whatsapp - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 23 Jul 2023 11:36:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 व्हॉट्सअ‍ॅपवरून हाय क्वॉलिटी फोटो कसे पाठवायचे? जाणून घ्या नवीन ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-ne-high-quality-photo-kase-pathavayche/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-ne-high-quality-photo-kase-pathavayche/#respond Sun, 23 Jul 2023 11:31:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20955 WhatsApp जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर लोक रोज एकेमेकांना मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि ऑडियोसह कॉलिंग देखील करतात. परंतु व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो शेयर करताना क्वॉलिटी कम्प्रेस होते. त्यामुळे युजर्स फोटो शेयर करण्यासाठी WhatsApp ला पर्याय शोधतात. व्हॉट्सअ‍ॅपनं युजर्सची ही समस्या सोडवण्यासाठी ‘Photo Quality’ फीचर सादर केलं आहे. ह्या फीचरच्या मदतीनं युजर्स हाय क्वॉलिटी फोटो शेयर […]

The post व्हॉट्सअ‍ॅपवरून हाय क्वॉलिटी फोटो कसे पाठवायचे? जाणून घ्या नवीन ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
WhatsApp जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर लोक रोज एकेमेकांना मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि ऑडियोसह कॉलिंग देखील करतात. परंतु व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो शेयर करताना क्वॉलिटी कम्प्रेस होते. त्यामुळे युजर्स फोटो शेयर करण्यासाठी WhatsApp ला पर्याय शोधतात. व्हॉट्सअ‍ॅपनं युजर्सची ही समस्या सोडवण्यासाठी ‘Photo Quality’ फीचर सादर केलं आहे. ह्या फीचरच्या मदतीनं युजर्स हाय क्वॉलिटी फोटो शेयर करता येतात. तसेच युजर्स डेटा वाचवण्यासाठी कंप्रेस फॉर्मेट फोटो देखील शेयर करू शकतील.

हे फिचर सध्या निवडक युजर्सकडे आलं आहे, जे लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतं. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचं अपडेटेड व्हर्जन वापरत असाल तर हे फीचर कसं वापरायचं हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

अँड्रॉइड फोनवरून व्हॉट्सअ‍ॅपवर ऑरिजनल साइज फोटो कसे पाठवायचे

स्टेप 1 : तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि सेटिंग मेन्यूमध्ये जा.

स्टेप 2 : सेटिंग मेन्यू ओपन करण्यासाठी तुम्हाला चॅट विंडोमध्ये डावीकडे दिलेल्या तीन डॉटवर टॅप करावं लागेल.

स्टेप 3 : स्क्रोल डाउन केल्यावर तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा ऑप्शन मिळेल.

स्टेप 4 : इथे ‘मीडिया अपलोड क्वॉलिटी’ ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 5 : पुढे तीन ऑप्शन ऑटो, बेस्ट क्वॉलिटी आणि डेटा सेव्हर मिळतील. हाय क्वॉलिटी फोटोसाठी Best Quality ची निवड करा.

जसे की नावावरून समजलं असेल की ‘डाटा सेवर’ मोड कंप्रेस्ड इमेज फाईल शेयर करतो. तर ऑटो मोड तुमच्या नेटवर्कवर अवलंबून असतो, जो चांगल्या नेटवर्क क्वॉलिटी दरम्यान हाय क्वॉलिटी इमेज शेयर करतो.

iPhone वरून व्हॉट्सअ‍ॅपवर ऑरिजनल साइज फोटो कसे पाठवायचे

स्टेप 1 : आयफोनमध्ये WhatsApp ओपन करा आणि ‘सेटिंग्स’ मेन्यूमध्ये जा.

स्टेप 2 : सेटिंग सेक्शनमध्ये स्टोरेज आणि डेटावर क्लिक करा.

स्टेप 3 : स्क्रोल डाउन केल्यावर ‘मीडिया अपलोड क्वॉलिटी’ ऑप्शनवर जा.

स्टेप 4 : ह्यात तुम्हाला तीन ऑप्शन – ऑटो, बेस्ट क्वॉलिटी आणि डेटा सेव्हरचा ऑप्शन मिळेल.

The post व्हॉट्सअ‍ॅपवरून हाय क्वॉलिटी फोटो कसे पाठवायचे? जाणून घ्या नवीन ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-ne-high-quality-photo-kase-pathavayche/feed/ 0
WhatsApp वरून कशी पाठवायची मोठी फाईल, फोटो आणि व्हिडीओ; अशी आहे ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/how-to-send-2gb-large-files-on-whatsapp/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-send-2gb-large-files-on-whatsapp/#respond Mon, 03 Jul 2023 12:04:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21863 व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सध्या सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्स पैकी एक आहे. हे प्लॅटफॉर्म फक्त कुटुंबीय आणि मित्रांशी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त नाही तर व्हिडीओ, ऑडियो, फोटो इत्यादी मीडिया फाईल शेयर करण्यास देखील मदत करतं. ह्यातील मीडिया ऑप्शनचा वापर करून फक्त 16MB पर्यंतची फाईल पाठवता येते. परंतु आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर डॉक्यूमेंट ऑप्शनचा वापर करून 2GB पर्यंतच्या फाईल्स […]

The post WhatsApp वरून कशी पाठवायची मोठी फाईल, फोटो आणि व्हिडीओ; अशी आहे ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सध्या सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्स पैकी एक आहे. हे प्लॅटफॉर्म फक्त कुटुंबीय आणि मित्रांशी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त नाही तर व्हिडीओ, ऑडियो, फोटो इत्यादी मीडिया फाईल शेयर करण्यास देखील मदत करतं. ह्यातील मीडिया ऑप्शनचा वापर करून फक्त 16MB पर्यंतची फाईल पाठवता येते. परंतु आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर डॉक्यूमेंट ऑप्शनचा वापर करून 2GB पर्यंतच्या फाईल्स पाठवू शकता. जाणून घ्या पद्धत…

व्हॉट्सअ‍ॅपवर 2GB साइजची फाईल्स पाठवण्याची पद्धत

व्हॉट्सअ‍ॅपवर 2GB पर्यंतच्या फाईल्स पाठवण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • सर्वप्रथम अँड्रॉइड डिवाइसवर WhatsApp ओपन करा.
  • त्यानंतर तो चॅट ओपन करा, ज्यात 2जीबी पर्यंतच्या मोठ्या फाईल्स पाठवायच्या आहेत.
  • त्यानंतर अटॅचमेंट आयकॉनवर क्लिक करा.
  • तिथे डॉक्यूमेंट्स ऑप्शनवर टॅप करा.
  • त्यानंतर त्या फाईल निवडा ज्या पाठवायच्या आहेत. फाईल साइज 2 जीबी पर्यंत ठेवा.
  • नंतर सेंड ऑप्शनवर टॅप करा.

