आक्सिजन ओएस सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. हा फोन पण अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी 20वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. OnePlus 7 चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 32,999 रुपये तर 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये 4 जून पासून विकत घेता येईल.

OPPO Reno 10x Zoom Edition
OPPO Reno 10x Zoom ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच एफ/3.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल तिसरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप शार्कफिन फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 6.6-इंचाच्या एमलोड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. एंडरॉयड पाई आधारित हा फोन कलरओएस 6 सह हा फोन पण क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह हा फोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,065एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 39,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 49,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

OPPO Reno
Oppo Reno चा स्टँडर्ड मॉडेल डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच हा 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो पॉप-अप शार्क फिन डिजाईन वर बनला आहे.

हा फोन 6.4-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस 9 सह हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,765 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. तसेच याचा एक 8जीबी रॅम वाला मॉडेल आहे जो 256जीबी स्टोरेज सह येतो.

Honor View 20
या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनचा दुसरा कॅमेरा टीओएफ आहे जो डेफ्थ सेंसिंग आणि 3डी डिटेक्शन साठी आहे. सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा डिस्प्ले वरील पंच-होल मध्ये देण्यात आला आहे.

या फोन मध्ये 6.4-इंचाचा सुपर फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड 9 पाई सह हा हुआवई किरीन 980 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअप साठी ऑनर व्यू20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. Honor View 20 चा 6जीबी रॅम वाल्या मॉडेलची किंमत 37,999 रुपये आहे. तर 8जीबी रॅम वाला मॉडेल 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Black Shark 2
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Black Shark 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे हा एक गेमिंग फोन आहे जो लिक्विड कूल 3.0 टेक्नोलॉजी सह येतो.

Black Shark 2 6.39-इंचाच्या ट्रू व्यू ऐमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सोबत या फोन मध्ये क्वालकॉम चा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 27वॉट चार्जला सपॉर्ट करते. शाओमीच्या या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर फोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा डिवाइस 4 जूनला सेल साठी येईल.

The post 48-मेगापिक्सल कॅमेरा सह येणारे हे स्मार्टफोन आहेत भारतात सेल साठी उपलब्ध, किंमत होते 10,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartphone-in-india-with-48mp-camera-oppo-reno-oneplus-7-pro-xiaomi-redmi-note-7-honor-vivo/feed/ 0
एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह लॉन्च होईल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V15 Pro https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-vivo-v15-pro-8gb-variant-launching-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-vivo-v15-pro-8gb-variant-launching-soon-in-india/#respond Fri, 03 May 2019 12:04:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4229 आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार लवकरच V15 Pro च्या 6जीबी रॅम वेरिएंटची किंमत पण कमी होणार आहे.

The post एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह लॉन्च होईल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V15 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो इंडिया ने फेब्रुवारीत भारतात आपली ‘वी सीरीज’ वाढवत V15 Pro स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन कंपनीने पॉप-अप सेल्फी कॅमेरा सह बाजारात आणला होता जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला पण सपोर्ट करतो. Vivo V15 Pro कंपनी द्वारा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत 28,990 रुपये आहे. आज आम्हाला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि वीवो हा फोन अजून ताकदवान करण्याची तयारी करत आहे तसेच लवकरच बाजारात V15 Pro चा 8जीबी रॅम वेरिएंट पण येऊ शकतो.

91मोबाईल्सला मिळलेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार वीवो इंडिया V15 Pro चा नवीन वेरिएंट बाजारात आणणार आहे. या नवीन वेरिएंट मध्ये 8जीबी चा पावरफुल रॅम दिला जाईल. तसेच V15 Pro च्या नवीन वेरिएंट मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. विशेष म्हणजे V15 Pro चा 8जीबी रॅम वेरिएंट पण कंपनी द्वारा 30,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच हा फोन कंपनी स्पेशल कलर वर्जन मध्ये सादर करेल. सोबतच सांगू इच्छितो कि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार लवकरच V15 Pro च्या 6जीबी रॅम वेरिएंटची किंमत पण कमी होणार आहे.

