Infinix Zero Ultra - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:02:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 15,999 रुपयांमध्ये 60MP Selfie कॅमेरा; Infinix Zero 20 मध्ये 8GB रॅम आणि 108MP चा बॅक कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-infinix-zero-20-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-infinix-zero-20-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/#respond Tue, 20 Dec 2022 08:05:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16174 इनफिनिक्सनं भारतीय बाजारात प्रोडक्ट रेंज वाढवत दोन पावरफुल स्मार्टफोन सादर केले आहेत. आज Infinix Zero 20 आणि Infinix Zero Ultra भारतात लाँच झाले आहेत. झिरो अल्ट्रा स्मार्टफोमध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे, जो कंपनीचा प्रीमियम फ्लॅगशिप आहे. तर दुसरीकडे कंपनीचा झिरो 20 स्मार्टफोन 60MP Selfie, 108MP Rear Camera, MediaTek Helio G99 चिपसेट आणि 45W […]

The post 15,999 रुपयांमध्ये 60MP Selfie कॅमेरा; Infinix Zero 20 मध्ये 8GB रॅम आणि 108MP चा बॅक कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इनफिनिक्सनं भारतीय बाजारात प्रोडक्ट रेंज वाढवत दोन पावरफुल स्मार्टफोन सादर केले आहेत. आज Infinix Zero 20 आणि Infinix Zero Ultra भारतात लाँच झाले आहेत. झिरो अल्ट्रा स्मार्टफोमध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे, जो कंपनीचा प्रीमियम फ्लॅगशिप आहे. तर दुसरीकडे कंपनीचा झिरो 20 स्मार्टफोन 60MP Selfie, 108MP Rear Camera, MediaTek Helio G99 चिपसेट आणि 45W 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे.

Infinix Zero 20 ची किंमत

Infinix Zero 20 स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात आला आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. Infinix Zero 20 स्मार्टफोनची किंमत भारतात 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीनं हा फोन Green Fantasy, Glitter Gold आणि Space Grey अशा तीन रंगात सादर केला आहे. या स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल, पहिला सेल 25 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल.

Infinix Zero 20 Specifications

इनफिनिक्स जीरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 200MP कॅमेरा असलेला Infinix Zero Ultra लाँच, फक्त 12 मिनिटांत होणार फुल चार्ज

Infinix Zero 20 अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅमसह आला आहे जो 5जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो. या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हा स्मार्टफोन 13जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो.

सेल्फी प्रेमींसाठी इनफिनिक्स जीरो 20 एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 60MP OIS + Dual LED Flash देण्यात आली आहे जो व्हिडीओ लॉग बनवण्यासाठी बेस्ट आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड एलईडी फ्लॅशसह 108MP Ultra Vision Camera + 13MP ultra-wide angle lens + 2MP Macro देण्यात आला आहे.

Infinix Zero 20 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेलली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: या दिवशी येतोय आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस; OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची तारीख आली

The post 15,999 रुपयांमध्ये 60MP Selfie कॅमेरा; Infinix Zero 20 मध्ये 8GB रॅम आणि 108MP चा बॅक कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-infinix-zero-20-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
200MP कॅमेरा असलेला Infinix Zero Ultra लाँच; फक्त 12 मिनिटांत होणार फुल चार्ज, कंपनीचा दावा https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-infinix-zero-ultra-launch-in-india-with-180w-fast-charging-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-infinix-zero-ultra-launch-in-india-with-180w-fast-charging-price-sale/#respond Tue, 20 Dec 2022 07:11:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16165 गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर Infinix Zero Ultra अखेरीस आज भारतात लाँच झाला आहे. स्वस्त स्मार्टफोन लाँच करणाऱ्या इनफिनिक्स ब्रँडचा हा एक प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, यातील 200MP प्रायमरी कॅमेरा आणि 180W फास्ट चार्जिंग ही या स्मार्टफोनची खासियत आहे. फास्ट चार्जिंगमुळे हा फोन फक्त 12 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. त्याचबरोबर […]

The post 200MP कॅमेरा असलेला Infinix Zero Ultra लाँच; फक्त 12 मिनिटांत होणार फुल चार्ज, कंपनीचा दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर Infinix Zero Ultra अखेरीस आज भारतात लाँच झाला आहे. स्वस्त स्मार्टफोन लाँच करणाऱ्या इनफिनिक्स ब्रँडचा हा एक प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, यातील 200MP प्रायमरी कॅमेरा आणि 180W फास्ट चार्जिंग ही या स्मार्टफोनची खासियत आहे. फास्ट चार्जिंगमुळे हा फोन फक्त 12 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. त्याचबरोबर Infinix Zero Ultra मध्कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 920 SoC देखील मिळते. पूढे आम्ही तुम्हाला या 5G हँडसेटच्या किंमत, डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

