Xiaomi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 Jul 2023 07:41:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi 14 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, दमदार असेल हा स्मार्टफोन! https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-14-specifications-leaked-with-snapdragon-8-gen-3-processor-camera-charging-storage-details/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-14-specifications-leaked-with-snapdragon-8-gen-3-processor-camera-charging-storage-details/#respond Tue, 18 Jul 2023 07:41:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22442 Xiaomi 13 गेल्यावर्षी डिसेंबर 2022 मध्ये लाँच झाला होता. हा फोन सर्वप्रथम चीनी मार्केटमध्ये आला होता आणि नंतर अन्य मार्केट्समध्ये उपलब्ध झाला होता. आता बातमी आली आहे की कंपनी ह्याच्या नेक्स्ट जेनरेशन अपग्रेडेड व्हर्जन Xiaomi 14 वर काम करत आहे जो पावरफुल आणि फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह लाँच होईल. लेटेस्ट लीकमध्ये शाओमी 14 ची बरीच माहिती समोर […]

The post Xiaomi 14 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, दमदार असेल हा स्मार्टफोन! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • शाओमी 14 स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 सह लाँच केला जाऊ शकतो.
  • Xiaomi 14 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

Xiaomi 13 गेल्यावर्षी डिसेंबर 2022 मध्ये लाँच झाला होता. हा फोन सर्वप्रथम चीनी मार्केटमध्ये आला होता आणि नंतर अन्य मार्केट्समध्ये उपलब्ध झाला होता. आता बातमी आली आहे की कंपनी ह्याच्या नेक्स्ट जेनरेशन अपग्रेडेड व्हर्जन Xiaomi 14 वर काम करत आहे जो पावरफुल आणि फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह लाँच होईल. लेटेस्ट लीकमध्ये शाओमी 14 ची बरीच माहिती समोर आली आहे जी तुम्ही वाचू शकता.

Xiaomi 14 स्पेसिफिकेशन्स (लीक)

Qualcomm Snapdragon 8 Gen 3

डिजीटल चॅट स्टेशननं शाओमी 14 चे स्पेसिफिकेशन्स लीक करत सांगितलं होतं की हा मोबाइल फोन क्वॉलकॉमच्या सर्वात अधिक शक्तिशाली चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 सह लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा क्वॉलकॉम प्रोसेसर आतापर्यंत बाजारात आला नाही आणि ह्याची निर्मिती सुरु आहे. हा चिपसेट मेकरचा सर्वात पावरफुल प्रोसेसर असेल जो स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चा अपग्रेड व्हर्जन आहे.

50MP Triple Rear Camera

लीक्सनुसार Xiaomi 14 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ह्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. हा 1/1.28 इंच लेन्स असलेला एक टेलीफोटो सेन्सर असेल. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देखील मिळेल. आशा आहे की फोनमध्ये मॅक्रो लेन्स देखील मिळू शकते. हा कॅमेरा सेटअप चौकोनी आकारात दिली जाऊ शकते ज्यात एलईडी फ्लॅशचा देखील समावेश असेल.

50W wireless charging

शाओमी 14 संबधित लिक्सनुसार हा मोबाइल फोन 4,860एमएएचच्या बॅटरीसह लाँच केला जाईल. जोडीला फोनमध्ये 90वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल. इतकेच नव्हे तर Xiaomi 14 50वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो.

1TB Storage

समोर आलेल्या लीक रिपोर्टनुसार शाओमी 14 स्मार्टफोनमध्ये 1टीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. बाजारात निवडक मोबाइल फोन असे आहेत ज्यात 1 टेराबाइट इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. भारतात अलीकडेच आलेल्या realme Narzo 60 Pro 5G मध्ये देखील 1टीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि ज्याची किंमत 29,999 रुपये आहे.

Xiaomi 14 कधी होईल लाँच?

शाओमीनं आतापर्यंत नवीन नंबर सीरीज बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. परंतु क्वॉलकॉमकडून स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 ऑक्टोबर महिन्यापर्यंत मार्केटमध्ये येईल. त्यामुळे जोवर प्रोसेसर येत नाही तोवर Xiaomi 14 देखील लाँच होणार नाही. ह्या फोनची एंट्री 2023 च्या अखेरीस होऊ शकते.

