Best Web Series - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 11:04:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर https://www.91mobiles.com/marathi/aarya-season-3-promo-video-release-soon-on-hotstar/ https://www.91mobiles.com/marathi/aarya-season-3-promo-video-release-soon-on-hotstar/#respond Tue, 31 Jan 2023 06:32:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17356 सुश्मिता सेनच्या धमाकेदार वेब सीरीज Arya चा सीजन 3 लवकरच ओटीटीवर येणार आहे. या वेब सीरीजचे 2 सीजन आधीच Disney Plus Hotstar वर रिलीज झाले आहेत. तर, आता ‘आर्या 3’ चा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोनंतर स्पष्ट झालं आहे की या सीरीजच्या नव्या सीजनची शूटिंग सुरु झाली आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये सुश्मिताचा खूप खतरनाक […]

The post सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Arya चा सीजन 3 डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल.
  • Arya Season 3 ची शूटिंग सुरु झाली आहे.
  • Arya मध्ये यावेळी बॉस लेडीच्या रूपात दिसेल सुश्मिता.

सुश्मिता सेनच्या धमाकेदार वेब सीरीज Arya चा सीजन 3 लवकरच ओटीटीवर येणार आहे. या वेब सीरीजचे 2 सीजन आधीच Disney Plus Hotstar वर रिलीज झाले आहेत. तर, आता ‘आर्या 3’ चा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोनंतर स्पष्ट झालं आहे की या सीरीजच्या नव्या सीजनची शूटिंग सुरु झाली आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये सुश्मिताचा खूप खतरनाक अंदाज दिसत आहे. या सीरिजच्या प्रोमोला नेटकऱ्यांनी उचलून धरलं आहे.

Aarya Season 3 Promo Video

डिज्नी प्लस हॉटस्टार आणि सुश्मिता सेन यांनी हा प्रोमो सोशल मीडिया चॅनेल इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. प्रोमोमध्ये सुश्मिता सेनचा खतरनाक लुक समोर आला आहे. काळ्या रंगाचा ओव्हरकोट, डोळ्यांवर गॉगल, एका हातात सिगार आणि दुसऱ्या हातात बंदूक असा तिचा डॅशिंग अवतार प्रोमोमध्ये दिसत आहे. या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘ती येत आहे आहे आणि मजबूत इराद्यांसह. हॉट स्टार स्पेशल्सच्या आर्या 3 ची शूटिंग सध्या सुरु आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर लवकरच रिलीज होईल. #AaryaS3OnHotstar’

आर्याचे दोन्ही सीजन प्रेक्षकांना भरपूर आवडले होते. पहिल्या सीजननंतर दुसऱ्या आणि दुसऱ्यानंतर तिसऱ्या सीजनची मागणी करण्यात आली होती, ज्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. अद्याप या सीरिजची रिलीज डेट समोर आली नाही. परंतु असं बोललं जात आहे की यंदा Arya Season 3 रिलीज केला जाईल. माहितीनुसार राम माधवानी निर्मित आर्या सीजन 3 मध्ये सुश्मिता सेन व्यतिरिक्त सिकंदर खेर आणि विकास कुमार देखील असतील. आशा आहे की यावेळी नवीन सीजनमध्ये आणखी नवीन पात्रांचा समावेश केला जाईल.

राजस्थान मध्ये घडणारी ही क्राइम थ्रिलर गोष्ट आर्या सरीन (सुष्मिता) च्या भोवती फिरते जी एका माफिया गँगमध्ये आहे आणि आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लेडी डॉन बनते. या वेब सीरीजमध्ये सुश्मिताच्या भूमिकेचं कौतुक मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. 2021 मध्ये या सीरिजचा दुसरा सीजन आला होता ज्यात सुश्मिता आपल्या सर्व शत्रूंचा खात्मा करते आणि मुलांना घेऊन देश सोडते. आता सगळं शांत होण्याऐवजी तिचा डाव तिचाय्वर उलटणार आणि तिचा आणखी एक शत्रू आहे, त्याचीच एन्ट्री नव्या सीझनमध्ये दाखवली जाईल.

The post सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aarya-season-3-promo-video-release-soon-on-hotstar/feed/ 0
Mirzapur Season 3 Release Date: पुन्हा एकदा पसरणार कालीन भैयाचा ‘भौकाल’; महत्वाची माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/mirzapur-season-3-release-date-amazon-prime-video/ https://www.91mobiles.com/marathi/mirzapur-season-3-release-date-amazon-prime-video/#respond Tue, 20 Dec 2022 09:43:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16182 ओटीटीवरील प्रेक्षक मिर्जापुरच्या तिसऱ्या सीजनची आतुरतेने वाट बघत आहेत. ज्यांनी ज्यांनी आधीचे दोन सीजन बघितले आहेत त्यांना जाणून घ्यायचं आहे की पुढील सीजनमध्ये गोलू गुप्ता आणि गुड्डू भैया बदला पूर्ण करू शकतील का नाही. तसेच तिसऱ्या सीजनमध्ये मुन्ना भैया दिसणार की नाही याची देखील उत्सुकता आहे कारण याआधीच्या सीजनमध्ये मुन्ना भैयाचा एक डायलॉग होता की […]

The post Mirzapur Season 3 Release Date: पुन्हा एकदा पसरणार कालीन भैयाचा ‘भौकाल’; महत्वाची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओटीटीवरील प्रेक्षक मिर्जापुरच्या तिसऱ्या सीजनची आतुरतेने वाट बघत आहेत. ज्यांनी ज्यांनी आधीचे दोन सीजन बघितले आहेत त्यांना जाणून घ्यायचं आहे की पुढील सीजनमध्ये गोलू गुप्ता आणि गुड्डू भैया बदला पूर्ण करू शकतील का नाही. तसेच तिसऱ्या सीजनमध्ये मुन्ना भैया दिसणार की नाही याची देखील उत्सुकता आहे कारण याआधीच्या सीजनमध्ये मुन्ना भैयाचा एक डायलॉग होता की तो अमर आहे. हे सर्व प्रश्न असताना आता मिर्जापुर 3 च्या रिलीज डेट बद्दल एक हिंट मिळाली आहे. हे हिंट इतर कोणी नाही तर Amazon Prime Video नं दिली आहे.