हे देखील वाचा: Mi Home मुळेच जास्त त्रस्त शाओमी प्रीफर्ड पार्टनर, बोलेले-रोज होत आहे नुकसान

Vivo V15 Pro
Vivo V15 Pro कंपनीने 19.5:9 आसपेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1080 x 2316 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला गेला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: Jio कि Airtel, बघा 299 रुपयांमध्ये कोणत्या नेटवर्क वर मिळेल जास्त फायदा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता V15 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोन मध्ये दूसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे तर तिसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे. तसेच सेल्फी साठी V15 Pro 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo V15 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी V15 Pro मध्ये जहां इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,700एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह लॉन्च होईल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V15 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-vivo-v15-pro-8gb-variant-launching-soon-in-india/feed/ 0
एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजला टक्कर देण्यासाठी वीवो घेऊन येत आहे ट्रिपल कॅमेरा असलेला वीवो वाय5 आणि वाय3 मॉडेल https://www.91mobiles.com/marathi/to-counter-samsung-galaxy-a-and-m-series-vivo-going-to-launch-new-y5-and-y3-model-in-india-soon-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/to-counter-samsung-galaxy-a-and-m-series-vivo-going-to-launch-new-y5-and-y3-model-in-india-soon-in-marathi/#respond Mon, 11 Mar 2019 13:31:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3823 मसंगला ध्यानात ठेऊन खास रणनीती बनवत आहे आणि कंपनी नवीन फोन लॉन्च करणार आहे.

The post एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजला टक्कर देण्यासाठी वीवो घेऊन येत आहे ट्रिपल कॅमेरा असलेला वीवो वाय5 आणि वाय3 मॉडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षीच्या सुरवातीपासून दक्षिण कोरियन मोबाईल फोन निर्माता सॅमसंग खूप आक्रमक झाली आहे आणि कंपनी आतापर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन अनेक नवीन फोन मॉडेल सादर केले आहेत. ये फोन फक्त स्पेसिफिकेशनच्या बाबतीत मजबूत नसून किंमतीच्या बाबतीत पण शानदार आहेत. यातून कंपनीचा प्रयत्न स्मार्टफोन बाजारातील आपला युजरबेस मिळवण्याचा आहे, परंतु ते सोप्पे नाही. अशी शाओमी आव्हान देत होती पण आता चीनी स्मार्टफोन फोन निर्माता कंपनी वीवो ने पण सॅमसंगला ध्यानात ठेऊन खास रणनीती बनवत आहे आणि कंपनी नवीन फोन लॉन्च करणार आहे.

91मोबाईल्सला याबद्दल खास माहिती मिळाली आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले कि “वीवो 2019 मध्ये आपला संपूर्ण स्मार्टफोन पोर्टफोलियो बदलणार आहे आणि अनेक नवीन सीरीजचे फोन लॉन्च केले जातील. तसेच वाय सीरीज पण बदलेल. आधी तुम्हाला वाय91, वाय83 आणि वाय71 सारखे डबल डिजिट वाले फोन मिळत होते पण आता कंपनी ‘वाय3’ आणि ‘वाय5’ सारखेच मॉडेल सादर करणार आहे.” इतकेच नव्हे तर त्यांनी आम्हाला सांगितले कि “हे फोन्स खास करून कंपनी सॅमसंग गॅलेक्सी ‘ए’ सीरीज आणि ‘एम’ सीरीजला टक्कर देण्यासाठी आणत आहे आणि प्राइस पण त्यानुसार असेल.”

प्राप्त माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी वाय3 कंपनी 10,000 रुपयांपासून 15,000 रुपयांमध्ये लॉन्च करणार आहे त्यात वाय5 थोडा महाग असेल. वीवो वाय5 ची किंमत 15,000 ते 20,000 रूपांच्या दरम्यान असेल. पुढच्यावर्षी या सीरीज मध्ये 4-5 फोन लॉन्च होऊ शकतात. त्यांनी असे पण सांगितले आहे​ कि “भारतातील सर्वात मोठा खेळ आईपीएल आहे आणि याकाळात कंपनी खूप आक्रमक होईल. कदाचित याचकाळात वीवो वाय3 आणि वाय5 समोर येतील.”