The post Xiaomi 14 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, दमदार असेल हा स्मार्टफोन! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-14-specifications-leaked-with-snapdragon-8-gen-3-processor-camera-charging-storage-details/feed/ 0
Xiaomi 13T एफसीसी साइटवर लिस्ट, स्पेसिफिकेशन्सची यादी आली समोर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13t-listed-on-fcc-may-launch-with-these-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13t-listed-on-fcc-may-launch-with-these-specifications/#respond Fri, 14 Jul 2023 10:38:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22399 प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro लवकरच लाँच केले जाऊ शकतात. ह्या दोन्ही बद्दल गेल्या काही दिवसांत अनेक लीक समोर आले आहेत. आता 13T मोबाइल एफसीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. तसेच हा फोन येत्या सप्टेंबर महिन्यात लाँच होऊ शकतो असं देखील सांगण्यात आलं आहे. पुढे लिस्टिंग, लाँच टाइमलाइन, संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती […]

The post Xiaomi 13T एफसीसी साइटवर लिस्ट, स्पेसिफिकेशन्सची यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro लवकरच होऊ शकतो लाँच.
  • 13T मोबाइल एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला आहे.
  • ह्यात 12GB रॅम +256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro लवकरच लाँच केले जाऊ शकतात. ह्या दोन्ही बद्दल गेल्या काही दिवसांत अनेक लीक समोर आले आहेत. आता 13T मोबाइल एफसीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. तसेच हा फोन येत्या सप्टेंबर महिन्यात लाँच होऊ शकतो असं देखील सांगण्यात आलं आहे. पुढे लिस्टिंग, लाँच टाइमलाइन, संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती देण्यात आली आहे.

Xiaomi 13T एफसीसी लिस्टिंग

  • FCC लिस्टिंग नुसार Xiaomi 13T मॉडेल नंबर 2306EPN60G सह समोर आला आहे.
  • हा डिवाइस दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये येईल.
  • बेस मॉडेल 8GB रॅम +256GB इंटरनल स्टोरेज असेल. तर टॉप मॉडेलमध्ये 12GB रॅम +256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • सर्टिफिकेशनमध्ये हा फोन MIUI 14 वर चालेल, असं सांगण्यात आलं आहे .
  • तसेच FCC सर्टिफिकेशनमध्ये इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.

Xiaomi 13T लाँच डेट आणि किंमत (लीक)

लीकनुसार Xiaomi 13T फोन सर्वप्रथम ग्लोबली लाँच होईल. हा डिवाइस सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच होऊ शकतो. त्यानंतर हा भारतात येईल. Xiaomi 13T ची किंमत 599 युरो म्हणजे सुमारे 62,000 रुपये असू शकते. फोन ब्लॅक आणि अन्य ऑप्शनमध्ये येऊ शकतो.

Xiaomi 13T चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : लीकनुसार Xiaomi 13T मध्ये AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. डिस्प्ले साइजचा खुलासा झाला नाही, परंतु ह्या डिस्प्लेवर 144hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन मिळू शकतो.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये 4 नॅनोमीटर प्रोसेसवर आधारित चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत लिस्टिंगमध्ये सांगण्यात आलं आहे की डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येऊ शकतो.
  • कॅमेरा : फोनमध्ये Leica कॅमेरा देण्यात येईल जो Xiaomi 13 मध्ये दिसला होता.
  • बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • OS : डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित MIUI 14 वर चालू शकतो, अशी माहिती देखील लिस्टिंगमध्ये देण्यात आली आहे.

The post Xiaomi 13T एफसीसी साइटवर लिस्ट, स्पेसिफिकेशन्सची यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13t-listed-on-fcc-may-launch-with-these-specifications/feed/ 0
Redmi K70 सीरीज लवकरच होऊ शकते लाँच, लीकमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/redmi-k70-series-may-be-launched-soon-leak-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k70-series-may-be-launched-soon-leak-specifications-revealed/#respond Fri, 14 Jul 2023 09:34:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22395 मोबाइल निर्माता Xiaomi चा सब ब्रँड रेडमी लवकरच बाजारात Redmi K70 सीरीज लाँच करू शकते. ह्यात रेडमी के70, रेडमी के 70प्रो आणि रेडमी के 70ई सारखे 3 मॉडेल सादर होण्याची शक्यता आहे. लाँच पूर्वीच टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं डिवाइसच्या खास स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे. ह्या लेखातून आपण लीक झालेली माहिती पाहणार आहोत. Redmi K70 सीरीजची […]

The post Redmi K70 सीरीज लवकरच होऊ शकते लाँच, लीकमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्या सीरीजमध्ये 3 मॉडेल सादर होऊ शकतात.
  • Pro डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट असू शकतो.
  • टेलिफोटो कॅमेरा लेन्स देखील दिली जाऊ शकते.