प्राइम व्हिडीओने केलं टीज

ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओनं आपल्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर Mirzapur Season 3 (HD) बद्दल एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये We Are All Set लिहिण्यात आलं आहे. त्यावरून स्पष्ट झालं आहे की लवकरच Mirzapur Season 3 Release Date ची घोषणा केली जाऊ शकते. हे देखील वाचा: खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 60MP Selfie कॅमेरा; चकाचक सेल्फीसह 13GB रॅम आणि 108MP बॅक कॅमेरा

वर सांगितल्यानुसार मिर्जापुर सीजन 3 च्या रिलीजची अधिकृत माहिती मिळाली आहे, परंतु याच्या प्रीमियरची तारीख अजून ठरली नाही. परंतु अफवा आहे की या हिंदी वेब सीरीजचा नवीन सीजन 2023 च्या सुरुवातीला रिलीज केली जाऊ शकते.

Mirzapur Season 3 ची गोष्ट

मिर्जापुर एक क्राइम थ्रिलर ड्रामा आहे जो मिर्जापुरच्या दोन कुटुंबांच्या भोवताली फिरते. दर्शकांच्या प्रतिसाद पाहून रिलीज होणाऱ्या मिर्जापुर सीजन 3 मध्ये अनेक रोमांचक ट्विस्ट दिसू शकतात. यावेळी अली फजल आधीपेक्षा जास्त खतरनाक रोलमध्ये दिसू शकतो. तसेच यावेळी देखील जेल जावं लागेल आणि कालीन भैया आपल्या मुलाच्या मुर्त्यूचा बदला घेऊ शकतो. सीजन 3 मध्ये पुन्हा सत्ता, महत्वाकांक्षा, बदला आणि दुश्मनीचा खेळ दिसू शकतो. हे देखील वाचा: 200MP कॅमेरा असलेला Infinix Zero Ultra लाँच, फक्त 12 मिनिटांत होणार फुल चार्ज

Mirzapur Season 3 मध्ये असतील हे कलाकार

मिर्जापुर सीजन 3 मध्ये अनेक जुन्या कलाकारांसह नवीन चेहरे दिसतील. मोठ्या प्रमाणावर अभिनेते तेच असतील जे या सीरीजच्या पहिल्या दोन सीजनमध्ये दिसले आहेत. सीजन 3 मध्ये पंकज त्रिपाठी अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीन भैया च्या भूमिकेत, अली फजल गोविंद पंडित उर्फ गुड्डूच्या रूपात, रसिका दुग्गल बीना त्रिपाठी म्हणून, विजय वर्मा भरत त्यागीच्या भूमिकेत, लिलिपुट देवदत्त त्यागी उर्फ दद्दाच्या भूमिकेत, विवान सिंह नीलम सत्यानंद त्रिपाठीच्या भूमिकेत, ईशा तलवार माधुरीच्या भूमिकेत दिसेल. शाहनवाज प्रधान परशुराम गुप्ताच्या भूमिकेत, रमाकांत पंडितच्या भूमिकेत राजेश तैलंग, वसुधा पंडितच्या भूमिकेत शीबा चड्डा, डिम्पी पंडितच्या भूमिकेत हर्षिता गौड, मकबूल खानच्या भूमिकेत शाजी चौधरी, शरद शुक्लाच्या भूमिकेत अंजुम शर्म आणि शेरनवाज जिजिना शबनमच्या भूमिकेत दिसेल.

The post Mirzapur Season 3 Release Date: पुन्हा एकदा पसरणार कालीन भैयाचा ‘भौकाल’; महत्वाची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mirzapur-season-3-release-date-amazon-prime-video/feed/ 0
OTT Release This Week: ऑस्करला जाणारा भारतीय चित्रपट आला ओटीटीवर; या आठवड्यात पाहा हे चित्रपट आणि वेबसीरीज https://www.91mobiles.com/marathi/new-ott-releases-this-week-kantara-girls-hostel-3-0-khakee-chup/ https://www.91mobiles.com/marathi/new-ott-releases-this-week-kantara-girls-hostel-3-0-khakee-chup/#respond Fri, 25 Nov 2022 09:34:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15379 पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या OTT platforms वर नवीन कंटेंट वर्षाव झाला आहे. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्शन, ड्रामा रोमान्स आणि मिस्ट्रीचा भरणा असलेले अनेक चित्रपट, वेब सीरीज व वेब शो रिलीज होणार आहेत, ज्यामुळे तुमची तुमचा Weekend आणखी शानदार बनवू शकता. जर तुम्हाला OTT वर या आठवड्यात रिलीज होणाऱ्या नवीन चित्रपट […]

