Mobile News In Marathi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Jul 2023 05:31:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y27-5g-went-official/ https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y27-5g-went-official/#respond Wed, 12 Jul 2023 05:31:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22344 Vivo Y27 5G अखेरीस कंपनीनं अधिकृतपणे सादर केला आहे. हा फोन कंपनीनं आपल्या ग्लबोल वेबसाइटवर सर्व स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट केला आहे. ह्यात फोनची खासियत पाहता ह्यात 15 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 एसओसी आहे. पुढे तुम्हाला ह्या डिवाइसच्या सेल, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती मिळेल. Vivo Y27 5G ची किंमत, कलर आणि […]

The post 50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y27 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • फोन डायमेन्सिटी 6020 SoC वर चालतो.
  • स्मार्टफोनमध्ये 6.64-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

Vivo Y27 5G अखेरीस कंपनीनं अधिकृतपणे सादर केला आहे. हा फोन कंपनीनं आपल्या ग्लबोल वेबसाइटवर सर्व स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट केला आहे. ह्यात फोनची खासियत पाहता ह्यात 15 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 एसओसी आहे. पुढे तुम्हाला ह्या डिवाइसच्या सेल, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती मिळेल.

Vivo Y27 5G ची किंमत, कलर आणि उपलब्धता

  • सध्या Vivo Y27 5G ची किंमत मात्र समोर आली नाही.
  • किंमतची माहिती दिल्यांनतरच कंपनी विक्रीची घोषणा करेल.
  • Vivo Y27 5G Mystic Black आणि Satin Purple कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

Vivo Y27 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Vivo Y27 5G मध्ये 2388 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 6.64-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन वॉटर-ड्रॉप-शेप नॉच डिजाइनसह येतो.
  • प्रोसेसर : फोनमध्ये मीडियाटेक ऑक्टा-कोर 6nm डायमेन्सिटी 6020 एसओसी देण्यात आली आहे.
  • रॅम व स्टोरेज : Vivo Y27 5G 4GB/6GB रॅम व्हेरिएंटसह 128GB इंटरनल स्टोरेज देतो. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. त्याचबरोबर फोनमध्ये 6जीबी व्हर्च्युअल रॅम आहे.
  • कॅमेरा : फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्या सेटअपमध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP चा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP चा सेन्सर आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : फोनला पावर देण्यासाठी 15वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • ओएस : Y27 5G फनटच ऑपरेटिंग सिस्टम 13 आधारित अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • अन्य : कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड स्लॉट, 5G SA/NSA, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, ब्लूटूथ v5.1, जीपीएस, एफएम रेडिया इत्यादी ऑप्शन आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी साइड माउंटेडट फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

The post 50MP ड्युअल कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6020 SoC सह आला Vivo Y27 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y27-5g-went-official/feed/ 0
Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस होईल लाँच, असे आहेत लीक स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-4g-india-launch-timeline-specs-design-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-4g-india-launch-timeline-specs-design-exclusive/#respond Fri, 07 Jul 2023 07:15:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22279 विवो लवकरच भारतात Vivo Y27 4G सादर करण्याची तयारी करत आहे. टिपस्टर ईशान अग्रवालनं 91mobiles ला फोनच्या फुल स्पेसिफिकेशन, कलर ऑप्शन आणि रेंडरची माहिती दिली आहे. तर आज आमच्या हाती फोनच्या भारतीय लाँचची टाइमलाइन लागली आहे. पुढे तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. विवो Y27 4G इंडिया लाँच टाइमलाइन ईशाननं दिलेल्या माहितीनुसार, Vivo […]

The post Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस होईल लाँच, असे आहेत लीक स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन Green, Burgundy आणि Black कलरमध्ये सादर केला जाईल.
  • फोनमध्ये 6.64-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो.
  • डिवाइसमध्ये Helio G85 SoC आणि 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो.

विवो लवकरच भारतात Vivo Y27 4G सादर करण्याची तयारी करत आहे. टिपस्टर ईशान अग्रवालनं 91mobiles ला फोनच्या फुल स्पेसिफिकेशन, कलर ऑप्शन आणि रेंडरची माहिती दिली आहे. तर आज आमच्या हाती फोनच्या भारतीय लाँचची टाइमलाइन लागली आहे. पुढे तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.

