Oneplus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 06 Nov 2023 14:59:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 12 पावरफुल चार्जिंगसह आला समोर, 3 सी साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-3c-certification-fast-charging-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-3c-certification-fast-charging-revealed/#respond Mon, 06 Nov 2023 14:59:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22744 वनप्लस त्यांच्या नंबर सीरीजमध्ये नवीन फोन OnePlus 12 लाँच करणार आहे. सर्वप्रथम याला होम मार्केट चीनमध्ये एंट्री मिळेल. त्यानंतर भारतसह अन्य बाजारांमध्ये लाँच संभव आहे. परंतु कंपनीने अजून कोणतीही घोषणा केलेली नाही, पहिल्या काही लीक स्पेसिफिकेशन आणि रेंडर्स समोर आल्या आहेत. तसेच, आता मोबाइल 3सी सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. यात याची चार्जिंग संबंधित […]

The post OnePlus 12 पावरफुल चार्जिंगसह आला समोर, 3 सी साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 12 पहिला हा फोन होम मार्केट चीनमध्ये एंट्री घेणार आहे.
  • हा फोन काही दिवसांमध्ये भारतात येऊ शकतो.
  • यात 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.

वनप्लस त्यांच्या नंबर सीरीजमध्ये नवीन फोन OnePlus 12 लाँच करणार आहे. सर्वप्रथम याला होम मार्केट चीनमध्ये एंट्री मिळेल. त्यानंतर भारतसह अन्य बाजारांमध्ये लाँच संभव आहे. परंतु कंपनीने अजून कोणतीही घोषणा केलेली नाही, पहिल्या काही लीक स्पेसिफिकेशन आणि रेंडर्स समोर आल्या आहेत. तसेच, आता मोबाइल 3सी सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. यात याची चार्जिंग संबंधित माहिती समोर आली आहे. चला तर मग लिस्टिंग आणि संभावित स्पेसिफिकेशन बाबत जाणून घेऊया.

OnePlus 12 3सी लिस्टिंग

  • 3सी सर्टिफिकेशन साइटच्या लिस्टिंग फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की डिवाइस PJD110 मॉडेल नंबरसह स्पॉट झाला आहे.
  • या प्लस्टफोर्मवर मोबाइल 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्टसह समोर आला आहे. यात चार्जिंग एडॉप्टरसाठी 11V/9.1A चा समावेश आहे.
  • तसेच लिस्टिंग माहिती व्यतिरिक्त टिपस्टरने हा पण सांगितलं आहे की या फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो.

OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: OnePlus 12 मध्ये 6.82-इंच LTPO OLED पॅनल दिला जाऊ शकतो. ह्यावर 120Hz रिफ्रेश रेट, 2K रिजॉल्यूशन आणि 2,600 निट्स ब्राइटनेस मिळू शकते.
  • प्रोसेसर: हा जबरदस्त फ्लॅगशिप फोन अलीकडेच लाँच केलेला सर्वात फास्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह असण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी फोनमध्ये दमदार 24GB पर्यंत रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता यात OIS सह 50MP चा Sony IMX966 सेन्सर, 48MP चा Sony IMX581 अल्ट्रावाइड लेन्स आणि 64MP चा 3x पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स ऑम्निव्हिजन OV64B सेन्सर मिळू शकतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत वनप्लस 12 फोन 5,400mAh ची बॅटरी, 100W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्टसह येऊ शकतो.
  • ओएस: OnePlus 12 लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित ऑक्सीजन ओएस 14 वर आधारित असू शकते.
  • अन्य: स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ, वायफाय, ड्युअल सिम 5Gला सपोर्ट सारखे फिचर्स असू शकतात.

The post OnePlus 12 पावरफुल चार्जिंगसह आला समोर, 3 सी साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-3c-certification-fast-charging-revealed/feed/ 0
OnePlus Pad Go टॅबलेट झाला भारत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-go-india-launched-price-specs-availability/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-go-india-launched-price-specs-availability/#respond Fri, 06 Oct 2023 15:24:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22652 वनप्लसनं भारतात आपला टॅबलेट पोर्टफोलियो वाढवत OnePlus Pad Go लाँच केला आहे. डिवाइसमध्ये 8GB रॅम, 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, वाय-फाय आणि मोबाइल डेटा कनेक्टिव्हिटी, 8000एमएएच बॅटरी, 33वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला, पाहूया ह्याचे सर्व स्पेसिफिकेशन्स, प्री-बुकिंग आणि सेल डेट सारखी माहिती. OnePlus Pad Go ची किंमत आणि […]

The post OnePlus Pad Go टॅबलेट झाला भारत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • वनप्लस पॅड गो दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आला आहे.
  • हा 12 ऑक्टोबरपासून प्री-ऑर्डर करता येईल.
  • डिवाइसची विक्री 20 ऑक्टोबर 12 वाजल्यापासून सुरु होईल.