The post OTT Release This Week: ऑस्करला जाणारा भारतीय चित्रपट आला ओटीटीवर; या आठवड्यात पाहा हे चित्रपट आणि वेबसीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या OTT platforms वर नवीन कंटेंट वर्षाव झाला आहे. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्शन, ड्रामा रोमान्स आणि मिस्ट्रीचा भरणा असलेले अनेक चित्रपट, वेब सीरीज व वेब शो रिलीज होणार आहेत, ज्यामुळे तुमची तुमचा Weekend आणखी शानदार बनवू शकता. जर तुम्हाला OTT वर या आठवड्यात रिलीज होणाऱ्या नवीन चित्रपट व वेब सीरीजची माहिती हवी असेल तर या आर्टिकलची मदत होऊ शकते. या आठवड्यात Kantara पासून Girls Hostel 3.0, Khakee, Chup, Wednesday सारखे शानदार सीरीज व चित्रपट आले आहेत, जे तुम्ही Disney Plus Hotstar, Netflix, आणि Amazon Prime Video सारख्या प्लॅटफॉर्मवर बघू शकता.

OTT releases this week

  • Kantara
  • Khakee: The Bihar Chapter
  • Girls Hostel 3.0
  • Chup: Revenge of the Artist
  • Last Film Show (Chhello Show)

Kantara

मोठ्या पडद्यावर विक्रमी कमाई करणारा कन्नड अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट Kantara अखेरीस ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम करता येईल. प्राइम व्हिडीओवर चित्रपट हिंदीत रिलीज झाला नाही तर Kannada, Malayalam, Tamil आणि Telugu मध्ये बघता येईल. हा चित्रपट ऋषभ शेट्टी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे, तसेच ऋषभनं शिवा नावाच्या मुख्य पात्राची भूमिका देखील साकारली आहे. हे देखील वाचा: VIDEO: MS Dhoni नं खरेदी केली ‘ही’ इलेक्ट्रिक कार; फीचर्स ऐकून तुम्ही देखील व्हाल फॅन

Khakee: The Bihar Chapter

अ‍ॅक्शनचा भरणा असेलल्या क्राइम ड्रामा सीरीजची आवड असणाऱ्या दर्शकांसाठी खुशखबर आहे कारण नेटफ्लिक्सवर ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ रिलीज झाली आहे. ही सीरीज नीरज पांडे द्वारे लिखित आणि निर्मित आहे. सीरीज कॉप-क्रिमिनल ड्रामावर आधारित आहे. परंतु यात अ‍ॅक्शन, ड्रामासह अनेक ट्विस्ट आणि टर्न आहेत. सीरीजमध्ये Karan Tacker, Avinash Tiwary, Abhimanyu Singh, Jatin Sarna, Ravi Kishan, Ashutosh Rana, Nikita Dutta, Aishwarya Sushmita, Anup Soni, Kali Prasad Mukherjee आणि Shraddha Das सारख्या कलाकारांचा समावेश आहे.

Girls Hostel 3.0

बहुचर्चित वेबसीरीज Girls Hostel पुन्हा एकदा तिसरा सीजन घेऊन परतली आहे. या सीरीजचा तिसरा सीजन सोन लिववर स्ट्रीम करता येईल. ही कॉमेडी-ड्रामा सीरज आणि अधिक मजेदार असेल. तसेच यात अनेक ट्विस्ट आणि टर्न असतील. यावेळी गर्ल्स हॉस्टल 3.0 मध्ये मुलींचा एक गट टॅलेंट शो आयोजित करण्याची योजना बनवत आहे. परंतु त्यांना विरोध होतो, ज्यामुळे शो रद्द करावा लागतो.

Chup: Revenge of the Artist

आर. बाल्की यांचा चित्रपट ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ काही दिवसांपूर्वी मोठ्या पडद्यावर रिलीज झाला होता. आता हा चित्रपट झी5 वर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात मुंबईमधील एका सीरियल किलरची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो बेमान चित्रपट समीक्षकांना लक्ष्य करत आहे. या सायको थ्रिलर चित्रपटात Sunny Deol, Dulquer Salmaan, Shreya Dhanwanthary, Saranya Ponvannan, Pooja Bhatt आणि Amitabh Bachchan सारखे कलाकार आहेत. हे देखील वाचा: 12 हजारांच्या बजेटमध्ये दमदार 5G Phone; 6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह येतोय Infinix Hot 20 5G

Last Film Show (Chhello Show)

95 व्या ऑस्करमध्ये ‘लास्ट फिल्म शो (छेल्लो शो)’ ला सर्वोत्कृष्ट अंतर्राष्ट्रीय फीचर फिल्मसाठी भारताकडून अधिकृतपणे निवडण्यात आलं होतं. हा गुजराती चित्रपट समय (भाविन रबारी) नावाच्या एका 9 वर्षांच्या मुलाची गोष्ट सांगतो, जो छलाला नावाच्या एका छोट्या गावात राहतो जे गुजरातमध्ये आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post OTT Release This Week: ऑस्करला जाणारा भारतीय चित्रपट आला ओटीटीवर; या आठवड्यात पाहा हे चित्रपट आणि वेबसीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-ott-releases-this-week-kantara-girls-hostel-3-0-khakee-chup/feed/ 0
संजय मिश्रा यांच्या अभिनयाची जादू पाहा OTT वर; आत्ताच बघा विचार करायला लावणारे ‘हे’ चित्रपट https://www.91mobiles.com/marathi/sanjay-mishra-movies-on-ott-netflix-prime-video-sonyliv/ https://www.91mobiles.com/marathi/sanjay-mishra-movies-on-ott-netflix-prime-video-sonyliv/#respond Tue, 15 Nov 2022 03:40:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14929 Bollywood मध्ये आपल्या कामाच्या जीवावर वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता संजय मिश्रा यांना न ओळखणारे सिनेप्रेमी खूप कमी असतील. Sanjay Mishra असे अभिनेता आहेत जे कॉमेडीसह गंभीर भूमिकांतून दर्शकांसह समीक्षकांची देखील मने जिंकतात. जर तुम्ही देखील संजय मिश्रा यांचे चाहते असाल आणि ओटीटीवर त्यांचे चित्रपट बघण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात. […]

