Jio Phone 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 27 Jun 2023 05:39:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio Phone 5G लाँचपूर्वीच लीक झाले सर्व स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specification-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specification-leaked-before-launch/#respond Tue, 27 Jun 2023 05:37:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21761 रिलायन्सचा जियो फोन 5G यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. परंतु, ह्या फोनच्या लाँचबद्दल कंपनीनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यात एका ट्विटर युजरनं फोनचे काही फोटोज ऑनलाइन शेयर केले होते. आता टिपस्टर अभिषेक यादवनं ह्या फोनच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे. टिपस्टर अभिषेक यादवनं ट्वीट करून Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी, ऑपरेटिंग […]

The post Jio Phone 5G लाँचपूर्वीच लीक झाले सर्व स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights
  • Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी इत्यादींची माहिती समोर आली आहे.
  • फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाऊ शकतो.
  • काही दिवसांपूर्वी जियो फोन 5G चा फोटो ऑनलाइन दिसला होता.

रिलायन्सचा जियो फोन 5G यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. परंतु, ह्या फोनच्या लाँचबद्दल कंपनीनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यात एका ट्विटर युजरनं फोनचे काही फोटोज ऑनलाइन शेयर केले होते. आता टिपस्टर अभिषेक यादवनं ह्या फोनच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे.

टिपस्टर अभिषेक यादवनं ट्वीट करून Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी, ऑपरेटिंग सिस्टम, कॅमेरा आणि बॅटरीची माहिती लीक केली आहे.

Jio 5G Phone स्पेसिफिकेशन (लीक)

  • डिस्प्ले : ह्या किफायतशीर फोनमध्ये ग्राहकांना 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळेल.
  • प्रोसेसर : तसेच स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस SM4350 प्रो प्रोसेसर दिला जाईल.
  • ओएस : Jio Phone 5G अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर केला जाऊ शकतो.
  • कॅमेरा : ह्या फोनचा कॅमेरा सेटअप पाहता फोनच्या मागच्या बाजूस 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर मिळेल फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर मिळेल.
  • बॅटरी : 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 एमएएचची बॅटरी फोनमध्ये दिली जाईल.
  • कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स : कनेक्टिव्हिटीसाठी ह्या डिवाइसमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, वाय-फाय 5 आणि सिक्योरिटीसाठी साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट मिळेल.

Jio Phone 5G प्राइस (लीक)

जियो फोन 5जी बद्दल सांगितलं जात आहे की ह्या मोबाइलची किंमत भारतात 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. तसेच लीकनुसार Jio Phone 5G यंदा दिवाळी नंतर भारतीय बाजारात येऊ शकतो. म्हणजे मुकेश अंबानी नवीन 5जी फोन नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान लाँच करू शकतात.

Jio Phone 5G लाँच टाइमलाइन (संभाव्य)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या यंदाच्या अ‍ॅन्युअल जनरल मीटिंग दरम्यान हा फोन सादर होण्याची शक्यता आहे. परंतु ऑफिशियल डिटेल्सपूर्वीच ह्या फोनची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे.

The post Jio Phone 5G लाँचपूर्वीच लीक झाले सर्व स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specification-leaked-before-launch/feed/ 0
Jio Phone 5G आला समोर! पाहा फर्स्ट लुक आणि स्पेसिफिकेशन्स; 10 हजारांपेक्षा कमी असू शकते किंमत https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-image-revealed-price-specifications-and-feature/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-image-revealed-price-specifications-and-feature/#respond Fri, 23 Jun 2023 05:11:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21725 Jio Phone 5G लवकरच बाजारात एंट्री करू शकतो. जेव्हापासून मुकेश अंबानींनी फोनचा उल्लेख केला आहे तेव्हापासून भारतीय मोबाइल युजर्स ह्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीनं आतापर्यंत रिलायन्स जियोच्या 5जी फोन लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु एका नवीन लीकमध्ये जियो फोन 5जीची लाइव्ह ईमेज समोर आली आहे ज्यात फोनच्या लुक आणि अनेक महत्वाच्या […]

The post Jio Phone 5G आला समोर! पाहा फर्स्ट लुक आणि स्पेसिफिकेशन्स; 10 हजारांपेक्षा कमी असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • जियो फोन 5 च्या फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे
  • Jio Phone 5G चा बॅक पॅनल प्लास्टिकचा वाटत आहे
  • फोटोमध्ये दिसलेला फोन Jio 5G n78 Band वर चालत आहे.