विवो Y27 4G इंडिया लाँच टाइमलाइन

ईशाननं दिलेल्या माहितीनुसार, Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होईल. कंपनी पुढील काही दिवसांत फोन टीज करण्यास सुरुवात करेल. परंतु कंपनीनं याबाबत अद्याप कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.

विवो Y27 4G डिजाइन आणि कलर ऑप्शन

  • सेल्फी शूटरसाठी फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच असेल. तसेच स्क्रीन पॅनलच्या खाली एक बडी चिन आहे आणि फोन प्लास्टिक बॅकसह येईल.
  • वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन (फिंगरप्रिंट सेन्सरसह) उजवीकडे देण्यात आला आहे.
  • फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेन्सरसाठी दोन मोठे वर्तुळाकार रिंग असतील. रिंग्सच्या बाजूला एक एलईडी फ्लॅश असेल.
  • रेंडरर्समध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पिकर ग्रिल आणि सिम ट्रे सेक्शन दिसले नाहीत, परंतु ते खाली असू शकतात.
  • तसेच Vivo Y27 4G ग्रीन, बरगंडी आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध येऊ शकतो.

विवो Y27 4G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 600-निट्स लोकल पीक ब्राइटनेससह 6.64-इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले असेल.
  • प्रोसेसर : विवो Y27 4G मीडियाटेक हेलियो G85 SoC दिली जाईल.
  • रॅम आणि स्टोरेज : फोन सिंगल 6GB + 128GB मॉडेलमध्ये येईल. 6GB एक्सपांडेबल रॅम सपोर्ट असेल.
  • ओएस : अँड्रॉइड 13-आधारित फनटच ओएस 13 कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्स चालेल.
  • कॅमेरा : Vivo Y27 4G 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी सेन्सरसह येईल. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 8MP चा शूटर आहे.
  • साइज : आगामी विवो फोनचा आकार 164×76.2×8 मिमी आणि वजन 190 ग्राम असेल.
  • अन्य : विवो फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आणि IP54 रेटिंग मिळेल.

The post Vivo Y27 4G ह्या महिन्याच्या अखेरीस होईल लाँच, असे आहेत लीक स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v27-4g-india-launch-timeline-specs-design-exclusive/feed/ 0
OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-5g-launched-in-india-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-5g-launched-in-india-price-specification/#respond Wed, 05 Jul 2023 14:55:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21901 OnePlus नं अखेरीस भारतात दोन नवीन नॉर्ड स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G लाँच केला आहे. ह्या दोन्ही मोबाइल फोन्सची अनेक दिवस वाट पाहिली जात होती. नॉर्ड 3 5जी ची खासियत पाहता हा 80W SUPERVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो ज्यामुळे फोन वेगानं चार्ज होतो. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो 16GB […]

The post OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये 256जीबी पर्यंतच्या स्टोरेज देण्यात आली आहे.
  • फोनमध्ये मागे 50एमपीचा सोनी IMX890 मेन सेन्सर आहे.
  • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus नं अखेरीस भारतात दोन नवीन नॉर्ड स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G लाँच केला आहे. ह्या दोन्ही मोबाइल फोन्सची अनेक दिवस वाट पाहिली जात होती. नॉर्ड 3 5जी ची खासियत पाहता हा 80W SUPERVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो ज्यामुळे फोन वेगानं चार्ज होतो. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो 16GB रॅमसह आला आहे. ह्या फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स पुढे देण्यात आले आहेत. Nord CE 3 5G बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

OnePlus Nord 3 5G ची किंमत

  • वनप्लस नॉर्ड 3 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे.
  • डिवाइसच्या 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.

वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याची विक्री अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये होईल जो 15 आणि 16 जुलै 2023 पासून सुरु होत आहे. ह्या सेलमध्ये फोन खरेदीवर शानदार डिस्काउंट देखील दिला जात आहे.