वनप्लसनं भारतात आपला टॅबलेट पोर्टफोलियो वाढवत OnePlus Pad Go लाँच केला आहे. डिवाइसमध्ये 8GB रॅम, 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, वाय-फाय आणि मोबाइल डेटा कनेक्टिव्हिटी, 8000एमएएच बॅटरी, 33वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला, पाहूया ह्याचे सर्व स्पेसिफिकेशन्स, प्री-बुकिंग आणि सेल डेट सारखी माहिती.

OnePlus Pad Go ची किंमत आणि उपलब्धता

  • वनप्लस पॅड गो टॅबलेट ब्रँडनं दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. ज्यात 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज मिळते.
  • डिवाइसच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज LTE आणि वायफाय मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. हा टॅबलेट फक्त वाय-फायसह 19,999 रुपयांना मिळेल.
  • 256GB स्टोरेज पाहता LTE आणि वायफाय कनेक्टिव्हिटी असलेला मॉडेल 23,999 रुपयांचा आहे.
  • वनप्लस पॅड गो फक्त ट्विन मिंट कलरमध्ये येतो.
  • टॅबलेट येत्या 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजल्यापासून वनप्लस वेबसाइट आणि अ‍ॅमेझॉन इंडियावर प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो.
  • प्री-ऑर्डर ऑफर अंतर्गत युजर्सना 1,399 रुपयांचा फोलियो कव्हर देखील मिळेल.
  • तसेच OnePlus Pad Go ची विक्री 20 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल.

OnePlus Pad Go चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: वनप्लस पॅड गो टॅबलेटमध्ये 2408 x 1720 पिक्सल रिजॉल्यूशन असलेला 11.35 इंचाचा एलसीडी (एलटीपीएस) डिस्प्ले आहे. जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 180 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 400 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर: वनप्लस पॅड गो परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक हेलियो G99 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.
  • मेमरी: डेटा स्टोर करण्यासाठी ह्यात 8GB LPDDR4X रॅम + 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे. स्टोरेज कार्डच्या मदतीनं 1टीबी पर्यंत वाढवता येते.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता ह्यात EIS सपोर्टसह 8MP चा रियर कॅमेरा आणि सेल्फीसह व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: नवीन टॅबलेटमध्ये 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह 8,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा टॅब अँड्रॉइड 13 आधारित OxygenOS 13.2 वर चालतो.
  • अन्य: ह्यात ब्लूटूथ v5.2, यूएसबी टाइप-सी, वाय-फाय 2.GHz बँड, फेस अनलॉक, जियोमॅग्नेटिक सेन्सर, लाइट सेन्सर, एक्सेलेरेशन सेन्सर सारखे अनेक ऑप्शन आहेत.

The post OnePlus Pad Go टॅबलेट झाला भारत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-go-india-launched-price-specs-availability/feed/ 0
OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-open-will-be-the-name-of-first-foldable-oneplus-smartphone-company-tweet/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-open-will-be-the-name-of-first-foldable-oneplus-smartphone-company-tweet/#respond Thu, 27 Jul 2023 06:17:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22594 वनप्लस कंपनीनं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी आपल्या दुमडणाऱ्या मोबाइल म्हणजे Foldable Phone वर काम करत आहे जो लवकरच बाजारात येऊ शकतो. ह्या फोनच्या नावाची चर्चा जोरदार सुरु होती. हा डिवाइस OnePlus Open किंवा OnePlus V Fold नावानं बाजारात येण्याची शक्यता होती. काल गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold5 आणि Samsung Galaxy Z […]

The post OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस कंपनीनं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी आपल्या दुमडणाऱ्या मोबाइल म्हणजे Foldable Phone वर काम करत आहे जो लवकरच बाजारात येऊ शकतो. ह्या फोनच्या नावाची चर्चा जोरदार सुरु होती. हा डिवाइस OnePlus Open किंवा OnePlus V Fold नावानं बाजारात येण्याची शक्यता होती. काल गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold5 आणि Samsung Galaxy Z Flip5 लाँच होताच कंपनीनं वनप्लस फोल्डेबल फोनच्या नावाची माहिती दिली आहे.