Jio Phone 5G लवकरच बाजारात एंट्री करू शकतो. जेव्हापासून मुकेश अंबानींनी फोनचा उल्लेख केला आहे तेव्हापासून भारतीय मोबाइल युजर्स ह्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीनं आतापर्यंत रिलायन्स जियोच्या 5जी फोन लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु एका नवीन लीकमध्ये जियो फोन 5जीची लाइव्ह ईमेज समोर आली आहे ज्यात फोनच्या लुक आणि अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Jio Phone 5G चा लुक

फ्रंट पॅनल : जियो फोन 5 च्या फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो ‘यू’ शेप आहे. ह्या नॉचच्या वरच्या बाजूला स्पिकर देण्यात आला आहे. स्क्रीनच्या तीन कडा नॅरो बेजल्ससह दिसत आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. डिस्प्लेवरच टच नेव्हिगेशन बटन दिसत आहेत.

  • रियर पॅनल : Jio Phone 5G चा बॅक पॅनल प्लास्टिकचा वाटत आहे जो काढता येईल. इथे वरच्या बाजूला वर्टिकल शेप ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात दोन लेन्स आणि एक फ्लॅश आहे. पॅनलच्या मध्यभागी ‘Jio’ लोगो आहे तर खालच्या बाजूला ‘5G’ लिहिण्यात आलं आहे. रियर पॅनलच्या दोन्ही बाजूंना डॉट्स आहेत. तर सर्वात खाली ‘ultimate speed, unlimited experiences’ लिहिण्यात आलं आहे.
  • साइड पॅनल : समोर आलेल्या फोटोजमध्ये रिलायन्स जियोच्या 5जी फोनचा साइड पॅनल्स दिसत नाही परंतु उजवीकडे वॉल्यूम रॉकर दिसत आहे. त्याच्या खाली पावर बटन देखील आहे. तर खालच्या पॅनलवर स्पिकर आणि यूएसबी पोर्ट मिळू शकतो.

    Jio Phone 5G इंटरनेट स्पीड

    समोर आलेल्या फोटोमध्ये जियो फोन 5जी वर 5जी सर्व्हिस वापरलेली आहे तसेच ह्या इंटरनेट स्पीड टेस्टिंगमध्ये 470.17Mbps डाउनलोड स्पीड आणि 34.25Mbps अपलोड स्पीड मिळत आहे. फोटोमध्ये मोबाइलचे लोकेशन लखनऊ, उत्तर प्रदेश आहे जिथे जियो 5जी फोनमध्ये 24ms लेटेंसी मिळत आहे. फोटोमध्ये दिसलेला फोन Jio 5G n78 Band वर चालत आहे.

    Jio Phone 5G प्राइस (लीक)

    जियो फोन 5जीची किंमत भारतात 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, अशी चर्चा आहे. तर लीकनुसार Jio Phone 5G यावर्षी दिवाळी नंतर भारतीय बाजारात येऊ शकतो. म्हणजे मुकेश अंबानी अपने 5जी फोन नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान लाँच करू शकतात.