OnePlus Nord 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : OnePlus Nord 3 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 10-बिट कलर डेप्थ आणि एचडीआर10+ला सपोर्टसह 6.74-इंचाचा सुपर फ्लूड अ‍ॅमोलेड पॅनल देण्यात आला आहे.
  • रॅम व स्टोरेज : डिवाइसमध्ये 16GB LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचा ऑप्शन देखील आहे.
  • प्रोसेसर : OnePlus Nord 3 5G मध्ये MediaTek Dimensity 9000 SoC देण्यात आला आहे. हा 4nm प्रोसेसवर बनला आहे. चिपसेट 6GHz 5G नेटवर्कवर 7Gbps चा डाउनलोड स्पीड मिळतो. ह्यात ब्लूटूथ 5.3 सपोर्ट मिळतो.
  • ओएस : OnePlus Nord 3 5G Oxygen OS 13.1 बेस्ड Android 13 वर चालतो.
  • कॅमेरा : फोनमध्ये मागे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 50एमपीचा सोनी IMX890 सेन्सर, 112-डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू (FoV) अल्ट्रावाइड 8 मेगापिक्सल Sony IMX355 सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. तर, फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • बॅटरी : OnePlus Nord 3 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 50W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-5g-launched-in-india-price-specification/feed/ 0
16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-with-16gb-ram-120w-fast-charging-launched-in-india-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-with-16gb-ram-120w-fast-charging-launched-in-india-price-specification/#respond Tue, 04 Jul 2023 09:42:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21883 iQOO Neo 7 Pro भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. Neo-series मध्ये आलेला हा फोन भारतातील iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे. ह्या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ह्या स्मार्टफोनची जाडी फक्त 8.5एमएम आहे तर वजन 197ग्राम आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन आयकू स्मार्टफोनची किंमत […]

The post 16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Neo 7 Pro स्मार्टफोन iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे.
  • हँडसेटमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC देण्यात आली आहे.
  • फोनची प्रारंभिक किंमत 34,999 रुपये आहे

iQOO Neo 7 Pro भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. Neo-series मध्ये आलेला हा फोन भारतातील iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे. ह्या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ह्या स्मार्टफोनची जाडी फक्त 8.5एमएम आहे तर वजन 197ग्राम आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन आयकू स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

iQOO Neo 7 Pro ची किंमत

  • iQOO Neo 7 Pro च्या 8GB/128GB मॉडेलची किंमत 34,999 रुपये आणि 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.
  • हा फोन 18 जुलै पर्यंत 1,000 रुपयांची डिस्काउंटसह विकत घेता येईल.
  • एसबीआय आणि आयसीआयसीआय डेबिट/क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
  • iQOO च्या प्रामाणिक ग्राहकांसाठी 6 महिने नो-कॉस्ट ईएमआय, 2,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. तसेच 2 वर्षांची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळत आहे.

iQOO Neo 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : आयकू नियो 7 प्रो 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनल वापरून बनवण्यात आली आहे जी पंच-होल स्टाईलवर बनली आहे. हा आयकू मोबाइल 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच ह्यात एचडीआर10+ सारखे फीचर्स देखील मिळतात.
  • प्रोसेसर, रॅम व स्टोरेज : प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा एड्रेनो 730 जीपीयूला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.
  • ओएस : iQOO Neo 7 Pro अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो ओरिजन ओएससह चालतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 रेसिंग एडिशन च्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा फोन 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-with-16gb-ram-120w-fast-charging-launched-in-india-price-specification/feed/ 0
फ्लिप फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra भारतात लाँच, फीचर्स आहेत दमदार https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-40-and-motorola-razr-40-ultra-foldables-launched-in-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-40-and-motorola-razr-40-ultra-foldables-launched-in-india-price-specifications/#respond Mon, 03 Jul 2023 16:32:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21873 Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra फ्लिप फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हे मोटोच्या प्रीमियम फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये आले आहेत. तसेच सीरीजमध्ये आलेला मोठा मॉडेल मोटोरोला रेजर 40 अल्ट्रा पाहता यात 3.6 इंचाची मोठी कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे, जी क्लॅमशेल मॉडेलमधील मोठी आहे. Moto Razr 40 सीरीजची किंमत आणि उपलब्धता Motorola Razr […]

The post फ्लिप फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra भारतात लाँच, फीचर्स आहेत दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Motorola Razr 40 सीरीजच्या दोन्ही फोन्समध्ये क्लॅमशेल डिजाइन आहे.
  • Motorola Razr 40 सीरीजची विक्री अ‍ॅमेझॉनवरून केली जाईल.
  • दोन्ही फ्लिप फोन भारतात येण्यापूर्वी ग्लोबली सादर करण्यात आले आहेत.

Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra फ्लिप फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हे मोटोच्या प्रीमियम फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये आले आहेत. तसेच सीरीजमध्ये आलेला मोठा मॉडेल मोटोरोला रेजर 40 अल्ट्रा पाहता यात 3.6 इंचाची मोठी कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे, जी क्लॅमशेल मॉडेलमधील मोठी आहे.

Moto Razr 40 सीरीजची किंमत आणि उपलब्धता

  • Motorola Razr 40 Ultra कंपनीनं 89,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे.
  • Moto Razr 40 ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

फोनची विक्री भारतात अ‍ॅमेझॉनसह रिलायन्स डिजिटलवर केली जाईल. फोनसाठी युजर्सना डिस्काउंट ऑफर देखील दिली जात आहे. तसेच अल्ट्रा मॉडेलवर आयसीआयसीआय बँक कार्ड धारकांना 7000 रुपयांपर्यंतची सूट आणि बेस मॉडेलवर 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

Motorola Razr 40 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Motorola Razr 40 फोल्डेबल फोनमध्ये 6.9 इंचाचा एचडी + OLED पॅनल देण्यात आला आहे. ज्यात 2640 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, 413 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी, 10-बिट कलर, एचडीआर 10 + सपोर्ट मिळतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 7 देण्यात आलं आहे.
  • दुसरा डिस्प्ले : Motorola Razr 40 च्या बॅक पॅनलवर 1.47 इंचाची छोटी कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे. हा देखील OLED पॅनल आहे ज्यात 194 x 368 पिक्सल रिजोल्यूशन मिळतो.
  • प्रोसेसर : फोल्ड होणाऱ्या Razr 40 मध्ये कंपनीनं स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट दिला आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम +256 जीबी पर्यंत स्टोरेज मिळते.
  • बॅटरी : डिवाइस 4200mAh बॅटरीसह आला आहे ज्यात 30W फास्ट चार्जिंग आणि 5W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • कॅमेरा : फोनमध्ये OIS सपोर्ट असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स कॅमेरा मिळेल. तसेच, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये ड्युअल-सिम 5जी, वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ वी5.3 सारखे फीचर्स आहेत.
  • अन्य फीचर्स : Razr 40 ला IP52 रेटिंग मिळाली आहे. ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून हा सुरक्षित राहतो.

Motorola Razr 40 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Motorola Razr 40 Ultra फोल्डेबल फोनमध्ये 6.9 इंचाचा pOLED डिस्ले आहे. ज्यात 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेट मिळतो. तसेच दुसरा डिस्प्ले 3.6 इंचाचा आहे. ह्यात देखील 144Hz रिफ्रेश रेटसह 1066 x 1056 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतं.
  • प्रोसेसर : हा डिवाइस आणि दमदार ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटसह आला आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत फोन 12GB LPDDR5 रॅम +512GB स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा : Razr 40 Ultra मध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात f/1.5 अपर्चर असलेली 12MP ची प्रायमरी लेन्स आणि f/2.2 अपर्चर असलेली 13MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.4 अपर्चर असलेला 32MP ची कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी : मोटोरोलाच्या ह्या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 3,800mAh बॅटरी आहे. जी वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : डिवाइसमध्ये ड्युअल-सिम 5जी, वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ वी5.3 सारखे फीचर्स मिळतात.
  • अन्य फीचर्स : Razr 40 Ultra ला IP52 रेटिंग मिळाली आहे. जिच्या मदतीनं पाणी आणि धुळीपासून बचाव होतो.

The post फ्लिप फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra भारतात लाँच, फीचर्स आहेत दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-40-and-motorola-razr-40-ultra-foldables-launched-in-india-price-specifications/feed/ 0
Vivo V29 5G FCC सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-fcc-listing-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-fcc-listing-specifications-leaked/#respond Mon, 03 Jul 2023 06:27:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21847 विवो आपल्या वी-सीरीज लाइनअप मध्ये नवीन Vivo V29 5G लवकरच सादर करू शकते. कंपनीनं आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, फोन गेले कित्येक दिवस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन साइट्सवर दिसत आहे. तसेच, आता टेक साइट Pricebaba नं हा डिवाइस FCC सर्टिफिकेशनवर स्पॉट केला आहे, जिथे ह्या आगामी विवो फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. Vivo […]

