Nokia 9 Pureview - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला Nokia 9 भारतात झाला लॉन्च, बघा किंमत आणि लॉन्च ऑफर्स https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launched-in-india-price-49999-offers-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launched-in-india-price-49999-offers-sale/#respond Wed, 10 Jul 2019 11:01:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4767 31 ऑगस्टच्या आधी रिटेल स्टोर्सवरून Nokia 9 PureView विकत घेताना एचडीएफसी कार्डचा वापर केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल.

The post जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला Nokia 9 भारतात झाला लॉन्च, बघा किंमत आणि लॉन्च ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन Nokia 9 PureView टेक मार्केट मध्ये सादर केला होता. हाईएंड स्पेसिफिकेशन्स आणि डिफरेंट कॅमेरा सेटअप असलेल्या या स्मार्टफोनची वाट अनेक दिवसांपासून भारतात पण बघितली जात होती. आज प्रतीक्षा संपवत Nokia Mobile India ने हा फोन भारतीय बाजारात पण अधिकृतपणे लॉन्च केला आहे. कंपनीने Nokia 9 PureView 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

किंमत व सेल

Nokia 9 PureView भारतीय बाजारात 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन आज म्हणजे 10 जुलै पासूनच नोकियाच्या अधिकृत वेबसाइट तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. तसेच येत्या 17 जुलै पासून हा फोन ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून पण विकत घेता येईल.

ऑफर्स

Nokia 9 PureView कंपनीच्या वेबसाइट वरून विकत घेतल्यास Nokia कडून 5,000 रुपयांचे गिफ्ट कार्ड मिळेल त्याचबरोबर यूजर्सना 9,999 रुपयांचे Nokia 705 Earbuds पण मोफत मिळतील. त्याचप्रमाणे 31 ऑगस्टच्या आधी रिटेल स्टोर्सवरून Nokia 9 PureView विकत घेताना एचडीएफसी कार्डचा वापर केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल.

यूनिक कॅमेरा सेग्मेंट

Nokia 9 Pureview ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. Nokia 9 Pureview मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. Nokia 9 Pureview चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

Nokia 9 Pureview च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

पावरफुल स्पेसिफिकेशन्स

फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता Nokia 9 Pureview 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने Nokia 9 Pureview ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

Nokia 9 Pureview कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. Nokia 9 Pureview मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते.

The post जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला Nokia 9 भारतात झाला लॉन्च, बघा किंमत आणि लॉन्च ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launched-in-india-price-49999-offers-sale/feed/ 0
5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन Nokia 9 होईल भारतात लॉन्च, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-receives-bis-certification/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-receives-bis-certification/#respond Tue, 07 May 2019 09:34:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4260 फोनला BIS (ब्यूरो ऑफ इंडियर स्टॅन्डर्ड) सर्टिफिकेशन मिळाले आहे

The post 5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन Nokia 9 होईल भारतात लॉन्च, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HMD Global ने यावर्षी फेब्रुवारीत बार्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये Nokia 9 PureView स्मार्टफोन सादर केला होता. या फोनची खासियत आहे कि हा आता पर्यंतचा 5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन आहे. आता हा फोन भारतात लॉन्च होण्यासाठी तयार आहे.

आता फोनला BIS (ब्यूरो ऑफ इंडियर स्टॅन्डर्ड) सर्टिफिकेशन मिळाले आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि 5 रियर कॅमेरा असलेला हा लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. नवीन नोकिया फोनचा मॉडेल नंबर TA-1182 आहे, ज्याने वाई-फाई, ब्लूटूथ सर्टिफिकेशन पास केले आहे. या सर्टिफिकेशनची माहिती सर्वात आधी माएस्मार्टप्राइज वेबसाइट वर समोर आली होती. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात नोकिया मोबाईलच्या फेसबुक पेज वर एक विडियो टीजर पण शेयर केला गेला होता. या फोनची चीन मध्ये किंमत 5499 युआन (जवळपास 56,000 रुपए) आहे. पण भारतातील याच्या किंमतीची सध्या कोणतीही ऑफिशियल माहिती मिळाली नाही.