    Jio Phone 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

    • 6.5″ HD+ Display
    • 13MP + 2MP Rear Camera
    • 5MP Selfie Camera
    • Pragati OS
    • 5,000mAh Battery
    • स्क्रीन : जियो फोन 5जी 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ही फोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनू शकते ज्यावर 60हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो.
    • ओएस : Jio Phone 5G मध्ये Pragati OS दिला जाऊ शकतो ज्याची निर्मिती Google नं खास भारतीय मोबाइल युजर्ससाठी केली आहे. ह्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये भारतीय स्थानिक भाषांचा सपोर्ट देखील मिळतो.
    • प्रोसेसर : समोर आलेल्या नवीन लीकनुसार जियो फोन 5जी मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 किंवा यूनिसोक 5जी प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच जुन्या लीकमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट असल्याचं समोर आलं आहे.
    • मेमरी : हा 5जी मोबाइल फोन 4 जीबी रॅम + 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह लाँच होऊ शकतो ज्यात एक्स्ट्रनल मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील दिला जाईल.
    • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी च्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो.
    • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या रिलायन्स जियो 5जी स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

    The post Jio Phone 5G आला समोर! पाहा फर्स्ट लुक आणि स्पेसिफिकेशन्स; 10 हजारांपेक्षा कमी असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-image-revealed-price-specifications-and-feature/feed/ 0 रिलायन्स जियोचा 5जी फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट Bureau of Indian Standards (BIS) वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-launching-in-india-soon-listed-on-bis-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-launching-in-india-soon-listed-on-bis-specifications-leaked/#respond Tue, 13 Dec 2022 03:33:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15925 JioPhone 5G India Launch साठी भारतीय उत्सुक आहेत कारण हा भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल असू शकतो, असं Reliance Jio चे माजी चेयरमन Mukesh Ambani यांनी सांगितलं आहे. परंतु आता देशातील जनतेची प्रतीक्षा संपणार आहे असं दिसतं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नव्या वर्षात म्हणजे 2023 च्या सुरुवातीला Jio Phone 5G लाँच होऊ शकतो. आता रिलायन्स जियोचा […]

    The post रिलायन्स जियोचा 5जी फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट Bureau of Indian Standards (BIS) वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    JioPhone 5G India Launch साठी भारतीय उत्सुक आहेत कारण हा भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल असू शकतो, असं Reliance Jio चे माजी चेयरमन Mukesh Ambani यांनी सांगितलं आहे. परंतु आता देशातील जनतेची प्रतीक्षा संपणार आहे असं दिसतं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नव्या वर्षात म्हणजे 2023 च्या सुरुवातीला Jio Phone 5G लाँच होऊ शकतो. आता रिलायन्स जियोचा 5जी फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट Bureau of Indian Standards (BIS) वर लिस्ट झाला आहे.

    लवकरच लाँच होऊ शकतो सर्वात स्वस्त 5जी फोन

    रिलायन्स जियोच्या या 5जी फोनची वाट बघण्याचं कारण म्हणजे हा भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन असू शकतो. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला होता आणि आता हा बीआयएसवर देखील सर्टिफाइड करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी हा फोन LS1654QB5 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. स्टेट सर्टिफिकेशन्स साइट्सवर लिस्ट झाल्यामुळे Jio Phone 5G लवकर लाँच होण्याची आशा वाढली आहे. हे देखील वाचा: सरकारी दरात मिळणार 5G ची मजा! Jio-Airtel चा बाजार बंद करण्यासाठी येतंय BSNL 5G; लाँच डेटचा खुलासा

    सर्वात स्वस्त 5जी मोबाइल असू शकतो Jio Phone 5G

    Jio Phone 5G Cheapest 5G Phone in India असू शकतो. काही दिवसांपूर्वी काउंटरपॉईंट्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की रिलायन्स जियोचा 5जी स्मार्टफोन भारतात 8 हजार रुपयांच्या बेस किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की कंपनी हा फोन 8,000 ते 12,000 रुपयांच्या बजेटमध्ये सादर करू शकते. हा वेगवेगळ्या मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो आणि फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 8,000 रुपये असू शकते, तसेच सर्वात मोठा व्हेरिएंट 12 हजारांत भारतात लाँच केला जाऊ शकतो.

    Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन्स

    अलीकडेच हा स्मार्टफोन गीकबेंचवर देखील लिस्ट झाला होता जिथे जियोफोन 5जी अँड्रॉइड 12 ओएससह येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. या फोनमध्ये 4जीबी रॅम असेल, असं समजलं आहे. तसेच यातील 2.21गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेटचा देखील खुलासा झाला होता. Jio Phone 5G मध्ये Pragati OS दिलं जाऊ शकतं जे Google नं खास भारतीय इंडियन मोबाइल युजर्ससाठी बनवलं आहे. हे देखील वाचा: खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 200MP Camera; Redmi Note 12 Pro+ 5G च्या भारतीय लाँचची तारीख समजली

    Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

    Jio Phone 5G मध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला असू शकतो तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. लीक्सनुसार फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 13 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Jio Phone 5G मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

    The post रिलायन्स जियोचा 5जी फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट Bureau of Indian Standards (BIS) वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-launching-in-india-soon-listed-on-bis-specifications-leaked/feed/ 0
    जबरदस्त बातमी! भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल येतोय; Jio Phone 5G वेबसाइटवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specifications-leaked-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specifications-leaked-india-launch-soon/#respond Thu, 08 Dec 2022 06:30:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15786 Mukesh Ambani यंदा रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घोषणा केली होती की कंपनी आपल्या 5जी फोनवर काम करत आहे. तेव्हापासून भारतीय या 5जी मोबाइलची आतुरतेने वाट बघत आहेत. Reliance Jio 5G Services भारतात सुरु झाली आहे आणि आता कंपनी आपल्या Jio Phone 5G ची देखील तयारी केली आहे. रिलायन्स जियोनं अद्याप जियोफोन 5जीच्या लाँचबद्दल कोणतीही माहिती […]

    The post जबरदस्त बातमी! भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल येतोय; Jio Phone 5G वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Mukesh Ambani यंदा रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घोषणा केली होती की कंपनी आपल्या 5जी फोनवर काम करत आहे. तेव्हापासून भारतीय या 5जी मोबाइलची आतुरतेने वाट बघत आहेत. Reliance Jio 5G Services भारतात सुरु झाली आहे आणि आता कंपनी आपल्या Jio Phone 5G ची देखील तयारी केली आहे. रिलायन्स जियोनं अद्याप जियोफोन 5जीच्या लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु हा अफॉर्डेबल 5जी फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमुळे स्पष्ट झालं आहे की लवकरच Jio Phone 5G भारतात लाँच होणार आहे.

    Reliance Jio Phone 5G Launch ची प्रतीक्षा लवकरच संपू शकते. हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. ही लिस्टिंग काल रात्रीची म्हणजे 7 डिसेंबर 2022 ची आहे जिथे जियोफोन 5जी Jio LS1654QB5 मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. या लिस्टिंगमध्ये फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे JioPhone5G या नावावरील पडदा उठला आहे आणि कन्फर्म झालं आहे की हा स्वस्त 5जी फोन लवकरच लाँच होणार आहे. हे देखील वाचा: सॅमसंगला टक्कर देण्यासाठी Oppo लाँच करणार 2 फोल्डेबल फोन्स; Find N2 आणि Find N2 Flip ची लाँच डेट कंफर्म

    Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन्स

    गीकबेंच लिस्टिंगमध्ये जियोफोन 5जी अँड्रॉइड 12 ओएस असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच फोनमध्ये 4जीबी रॅम देण्यात येईल हे समजलं आहे. गीकबेंचनुसार, हा स्मार्टफोन 2.21गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह लाँच होईल तसेच या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेट (Qualcomm Snapdragon 480+) मिळेल. ग्राफिक्ससाठी जियोफोन 5जी मध्ये एड्रेनो 619 जीपीयू दिला जाऊ शकतो.

    Jio Phone 5G चे संभाव्य स्पेक्स

    लीक्सनुसार Jio Phone 5G मध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. Jio Phone 5G 4 जीबी रॅमसह लाँच होईल ज्यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल, जी मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल. जियोफोन 5जी मध्ये प्रगती ओएस दिला जाऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Jio Phone 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला जाऊ शकतो.

    फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. लीक्स नुसार हा 5जी फोन 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करेल, जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स दिली जाईल. हा सेकंडरी सेन्सर एक मॅक्रो लेन्स असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आतापर्यंत कोणत्याही लीक किंवा रिपोर्टमध्ये JioPhone 5G च्या बॅटरीची माहिती समोर आली नाही. हे देखील वाचा: 11GB RAM ची ताकद असलेल्या स्वस्त 5G Phone वर बंपर सूट; अशी आहे Realme 9 5G वरील ऑफर

    सर्वात स्वस्त 5जी फोन

    Jio Phone 5G भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन (Cheapest 5G Phone in India) असू शकतो. काउंटरपॉईंट्सच्या रिपोर्टनुसार रिलायन्स जियोचा 5जी स्मार्टफोन जियोफोन 5जी 8,000 रुपयांच्या बेस किंमतीत भारतात लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार या फोनची किंमत 8 हजार ते 12 हजार पर्यंत असू शकते. फोनच्या ठोस किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि लाँच डिटेल्ससाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

    The post जबरदस्त बातमी! भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल येतोय; Jio Phone 5G वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specifications-leaked-india-launch-soon/feed/ 0
    Jio Phone 5G 2023 ची आतापर्यंत समोर आलेली लीक्ड माहिती वाचा इथे https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-2023-price-specification-features/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-2023-price-specification-features/#respond Wed, 26 Oct 2022 04:18:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14310 भारतीय टेलीकॉम सेक्टरचा चेहरामोहोरा बदलणारे Mukesh Ambani लवकरच 5G फोन्सची दुनिया देखील पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत दिसत आहेत. कंपनीनं आपली 5जी सर्व्हिस भारतातील चार प्रमुख शहरांमध्ये सुरु केली आहे. त्यामुळे आता लोक जियोच्या स्वस्त 5जी फोनची वाट पाहत आहेत. यंदा कंपनीच्या 45व्या AGM 2022 दरम्यान अंबानींनी खुलासा केला होता की Jio आणि Google मिळून Ultra affordable […]

    The post Jio Phone 5G 2023 ची आतापर्यंत समोर आलेली लीक्ड माहिती वाचा इथे first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    भारतीय टेलीकॉम सेक्टरचा चेहरामोहोरा बदलणारे Mukesh Ambani लवकरच 5G फोन्सची दुनिया देखील पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत दिसत आहेत. कंपनीनं आपली 5जी सर्व्हिस भारतातील चार प्रमुख शहरांमध्ये सुरु केली आहे. त्यामुळे आता लोक जियोच्या स्वस्त 5जी फोनची वाट पाहत आहेत. यंदा कंपनीच्या 45व्या AGM 2022 दरम्यान अंबानींनी खुलासा केला होता की Jio आणि Google मिळून Ultra affordable 5G smartphone लाँच करतील जो जगातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असू शकतो. यावरून स्पष्ट झालं होतं की Jio Phone 5G ची बाजारातील अन्य 5G Mobile पेक्षा कमी असेल. परंतु आतापर्यंत कंपनीकडून Jio Phone 5G Launch Date, Price, specifications आणि Features ची माहिती देण्यात आली नाही. जियोफोन 5G पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये लाँच होऊ शकतो.

    Jio Phone 5G 2023

    तुम्ही देखील या फोनसाठी खूप उत्सुक असाल आणि हा फोन कसा असेल हे जाणून घ्यायचं असेल. कंपनीनं जरी अधीकृतपणे कोणतीही माहिती दिली नसली तरी लीक्सच्या माध्यमातून बरीच माहिती समोर आली आहे. त्यानुसार आम्ही तुम्हाला जियोफोन 5जीच्या लीक स्पेसिफिकेशन्ससह फीचर्स आणि संभाव्य किंमतीची माहिती देणार आहोत. हे देखील वाचा: तयार व्हा! येत आहे Mahindra Electric Scooter, असा असेल लुक

    • Jio Phone 5G ची किंमत
    • Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन्स /li>
    • Jio Phone 5G चे फीचर्स
    • Jio 5G लाँच तारीख

    Jio 5G Phone ची किंमत

    जियो फोन 5जी 2023 च्या घोषणेबाबत विविधप्रकाराची माहिती समोर येत आहे. अलीकडेच काउंटरपॉईंट्सच्या रिपोर्टमधून या फोनच्या प्राइसची माहिती समोर आली होती. रिपोर्टनुसार रिलायन्स जियोचा 5जी स्मार्टफोन भारतात 8,000 रुपये ते 12,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही प्राइस रेंज पाहता अंदाज लावला जात आहे की Jio Phone 5G एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये सादर केला जाऊ शकतो.

    Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

    Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन्स

    91मोबाइल्सला मिळालेल्या माहितीनुसार जियो फोन 5जी फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट आणि 1600×720 पिक्सल स्क्रीन असू शकते. तसेच फोनमध्ये Snapdragon 480 प्रोसेसर, 4GB LPPDDR4X RAM आणि 32GB स्टोरेज दिली जाऊ शकते. फोनमध्ये मागे 13MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो आणि जोडीला एक 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 8MP चा कॅमेरा मिळू शकतो. तसेच फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते. रिलायन्स जियोचा आगामी स्मार्टफोन Android 12 वर चालू शकतो.

    Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

    Jio Phone 5G चे फिचर

    जियोचा हा फोन भारतातील सध्याच्या लो बजेट 5G स्मार्टफोन्सच्या तुलनेत जास्त चांगल्या 5जी बँड्सना सपोर्ट करू शकतो तसेच लो लेटन्सी आणि स्मूद 5जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळू शकते. यात तुम्हाला फास्ट इंटरनेट व्यतिरिक्त जियो अ‍ॅप्स सारख्या सेवा मिळू शकतात. तसेच स्थानिक भाषांचं चांगलं इंटीग्रेशन मिळू शकतं. परंतु हा बाजारात येण्यास वर्षभर वाट बघावी लागू शकते. हे देखील वाचा: 5G Mobile Phones: 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे 5 सर्वात बेस्ट 5G Phone; किंमत कमी फीचर्स भरपूर

    Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

    Jio 5G ची लाँच तारीख

    आपल्या 5जी सर्व्हिस बाबत मुकेश अंबानींनी आधीच स्पष्ट केलं आहे की 2023 च्या अखेरपर्यंत भारतात जियोची 5जी सर्व्हिस पूर्णपणे उपलब्ध होईल. त्यामुळे आशा आहे की त्याआधी कंपनी हा सादर करेल. दरवर्षी जूनच्या आसपास कंपनी आपली एजीएम मीटिंग करते आणि त्या दरम्यान हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

    लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

    The post Jio Phone 5G 2023 ची आतापर्यंत समोर आलेली लीक्ड माहिती वाचा इथे first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-2023-price-specification-features/feed/ 0
    जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-phone-launch-price-8000-to-12000-in-india-reliance-jio-ultra-affordable-5g-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-phone-launch-price-8000-to-12000-in-india-reliance-jio-ultra-affordable-5g-smartphone/#respond Tue, 27 Sep 2022 06:38:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13470 पुढील महिन्यात भारतात 5G Service येणार असल्याची माहिती केंद्रीय दूर संचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे. दिवाळीपासून भारतीय मोबाइल युजर आपल्या स्मार्टफोन्समध्ये 5G Network चा वापर करू शकतील आणि सुपर फास्ट 5G Internet चा आनंद घेऊ शकतील. रिलायन्स जियो सर्वप्रथम 5जी सर्व्हिस सुरु करू शकते. Jio 5G रोलआउट होण्याआधीच आता Jio 5G Phone Price […]

    The post जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    पुढील महिन्यात भारतात 5G Service येणार असल्याची माहिती केंद्रीय दूर संचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे. दिवाळीपासून भारतीय मोबाइल युजर आपल्या स्मार्टफोन्समध्ये 5G Network चा वापर करू शकतील आणि सुपर फास्ट 5G Internet चा आनंद घेऊ शकतील. रिलायन्स जियो सर्वप्रथम 5जी सर्व्हिस सुरु करू शकते. Jio 5G रोलआउट होण्याआधीच आता Jio 5G Phone Price देखील समोर आली आहे. जियो 5जी स्मार्टफोनची किंमत 8,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते.