The post संजय मिश्रा यांच्या अभिनयाची जादू पाहा OTT वर; आत्ताच बघा विचार करायला लावणारे ‘हे’ चित्रपट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Bollywood मध्ये आपल्या कामाच्या जीवावर वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता संजय मिश्रा यांना न ओळखणारे सिनेप्रेमी खूप कमी असतील. Sanjay Mishra असे अभिनेता आहेत जे कॉमेडीसह गंभीर भूमिकांतून दर्शकांसह समीक्षकांची देखील मने जिंकतात. जर तुम्ही देखील संजय मिश्रा यांचे चाहते असाल आणि ओटीटीवर त्यांचे चित्रपट बघण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात. आम्ही आज संजय मिश्रा यांच्या 5 बेस्ट चित्रपटांची माहिती देत आहोत जे तुम्ही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करू शकता.

Sanjay Mishra Best Movies On OTT

  • Kaamyaab
  • Ankhon Dekhi
  • Kadvi Hawa
  • Ekkees Tareekh Shubh Muhurat
  • Total Dhamaal

1. Kaamyaab

टीव्हीवरील लोकप्रिय शो Office Office मधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवणाऱ्या संजय मिश्रांनी अलीकडेच ‘कामयाब’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. ‘कामयाब’ चित्रपटातून एका वयस्कर व्यक्तीची गोष्ट सांगण्यात आली आहे ज्याने सहाय्यक अभिनेता म्हणून 499 चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि पुन्हा सिनेसृष्टीत जाऊन 500 चित्रपट पूर्ण करायचे आहेत. हा चित्रपट Youtube, Netflix, Apple TV आणि Google Play Movies and Tv वर बघता येईल. हे देखील वाचा: Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम

2. Ankhon Dekhi

‘आंखों देखी’ चित्रपटासाठी संजय मिश्रांना फिल्मफेयर बेस्ट अ‍ॅक्टर (क्रिटिक्स) चा अवॉर्ड मिळाला आहे यावरून तुम्हाला हा किती चांगला चित्रपट आहे याचा अंदाज आला असेल. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही संजय मिश्रांच्या अभिनयाचे फॅन व्हाल. साल 2013 मध्ये आलेला हा चित्रपट Voot, Netflix, Amazon Prime Video आणि Jiocinema वर बघता येईल.

3. Kadvi Hawa

Kadvi Hawa चित्रपट झी5 वर बघता येईल. हा चित्रपट शेतकरी आत्महत्या आणि वातावरणातील बदल सारख्या गंभीर मुद्द्यांना हात घालतो. ज्यात संजय मिश्रा यांची महत्वाची भूमिका आहे. चित्रपट प्रेमींसह समीक्षकांना देखील हा चित्रपट खूप आवडला होता. हा चित्रपट शेती करताना येणाऱ्या समस्यांची गोष्ट सांगतो.

4. Ekkees Tareekh Shubh Muhurat

हा चित्रपट जियोसिनेमा, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि युट्युबवर बघता येईल. दिग्दर्शक पवन के चौहान यांचा हा एक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यात लग्न या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. चित्रपट तुम्हाला हसवतो आणि सत्य पण दाखवतो. हे देखील वाचा: New OTT Releases: TVF चा गोड वेब सीरिजचा तिसरा सिझन आला; या विकेंडला हे चित्रपट येतील ओटीटीवर

5. Total Dhamaal

फिल्म ‘टोटल धमाल’ मध्ये संजय मिश्रा एक सह-कलाकार आहेत. परंतु मल्टी स्टार चित्रपट असून देखील संजय मिश्रांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. ‘धमाल’ फ्रॅन्चायजी मधील हा तिसरा चित्रपट आहे ज्यात रितेश देशमुख, अजय देवगन, अरशद वारसी, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, संजय मिश्रा, जावेद जाफरी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम करता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post संजय मिश्रा यांच्या अभिनयाची जादू पाहा OTT वर; आत्ताच बघा विचार करायला लावणारे ‘हे’ चित्रपट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sanjay-mishra-movies-on-ott-netflix-prime-video-sonyliv/feed/ 0
Mirzapur Season 3 ची शूटिंग पूर्ण; रसिक दुग्गलनं अपलोड केला व्हिडीओ https://www.91mobiles.com/marathi/mirzapur-season-3-release-date-trailer-star-cast-prime-video/ https://www.91mobiles.com/marathi/mirzapur-season-3-release-date-trailer-star-cast-prime-video/#respond Fri, 11 Nov 2022 05:31:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14844 भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज पैकी एक मिर्जापुर (Mirzapur) चा आता तिसरा सीजन रिलीज होण्यासाठी तयार आहे. या सीरीजच्या निर्मात्यांनी देखील खुलासा केला आहे की Amazon Prime Video web series Mirzapur season 3 ची शूटिंग संपली आहे, असा एक व्हिडीओ रसिक दुग्गलनं आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. तसेच, मिर्जापुर सीजन 3 मध्ये कालीन […]