मोठ्या फाइल्स शेअर करण्याच्या पद्धती

मोठ्या फाईल्स शेयर करण्यासाठी तुम्ही गुगल ड्राईव्ह (Google Drive) किंवा वीट्रांसफर (We Transfer) ची मदत घेऊ शकता.

गुगल ड्राईव्हवरून कश्या पाठवायच्या मोठ्या फाईल्स

व्हॉट्सअ‍ॅप व्यतिरिक्त, मोठ्या फाईल्स शेयर करण्यासाठी गुगल ड्राईव्हची मदत घेऊ शकता. इथे ऑडियो, व्हिडीओ इत्यादी कोणत्याही फाईल्स अपलोड करू शकता आणि मग सहज शेअर करू शकता. परंतु इथे थेट फाइल्सच्या ऐवजी लिंक शेअर केली जाते आणि रिसीवर लिंकच्या माध्यमातून फाईल डाउनलोड करू शकतो.

  • स्टेप 1 : जी फाईल शेअर करायची आहे ती गुगल ड्राईव्हवर अपलोड करा.
  • स्टेप 2 : त्यानंतर वरच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.
  • स्टेप 3 : हे झाल्यावर खाली ‘कॉपी लिंक’ चा ऑप्शन मिळतो.
  • स्टेप 4 : आता तुम्ही अ‍ॅक्सेसिबिलिटी रिस्ट्रिक्शन (कोणीही फाईल पाहू शकतं, कमेंट करू शकतं किंवा एडिट करू शकतं) ह्यातून एक निवडा. इथे डाउन अ‍ॅरोनं Anyone with the link सिलेक्ट करा.
  • स्टेप 5 : त्यानंतर ‘कॉपी लिंक’ वर क्लिक करा आणि लिंक ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देखील शेअर करा.

WeTransfer कशा पाठवायच्या मोठ्या फाईल्स

वीट्रांसफरवरून मोठ्या पाठवण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • स्टेप 1 : सर्वप्रथम WeTransfer वेबसाइट ओपन करा. डावीकडे अपलोड फाईल्सचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तुमच्या फाईल्स अपलोड करा.
  • स्टेप 2 : फाईल्स अपलोड केल्यानंतर ज्यांना फाइल्स पाठवायच्या आहेत त्यांचा ईमेल आणि तुमचा ईमेल आयडी द्या. त्यानंतर Get a link बटनवर क्लिक करून फाईलची लिंक मिळवा किंवा तुम्ही थेट शेअर देखील करू शकता.
  • स्टेप 3 : तुम्ही ही लिंक ईमेलच्या माध्यमातून देखील पाठवू शकता किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देखील शेअर करू शकता.

महत्वाची बाब म्हणजे फ्री व्हर्जन मध्ये तुम्हाला फक्त 2जीबी पर्यंतच्या फाईल पाठवता येतात तर प्रो व्हर्जनमध्ये 200 जीबी पर्यंतच्या फाईल शेअर आणि रिसिव्ह करता येतात.

The post WhatsApp वरून कशी पाठवायची मोठी फाईल, फोटो आणि व्हिडीओ; अशी आहे ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-send-2gb-large-files-on-whatsapp/feed/ 0
पिंक व्हॉट्सअ‍ॅप स्कॅमपासून सावधान; बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं https://www.91mobiles.com/marathi/beware-of-the-pink-whatsapp-scam/ https://www.91mobiles.com/marathi/beware-of-the-pink-whatsapp-scam/#respond Sat, 24 Jun 2023 03:36:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21756 मेटाच्या मालिकेचं व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) नेहमीच खोट्या बातम्या आणि स्कॅममुळे चर्चेत असतं. आता व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात लोकांना ‘पिंक व्हॉट्सअ‍ॅप’ (Pink WhatsApp) डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळत आहे. स्कॅमर्स लोकांना ही लिंक पाठवत आहेत आणि नवीन फीचर्ससह व्हॉट्सअ‍ॅपचा नवीन लुक मिळवण्यासाठी अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितलं जात आहे. परंतु मुंबई पोलिसांनी ह्या फसव्या मेसेजबाबत […]

The post पिंक व्हॉट्सअ‍ॅप स्कॅमपासून सावधान; बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • मुंबई पोलिसांनी पिंक व्हॉट्सअ‍ॅप स्कॅमबाबत लोकांना इशारा दिला आहे.
  • कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक न करण्यास सांगितलं आहे.
  • पिंक व्हॉट्सअ‍ॅप स्कॅममध्ये आर्थिक नुकसान होऊ शकते.

मेटाच्या मालिकेचं व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) नेहमीच खोट्या बातम्या आणि स्कॅममुळे चर्चेत असतं. आता व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात लोकांना ‘पिंक व्हॉट्सअ‍ॅप’ (Pink WhatsApp) डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळत आहे. स्कॅमर्स लोकांना ही लिंक पाठवत आहेत आणि नवीन फीचर्ससह व्हॉट्सअ‍ॅपचा नवीन लुक मिळवण्यासाठी अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितलं जात आहे. परंतु मुंबई पोलिसांनी ह्या फसव्या मेसेजबाबत लोकांना सावध केला आहे आणि अशाप्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा तसेच अ‍ॅप डाउनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे.