The post Vivo V29 5G FCC सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन V8073L0A0 मॉडेल नंबरसह दिसला आहे
  • Vivo V29 5G मध्ये 5जी, एलटीई, ब्लूटूथ आणि एनएफसी सपोर्ट असेल
  • ऑगस्ट पर्यंत हा फोन लाँच होऊ शकतो

विवो आपल्या वी-सीरीज लाइनअप मध्ये नवीन Vivo V29 5G लवकरच सादर करू शकते. कंपनीनं आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, फोन गेले कित्येक दिवस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन साइट्सवर दिसत आहे. तसेच, आता टेक साइट Pricebaba नं हा डिवाइस FCC सर्टिफिकेशनवर स्पॉट केला आहे, जिथे ह्या आगामी विवो फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Vivo V29 5G सर्टिफिकेशन डिटेल

  • FCC लिस्टिंगमध्ये फोन V8073L0A0 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • लिस्टिंगनुसार Vivo V29 5G मध्ये 5जी, एलटीई, ब्लूटूथ आणि एनएफसी सपोर्ट असेल.
  • तसेच डिवाइसमध्ये 4,505mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • लिस्टिंगमध्ये स्पष्ट झालं आहे की ह्या हँडसेटमध्ये 80W चार्जिंग सपोर्ट असेल.

युनायटेड स्टेट्स अमेरिकेत बनणाऱ्या किंवा विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्ससाठी एफसीसी सर्टिफिकेशन आवश्यक असतं. हे सर्टिफिकेशन मिळवल्यावर स्पष्ट होतं की डिवाइसमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ठरविक मर्यादेच्या आत आहे.

Vivo V29 5G लाँच डेट (संभाव्य)

सर्टिफिकेशन्सवरून स्पष्ट झालं आहे की Vivo कथितरित्या Vivo V29 5G वेगवेगळ्या बाजारांमध्ये लाँच करणार आहे. लाँच डेट बद्दल कोणतीही लीक व माहिती समोर आली नाही. परंतु ऑगस्ट पर्यंत हा फोन लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Vivo V29 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : विवो वी29 5जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ह्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकते.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं समोर आलं आहे.
  • रियर कॅमेरा : हा फोन 64 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो जोडीला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सल डेप्थ तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओसाठी Vivo V29 5G फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वी29 5जी फोनमध्ये 4,5000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालेल.

The post Vivo V29 5G FCC सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-fcc-listing-specifications-leaked/feed/ 0
Motorola G14 लवकरच येऊ शकतो बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g14-may-be-launched-soon-listed-on-tdra-site/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g14-may-be-launched-soon-listed-on-tdra-site/#respond Wed, 28 Jun 2023 07:30:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21783 मोटोरोला सध्या आपल्या G-सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. त्यामुळे कंपनी Motorola G14 स्मार्टफोन बाजारात लाँच करू शकते. अलीकडेच डिवाइस EEC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. आता हा फोन टीडीआरए साइटवर लिस्ट झाला आहे. ह्या सर्टिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Moto G14 टीडीआरए लिस्टिंग जो फोन टीडीआरएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर समोर आला आहे ज्याचा मॉडेल नंबर […]

The post Motorola G14 लवकरच येऊ शकतो बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • टीडीआरएसवर फोनचा मॉडेल नंबर XT2341-4 आहे.
  • डिवाइस बजेट रेंज मध्ये सादर केला जाऊ शकतो.
  • ह्यात Motorola G13 सारखे फीचर्स मिळू शकतात.

मोटोरोला सध्या आपल्या G-सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. त्यामुळे कंपनी Motorola G14 स्मार्टफोन बाजारात लाँच करू शकते. अलीकडेच डिवाइस EEC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. आता हा फोन टीडीआरए साइटवर लिस्ट झाला आहे. ह्या सर्टिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto G14 टीडीआरए लिस्टिंग

जो फोन टीडीआरएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर समोर आला आहे ज्याचा मॉडेल नंबर XT2341-4 आहे. ह्या लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनचं नाव कंफर्म झालं आहे. सांगितलं जात आहे की हा बजेट रेंजमध्ये सादर केला जाईल. त्याचबरोबर आशा आहे की हा डिवाइस कंपनी लवकरच लाँच करेल. परंतु ह्या लिस्टिंगमध्ये मॉडेल नंबर आणि नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.