    Jio 5G Phone Price

    जियो फोन 5जीची किंमत काउंटरपॉईंटच्या रिपोर्ट मधून समोर आली आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स जियोचा 5जी स्मार्टफोन भारतात 8,000 रुपये ते 12,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाईल. ही प्राइस रेंज पाहता असा अंदाज लावला जात आहे की Jio Phone 5G एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Airtel युजर्ससाठी खुशखबर! 5GB डेटा मिळतोय अगदी FREE; रिचार्ज करण्याची देखील गरज नाही

    Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

    रिलायन्स जियो 5जी स्मार्टफोन लाँच करण्याआधी कंपनी आपल्या 4जी ग्राहकांना 5जी नेटवर्कवर आणण्याचे काम करेल आणि मोठा 5जी युजर बेस बनवल्यानंतर आपला 5जी फोन बाजारात सादर करेल. विशेष म्हणजे Reliance AGM 2022 मध्ये Mukesh Ambani यांनी आधीच घोषणा केली आहे की कंपनी Google सोबत मिळून ultra-affordable 5G phone लाँच करेल.

    Jio 5G Smartphone

    रिपोर्टनुसार साल 2024 पर्यंत रिलायन्स जियो कमी किंमत असलेला affordable 5G mmWave + sub-6GHz smartphone पण लाँच करू शकते. हा मोबाइल फोन भारतातील लो बजेट 5जी स्मार्टफोन्सच्या तुलनेत जास्त चांगल्या 5जी बँड्सना सपोर्ट करेल तसेच लो लेटन्सी आणि स्मूद 5जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी देऊ शकेल. परंतु याला बाजारात येण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागेल.

    Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

    Jio Phone 5G Specifications

    लीक्स नुसार Jio Phone 5G मध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर असेल. फोनमध्ये 60हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो तसेच स्क्रीनला ग्लास प्रोटेक्शन देखील दिलं जाऊ शकतं. लीक्स नुसार जियोफोन 5जी चा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईल सह येईल. Jio Phone 5G 4 जीबी रॅमसह लाँच होईल ज्यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोनमध्ये इंटरनल मेमरी कमी असेल परंतु यात एक्स्ट्रनल मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल आणि फोनमध्ये स्टोरेज वाढवता येईल.

    जियोफोन 5जी मध्ये प्रगती ओएस दिला जाऊ शकतो जो आपण याआधी जियोफोन नेक्स्ट lमध्ये दिसला आहे. या ऑपरेटिंग सिस्टमची निर्मिती Google नं खास भारतीय मोबाइल युजर्ससाठी केली आहे ज्यात भारतीय भाषांचा सपोर्ट देखील मिळतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Jio Phone 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: एकच नंबर! 10 हजारांच्या रेंजमध्ये 8GB RAM; 50MP कॅमेऱ्यासह स्वस्त मोबाइल OPPO A17 लाँच

    Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

    फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. लीक्स नुसार हा 5जी फोन 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करेल, जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स दिली जाईल. हा सेकंडरी सेन्सर एक मॅक्रो लेन्स असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आतापर्यंत कोणत्याही लीक किंवा रिपोर्टमध्ये JioPhone 5G च्या बॅटरीची माहिती समोर आली नाही.

    The post जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-phone-launch-price-8000-to-12000-in-india-reliance-jio-ultra-affordable-5g-smartphone/feed/ 0
    JioPhone आता होईल अजून महाग, रिलायंस जियो वाढवणार आहे फोनची किंमत, एवढी असेल नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/reliance-4g-feature-phone-jio-phone-price-to-be-increased-by-rs-300-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-4g-feature-phone-jio-phone-price-to-be-increased-by-rs-300-in-india/#respond Wed, 18 Nov 2020 13:55:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8988 हैराणीची बाब म्हणजे आता विकला जाणारा JioPhone चा रिटेल बॉक्स पण आधी विकल्या जाणाऱ्या जियोफोनच्या बॉक्स पेक्षा वेगळा असेल.