Infinix ZERO ULTRA चे स्पेसिफिकेशन

Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोन 6.8 इंचाच्या 3D कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा एक FHD+, रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात पंच होल डिजाईन दिली आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आला आहे. हे देखील वाचा: चुटकीसरशी फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; वनप्लसच्या तोडीच्या Realme GT Neo 5 चे स्पेसिफिकेशन्स लीक

इनफिनिक्सचा लेटेस्ट स्मार्टफोन Android 12 आधारित XOS 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 SoC ची पावर देण्यात आली आहे, जो एक 5G चिपसेट आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Mali G68 जीपीयू मिळतो. Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, जोडीला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. रियर कॅमेरा ड्युअल एलईडी फ्लॅश, 4K 30fps व्हिडीओ रेकॉडिंगला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला ड्यूल एलईडी फ्लॅशसह 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.

पावर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 180W थंडर चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. त्यामुळे हा फोन फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. या 5G फोनमध्ये USB Type-C आणि स्टिरियो स्पिकर्ससह कनेक्टिव्हिटीसाठी 5G SA/ NSA, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11 ax, Bluetooth 5.2 आणि GPS सारखे ऑप्शन मिळतात. हे देखील वाचा: या दिवशी येतोय आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस; OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची तारीख आली

Infinix Zero Ultra 5G ची किंमत

Infinix Zero Ultra स्मार्टफोन 29,999 रुपये (इट्रोडक्ट्री प्राइस) मध्ये सादर करण्यात आला आहे. याची विक्री ई-कॉमर्स साइट Flipkart वर 25 डिसेंबर म्हणजे Christmas Day पासून होईल. हा फोन कंपनीनं Coslight Sliver आणि Genesis Noir अशा दोन कलरमध्ये सादर केला आहे.

The post 200MP कॅमेरा असलेला Infinix Zero Ultra लाँच; फक्त 12 मिनिटांत होणार फुल चार्ज, कंपनीचा दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-infinix-zero-ultra-launch-in-india-with-180w-fast-charging-price-sale/feed/ 0
लाँचपूर्वीच Infinix Zero Ultra माहिती लीक; किंमतीचाही खुलासा https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-ultra-price-in-india-leaked-before-launch-rs-44999/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-ultra-price-in-india-leaked-before-launch-rs-44999/#respond Mon, 19 Dec 2022 07:22:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16122 Infinix Zero Ultra आणि Infinix Zero 20 उद्या म्हणजे 20 डिसेंबरला भारतात लाँच होणार आहेत. दोन्ही स्मार्टफोन पावरफुल स्पेसिफिकेशन्स आणि हाय क्वॉलिटी कॅमेरा सेटअपसह बाजारात येतील. परंतु यातील अल्ट्रा मॉडेल भारतातील सर्वात पहिला 200MP Camera Phone ठरू शकतो. जागतिक बाजारात हे दोन्ही स्मार्टफोन आधीच उपलब्ध आहेत आणि आता या इननिफिक्स मोबाइल्सच्या भारतीय किंमतीची माहिती लीक […]

The post लाँचपूर्वीच Infinix Zero Ultra माहिती लीक; किंमतीचाही खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix Zero Ultra आणि Infinix Zero 20 उद्या म्हणजे 20 डिसेंबरला भारतात लाँच होणार आहेत. दोन्ही स्मार्टफोन पावरफुल स्पेसिफिकेशन्स आणि हाय क्वॉलिटी कॅमेरा सेटअपसह बाजारात येतील. परंतु यातील अल्ट्रा मॉडेल भारतातील सर्वात पहिला 200MP Camera Phone ठरू शकतो. जागतिक बाजारात हे दोन्ही स्मार्टफोन आधीच उपलब्ध आहेत आणि आता या इननिफिक्स मोबाइल्सच्या भारतीय किंमतीची माहिती लीक झाली आहे. कंपनीच्या अल्ट्रा मॉडेलच्या किंमतीचा खुलासा झाला आहे, रॅम व स्टोरेज व्हेरिएंट आणि किंमतीची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Infinix ZERO ULTRA ची भारतीय किंमत

20 डिसेंबरच्या भारतीय लाँच पूर्वीच इनफिनिक्स झिरो अल्ट्राच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. Phoneev नं आपल्या रिपोर्टमध्ये या फोनची भारतीय प्राइस लीक केली आहे जी 44,999 रुपये असल्याचं सांगण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या मोबाइल फोनवर 49,999 रुपयांचा प्राइस टॅग देण्यात येईल आणि 44 हजार 999 मध्ये हा सेलसाठी उपलब्ध होईल. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की Infinix Zero Ultra 8GB RAM + 256GB storage चा एकच व्हेरिएंट भारतात विकला जाईल. हे देखील वाचा: BGMI पुन्हा येणार का भारतात? जाणून घ्या कंपनीची योजना; सुरु केली तयारी

Infinix ZERO ULTRA च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन

जागतिक बाजारात Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोन 6.8 इंचाच्या 3D कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह लाँच झाला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आला आहे. इनफिनिक्सचा लेटेस्ट स्मार्टफोन Android 12 आधारित XOS 12 वर चालतो.