पिंक व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम म्हणजे काय

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर एक भ्रामक मेसेज पसरवला जात आहे. ह्या मेसेजमध्ये अपडेट सादर केल्याचा दावा करण्यात आला आहे जो प्लॅटफॉर्मवरील लोगोचा रंग बदलेल. तसेच त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा एक्सपीरियंस सुधान्यासाठी नवीन सुविधा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु पोलिसांनी चेतावणी दिली आहे की ही फिशिंग लिंक आहे. जर ह्यावर क्लिक केलं तर त्यामुळे युजर्सच्या फोनमधून संवेदनशील माहिती चोरली जाऊ शकते किंवा स्कॅमरला डिवाइसचा रिमोट कंट्रोल देतो.

पिंक व्हॉट्सअ‍ॅप स्कॅमचा धोका

मुंबई पोलिसांनी चेतावणी दिली आहे की जे युजर इस फिशिंग लिंकवर क्लिक करतात त्यांना पुढील धोका संभवू शकतो :

  • कॉन्टॅक्ट नंबर आणि फोटोजचा गैरवापर.
  • आर्थिक नुकसान केलं जाऊ शकतं.
  • क्रेडेंशियलचा गैरवापर केला जाऊ शकतो.
  • डिवाइसवर स्पॅम अटॅक केला जाऊ शकतो.
  • डिवाइसचं संपूर्ण नियंत्रण स्कॅमर्सकडे जाऊ शकतं.

Pink WhatsApp scam पासून कसं राहायचं सुरक्षित

मुंबई पोलिसांनी काही उपाय सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही व्हायरल पिंक व्हॉट्सअ‍ॅप स्कॅमपासून वाचू शकता:

  • जर फिशिंग लिंकच्या माध्यमातून तुम्ही खोटं अ‍ॅप डाउनलोड केलं असेल तर ते त्वरित अनइंस्टॉल करा. अनइंस्टॉल करण्यासाठी Settings > Apps > WhatsApp (पिंक लोगो) वर जा आणि अनइंस्टॉल करा.
  • अनोळखी सोर्समधून आलेल्या कोणत्याही लिंकवर तोपर्यंत क्लिक करू नका, जोवर ती खात्रीलायक वाटत नाही.
  • Google Play Store, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोर किंवा वैध वेबसाइटवरूनच अ‍ॅप्स इंस्टॉल किंवा अपडेट करा
  • खात्री केल्याशिवाय कोणतीही लिंक किंवा मेसेज दुसऱ्यांना पाठवू नका.
  • खाजगी किंवा आर्थिक माहिती जसे की लॉगइन क्रेडेंशियल, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती इत्यादी ऑनलाइन साझा शेयर करू नका.
  • अशाप्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी लेटेस्ट न्यूज वाचत राहा.

The post पिंक व्हॉट्सअ‍ॅप स्कॅमपासून सावधान; बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/beware-of-the-pink-whatsapp-scam/feed/ 0
व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कसा डाउनलोड करायचा? अशी आहे सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-video-download/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-video-download/#respond Sun, 18 Jun 2023 03:42:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21189 व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ डाउनलोड : जगभरात WhatsApp सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. ह्या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्स फक्त एकमेकांना टेक्स्ट मेसेज करत नाहीत तर फोटो, व्हिडीओ, ऑडियो आणि व्हॉइस कॉल देखील करू शकतात. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स स्टेटसवर फोटो, व्हिडीओ आणि टेक्स्ट शेयर देखील करू शकतात. मेसेजवर मिळालेला व्हिडीओ सहज डाउनलोड करता येतो. इथे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर […]

The post व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कसा डाउनलोड करायचा? अशी आहे सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ डाउनलोड : जगभरात WhatsApp सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. ह्या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्स फक्त एकमेकांना टेक्स्ट मेसेज करत नाहीत तर फोटो, व्हिडीओ, ऑडियो आणि व्हॉइस कॉल देखील करू शकतात. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स स्टेटसवर फोटो, व्हिडीओ आणि टेक्स्ट शेयर देखील करू शकतात. मेसेजवर मिळालेला व्हिडीओ सहज डाउनलोड करता येतो. इथे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ डाउनलोड करण्याची पद्धत सांगणार आहोत.

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ डाउनलोड

स्टेप 1 : सर्वप्रथम व्हट्सअ‍ॅप चॅटवर जा, जिथून तुम्हाला व्हिडीओ डाउनलोड करायचा.

स्टेप 2 : इथे तुम्हाला व्हिडीओवर खालच्या बाजूला तीन चिन्ह दिसतील. जिथे तुम्हाला व्हिडीओची साइज दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ डाउनलोड करू शकता.

जर तुम्ही व्हिडीओ आधी डाउनलोड केला असेल आणि पुन्हा डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला व्हिडीओ ओपन करावा लागेल आणि उजवीकडे असलेल्या थ्री डॉट मेन्यूवर क्लिक करा. इथे तुम्ही सेव्ह बटनवर क्लिक करून व्हिडीओ डाउनलोड करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हिडीओ कसा डाउनलोड करायचा

व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस फीचर साल 2017 मध्ये आलं आहे. स्टेटसच्या माध्यमातून युजर्स व्हिडीओ, फोटो आणि टेक्स्ट शेयर करू शकतात. तुमच्या कॉन्टेक्ट लिस्टमधील युजर्सनी शेयर केलेला स्टेटस व्हिडीओ किंवा फोटो डाउनलोड करणे कठीण काम आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही स्टेटस व्हिडीओ आणि फोटो काही सेकंदात डाउनलोड करू शकता.

Files by Google अ‍ॅप के जरिए

स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Google Play Store मधून Files By Google अ‍ॅप डाउनलोड करा.

स्टेप 2 : हे अ‍ॅप ओपन करा. इथे तुम्हाला डावीकडे दिसणाऱ्या मेन्यू आयकॉनवर टॅप करून सेटिंग्समध्ये जा.

