Vivo V25 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Sep 2022 11:57:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo नं आणली Ganesh Chaturthi साठी खास ऑफर; स्मार्टफोन्सवर मिळणार 4 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/vivo-ganesh-chaturthi-offer-discount-on-vivo-x80-series-v25-pro-and-y75-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-ganesh-chaturthi-offer-discount-on-vivo-x80-series-v25-pro-and-y75-smartphone/#respond Thu, 01 Sep 2022 11:57:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12728 Vivo Ganesh Chaturthi Offer: गणरायचं आगमन महाराष्ट्रातील घराघरात झालं आहे. त्याचबरोबर टेक प्रेमींसाठी एक खुशखबर देखील आली आहे. नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत आलेल्या ग्राहकांसाठी Vivo नं गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शानदार ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत विवोच्या लेटेस्ट V25 Pro, X80 सीरीज आणि Y75 स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काउंट दिला जाणार आहे. पुढे आम्ही […]

The post Vivo नं आणली Ganesh Chaturthi साठी खास ऑफर; स्मार्टफोन्सवर मिळणार 4 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Ganesh Chaturthi Offer: गणरायचं आगमन महाराष्ट्रातील घराघरात झालं आहे. त्याचबरोबर टेक प्रेमींसाठी एक खुशखबर देखील आली आहे. नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत आलेल्या ग्राहकांसाठी Vivo नं गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शानदार ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत विवोच्या लेटेस्ट V25 Pro, X80 सीरीज आणि Y75 स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काउंट दिला जाणार आहे. पुढे आम्ही तुम्हाला विवोच्या या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या गणेश चतुर्थी ऑफरची सविस्तर माहिती दिली आहे.

Vivo Ganesh Chaturthi Offer

विवोच्या स्पेशल गणेश चतुर्थी ऑफर अंतगर्त V25 Pro, X80 सीरीज आणि Y75 स्मार्टफोनवर बँक डिस्काउंटची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीनं ICICI बँक, Kotak Mahindra बँक आणि SBI शी भागेदारी केली आहे, या बँकांच्या क्रेडिट कार्डवर ही ऑफर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे विवोच्या या ऑफरचा फायदा कंपनीच्या सर्व पार्टनर रिटेल स्टोर्सवरून देखील घेता येईल. Vivo Ganesh Chaturthi ऑफर 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत वैध असेल.

Vivo ganesh chaturthi offer discount on vivo x80 series v25 pro and y75 smartphone

Vivo Ganesh Chaturthi Offer अंतर्गत कंपनीच्या फ्लॅगशिप Vivo X80 सीरीजच्या स्मार्टफोनवर 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तर मिडरेंजमधील Vivo V25 Pro स्मार्टफोनवर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 3,500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. तर 1500 रुपयांची सूट कंपनीच्या लेटेस्ट स्मार्टफोन Vivo Y75 वर दिली जात आहे. हे देखील वाचा: 8GB RAM असलेला स्वस्त फोन! 50MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह Vivo Y35 ची भारतात एंट्री

Vivo V25 Pro

Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (OIS)ला सपोर्ट करतो. विवोचा हा फोन कलर चेंजिंग फ्लोराइट AG ग्लास, 120Hz 3D कर्व डिस्प्लेसह बाजारात आला आहे. तसेच फोनमध्ये 32MP ऑटो फोकस सेल्फी कॅमेरा मिळतो. यात MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरची ताकद आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, आणि USB Type-C पोर्टचे ऑप्शन देण्यात आले आहेत. Vivo V25 Pro मधील 4,830mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo Y75

Vivo Y75 4G स्मार्टफोनमध्ये 6.44-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Helio G96 प्रोसेसरसह येतो आणि Android 11 वर आधारित Funtouch OS 12 वर चालतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS, ड्युअल सिम आणि Type-C पोर्टचा ऑप्शन आहे. यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 44MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह झाली Vivo V25e ची एंट्री; 8GB RAM सह मिळतेय 44W फास्ट चार्जिंग

Vivo X80 सीरीज

Vivo X80 सीरीजच्या प्रीमियम स्मार्टफोन देखील गणेश चतुर्थी ऑफरमुळे स्वस्तात विकत घेता येतील. विवो X80 सीरीजचे स्मार्टफोन फ्लॅगशिप आणि प्रीमियम फीचर्ससह बाजारात आले आहेत. तसेच या फोनमध्ये इंडस्ट्रीमधील पहिला ZEISS गिंबल सपोर्ट असलेला पोर्टेट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर आहे. यातील प्रायमरी कॅमेरा सेन्सर 50 MP अल्ट्रा सेंसिंग IMX866 सेन्सर आहे. फोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी वेगळी प्रो-इमेजिंग V1+ चिप देण्यात आली आहे.