मोबाइल निर्माता Xiaomi चा सब ब्रँड रेडमी लवकरच बाजारात Redmi K70 सीरीज लाँच करू शकते. ह्यात रेडमी के70, रेडमी के 70प्रो आणि रेडमी के 70ई सारखे 3 मॉडेल सादर होण्याची शक्यता आहे. लाँच पूर्वीच टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं डिवाइसच्या खास स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे. ह्या लेखातून आपण लीक झालेली माहिती पाहणार आहोत.

Redmi K70 सीरीजची डिजाइन

ही सीरीज गेल्यावर्षी आलेल्या रेडमी के60 सीरीजचा अपग्रेड म्हणून बाजारात सादर केली जाऊ शकते. फोन्सच्या डिजाइनमध्ये जास्त बदल करण्यात आलेला नाही. डिवाइसमध्ये लेदर टेक्सचर्ड पॅनल असण्याची शक्यता आहे. तसेच जोडीला टेलीफोटो कॅमेरा मिळू शकतो. एकंदरीत हा डिवाइस मिड रेंज सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय ठरू शकतो.

रेडमी के70 सीरीज कधी येणार बाजरात (लीक)

कंपनीनं के70 सीरीजबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, परंतु लीकमध्ये माहिती मिळाली आहे की डिवाइस सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होऊ शकतो. त्यानंतर ही पोको ब्रँडिंगसह ग्लोबल मार्केट आणि भारतात सादर केली जाऊ शकते.

Redmi K70 सीरीज स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : ह्या सीरीजच्या सर्व फोन्समध्ये 2K रिजॉल्यूशन असलेला डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. ह्यात 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. तसेच, डिस्प्ले साइजचा खुलासा अद्याप झालेला नाही.
  • प्रोसेसर : Redmi K70 फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. तर Redmi K70 Pro डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट दिला जाऊ शकतो. सीरीजच्या सर्वात लो मॉडेल Redmi K70e मध्ये Dimensity 8300 प्रोसेसर असू शकतो.
  • बॅटरी : के70 सीरीजचे स्मार्टफोन 5120mAh बॅटरीसह बाजारात येऊ शकतात, ज्यात 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • कॅमेरा : फोनमध्ये टेलिफोटो कॅमेरा लेन्स दिली जाऊ शकते.
  • OS : डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित असू शकतो.
  • अन्य : फोनमध्ये ड्युअल सिम 5G सपोर्ट, वायफाय, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

The post Redmi K70 सीरीज लवकरच होऊ शकते लाँच, लीकमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k70-series-may-be-launched-soon-leak-specifications-revealed/feed/ 0
Redmi 12 इंडिया लाँच डेटचा झाला खुलासा; ‘ह्या’ दिवशी येईल बाजारात https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-date-in-india-1-august/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-date-in-india-1-august/#respond Mon, 10 Jul 2023 11:08:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22312 Redmi 12 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स आणि मीडिया रिपोर्ट्स समोर येत होत्या ज्यात फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सपासून लाँच व सेल संबंधित माहिती देण्यात आली होती. तसेच आज कंपनीनं आपल्या भारतीय चाहत्यांना भेट देत फोन लाँच डेटची माहिती दिली आहे. ब्रँडनं घोषणा केली आहे की रेडमी 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. Redmi 12 इंडिया लाँच […]

The post Redmi 12 इंडिया लाँच डेटचा झाला खुलासा; ‘ह्या’ दिवशी येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कंपनीनं Redmi 12 चं प्रोडक्ट पेज लाइव्ह केलं आहे
  • फोन क्रिस्टल ग्लास डिजाइनवर बनवला जाईल
  • रेडमी 12 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

Redmi 12 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स आणि मीडिया रिपोर्ट्स समोर येत होत्या ज्यात फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सपासून लाँच व सेल संबंधित माहिती देण्यात आली होती. तसेच आज कंपनीनं आपल्या भारतीय चाहत्यांना भेट देत फोन लाँच डेटची माहिती दिली आहे. ब्रँडनं घोषणा केली आहे की रेडमी 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल.

Redmi 12 इंडिया लाँच डिटेल

रेडमी इंडियानं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून फोन लाँचची माहिती दिली आहे. टीजर ईमेज शेयर करत सांगतील आहे की रेडमी 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल. ह्या पोस्टर मध्ये बॉलीवुड अभिनेत्री दिशा पटानी देखील आहे. लाँच डेटच्या घोषणेसोबतच कंपनीनं Redmi 12 चं प्रोडक्ट पेज लाइव्ह केलं आहे जिथे फोन लाँच संबंधित माहिती दिली जाईल.

Redmi 12 डिजाईन

फोनच्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून डिजाइनची माहिती देखील समोर आली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की हा रेडमी फोन क्रिस्टल ग्लास डिजाइन (Crystal Glass Design) वर बनवला जाईल. प्रोडक्ट पेजवर फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे.

