POCO C50 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:52:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Poco X5 Pro नंतर आता आली POCO C55 ची बातमी https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-to-launch-in-india-as-rebranded-redmi-12c-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-to-launch-in-india-as-rebranded-redmi-12c-specifications-revealed/#respond Wed, 11 Jan 2023 04:52:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16746 पोको संबंधित एक बातमी कालच आली होती की कंपनी चीनमध्ये आलेला Redmi Note 12 Pro Speed Edition भारतात POCO X5 Pro 5G नावानं लाँच करू शकते. तर आता या ब्रँडची आणखी एक बातमी समोर आली आहे की चीनमध्ये लाँच झालेला Redmi 12C स्मार्टफोन देखील भारतीय बाजारात POCO C55 च्या रूपात पदापर्ण करू शकतो. कंपनीनं या […]

The post Poco X5 Pro नंतर आता आली POCO C55 ची बातमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पोको संबंधित एक बातमी कालच आली होती की कंपनी चीनमध्ये आलेला Redmi Note 12 Pro Speed Edition भारतात POCO X5 Pro 5G नावानं लाँच करू शकते. तर आता या ब्रँडची आणखी एक बातमी समोर आली आहे की चीनमध्ये लाँच झालेला Redmi 12C स्मार्टफोन देखील भारतीय बाजारात POCO C55 च्या रूपात पदापर्ण करू शकतो. कंपनीनं या फोन्सच्या नावांबद्दल किंवा लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु असे दिसते आहे की चीनमध्ये जे फोन रेडमी ब्रँड अंतगर्त आले आहेत तेच पोको ब्रँड अंतगर्त भारतात येऊ शकतात.

POCO C55 इंडिया लाँच

पोकोफोन लाँच संबंधित ही मोठी माहिती परदेशी टिपस्टर कॅस्परनं शेयर केली आहे. त्यानुसार POCO C55 स्मार्टफोन Redmi 12C चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. हा रेडमी मोबाइल अलीकडेच चीनमध्ये लाँच झाला होता जो आता पोको सी55 च्या रूपात ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. याआधी टिपस्टर योगेश बरारनं दावा केला होता की Xiaomi नं चीनमध्ये लाँच केलेला Redmi Note 12 Pro Speed Edition स्मार्टफोनच भारतात POCO X5 Pro नावानं येऊ शकतो आणि हा फोन याच महिन्यात अर्थात जानेवारी 2023 च्या अखेरपर्यंत भारतात लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येईल Samsung Galaxy A14 5G फोन; भारतीय लाँचपूर्वीच किंमत लीक

POCO C55 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.71 इंच डिस्प्ले
  • 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज
  • मीडियाटेक हीलियो जी85
  • 50एमपी ड्युअल कॅमेरा
  • 10वॉट 5,000एमएएच बॅटरी

लक्षात असू दे की पोको कंपनीनं आतापर्यंत सी55 स्मार्टफोन संबंधित कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे आता आम्ही रेडमी 12सी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पोको सी55 मध्ये मिळतील असा अंदाज लावत आहोत. हा रेडमी फोन चीनमध्ये 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. या फोनची स्क्रीन 500निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करते. या फोनचे डायमेंशन 68.76×76.41×8.77एमएम आणि वजन 192ग्राम आहे.

Redmi 12C अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये माली-जी52 एमपी2 जीपीयू देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4जीबी LPDDR4X RAM आणि 256जीबी eMMC 5.1 ROM ला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Pathaan Trailer Released: चार वर्षानंतर शाहरुख प्रमुख भूमिकेत; ‘पठाण’ चा ट्रेलर रिलीज

फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 3.5एमएम जॅक आहे.

The post Poco X5 Pro नंतर आता आली POCO C55 ची बातमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-c55-to-launch-in-india-as-rebranded-redmi-12c-specifications-revealed/feed/ 0
POCO C50 पुढील आठवड्यात होऊ शकतो भारतात लाँच; माहिती झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/3-january-poco-c50-launch-date-in-india-exclusive-news/ https://www.91mobiles.com/marathi/3-january-poco-c50-launch-date-in-india-exclusive-news/#respond Wed, 28 Dec 2022 07:18:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16438 पोको आपल्या ‘सी’ सीरिजमध्ये एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर करत असते. या सीरिजच्या आगामी स्मार्टफोनच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. हा नवीन स्मार्टफोन POCO C50 नावानं लाँच केला जाईल. आज या पोको मोबाइलची मोठी माहिती 91मोबाइल्सला मिळाली आहे. इंडस्ट्री सोर्सनं वेबसाइटला सांगितलं आहे की पोको सी50 येत्या 3 जानेवारी 2023 ला भारतात लाँच होऊ शकतो. […]