OnePlus Open येतोय बाजारात

वनप्लसनं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे ज्यात ‘We OPEN when others FOLD’ असं लिहिण्यात आलं आहे. हे ट्वीट सॅमसंगनं आपले नवीन फोल्डेबल फोन लाँच केल्यावर करण्यात आलं आहे. हे ट्वीट पाहून अंदाज लावला जात आहे की वनप्लसनं हिंट दिली आहे की त्यांच्या पहिल्या फोल्डेबल फोनचं नाव OnePlus Open असेल.

OnePlus Open कधी येणार (लीक)

कंपनीनं अद्याप फोल्डेबल वनप्लस फोनच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु अलीकडेच आलेल्या एका लीकमध्ये दावा केला गेला होता की हा स्मार्टफोन म्हणजे OnePlus Open 29 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. ह्या दिवशी हा फोन ग्लोबली लाँच होईल जो सप्टेंबरच्या सुरुवातीला भारतात देखील उपलब्ध होऊ शकतो.

OnePlus Open स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • प्रायमरी स्क्रीन : वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये 7.8 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो अ‍ॅमोलेड पॅनल असेल तसेच 2के रिजोल्यूशन मिळेल. ही स्क्रीन फोन अनफोल्ड केल्यानंतर समोर येईल आणि त्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळेल.
  • सेकंडरी स्क्रीन : फोन दुमडल्यावर जी स्क्रीन समोर येईल ती 6.3 इंचाची असू शकते. लीकनुसार हा देखील अ‍ॅमोलेड पॅनल असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.
  • कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या सेकंडरी स्क्रीनवर 32एमपी तर प्रायमरी स्क्रीनवर 20एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो तसेच रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48एमपीच्या प्रायमरी कॅमेरा लेन्ससह 48एमपीची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64एमपीची टेलीफोटो लेन्स दिली जाऊ शकते.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच वनप्लस ओपनमध्ये 16जीबी रॅम तसेच 256जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये 4,800एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते, जोडीला 100वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

The post OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-open-will-be-the-name-of-first-foldable-oneplus-smartphone-company-tweet/feed/ 0
OnePlus 12R इमेज आणि स्पेसिफिकेशन्स लीक, फोनचा लूक आला समोर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12r-renders-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12r-renders-specifications-leaked/#respond Fri, 21 Jul 2023 05:59:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22499 वनप्लसनं 2023 च्या सुरुवातीला आपल्या नंबर सीरीजमध्ये OnePlus 11 जोडीला होता. तर आता OnePlus 12 च्या बातम्या समोर येत आहेत. ह्या मॉडेलसह 12R देखील येण्याची शक्यता आहे. दोन्ही फोनच्या लाँचला खूप वेळ बाकी आहे, परंतु त्याआधीच वनप्लस 12आर चे रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. OnePlus 12R रेंडर्स (लीक) OnePlus 12R च्या रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्सची […]

The post OnePlus 12R इमेज आणि स्पेसिफिकेशन्स लीक, फोनचा लूक आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डिवाइस व्हाइट कलर ऑप्शनमध्ये समोर आला आहे.
  • ह्यात फ्लॅट बेजल लेस डिस्प्ले मिळू शकतो.
  • 16GB पर्यंत रॅम सपोर्ट दिला जाऊ शकतो.

वनप्लसनं 2023 च्या सुरुवातीला आपल्या नंबर सीरीजमध्ये OnePlus 11 जोडीला होता. तर आता OnePlus 12 च्या बातम्या समोर येत आहेत. ह्या मॉडेलसह 12R देखील येण्याची शक्यता आहे. दोन्ही फोनच्या लाँचला खूप वेळ बाकी आहे, परंतु त्याआधीच वनप्लस 12आर चे रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

OnePlus 12R रेंडर्स (लीक)

  • OnePlus 12R च्या रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्सची नवीन लीक माय स्मार्ट प्राइस आणि ऑनलीक्सच्या माध्यमातून समोर आली आहे.
  • तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता की डिवाइस व्हाइट कलर ऑप्शनमध्ये दिसत आहे. डिवाइसमध्ये फ्लॅट बेजल लेस डिस्प्ले मिळतो.
  • डिस्प्लेच्या फ्रंटला पंच होल डिजाइन दिसत आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे.
  • फोनचा बॅक पॅनल पाहता ह्यात सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे जो OnePlus 11 सारखा वाटत आहे.
  • असं देखील समोर आलं आहे की डिवाइसमध्ये अलर्ट स्लाइडर आणि पावर बटन उजवीकडे असेल. तर वॉल्यूम बटन डावीकडे दिला जाईल.
  • तसेच यूएसबी टाइप सी पोर्ट, स्पिकर ग्रिल खालच्या बाजूला असतील.
  • बॅक पॅनलवर मधोमध वनप्लसची ब्रँडिंग देण्यात आली आहे.
  • एकंदरीत फोन बहुतांश OnePlus 11 सारखा दिसत आहे.