Nokia 9 Pureview चे स्पेसिफिकेशन्स
फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता Nokia 9 Pureview 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने Nokia 9 Pureview ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

हे देखील वाचा: रेडमी 7 ला मागे टाकण्यासाठी भारतात आला Nokia 4.2, शानदार फीचर्सच्या जीवावर करेलचा नवीन रेकॉर्ड

Nokia 9 Pureview कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. Nokia 9 Pureview मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. Nokia 9 Pureview एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

Nokia 9 Pureview ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. Nokia 9 Pureview मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. Nokia 9 Pureview चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

हे देखील वाचा: चुकून गिळला AirPod, शौचालयात आला बाहेर. आता पण चालू आहेत गाणी!

Nokia 9 Pureview च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

The post 5 रियर कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन Nokia 9 होईल भारतात लॉन्च, सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-receives-bis-certification/feed/ 0
2 एप्रिलला लॉन्च होईल नोकिया एक्स71, पंच-होल डिस्प्ले सह मिळेल 48-एमपी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/nokia-x71-to-launch-in-taiwan-on-2-april-with-48-megapixel-triple-camera-punch-hole-display/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x71-to-launch-in-taiwan-on-2-april-with-48-megapixel-triple-camera-punch-hole-display/#respond Tue, 26 Mar 2019 08:59:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3931 हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो.

The post 2 एप्रिलला लॉन्च होईल नोकिया एक्स71, पंच-होल डिस्प्ले सह मिळेल 48-एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून जगातील पहिला पेंटा कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन 5 रियर कॅमेऱ्यांना सपोर्ट करतो. ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ईशारा केला आहे कि हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येईल. दुसरीकडे नोकियाच्या अजून एका नवीन स्मार्टफोनची माहिती समोर येत आहे. बातमी अशी आहे कि एचएमडी ग्लोबल येत्या 2 एप्रिलला अंर्तराष्ट्रीय मंचावर नवीन स्मार्टफोन सादर करण्याची तयारी करत आहे जो नोकिया एक्स71 नावाने येईल. हा स्मार्टफोन सर्वात आधी ताईवान मध्ये लॉन्च केला जाईल जो नंतर इतर बाजारांत येईल.

लॉन्च डिटेल
एचएमडी ग्लोबल ने तैवान मध्ये मीडिया इन्वाईट शेयर करत नवीन प्रोडक्ट लॉन्चची माहिती दिली आहे. कंपनीने मीडिया इन्वाईट मध्ये सांगितले आहे कि येत्या 2 एप्रिलला एचएमडी ग्लोबल नोकिया ब्रँडचा नवीन स्मार्टफोन नोकिया एक्स71 तैवान मध्ये लॉन्च करेल. नोकिया एक्स71 सोबत कंपनी या ईवेंट मध्ये नोकिया 9 प्योरव्यू पण लॉन्च करेल. विशेष म्हणजे तैवान मध्ये नोकिया 9 प्योरव्यूची लॉन्च डेट समोर आल्यानंतर कंपनीच्या इंडियन फॅन्स पण उत्साहित झाले आहेत आणि एप्रिल मध्ये नोकिया 9 प्योरव्यू भारतीय बाजारात येईल असे त्यांना वाटू लागले आहे.

नोकिया एक्स71
नोकिया एक्स71 च्या लॉन्च डेट सोबत एचएमडी ग्लोबल ने फोनच्या काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण सांगितले आहेत. नोकियाचा हा आगामी स्मार्टफोन फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये खूप असणार आहे. कंपनी ने सांगितले आहे कि नोकिया एक्स71 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. या कॅमेरा सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर 48-मेगापिक्सलचा असेल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एक सुपर वाईड-एंगल लेंस पण दिली जाईल जी 120-डिग्रीचा वाईड शॉट घेऊ शकेल.

