Moto G13 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 30 Mar 2023 04:56:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Moto G13 4G भारतात लाँच! यात आहे 90Hz डिस्प्ले, MediaTek Helio G85 SoC आणि खूप काही https://www.91mobiles.com/marathi/moto-g13-4g-launched-in-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g13-4g-launched-in-india-price-specifications/#respond Thu, 30 Mar 2023 04:56:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19866 स्मार्टफोन ब्रँड Motorola नं भारतीय टेक मार्केटमध्ये आपला नवीन 4G मोबाइल लाँच केला आहे. कंपनीनं सादर केलेला नवीन फोन Moto G13 4G नावानं आला आहे. फोनची खासियत पाहता यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आणि MediaTek Helio G85 चिपसेट आहे. तसेच भारतात याची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे कारण हा एक 4जी […]

The post Moto G13 4G भारतात लाँच! यात आहे 90Hz डिस्प्ले, MediaTek Helio G85 SoC आणि खूप काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Moto G13 4G ची प्रारंभिक किंमत Rs 9,499 आहे.
  • या स्मार्टफोनची विक्री 5 एप्रिलपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन होईल.
  • फोन Lavender Blue आणि Matte Charcoal कलरमध्ये आला आहे.

स्मार्टफोन ब्रँड Motorola नं भारतीय टेक मार्केटमध्ये आपला नवीन 4G मोबाइल लाँच केला आहे. कंपनीनं सादर केलेला नवीन फोन Moto G13 4G नावानं आला आहे. फोनची खासियत पाहता यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आणि MediaTek Helio G85 चिपसेट आहे. तसेच भारतात याची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे कारण हा एक 4जी स्मार्टफोन आहे. चला एक नजर टाकूया मोटो जी13 4जीच्या किंमत, स्पेसिफिकेशन आणि उपलब्धतेवर.

मोटो जी13 4जीची किंमत आणि उपलब्धता

Moto G13 4G दोन स्टोरेज व्हेरिएंट 4GB+64GB आणि 4GB+128GB मध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यांची किंमत क्रमशः 9,499 रुपये आणि 9,999 रुपये आहे. तसेच, हा स्मार्टफोन एक्सक्लूसिव्हली ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि प्रमुख रिटेल स्टोर्सवर 5 एप्रिलपासून दोन कलर ऑप्शन – लॅव्हेंडर ब्लू आणि मॅट चारकोलमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: Vivo T2 सीरीजच्या इंडिया लाँचची टाइमलाइन लीक; जाणून घ्या माहिती

Moto G13 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5-इंच एचडी+ 90Hz डिस्प्ले
  • मीडियाटेक हीलियो जी85
  • 50एमपी ट्रिपल रियर कॅमेरा
  • 5,000एमएएच बॅटरी

मोटो जी13 4जीचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा मोठा आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. तसेच या एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP क्वॉड पिक्सल कॅमेरा सिस्टम आहे. यात f/1.8 अपर्चर असलेला 50MP चा प्रायमरी कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2MP चे मॅक्रो आणि डेप्थ सेन्सर आहेत. तसेच, स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चर असलेला 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: एक्सक्लूसिव्ह: भारतात पुढील महिन्यात येत आहे Realme Narzo N55, मेमरी आणि कलर व्हेरिएंटची माहिती लीक

तसेच स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आहे ज्यात 4GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच हा नवीन नियर-स्टॉक Android 13 वर चालतो. कंपनी Android 14 चा अपग्रेड आणि तीन वर्षांचे सुरक्षा अपडेट देणार आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे. तसेच हा फोन IP52 रेटिंग, एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि डॉल्बी अ‍ॅटमॉसद्वारे ट्यून करण्यात आलेल्या दोन स्टीरियो स्पिकरसह येतो.