OnePlus 12R स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : डिवाइसमध्ये 6.7 इंचाचा 1.5के अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट देऊ शकतो.
  • प्रोसेसर : फोनमध्ये कंपनी कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरचा वापर करू शकते.
  • स्टोरेज : डिवाइस 16GB पर्यंत रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो. लाँचच्या वेळी इतर मॉडेल देखील येऊ शकतात.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 32 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स 2X झूम सह आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड कॅमेरा लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स असू शकते.
  • बॅटरी : फोनमध्ये 5500mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा मोबाइल अँड्रॉइड 14 आधारित ऑक्सीजन ओएस 14 वर चालू शकतो.
  • अन्य : ह्यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर,अलर्ट स्लाइडर, ड्युअल सिम 5G, वायफाय, ब्लूटूथ सारखे इतर फीचर्स मिळू शकतात.

The post OnePlus 12R इमेज आणि स्पेसिफिकेशन्स लीक, फोनचा लूक आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12r-renders-specifications-leaked/feed/ 0
OnePlus Ace 2 Pro मध्ये मिळू शकतो 16GB रॅम पावर आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 2, गीकबेंचवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-geekbench-listing-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-geekbench-listing-specifications/#respond Thu, 20 Jul 2023 06:36:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22481 वनप्लस आपल्या Ace सीरीजचा विस्तार करू शकते. OnePlus Ace 2 Pro मॉडेल लवकरच बाजारात येऊ शकतो. कारण आता हा डिवाइस गीकबेंच वेबसाइटवर दिसला आहे. जिथून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे. सर्वप्रथम डिवाइसची एंट्री होम मार्केट चीनमध्ये होऊ शकते. त्यानंतर अन्य बाजारांमध्ये देखील येऊ शकतो. पुढे लिस्टिंग आणि अन्य लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे. […]

The post OnePlus Ace 2 Pro मध्ये मिळू शकतो 16GB रॅम पावर आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 2, गीकबेंचवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Ace 2 Pro लवकरच बाजारात येऊ शकतो.
  • डिवाइसची एंट्री होम मार्केट चीनमध्ये होऊ शकते.
  • अन्य बाजारांमध्ये देखील फोन लाँच होण्याची शक्यता.

वनप्लस आपल्या Ace सीरीजचा विस्तार करू शकते. OnePlus Ace 2 Pro मॉडेल लवकरच बाजारात येऊ शकतो. कारण आता हा डिवाइस गीकबेंच वेबसाइटवर दिसला आहे. जिथून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे. सर्वप्रथम डिवाइसची एंट्री होम मार्केट चीनमध्ये होऊ शकते. त्यानंतर अन्य बाजारांमध्ये देखील येऊ शकतो. पुढे लिस्टिंग आणि अन्य लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे.

OnePlus Ace 2 Pro गीकबेंच लिस्टिंग

  • वनप्लसचा नवीन डिवाइस गीकबेंच लिस्टिंगमध्ये PJA110 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • डिवाइसला सिंगल कोर मध्ये 1574 आणि मल्टीकोरमध्ये 5071 स्कोर मिळाला आहे.
  • आगामी डिवाइस 3.19 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेल्या चिपसेटसह लाँच होऊ शकतो. म्हणजे फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असण्याची शक्यता आहे.
  • डिवाइसमध्ये प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Adreno 740 जीपीयू मिळू शकतो.
  • लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की डिवाइसमध्ये दमदार 16GB रॅम मिळू शकतो.
  • ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असेल.

OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : लीकनुसार फोनमध्ये 6.74 इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 1.5के रिजॉल्यूशन आणि 120hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. मोबाइल स्क्रीनवर पंच होल कटआउट डिजाइन मिळू शकते.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो. ग्राफिक्ससाठी Adreno 740 जीपीयूचा वापर केला जाईल.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह दिली जाऊ शकते. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  • बॅटरी : स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात येऊ शकतो.
  • अन्य : ब्लूटूथ, वायफाय, आयआर ब्लास्टर, अलर्ट स्लाइडर, ड्युअल सिम 5G असे अनेक फीचर्स देखील ह्यात असतील.
  • OS : हा मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.