शाओमी घेऊन येत आहे ताकदवान 5जी फोन मी मिक्स 4, ट्रिपल कॅमेर्‍या सह असेल स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर

नोकिया एक्स71 बद्दल समोर आलेल्या इतर बातम्या आणि लीक्स पाहता हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे फोन मध्ये जर पंच-होल डिस्प्ले दिला गेला तर नोकिया एक्स71 कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन असेल जो या डिजाईन सह सादर होईल. अलीकडेच सॅमसंग ने पण आपल्या गॅलेक्सी एस10 सीरीजचे स्मार्टफोन्स पंच-होल डिस्प्ले सह सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वी नोकियाचा आगामी डिवाईस एनसीसी वेबसाइट वर टीए-1167 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला होता. बोलले जात आहे कि नोकिया एक्स71 तोच मॉडेल नंबर असलेला स्मार्टफोन आहे.

नोकिया 9 प्योरव्यू
नोकिया 9 प्योरव्यू बद्दल बोलायचे तर हा जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन आहे. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

मोठी बॅटरी आणि मोठ्या स्क्रीन सह आला सॅमसंगचा धमाकेदार गॅलेक्सी ए70 फोन, बघा याचे शानदार फीचर्स

नोकिया 9 प्योरव्यू कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. नोकिया 9 प्योरव्यू एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

The post 2 एप्रिलला लॉन्च होईल नोकिया एक्स71, पंच-होल डिस्प्ले सह मिळेल 48-एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x71-to-launch-in-taiwan-on-2-april-with-48-megapixel-triple-camera-punch-hole-display/feed/ 0
भारतात येत आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला फोन नोकिया 9, सर्व कॅमेऱ्यांची करेल सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-india-launch-teased-with-5-rear-camera-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-india-launch-teased-with-5-rear-camera-price-specification/#respond Wed, 20 Mar 2019 14:57:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3909 येत्या काही दिवसांत अधिकृतपणे नोकिया 9 प्योरव्यू च्या इंडिया लॉन्चची तारीख सांगेल.

The post भारतात येत आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला फोन नोकिया 9, सर्व कॅमेऱ्यांची करेल सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाने गेल्याच महिन्यात मोबाईल वर्ल्ड कांग्रेसच्या मंचावरून ​नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च केला होता. हा फोन नोकिया ब्रँडचा नव्हे तर जगातील पहिला पांच रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन आहे. नोकिया 9 प्योरव्यू फक्त दमदार स्पेसिफिकेशन्स सह येत नाही तर सोबतच फोनचे फीचर्स पण इतके शानदार आहेते जे क्वचितच एखाद्या स्मार्टफोन मध्ये दिसले असतील. अंर्तराष्ट्रीय बाजारात हलचल निर्माण केल्यानंतर आता नोकिया 9 प्योरव्यू भारतीय बाजारात येण्यास तयार आहे. नोकियाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट करत सांगितले आहे कि नोकिया 9 प्योरव्यू लवकरच भारतात लॉन्च केला जाईल.

नोकियाने आपल्या आफिशियल इंडियन फेसबुक अकाउंट वर एक वीडियो शेयर करत नोकिया 9 प्योरव्यू चा भारतीय लॉन्च टीज केला आहे. शेयर केला गेलेला हा वीडियो 16 सेकंदांचा आहे ज्यात नोकिया 9 प्योरव्यू स्मार्टफोन मधून घेतलेले फोटोज दाखवण्यात आले आहेत. वीडियो सोबत नोकिया ने पोस्ट मध्ये लिहिले आहे, ‘नवीन नोकिया 9 मधून फोटोज घेण्यास तयार व्हा.’ कंपनी ने आपल्या पोस्ट मध्ये लॉन्च डेट सांगितली नाही पण कॅप्शन मध्ये ‘सोबत राहा’ लिहिले आहे. अशा आहे कि येत्या काही दिवसांत अधिकृतपणे नोकिया 9 प्योरव्यू च्या इंडिया लॉन्चची तारीख सांगेल.

Nokia 9

Get ready to capture the most breathtaking pictures with the all new Nokia 9. Stay tuned!