  • रेडमी 12 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
  • हा सेटअप पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे दिला जाईल.
  • ह्यात दोन मोठे सेन्सर आणि एक छोटी लेन्स आहे.
  • मोठे कॅमेरा रिंग वर्टिकल शेपमध्ये असतील तर छोटी रिंग बाजूला आहे.
  • ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह एलईडी फ्लॅश देखील असेल.
  • सेटअपच्या खाली AI लिहिण्यात आलं आहे जो कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस दाखवतो.
  • Redmi 12 च्या कडा कर्व्ड राउंड एजवाल्या आहेत.
  • फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे.

रेडमी 12 स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल)

  • 6.79″ FHD 90Hz Display
  • 50MP Rear + 8MP Front Camera
  • MediaTek Helio G88
  • 12GB RAM + 256GB Storage
  • 18W 5,000mAh Battery

  • डिस्प्ले : ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 14 वर चालतो. कंपनीनं हा मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरसह सादर केला आहे. 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आलेला हा प्रोसेसर कमी रेंज मध्ये गेमिंगसाठी देखील चांगला मानला जातो. तसेच जोडीला माली-जी52 2ईईएमसी 2 जीपीयू देण्यात आला आहे.
  • मेमरी : ग्लोबल मार्केटमध्ये Redmi 12 4जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरी मिळते. तसेच ह्यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीनं 18वॉटचा फास्ट चार्जर दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : डेटा आणि कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 12 मध्ये तुम्हाला 4जी एलटीईसह ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

The post Redmi 12 इंडिया लाँच डेटचा झाला खुलासा; ‘ह्या’ दिवशी येईल बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12-launch-date-in-india-1-august/feed/ 0
Xiaomi 13T Pro ची किंमत लाँचपूर्वीच Amazon वर लीक, जाणून घ्या फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13t-pro-price-leaked-on-amazon-could-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13t-pro-price-leaked-on-amazon-could-launch-soon/#respond Tue, 04 Jul 2023 05:34:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21875 चिनी बाजारात आलेली प्रीमियम Xiaomi 13T Series लवकरच जागतिक बाजारात येत आहे. आता लाँचपूर्वीच ह्या स्मार्टफोन सीरीजच्या टॉप मॉडेलची किंमत ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लीक झाली आहे. तसेच याआधी काही स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक झाली होती. आता युरोपियन किंमत समोर आली आहे. ही स्मार्टफोन सीरीज 1 सप्टेंबरला ग्लोबल मार्केटमध्ये सादर Xiaomi 13T आणि Xiaomi 13T […]

The post Xiaomi 13T Pro ची किंमत लाँचपूर्वीच Amazon वर लीक, जाणून घ्या फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13T Pro ची किंमत लाँचपूर्वीच लीक झाली आहे.
  • शाओमीचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो.
  • किंमतसह फोनचे फीचर्सही लीक.

चिनी बाजारात आलेली प्रीमियम Xiaomi 13T Series लवकरच जागतिक बाजारात येत आहे. आता लाँचपूर्वीच ह्या स्मार्टफोन सीरीजच्या टॉप मॉडेलची किंमत ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लीक झाली आहे. तसेच याआधी काही स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक झाली होती. आता युरोपियन किंमत समोर आली आहे. ही स्मार्टफोन सीरीज 1 सप्टेंबरला ग्लोबल मार्केटमध्ये सादर Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro सह सादर केली जाऊ शकते.

लीक झालेली किंमत

Gizmochina नुसार, एका Amazon रिटेलरनं शाओमीचा हा प्रीमियम फोन चुकून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लिस्ट केला, ज्यात फोनची किंमतीसह प्रमुख फीचर्सचा खुलासा झाला आहे. लिस्टिंगमध्ये Xiaomi 13T Pro चा 12GB RAM + 512GB व्हेरिएंट दिसला आहे, ज्याची किंमत 799 पाउंड म्हणजे जवळपास 82,900 रुपये आहे. लिस्ट झालेला फोन Meadow Green कलर ऑप्शनमध्ये दिसला आहे.