स्टेप 3 : सेटिंग्समध्ये ‘Show Hidden Files’ च्या समोर असलेला टॉगल ऑन करा.

स्टेप 4 : आता अ‍ॅप मधून इंटरनल स्टोरेजमध्ये जा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप फोल्डर ओपन करा. व्हॉट्सअ‍ॅप फोल्डरमध्ये मीडिया नावाचं फोल्डर ओपन करा.

त्यानंतर स्टेटस फोल्डर ओपन करा. इथे व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवरील व्हिडीओ आणि फोटो दिसतील. हे इथून कॉपी करून दुसऱ्या फोल्डरमध्ये पेस्ट करता येतात किंवा शेयर देखील करता येतात.

स्टेटस सेव्हर अ‍ॅप

स्टेप 1 : स्टेटसवरील व्हिडीओ किंवा फोटो सेव्ह करण्यासाठी तुम्ही थर्ड पार्टी अ‍ॅप्स Status Saver देखील फोनमध्ये इंस्टॉल करू शकता.

स्टेप 2 : त्यानंतर अ‍ॅप फोनमध्ये ओपन करा आणि काही परमिशन द्या, म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेटस ह्या अ‍ॅपमध्ये दिसू लागतील.

स्टेप 3 : ह्यातील जो व्हिडीओ किंवा फोटो तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तो निवडा आणि डाउनलोड करा.

The post व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कसा डाउनलोड करायचा? अशी आहे सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-video-download/feed/ 0
व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कसं बनवायचं, इथे जाणून घ्या सोपी पद्धत आणि कसे करायचे कॉल-मेसेज https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-account-kasa-banavayach/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-account-kasa-banavayach/#respond Tue, 13 Jun 2023 12:08:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21579 व्हॉट्सअ‍ॅप एक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे ज्यामुळे इंटरनेटद्वारे युजर्सना खाजगी किंवा ग्रुप टेक्स्ट मेसेज, व्हॉइस कॉल आणि तसेच व्हिडीओ कॉल सारखे फीचर्स मिळतात. हे मेसेजिंग अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्म वापरता येतं. दोन्ही युजर्स एकमेकांना मेसेज आणि कॉल देखील करू शकतात. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म युजर्सना आवडतो. जर तुम्ही अजूनही व्हॉट्सअ‍ॅप वापरलं नसेल तर आज […]

The post व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कसं बनवायचं, इथे जाणून घ्या सोपी पद्धत आणि कसे करायचे कॉल-मेसेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
व्हॉट्सअ‍ॅप एक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे ज्यामुळे इंटरनेटद्वारे युजर्सना खाजगी किंवा ग्रुप टेक्स्ट मेसेज, व्हॉइस कॉल आणि तसेच व्हिडीओ कॉल सारखे फीचर्स मिळतात. हे मेसेजिंग अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्म वापरता येतं. दोन्ही युजर्स एकमेकांना मेसेज आणि कॉल देखील करू शकतात. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म युजर्सना आवडतो. जर तुम्ही अजूनही व्हॉट्सअ‍ॅप वापरलं नसेल तर आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कसं बनवायचं ह्याची माहिती देत आहोत.

व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कसं बनवायचं

स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप इंस्टॉल करा.

स्टेप 2 : त्यानंतर फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. इथे भाषा निवडल्यानंतर पुढील पेजवर व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी आणि शर्ती मान्य करून पुढे जा.

स्टेप 3 : पुढील पेजवर तुमचा फोन नंबर टाका. ह्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कंट्री (देश) म्हणून इंडिया निवडा. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ओळख पटवण्यासाठी फोन नंबरचा वापर केला जातो. तुम्ही फोन नंबरवरून इतर लोकांशी कनेक्ट करू शकता. तुमचा फोन नंबर कंफर्म करा आणि पुढे जा.

स्टेप 4 : तुमच्या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप एक ओटीपी पाठवेल. तो सबमिट करून व्हेरिफिकेशन प्रोसेस करा आणि तुमची माहिती व्हॉट्सअ‍ॅपला द्या.

स्टेप 5 : पुढील पेजवर व्हॉट्सअ‍ॅपला आवश्यक परवानग्या द्या. त्यानंतर तुमचं नाव अ‍ॅड करा. आवश्यक असल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचा फोटो लावून ‘डन’ बटनवर क्लिक करा.

तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट तयार आहे. आता तुम्ही तुमच्या फोनमधील सेव्ह कॉन्टेक्टशी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट आणि कॉलच्या माध्यमातून कनेक्ट करू शकता.

तुम्हाला जो फोन नंबर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटवर द्यायचा आहे तो अ‍ॅप असलेल्या फोनमध्ये असणं आवश्यक परंतु तो सक्रिय असणं आवश्यक आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशनचा ओटीपी तुम्हाला टाकावा लागेल. तसेच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटसाठी तुमच्या फोन नंबरवर इंटरनेट प्लॅन किंवा फोन वाय-फायशी कनेक्ट असणं आवश्यक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज, कॉल किंवा व्हिडीओ कॉल कसा करायचा

स्टेप 1: पहिल्यांदाच व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर मेसेज पाठवण्यासाठी होम बटनच्या खाली असलेल्या ‘सेंड मेसेज’ बटनवर क्लिक करा.

स्टेप 2 : इथे तुमच्या फोनमधील सेव्ह सर्व नंबर दिसतील जे व्हॉट्सअ‍ॅपवर आहेत. तुम्हाला ज्यांना मेसेज पाठवायचा असेल त्यांचा कॉन्टेक्ट सिलेक्ट करा.

स्टेप 3 : तो कॉन्टेक्ट निवडताच चॅट विंडो ओपन होईल. आता खाली दिलेल्या मेसेज बारमध्ये क्लिक करा आणि मेसेज टाइप करून सेंड बटन दाबा. अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल कसा करायचा?