स्पेसिफिकेशन बद्दल अजूनतरी जास्त माहिती मिळाली नाही पण आम्हाला मिळालेल्या बातम्यांनुसार वीवोच्या या फोन्सची यूएसपी याचा ट्रिपल कॅमेरा असेल. कंपनी कमी किंमतीत ट्रिपल कॅमेरा असलेल्या फोनची सुरवात करणार आहे. अलीकडेच कंपनी ने वीवो वी15 प्रो द्वारे याची सुरवात केली आहे आणि काही दिवसांतच ट्रिपल कॅमेरा सह वी15 येणार आहे. हे फोन थोडे महाग असतील पण वाय सीरीज पासून कमी किंमतीत ट्रिपल कॅमेरा आणि हॅलो नॉचची सुरवात होईल.

वर सांगितल्याप्रमाणे वीवो 2019 मध्ये आपला संपूर्ण पोर्टफोलियो बदलणार आहे. त्यात कंपनी हळू हळू आपला सर्व जुना स्टॉक संपवेल. त्यामुळे अलीकडेच अनेक मॉडेलच्य किंमती कंपनीने कमी केल्या आहेत. तसेच दुसऱ्या अनेक मॉडेलच्या किंमती पण कमी होतील. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या काही दिवसांत वीवोच्या उपलब्ध सर्व फोन्सच्या किंमती कमी होतील.

The post एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजला टक्कर देण्यासाठी वीवो घेऊन येत आहे ट्रिपल कॅमेरा असलेला वीवो वाय5 आणि वाय3 मॉडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/to-counter-samsung-galaxy-a-and-m-series-vivo-going-to-launch-new-y5-and-y3-model-in-india-soon-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव: 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल पॉप-अप सेल्फी आणि 3 रियर कॅमेरा असलेला वीवो वी15 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v15-launching-in-india-on-february-25th-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v15-launching-in-india-on-february-25th-in-marathi/#respond Fri, 22 Feb 2019 13:51:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3701 फोन एंडरॉयड 9 पाई-बेस्ड फनटच ओएस आणि 3,700एमएएच बॅटरी सह येईल.

The post एक्सक्लूसिव: 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल पॉप-अप सेल्फी आणि 3 रियर कॅमेरा असलेला वीवो वी15 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवो ने आपला वीवो वी15 प्रो स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला होता. आता कंपनी आपला नवीन स्मार्टफोन वीवो वी15 लॉन्च करण्यासाठी तयार आहे. 91मोबाईल्सला कंपनीच्या विश्वसनिय सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे कि वी15 लॉन्च करण्यासाठी कंपनी 25 फेब्रुवारीला भारतात एका इवेंटचे आयोजन करेल.

वी15 कंपनी द्वारा लॉन्च वी15 प्रो चा डाउन वर्जन असेल. किंमत पाहता कंपनी वी15 22,000 रुपये ते 25,000 रुपयांदरम्यान लॉन्च करू शकते.

वीवो वी15 चे स्पेसिफिकेशन्स
वीवो वी15 मध्ये 6.39-इंचाची एलसीडी स्क्रीन आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असेल. तसेच हॅन्डसेट मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. तसेच मागील बाजूस 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल. पण सध्या 24-मेगापिक्सल कॅमेरा 8-मेगापिक्सल वाइड-एंगल शूटर आणि 5-मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग लेंस सोबत असेल कि नाही याची माहिती मिळालेली नाही.

28 फेब्रुवारीला लॉन्च होतील सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन हॅन्डसेट

आम्ही आधीच एक्सक्लूसिवली सांगतले होते कि वीवो वी15 मध्ये मीडियाटेक हेलियो पी70 प्रोसेसर असेल. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज देण्यात येईल. त्याचबरोबर फोन एंडरॉयड 9 पाई-बेस्ड फनटच ओएस आणि 3,700एमएएच बॅटरी सह येईल.

वीवो वी15 प्रो कंपनी ने ग्लास फिनिश मध्ये सादर केला आहे जो समोरून पूर्णपणे बेजल फ्री आहे. कंपनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात 6.39—इंचाचा फुल एचडी+ (1080 x 2316 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि फोन मध्ये सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला गेला आहे जो चांगल्या डिस्प्ले साठी ओळखला जातो.