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 SoC ची पावर देण्यात आली आहे, तर ग्राफिक्ससाठी Mali G68 जीपीयू आहे. जोडीला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. पावर बॅकअपसाठी यात 180W थंडर चार्जसह 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस, ब्लूटूथ, 3.5mm ऑडिओ जॅक यूएसबी टाइप-सी पोर्ट, वायफाय 6 आणि 5जी असे ऑप्शन मिळतात.

इनफिनिक्सच्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सलचा आहे जो OIS सपोर्ट असलेला एक 1/1.22 इंच सेन्सर आहे. जोडीला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळतो. यातील 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो.

Infinix Zero 20 च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स झिरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी प्लस नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 20 108MP+13MP+2MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन Infinix Zero 20 मध्ये 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: स्वदेशी कंपनीची कमाल! चिनी कंपन्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी 6,999 रुपयांमध्ये दमदार स्मार्टफोन

Infinix Zero 20 अँड्रॉइड आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्टफोन 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post लाँचपूर्वीच Infinix Zero Ultra माहिती लीक; किंमतीचाही खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-ultra-price-in-india-leaked-before-launch-rs-44999/feed/ 0
इनफिनिक्स भारतात आणू शकते 200MP Camera असलेला स्वस्त स्मार्टफोन; लाँच डेटची केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-infinix-zero-ultra-launching-in-india-on-20-december-with-infinix-zero-20-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-infinix-zero-ultra-launching-in-india-on-20-december-with-infinix-zero-20-smartphone/#respond Wed, 14 Dec 2022 03:30:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15968 इनफिनिक्स कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये आपलं शक्तिप्रदर्शन करत 200MP Camera असलेला स्मार्टफोन Infinix Zero Ultra सादर केला होता जो 180W Fast Charging टेक्नॉलॉजीसह येतो तसेच फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होतो. हा पावरफुल मोबाइल फोन आता भारतीय बाजारात एंट्री घेण्यासाठी तयार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की इनफिनिक्स झिरो अल्ट्रा 20 डिसेंबरला भारतात लाँच […]

The post इनफिनिक्स भारतात आणू शकते 200MP Camera असलेला स्वस्त स्मार्टफोन; लाँच डेटची केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इनफिनिक्स कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये आपलं शक्तिप्रदर्शन करत 200MP Camera असलेला स्मार्टफोन Infinix Zero Ultra सादर केला होता जो 180W Fast Charging टेक्नॉलॉजीसह येतो तसेच फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होतो. हा पावरफुल मोबाइल फोन आता भारतीय बाजारात एंट्री घेण्यासाठी तयार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की इनफिनिक्स झिरो अल्ट्रा 20 डिसेंबरला भारतात लाँच होईल तसेच 60MP Selfie Camera असलेला Infinix Zero 20 देखील भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.

Infinix ZERO ULTRA च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन

जागतिक बाजारात Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोन 6.8 इंचाच्या 3D कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह लाँच झाला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आला आहे. इनफिनिक्सचा लेटेस्ट स्मार्टफोन Android 12 आधारित XOS 12 वर चालतो. हे देखील वाचा: शाओमीनंतर आता Samsung ची बारी! आयफोनला लाजवणाऱ्या कॅमेऱ्यासह येऊ शकतो Galaxy S23 Ultra

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 SoC ची पावर देण्यात आली आहे, तर ग्राफिक्ससाठी Mali G68 जीपीयू आहे. जोडीला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. पावर बॅकअपसाठी यात 180W थंडर चार्जसह 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस, ब्लूटूथ, 3.5mm ऑडिओ जॅक यूएसबी टाइप-सी पोर्ट, वायफाय 6 आणि 5जी असे ऑप्शन मिळतात.

इनफिनिक्सच्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सलचा आहे जो OIS सपोर्ट असलेला एक 1/1.22 इंच सेन्सर आहे. जोडीला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळतो. यातील 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो.