The post POCO C50 पुढील आठवड्यात होऊ शकतो भारतात लाँच; माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पोको आपल्या ‘सी’ सीरिजमध्ये एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर करत असते. या सीरिजच्या आगामी स्मार्टफोनच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. हा नवीन स्मार्टफोन POCO C50 नावानं लाँच केला जाईल. आज या पोको मोबाइलची मोठी माहिती 91मोबाइल्सला मिळाली आहे. इंडस्ट्री सोर्सनं वेबसाइटला सांगितलं आहे की पोको सी50 येत्या 3 जानेवारी 2023 ला भारतात लाँच होऊ शकतो. हा एक लो बजेट स्मार्टफोन असू शकतो जो कमी किंमतीत सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

पोको फॅन्सच्या नव्या वर्षाची सुरुवात जोरदार होणार आहे. कंपनी 2023 सुरु होताच आपला नवीन स्मार्टफोन POCO C50 भारतात लाँच करू शकते. 91मोबाइल्सच्या टीमला इंडस्ट्री संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे की ‘सी’ सीरीजचा हा मोबाइल फोन येत्या 3 जानेवारीला ऑफिशियली सादर केला जाऊ शकतो. आज किंवा उद्या कंपनी या स्मार्टफोनचे प्रोमोशन सुरु करेल तसेच लाँच टीज करू शकते. हे देखील वाचा: 50 वर्षांनंतर होणार पुनरागमन; इलेक्ट्रिक अवतारात येत आहे लोकप्रिय Kinetic Luna

POCO C50 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

या आगामी पोको फोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची ठोस माहिती मिळाली नाही. परंतु आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हा मोबाइल फोन 6,000एमएएचच्या मोठी बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. पोको सी50 मध्ये 6.71 इंचाचा लार्ज डिस्प्ले दिली जाऊ शकते जो कदाचित पंच-होल डिजाइनवर बनलेला असेल. तसेच फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

POCO C40 चे स्पेसिफिकेशन्स

Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1560 x 720 पिक्सल, रिफ्रेश रेट 60Hz आणि ब्राइटनेस 400 निट्स आहे. पोकोच्या या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. त्याचबरोबर डिस्प्ले Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह येतो. Poco C40 स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये JLQ JR10 SoC सह सादर करण्यात आला होता जो Android 11 आधारित MIUI वर चालतो.

Poco C40 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. तसेच फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Realme 10 इंडिया लाँच कंफर्म! अत्यंत कमी किंमतीत मिळणार 8GB रॅम

कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, 4G, ड्युअल बँड WiFi, Bluetooth 5.0, GNSS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, 3.5mm हेडफोन जॅक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh च्या बॅटरीसह 18W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.

The post POCO C50 पुढील आठवड्यात होऊ शकतो भारतात लाँच; माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/3-january-poco-c50-launch-date-in-india-exclusive-news/feed/ 0
10 हजारांच्या बजेटमध्ये स्वस्त आणि मस्त फोन; POCO C50 याच महिन्यात येणार भारतीयांच्या भेटीला https://www.91mobiles.com/marathi/poco-c50-launch-in-india-confirmed-in-november-budget-smartphone-cheap-mobile-phone/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c50-launch-in-india-confirmed-in-november-budget-smartphone-cheap-mobile-phone/#respond Sat, 19 Nov 2022 04:14:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15129 POCO C50 India Launch: शाओमीच्या सब ब्रँड POCO नं अल्पावधीत चांगला चाहतावर्ग कमवला आहे. आपल्या हटके थीम, टायटल्स व इमेजमुळे तरुण स्मार्टफोन युजर्स दरम्यान पोको फोनची लोकप्रियता दिसून येते. आपल्या अशाच फॅन्सना भेट देत पोको इंडियानं आज घोषणा केली आहे की कंपनी भारतीय बाजारात आपल्या ‘सी’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन POCO C50 लाँच करणार आहे. पोको […]

The post 10 हजारांच्या बजेटमध्ये स्वस्त आणि मस्त फोन; POCO C50 याच महिन्यात येणार भारतीयांच्या भेटीला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO C50 India Launch: शाओमीच्या सब ब्रँड POCO नं अल्पावधीत चांगला चाहतावर्ग कमवला आहे. आपल्या हटके थीम, टायटल्स व इमेजमुळे तरुण स्मार्टफोन युजर्स दरम्यान पोको फोनची लोकप्रियता दिसून येते. आपल्या अशाच फॅन्सना भेट देत पोको इंडियानं आज घोषणा केली आहे की कंपनी भारतीय बाजारात आपल्या ‘सी’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन POCO C50 लाँच करणार आहे. पोको सी50 लो बजेट मोबाइल फोन असेल जो या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होईल.