जुन्या Moto G13 फीचर्स

नवीन Moto G14 स्मार्टफोन Moto G13 ची जागा घेऊ शकतो. त्यामुळे स्पेसिफिकेशन देखील मिळते जुळते असू शकतात. म्हणून पुढे आम्ही Moto G13 डिवाइसचे स्पेसिफिकेशन सांगितले आहेत त्यावरून तुम्ही नवीन जी14 कसा असेल ह्याचा अंदाज लावू शकता.

  • डिस्प्ले: Moto G13 मध्ये युजर्सना 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 1600 x 720 चं पिक्सल रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्लेवर पंच-होल डिजाइन देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर: हा मोबाइल कमी बजेटमध्ये येत असल्यामुळे MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी: डिवाइस 5000mAh बॅटरी आणि 10 वॉट चार्जिंग सपोर्टसह येतो.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • इतर: अन्य फीचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम 4G, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक बेसिक फीचर्स आहेत.

The post Motorola G14 लवकरच येऊ शकतो बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g14-may-be-launched-soon-listed-on-tdra-site/feed/ 0
OPPO Reno10 5G सीरीजचं प्रोडक्ट पेज लाइव्ह्; लवकरच होईल भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno10-5g-series-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno10-5g-series-india-launch-soon/#respond Tue, 27 Jun 2023 10:40:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21768 ओप्पोनं नवीन OPPO Reno 10 सीरीजच्या इंडिया लाँचची घोषणा केली आहे. ह्यात Oppo reno10 5G, reno10 Pro 5G आणि reno10 Pro + 5G लाँच होण्याची शक्यता आहे. अशी बातमी आली आहे की भारतात उपलब्ध होणारे हे फोन्स चायना मॉडेल्सपेक्षा अत्यंत वेगळे असतील. कंपनीच्या वेबसाइटवर सीरीजचा प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आहे आणि आता लवकरच इंडिया लाँच […]

The post OPPO Reno10 5G सीरीजचं प्रोडक्ट पेज लाइव्ह्; लवकरच होईल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रेनो 10 सीरीज प्रोडक्ट पेज लाइव्ह झाला आहे.
  • इंडियन मॉडेल चीनी व्हर्जनपेक्षा वेगळा असेल.
  • फोन्समध्ये कर्व डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल.

ओप्पोनं नवीन OPPO Reno 10 सीरीजच्या इंडिया लाँचची घोषणा केली आहे. ह्यात Oppo reno10 5G, reno10 Pro 5G आणि reno10 Pro + 5G लाँच होण्याची शक्यता आहे. अशी बातमी आली आहे की भारतात उपलब्ध होणारे हे फोन्स चायना मॉडेल्सपेक्षा अत्यंत वेगळे असतील. कंपनीच्या वेबसाइटवर सीरीजचा प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आहे आणि आता लवकरच इंडिया लाँच डेटची देखील घोषणा केली जाईल. रेनो 10 सीरीजमध्ये काय मिळू शकतं ह्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Oppo reno10 5G सीरीज

  • कंपनी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ओप्पो रेनो 10 5जी स्मार्टफोन कर्व डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह लाँच होईल.
  • फोनसाठी युजर्सना आइस ब्लू आणि सिल्व्हर ग्रे सारखे दोन कलर ऑप्शन मिळतील.
  • स्मार्टफोनमध्ये युजर्सना 32 मेगापिक्सलचा टेलीफोटो पोट्रेट कॅमेरा देखील दिला जाईल.
  • स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल.