Nokia Mobile यांनी वर पोस्ट केले सोमवार, १८ मार्च, २०१९

नोकिया 9 प्योरव्यू
फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने नोकिया 9 प्योरव्यू ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

नोकिया 9 प्योरव्यू कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. नोकिया 9 प्योरव्यू एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

यूनिक कॅमेरा सेग्मेंट
नोकिया 9 प्योरव्यू ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. नोकिया 9 प्योरव्यू चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

नोकिया 9 प्योरव्यू च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

The post भारतात येत आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला फोन नोकिया 9, सर्व कॅमेऱ्यांची करेल सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-india-launch-teased-with-5-rear-camera-price-specification/feed/ 0
जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च, हा करेल सर्वांची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launch-with-penta-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launch-with-penta-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 25 Feb 2019 13:38:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3706 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

The post जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च, हा करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल वर्ल्ड कांग्रेस असा मंच आहे जिथे संपूर्ण जगातील टेक कंपन्या आणि स्मार्टफोन ब्रँड आपली टेक्नॉलॉजी सादर करतात. या महा आयोजनच्या 2019 च्या आवृत्तीत पण सॅमसंग, शाओमी आणि हुआवई सारख्या दिग्गज कंपन्यांनी आपले अनोखे डिवाईस सादर केले आहेत आणि आता वेळ आहे अनेक दशके मोबाईल बाजारावर राज्य केलेल्या नोकियाची. यूजर्सचा विश्वास आणि आपले नाव कायम ठेवत नोकिया ने आज पुन्हा इतिहास रचला आहे. नोकिया ने आज जगातील पहिला पाच रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन ‘नोकिया 9 प्योरव्यू’ लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन फक्त दमदार फीचर्स सह येत नाही तर सोबत नोकिया 9 प्योरव्यू चे फीचर्स पण इतके शानदार आहेत जे क्वचितच याआधी एखाद्या स्मार्टफोन मध्ये दिसले असतील.

5 रियर कॅमेरा
नोकिया 9 प्योरव्यू ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेटअपच आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. या फोनच्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर आहेत. नोकिया 9 प्योरव्यू चे हे पाचही कॅमेरा कार्ल जेसिस चे आहेत ज्यामुळे फोटोग्राफ्स शानदार येतात. या फोनची खास बाब अशी कि हे पाचही कॅमेरा सेंसर कोणताही फोटो क्लिक करण्यासाठी एक साथ काम करतात तसेच प्रत्येक फोटो एचडीआर मोड वर कॅप्चर होतो.

नोकिया 9 प्योरव्यू च्या कॅमेरा अनोख्या पद्धतीने चालतो. फोन मधील पाचही रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचे आहेत. यात दोन कॅमेरा सेंसर आरजीबी आहे तर इतर तीन मोनोक्रोम सेंसर आहेत. या पाचही कॅमेरा सेंसर्सचा अपर्चर एफ/1.8 आहे. कोणताही फोटो घेताना हे पाचही कॅमेरा एक साथ चालतील. पाचही सेंसर 5 वेगवेगळे फोटो कॅप्चर करतील आणि प्रोसेसिंग करून त्याचक्षणी 5 फोटो एकत्र करून एक फोटोचा आउटपुट देतील. हे फोटो हाईरेज्ल्यूशन वाले असतील, जे फोन मधेच एडिट पण करता येतील.

नोकिया 9 प्योरव्यू मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा डुअल टोन एलईडी फ्लॅश आहे तसेच चांगल्या फोटोग्राफ साठी यात शानदार ब्यूटी मोड तसेच फिल्टर्स देण्यात आले आहेत.

नोकिया 9 स्पेसिफिकेशन्स
फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 5.99-इंचाच्या क्यूएचडी+ 2के पीओएलईडी डिस्प्लेला करतो. कंपनी ने नोकिया 9 प्योरव्यू ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो फोन अनलॉकिंग साठी उपयोगी पडतो. कंपनी ने हा आईपी67 रेटिड बनवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो.

नोकिया 9 प्योरव्यू कंपनीने 6जीबी रॅम सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो क्वालकॉमच्या फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतो. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,320एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस चार्जिंग सह पण वापरता येते. नोकिया 9 प्योरव्यू एचएमडी ग्लोबल ने 699 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 49,600 रुपयांच्या आसपास आहे.