4 मार्चला लॉन्च होईल रियलमी 3, शाओमीला मिळेल टक्कर

हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर (2×2.0 गीगाहट्र्ज क्रयो 460 गोल्ड आणि 6×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 460 सिल्वर) देण्यात आला आहे. हा क्वालकॉमचा नवीन प्रोसेसर आहे जो शानदार प्रोसेसिंग साठी ओळखला जातो. तसेच कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वीवोच्या फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे.

The post एक्सक्लूसिव: 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल पॉप-अप सेल्फी आणि 3 रियर कॅमेरा असलेला वीवो वी15 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v15-launching-in-india-on-february-25th-in-marathi/feed/ 0
48एपमी ट्रिपल कॅमेरा, 32एमपी पॉपअप सेल्फी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला वीवो वी15 प्रो https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-launched-in-india-with-32mp-popup-and-48mp-tripal-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-launched-in-india-with-32mp-popup-and-48mp-tripal-rear-camera-in-marathi/#respond Wed, 20 Feb 2019 10:58:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3669 या फोनची सुरवाती किंमत 29,990 रुपये आहे.

The post 48एपमी ट्रिपल कॅमेरा, 32एमपी पॉपअप सेल्फी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला वीवो वी15 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही दिवसांपासून वीवोच्या नवीन फोन वी15 प्रो ची खूप चर्चा सुरु होती. कंपनी ने खूप आधीच हि घोषणा केली होती कि 20 फेब्रुवारीला हा भारतात लॉन्च केला जाईल आणि आज हा फोन सादर करण्यात आला आहे. कंपनी ने भारतीय बाजारात 2019 चा आपला पहिला फ्लॅगशिप फोन वी15 प्रो लॉन्च केला आहे. हा फोन इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, पॉपअप कॅमेरा आणि ट्रिपल कॅमेरा सारख्या फीचर्स ने सुसज्ज आहे. भारतीय बाजारात हा फोन 6 मार्च पासून सेल साठी उपलब्ध होईल आणि हा ऑनलाइन स्टोर अमेझॉन व्यतिरिक्त ऑफलाइन स्टोर वरून पण विकत घेता येईल. राहिला प्रश्न किंमतीचा तर या फोनची सुरवाती किंमत 29,990 रुपये आहे.

वीवो वी15 प्रो चा कॅमेरा
हा फोन खासकरून आपल्या कॅमेरा फीचर्स साठी काफी चर्चेत आहे. वीवो 15 प्रो च्या मागील पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंट पॅनल वर तुम्हाला पॉपअप सेल्फी कॅमेरा मिळेल मिलेगा जो फोटो क्लिक करताना वर येतो आणि नंतर फोनच्या आत लपून जातो. अशाप्रकरेचा फीचर कंपनी ने गेल्यावर्षी वीवो नेक्स मध्ये सादर केला आहे. याचा सेल्फी कॅमेरा 32—मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो. तसेच मागील पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर आहेत ज्यात मेन सेंसर 48—मेगापिक्सलचा (12 X 4) आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. पण यात पिक्सल बिनिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे ज्यात 12एमपी चा सेंसर आहे जो 48एमपी वर फोटो घेऊ शकतो. तसेच दुसरा सेंसर 8—मेगापिक्सलचा आहे जो वाइड एंगल साठी आहे तर तिसरा सेंसर 5—मेगापिक्सलचा देण्यात आला आहे आणि हा डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. एकंदरीत कॅमेरा सेग्मेंट खुफ पावरफुल आहे.

वीवो वी15 प्रो चे स्पेसिफिकेशन
वीवो वी15 प्रो कंपनी ने ग्लास फिनिश मध्ये सादर केला आहे जो समोरून पूर्णपणे बेजल फ्री आहे. कंपनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात 6.39—इंचाचा फुल एचडी+ (1080 x 2316 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि फोन मध्ये सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला गेला आहे जो चांगल्या डिस्प्ले साठी ओळखला जातो.

हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर (2×2.0 गीगाहट्र्ज क्रयो 460 गोल्ड आणि 6×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 460 सिल्वर) देण्यात आला आहे. हा क्वालकॉमचा नवीन प्रोसेसर आहे जो शानदार प्रोसेसिंग साठी ओळखला जातो. तसेच कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वीवोच्या फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे.

