POCO M3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-vs-realme-7i-specs-price-comparison/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-vs-realme-7i-specs-price-comparison/#respond Tue, 02 Feb 2021 13:51:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9859 Poco M3 आणि Realme 7i स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर काम करतात. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.

The post Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Poco ने आज भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये यावर्षीचा पहिला फोन Poco M3 लॉन्च केला आहे. M-सीरीज मध्ये सादर करण्यात आलेला हा फोन पोको एम2 चा अपग्रेडेड वर्जन म्हणून बजेट कॅटेगरी मध्ये आला आहे. शानदार फीचर्स आणि कमी किंमतीनंतर पण भारतात या फोनचा प्रवास सोप्पं असणार नाही. फोनची डिजाइन, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनला Realme 7i कडून निश्चितपणे टक्कर मिळणार आहे. दोन्ही फोन मध्ये काही साम्य पण आहेत, त्यामुळे आम्ही या दोन्ही फोन्सची तुलना केली आहे. हि तुलना फोनचा लुक, फीचर्स आणि प्राइस यांच्या आधारावर करण्यात आली आहे. या तुलनेमुळे तुम्हाला कोणता फोन बेस्ट आहे हे ठरवणे सोप्पे जाईल.

लुक व डिजाइन

पोको एम3 मध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि Realme 7i पंच-होल असलेली फ्रंट डिजाइन आहे. तर, दोन्ही फोनची स्क्रीन तिन्ही बाजूनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट दिसतो. फोन्सच्या लोवर पॅनलवर 3.5एमएम जॅक, यूएसबी टाईप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल पण आहे. पोको एम3 मध्ये मागे डुअल टोन फिनश आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. दुसरीकडे रियलमी 7आयच्या बॅक पॅनलवर चौकोनी रियर कॅमेरा सेटअप आहे.

डिस्प्ले

पोको एम3 मध्ये 19.5: 9 आस्पेक्ट रेशियो आणि 90.34 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह 6.53-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) 60हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, रियलमी 7आय मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेट (1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन) असलेला 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मध्ये कोर्निंग ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे लो बजेट असलेला नवीन फ्लिप फोन Nokia 2720, चीनी कंपन्यांची करेल का सुट्टी?

हार्डवेयर

Poco M3 आणि Realme 7i स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर काम करतात. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. रॅमच्या बाबतीत दोन्ही फोन्स वेगळे आहेत. पोको एम3 मध्ये 6जीबी रॅमसह 64जीबी आणि 128जीबी स्टोरेज आहे. तर, रियलमी 7आय मध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

कॅमेरा

पोको एम3 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात एफ/1.79 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, एफ/2.4 मॅक्रो लेंस असलेला 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी एफ/2.05 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

दुसरीकडे रियलमी 7i च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा B&W सेंसर आहे. सेल्फीसाठी हँडसेट मध्ये एफ/2.1 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेंसर आहे.

हे देखील वाचा : 6,000mAh बॅटरी आणि 6.82 इंच असलेला हा स्वस्त स्मार्टफोन 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 पेक्षा कमी

बॅटरी

दोन्ही फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. पण, पावर बॅकअपसाठी बॅटरीज वेगवेगळ्या आहेत. पोकोच्या फोन मध्ये 6000एमएएचची बॅटरी आहे. तर रियलमीच्या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन यूएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केले जाऊ शकतात.

कनेक्टिविटी व सिक्योरिटी

दोन्ही फोन डुअल सिम स्मार्टफोन आहेत जे 4जी वोएलटीईला सपोर्ट करतात. 3.5एमएम जॅक, वायफाय, ब्लूटूथ व जीपीएस सोबतच इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स पण या फोन मध्ये मिळतील. सिक्योरिटीसाठीसाठी पोको एम3 च्या पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे तर रियलमी 7आयच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

किंमत

Poco M3 च्या 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 6 जीबी + 128 जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रुपये आहे. फोनची विक्री Flipkart च्या माध्यमातून 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल. तर, Realme 7i च्या 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आणि 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.