The post जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू लॉन्च, हा करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-launch-with-penta-rear-camera-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर आणि एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च होईल नोकिया 9 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-listed-on-google-console-specifications-leaked-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-listed-on-google-console-specifications-leaked-in-marathi/#respond Tue, 12 Feb 2019 09:17:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3608 या फोन मध्ये 128जीबी मेमरी मिळू शकते

The post एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर आणि एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च होईल नोकिया 9 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या दोन वर्षात ज्या फोनची सर्वात जास्त चर्चा झाली असेल तर तो आहे नोकिया 9 स्मार्टफोन. 2017 पासूनच या फोनचे लीक्स येत आहेत पण आतापर्यंत हा लॉन्च केला गेला नाही. पण आता ज्याप्रकारे लीक येत आहेत त्यावरून आता जवळपास हे निश्चित झाले आहे कि कंपनी लवकरच हा सादर करणार आहे. कंपनी फेब्रुवारीच्या शेवटी आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेस 2019 मध्ये इवेंट करत आहे आणि त्यात फोन सादर केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्स द्वारा या फोनचा लीक प्रकाशित केला गेला होता तसेच आज नोकिया 9 गूगल कंसोल वर दिसला आहे.

नोकिया 9 चे नवीन स्पेसिफिकेशन

सर्वात खास बाब अशी कि गूगल कंसोल वर फोनच्या नावासह काही स्पेसिफिकेशन पण उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही अंदाज शकता कि लवकरच कंपनी हा सादर करणार आहे. गूगल कंसोल वर लिस्ट करण्यात आलेला नोकिया 9 फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर चालत आहे. सोबत फोन मध्ये 6जीबी रॅम असेल. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती ज्यात नोकिया 9 चा एक 4जीबी रॅम वेरियंट पण दिसला होता. त्यामुळे अशा करू शकतो कि कंपनी हा दोन वेरियंट मध्ये लॉन्च करणार आहे. पण इथे मेमरीची माहिती नाही, आतापर्यंत जे लीक आलेआहेत त्यानुसार या फोन मध्ये 128जीबी मेमरी मिळू शकते.

नोकिया 9 चा प्रोसेसर

गूगल कंसोल वर लिस्ट केला गेलेला नोकिया 9 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 2.4गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर चिपसेट आहे जो क्रयो आर्किटेक्चर वर चालतो. सोबत चांगल्या ग्राफिक्स साठी एड्रीनो 630 जीपीयू देण्यात आला आहे. जरी क्वालकॉमचा हा चिपसेट खूप ताकदवान असला तरी जर कंपनीने हा आता आपल्या फ्लॅगशिप फोन मध्ये वापरला तर हा थोडा जुना ठरेल. कारण क्वालकॉमने आपला नवीन स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सादर केला आहे आणि यावर्षी शाओमी आणि वनप्लस सहित इतर फोन मध्ये हा येणार आहे.

नोकिया 9 चा डिस्प्ले

गूगल कंसोल वर नोकिया 9 ची डिस्प्ले साइज देण्यात आलेली नाही पण रेजल्यूशनची माहिती आहे. हा फोन 1440 X 2880 पिक्सल रेजल्यूशन सह लिस्ट केला गेला आहे. हे क्वॉडएचडी प्लस रेजल्यूशन आहे जे खूप चांगले म्हणता येईल. तसेच फोनची एक छोटीशी इमेज पण लिस्ट केली गेली आहे ज्यात 19:9 आसपेक्ट रेशियो असेलेला फुल व्यू डिस्प्ले दिसतो. तसेच फ्रंट मध्ये स्क्रीन वर सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पण लीक मधून मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये 5.99—इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते.

4जीबी रॅम आणि 6.1-इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एलजी क्यू9 वन, पडल्यावर पण तुटणार नाही हा मिलिट्री ग्रेड फोन

इतर स्पेसिफिकेशन
वर सांगतिल्याप्रमाणे नोकिया 9 बद्दल आतापर्यंत बरीच माहिती आली आहे. त्यानुसार या फोन मध्ये 5 कॅमेरे असू शकतात. फोन मध्ये सर्व सेंसर्स गोल आकारात दिले जातील. तसेच कॅमेऱ्यासोबत फ्लॅश आणि इन्फ्रारेड पोर्ट असेल जो फास्ट फोटो डिटेक्शनच्या उपयोगी पडेल. कंपनी हा फोन कार्ल जेसिसच्या कॅमेरा सेंसर सह सादर करेल.