The post OnePlus Ace 2 Pro मध्ये मिळू शकतो 16GB रॅम पावर आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 2, गीकबेंचवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-geekbench-listing-specifications/feed/ 0
OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; 24GB RAM आणि 150W charging मिळण्याची शक्यता https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-specifications-leaked-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-specifications-leaked-ahead-of-launch/#respond Wed, 19 Jul 2023 05:37:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22455 वनप्लस लवकरच फोल्डेबल फोन सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. कंपनीचा OnePlus Open फोल्डेबल फोन पुढील महिन्यात येणार असल्याची बातमी आली आहे. त्याचबरोबर कंपनी ‘एस’ सीरिजचा OnePlus Ace 2 Pro देखील बाजारात आणू शकते. ह्या फोनमध्ये 24GB RAM + 1TB Storage सह पावरफुल Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल. वनप्लस एस 2 प्रोची नवीन लीक माहिती […]

The post OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; 24GB RAM आणि 150W charging मिळण्याची शक्यता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Ace 2 Pro ऑगस्टमध्ये लाँच होऊ शकतो.
  • हा फोन फोल्डेबल OnePlus Open सह येऊ शकतो.
  • फोनमध्ये 1.5K OLED display दिला जाऊ शकतो.

वनप्लस लवकरच फोल्डेबल फोन सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. कंपनीचा OnePlus Open फोल्डेबल फोन पुढील महिन्यात येणार असल्याची बातमी आली आहे. त्याचबरोबर कंपनी ‘एस’ सीरिजचा OnePlus Ace 2 Pro देखील बाजारात आणू शकते. ह्या फोनमध्ये 24GB RAM + 1TB Storage सह पावरफुल Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल. वनप्लस एस 2 प्रोची नवीन लीक माहिती पुढे वाचता येईल.

OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

स्क्रीन : वनप्लस एस 2 प्रो मध्ये 6.74 इंचाची मोठी स्क्रीन दिली जाऊ शकते जी 1.5के रिजोल्यूशनवर चालेल. लीकनुसार हा डिस्प्ले ओएलईडी पॅनलवर बनलेला असू शकतो ज्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट देखील दिला जाऊ शकतो.

  • प्रोसेसर : OnePlus Ace 2 Pro संबंधित नवीन लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो.
  • रॅम : टिपस्टर नुसार हा वनप्लस फोन 24जीबी रॅमसह लाँच होईल. ह्यात फिजिकल रॅम किती आणि वचुर्अल रॅम किती ते समजलं नाही. आशा आहे की हा फोन 16GB RAM + 8GB RAMला सपोर्ट करेल.
  • स्टोरेज : जास्त रॅम सोबतच फोनमध्ये मोठी इंटरनल स्टोरेज देखील मिळेल. लीकमध्ये समोर आलं आहे की वनप्लस एस 2 प्रो मध्ये 1टीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स890 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या अन्य लेन्स मिळतील. तसेच फोनमध्ये 16एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या वनप्लस फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळू शकते.
  • चार्जिंग : मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी OnePlus Ace 2 Pro 150वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकतो.
  • OnePlus Ace 2 Pro लाँच (अंदाज)

    वनप्लस एस 2 प्रो पुढील महिन्यात बाजारात येऊ शकतो, अशी चर्चा आहे. कंपनीनं सांगितलं नाही परंतु 29 ऑगस्टला वनप्लसचा फोल्डेबल मोबाइल OnePlus Open चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे OnePlus Ace 2 Pro देखील 29 ऑगस्टला लाँच होण्याची शक्यता आहे.

    The post OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; 24GB RAM आणि 150W charging मिळण्याची शक्यता first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2-pro-specifications-leaked-ahead-of-launch/feed/ 0
    OnePlus चा फोल्डेबल स्मार्टफोन 29 ऑगस्टला असू शकतो लाँच, पाहा डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-first-foldable-phone-launch-date-29-august-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-first-foldable-phone-launch-date-29-august-leaked/#respond Fri, 14 Jul 2023 05:48:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22385 OnePlus च्या फोल्डेबल डिवाइसच्या लाँच डेट बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार डिवाइसची एंट्री येत्या 29 ऑगस्टला होऊ शकते. हा ब्रँडचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल जो हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येऊ शकतो. फोनच्या लाँचची लीक माहिती तसेच डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे. कधी येणार वनप्लसचा फोल्डेबल फोन वनप्लसच्या फोल्डेबल फोनच्या लाँच डेटबद्दल […]

    The post OnePlus चा फोल्डेबल स्मार्टफोन 29 ऑगस्टला असू शकतो लाँच, पाहा डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • हा फोन हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येतो.
    • ह्यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो.
    • फोल्डेबल डिवाइस 16GB पर्यंत रॅमसह येऊ शकतो.