स्टेप 1 : ज्या कॉन्टेक्टला व्हिडीओ कॉल करायचा असेल त्याच्या उजवीकडे असलेल्या कॅमेरा बटनवर क्लिक करा. तुम्हाला व्हिडीओ कॉल करायचा आहे हे कन्फर्म करण्यासाठी कॉलवर क्लिक करा.

स्टेप 2 : त्यानंतर कॅमेरा आणि माइक आणि इतर परवानग्या अ‍ॅपला द्या. परवानग्या दिल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल कसा करायचा?

कॉल करण्यासाठी वरील कॅमेरा आयकॉनच्या बाजूला असलेल्या फोन रिसिव्हर बटनवर क्लिक करा तुमचा ऑडियो कॉल सुरु होईल.

The post व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कसं बनवायचं, इथे जाणून घ्या सोपी पद्धत आणि कसे करायचे कॉल-मेसेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-account-kasa-banavayach/feed/ 0
मोबाइल आणि कंप्यूटरवरून कसा करायचा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल, अशी आहे सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-video-calls-on-whatsapp/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-video-calls-on-whatsapp/#respond Mon, 12 Jun 2023 11:30:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21545 जगातील कोट्यवधी युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स एकमेकांना टेक्स्ट मेसेज, व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करू शकतात. जर तुम्ही आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे तुमच्या मोबाइल किंवा कंप्यूटरवरून व्हिडीओ कॉल करू शकता. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. मोबाइलवरून व्हॉट्सअ‍ॅप […]

The post मोबाइल आणि कंप्यूटरवरून कसा करायचा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल, अशी आहे सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जगातील कोट्यवधी युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स एकमेकांना टेक्स्ट मेसेज, व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करू शकतात. जर तुम्ही आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे तुमच्या मोबाइल किंवा कंप्यूटरवरून व्हिडीओ कॉल करू शकता. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.

मोबाइलवरून व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल कसा करायचा?

व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल करणं खूप सोपं आहे. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल करण्यासाठी.

स्टेप 1 : सर्वप्रथम ज्या कॉन्टॅक्टला व्हिडीओ कॉल करायचा आहे त्यावर टॅप करा.

स्टेप 2 : आता तुम्हाला स्क्रीनवर दिसलेल्या दिख व्हिडीओ कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही ज्यांना कॉल केला आहे त्यांनी जर तुमचा कॉल रिसिव्ह केला तर तुमचा व्हिडीओ कॉल सुरु होईल.

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल सुरु झाल्यावर बाय डिफॉल्ट फ्रंट फेसिंग कॅमेरा ऑन असतो. तुम्ही रियर कॅमेऱ्यावर स्विच करू शकता. तसेच तुम्ही कॉल दरम्यान मायक्रोफोन म्यूट देखील करू शकता. त्याचबरोबर कॉल दरम्यान ऑडियो लेव्हल वॉल्यूम बटननं कमी जास्त करता येते.

कंप्यूटरवरून व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल कसा करायचा?

कंप्यूटरवरून व्हिडीओ कॉल करणं सोपं आहे. पुढे आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप माहिती दिली आहे.

स्टेप 1 : सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या विंडो किंवा मॅक कंप्यूटरवर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप इंस्टॉल करावं लागेल.

स्टेप 2 : ज्यांना कॉल करायचा आहे त्यांच्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा. स्क्रीनवर दिसलेल्या व्हिडीओ कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा. कॉल रिसिव्ह होताच तुमचा व्हिडीओ कॉल सुरु होईल. व्हिडीओ कॉलसह तुम्ही इतर कॉन्टॅक्ट्सशी चॅट देखील करू शकता.

व्हिडीओ कॉलच्या डिस्प्लेवर तुम्हाला कॅमेरा आणि मायक्रोफोन ऑफ किंवा ऑन करण्याचे टॉगल बटन मिळतील.

व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप व्हिडीओ कॉल कसा करायचा?

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल दरम्यान तुम्ही 32 सदस्यांसह एकत्र व्हिडीओ कॉल करू शकता. इथे आम्ही तुम्हाला ग्रुप व्हिडीओ कॉलची माहिती दिली आहे.

स्टेप 1 : सर्वप्रथम एका कॉन्टॅक्टला व्हिडीओ कॉल करा. कॉल रिसिव्ह झाल्यावर तुम्ही इतर लोकांना कॉलमध्ये जोडू शकता.

स्टेप 2 : ग्रुप कॉलसाठी इन-कॉल स्क्रीनमध्ये वरच्या बाजूला अ‍ॅरो आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर Add Participant वर क्लिक करा. इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट दिसेल ज्यातून तुम्ही त्या लोकांना कॉल करू शकाल, ज्यांना ग्रुप कॉल मध्ये जोडायचं आहे.

The post मोबाइल आणि कंप्यूटरवरून कसा करायचा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल, अशी आहे सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-video-calls-on-whatsapp/feed/ 0
फक्त एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक कसं करायचं? अशी आहे प्रोसेस https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-chat-lock-how-to-use-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-chat-lock-how-to-use-in-marathi/#respond Mon, 05 Jun 2023 13:01:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21397 व्हॉट्सअ‍ॅप वेळावेळी आपल्या युजर्ससाठी अ‍ॅडव्हान्स फीचर घेऊन येतं. नवीन अपडेट फक्त अ‍ॅपचा अनुभव सुधारत नाहीत तर अनेक सुविधा देखील देतात. ह्यात Meta च्या मालकीच्या WhatsApp नं नवीन Chat Lock फीचर सादर केलं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी होणारी चॅटिंग लपवता येऊ शकते आणि ती तुमच्या परवानगी शिवाय कोणीही वाचू शकत नाही. ह्या चॅट लॉक फीचरचा वापर […]

The post फक्त एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक कसं करायचं? अशी आहे प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
व्हॉट्सअ‍ॅप वेळावेळी आपल्या युजर्ससाठी अ‍ॅडव्हान्स फीचर घेऊन येतं. नवीन अपडेट फक्त अ‍ॅपचा अनुभव सुधारत नाहीत तर अनेक सुविधा देखील देतात. ह्यात Meta च्या मालकीच्या WhatsApp नं नवीन Chat Lock फीचर सादर केलं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी होणारी चॅटिंग लपवता येऊ शकते आणि ती तुमच्या परवानगी शिवाय कोणीही वाचू शकत नाही. ह्या चॅट लॉक फीचरचा वापर कसा केला जाऊ शकतो आणि ह्याचे फायदे कोणते, ही माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फिचर वापरण्याची पद्धत

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट लॉक कसं करायचं

स्टेप 1 : सर्वप्रथम तो कॉन्टेक्ट ओपन करा ज्याची चॅट तुम्हाला लॉक करायची आहे.