The post Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-vs-realme-7i-specs-price-comparison/feed/ 0
लॉन्च झाला 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला पावरफुल फोन Poco M3, Realme साठी धोक्याची घंटा! https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-launch-in-india-with-6000mah-battery-48mp-triple-camera/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-launch-in-india-with-6000mah-battery-48mp-triple-camera/#respond Tue, 02 Feb 2021 12:34:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9850 POCO M3 दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.

The post लॉन्च झाला 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला पावरफुल फोन Poco M3, Realme साठी धोक्याची घंटा! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वी लाखो फोन विकून टॉप 3 ऑनलाइन स्मार्टफोन ब्रँड मध्ये सामील होणाऱ्या Poco ने आज आपला नवीन आणि दमदार बजेट मोबाईल Poco M3 लॉन्च केला आहे. अनेक दिवसांपासून या फोनच्या इंडिया लॉन्चबद्दल बातम्या समोर येत होत्या, ज्यांच्यावर आज पूर्णविराम दिला. पोकोचा हा नवीन फोन एम-सीरीज मध्ये सादर केला गेला आहे. याआधी या सीरीज मध्ये पोको एम2 आणि पोको एम2 प्रो आले आहेत. हा फोन भारताआधी ग्लोबल मार्केट मध्ये सादर केला गेला आहे.

डिजाइन

POCO M3 चा लुक व डिजाइन पाहता हा फोन डुअल-टोन फिनिश असलेल्या रियर पॅनलसह आला आहे. स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले तिन्ही बाजूनी पूर्णपणे बेजल लेस आहे. तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट मिळेल. डिवाइसच्या उजवीकडे वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. पावर बटन फिंगरप्रिंट सेसंरचे पण काम करेल. तसेच बॉटमला टाइप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, त्याचबरोबर पोकोची मोठी ब्रँडिंग मिळेल.

हे देखील वाचा : POCO F2 बद्दल कंपनीचा मोठा खुलासा, लवकरच होईल भारतात लॉन्च

दमदार बॅटरी

कंपनीने पोको एम3 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मोठी बॅटरी वेगाने करण्यासाठी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळेल. कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये 4G एलटीई, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी आहे.

सुंदर डिस्प्ले

POCO M3 फोन फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या आयपीएस एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. तसेच, या फोन मध्ये 6.53 इंचाचा मोठा डिस्प्ले आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिजाइनवर बनला आहे. पोको एम3 चा हा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो आणि याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90 टक्के आहे.

हार्डवेयर

POCO M3 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12 सह काम करेल. या फोन मध्ये 11nM वर बनलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट आहे. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये 6जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज आणि व 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : POCO चा नवीन स्मार्टफोन आला समोर, 4 जीबी रॅम आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर होईल लॉन्च

कॅमेरा

पोको एम3 मध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. फोन मध्ये इतर दोन सेंसर पाहता यात 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, त्यातील एक डेप्थ आणि एक मॅक्रो सेंसर आहे. तर सेल्फीसाठी स्मार्टफोन मध्ये 8-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

किंमत

POCO M3 दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर, 6GB रॅम व 128GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. पोको एम3 भारतात ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून 9 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता विकला जाईल.

शाआोमी पोको एम3 व्हिडीओ

The post लॉन्च झाला 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला पावरफुल फोन Poco M3, Realme साठी धोक्याची घंटा! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-launch-in-india-with-6000mah-battery-48mp-triple-camera/feed/ 0
प्रतीक्षा संपली, यादिवशी होईल POCO M3 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-india-launch-date-february-2-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-india-launch-date-february-2-6000mah-battery/#respond Thu, 28 Jan 2021 13:28:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9802 Poco M3 स्मार्टफोनच्या भारतातील लॉन्च बद्दल कंपनीने मीडिया इनवाइट्स पाठवण्यास सुरवात केली आहे.