Oppo reno10 pro 5G आणि pro+ 5G

  • ह्या सीरीजचे Oppo reno10 pro 5G आणि Oppo reno10 pro + 5G डिवाइस पाहता दोन्ही फोन 12gb रॅम आणि 256gb पर्यंत इंटरनल स्टोरेजसह सादर होतील.स्मार्टफोनमध्ये युजर्सना सोनी IMX890 ची 50 मेगापिक्सल कॅमेरा लेन्स OIS सपोर्टसह दिली जाईल. प्रो फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा टेलीफोटो पोट्रेट कॅमेरा आणि प्रो प्लस मध्ये 64 मेगापिक्सलची टेलीफोटो पोट्रेट कॅमेरा लेन्स OIS सह दिली जाईल.
  • फोनचा प्रोसेसर पाहता बेस मॉडेल reno10 Dimensity 7050 चिपसेटसह येऊ शकतो. प्रो मॉडेल पाहता डिवाइस डायमेन्सिटी 8200 सह येऊ शकतो. तसेच, प्रो प्लस मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 8 + जेन 1 चिपसेट मिळू शकतो.

OPPO Reno 10 5G गीकबेंच लिस्टिंग

  • ओप्पो रेनो 10 5G गीकबेंच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. फोन 91mobiles ने स्पॉट केला आहे.
  • लिस्टिंगमध्ये OPPO Reno 10 5G CPH2531 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • सिंगल-कोर मध्ये 956 आणि मल्टी-कोर मध्ये 2340 स्कोर मिळवला आहे.
  • हा ओप्पो फोन अँड्रॉइड 13 ओएसवर चालेल.
  • स्मार्टफोन 8 जीबी रॅमसह दिसला आहे. परंतु लाँचच्या वेळी आणखी मॉडेल वाढू शकतात.
  • मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘MT6877V’ नंबर दिसत आहे. त्यामुळे फोनमध्ये Dimensity 7050 चिपसेट असल्याचं समजतं.

The post OPPO Reno10 5G सीरीजचं प्रोडक्ट पेज लाइव्ह्; लवकरच होईल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno10-5g-series-india-launch-soon/feed/ 0
7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत होईल लाँच itel A60S, ह्यात असेल 8GB पर्यंत रॅमची पावर https://www.91mobiles.com/marathi/itel-a60s-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/itel-a60s-india-launch-soon/#respond Tue, 27 Jun 2023 09:17:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21763 कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन देणारी Itel कंपनी भारतीय युजर्ससाठी आणखी एक नवीन स्वस्त itel A60S डिवाइस लेकर घेऊन येत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर फोन लाँचचा टीजर समोर आला आहे. खास बाब म्हणजे मोबाइलमध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 8GB पर्यंत रॅम पर्यंत पावर मिळेल. ते देखील फक्त 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत. चला जाणून घेऊया ह्याचे स्पेसिफिकेशन […]

The post 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत होईल लाँच itel A60S, ह्यात असेल 8GB पर्यंत रॅमची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • अ‍ॅमेझॉनवर itel A60S चा टीजर समोर आला आहे.
  • फोन काही दिवसांपूर्वी लाँच होण्याची शक्यता आहे.
  • ह्यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिसत आहे.

कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन देणारी Itel कंपनी भारतीय युजर्ससाठी आणखी एक नवीन स्वस्त itel A60S डिवाइस लेकर घेऊन येत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर फोन लाँचचा टीजर समोर आला आहे. खास बाब म्हणजे मोबाइलमध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 8GB पर्यंत रॅम पर्यंत पावर मिळेल. ते देखील फक्त 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत. चला जाणून घेऊया ह्याचे स्पेसिफिकेशन आणि लाँच संबंधित माहिती.

itel A60S कधी होईल लाँच

ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर itel A60S चा टीजर समोर आला आहे. ज्यात फोनच्या खास स्पेसिफिकेशन आणि प्रसिद्ध अभिनेता रितिक रोशन फोनसह दिसत आहे. टीजरमधून लाँच डेट समजली नाही परंतु लवकरच हा फोन लाँच होणं अपेक्षित आहे. टीजर मध्ये कंपनीनं दावा केला आहे की हा फोन 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच होणार आहे.