स्टेप 2 : इथे कॉन्टेक्ट इंफोमध्ये तुम्हाला Chat Lock चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : चॅट लॉकमध्ये ‘Lock this Chat with Fingerprint’ ऑप्शनवर टॅप करून ऑन करा.

स्टेप 4 : आता तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅन करावा लागेल, ह्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सरवर टॅप करा.

स्टेप 5 : फिंगरप्रिंट सेन्सर सबमिट होताच त्या कॉन्टेक्टची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक होईल आणि तुमच्याव्यतिरिक्त कोणीही ओपन करू शकणार नाही.

लॉक चॅट कसं वाचायचं

स्टेप 1 : व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फीचरच्या माध्यमातून प्रायव्हेट केलेले मेसेज बघण्यासाठी Chats ची लिस्ट खाली स्क्रॉल करा.

स्टेप 2 : चॅट्स लिस्ट स्क्रॉल डाउन करताच Locked Chats चं फोल्डर सर्वात वर दिसेल, त्यावर टॅप करा.

स्टेप 3 : लॉक्ड चॅट फोल्डर उघडण्यासाठी तुमचा फिंगरप्रिंट स्कॅन नोंदवा.

स्टेप 4 : फिंगरप्रिंट स्कॅन होताच लॉक केलेल्या चॅट्सचा संपूर्ण फोल्डर ओपन होईल आणि लॉक केलेलं सर्व कॉन्टेक्ट समोर येतील.

स्टेप 5 : ज्या कॉन्टेक्टशी चॅटिंग करायची आहे त्यावर टॅप करा आणि नेहमीप्रमाणे मेसेज पाठवा.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फीचरचे फायदे

  • हे पासवर्ड प्रोटेक्टेड फीचर आहे ज्याचा वापर पूर्णपणे सुरक्षित आहे.

    एकाच वेळी अनेक कॉन्टेक्ट्सची चॅट सुरक्षित लॉक करता येतात.

  • चॅट लॉक फीचर असलेले सर्व कॉन्टेक्ट एकाच फोल्डरमध्ये सेव्ह राहतात.
  • तुमच्या पासवर्ड किंवा फिंगरप्रिंटविना कोणीही ते ओपन करू शकत नाही.
  • लॉक केलेल्या कॉन्टेक्ट्सचा नोटिफिकेशनमध्ये मेसेज प्रीव्यू दिसत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फीचरची घोषणा कंपनीनं केली आहे जे पुढील काही दिवसांत मोबाइल युजर्सना मिळण्यास सुरुवात होईल. हे फीचर अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयओएस असलेल्या अ‍ॅप्पल आयफोन दोन्हीवर चालेल. ह्या फीचरमध्ये जर एखाद्या लॉक्ड कॉन्टेक्टनं तुम्हाला कॉल केला तर नोटिफिकेशन्स नेहमीप्रमाणे येईल. हे फीचर सध्या फक्त मोबाइलवर वापरता येईल डेस्कटॉपवर ह्याचा फायदा मिळणार नाही.

The post फक्त एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक कसं करायचं? अशी आहे प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-chat-lock-how-to-use-in-marathi/feed/ 0
WhatsApp Chat Edit फीचरच्या मदतीनं पाठवलेला मेसेज देखील बदलता येणार; मार्क झुकरबर्गची घोषणा https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-chat-edit-feature-announced-how-edit-chat-up-to-15-mins-after-sent/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-chat-edit-feature-announced-how-edit-chat-up-to-15-mins-after-sent/#respond Tue, 23 May 2023 05:52:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21100 Meta चा CEO Mark Zuckerberg नं अखेरीस WhatsApp वर बहुप्रतीक्षित फीचर रोलआउट केला आहे. हा व्हॉट्सअ‍ॅपचा नवीन ‘Edit Messages’ फीचर आहे. 22 मेला मार्कनं हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं आहे. तसेच माहिती दिली आहे की ह्या नवीन फीचरच्या मदतीनं तुम्ही ‘टायपो’ सह पाठवलेले WhatsApp Chat 15 मिनिटांच्या आत edit करता येतं. Mark Zuckerberg नं […]

The post WhatsApp Chat Edit फीचरच्या मदतीनं पाठवलेला मेसेज देखील बदलता येणार; मार्क झुकरबर्गची घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • WhatsApp एडिट फीचर इंग्रजी व्यतिरिक्त अनेक भाषांच्या सपोर्टसह येईल.
  • देवनागरी मेसेज देखील होतील एडिट
  • 15 मिनिटांत करता एडिट करता येतील मेसेज

Meta चा CEO Mark Zuckerberg नं अखेरीस WhatsApp वर बहुप्रतीक्षित फीचर रोलआउट केला आहे. हा व्हॉट्सअ‍ॅपचा नवीन ‘Edit Messages’ फीचर आहे. 22 मेला मार्कनं हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं आहे. तसेच माहिती दिली आहे की ह्या नवीन फीचरच्या मदतीनं तुम्ही ‘टायपो’ सह पाठवलेले WhatsApp Chat 15 मिनिटांच्या आत edit करता येतं.