The post Moto G13 4G भारतात लाँच! यात आहे 90Hz डिस्प्ले, MediaTek Helio G85 SoC आणि खूप काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g13-4g-launched-in-india-price-specifications/feed/ 0
29 मार्चला भारतात येतोय Moto G13; मिळणार 5,000एमएएचची बॅटरी आणि 50एमपी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/moto-g13-india-launch-date-confirmed-march-29/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g13-india-launch-date-confirmed-march-29/#respond Sat, 25 Mar 2023 03:29:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19730 91मोबाइल्सनं अलीकडेच एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की मोटोरोला लवकरच बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Moto G13 4G भारतात सादर करणार आहे. तसेच, आता याची इंडिया लाँच डेट कन्फर्म झाली आहे. फ्लिपकार्टच्या लँडिंग पेजच्या माध्यमातून समजलं आहे की कंपनी 29 मार्चला दुपारी 12 वाजता या हँडसेटची किंमत आणि सर्व फीचर्स जगासमोर ठेवेल. तसेच ई-कॉमर्स साइटवरून फोनचे […]

The post 29 मार्चला भारतात येतोय Moto G13; मिळणार 5,000एमएएचची बॅटरी आणि 50एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • मोटो जी13 भारतात 29 मार्चला लाँच केला जाईल.
  • फोनमध्ये 50एमपी रियर कॅमेरा आणि 5,000एमएएचची बॅटरी असेल.
  • स्मार्टफोन सेलसाठी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

91मोबाइल्सनं अलीकडेच एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की मोटोरोला लवकरच बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Moto G13 4G भारतात सादर करणार आहे. तसेच, आता याची इंडिया लाँच डेट कन्फर्म झाली आहे. फ्लिपकार्टच्या लँडिंग पेजच्या माध्यमातून समजलं आहे की कंपनी 29 मार्चला दुपारी 12 वाजता या हँडसेटची किंमत आणि सर्व फीचर्स जगासमोर ठेवेल. तसेच ई-कॉमर्स साइटवरून फोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील ऑफिशियल करण्यात आले आहेत, ज्यात 5,000एमएएचची बॅटरी आणि 50एमपीच्या कॅमेऱ्याचा समावेश आहे.

Moto G13 ची किंमत (लीक)

विशेष म्हणजे यावर्षी जानेवारीमध्ये Moto G23 सह मोटो जी13 ग्लोबली लाँच करण्यात आला आहे. अलीकडेच आलेल्या रिपोर्ट्सनुसार, भारतात Moto G13 ची किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. हे देखील वाचा: 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती

Moto G13 चे स्पेसिफिकेशन्स

फ्लिपकार्ट लिस्टिंगमधून स्पष्ट झालं आहे की Motorola च्या Moto G13 मध्ये पंच-होल पॅनल आणि ट्रिपल-कॅमेरा सिस्टम मिळेल. तसेच फोनमध्ये 720 x 1600 पिक्सल आणि एचडी+ रेजोल्यूशनसह 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिली जाईल. यात 90Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर स्क्रीन वर पांडा ग्लास प्रोटेक्शन मिळू शकते.

मोटोरोलाच्या या फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज असेल, हे कन्फर्म आहे. तसेच फोनमध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते. इतकेच नव्हे तर मध्ये फोनमध्ये मागे 50MP ची मेन लेन्स आणि फ्रंटला 8MP चा कॅमेरा असल्याचं देखील समजलं आहे. कमी किंमतीत येणारा हा फोन Android 13 आधारित MyUX सह चालेल. हे देखील वाचा: 6,000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Samsung Galaxy F14 5G ची एंट्री; किंमत 12,990 रुपये

कनेक्टिव्हिटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि एनएफसीचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.