वीवो वी15 प्रो मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन
वीवो वी15 प्रो मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे आणि तुम्ही दोन्ही सिम वर 4जी चा वापर करू शकता. सोबत वाईफाई आणि ब्लूटूथ तर आहेच. चांगली बाब अशी कि यात अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे जो कि एक प्रीमियम फीचर आहे. डेटा व चार्जिंग साठी यात माइक्रो यूएसबी पोर्ट आहे आणि हीच कमजोर बाब म्हणता येईल. या रेंज मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट असता तर चांगले झाले असते.

The post 48एपमी ट्रिपल कॅमेरा, 32एमपी पॉपअप सेल्फी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला वीवो वी15 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-launched-in-india-with-32mp-popup-and-48mp-tripal-rear-camera-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-f11-pro-image-48mp-rear-32mp-selfie-camera-6gb-ram-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-f11-pro-image-48mp-rear-32mp-selfie-camera-6gb-ram-specifications-in-marathi/#respond Fri, 08 Feb 2019 12:41:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3583 हा स्मार्टफोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारात लॉन्च होईल.

The post एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि कंपनी एफ स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे आणि लवकरच या सीरीज अंतर्गत एफ11 प्रो स्मार्टफोन लॉन्च करेल. ओपो एफ11 प्रो काही दिवसांपूर्वी थायलँडच्या सर्टिफिकेशन एजेंसी एनबीटीसी वर सर्टिफाइड केला गेला होता. या वेबसाइट वर एफ11 प्रो च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नव्हती पण एवढे मात्र समजले होते कि ओपो लवकरच एफ11 प्रो टेक मंचावर सादर करेल. कंपनी ने अजूनतरी एफ11 प्रो समोर आणला नाही पण ओपोच्या घोषणेच्या आधीच आम्ही एफ11 प्रो ची एक्सक्लूसिव ईमेज आणि स्पेसिफिकेशन्स घेऊन आलो आहोत.

91मोबाईल्सला ओपो एफ11 प्रो ची एक्सक्लूसिव ईमेज मिळाली आहे. या ईमेज सोबत ओपो एफ11 प्रो च्या स्पे​सिफिकेशन्सची माहिती पण मिळाली आहे. सर्वात आधी ओपो एफ11 प्रो च्या डिजाईन बद्दल बोलायचे झाले तर हा फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल. ओपो एफ11 प्रो मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच नसेल. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणताही सेल्फी कॅमेरा किंवा सेंसर नसेल तसेच हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

ओपो एफ11 प्रो च्या बॅक पॅनल वर ​दोन कॅमेरा सेंसर दिले जातील. फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल च्या मध्यात वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल ज्यात दोन कॅमेरा सेंसर्स सोबत फ्लॅश लाईट पण असेल. कॅमेरा सेटअपच्या खाली ​फिंगरप्रिंट सेंसर असेल. ओपो एफ11 प्रो च्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच नसेल त्यामुळे आपण कंपनी हा फोन वीवोच्या आगामी स्मार्टफोन वी15 प्रो प्रमाणे पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च करेल असे म्हणू शकतो.

मोटो जी7 सीरीज झाली लॉन्च, मोटो जी7 सह मोटो जी7 प्ले, मोटो जी7 पावर आणि मोटो जी7 प्लस झाले सादर

एफ11 प्रो मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा रियर कॅमेऱ्याच्या जागेवरूनच फोन बॉडीच्या बाहेर निघू शकतो. या फोनचा सेल्फी कॅमेरा 32-मेगापिक्सलचा असेल. विशेष म्हणजे वीवो पण वी15 प्रो स्मार्टफोन 32-एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च करणार आहे. रियर कॅमेरा सेटअप पाहता ओपो एफ11 प्रो च्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. इथे पण ओपो ने वीवोला टक्कर दिली आहे कारण वीवो वी15 प्रो पण 48-एमपी रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल. वीवो वी15 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

वीवो वी15 प्रो अमेझॉन वर झाला लिस्ट, 20 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा दमदार स्मार्टफोन

ओपो एफ11 प्रो चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता विश्वसनिय सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार ओपो आपला हा स्मार्टफोन 6जीबी रॅम सह लॉन्च करेल. ओपो एफ11 प्रो मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. ओपो चा हा फोन लेटेस्ट एंडरॉयड ओएस सह मीडियाटेकच्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालेल. ओपो ने अजूनतरी एफ11 प्रो बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण आम्ही सांगतो कि हा स्मार्टफोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारात लॉन्च होईल.