तसेच नोकिया 9 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह सादर केला जाऊ शकतो आणि कंपनीच्या इतर फोन प्रमाणे तुम्हाला यात एंडरॉयडवन इंटीग्रेशन मिळेल.

The post एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर आणि एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च होईल नोकिया 9 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-listed-on-google-console-specifications-leaked-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : हा आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-official-render-image-five-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-official-render-image-five-rear-camera-in-marathi/#respond Thu, 07 Feb 2019 09:19:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3566 कंपनी या महिन्यात एफडब्ल्यूसी 2019 मध्ये हा फोन सादर करू शकते.

The post एक्सक्लूसिव : हा आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया 9 प्योरव्यू बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत कि कंपनी आपला हा फोन 5 रियर कॅमेऱ्यांसह सादर करेल. अनेक लीक्स मध्ये या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत ज्यातून नोकिया 9 प्योरव्यू ची माहिती मिळाली होती. आता तमाम लीक्सच्या पुढे जात 91मोबाईल्स नोकिया 9 प्योरव्यू चे अधिकृत प्रेस रेंडर ईमेज घेऊन आला आहे ज्यात फोनच्या लुक, डिस्प्ले व डिजाईनची संपूर्ण माहिती आहे. या फोटो मध्ये नोकिया 9 प्योरव्यू च्या कॅमेरा सेटअपची पण सविस्तर माहिती मिळेल.

नोकिया 9 प्योरव्यू ची सर्वात मोठी यूएसपी याचा कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 5 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत, ज्यामुळे हा जगातील सर्वात जास्त रियर कॅमेरा सेंसर असलेला स्मार्टफोन बनला आहे. हे पाचही कॅमेरा सेंसर एका मोठ्या सर्कल शेप मध्ये लावण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअप मध्ये कॅमेरा सेंसर सोबत एलईडी फ्लॅश पण देण्यात आला आहे. नोकियाच्या या फोन मध्ये पण कार्ल जेसिस चे कॅमेरा सेंसर दिले जातील. फोनच्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगर​​प्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही तसेच नो​किया ब्रँडिंग सोबत एंडरॉयड वन लिहिण्यात आलेले आहे.

फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर कंपनी ने हा फोन ट्रेंड मधील नॉच डिस्प्ले किंवा पंच होल डिस्प्ले पासून लांब ठ्वले आहे. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला आणि खालच्या पॅनल वर बारीक बेजल्स आहेत. डिस्प्लेच्या वरील बॉडी पार्ट वरच सेल्फी कॅमेरा स्पीकर आणि 3डी सेसिंग सेंसर देण्यात आले आहेत. नोकिया 9 प्योरव्यू च्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही तसेच फोनच्या डिस्प्ले वर फिंगरप्रिंट सेंसरचे चिन्ह आहे. म्हणजे हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

6जीबी रॅम आणि 48-एमपी कॅमेरा सह येईल मोटो झेड4 प्ले, स्पेसिफिकेशन्स साले समोर

नोकिया 9 प्योरव्यू च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आले आहेत. नोकिया 9 प्योरव्यू चा बॅक पॅनल खूप चमकदार दिसत आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता नोकिया 9 प्योरव्यू 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99 इंचाच्या डिस्प्ले वर सादर केला जाऊ शकतो जो 2के रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. आतापर्यंत आलेल्या लीक्स नुसार हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो तसेच स्टोरेज साठी या फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकतो.

एक्सक्लूसिव: 6 मार्चला भारतात लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज, 15 मार्च पासून होईल सेल

नोकिया 9 प्योरव्यू कंपनी द्वारा क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट 845 स्नॅपड्रॅगॉन ने सुस्सज असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अनेक लीक्स मध्ये अशा व्यक्त केली जात आहे कि कंपनी हा फोन स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर पण सादर केला जाईल. नोकिया 9 प्योरव्यू मध्ये 5 रियर कॅमेरा सेंसर असणार आहेत हे स्पष्ट झाले आहे तसेच फोनचे स्पेसिफिकेशन्स पण कंपनी द्वारा लॉन्च केल्यानंतर मिळतील. कंपनी या महिन्यात एफडब्ल्यूसी 2019 मध्ये हा फोन सादर करू शकते.

