विवोचा सर्वात स्वस्त 5G फोन, पाहा कोठे मिळत आहे भारतामध्ये

जर तुम्ही विवोच्या सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोनच्या शोधामध्ये आहात, तर यावेळी भारतीय बाजारात विवो टी2 एक्स 5 जी (vivo T2x 5G) कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी फोन आहे. या फोनमध्ये 6.58-इंच FHD+ डिस्प्ले, 50MP रिअर कॅमेरा, 5000 एमएएच बॅटरी आणि MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर आहे. हा फोन कंपनीनं मागच्या एप्रिल महिन्यामध्ये लाँच केला होता. चला तुम्हाला सांगतो विवोच्या या सर्वात स्वस्त फोनची खासियत, किंमत आणि माहिती…

vivo T2x 5G ची किंमत

विवो vivo T2x 5G च्या सुरुवाती व्हेरिएंटची किंमत भारतात 11,999 रुपये आहे. वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर याची किंमत काही अशा प्रकारे आहेः

फ्लिपकार्ट

11,999 रुपये (4GB+128GB)
12,999 रुपये (6GB+128GB)
14,999 रुपये (8GB+128GB)

अ‍ॅमेझॉन

13,138 रुपये (4GB+128GB)

क्रोमा

11,999 रुपये (4GB+128GB)

मोबाइलची उपलब्धता

vivo T2x 5G फोन विवो स्टोर सह भारतीय बाजारात प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, क्रोमा आदीवर उपलब्ध आहे. वीवोच्या वेबसाइटवर 750 रुपयांचा इन्स्टंट फ्लॅट डिस्काउंटसह 15 दिवसाची रिप्लेसमेंट मिळते. तसेच फ्लिपकार्टवर एसबीआय डेबिट कार्ड-क्रेडिट कार्डवर पण 750 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

Vivo T2x 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.58 इंच LCD FHD+ डिस्प्ले
  • 50MP प्रायमरी रिअर कॅमेरा
  • 8MP फ्रंट कॅमेरा
  • 5000mAh बॅटरी
  • मीडियाटेक डाइमेंसिटी 6020 प्रोसेसर
  • अँड्रॉइड 13 ओएस
  • डिस्प्ले : विवोचा हा फोन 6.58-इंचLCD FHD+ डिस्प्ले, 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. याचे रिजॉल्यूशन 2408×1080 आहे. त्याचबरोबर फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी यू टाइप नॉच देण्यात आला आहे.
  • प्रोसेसरः Vivo T2X स्मार्टफोनमध्ये कंपनीनं मीडियाटेकचा ओक्टा कोर Dimensity 6020 प्रोससर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 7nm प्रोसेसवर बनलेला आहे, जो 5G कनेक्टिव्हिटी ऑफर करतो.
  • रॅम-स्टोरेजः या फोनमध्ये तीन रॅम व्हेरिएंट आहे- 4GB, 6GB आणि 8GB रॅम. त्याचबरोबर फोनमध्ये 8GB एक्सटेंडेड रॅम काला सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 128जीबी स्टोरेजची सुविधा आहे.
  • कॅमेरा: Vivo T2X स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 2MP चा सेकंडरी कॅमेरा सेन्सर पण देण्यात आला आहे.
  • सेल्फी कॅमेराः यात व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये सुपर नाइट मोड मिळतो, जो लो-लाइट मध्ये बेस्ट परफॉर्मन्स ऑफर करतो.
  • बॅटरी-चार्जिंग : विवो टी2एक्स 5जी स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी मिलती आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
  • ओएस: विवोचा हा फोन Android 13 वर आधारित Funtouch OS कस्टम स्किनवर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी: हा 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. ड्युअल बँड Wi-Fi, ब्लूटूथ, GPS आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंट फिंगरप्रिंट देण्यात आला आहे.
  • कलरः हा फोन मरीन ब्लू, अरोरा गोल्ड आणि गिलिमर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here