The post Vivo नं आणली Ganesh Chaturthi साठी खास ऑफर; स्मार्टफोन्सवर मिळणार 4 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-ganesh-chaturthi-offer-discount-on-vivo-x80-series-v25-pro-and-y75-smartphone/feed/ 0
विवोचा सुंदर स्मार्टफोन येतोय भारतात; सेल्फीसाठी Vivo V25e मध्ये मिळणार 32MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25e-to-launch-with-mediatek-helio-g99-soc-64mp-rear-abd-32mp-selfie-camera-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25e-to-launch-with-mediatek-helio-g99-soc-64mp-rear-abd-32mp-selfie-camera-specs-leaked/#respond Mon, 29 Aug 2022 06:58:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12562 Vivo नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपली ‘वी25’ सीरीजचा सादर केली आहे आणि ज्यात Vivo V25 Pro स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. विवो वाय25 ची किंमत 35,999 रुपयांपासून सुरु होते आणि या फोनमध्ये Dimencity 1300, 66W Charging, 64MP Rear आणि 32MP Selfie camera मिळतो. आता बातमी आली आहे की कंपनी भारतात लवकरच Vivo V25e स्मार्टफोन […]

The post विवोचा सुंदर स्मार्टफोन येतोय भारतात; सेल्फीसाठी Vivo V25e मध्ये मिळणार 32MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपली ‘वी25’ सीरीजचा सादर केली आहे आणि ज्यात Vivo V25 Pro स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. विवो वाय25 ची किंमत 35,999 रुपयांपासून सुरु होते आणि या फोनमध्ये Dimencity 1300, 66W Charging, 64MP Rear आणि 32MP Selfie camera मिळतो. आता बातमी आली आहे की कंपनी भारतात लवकरच Vivo V25e स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे आणि ताज्या लीकमध्ये Helio G99 SoC सहा विवो वी25ई च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

91मोबाइल्सनं गेल्या आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव्ह बातमीमध्ये आगामी विवो मोबाइल फोन Vivo V25e संबंधित महत्वाची माहिती दिली आहे. तर आता अजून एका लीकमधून विवो वी25ईच्या अन्य स्पेसिफिकेशन्सना देखील खुलासा झाला आहे. हे लीक appuals नं शेयर केलं आहे ज्यात फोनच्या चिपसेट व बॅटरीसंबंधित माहिती समोर आली आहे.

Vivo V25e Specifications

  • 6.44 Full HD+ AMOLED display
  • 90Hz refresh rate
  • in-display fingerprint scanner
  • colour-changing back feature
  • 64MP Triple Rear Camera
  • 32MP Selfie Camera
  • MediaTek Helio G99 SoC
  • 44W fast charging <
  • /ul>

    Vivo V25e चे स्पेसिफिकेशन्स

    मिळालेल्या माहितीनुसार विवो वी25ई स्मार्टफोन 6.44 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच केला जाईल. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असेल जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ही स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल. हे देखील वाचा: सहज बसेल तुमच्या बजेटमध्ये! 5GB RAM आणि 5,000mAh Battery सह आला स्वस्त Vivo Y16

    Vivo V25e अँड्रॉइड 12 वर लाँच होईल तसेच फनटच ओएस 12 सह मिळून चालेल. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट असल्याचं लिक्समध्ये सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सध्या भारतीय बाजारात फक्त एकच फोन या चिपसेटवर चालतो आणि त्याचं नाव Infinix Note 12 Pro आहे.