    OnePlus च्या फोल्डेबल डिवाइसच्या लाँच डेट बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार डिवाइसची एंट्री येत्या 29 ऑगस्टला होऊ शकते. हा ब्रँडचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल जो हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येऊ शकतो. फोनच्या लाँचची लीक माहिती तसेच डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

    कधी येणार वनप्लसचा फोल्डेबल फोन

    • वनप्लसच्या फोल्डेबल फोनच्या लाँच डेटबद्दल टेक वेबसाइट स्मार्टप्रिक्सनं खुलासा केला आहे.
    • रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा डिवाइस येत्या 29 ऑगस्टला अधिकृतपणे सादर केला जाईल.
    • OnePlus डिवाइसबद्दल अचूक टिप्स देणाऱ्या टिपस्टर Max Jambor नं देखील कंफर्म केलं आहे की हा फोन 29 ऑगस्टला लाँच होईल.
    • असं देखील सांगण्यात आलं आहे की नवीन फोल्ड फोन न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका इव्हेंट दरम्यान सादर केला जाईल.
    • हा डिवाइस वनप्लस ओपन नावानं येईल की इतर कोणत्या नावानं, हे मात्र निश्चित झालं नाही.

    वनप्लस फोल्डेबल फोन स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

    • डिस्प्ले : वनप्लसच्या नवीन फोल्डेबल डिवाइसमध्ये 7.8 इंचाचा मोठा AMOLED फोल्डेबल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 2K रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. तसेच 6.3 इंचाचा छोटा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. ह्यात देखील 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
    • प्रोसेसर : दमदार परफॉर्मन्ससाठी स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. ग्राफिक्ससाठी एड्रेनो जीपीयू मिळेल.
    • स्टोरेज : डिवाइसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
    • बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 4,800mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
    • कॅमेरा : फोनचा कॅमेरा पाहता ह्यात बॅक आणि डिस्प्लेवर एकूण पाच कॅमेरे मिळू शकतात. ह्यात रियर पॅनलवर 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 48MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64MP ची टेलीफोटो लेन्स मिळू शकते. तसेच कव्हर डिस्प्लेवर 32MP चा फ्रंट कॅमेरा आणि आतील बाजूस 20MP चा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
    • ओएस : नवीन मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजन ओएस 13.1 वर चालू शकतो.

    The post OnePlus चा फोल्डेबल स्मार्टफोन 29 ऑगस्टला असू शकतो लाँच, पाहा डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/oneplus-first-foldable-phone-launch-date-29-august-leaked/feed/ 0
    OnePlus 12 च्या डिजाईनचा खुलासा; लाँच होण्याआधीच फोटोज आले समोर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-leaked-images-shows-periscope-camera-at-the-back/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-leaked-images-shows-periscope-camera-at-the-back/#respond Thu, 13 Jul 2023 09:57:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22370 नॉर्ड सीरिजमध्ये जरी अनेक फोन्स येत असले तरी वनप्लसच्या नंबर सीरिजमधील मॉडेल्सची संख्या मर्यादित आहे. यंदा OnePlus 11 लाँच केल्यानंतर आता कंपनीनं OnePlus 12 ची तयारी सुरु केली आहे. कंपनीच्या आगामी फ्लॅगशिप डिवाइसचे काही लीक फोटोज ऑनलाइन समोर आले आहेत. ज्यातून फोनचा कॅमेरा आणि डिजाइन पाहता येईल. पुढे आम्ही ह्या डिवाइसची संपूर्ण माहिती दिली आहे. […]

    The post OnePlus 12 च्या डिजाईनचा खुलासा; लाँच होण्याआधीच फोटोज आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • OnePlus 12 ची डिजाइन जुन्या OnePlus 11 सारखीच दिसत आहे.
    • फोनमध्ये यावेळी पेरीस्कोप कॅमेरा दिला जाऊ शकतो.
    • कंपनी यावेळी फॉक्स लेदर मटेरियलचा वापर बॅक पॅनलवर करू शकते.