The post Mirzapur Season 3 ची शूटिंग पूर्ण; रसिक दुग्गलनं अपलोड केला व्हिडीओ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज पैकी एक मिर्जापुर (Mirzapur) चा आता तिसरा सीजन रिलीज होण्यासाठी तयार आहे. या सीरीजच्या निर्मात्यांनी देखील खुलासा केला आहे की Amazon Prime Video web series Mirzapur season 3 ची शूटिंग संपली आहे, असा एक व्हिडीओ रसिक दुग्गलनं आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. तसेच, मिर्जापुर सीजन 3 मध्ये कालीन भैया आणि गुड्डु पंडित मधील युद्ध दाखवलं जाईल. पुढे तुम्हाला मिर्जापुर सीजन 3 ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येईल, स्टार कास्ट, ट्रेलर आणि सर्व माहिती देण्यात आली आहे.

Mirzapur Season 3

  • Mirzapur Season 3 release date
  • Mirzapur Season 3 cast
  • Mirzapur Season 3 trailer
  • Mirzapur Season 3 watch online

Mirzapur Season 3 कधी होईल रिलीज

मिर्जापुर सीजन 3 च्या रिलीजची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. परंतु अशी अफवा आहे की या हिंदी वेब सीरीजचा नवीन सीजन 2022 च्या अखेरीस किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीला रिलीज केला जाऊ शकतो. तसेच, मिर्जापुर सीजन 3 ची शूटिंग संपली आहे.

Mirzapur Season 3 मध्ये असतील हे कलाकार

मिर्जापुर सीजन 3 मध्ये अनेक जुन्या कलाकारांसह नवीन चेहरे दिसतील. मोठ्या प्रमाणावर अभिनेते तेच असतील जे या सीरीजच्या पहिल्या दोन सीजनमध्ये दिसले आहेत. सीजन 3 मध्ये पंकज त्रिपाठी अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीन भैया च्या भूमिकेत, अली फजल गोविंद पंडित उर्फ गुड्डूच्या रूपात, रसिका दुग्गल बीना त्रिपाठी म्हणून, विजय वर्मा भरत त्यागीच्या भूमिकेत, लिलिपुट देवदत्त त्यागी उर्फ दद्दाच्या भूमिकेत, विवान सिंह नीलम सत्यानंद त्रिपाठीच्या भूमिकेत, ईशा तलवार माधुरीच्या भूमिकेत दिसेल. शाहनवाज प्रधान परशुराम गुप्ताच्या भूमिकेत, रमाकांत पंडितच्या भूमिकेत राजेश तैलंग, वसुधा पंडितच्या भूमिकेत शीबा चड्डा, डिम्पी पंडितच्या भूमिकेत हर्षिता गौड, मकबूल खानच्या भूमिकेत शाजी चौधरी, शरद शुक्लाच्या भूमिकेत अंजुम शर्म आणि शेरनवाज जिजिना शबनमच्या भूमिकेत दिसेल.

Mirzapur Season 3 ट्रेलर व टीजर

मिर्जापुर सीजन 3 च्या ट्रेलरसह तुम्हाला या सीरिजच्या टीजरसाठी अजूनतरी काही काळ वाट बघावी लागू शकते कारण अजून रिलीज डेटचा देखील खुलासा झाला नाही. परंतु, या सीरीजच्या काही कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शूटिंगचे काही सीन शेयर केले आहेत, जे तुम्ही पुढे बघू शकता.

इथे रिलीज होईल Mirzapur Season 3

मिर्जापुर सीजन 3 अ‍ॅमेझॉन प्राइमवर सीजन 1 आणि सीजन 2 प्रमाणेच स्ट्रीम होईल ज्यात अनुक्रमे नऊ आणि दहा एपिसोड होते.

Mirzapur Season 3 ची गोष्ट

मिर्जापुर एक क्राइम थ्रिलर ड्रामा आहे जो मिर्जापुरच्या दोन कुटुंबांच्या भोवताली फिरते. दर्शकांच्या प्रतिसाद पाहून रिलीज होणाऱ्या मिर्जापुर सीजन 3 मध्ये अनेक रोमांचक ट्विस्ट दिसू शकतात. यावेळी अली फजल आधीपेक्षा जास्त खतरनाक रोलमध्ये दिसू शकतो. तसेच यावेळी देखील जेल जावं लागेल आणि कालीन भैया आपल्या मुलाच्या मुर्त्यूचा बदला घेऊ शकतो. सीजन 3 मध्ये पुन्हा सत्ता, महत्वाकांक्षा, बदला आणि दुश्मनीचा खेळ दिसू शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Mirzapur Season 3 ची शूटिंग पूर्ण; रसिक दुग्गलनं अपलोड केला व्हिडीओ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mirzapur-season-3-release-date-trailer-star-cast-prime-video/feed/ 0
Netflix युजर्ससाठी वाईट बातमी! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार एक्स्ट्रा पैसे https://www.91mobiles.com/marathi/netflix-announced-password-sharing-users-new-profile-transfer-feature/ https://www.91mobiles.com/marathi/netflix-announced-password-sharing-users-new-profile-transfer-feature/#respond Thu, 20 Oct 2022 10:43:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14193 Netflix Password: लोकप्रिय ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix चा पासवर्ड सहज शेयर केला जातो. अकाउंट युजर आपल्या मित्र किंवा कुटुंबियांना आपला पासवर्ड देत असतात. परंतु आता Netflix वर असं केल्यास आता तुम्हाला अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. नेटफ्लिक्सनं स्पष्ट केलं आहे की ते 2023 पासून लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेयर करणाऱ्या युजर्सकडून अतिरिक्त पैसे घेणार आहेत. यासाठी […]