    फोटोग्राफीसाठी विवो वी25ई मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचं समोर आलं आहे. यात एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सर मिळेल. तसेच फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा Vivo V25e मध्ये दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Mukesh Ambani 29 ऑगस्टला करत आहेत मोठा इव्हेंट, Jio 5G SIM आणि 5G Plans ची होणार घोषणा

    Vivo V25e मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते, हा मोबाइल फोन 44वॉट फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. Vivo V25e चे डायमेंशन लीकमध्ये 159.20 × 74.20 × 7.79एमएम आणि वजन 183ग्राम सांगण्यात आलं आहे. लीकनुसार, हा फोन colour-changing back feature सह येईल त्यामुळे उन्हात फोनचा रंग बदलेल. मार्केटमध्ये विवो वी25ई Black आणि Gold कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

    The post विवोचा सुंदर स्मार्टफोन येतोय भारतात; सेल्फीसाठी Vivo V25e मध्ये मिळणार 32MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25e-to-launch-with-mediatek-helio-g99-soc-64mp-rear-abd-32mp-selfie-camera-specs-leaked/feed/ 0 64MP कॅमेरा, 66W चार्जिंग, 4830mAh बॅटरीसह आला Vivo V25 Pro; Xiaomi-Oppo ची करणार सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-66w-fast-charge-4830mah-battery-and-mediatek-dimensity-1300-soc-phone-vivo-v25-pro-launched/ https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-66w-fast-charge-4830mah-battery-and-mediatek-dimensity-1300-soc-phone-vivo-v25-pro-launched/#respond Wed, 17 Aug 2022 12:33:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12285 Vivo V25 Pro 5G स्मार्टफोन मीडियाटेक Dimencity 1300 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.

    The post 64MP कॅमेरा, 66W चार्जिंग, 4830mAh बॅटरीसह आला Vivo V25 Pro; Xiaomi-Oppo ची करणार सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Vivo नं भारतात आपली मिड रेंज प्रीमिमय स्मार्टफोन सीरीज Vivo V25 लाँच केली आहे. सध्या या सीरीजचा प्रो व्हेरिएंट Vivo V25 Pro दमदार कॅमेरा आणि मोहक डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. विवोच्या V सीरीजचे स्मार्टफोन आपल्या कॅमेरा फीचर्स आणि लुकसाठी युजर्समध्ये खूप पॉपुलर आहेत. Vivo V25 Pro स्मार्टफोन भारतात मीडियाटेकच्या दमदार प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. Vivo V25 Pro चा रियर पॅनल कलर चेंजिंग टेक्नॉलॉजीसह येतो. पुढे आम्ही तुम्हाला Vivo V25 Pro स्मार्टफोनची सविस्तर माहिती दिली आहे.

    Vivo V25 Pro चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.56 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेट)
    • मीडियाटेक Dimencity 1300 प्रोसेसर
    • 64MP+8MP+2MP ट्रिपल रियर कॅमेरा
    • 32MP फ्रंट कॅमेरा
    • ऑप्टिकल अँड इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायजेशन (OIS+EIS) फीचर
    • 4830mAh बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग

    Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट मिळते. या फोनच्या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 300Hz आहे. विवोच्या या फोनमध्ये कर्व एज डिजाइन देण्यात आली आहे. तसेच फोन SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन आणि HDR10+ सपोर्टसह येतो. विवोचा हा फोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आणि 12GB पर्यंतच्या LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.

    विवोचा हा फोन Android 12 आधारित कंपनीच्या कस्टम युजरइंटरफेस Funtouch OS वर चालतो. विवो या फोनमध्ये 8GB पर्यंतच्या व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट देखील करतो. फोनमध्ये Game Boost मोड, लीनियर मोटर, लेटेस्ट Bionic Cooling सिस्टम देण्यात आली आहे जी लिक्विड कूलिंग VC सह 3002mm च्या जागेला त्वरित थंड करते.

    कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. तसेच फोनमध्ये 3.5mm ऑडियो जॅक आणि 4,830mAh बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Vivo V25 Pro स्मार्टफोनच्या रियर पॅनलमध्ये रंग बदलणारी AG Glass टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे, जो सनलाइट आणि UV लाइटवर कलर चेंज करतो.

    कॅमेरा पाहता Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (OIS) आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायजेशन (EIS)ला सपोर्ट करतो. तसेच फोनमध्ये 8MP ची पोर्टेट लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. विवोच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन Night Portrait, Bokeh Flare Portrait, Real-time Extreme नाइट मोड, OIS Night Video, Bokeh नाइट व्हिडीओ सारख्या फीचर्ससह येतो.