Infinix Zero 20 च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स झिरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी प्लस नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 20 108MP+13MP+2MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन Infinix Zero 20 मध्ये 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: Chienese Smartphones नको? मग हे आहेत बेस्ट नॉन चिनी मोबाइल; शक्तिशाली प्रोसेसरसह शानदार कॅमेरा

Infinix Zero 20 अँड्रॉइड आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्टफोन 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post इनफिनिक्स भारतात आणू शकते 200MP Camera असलेला स्वस्त स्मार्टफोन; लाँच डेटची केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-infinix-zero-ultra-launching-in-india-on-20-december-with-infinix-zero-20-smartphone/feed/ 0
10 मिनिटांत बॅटरी फुल! बजेटमध्ये मिळणार सर्वात वेगवान चार्जिंग; भारतात येतोय जबरदस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/180w-fast-charging-phone-infinix-zero-ultra-will-launch-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/180w-fast-charging-phone-infinix-zero-ultra-will-launch-soon-in-india/#respond Fri, 08 Jul 2022 06:09:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11219 Infinix Zero Ultra स्मार्टफोन लवकरच भारतात 180W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.

The post 10 मिनिटांत बॅटरी फुल! बजेटमध्ये मिळणार सर्वात वेगवान चार्जिंग; भारतात येतोय जबरदस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या भारतीय बाजारात 150W फास्ट चार्जिंग असलेले दोन स्मार्टफोन उपलब्ध आहेत. रियलमी आणि वनप्लसचे हे डिवाइस सामान्य ग्राहकांच्या बजेटच्या बाहेर आहेत. परंतु आता Infinix भारतात 180W फास्ट चार्जिंग असेलला स्मार्टफोन सादर करणार आहे. याआधी देखील इनफिनिक्सच्या या फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनची माहिती समोर आली होती. आता एका नवीन रिपोर्टमध्ये इनफिनिक्सच्या आगामी Infinix Zero Ultra च्या संभाव्य किंमतीची माहिती मिळाली आहे. TechYorker च्या रिपोर्टनुसार, Infinix Zero Ultra स्मार्टफोन लवकरच भारतात 180W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. कंपनी हा चार्जर Thunder Charge (थंडर चार्ज) नावानं सादर करू शकते.

10 मिनिटांत फुल चार्ज

इनफिनिक्सच्या या आगामी स्मार्टफोनबद्दल अजूनतरी जास्त माहिती समोर आली नाही. कंपनीनं काही जुन्या टीजरमध्ये आगामी स्मार्टफोनची थोडीफार माहिती शेयर केली आहे. इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन 4,500mAh च्या बॅटरीसह सादर केला जाईल. कंपनीच्या दाव्यानुसार थंडर चार्जच्या मदतीनं ही बॅटरी फक्त 4 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते. हा फोन काही मिनिटांत फुल चार्ज होईल. कंपनीनं जरी सांगतील नसलं तर 10 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत हा फुल चार्ज होऊ शकतो. हे देखील वाचा: अर्ध्या तासात 80 टक्के चार्जिंग; 418km ची दमदार रेंज असलेली Electric SUV Car येतेय भारतात

किंमत किती असेल

इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन 8GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाईल. हा स्मार्टफोन फक्त 4G व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. रिपोर्ट्सनुसार Infinix Zero Ultra स्मार्टफोनमध्ये मागील जेनेरेशनचा प्रोसेसर देण्यात येईल. सध्या या फोनबद्दल जास्त माहिती समोर आली नाही. किंमतीबाबत आलेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन भारतात 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: घोडेस्वार Swiggy डिलिव्हरी बॉयला शोधा आणि मिळवा मोठं बक्षीस; कंपनीनं केली घोषणा

वनप्लस आणि पोकोला टक्कर

इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन अपर मिड रेंज सेग्मेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या प्राईस सेग्मेंटमध्ये हा डिवाइस OnePlus Nord 2T, iOOO Neo 6, आणि POCO F4 5G स्मार्टफोनला टक्कर देईल. इनफिनिक्सच्या या आगामी स्मार्टफोनचं सर्वात महत्वाचं फिचर याची फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल त्यामुळे वनप्लस आणि रियलमीच्या 150W फास्ट चार्जिंग असलेल्या हँडसेटच्या ऐवजी ग्राहक Infinix Zero Ultra स्मार्टफोनची निवड करतात की नाही ते पाहावं लागेल. Realme GT 2 Neo 3 आणि Oneplus 10R हे दोन स्मार्टफोन भारतात 150W फास्ट चार्जिंग स्पीडसह उपलब्ध आहेत. रियलमी स्मार्टफोनची किंमत 37 हजारांपासून सुरु होते, तर वनप्लसच्या फास्ट चार्जिंग स्मार्टफोनसाठी तुम्हाला 44 हजार रुपये मोजावे लागतील.

The post 10 मिनिटांत बॅटरी फुल! बजेटमध्ये मिळणार सर्वात वेगवान चार्जिंग; भारतात येतोय जबरदस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/180w-fast-charging-phone-infinix-zero-ultra-will-launch-soon-in-india/feed/ 0