The post प्रतीक्षा संपली, यादिवशी होईल POCO M3 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO M3 च्या इंडिया लॉन्चबद्दल अनेक दिवसांपासून इंटरनेट वर बातम्या येत होत्या. प्रत्येक ठिकाणी एकाच चर्चा होती कि 6,000एमएएच बॅटरी असलेला हा पावरफुल फोन भारतात कधी येईल. आता कंपनीने स्वतःहून मीडिया इनवाइट पाठवून आगामी स्मार्टफोन पोको एम3 च्या इंडिया लॉन्च डेटचा खुलासा केला आहे. Poco ब्रँडचा हा लेटेस्ट स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये धमाका करण्यास 2 फेब्रुवारी 2021 ला लॉन्च केला जाईल. भारताच्या आधी फोन गेल्या वर्षी ग्लोबल मार्केट मध्ये सादर केला गेला आहे.

इथे बघा इवेंट लाइव

वर सांगितल्याप्रमाणे Poco M3 स्मार्टफोनच्या भारतातील लॉन्च बद्दल कंपनीने मीडिया इनवाइट्स पाठवण्यास सुरवात केली आहे. ज्यात घोषणा केली आहे कि पोको एम3 फोन भारतात 2 फेब्रुवारी 2021 ला लॉन्च केला जाईल. हा लॉन्च इवेंट ऑनलाइन आयोजित केला जाईल, ज्याची लाइव स्ट्रीमिंग दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. इवेंट लाइव कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेल व्यतिरिक्त फ्लिपकार्ट वर पण असेल.

हे देखील वाचा : Jio च्या आधी Airtel चे 5G नेटवर्क झाले तयार, जाणून घ्या कधी होईल लॉन्च, किती मिळेल स्पीड

Poco M3

पोको एम3 ची डिजाइन पाहता हा फोन डुअल-टोन फिनिश असलेल्या रियर पॅनल सह सादर केला गेला आहे. POCO M3 स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात डिस्प्ले तिन्ही बाजूंनी पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. आशा आहे कि पावर बटन फिंगरप्रिंट सेंसर एम्बडेड असेल.

हा फोन फुलएचडी+ पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या आयपीएस एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. तसेच, या फोन मध्ये 6.53 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिजाइन वर बनलेला असेल. पोको एम3 चा हा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12 सह चालतो. सोबतच आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट फोन मध्ये आहे.

फोनचा रियर पॅनल पाहता पोको एम3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, ज्यात तीन कॅमेरा सेंसर वर्टिकली आहेत ज्यांच्या बाजूला एलईडी लाईट आणि लेंस डिटेल लिहिण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपच्या डावीकडे कंपनीची ब्रँडिग आहे. ज्याचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. तर, दुसरीकडे फोनचे इतर अन्य दोन रियर कॅमेरा सेंसर पाहता यात 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, त्यातील एक डेप्थ आणि एक मॅक्रो सेंसर आहे. हा फोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येते.

किंमत

ग्लोबली पोको एम3 चा 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 149 डॉलर (जवळपास 11,000 रुपये) आणि 4 जीबी + 128 जीबी स्टोरेज ऑप्शन 169 डॉलर (जवळपास 12,500 रुपये) मध्ये सादर केला गेला होता. आशा आहे कि भारतात पण फोनची किंमत 10 हजार रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते.

शाआोमी पोको एम3 व्हिडीओ

The post प्रतीक्षा संपली, यादिवशी होईल POCO M3 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-india-launch-date-february-2-6000mah-battery/feed/ 0
POCO M3 च्या भारतातील लॉन्चचा मार्ग मोकळा, कंपनीने शेयर केला ऑफिशियल व्हिडीओ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-m3-india-launch-video-teaser/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-m3-india-launch-video-teaser/#respond Wed, 27 Jan 2021 12:22:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9778 पोको इंडियाने आपल्या यूट्यूब चॅनेल वर POCO M3 चा टीजर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

The post POCO M3 च्या भारतातील लॉन्चचा मार्ग मोकळा, कंपनीने शेयर केला ऑफिशियल व्हिडीओ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO M3 सध्या टॉप ट्रेंडिग स्मार्टफोन्स मध्ये सामील आहे. हा फोन आता भारतात लॉन्च झाला नाही पण पोको फॅन्स याची आतुरतेने वाट बघत आहेत. पण आता वाटत आहे कि हि प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पोकोने भारतात अधिकृतपणे या फोनचा टीजर व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा पण झाला आहे. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये पोको एम3 भारतात लॉन्च होईल.