    Vivo V25 Pro ची किंमत

    Vivo V25 Pro स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. विवोचा हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 35,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच फोनचा दुसरा व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 39,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. विवो वी 25 प्रो स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन – प्योर ब्लॅक आणि स्टेलिंग ब्लूमध्ये बाजारात आला आहे. विवोच्या या फोनची प्री-बुकिंग भारतात आज 17 ऑगस्टपासून सुरु झाली आहे.

    The post 64MP कॅमेरा, 66W चार्जिंग, 4830mAh बॅटरीसह आला Vivo V25 Pro; Xiaomi-Oppo ची करणार सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-66w-fast-charge-4830mah-battery-and-mediatek-dimensity-1300-soc-phone-vivo-v25-pro-launched/feed/ 0
    64MP कॅमेरा, 8GB RAM सह येतोय Vivo V25 Pro 5G; 17 ऑगस्टला होणार भारतात लाँच जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-pro-india-launch-august-17th-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-pro-india-launch-august-17th-price-sale-specification/#respond Fri, 12 Aug 2022 05:35:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12183 91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिवली माहिती दिली होती की चीनी कंपनी विवो आपला नवीन मोबाईल फोन Vivo V25 Pro 5G स्मार्टफोन 17 ऑगस्टला भारतात लाँच करणार आहे. आता कंपनीनं देखील अधिकृतपणे 17 August च्या लाँच डेटवर शिक्कामोर्तब केला आहे. लीकनुसार, Vivo V25 सीरीजचे दोन स्मार्टफोन Vivo V25 आणि Vivo V25 Pro लाँच होतील. कंपनीनं विवो वी […]

    The post 64MP कॅमेरा, 8GB RAM सह येतोय Vivo V25 Pro 5G; 17 ऑगस्टला होणार भारतात लाँच जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिवली माहिती दिली होती की चीनी कंपनी विवो आपला नवीन मोबाईल फोन Vivo V25 Pro 5G स्मार्टफोन 17 ऑगस्टला भारतात लाँच करणार आहे. आता कंपनीनं देखील अधिकृतपणे 17 August च्या लाँच डेटवर शिक्कामोर्तब केला आहे. लीकनुसार, Vivo V25 सीरीजचे दोन स्मार्टफोन Vivo V25 आणि Vivo V25 Pro लाँच होतील. कंपनीनं विवो वी 25 प्रो स्मार्टफोनचे मुख्य स्पेसिफिकेशन्स देखील टीज केले आहेत. ज्यानुसार Vivo Smartphone कलर चेंजिंग बॅक पॅनल आणि 3डी कर्व्ड स्क्रीनसह येतील. स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह 64 मेगापिक्सलच्या मेन कॅमेऱ्यासह येईल. इतकंच नव्हे तर गेल्या आठवड्यात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर विवोच्या अपकमिंग फोनसाठी मायक्रोसाइट देखील लाइव्ह झाली होती. चला जाणून घेऊया या फोनमध्ये कोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असतील.

    Vivo V25 Pro लीक स्पेसिफिकेशन्स

    लिक्सनुसार, विवो वी 25 प्रो मध्ये फुल एचडी + रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा कर्व्ड AMOLED पॅनल दिला जाईल. तसेच अलीकडेच लीक झालेल्या गीकबेंच लिस्टिंगनुसार, फोन मीडियाटेक डिमेन्सिटी 1300 SoC सह येईल जो V23 प्रो मधील डिमेन्सिटी 1200 पेक्षा चांगला असेल. तसेच हँडसेट 12GB रॅम आणि 256GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह दोन व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो. हे देखील वाचा: VIVO नं कायमस्वरूपी कमी केली दोन स्मार्टफोन्सची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत

    स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस तीन कॅमेरे असतील. यात OIS आणि EIS सपोर्ट असलेला 64MP चा प्रायमरी सेन्सर आणि दोन auxiliary सेन्सर मिळतो. फोनमध्ये एक 32MP चा स्नॅपर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी दिला जाईल.