Mark Zuckerberg नं आपल्या Facebook पोस्टच्या माध्यमातून WhatsApp च्या ह्या नवीन ‘Edit Messages’ फीचरची माहिती दिली. त्याने नवीन फीचरची घोषणा एक पोस्टर शेयर करून केली आहे. ह्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं आहे की ‘चुकीचा टाइप केलेला मेसेज’ तुम्ही Send केल्यानंतर एडिट करू शकता.

त्याचबरोबर मार्कनं माहिती दिली आहे की टायपोसह गेलेले मेसेज एडिट करण्यासाठी युजर्सकडे 15 मिनिटांची वेळ असेल. 15 मिनिटांनंतर तुम्हाला एडिट फीचरचा फायदा घेता येणार नाही. फीचरच्या घोषणेसह एक पोस्टर पण शेयर करण्यात आला आहे, ज्यात एडिट मेसेजचं उदाहरण दिसत आहे. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं आहे की ‘Beast of luck’ मेसेज टायपोसह पाठवण्यात आला आहे, जो नंतर ‘Best Of luck’ सह एडिट करण्यात आला आहे.

WhatsApp नं देखील नवीन फीचरच्या रोलआउटची माहिती देखील ऑफिशियल केली होती. व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलच्या माध्यमातून कंफर्म केलं की लवकरच व्हॉट्सअ‍ॅप एडिट फीचर रोलआउट होणार आहे. त्याचबरोबर एक छोटा टीजर व्हिडीओ देखील शेयर केला होता. ह्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे की हे नवीन एडिट फीचर इंग्रजीसह इतर भाषांमधील मेसेज देखील एडिट करू शकेल.

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेला मेसेज एडिट कसा करायचा

  • एकदा मेसेज पाठवल्यावर तुमच्याकडे 15 मिनिटांची विंडो असेल.
  • ह्या 15 मिनट मिनिटांत तुम्ही पाठवलेला मेसेज एडिट करू शकता.
  • सर्वप्रथम सेंड मेसेजवर लॉन्ग प्रेस करा.
  • लॉन्ग प्रेस नंतर Edit Message चा ऑप्शन दिसेल.
  • त्यावर क्लिक केल्यावर WhatsApp मेसेज अपडेट करण्याची नवीन विंडो येईल.
  • त्यानंतर तुमची सेंड मेसेज एडिट करू शकाल

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फिचर

WhatsApp नं अलीकडेच चॅट लॉक फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं आहे. ह्या फीचरच्या मदतीनं युजर्स कोणतंही खाजगी किंवा महत्वाचं चॅट लॉक करू शकतील. ह्याआधी फक्त संपूर्ण व्हॉट्सअ‍ॅप लॉक करण्याची सुविधा इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर होती. आता नवीन फीचरच्या मदतीनं तुम्ही विशिष्ट चॅटवर देखील लॉक लावू शकता. हे फिचर युजर्सच्या प्रायव्हसी व सिक्योरिटीसाठी आवश्यक आहे.

The post WhatsApp Chat Edit फीचरच्या मदतीनं पाठवलेला मेसेज देखील बदलता येणार; मार्क झुकरबर्गची घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-chat-edit-feature-announced-how-edit-chat-up-to-15-mins-after-sent/feed/ 0
कोणीही वाचू शकणार नाही तुमचं खाजगी चॅटिंग; WhatsApp मध्ये आलं नवीन सिक्योरिटी फीचर https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-releases-chat-lock-feature-allow-android-and-ios-users-to-lock-their-private-chat/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-releases-chat-lock-feature-allow-android-and-ios-users-to-lock-their-private-chat/#respond Tue, 16 May 2023 05:30:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20899 इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp नं आपल्या युजर्सच्या प्रायव्हसीसाठी नवीन चॅट लॉक फीचर रोलआउट केलं आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून युजर प्रायव्हेट चॅट पासवर्डनं लॉक करू शकतील. तसेच युजर्सना खाजगी चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी वेगळ्या फोल्डरमध्ये करता येतील. चॅट लॉक फीचरमुळे युजरचं चॅटिंग सुरक्षित राहील आणि इतर कोणीही लॉक चॅट्स वाचू शकणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फिचर […]

The post कोणीही वाचू शकणार नाही तुमचं खाजगी चॅटिंग; WhatsApp मध्ये आलं नवीन सिक्योरिटी फीचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • WhatsApp नं नवीन चॅट लॉक फीचर रोलआउट केलं आहे.
  • या फीचरच्या माध्यमातून युजर प्रायव्हेट चॅट लॉक करू शकतील.
  • युजर्सना नवीन फीचरमध्ये खाजगी चॅट वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करता येतील.

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp नं आपल्या युजर्सच्या प्रायव्हसीसाठी नवीन चॅट लॉक फीचर रोलआउट केलं आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून युजर प्रायव्हेट चॅट पासवर्डनं लॉक करू शकतील. तसेच युजर्सना खाजगी चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी वेगळ्या फोल्डरमध्ये करता येतील. चॅट लॉक फीचरमुळे युजरचं चॅटिंग सुरक्षित राहील आणि इतर कोणीही लॉक चॅट्स वाचू शकणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक फिचर

मेटा सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी म्हटलं आहे की चॅट लॉक फीचरच्या माध्यमातून युजर्स खाजगी चॅट लॉक करण्यासाठी पासवर्ड वापरू शकतील. चॅट लपवण्यासाठी ती वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करता येईल. हे फीचर लॉक करण्यात आलेल्या चॅटमध्ये मेसेज आल्यावर युजर नेम देखील हाइड करतो. व्हॉट्सअ‍ॅपनुसार ही सुविधा प्रायव्हसी फीचरचा भाग आहे. याआधी युजर्सची प्रायव्हसी राखण्यासाठी डिसअपीयरिंग मेसेज आणि एन्ड-टू-एन्ड एन्सक्रिप्शन सारखे फीचर्स सादर करण्यात आले होते.