Xiaomi 13T Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : शाओमीचा हा प्रीमियम फोन 6.67 इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्लेसह येऊ शकतो. फोनमध्ये पंच-होल डिस्प्ले डिजाइन मिळेल. या फोनचा डिस्प्ले 144Hz हाई रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • स्टोरेज आणि ओएस : Xiaomi 13T Pro मध्ये 12GB LPDDR5RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळेल. हा फोन Android 13 वर आधारित MIUI 14 वर चालेल.
  • प्रोसेसर : ह्या फोनमध्ये MediaTek Dimensity 9200 चिपसेट मिळू शकतो. परंतु, कंपनीनं प्रोसेसरची माहिती दिली नाही.
  • कॅमेरा : शाओमीच्या ह्या स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ह्यात 108MP चा मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा मिळेल. फोनचा कॅमेरा Leica ब्रँडिंगसह येऊ शकतो आणि OIS म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टेब्लायजेशन फीचरला सपोर्ट करेल. ह्या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  • बॅटरी : Xiaomi 13T Pro मध्ये चार्जिंगसाठी 120W USB Type C वायर्ड चार्जर आणि 67W वायरलेस फास्ट चार्जर मिळू शकतो.
  • कनेक्टिव्हिटी : ह्यात कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth 5.3 सारखे फीचर्स मिळतील.

The post Xiaomi 13T Pro ची किंमत लाँचपूर्वीच Amazon वर लीक, जाणून घ्या फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13t-pro-price-leaked-on-amazon-could-launch-soon/feed/ 0
Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-2-geekbench-listing/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-2-geekbench-listing/#respond Thu, 29 Jun 2023 09:27:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21814 शाओमी सध्या एका नवीन टॅबलेटवर काम करत आहे जो Redmi Pad 2 नावानं लवकरच एंट्री मिळू शकते. ह्याआधी डिवाइस एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. आता हा टॅब गीकबेंचवर दिसला आहे त्यामुळे ह्या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया. Redmi Pad 2 गीकबेंच लिस्टिंग गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर Redmi Pad 2 को मॉडेल नंबर 23073RPBFC सह […]

The post Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi Pad 2 ची लवकरच एंट्री होऊ शकते.
  • ह्यात स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो.
  • 8000mAh बॅटरीचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.

शाओमी सध्या एका नवीन टॅबलेटवर काम करत आहे जो Redmi Pad 2 नावानं लवकरच एंट्री मिळू शकते. ह्याआधी डिवाइस एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. आता हा टॅब गीकबेंचवर दिसला आहे त्यामुळे ह्या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया.

Redmi Pad 2 गीकबेंच लिस्टिंग

  • गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर Redmi Pad 2 को मॉडेल नंबर 23073RPBFC सह दिसला आहे.
  • लिस्टिंग नुसार Redmi Pad 2 नं बेंचमार्क टेस्टच्या सिंगल-कोर राउंड मध्ये 415 आणि मल्टी-कोर राउंड मध्ये 1411 पॉईंट्स मिळवले आहेत.
  • असं देखील समोर आलं आहे की रेडमी पॅड 2 ऑक्टा-कोर चिपसेटसह येईल. जो 2.40GHz क्लॉक स्पीडसह येऊ शकतो.
  • प्रोसेसरचे नाव पाहता लिस्टिंगमध्ये Redmi Pad 2 चिपसेटचं कोडनेम Bengal आहे, त्यावरून अंदाज लावला जात आहे की ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो.
  • डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालेल.
  • टॅबलेटमध्ये 4GB रॅम सपोर्ट मिळू शकतो.

Redmi Pad 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: Redmi च्या नवीन टॅबलेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 2K रिजॉल्यूशन असलेला 10.95 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले खूप चांगला एक्सपीरियंस देतो.
  • प्रोसेसर: गीकबेंच लिस्टिंगनुसार डिवाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर दिला जाईल.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत एफसीसी सर्टिफिकेशनच्या डिटेलनुसार डिवाइस 3 स्टोरेज ऑप्शनमध्ये येऊ शकतो. ज्यात 4GB रॅम +64GB स्टोरेज, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6जीबी रॅम +128GB स्टोरेजचा समावेश असेल. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील मिळू शकतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता रेडमीचा हा नवीन टॅब 8 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो.
  • बॅटरी: डिवाइसमध्ये 8000mAh बॅटरी सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच फास्ट चार्जिंग बाबत माहिती मिळाली नाही.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता टॅब अँड्रॉइड 13 आधारित MIUI 14 वर चालू शकतो.

The post Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-2-geekbench-listing/feed/ 0
Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-launched-with-qualcomm-snapdragon-4-gen-2-chipset-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-launched-with-qualcomm-snapdragon-4-gen-2-chipset-know-price-and-specifications/#respond Thu, 29 Jun 2023 05:12:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21801 शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12R लाँच केला आहे. हा जगातील पहिला मोबाइल फोन आहे जो Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह मार्केटमध्ये आला आहे. हा क्वॉलकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो अलीकडेच सादर करण्यात आला आहे. रेडमी नोट 12आर 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती तुम्ही पुढे […]

The post Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • नवीन रेडमी फोन चायना मध्ये लाँच झाला आहे.
  • ह्यात Snapdragon 4 Gen 2 आहे.
  • फोनची विक्री 4 मेमरी व्हेरिएंट्समध्ये होईल.

शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12R लाँच केला आहे. हा जगातील पहिला मोबाइल फोन आहे जो Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह मार्केटमध्ये आला आहे. हा क्वॉलकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो अलीकडेच सादर करण्यात आला आहे. रेडमी नोट 12आर 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi Note 12R स्पेसिफिकेशन्स

  • 6.79″ FHD+ 90Hz Display
  • Qualcomm Snapdragon 4 Gen 2
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery

  • स्क्रीन : रेडमी नोट 12आर 6.79 इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो जी पंच-होल स्टाईलसह येते तसेच फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करते. हा डिस्प्ले आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो.
  • प्रोसेसर : रेडमी नोट 12आर अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो मीयुआय 14 सह चालतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे तसेच 2.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
  • मेमरी : Redmi Note 12R चीनमध्ये तीन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्यात 4जीबी रॅम, 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅमचा समावेश आहे. हे मॉडेल्स 128जीबी स्टोरेज तसेच 256जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 5एमपी फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी नोट स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.

Redmi Note 12R ची किंमत

रेडमी नोट 12आर चीनमध्ये चार व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत CNY 999 (जवळपास 11,300 रुपये) आहे. तसेच 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज CNY 1099 (जवळपास 12,400 रुपये) तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज CNY 1499 (जवळपास 16,900 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. सर्वात मोठ्या 8जीबी+256जीबी व्हेरिएंटची किंमत CNY 1799 (जवळपास 20,300 रुपये) आहे.

The post Redmi Note 12R 5G लाँच! पाहा कसे आहेत स्पेसिफिकेशन्स आणि किती आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12r-launched-with-qualcomm-snapdragon-4-gen-2-chipset-know-price-and-specifications/feed/ 0
8,840mAh बॅटरीसह Xiaomi Pad 6 ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-pad-6-launched-india-price-specs-availability/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-pad-6-launched-india-price-specs-availability/#respond Tue, 13 Jun 2023 07:03:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21562 Xiaomi Pad 6 अखेर भारत लाँच झाला आहे. चीनमध्ये एप्रिलमध्ये आलेला हा टॅबलेट भारतातील Xiaomi Pad 5 ची जागा घेईल. Xiaomi Pad 6 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट, 13मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 आणि 8,840एमएएचची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Xiaomi Pad 6 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स. […]

The post 8,840mAh बॅटरीसह Xiaomi Pad 6 ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi Pad 6 मध्ये फ्लॅगशिप क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे.
  • टॅबलेटमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग मिळते.
  • टॅबलेटची किंमत 26,999 रुपये आहे.

Xiaomi Pad 6 अखेर भारत लाँच झाला आहे. चीनमध्ये एप्रिलमध्ये आलेला हा टॅबलेट भारतातील Xiaomi Pad 5 ची जागा घेईल. Xiaomi Pad 6 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट, 13मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 आणि 8,840एमएएचची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Xiaomi Pad 6 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Xiaomi Pad 6 ची किंमत आणि विक्री

  • Xiaomi Pad 6 ची किंमत 26,999 रुपयांपासून सुरु होते जी 6जीबी + 128जीबी मॉडेलची किंमत आहे.
  • तर 28,999 रुपयांमध्ये 8जीबी + 256जीबी व्हर्जन विकत घेता येईल.
  • हा टॅबलेट Mi.com, Amazon आणि शाओमी रिटेल स्टोर्सवर विकत घेता येईल.
  • टॅबलेटची विक्री 21 जूनपासून सुरु होईल.
  • कंपनी 3,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर देत आहे.
  • त्याचबरोबर सेकंड जेनरेशन शाओमी स्मार्ट पेन (5,999 रुपये), शाओमी पॅड 6 स्मार्ट कव्हर (1,499 रुपये), आणि कीबोर्ड अटॅचमेंट (4,999 रुपये) यांची देखील विक्री सुरु होईल.