    विवो वी25 प्रो मध्ये 66W फास्ट चार्जिंगसह एक मोठी 4,800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, एआय सेल्फी, सुपर नाइट मोड, कलर-चेंजिंग एजी ग्लास बॅक आणि अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्ससह फनटचओएस सपोर्ट मिळेल. हे देखील वाचा: फक्त 8,000 रुपयांमध्ये येतोय Vivo Y02s, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

    भारतात विवो वी25 प्रो ची किंमत

    विवो वी25 प्रो आधीच्या विवो स्मार्टफोनप्रमाणे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून सादर केला जाईल. तसे लीक स्पेसिफिकेशन्स असं वाटत आहे की, V25 प्रो कंपनीद्वारे सादर करण्यात आलेल्या V23 प्रो च्या तुलनेत थोडा चांगला असेल. तसेच, फोन दोन memory ऑप्शनमध्ये सादर केला जाणार असल्याची अफवा आहे आणि याची किंमत 40,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    The post 64MP कॅमेरा, 8GB RAM सह येतोय Vivo V25 Pro 5G; 17 ऑगस्टला होणार भारतात लाँच जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-pro-india-launch-august-17th-price-sale-specification/feed/ 0
    विराट कोहलीच्या हातात दिसला आगामी Vivo V25 Pro; शक्तिशाली Dimensity 1300 प्रोसेसरसह होणार एंट्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-pro-smartphone-will-be-launched-with-mediatek-dimensity-1300-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-pro-smartphone-will-be-launched-with-mediatek-dimensity-1300-check-details/#respond Thu, 28 Jul 2022 13:09:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11810 Vivo V25 सीरीज भारतात लाँच होणार आहे. विवोनं आपला आगामी फोन टीज करण्यास सुरुवात केली आहे. हा स्मार्टफोन भारतात पुढील महिन्यात लाँच केला जाईल. काही दिवसांपूर्वी भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनं आपल्या सोशल मीडियावर या हँडसेटचा फोटो शेयर केला आहे. विवोचा हा फोन याआधी BIS च्या लिस्टिंगमध्ये स्पॉट करण्यात आला आहे. MySmartPrice नं आपल्या एक्सक्लूसिव्ह […]

    The post विराट कोहलीच्या हातात दिसला आगामी Vivo V25 Pro; शक्तिशाली Dimensity 1300 प्रोसेसरसह होणार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Vivo V25 सीरीज भारतात लाँच होणार आहे. विवोनं आपला आगामी फोन टीज करण्यास सुरुवात केली आहे. हा स्मार्टफोन भारतात पुढील महिन्यात लाँच केला जाईल. काही दिवसांपूर्वी भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनं आपल्या सोशल मीडियावर या हँडसेटचा फोटो शेयर केला आहे. विवोचा हा फोन याआधी BIS च्या लिस्टिंगमध्ये स्पॉट करण्यात आला आहे. MySmartPrice नं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमधून Vivo V25 Pro स्मार्टफोनची माहिती दिली आहे.

    आगामी Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये यूनीक कलर चेंजिंग टेक्नॉलॉजी देण्यात येईल. मायस्मार्टप्राईसला इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की या फोनमध्ये Fluorite AG Glass देण्यात आली आहे. V25 Pro स्मार्टफोन कंपनीच्या गेल्यावर्षी आलेल्या Vivo V23 Pro स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल, ज्यात कलर चेंजिंग बॅक पॅनल देण्यात आलं होतं. Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये देखील यूनीक कलर चेंजिंग फिचर देण्यात येईल जो याचा यूनीक सेलिंग पॉइंट आहे.

    Vivo V25 Pro चे स्पेसिफिकेशन्स

    Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये 3D कर्व AMOLED डिस्प्ले दिला जाईल. या फोनच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full-HD+ आणि 120Hz रिफ्रेश रेट असेल. विवोचा हा फोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह येईल. हा प्रोसेसर आधी देखील काही स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. हा चिपसेट दमदार गेमिंग पावर आणि बॅटरी कपॅसिटी देतो. विवोचा हा फोन 5Gला सपोर्टसह सादर केला जाईल.

    विराट कोहिलीने टीज केलेल्या फोटोजनुसार फोन ब्लू कलर व्हेरिएंटसह सादर केला जाऊ शकतो. MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह हा फोन 30,000 ते 40,000 रुपयांची आसपास सादर केला जाईल. Vivo V25 सीरीज स्मार्टफोनची बाजारात थेट टक्कर OnePlus Nord 2T आणि Oppo Reno8 शी होईल. तसेच Vivo V25 Pro स्मार्टफोन 40000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत Nothing Phone (1) ला देखील आव्हान देऊ शकतो.