The post एक्सक्लूसिव : हा आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-pureview-official-render-image-five-rear-camera-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव: फेब्रुवारीत भारतात लॉन्च होऊ शकतो 5 कॅमेरे असलेला नोकिया 9 https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-to-launch-in-india-in-february-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-to-launch-in-india-in-february-in-marathi/#respond Mon, 14 Jan 2019 09:22:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3370 लवकरच हा फोन जागतिकस्तरावर लॉन्च केला जाऊ शकतो आणि त्यानंतर काही दिवसांनी कंपनी हा भारतात सादर करणार आहे.

The post एक्सक्लूसिव: फेब्रुवारीत भारतात लॉन्च होऊ शकतो 5 कॅमेरे असलेला नोकिया 9 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही वर्षांपासून नोकिया 9 ची माहिती येत आहे. वरंतु मागील काही दिवसांपासून या फोन बद्दल अनेक खुलासे झाले आहेत. कंपनीने अजूनतरी याबद्दल कोणतेही विधान केले नाही पण अनेक बेंचमार्क साइट वर हा फोन लिस्ट झाला आहे. नुकतीच 91मोबाईल्स द्वारा नोकिया 9 ची एक रेंडर इमेज लीक केली गेली होती ज्यात फोनची डिजाइन आणि कॅमेरा प्लेसमेंट दिसत होती. तसेच आत पुन्हा एकदा आम्हाला नोकिया 9 बद्दल काही एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. आम्हाला बातमी मिळाली आहे कि लवकरच हा फोन जागतिकस्तरावर लॉन्च केला जाऊ शकतो आणि त्यानंतर काही दिवसांनी कंपनी हा भारतात सादर करणार आहे.

91मोबाईल्सला दोन वेगवेगळ्या सोर्स कडून हि बातमी मिळाली आहे. कंपनीच्या डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क च्या माध्यमातून आम्हाला बातमी मिळाली आहे कि नोकिया 9 लवकरच लॉन्च होणार आहे. तसेच याबद्दल आम्हाला कंपनी इंसाइडर कडून माहिती देण्यात आली कंपनी जानेवारीच्या शेवटीपर्यंत हा फोन दुबई मध्ये लॉन्च करू शकते आणि फेब्रुवारीत हा भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. यासोबत कंपनी इतर काही मॉडेल पण लॉन्च करण्याचा प्लान करत आहे.

आतापर्यंत नोकिया 9 बद्दल अनके लीक्स आले आहेत. तसेच 91मोबाईल्स ने याचे रेंडर पण प्रकाशित केले होते ज्यावरून फोनच्या डिजाइन बद्दल माहिती मिळाली होती. बातमीनुसार नोकिया 9 जगातील पहिला स्मार्टफोन असेल ज्याच्या बॅक पॅनल वर 5 रियर कॅमेरा असतील. कॅमेरा सोबत फ्लश पण असेल. याला पेंटा कॅमेरा सेटअप असे नाव देण्यात आले आहे.

आता पर्यंत आलेल्या माहितीनुसार नोकिया 9 प्योरव्यू मध्ये 18:9 आस्पेक्ट रेरियो वाली बेजल लेस स्क्रीन असेल. अशी स्क्रीन आपण नोकिया 8 सिराको बघितली आहे. तसेच हँडसेट मध्ये क्वाड एचडी+ रिजॉल्यूशन सपोर्ट असलेला डिस्प्ले असू शकतो. याआधी आलेल्या अफवांनुसार नोकिया 9 मध्ये इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. कंपनी हा 5.99-इंचाच्या स्क्रीन सह सादर करू शकते.

माहितीनुसार कंपनी हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर सादर करू शकते. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी असू शकते. फोन मध्ये 12—मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post एक्सक्लूसिव: फेब्रुवारीत भारतात लॉन्च होऊ शकतो 5 कॅमेरे असलेला नोकिया 9 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-to-launch-in-india-in-february-in-marathi/feed/ 0