कधी मिळेल हे फीचर

कंपनीनं हे फीचर को रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत चॅट लॉक फीचर सर्व स्टेबल अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सना मिळण्यास सुरुवात होईल. हे देखील वाचा: Tata बनवणार आगामी iPhone 15 आणि iPhone 15 Plus, रिपोर्टमधून झाला खुलासा

चॅट लॉक फीचरचा वापर

  • नवीन फीचरचा वापर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा लेटेस्ट अपडेट डाउनलोड करा.
  • मेसेजिंग अ‍ॅप ओपन करा.
  • आता त्या चॅटवर जा, जी तुम्हाला लॉक करायची आहे.
  • त्या चॅटच्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा.
  • तुम्हाला डिसअपीयरिंग मेसेजच्या खाली नवीन चॅट लॉक फीचर दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • इथे तुम्ही खाजगी चॅट लॉक करू शकाल.

हे देखील वाचा: YouTube Shorts अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर कसे करायचे डाउनलोड, जाणून घ्या पद्धत

चॅट अनलॉक करण्यासाठी फॉलो करा पुढील स्टेप्स

  • व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • होम पेजवर जा.
  • लॉक चॅट ओपन करण्यासाठी खाली स्क्रॉल करा.
  • त्या चॅटवर क्लिक करा, जी तुम्हाला ओपन करायची आहे.
  • त्यानंतर तुमचा फोन पासवर्ड टाका.
  • आता चॅट अनलॉक होईल.

The post कोणीही वाचू शकणार नाही तुमचं खाजगी चॅटिंग; WhatsApp मध्ये आलं नवीन सिक्योरिटी फीचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-releases-chat-lock-feature-allow-android-and-ios-users-to-lock-their-private-chat/feed/ 0
WhatsApp घेऊन येत आहे नवीन आणि दमदार फीचर; लवकरच व्हॉइस नोट वाचता देखील येणार https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-testing-new-feature-auto-converting-voice-messages-to-text-on-ios/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-testing-new-feature-auto-converting-voice-messages-to-text-on-ios/#respond Mon, 01 May 2023 07:25:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20595 व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सना खुश करण्यासाठी सतत आपल्या अ‍ॅपवर फीचर अपडेट करत असते. आता बातमी आली आहे की मेसेजिंग अ‍ॅप आपल्या iOS युजर्ससाठी मेसेज ट्रांसक्रिप्ट फीचर (Voice Message Transcripts) सादर करणार आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून फोनमध्ये येणारे व्हॉइस मेसेज आपोआप इंग्रजीमध्ये ट्रांसक्राइब करेल जेणेकरून युजर तो मेसेज चॅटप्रमाणे वाचू शकता. सध्या हे फीचर काही iOS […]

The post WhatsApp घेऊन येत आहे नवीन आणि दमदार फीचर; लवकरच व्हॉइस नोट वाचता देखील येणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • व्हॉट्सअ‍ॅप iOS वर एक नवीन व्हॉइस मेसेज फीचर टेस्ट करत आहे.
  • हे फीचर आयफोन युजर्सना ऑटोमॅटिक ट्रांसक्रिप्शनच्या माध्यमातून व्हॉइस मेसेज वाचण्यास मदत करेल.
  • व्हॉट्सअ‍ॅपनं सध्या हे फीचर काही निवडक बीटा टेस्टर्ससाठी सादर केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सना खुश करण्यासाठी सतत आपल्या अ‍ॅपवर फीचर अपडेट करत असते. आता बातमी आली आहे की मेसेजिंग अ‍ॅप आपल्या iOS युजर्ससाठी मेसेज ट्रांसक्रिप्ट फीचर (Voice Message Transcripts) सादर करणार आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून फोनमध्ये येणारे व्हॉइस मेसेज आपोआप इंग्रजीमध्ये ट्रांसक्राइब करेल जेणेकरून युजर तो मेसेज चॅटप्रमाणे वाचू शकता. सध्या हे फीचर काही iOS बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध झालं आहे.

हे फिचर येत्या काही आठवड्यांमध्ये सामान्य युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकतं. हे फीचर वापरण्यासाठी TestFlight अ‍ॅपवर iOS 23.9.0.70 WhatsApp बीटा अपडेट करण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रत्येक बीटा टेस्टरकडे येईलच असं नाही. फीचर स्पॉट करणाऱ्या WABetaInfo नुसार, येत्या काही आठवड्यांमध्ये हे फीचर आणि टेस्टर्ससाठी रोल आउट होईल. हे देखील वाचा: क्वॉलकॉमच्या प्रोसेसरसह Redmi Note 12R Pro ची एंट्री; जाणून घ्या फीचर्स

नावावरून समजलं असेल की हे फीचर व्हॉइस मेसेज ट्रांसक्राइब करतो आणि टेक्स्ट व्हॉइस मेसेज बॉक्समध्ये दाखवतो. तुमच्या आवडीनुसार इंग्रजी भाषा बदलण्याचा ऑप्शन देखील असेल. यासाठी तुम्ही इंग्रजी (भारत) ची निवड करू शकता किंवा यूके, यूएस किंवा कॅनडामध्ये बदलू शकता. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नंतर सर्चसाठी ट्रांसक्रिप्शन देखील उपलब्ध आहे. हे देखील वाचा: Realme GT Neo 3T वर मोठा डिस्काउंट; फ्लिपकार्टवर मिळतेय ऑफर

व्हॉइस मेसेज ट्रांसक्रिप्ट फीचर डिफॉल्ट पद्धतीनं ऑन राहील, परंतु ज्या युजर्सना हे फिचर वापरायचं नाही ते व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्स> चॅट्स> व्हॉइस मेसेज ट्रांसक्रिप्ट्सवर जाऊन हे डिसेबल करू शकतील. वर सांगितलंप्रमाणे सध्या हे फीचर टेस्टिंगमध्ये आहे आणि फक्त निवडक बीटा टेस्टर्सकडे उपलब्ध आहे.

The post WhatsApp घेऊन येत आहे नवीन आणि दमदार फीचर; लवकरच व्हॉइस नोट वाचता देखील येणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-testing-new-feature-auto-converting-voice-messages-to-text-on-ios/feed/ 0