POCO C50 Launch in India

पोको इंडियानं माहिती दिली आहे की कंपनी भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आहे त्यामुळे लवकरच C-series चा नवीन स्मार्टफोन POCO C50 लाँच केला जाईल. पोकोनं अजूनतरी ठराविक लाँच डेट सांगितली नाही परंतु कंपनीनं स्पष्ट सांगितलं आहे की पोको सी50 स्मार्टफोन नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात भारतात लाँच होईल. कंपनीनं हे देखील सांगितलं आहे की POCO C50 एक budget smartphone असेल. त्यामुळे आशा आहे की पोको सी50 चा बेस व्हेरिएंट 10 हजारांच्या बजेटमध्ये लाँच केला जाईल. हे देखील वाचा: आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; देशात येतोय नवीन सरकारी नियम

POCO C40

Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1560 x 720 पिक्सल, रिफ्रेश रेट 60Hz आणि ब्राइटनेस 400 निट्स आहे. पोकोच्या या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. त्याचबरोबर डिस्प्ले Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह येतो. Poco C40 स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये JLQ JR10 SoC सह सादर करण्यात आला होता जो Android 11 आधारित MIUI वर चालतो.

Poco C40 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. तसेच फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: भन्नाट! 12 हजारांच्या आत Samsung चा 12GB RAM असलेला 5G Phone; पुन्हा मिळणार नाही अशी संधी

कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, 4G, ड्युअल बँड WiFi, Bluetooth 5.0, GNSS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, 3.5mm हेडफोन जॅक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh च्या बॅटरीसह 18W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 10 हजारांच्या बजेटमध्ये स्वस्त आणि मस्त फोन; POCO C50 याच महिन्यात येणार भारतीयांच्या भेटीला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-c50-launch-in-india-confirmed-in-november-budget-smartphone-cheap-mobile-phone/feed/ 0
अत्यंत कमी किंमतीत लाँच होऊ शकतो POCO C50; भारतातील लाँचची माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/poco-c50-launch-price-specifications-leak-details/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c50-launch-price-specifications-leak-details/#respond Thu, 20 Oct 2022 05:28:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14169 फ्लॅगशिप फीचर्स स्वस्तात देण्यासाठी Xiaomi नं पोको नावाच्या सब-ब्रँडची सुरुवात केली होती. परंतु आता लो बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्सच्या जोरावर POCO नं भारतात जम बसवला आहे. बाजारातील मोठ्या फॅन फॉलोइंगच्या बळावर पोको Realme सोबतच OPPO आणि Vivo ला देखील आव्हान देत आहे. पोको संबंधित नवीन बातमी येत आहे की कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन POCO […]

The post अत्यंत कमी किंमतीत लाँच होऊ शकतो POCO C50; भारतातील लाँचची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप फीचर्स स्वस्तात देण्यासाठी Xiaomi नं पोको नावाच्या सब-ब्रँडची सुरुवात केली होती. परंतु आता लो बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्सच्या जोरावर POCO नं भारतात जम बसवला आहे. बाजारातील मोठ्या फॅन फॉलोइंगच्या बळावर पोको Realme सोबतच OPPO आणि Vivo ला देखील आव्हान देत आहे. पोको संबंधित नवीन बातमी येत आहे की कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन POCO C50 वर काम करत आहे जो लवकरच टेक मंचावर येऊ शकतो. पोको सी50 गुगल प्ले सपोर्टेड डिवायस लिस्टमध्ये स्पॉट केला गेला आहे त्यामुळे POCO C50 India Launch च्या चर्चानी जोर धरला आहे.

POCO C50 गुगल प्ले लिस्टिंगमध्ये 220733SPI मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे ज्याला snow असं कोडनेम देण्यात आलं आहे. या मॉडेल नंबरमधील ‘आय’ इंडियन व्हेरिएंट असल्याचे दर्शवतो. पोकोनं मात्र आपल्या या नवीन स्मार्टफोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु टेक विश्वात चर्चा आहे की हा पोको सी50 नावानं सादर होईल ज्याची किंमत देखील कमी असेल. फोनचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील याची माहिती समोर येण्यासाठी वेळ लागू शकतो. कदाचित तुम्ही विसरला असाल की, पोकोनं आपला POCO C40 स्मार्टफोन भारतात लाँच केला नव्हता. हे देखील वाचा: अँड्रॉइडच्या मार्गावर Apple! यूएसबी टाइप सी पोर्ट आणि मोठ्या डिस्प्लेसह iPad, iPad Pro 2022 लाँच

POCO C50 Launch price specifications leak details

POCO C40 चे स्पेसिफिकेशन्स

Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1560 x 720 पिक्सल, रिफ्रेश रेट 60Hz आणि ब्राइटनेस 400 निट्स आहे. पोकोच्या या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. त्याचबरोबर डिस्प्ले Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह येतो. Poco C40 स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये JLQ JR10 SoC सह सादर करण्यात आला होता जो Android 11 आधारित MIUI वर चालतो.

POCO C50 Launch price specifications leak details

Poco C40 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. तसेच फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: व्हीएफएक्समुळे थिएटर गाजवणारा Brahmastra ‘या’ दिवशी होणार OTT वर रिलीज

कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, 4G, ड्युअल बँड WiFi, Bluetooth 5.0, GNSS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, 3.5mm हेडफोन जॅक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh च्या बॅटरीसह 18W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post अत्यंत कमी किंमतीत लाँच होऊ शकतो POCO C50; भारतातील लाँचची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-c50-launch-price-specifications-leak-details/feed/ 0