The post Netflix युजर्ससाठी वाईट बातमी! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार एक्स्ट्रा पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Netflix Password: लोकप्रिय ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix चा पासवर्ड सहज शेयर केला जातो. अकाउंट युजर आपल्या मित्र किंवा कुटुंबियांना आपला पासवर्ड देत असतात. परंतु आता Netflix वर असं केल्यास आता तुम्हाला अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. नेटफ्लिक्सनं स्पष्ट केलं आहे की ते 2023 पासून लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेयर करणाऱ्या युजर्सकडून अतिरिक्त पैसे घेणार आहेत. यासाठी स्ट्रीमिंग कंपनीला होणारा तोटा कारणीभूत आहे आणि सब्सक्रिप्शन काउंट देखील घसरला आहे. नेटफ्लिक्सनं सांगितलं की पासवर्ड शेयर केल्यामुळे त्यांच्या युजर्समध्ये वाढ होत नाही.

आता नेटफ्लिक्सनं प्रोफाईल ट्रांसफर नावाचं नवीन फीचरची (Netflix Profile Transfer Feature) घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीनं ओटीटी प्लॅटफॉर्म पासवर्ड शेयरिंग नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे. 2023 पासून हा नवीन नियम जारी केला जाईल आणि त्यानंतर पासवर्ड शेयर करण्यासाठी एक सब-अकाऊंट बनवावं लागेल, ज्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. हे देखील वाचा: Jio ची बोलती बंद! BSNL Plan मध्ये 80 दिवस मिळेल Unlimited Data, Calls आणि SMS

नटफ्लिक्सनं माहिती दिली की आम्ही प्रोफाईल ट्रांसफर फिचर लाँच केलं आहे. हे एक असं फीचर असेल जे तुमचं अकाऊंट वापरत आलेल्या लोकांना एक प्रोफाइल ट्रांसफर करण्यास मदत करेल. ही सुविधा 18 ऑक्टोबरपासून जगभरातील सर्व सदस्यांना देण्यात आली आहे.

कंपनीनं अजूनतरी पासवर्ड शेयर केल्यावर किती चार्ज द्यावा लागेल, याची माहिती दिली नाही. परंतु रिपोर्ट्स आणि सूत्रतांच्या माहितीनुसार पासवर्ड शेयरिंगची किंमत $3-$4 (जवळपास 250-330 रुपये) दरम्यान असू शकते. यासाठी भारतात किती पैसे मोजावे लागतील आणि कधी हे फीचर येईल, याची माहिती मात्र मिळाली नाही.

Netflix India plans

नेटफ्लिक्सचा भारतातील सर्वात स्वस्त प्लॅन आता फक्त 149 रुपये प्रति माहपासून सुरु होतो. तसेच प्रीमियम प्लॅन आता 799 रुपयांवरून 649 रुपये प्रति माह करण्यात आला आहे.

असं करा Netflix सब्सक्रिप्शन कॅन्सल

Netflix सब्सक्रिप्शन कॅन्सल करण्याच्या दोन पद्धती आहेत:

1. वेबसाइटच्या माध्यमातून बंद करा नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन

  • सर्वप्रथम Netflix वेबसाइट ओपन करा.
  • वेबसाइट ओपन केल्यानंतर तुमच्या लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या मदतीनं साइन-इन करा.
  • साइन-इन केल्यानंतर Cancel streaming plan वर क्लिक करून तुम्ही तुमचं ऑटो सब्सक्रिप्शन बंद करू शकता.

2. नेटफ्लिपक्स अ‍ॅपवरून असं कॅन्सल करा सब्सक्रिप्शन

  • सर्वप्रथम अपने नेटफ्लिक्स अ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा.
  • त्यानंतर Menu मध्ये खाली अकाऊंटवर टॅप करा.
  • त्यानंतर खाली स्क्रॉल करा आणि अपडेट बिलिंग डिटेलच्या खाली दिलेल्या कॅन्सल मेंबरशिपवर टॅप करा.
  • त्यानंतर नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग प्लॅन कॅन्सल करा.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Netflix युजर्ससाठी वाईट बातमी! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार एक्स्ट्रा पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/netflix-announced-password-sharing-users-new-profile-transfer-feature/feed/ 0
New OTT Releases This Week: धमाकेदार असेल वीकेंड, हे चित्रपट व सीरीज बघण्याचा बनवा प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/new-ott-releases-this-week-do-baara-good-bad-girl-she-hulk-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/new-ott-releases-this-week-do-baara-good-bad-girl-she-hulk-and-more/#respond Fri, 14 Oct 2022 09:24:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13997 New OTT releases this week: तुमच्या आवडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील नवीन चित्रात आणि सीरीज (New Releases OTT) रिलीजसाठी तयार आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar, Netflix, आणि Amazon Prime Video वर अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमांस किंवा कॉमेडी असलेला नवीन कंटेंट बघण्याचा प्लॅन करत असलेल्या दर्शकांसाठी आम्ही या आर्टिकलमध्ये या आठवड्यात रिलीज (New […]

The post New OTT Releases This Week: धमाकेदार असेल वीकेंड, हे चित्रपट व सीरीज बघण्याचा बनवा प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
New OTT releases this week: तुमच्या आवडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील नवीन चित्रात आणि सीरीज (New Releases OTT) रिलीजसाठी तयार आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar, Netflix, आणि Amazon Prime Video वर अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमांस किंवा कॉमेडी असलेला नवीन कंटेंट बघण्याचा प्लॅन करत असलेल्या दर्शकांसाठी आम्ही या आर्टिकलमध्ये या आठवड्यात रिलीज (New OTT releases this week) झालेल्या चित्रपट व सीरीजची माहिती देणार आहोत. यावेळी तुमची एंटरटेनमेंट करण्यासाठी Do Baaraa, Aashiqana Season 2, Good Bad Girl, Mismatched Season 2, आणि She-Hulk season finale रिलीज होणार आहेत.