    नॉर्ड सीरिजमध्ये जरी अनेक फोन्स येत असले तरी वनप्लसच्या नंबर सीरिजमधील मॉडेल्सची संख्या मर्यादित आहे. यंदा OnePlus 11 लाँच केल्यानंतर आता कंपनीनं OnePlus 12 ची तयारी सुरु केली आहे. कंपनीच्या आगामी फ्लॅगशिप डिवाइसचे काही लीक फोटोज ऑनलाइन समोर आले आहेत. ज्यातून फोनचा कॅमेरा आणि डिजाइन पाहता येईल. पुढे आम्ही ह्या डिवाइसची संपूर्ण माहिती दिली आहे.

    OnePlus 12 चे लीक फोटो

    टेक वेबसाइट स्मार्टप्रिक्स आणि प्रमुख टिप्सटर ऑनलिक्स यांनी मिळून OnePlus 12 चे चार फोटोज लीक केले आहेत, ज्यातून फोनच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे.

    • फोटोजनुसार, मागील पॅनलवर मोठा कॅमेरा ब्रॅकेट आहे जो बॅक पॅनलपासून पुढील फ्रेम पर्यंत येत आहे.
    • OnePlus 11 च्या डिजाईन प्रमाणे ह्यात देखील एक गोल कॅमेरा मॉड्यूल आहे.
    • फक्त यावेळी डिवाइसमध्ये पेरिस्कोप लेन्स दिसत आहे. त्यामुळे वनप्लस 12 मध्ये हाय रेंज डिजिटल झूम मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.
    • कलर ऑप्शन पाहता फोन ब्लॅक कलरमध्ये समोर आला आहे जोडीला बॅक पॅनलवर फॉक्स लेदर डिजाइन दिसत आहे.
    • फोनच्या फ्रंटला बेजल लेस डिस्प्ले आहे जिथे सेंटरला पंच होलमध्ये कॅमेरा देण्यात आला आहे.
    • वरच्या बाजूला ईयरपीस दिसत आहे.
    • उजवीकडे अलर्ट स्लाइडर, पावर बटनसह वॉल्यूम अप-डाउन बटन आहे.

    वनप्लस 12 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

    • डिस्प्ले: ह्यात 6.7 इंचाचा OLED QHD+ डिस्प्ले मिळेल, असं सांगण्यात आलं आहे. ह्या डिस्प्लेवर 120Hz चा रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
    • प्रोसेसर: दमदार परफॉर्मन्ससाठी डिवाइसमध्ये ऑक्टोबरमध्ये लाँच होणारा स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळू शकतो.
    • स्टोरेज: फोनमध्ये 16 जीबी पर्यंत रॅम +512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
    • कॅमेरा: ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 64 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स असू शकते.
    • बॅटरी: फोन 5000mAh बॅटरी आणि 100 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच केला जाऊ शकतो.
    • अन्य: डिवाइसमध्ये ब्लूटूथ, वायफाय, ड्युअल सिम 5Gला सपोर्ट सारखे अनेक फीचर्स मिळू शकतात.
    • OS: हा डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइडसह येईल.

    The post OnePlus 12 च्या डिजाईनचा खुलासा; लाँच होण्याआधीच फोटोज आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/oneplus-12-leaked-images-shows-periscope-camera-at-the-back/feed/ 0
    50MP Camera आणि 5,000mAh बॅटरीसह OnePlus Nord CE 3 5G आला, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-phone-oneplus-nord-ce-3-5g-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-phone-oneplus-nord-ce-3-5g-launched-in-india/#respond Wed, 05 Jul 2023 15:03:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21904 OnePlus नं आज भारतीय मार्केटमध्ये आपल्या Nord सीरीजचे नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. कंपनीनं OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G आणि OnePlus Buds 2R सादर केले आहेत. पुढे नॉर्ड सीई 3 ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. नॉर्ड 3 5जी च्या माहितीसाठी इथे क्लिक करा. OnePlus Nord CE 3 […]

    The post 50MP Camera आणि 5,000mAh बॅटरीसह OnePlus Nord CE 3 5G आला, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जीची प्रारंभिक किंमत 26,999 रुपये आहे.
    • फोनमध्ये मागे 50एमपीचा सोनी IMX890 मेन सेन्सर आहे.
    • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

    OnePlus नं आज भारतीय मार्केटमध्ये आपल्या Nord सीरीजचे नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. कंपनीनं OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G आणि OnePlus Buds 2R सादर केले आहेत. पुढे नॉर्ड सीई 3 ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. नॉर्ड 3 5जी च्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

    OnePlus Nord CE 3 5G ची किंमत आणि उपलब्धता

    • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जीच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे.
    • डिवाइस के 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे.