पोको इंडियाने आपल्या यूट्यूब चॅनेल वर POCO M3 चा टीजर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओ मध्ये पोको एम3 स्मार्टफोन वेगवेगळ्या युजर्सना दाखवला जातो आणि फोनच्या डिस्प्ले, डिजाईन सोबतच याच्या गेमिंग परफॉर्मन्सची वैशिष्ट्ये सांगितली जातात. कंपनीने आतापर्यंत फोनच्या लॉन्च डेटची माहिती दिली नाही पण हा व्हिडीओ शेयर केल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच फोनची लॉन्च डेट पण सांगेल.

POCO M3

पोको एम3 ची डिजाइन पाहता हा फोन डुअल-टोन फिनिश असलेल्या रियर पॅनल सह सादर केला गेला आहे. POCO M3 स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात डिस्प्ले तिन्ही बाजूंनी पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. आशा आहे कि पावर बटन फिंगरप्रिंट सेंसर एम्बडेड असेल.

हे देखील वाचा :

हा फोन फुलएचडी+ पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या आयपीएस एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. तसेच, या फोन मध्ये 6.53 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिजाइन वर बनलेला असेल. पोको एम3 चा हा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12 सह चालतो. सोबतच आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट फोन मध्ये आहे.

POCO M3 मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.

फोनचा रियर पॅनल पाहता पोको एम3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, ज्यात तीन कॅमेरा सेंसर वर्टिकली आहेत ज्यांच्या बाजूला एलईडी लाईट आणि लेंस डिटेल लिहिण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपच्या डावीकडे कंपनीची ब्रँडिग आहे. ज्याचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. तर, दुसरीकडे फोनचे इतर अन्य दोन रियर कॅमेरा सेंसर पाहता यात 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, त्यातील एक डेप्थ आणि एक मॅक्रो सेंसर आहे. हा फोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येते.

शाआोमी पोको एम3 व्हिडीओ

The post POCO M3 च्या भारतातील लॉन्चचा मार्ग मोकळा, कंपनीने शेयर केला ऑफिशियल व्हिडीओ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-m3-india-launch-video-teaser/feed/ 0
भारतात येत आहे पोकोचा 6,000mAh असलेला दमदार फोन POCO M3, जाणून घ्या कधी होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-india-launch-timeline-tipped-february-expected-price/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-india-launch-timeline-tipped-february-expected-price/#respond Wed, 20 Jan 2021 14:14:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9715 POCO M2 चा अपग्रेडेड रूप म्हणून POCO M3 गेल्या वर्षी जागतिक स्तरावर लॉन्च केला गेला होता.

The post भारतात येत आहे पोकोचा 6,000mAh असलेला दमदार फोन POCO M3, जाणून घ्या कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चायनीज कंपनी Xiaomi पासून वेगळी झाल्यानंतर पोकोने भारतात कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन्स लॉन्च करून बाजारात धुमाकूळ घातला आहे. टेक विश्वासोबतच फॅन्स पण पोकोच्या नवीन फोनची वाट बघत असतात. तेच पाहता यावर्षी पण कंपनी भारतीय बाजारात आपले अनेक नवीन आणि खास फोन्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी ग्लोबल मार्केट मध्ये सादर केलेला POCO M3 भारतात घेऊन येण्याची प्लानिंग करत आहे. आता हा फोन भारतीय लॉन्चच्या टाइमलाइन बद्दल माहिती समोर आली आहे.

टिपस्टर मुकुल शर्माने एक ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि POCO M2 चा अपग्रेेडेड वर्जन फेब्रुवारी मध्ये भारतात लॉन्च केला जाईल. अचूक लॉन्चची तारीख स्पष्ट झाली नाही, पण असे वाटत आहे कि भारतात POCO M3 येण्याची जास्त वाट बघावी लागणार नाही. तसेच काही दिवसांपूर्वी POCO M3 स्मार्टफोनच्या इंडियन वेरिएंटला TUV Rheinland सर्टिफिकेशन मिळाले होते. सर्टिफिकेशन साइट वर फोन M2010J19CI मॉडेल नंबर सह स्पॉट केला गेला होता.