    The post JioPhone आता होईल अजून महाग, रिलायंस जियो वाढवणार आहे फोनची किंमत, एवढी असेल नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये Reliance Jio ने देशातील मोबाईल बाजारात क्रांती करत आपला 4G फीचर फोन JioPhone लॉन्च केला होता. हा फोन युजर्सना बंडल ऑफर सह उपलब्ध केला होता जो आतापर्यंत ग्राहकांना फक्त 699 रुपयांमध्ये मिळत होता. जियोफोन भारतीय युजर्सना इतका आवडला कि फीचर फोन्सच्या विक्रीत Jio Phone भारतच नव्हे तर जगातील टॉप सोल्ड फोन मध्ये समाविष्ट झाला होता. फोनची मागणी देशात अजूनही मोठ्याप्रमाणावर आहे, पण जियोफोन मिळवणे आता लोकांसाठी महाग होणार आहे.

    91मोबाईल्सला बातमी मिळाली आहे कि JioPhone कंपनी स्टॉक मध्ये घेऊन येत आहे पण यावेळी हा फोन ग्राहकांना महागात विकला जाईल. प्राप्त माहितीनुसार Reliance Jio जियोफोनची किंमत 300 रुपयांनी वाढवण्याची योजना बनवत आहे. म्हणजे आतापर्यंत 699 रुपयांमध्ये मिळणारा हा 4जी फीचर फोन आता 999 रुपयांमध्ये विकला जाईल. कंपनीने पुन्हा दुकानांवर जियोफोनचा स्टॉक देण्यास सुरवात केली आहे आणि लवकरच नवीन किंमतीसह फोनच्या विक्रीची अधिकृत घोषणा होणार आहे.

    हैराणीची बाब म्हणजे आता विकला जाणारा JioPhone चा रिटेल बॉक्स पण आधी विकल्या जाणाऱ्या जियोफोनच्या बॉक्स पेक्षा वेगळा असेल. वरील फोटो मध्ये नवीन जियोफोनचा बॉक्स दिसत आहे ज्यावर फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पण लिहिण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सुरवातीला जियोफोन स्प्रेडट्रम प्रोसेसर वर लॉन्च केला गेला होता तर नवीन JioPhone क्वॉलकॉमच्या चिपसेट वर काम करेल. जियो यावेळी नवीन जियोफोन प्लान पण अनाउंस करणार आहे ज्यात 125 रुपयांचा रिचार्ज पॅक पण असेल. या पॅक सह JioPhone ची किंमत युजर्सना 1,124 रुपये पडेल.

    JioPhone

    जियोफोनचे फीचर्स पाहता रिलायंस जियोच्या या फर्स्ट जेनरेशन 4G फीचर फोन मध्ये 240×320 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 2.4-इंचाचा क्यूडब्ल्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आली आहे. आतापर्यंत फोन मध्ये 1.2 गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 डुअल कोर प्रोसेसर देण्यात आला होता तर आता जियोफोन मध्ये क्वॉलकॉम प्रोसेसर मिळेल. या डिवाइस मध्ये 512 एमबी रॅम आणि इनबिल्ट स्टोरेज 4 जीबी आहे. फोटोग्राफीसाठी मागे 2-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि आणि फ्रंट पॅनल वर वीजीए कॅमेरा आहे. जियो फोनची बॅटरी 2000 एमएएचची आहे. कनेक्टिविटी फीचर मध्ये 4जी वीओएलटीई, ब्लूटूथ वी4.1, वाय-फाय, एनएफसी, एफएम रेडियो, जीपीएस आणि यूएसबी 2.0 चा सपोर्ट आहे.

    रिलायंस जियोफोन व्हिडीओ

    The post JioPhone आता होईल अजून महाग, रिलायंस जियो वाढवणार आहे फोनची किंमत, एवढी असेल नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/reliance-4g-feature-phone-jio-phone-price-to-be-increased-by-rs-300-in-india/feed/ 0