Xiaomi Pad 6 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Xiaomi Pad 6 मध्ये 11-इंचाचा 2.8के डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात 2880 x 1800 पिक्सल रिजोल्यूशन, 16:10 आस्पेक्ट रेशियो, 144हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, एचडीआय 10, डॉल्बी व्हिजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळते.
  • चिपसेट : Chipset: हा टॅबलेट 7 नॅनोमीटर प्रोसेसवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटवर चालतो जोडीला Adreno 650 जीपीयू ग्राफिक्ससाठी देण्यात आला आहे.
  • रॅम आणि स्टोरेज: शाओमी पॅडमध्ये 8GB LPDDR5 RAM आणि 256 UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.
  • ओएस : हा टॅबलेट अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालतो.
  • कॅमेरा : Xiaomi Pad 6 च्या मागे एफ/2.2 अपर्चर असलेला 13मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
  • बॅटरी : Xiaomi Pad 6 मध्ये 8840एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • कनेक्टिव्हिटी : टॅबलेटमध्ये Wi-Fi 6 802.11, ब्लूटूथ 5.2 आणि यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे.

The post 8,840mAh बॅटरीसह Xiaomi Pad 6 ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-pad-6-launched-india-price-specs-availability/feed/ 0
10 दिवस मोफत फोन चेक करेल Xiaomi, भारतात सुरु केला फ्री कस्टमर सर्व्हिस कॅम्प https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-launches-a-10-day-free-phone-health-check-up-service-camp/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-launches-a-10-day-free-phone-health-check-up-service-camp/#respond Fri, 02 Jun 2023 10:43:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21349 जर तुमच्या Xiaomi-Redmi मोबाइलमध्ये कोणतीही समस्या असेल तर कंपनी तुम्हाला फ्री चेकअप सर्व्हिस देत आहे. शाओमी इंडियानं भारतात दहा दिवसीय कस्टमर सर्व्हिस समर कॅम्प सुरु केला आहे ज्यात ब्रँडचे मोबाइल फोन्स विनाशुल्क चेक करवून घेता येतील. हे पूर्णपणे मोफत असेल आणि सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे. शाओमीचा फ्री फोन चेकअप कॅम्प शाओमी कस्टमर सर्व्हिस […]

The post 10 दिवस मोफत फोन चेक करेल Xiaomi, भारतात सुरु केला फ्री कस्टमर सर्व्हिस कॅम्प first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कस्टमर सर्व्हिस समर कॅम्प सुरु झाला आहे.
  • हा कॅम्प 1 ते 10 जून दरम्यान चालेल.
  • 100 टक्के फ्री फोन हेल्थ चेकअप करता येईल.

जर तुमच्या Xiaomi-Redmi मोबाइलमध्ये कोणतीही समस्या असेल तर कंपनी तुम्हाला फ्री चेकअप सर्व्हिस देत आहे. शाओमी इंडियानं भारतात दहा दिवसीय कस्टमर सर्व्हिस समर कॅम्प सुरु केला आहे ज्यात ब्रँडचे मोबाइल फोन्स विनाशुल्क चेक करवून घेता येतील. हे पूर्णपणे मोफत असेल आणि सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.

शाओमीचा फ्री फोन चेकअप कॅम्प

  • शाओमी कस्टमर सर्व्हिस समर कॅम्प 10 दिवस आयोजित झाला आहे.
  • हा कॅम्प 1 ते 10 जून दरम्यान चालेल.
  • 1000+ Xiaomi authorised service centres वर ही ऑफर सुरु आहे.
  • शाओमी आणि रेडमी दोन्ही सेग्मेंटचे स्मार्टफोन्स मोफत चेक करुवून घेता येतील.

    कोणत्या सुविधा मिळतील

    • कंपनी 100% मोफत हेल्थ चेकअप केलं जात आहे.
    • बॅटरी रिप्लेसमेंटवर लेबर चार्ज पूर्णपणे रद्द करण्यात आहेत.
    • बॅटरी रिप्लेसमेंटवर 50% सूट मिळेल.
    • डिस्प्ले रिप्लेसमेंट व अन्य सर्व्हिससाठी पैसे द्यावे लागतील, परंतु चेक-अप शुल्क घेतलं जाणार नाही.

    वॉरंटी देखील वाढवली

    Xiaomi नं काही दिवसांपूर्वी भारतात निवडक फोनसाठी 2 वर्षांच्या की वॉरंटी एक्सटेंडची घोषणा केली आहे. ह्यात फक्त 5 फोन्सचा समावेश आहे. तसेच लाभ घेण्यासाठी अनेक अटी शर्थी मान्य कराव्या लागतील. कंपनीनं घोषणा केली आहे की निवडक जुन्या फोन्सवर 2 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी मिळेल. ह्या स्मार्टफोन्समध्ये Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max, Mi 11 Ultra आणि Poco X3 Pro चा समावेश आहे. त्यामुळे सर्व फोनवर एक्सटेंडेड वॉरंटी मिळणार नाही. जर तुमच्या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्याची समस्या असेल किंवा मदरबोर्डमध्ये बिघाड असेल तर वॉरंटी अंतगर्त Xiaomi दुरुस्थी करेल. कंपनीनं एक्सटेंडेड वॉरंटीमध्ये अनेक नियम आणि अटी घातल्या आहेत.