हे देखील वाचा : Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान

स्पेसिफिकेशन्स

POCO M3 मध्ये 6.53 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिजाइन वर बनला आहे. पोको एम3 चा हा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. POCO M3 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला होता जो मीयुआय 12 सह चालतो. या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.

पोको एम3 मध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. दुसरीकडे फोनचे इतर दोन रियर कॅमेरा सेंसर पाहता यात 2 मेगापिक्सलचा दोन सेंसर आहे, त्यातील एक डेप्थ आणि एक मॅक्रो सेंसर आहे.

हे देखील वाचा : अमेझॉन – फ्लिपकार्ट वर ऑनलाईन शाॅपिंग करताना फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी, मिळणार नाही धोका

POCO M3 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह पण येईल.

किंमत

POCO M2 चा अपग्रेडेड रूप म्हणून POCO M3 गेल्या वर्षी जागतिक स्तरावर लॉन्च केला गेला होता. ग्लोबली Poco M3 चा 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 149 डॉलर (जवळपास 11,500 रुपये ) आणि 4 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 169 डॉलर (जवळपास 12,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल. त्यामुळे आशा आहे कि भारतात पण फोन 11,000 रुपयांमध्ये सादर केला जाईल.

शाआोमी पोको एम3 व्हिडीओ

The post भारतात येत आहे पोकोचा 6,000mAh असलेला दमदार फोन POCO M3, जाणून घ्या कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-india-launch-timeline-tipped-february-expected-price/feed/ 0
Redmi 9T झाला तयार, 6000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वाॅड कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9t-to-launch-with-48mp-quad-camera-as-rebranded-poco-m3/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9t-to-launch-with-48mp-quad-camera-as-rebranded-poco-m3/#respond Thu, 31 Dec 2020 13:51:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9516 Redmi 9T अभी शाओमीने लाॅन्च तर केला नाही पण या फोनचा अनबाॅक्सिंग व्हिडीओ इंटरनेट वर वायरल झाला आहे जो Myriam Joire ने शेयर केला आहे.

The post Redmi 9T झाला तयार, 6000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वाॅड कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi सह हिट झाल्यानंतर POCO स्वतंत्र ब्रँड म्हणून समोर आला होता, त्यानंतर कंपनीने अनेक हिट स्मार्टफोन लाॅन्च केले आहेत. पोको वर बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केला जातो कि कंपनी रेडमी ब्रँडचे स्मार्टफोन्स नवीन ढंगात पोकोफोन बनवून घेऊन येते. पण यावेळी एक नवीन बातमी समोर येत आहे कि पोको ब्रँडचा स्मार्टफोन काॅपी करत रेडमी ब्रँड आपला नवीन फोन लाॅन्च करणार आहे. हा फोन POCO M3 चा रि-ब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे जो Redmi 9T नावाने लाॅन्च होईल.

Redmi 9T अभी शाओमीने लाॅन्च तर केला नाही पण या फोनचा अनबाॅक्सिंग व्हिडीओ इंटरनेट वर वायरल झाला आहे जो Myriam Joire ने शेयर केला आहे. या व्हिडीओ मध्ये फोनचा लुक दाखवत सांगण्यात आले आहे कि हा पोको एम3 चा रीब्रँडेड वर्जन असेल. POCO M3 मध्ये 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला होता तसाचा Redmi 9T मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर सह क्वाॅड रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात येईल.

POCO M3

पोको एम3 पाहता, हा फोन 6.53 इंचाच्या फुलएचडी+ पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या आयपीएस एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. POCO M3 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12 सह चालतो. या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. इंटरनेशन मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम वर लाॅन्च झाला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.