The post 29 मार्चला भारतात येतोय Moto G13; मिळणार 5,000एमएएचची बॅटरी आणि 50एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g13-india-launch-date-confirmed-march-29/feed/ 0
Moto G13 ची माहिती लीक; पंच होल कॅमेऱ्यासह येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-moto-g13-image-and-specifications-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-moto-g13-image-and-specifications-leaked-before-launch/#respond Mon, 26 Dec 2022 10:17:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16351 Motorola आपल्या ‘जी’ सीरीजच्या नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे जो Moto G13 नावानं बाजारात येईल. हा मोबाइल फोन 5G आणि 4G दोन मॉडेल्समध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. तसेच यातील फक्त मोटो जी13 4जी फोन भारतीय बाजारात विकला जाऊ शकतो, असं देखील सांगण्यात आलं आहे. कंपनीनं आतापर्यंत फोन लाँच किंवा फीचर्स संबंधित कोणतीही […]

The post Moto G13 ची माहिती लीक; पंच होल कॅमेऱ्यासह येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola आपल्या ‘जी’ सीरीजच्या नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे जो Moto G13 नावानं बाजारात येईल. हा मोबाइल फोन 5G आणि 4G दोन मॉडेल्समध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. तसेच यातील फक्त मोटो जी13 4जी फोन भारतीय बाजारात विकला जाऊ शकतो, असं देखील सांगण्यात आलं आहे. कंपनीनं आतापर्यंत फोन लाँच किंवा फीचर्स संबंधित कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु नव्या लीकमध्ये या मोटोरोला मोबाइलच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच याचे फोटोज देखील समोर आले आहेत.

Moto G13 डिजाईन

थेट मोटो जी13 चा लुक व डिजाईन पाहता हा स्मार्टफोन पंच-होल स्टाईल स्क्रीनसह लाँच होऊ शकतो. फोनच्या डिस्प्लेवर वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो बॉडी एजपासून थोडा दूर ठेवला जाऊ शकतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आणि बाजूला बारीक रुंद चिन पार्ट दिला जाऊ शकतोवॉल्यूम रॉकर व पावर बटन उजवीकडे असू शकतात. हे देखील वाचा: Jio ची दणकट न्यू ईयर ऑफर; 23 दिवस मोफत वापरा 5G स्पीडनं डेटा, कॉलिंग आणि एसएमएस

Moto G13 च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा डावीकडे दिला जाऊ शकतो. यात दोन मोठ्या लेन्स वर्टिकली फिट करण्यात आल्या येऊ शकतात ज्यांच्या बाजूला एलईडी लाईट आहे व सेन्सरची माहिती छापली जाऊ शकते. फोटोमध्ये 50MP लेन्स लिहलेलं स्पष्ट दिसत आहे. बॅक पॅनलवर Motorola लोगो देखील आहे परंतु यात फिंगरप्रिंट सेन्सर असेल की नाही हे समजलं नाही. फोनच्या खालच्या पॅनलवर स्पिकर ग्रिलसह यूएसबी टाईप सी पोर्ट दिला जाऊ शकतो.

Moto G13 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.5-इंच एचडी+ डिस्प्ले
  • 4जीबी रॅम ते 12जीबी रॅम
  • 50एमपी ड्युअल रियर कॅमेरा
  • 5,000एमएएच बॅटरी

मोटोरोला मोटो जी13 संबंधित लीक्स व सर्टिफिकेशन्सनुसार, हा मोबाइल फोन 6.5-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या मोबाइल फोनमध्ये एलसीडी पॅनलवर बनलेली स्क्रीन मिळू शकते जी वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर असू शकतो. परंतु मोटो जी13 5जी फोनमध्ये चिपसेट कोणता असेल हे समजलं नाही.

Moto G13 4G फोन 4 GB RAM + 64 GB storage तथा 4 GB RAM + 128 GB storage सह लाँच केला जाऊ शकतो. तसेच Moto G13 5G फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन 12 जीबी पर्यंतच्या रॅमसह लाँच होऊ शकतो आणि 512 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. हा फोनचा सर्वात मोठा व्हेरिएंट असू शकतो. हे देखील वाचा: स्वस्त Tata Nano Electric कारसाठी सज्ज व्हा; लाँच होण्याआधीच फोटोज आले समोर

Moto G13 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स मिळू शकते. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी मोटो जी13 5जी फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.