Top 5 OTT releases this week

  • Do Baaraa
  • Aashiqana Season 2
  • She-Hulk: Attorney at Law Season Finale
  • Mismatched Season 2
  • Good Bad Girl

Do Baaraa

दो बारा उर्फ 2:12 एक मिस्ट्री ड्रामा आहे ज्यात थप्पड (2020) नंतर तापसी पन्नू आणि पावेल गुलाटी पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसतील. हा चित्रपट अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला आहे आणि मिराज नावाच्या टाइम ट्रॅव्हल 2018 स्पॅनिश चित्रपटावर आधारित आहे. हा सायन्स फिक्शन चित्रपट Netflix वर 15 ऑक्टोबर पासून बघता येईल. हे देखील वाचा: पेडल न मारताच ही सायकल चालेल 115km; Decathlon ची दमदार इलेक्ट्रिक सायकल लाँच

Aashiqana Season 2

आशिकाना सीजन 2 एक रोमांचक अ‍ॅक्शन ड्रामा सीरीज आहे, जी एक साहसी मुलगी चिक्की (ख़ुशी दुबे) आणि एक उत्साही इंस्पेक्टर यश (जायन इबाद खान) यांच्या अवतीभवती फिरते. सीरीजमध्ये दोघांनाही भूतकाळातील एक दुर्दैवी आणि अप्रिय घटना त्रास देत आहे. ही सीरीज डिज्नी प्लस हॉटस्टारवर 10 ऑक्टोबरला रिलीज झाली आहे.

She-Hulk: Attorney at Law Season Finale

She-Hulk: Attorney at Law season चा शेवटचा एपिसोड अखेरीस रिलीज झाला आहे. ही सीरीज Disney Plus Hotstar वर बघता येईल. Marvel Studios series finale जवळपास 35 मिनिटांचा आहे. या सीरीजमध्ये Tatiana Maslany नं शक्तिशाली She Hulk (Jennifer Walters) ची भूमिका साकारली आहे, जी सुपर हिरो पावर असलेल्या लोकांचे खटले वकील म्हणून लढत आहे. 9-episode च्या या Marvel series मध्ये She Hulk कडे Hulk प्रमाणेच superpowers आहेत.

Mismatched Season 2

रॉमकॉममध्ये दोन किशोरवयीन डिंपल आणि ऋषी यांची मैत्री दाखवण्यात आली आहे. या सीरीजमध्ये प्रेम, मत्सर, शत्रुत्व आणि तणाव असं खूप काही अशे. ही सीरीज Netflix वर बघता येईल. वेब सीरीजमध्ये प्राजक्ता कोळी, रोहित सराफ आणि रणविजय सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागच्या सीजनमध्ये प्राजक्ता आणि रोहितची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती. तर या सीजनमध्ये डिंपल आणि ऋषीच्या नात्याला नवं वळण, भोवतालच्या लोकांचा दबाव, प्रेम सारख्या गोष्टींशी तरुणाईचा लढा दाखवण्यात आला आहे. हे देखील वाचा: सर्वांना परवडेल अशा किंमतीत येतोय Moto E22s; तारीख ठरली, जाणून घ्या किंमत

Good Bad Girl

Good Bad Girl एक कॉमेडी-ड्रामा सीरीज आहे जी Maya Ahuja उर्फ Bulbul च्या आयुष्याच्या अवतीभवती फिरते. हे पात्र Samridhi Dewan नं साकारलं आहे. या सीरीजमध्ये Maya एक lawyer आहेत जी आपली नोकरी वाचवण्यासाठी खोटं बोलते आणि त्यानंतर निर्माण होणारी स्थिती खूप मजेदार आहे. ही सीरीज सोनी लिववर बघता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post New OTT Releases This Week: धमाकेदार असेल वीकेंड, हे चित्रपट व सीरीज बघण्याचा बनवा प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-ott-releases-this-week-do-baara-good-bad-girl-she-hulk-and-more/feed/ 0
भारताचं नशीब बदलवणाऱ्या दोन महान वैज्ञानिकांची गोष्ट पाहा Sony LIV वर; हे आहेत बेस्ट Subscription Plans https://www.91mobiles.com/marathi/sony-liv-subscription-plans-price-validity/ https://www.91mobiles.com/marathi/sony-liv-subscription-plans-price-validity/#respond Wed, 10 Aug 2022 13:48:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12165 Sony Liv वर अनेक टीव्ही शो, मूव्ही, वेब सीरीज आणि स्पोर्ट्स कव्हरेज होतं आहेत, ज्यात यूईएफए चॅम्पियन लीग, डब्ल्यूडब्ल्यूई आणि यूएफसीचा समावेश आहे. तसेच या प्लॅटफॉर्म भारताचं नशीब बदलवणाऱ्या दोन महान वैज्ञानिकांच्या संघर्षाची गोष्ट अर्थात Rocket Boys या सीरिज सारखे शोज देखील आहेत. हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला सोनी लिव सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स […]