पोको एम3 मध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. दुसरीकडे फोनचे इतर दोन रियर कॅमेरा सेंसर पाहता यात 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, यातील एक डेप्थ आणि एक मॅक्रो सेंसर आहे. हा फोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येतो.

शाआोमी पोको एम3 व्हिडीओ

The post Redmi 9T झाला तयार, 6000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वाॅड कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9t-to-launch-with-48mp-quad-camera-as-rebranded-poco-m3/feed/ 0
POCO M3 : लॉन्चच्या आधी जाणून घ्या सर्वकाही, 6000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम तसेच 48एमपी कॅमेरा आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-m3-launch-6000mah-battery-48mp-camera-snapdragon-662-soc-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-m3-launch-6000mah-battery-48mp-camera-snapdragon-662-soc-specs-price-sale/#respond Mon, 23 Nov 2020 13:46:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9048 POCO M3 उद्या एका ऑनलाईन ईवेंटच्या माध्यमातून टेक मार्केट मध्ये सादर केला जाईल. पोकोचा हा यूरोप मधून प्रक्षेपित हॉल जो जगभरातून लाईव बघता येईल.

The post POCO M3 : लॉन्चच्या आधी जाणून घ्या सर्वकाही, 6000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम तसेच 48एमपी कॅमेरा आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO उद्या मोठ्या प्रतीक्षेनंतर आपला नवीन डिवायस टेक मंचावर सादर करणार आहे. कंपनी आपला हा नवीन स्मार्टफोन ‘एम सीरीज’ मध्ये सादर करेल जो POCO M3 नावाने बाजारात येईल. उद्या म्हणजे 24 नोव्हेंबरला हा फोन ग्लोबली लॉन्च होईल जो नंतर इंडियन मार्केट समवेत इतर देशांमध्ये पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. एकीकडे वेगवेगळ्या लीक्स मध्ये पोको एम3 चे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत तर आज लॉन्चच्या आधी पोकोने पण नवीन स्मार्टफोन Poco M3 ची बरीच महत्वाची माहिती शेयर केली आहे. चला जाणून घेऊया पोको एम3 मध्ये काय असेल खास.

लुक व डिजाईन

POCO M3 डिजाईनच्या बाबतीत आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्व पोको स्मार्टफोन्स पेक्षा वेगळा आहे. हा फोन को डुअल-टोन फिनिश रियर पॅनल सह दाखवण्यात आला आहे. ज्यात खालचा भाग प्लेन आहे तसेच वरच्या भागावर रियर कॅमेरा सेटअप आणि POCO ची ब्राडिंग एका वेगळ्या प्लेट वर देण्यात आली आहे जी ग्लासची असल्याचे दिसते. हा फोन black, yellow आणि blue कलर मध्ये बाजारात येईल.

पोको एम3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात तीन कॅमेरा सेंसर वर्टिकली आहेत ज्याच्या बाजूला एलईडी लाईट आणि लेंसची माहिती लिहिण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपच्या डावीकडे कंपनीची ब्रँडिग आहे. POCO M3 स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात डिस्प्ले तिन्ही बाजूनी पूर्णपणे बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. आशा आहे कि पावर बटन फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असेल.

हे देखील वाचा : POCO ची नवी खेळी, फक्त 7499रुपयांमध्ये लॉन्च केला 5000एमएएच बॅटरी असलेला ब्रँडचा सर्वात स्वस्त फोन POCO C3

डिस्प्ले

POCO M3 बद्दल आतापर्यंत लीक्स मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन फुलएचडी+ पिक्सल रेज्ल्यूशन वाली आईपीएस एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. आता कंपनीने स्पष्ट केले आहे कि या फोन मध्ये 6.53 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाईल जो वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला असेल. बोलले जात आहे कि पोको एम3 चा हा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालेल.

प्रोसेसिंग पावर

POCO M3 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो मीयुआय 12 सह काम करेल. या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल तसेच कंपनीने स्पष्ट केले आहे कि पोको एम3 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर काम करेल. लीक मध्ये पोको एम3 चा 4 जीबी रॅम वेरिएंट समोर आला आहे तसेच आशा आहे कि हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल.