The post एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-oppo-f11-pro-image-48mp-rear-32mp-selfie-camera-6gb-ram-specifications-in-marathi/feed/ 0
वीवो वी15 प्रो अमेझॉन वर झाला लिस्ट, 20 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा दमदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-listed-on-amazon-pop-up-selfie-triple-rear-camera-in-display-fingerprint-sensor-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-listed-on-amazon-pop-up-selfie-triple-rear-camera-in-display-fingerprint-sensor-in-marathi/#respond Fri, 08 Feb 2019 09:35:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3578 ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर हा फोन फक्त अमेझॉन इंडिया वर विकला जाईल हे स्पष्ट झाले आहे

The post वीवो वी15 प्रो अमेझॉन वर झाला लिस्ट, 20 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो येत्या 20 फेब्रुवारीला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून कंपनी आपल्या ‘वी’ स्मार्टफोनचा विस्तार करेल. वीवो त्यादिवशी वी15 प्रो आणि वी15 स्मार्टफोन सादर करणारआहे. 91मोबाईल्सने कंपनीच्या घोषणेच्या आधीच वी15 प्रो च्या फोटो सहित फोनचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर केले आहेत. आज वीवो वी सीरीजचा आगामी डिवाईस शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण लिस्ट करण्यात आला आहे.

अमेझॉन इंडिया वर सध्या फक्त वीवो वी15 प्रो लिस्ट केला गेला आहे. अमेझॉनच्या या लिस्टिंग वरून एकीकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर हा फोन फक्त अमेझॉन इंडिया वर विकला जाईल हे स्पष्ट झाले आहे तसेच अमेझॉन ने आपल्या लिस्टिंग मध्ये वी15 प्रो चा लुक पण ऑफिशियली शेयर केला आहे. अमेझॉनच्या वेबपेज वर वी15 प्रो च्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरची झलक पण दाखवण्यात आली आहे.

वीवो वी15 प्रो ची सर्वात मोठी खासियत फोनचा कॅमेरा सेग्मेंट असेल. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल तसेच हा फोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. वीवो 15 प्रो मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो फोन बॉडी मध्ये असेल. सेल्फीची कमांड देताच हा सेंसर पॉप अप कॅमेऱ्याच्या स्वरूपात बाहेर येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वरील ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये 48-मेगापिक्सल (12 X 4) चा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 5-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर असेल.

शाओमी रेडमी आणि सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला टक्कर द्यायला येत आहे एलजी के12+, 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च

वी15 प्रो मध्ये फुल व्यू डिस्प्ले देण्यात येईल जो सुपर एमोलेड असेल. या डिस्प्लेच्या खालच्या भागात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. लीकनुसार या फोनची डिस्प्ले साईज 6.39-इंच असेल जो फुलएचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. वी15 प्रो 6जीबी रॅम सह बाजारात येईल तसेच फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल. लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह वीवो आपला हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह लॉन्च करेल.

पुन्हा कमी झाली सॅमसंगच्या चार रियर कॅमेरा असलेल्या गॅलेक्सी ए9 ची किंमत, जाणून घ्या किती रुपयांत मिळेल हा शानदार फोन

वीवो वी15 प्रो 3,700एमएएच च्या बॅटरी वर सादर केला जाऊ शकतो जो डुअल इंजन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. वीवो येत्या 20 फेब्रुवारीला वी15 प्रो भारतात सादर करणार आहे. या स्मार्टफोन्सची किंमत 30 हजार ते 35 हजारांच्या दरम्यान असू शकते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येत्या 15 फेब्रुवारी पासून वी15 प्रो प्री-बुकिंग साठी उपलब्ध होईल. तसेच फोनचा पहिला सेल कधी होईल या माहितीसाठी 20 फेब्रुवारीची वाट बघितली जात.

The post वीवो वी15 प्रो अमेझॉन वर झाला लिस्ट, 20 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-listed-on-amazon-pop-up-selfie-triple-rear-camera-in-display-fingerprint-sensor-in-marathi/feed/ 0