6,041 रुपयांच्या हप्त्यावर अ‍ॅमेझॉनवर मिळतेय इलेक्ट्रिक स्कूटी! फक्त 10 स्टेप्समध्ये मिळेल Free Home Delivery

How To Buy Electric Scooter Online Battery Scooty Offers In Marathi

Amazon India वर जेव्हा शॉपिंग करताना ग्राहक फक्त मोबाइल फोन, टेलिव्हिजन तथा अन्य इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती वस्तूंचा विचार करतात. परंतु आता या ई-कॉमर्स साइटनं भारतात बॅटरी असलेली स्कूटी म्हणजे e-Scooter Electric Vehicle विकण्यास देखील सुरुवात केली आहे. महिन्याला फक्त 6,041 रुपये देऊन अ‍ॅमेझॉन इंडियावरून इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेता येईल आणि याची सुरुवात कंपनीनं Okaya Electric Scooter पासून केली आहे.

Okaya ClassIQ Electric Scooter, Okaya Faast F4 Electric Scooter आणि Okaya FREEDUM Electric Scooter आता शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवरून देखील विकत घेता येतील. ओकाया इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी कोणत्याही शोरूमच्या चकरा मारण्याची गरज नाही, या आता ऑनलाईन पद्धतीनं अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येतील. ई-कॉमर्स साइटचा दावा आहे की ते 15 दिवसांत ई स्कूटर ग्राहकांच्या घरी डिलिव्हर करतील.

Battery Scooty Offers

सर्वप्रथम ओकाया ई-स्कूटर्सवर मिळणाऱ्या ऑफर्स बद्दल जाणून घेऊया. अ‍ॅमेझॉनवरून ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 6,041 रुपयांच्या मासिक ईएमआयवर विकत घेता येईल. हा नो कॉस्ट ईएमआय असेल, ज्यात व्याजासाठी अतिरिक्त पैसे द्यायचे नाहीत. तसेच जर तुम्ही फुल पेमेंट केलं तर 2,000 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल. हे देखील वाचा: 480km च्या जबरदस्त रेंजसह येतेय BYD Atto 3 इलेक्ट्रिक SUV; लाँचपूर्वीच लीक झाला लुक

How To Buy Electric Scooter Online Battery Scooty Offers In Marathi

खरेदी करताना Amazon Pay ICICI Credit Card चा वापर केल्यास अतिरिक्त 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. तसेच अ‍ॅमेझॉन इंडिया Okaya Electric Scooter च्या सेलवर बँक ऑफर देखील देत आहे परंतु त्याची सविस्तर माहिती अजूनतरी समोर आली नाही.

How to Buy Electric Scooter / ओकाया ई-स्कूटर अ‍ॅमेझॉनवरून कशी खरेदी करायची

1) अ‍ॅमेझॉनवर इलेक्ट्रिक स्कूटरचा तुम्हाला आवडणारा मॉडेल निवडा.

2) तुमच्या सोयीनुसार बुक नाउ (Book Now) किंवा फुल पेमेंट (Full Payment) चा ऑप्शन निवडा.

How To Buy Electric Scooter Online Battery Scooty Offers In Marathi

3) बुक नाउमध्ये 10,000 रुपयांची पेमेंट मागण्यात येईल, ज्यात 2,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल.

4) बुकिंग केल्यानंतर 24 तासांमध्ये ऑथराइज्ड डीलर (Authorized dealer) तुमच्याशी संपर्क साधेल.

5) पेमेंट प्लॅननुसार डीलरला पैसे द्यावे लागतील तसेच तुमचे डॉक्यूमेंट सबमिट करावे लागतील.

How To Buy Electric Scooter Online Battery Scooty Offers In Marathi

6) डॉक्यूमेंट्स देताच तुमची Order पाठवली जाईल. लक्षात असू द्या या स्टेपनंतर ही ऑर्डर रद्द करता येणार नाही.

7) RTO, Insurance इत्यादीसाठी ग्राहक केवायसी केली जाईल

8) आता तुमच्या नवीन ई-स्कूटरच्या डिलिव्हरीसाठी अपॉइंटमेंट घ्या. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल Tata Tiago EV! चालता-चालता होणार बॅटरी चार्ज

How To Buy Electric Scooter Online Battery Scooty Offers In Marathi

9) तुमच्या सोयीनुसार पिक अप किंवा होम डिलिव्हरीचा ऑप्शन निवडा.

10) ठरलेल्या तारखेला तुमची Okaya Electric Scooter तुमच्या घरी पोहोचेल.

अ‍ॅमेझॉनवरून इलेक्ट्रिक स्कूटी खरेदी करण्यासाठी (इथे क्लिक करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here