    The post 10 दिवस मोफत फोन चेक करेल Xiaomi, भारतात सुरु केला फ्री कस्टमर सर्व्हिस कॅम्प first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-launches-a-10-day-free-phone-health-check-up-service-camp/feed/ 0 32MP + 32MP Selfie कॅमेऱ्यासह Xiaomi CIVI 3 स्मार्टफोन चीनमध्ये लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/32-mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-civi-3-launched-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/32-mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-civi-3-launched-in-china/#respond Thu, 25 May 2023 09:40:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21183 शाओमीनं आज आपल्या ‘सीव्ही’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन Xiaomi CIVI 3 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन चीनी मार्केटमध्ये आला आहे जो शक्तिशाली कॅमेरा, शानदार डिजाईन तसेच पावरफुल प्रोसेसरला सपोर्ट करतो. नवीन शाओमी फोनची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. शाओमी सीव्ही 3 ची किंमत हा शाओमी फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये […]

    The post 32MP + 32MP Selfie कॅमेऱ्यासह Xiaomi CIVI 3 स्मार्टफोन चीनमध्ये लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • ह्या स्मार्टफोनमध्ये दोन सेल्फी कॅमेरे आहेत.
    • हा डिवाइस vapor chamber cooling सह येतो.
    • शाओमी सध्या हा फोन फक्त चीनमध्ये विकेल.

    शाओमीनं आज आपल्या ‘सीव्ही’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन Xiaomi CIVI 3 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन चीनी मार्केटमध्ये आला आहे जो शक्तिशाली कॅमेरा, शानदार डिजाईन तसेच पावरफुल प्रोसेसरला सपोर्ट करतो. नवीन शाओमी फोनची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

    शाओमी सीव्ही 3 ची किंमत

    हा शाओमी फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे ज्यात 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज, 12जीबी रॅम + 512जीबी स्टोरेज तसेच 16जीबी रॅम + 1टीबी स्टोरेजचा समावेश आहे. ह्या तिन्ही व्हेरिएंट्सची किंमत 2499 युआन, 2699 युआन आणि 2999 युआन आहे. ही किंमत इंडियन करंसीनुसार 29000 रुपये, 31500 रुपये आणि 35,000 रुपयांच्या आसपास आहे.

    दोन सेल्फी कॅमेरे

    Xiaomi CIVI 3 स्मार्टफोन ड्युअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलच्या दोन कॅमेरा लेन्स देण्यात आल्या आहेत. प्रायमरी सेन्सर एफ/2.0 अपर्चरवर चालतो ज्यात 26एमएम फोकल लेंथ, 2एक्स पोर्ट्रेट क्लोज-अप सारखे फीचर्स मिळतात. तर सेकंडरी सेन्सर 100° अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे जी एफ/2.4 अपर्चरवर चालते तसेच अँटी-शेक एआय, ईआयएस (ईमेज स्टॅबिलायजेशन) सारखे फीचर्स आहेत.

    Xiaomi CIVI 3 चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.55″ OLED 120HZ Display
    • 16GB RAM + 1TB Memory
    • MediaTek Dimensity 8200
    • 32MP Dual Front Camera
    • 50MP Triple Rear Camera
    • 67W 5,000mAh Battery

    स्क्रीन : हा शाओमी फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या ओएलईडी डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. ह्या स्क्रीनवर 1920हर्ट्झ पीडब्ल्यू डिमिंग, 1500निट्स ब्राइटनेस तसेच एचडीआर10+ सारखे फीचर्स मिळतात.

    प्रोसेसर : फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी ह्यात 4एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.1गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी ह्या शाओमी मोबाइलमध्ये माली-जी610 जीपीयू आहे.

    कॅमेरा : फोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.77 अपर्चर असलेला 50MP IMX800 सेन्सर देण्यात आला आहे जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येतो. त्याचबरोबर बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेली 8MP IMX355 वाइड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे.

    बॅटरी : पावर बॅकअपसाठी Xiaomi CIVI 3 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्या फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जीजो शाओमी सीव्ही 3 फक्त 38 मिनिटांत 0 ते 100 टक्क्यांपर्यंत फुल चार्ज करू शकते.

    The post 32MP + 32MP Selfie कॅमेऱ्यासह Xiaomi CIVI 3 स्मार्टफोन चीनमध्ये लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/32-mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-civi-3-launched-in-china/feed/ 0