    वनप्लस नॉर्ड सीई 3 ऑगस्ट मध्ये ओपन सेलसाठी उपलब्ध होईल, ज्याची तारीख समजली नाही.

    OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

    • डिस्प्ले : OnePlus Nord CE 3 5G मध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे ज्यात 950 निट्स पीक ब्राइटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि सेल्फी शूटरसाठी एक पंच-होल कटआउट आहे.
    • रॅम व स्टोरेज : डिवाइसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.
    • प्रोसेसर : OnePlus Nord 3 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782G देण्यात आला आहे.
    • ओएस : OnePlus Nord 3 5G Oxygen OS 13.1 बेस्ड Android 13 वर चालतो.
    • कॅमेरा : फोनमध्ये मागे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 50एमपीचा सोनी IMX890 सेन्सर, 112-डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू (FoV) अल्ट्रावाइड 8 मेगापिक्सल सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. तर, फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
    • बॅटरी : OnePlus Nord 3 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 80W SuperVOOC चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
    • कलर : कंपनीनं हा फोन Grey Shimmer आणि Aqua Surge कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.

    The post 50MP Camera आणि 5,000mAh बॅटरीसह OnePlus Nord CE 3 5G आला, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-phone-oneplus-nord-ce-3-5g-launched-in-india/feed/ 0
    OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-5g-launched-in-india-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-5g-launched-in-india-price-specification/#respond Wed, 05 Jul 2023 14:55:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21901 OnePlus नं अखेरीस भारतात दोन नवीन नॉर्ड स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G लाँच केला आहे. ह्या दोन्ही मोबाइल फोन्सची अनेक दिवस वाट पाहिली जात होती. नॉर्ड 3 5जी ची खासियत पाहता हा 80W SUPERVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो ज्यामुळे फोन वेगानं चार्ज होतो. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो 16GB […]

    The post OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये 256जीबी पर्यंतच्या स्टोरेज देण्यात आली आहे.
    • फोनमध्ये मागे 50एमपीचा सोनी IMX890 मेन सेन्सर आहे.
    • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

    OnePlus नं अखेरीस भारतात दोन नवीन नॉर्ड स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G लाँच केला आहे. ह्या दोन्ही मोबाइल फोन्सची अनेक दिवस वाट पाहिली जात होती. नॉर्ड 3 5जी ची खासियत पाहता हा 80W SUPERVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो ज्यामुळे फोन वेगानं चार्ज होतो. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो 16GB रॅमसह आला आहे. ह्या फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स पुढे देण्यात आले आहेत. Nord CE 3 5G बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

    OnePlus Nord 3 5G ची किंमत

    • वनप्लस नॉर्ड 3 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे.
    • डिवाइसच्या 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.

    वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याची विक्री अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये होईल जो 15 आणि 16 जुलै 2023 पासून सुरु होत आहे. ह्या सेलमध्ये फोन खरेदीवर शानदार डिस्काउंट देखील दिला जात आहे.

    OnePlus Nord 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

    • डिस्प्ले : OnePlus Nord 3 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 10-बिट कलर डेप्थ आणि एचडीआर10+ला सपोर्टसह 6.74-इंचाचा सुपर फ्लूड अ‍ॅमोलेड पॅनल देण्यात आला आहे.
    • रॅम व स्टोरेज : डिवाइसमध्ये 16GB LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचा ऑप्शन देखील आहे.
    • प्रोसेसर : OnePlus Nord 3 5G मध्ये MediaTek Dimensity 9000 SoC देण्यात आला आहे. हा 4nm प्रोसेसवर बनला आहे. चिपसेट 6GHz 5G नेटवर्कवर 7Gbps चा डाउनलोड स्पीड मिळतो. ह्यात ब्लूटूथ 5.3 सपोर्ट मिळतो.
    • ओएस : OnePlus Nord 3 5G Oxygen OS 13.1 बेस्ड Android 13 वर चालतो.
    • कॅमेरा : फोनमध्ये मागे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 50एमपीचा सोनी IMX890 सेन्सर, 112-डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू (FoV) अल्ट्रावाइड 8 मेगापिक्सल Sony IMX355 सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. तर, फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
    • बॅटरी : OnePlus Nord 3 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 50W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

    The post OnePlus Nord 3 5G भारतात लाँच; पाहा दमदार स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-5g-launched-in-india-price-specification/feed/ 0