The post Moto G13 ची माहिती लीक; पंच होल कॅमेऱ्यासह येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-moto-g13-image-and-specifications-leaked-before-launch/feed/ 0
लाँचपूर्वीच Moto G13 BIS वेबसाइटवर लिस्ट; भारतात येऊ शकतो लवकरच https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g13-listed-on-bis-specifications-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g13-listed-on-bis-specifications-leaked-before-launch/#respond Tue, 06 Dec 2022 10:18:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15718 लो बजेट सेगमेंटमध्ये 5G फोन्स सादर करण्याच्या बाबतीत रेडमी, रियलमी आणि अन्य काही ब्रँड्स जास्त पुढे आहेत. परंतु आता Motorola च्या एका अत्यंत स्वस्त 5G Phone ची माहिती समोर आली आहे. ताज्या अपडेटनुसार आगामी स्मार्टफोन Moto G13 भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की लवकरच Motorola Moto G13 […]

The post लाँचपूर्वीच Moto G13 BIS वेबसाइटवर लिस्ट; भारतात येऊ शकतो लवकरच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लो बजेट सेगमेंटमध्ये 5G फोन्स सादर करण्याच्या बाबतीत रेडमी, रियलमी आणि अन्य काही ब्रँड्स जास्त पुढे आहेत. परंतु आता Motorola च्या एका अत्यंत स्वस्त 5G Phone ची माहिती समोर आली आहे. ताज्या अपडेटनुसार आगामी स्मार्टफोन Moto G13 भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की लवकरच Motorola Moto G13 भारतात लाँच होऊ शकतो. मोटो जी13 लो बजेट 5जी स्मार्टफोन असेल, ज्याची माहिती विविध विभिन्न सर्टिफिकेशन साइट्स आणि लीक्सच्या माध्यमातून मिळाली आहे.

Moto G13 5G फोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर XT2331-2 मॉडेल नंबरसह सर्टिफाइड झाला आहे. बीआयएस व्यतिरिक्त हा स्मार्टफोन थायलंडच्या एनबीटीसी तसेच अमेरिकेच्या एफसीसीवर देखील सर्टिफाइड झाला आहे, जिथून या फोनच्या विविध फीचर्सची माहिती हाती लागली आहे. तसेच BIS लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की मोटोरोला आपला स्वस्त 5जी फोन भारतीय बाजारात देखील लाँच करेल. मोटो जी13 इंडिया लाँच पुढील वर्षी 2023 मध्ये होईल अशी आशा आहे. हे देखील वाचा: Bank of Maharashtra Recruitment: 45 वर्षांपर्यंतच्या वयोमर्यादेसह सरकारी बँकेत नोकरी; पगार 1 लाखांपेक्षा जास्त

Motorola Moto G13 5G

मोटोरोला मोटो जी13 के फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक डिटेल्स व सर्टिफिकेशन्सनुसार हा मोबाइल फोन 6.5-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या मोबाइल फोनमध्ये एलसीडी पॅनलवर बनली स्क्रीन मिळू शकते जी वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु मोटो जी13 5जी फोनमध्ये चिपसेट कोणता असेल, हे अजून समजलं नाही.

लीकनुसार, Moto G13 5G मोबाइल फोन 12 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो आणि 512 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. हा फोनचा सर्वात मोठा व्हेरिएंट असू शकतो. तसेच मोटो जी13 5जी बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅम असल्याचं सर्टिफिकेशन्समधून समोर आलं आहे ज्याच्या बरोबर 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. मोटो जी13 5जी फोन वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या रॅम व स्टोरेजसह लाँच होईल, ही शक्यता टाळता येणार नाही. हे देखील वाचा: चार-चार Electric Scooter वर होणार हजारोंची बचत, कंपन्यांनी सादर केल्या भन्नाट ऑफर्स

Moto G13 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स असू शकते. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी मोटो जी13 5जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी असू शकते. चर्चा आहे की Moto G13 5G सह Moto G13 4G फोन देखील मार्केटमध्ये येऊ शकतो.

The post लाँचपूर्वीच Moto G13 BIS वेबसाइटवर लिस्ट; भारतात येऊ शकतो लवकरच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g13-listed-on-bis-specifications-leaked-before-launch/feed/ 0