    काही दिवसांपूर्वी आलेल्या Vivo T1x चे स्पेसिफिकेशन्स

    Vivo T1x स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा Full HD+ 2.5D LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 680 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU देण्यात आला आहे. सोबतीला 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यांतची इंटरनल स्टोरेज आहे. विवोचा हा फोन Android 12 आधारित Funtouch OS कस्टम स्किन वर चालतो. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

    The post विराट कोहलीच्या हातात दिसला आगामी Vivo V25 Pro; शक्तिशाली Dimensity 1300 प्रोसेसरसह होणार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-pro-smartphone-will-be-launched-with-mediatek-dimensity-1300-check-details/feed/ 0
    32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Vivo V25 Pro येणार भारतात; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-and-vivo-v25-pro-india-launch-price-specification-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-and-vivo-v25-pro-india-launch-price-specification-sale-details/#respond Wed, 20 Jul 2022 06:25:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11558 टॅक्स चोरीच्या आरोप असलेली चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo नं आपल्या मोबाईल बिजनेसकडे दुर्लक्ष केलेलं नाही. स्मार्टफोन मार्केटबद्दल बोलायचे झाले तर ही कंपनी भारतात आपली नवीन Vivo V25 series लाँच करण्याची तयारी करत आहे. या सीरीजमध्ये Vivo V25 आणि Vivo V25 Pro लाँच होतील, ज्यातील विवो वी25 प्रो आता BIS वर देखील लिस्ट झाला आहे. या […]

    The post 32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Vivo V25 Pro येणार भारतात; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    टॅक्स चोरीच्या आरोप असलेली चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo नं आपल्या मोबाईल बिजनेसकडे दुर्लक्ष केलेलं नाही. स्मार्टफोन मार्केटबद्दल बोलायचे झाले तर ही कंपनी भारतात आपली नवीन Vivo V25 series लाँच करण्याची तयारी करत आहे. या सीरीजमध्ये Vivo V25 आणि Vivo V25 Pro लाँच होतील, ज्यातील विवो वी25 प्रो आता BIS वर देखील लिस्ट झाला आहे. या स्मार्टफोन्सच्या लाँच डेटची अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही. परंतु ऑगस्टमध्ये Vivo V25 series सादर केली जाईल अशी चर्चा आहे. सीरीजचा प्रो मॉडेल आता बीआयएस म्हणजे Bureau of Indian Standards certification वर स्पॉट झाला आहे त्यामुळे लवकरच विवो वी25 प्रो स्मार्टफोनसह विवो वी25 देखील भारतात लाँच होऊ शकतो.

    Vivo V25 series चा भारतीय लाँच

    विवो इंडियानं आतापर्यंत आपल्या नव्या स्मार्टफोन सीरीजच्या लाँचबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी सीरीजचे दोन्ही मॉडेल्स एकत्र लाँच करणार नाही. Vivo V25 स्मार्टफोन आधी म्हणजे ऑगस्टमध्ये लाँच होईल. तर Vivo V25 Pro साठी थोडा वेळ जास्त म्हणजे सप्टेंबर महिन्याची वाट बघावी लागू शकते. हे देखील वाचा: आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली OnePlus ची लाँच डेट समजली; जाणून घ्या OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स

    Vivo V25 Pro

    स्पेसिफिकेशन्स पाहता, या फोनमध्ये 6.56-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी हा फोन MediaTek Dimensity 8100 सह सादर केला जाईल. Vivo V25 Pro स्मार्टफोनचे भारतात 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB असे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात.

    फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 50MP Sony IMX766V प्रायमरी लेन्स सह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा पोर्टरेट लेन्स असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo V25 Pro मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. पावर बॅकअपसाठी या विवो मोबाईलमध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळेल जी 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. विवो वी25 प्रो मोबाईल फोन 40,000 रुपयांमध्ये लाँच होईल, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार?

    Vivo V25

    विवो वी25 स्मार्टफोन 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवर चालणार 6.62-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिली जाऊ शकते. तसेच प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 778G SoC किंवा MediaTek Dimensity 1200 SoC मिळू शकतो. हा विवो मोबाईल 44W किंवा 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह फोनमध्ये 16MP चा Selfie कॅमेरा दिला जाऊ शकतो.

    The post 32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Vivo V25 Pro येणार भारतात; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-and-vivo-v25-pro-india-launch-price-specification-sale-details/feed/ 0