The post भारताचं नशीब बदलवणाऱ्या दोन महान वैज्ञानिकांची गोष्ट पाहा Sony LIV वर; हे आहेत बेस्ट Subscription Plans first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Sony Liv वर अनेक टीव्ही शो, मूव्ही, वेब सीरीज आणि स्पोर्ट्स कव्हरेज होतं आहेत, ज्यात यूईएफए चॅम्पियन लीग, डब्ल्यूडब्ल्यूई आणि यूएफसीचा समावेश आहे. तसेच या प्लॅटफॉर्म भारताचं नशीब बदलवणाऱ्या दोन महान वैज्ञानिकांच्या संघर्षाची गोष्ट अर्थात Rocket Boys या सीरिज सारखे शोज देखील आहेत. हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला सोनी लिव सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची व्हिडीओ-ऑन-डिमांड सर्व्हिस मासिक तसेच वर्षी प्लॅन देखील सादर करते. तसेच Sony LIV कडे मोबाइल-ओन्ली प्लॅन देखील आहे. चला जाणून घेऊया भारतात Sony LIV सब्सक्रिप्शन प्लॅनच्या किंमती, वैधता आणि बेनिफिट्स.

Best Sony LIV subscription plans

Sony LIV सब्सक्रिप्शन घेतल्यावर तुम्ही रॉकेट बॉयज, स्कॅम 1992, गुल्लक, सोनी आणि SAB टीव्ही शो, एक्सक्लूसिव्ह ब्लॉकबस्टर मूव्ही, हॉलीवुड टीव्ही शो, आणि टेन स्पोर्ट्स लाइव्ह टीव्हीसह WWE चा पॅकेज्ड टेलीकास्ट बघू शकता. पुढे आम्ही प्लॅनची माहिती दिली आहे.

1. Sony Liv Premium plan

सोनी लिव प्रीमियम प्लॅनपासून सुरु करूया ज्यात मासिक, सहामाही आणि वार्षिक सदस्यत्व उपलब्ध आहे. या प्लॅन्समध्ये मिळणारे फायदे एकसारखे आहेत. यात लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल, सोनी लिव ओरिजनल टीव्ही शो आणि मूव्ही उदा. स्कॅम 1992, आणि हॉलीवुड चित्रपटांचा समावेश आहे. परंतु वार्षिक आणि सहामाही सब्सस्क्रिप्शन एकावेळी दोन स्क्रीनला सपोर्ट देतं तर सोनी लिव प्रीमियम मंथली सब्सक्रिप्शनमध्ये एकावेळी फक्त एकाच स्क्रीनवर कंटेट पाहता येतो. हा प्लॅन ऑफलाईन डाउनलोडला देखील सपोर्ट करतो. तसेच SonyLiv प्रीमियम मंथली मेबंरशिपची किंमत 299 रुपये आहे, जर वार्षिक आणि सहामाही सदस्यत्वाची किंमत अनुक्रमे 699 रुपये आणि 999 रुपये आहे.

2. Sony Liv WWE Network

हा प्लॅन खास WWE च्या चाहत्यांसाठी आहे. 399 रुपये वर्षाला देऊन सोनी लिव डब्ल्यूडब्ल्यूई नेटवर्क प्लॅनमध्ये लाइव्ह डब्ल्यूडब्ल्यूई कार्यक्रम, एनएक्सटी आणि पीपीवी, संपूर्ण डब्ल्यूडब्ल्यूई लायब्ररी आणि विशेष डब्ल्यूडब्ल्यूई सीरीजचा कंटेंट अ‍ॅक्सेस करता येतो.

3. Sony Liv mobile-only

वोडाफोन आयडिया (विआय) युजर्ससह बीटा-टेस्टिंग केल्यानंतर सोनीनं सर्वांसाठी मोबाइल ओन्ली प्लॅनची घोषणा केली आहे. सोनी लिव मोबाइल- ओन्ली सब्सक्रिप्शनच्या नावावरून समजलं असेल की तुम्हाला ओटीटी कंटेंट मोबाइल स्क्रीनवर स्ट्रीम करण्याची परवानगी देतो. हा लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीसाठी सपोर्ट देत नाही. Sony Liv मोबाइल-ओन्ली प्लॅनची भारतात किंमत वर्षाला 599 रुपये आहे.

विआय युजर्स 82 रुपयांच्या प्रीपेड डेटा पॅकसह सब्सक्रिप्शन प्लॅन मिळवू शकतात, जो 4GB हाय-स्पीड इंटरनेट सह येतो. पॅक Sony LIV मोबाइल- ओन्ली प्लॅनची मंथली मेंबरशिप देतो.

Sony LIV free membership

Sony LIV WWE आणि Premium subscriptions व्यतिरिक्त, एक मोफत सदस्यत्व आहे जे तुम्हाला सोनीलिव अ‍ॅप आणि वेबसाइटवर द कपिल शर्मा शो आणि टीएमकेओसीसह निवडक टीव्ही शो आणि चित्रपटांचा आनंद घेण्याची अनुमती देतं.

The post भारताचं नशीब बदलवणाऱ्या दोन महान वैज्ञानिकांची गोष्ट पाहा Sony LIV वर; हे आहेत बेस्ट Subscription Plans first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-liv-subscription-plans-price-validity/feed/ 0