itel A60S चे स्पेसिफिकेशन्स

  • डिजाइन : itel A60S मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिसत आहे. बॅक पॅनलवर शानदार डिजाइन आणि मोठा चौकोनी कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. ज्यात दोन कॅमेरा एक एलईडी फ्लॅश यूनिट आहे. तसेच ह्यात फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
  • स्टोरेज : अ‍ॅमेझॉन लिस्टिंगमध्ये आयटेल ए60एस 4 जीबी रॅम आणि 4 जीबी व्हर्च्युअल रॅमसह येईल असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे युजर्सना 8GB पर्यंत रॅम सपोर्ट मिळेल. डिवाइसमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल.
  • डिस्प्ले : गेल्या आठवड्यात आयटेल A60S नायजेरियामध्ये लाँच झाला होता. ह्यात 6.6 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. जो 720 x 1600 पिक्सल रिजॉल्यूशन देतो.
  • प्रोसेसर : itel A60S मध्ये यूनिसोक SC9863A1 प्रोसेसर लगा आहे जो 1.6GHz क्लॉक स्पीड वर चालतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात 5 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइस 5000 एमएएच बॅटरीसह येतो.
  • इतर फीचर्स : इतर फीचर्स पाहता डिवाइसमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम सारखे फीचर्स आहेत.

अ‍ॅमेझॉन लिस्टिंग आणि वरील फीचर्ससह भारतात देखील itel A60S दाखल होऊ शकतो. आता हा फोन ऑफिशियल होण्याची वाट पाहावी लागेल.

The post 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत होईल लाँच itel A60S, ह्यात असेल 8GB पर्यंत रॅमची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/itel-a60s-india-launch-soon/feed/ 0
Jio Phone 5G लाँचपूर्वीच लीक झाले सर्व स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specification-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specification-leaked-before-launch/#respond Tue, 27 Jun 2023 05:37:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21761 रिलायन्सचा जियो फोन 5G यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. परंतु, ह्या फोनच्या लाँचबद्दल कंपनीनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यात एका ट्विटर युजरनं फोनचे काही फोटोज ऑनलाइन शेयर केले होते. आता टिपस्टर अभिषेक यादवनं ह्या फोनच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे. टिपस्टर अभिषेक यादवनं ट्वीट करून Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी, ऑपरेटिंग […]

The post Jio Phone 5G लाँचपूर्वीच लीक झाले सर्व स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights
  • Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी इत्यादींची माहिती समोर आली आहे.
  • फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाऊ शकतो.
  • काही दिवसांपूर्वी जियो फोन 5G चा फोटो ऑनलाइन दिसला होता.

रिलायन्सचा जियो फोन 5G यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. परंतु, ह्या फोनच्या लाँचबद्दल कंपनीनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यात एका ट्विटर युजरनं फोनचे काही फोटोज ऑनलाइन शेयर केले होते. आता टिपस्टर अभिषेक यादवनं ह्या फोनच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे.

टिपस्टर अभिषेक यादवनं ट्वीट करून Jio Phone 5G च्या डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी, ऑपरेटिंग सिस्टम, कॅमेरा आणि बॅटरीची माहिती लीक केली आहे.

Jio 5G Phone स्पेसिफिकेशन (लीक)

  • डिस्प्ले : ह्या किफायतशीर फोनमध्ये ग्राहकांना 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळेल.
  • प्रोसेसर : तसेच स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस SM4350 प्रो प्रोसेसर दिला जाईल.
  • ओएस : Jio Phone 5G अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर केला जाऊ शकतो.
  • कॅमेरा : ह्या फोनचा कॅमेरा सेटअप पाहता फोनच्या मागच्या बाजूस 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर मिळेल फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर मिळेल.
  • बॅटरी : 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 एमएएचची बॅटरी फोनमध्ये दिली जाईल.
  • कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स : कनेक्टिव्हिटीसाठी ह्या डिवाइसमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, वाय-फाय 5 आणि सिक्योरिटीसाठी साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट मिळेल.

Jio Phone 5G प्राइस (लीक)

जियो फोन 5जी बद्दल सांगितलं जात आहे की ह्या मोबाइलची किंमत भारतात 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. तसेच लीकनुसार Jio Phone 5G यंदा दिवाळी नंतर भारतीय बाजारात येऊ शकतो. म्हणजे मुकेश अंबानी नवीन 5जी फोन नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान लाँच करू शकतात.

Jio Phone 5G लाँच टाइमलाइन (संभाव्य)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या यंदाच्या अ‍ॅन्युअल जनरल मीटिंग दरम्यान हा फोन सादर होण्याची शक्यता आहे. परंतु ऑफिशियल डिटेल्सपूर्वीच ह्या फोनची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे.

The post Jio Phone 5G लाँचपूर्वीच लीक झाले सर्व स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specification-leaked-before-launch/feed/ 0