हे देखील वाचा : 6000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि 6.67 इंचाच्या पंच-होल डिस्प्ले सह Poco X3 भारतात लॉन्च

कॅमेरा सेटअप

पोको एम3 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल. रिपोर्टनुसार या फोनचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. फोनचे इतर दोन रियर कॅमेरा सेंसर तसेच सेल्फी कॅमेऱ्याची माहिती आता समोर आली नाही, यासाठी उद्याच्या लॉन्चची वाट बघावी लागेल.

पावर बॅकअप

POCO M3 बद्दल कंपनीने लॉन्चच्या आधीच खुलासा केला आहे कि हा फोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल. मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी पण असेल.

POCO M3 उद्या एका ऑनलाईन ईवेंटच्या माध्यमातून टेक मार्केट मध्ये सादर केला जाईल. पोकोचा हा यूरोप मधून प्रक्षेपित हॉल जो जगभरातून लाईव बघता येईल. फोनच्या लॉन्च ईवेंटची वेळ भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीची असेल. POCO M3 चा हा लॉन्च ईवेंट कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बघता येईल. हा मिड बजेट मध्ये येऊ शकतो ज्याची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

The post POCO M3 : लॉन्चच्या आधी जाणून घ्या सर्वकाही, 6000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम तसेच 48एमपी कॅमेरा आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-m3-launch-6000mah-battery-48mp-camera-snapdragon-662-soc-specs-price-sale/feed/ 0
6,000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल कॅमेऱ्यासह POCO M3 स्मार्टफोन 24 नोव्हेंबरला होईल लॉन्च, इतकी असेल किंमत https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-specs-leaked-before-launch-6000mah-battery-48mp-triple-camera-snapdragon-662-soc/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-specs-leaked-before-launch-6000mah-battery-48mp-triple-camera-snapdragon-662-soc/#respond Wed, 18 Nov 2020 14:12:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8993 POCO M3 चे स्पेसिफिकेशन्स टिप्स्टर मुकुल शर्मा द्वारे शेयर केले गेले आहेत. लीकनुसार पोको एम3 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डॉटड्रॉप डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल.

The post 6,000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल कॅमेऱ्यासह POCO M3 स्मार्टफोन 24 नोव्हेंबरला होईल लॉन्च, इतकी असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO ने कालच अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 24 नोव्हेंबरला आपला नवीन स्मार्टफोन टेक मंचावर सादर करणार आहे. पोकोचा हा नवीन स्मार्टफोन ‘एम सीरीज’ अंतगर्त येईल ज्याचे नाव POCO M3 असेल. पोको एम3 यादिवशी ग्लोबली लॉन्च होईल त्यानंतर वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनीने POCO M3 चे स्पेसिफिकेशन्स अजून सांगितले नाहीत पण एका लीक मध्ये या फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची एक्सक्लूसिव माहिती लॉन्चच्या आधी शेयर करण्यात आहे.

POCO M3 चे स्पेसिफिकेशन्स टिप्स्टर मुकुल शर्मा द्वारे शेयर केले गेले आहेत. लीकनुसार पोको एम3 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डॉटड्रॉप डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. पोको एम3 अँड्रॉइड आधारित फोन असेल तसेच प्रोसेसिंगसाठी यात आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे. पोको एम3 मिड बजेट मध्ये येऊ शकतो ज्याची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

लीकनुसार पोको एम3 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. फोनच्या इतर दोन रियर कॅमेरा सेंसर तसेच सेल्फी कॅमेऱ्याची माहिती लीक मध्ये समोर आली नाही. तसेच पावर बॅकअपसाठी POCO M3 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. लीकनुसार पोको एम3 मध्ये स्टीरियो स्पीकर्स मिळतील.

हे देखील वाचा : POCO ची नवी खेळी, फक्त 7499रुपयांमध्ये लॉन्च केला 5000एमएएच बॅटरी असलेला ब्रँडचा सर्वात स्वस्त फोन POCO C3

विशेष म्हणजे Xiaomi M2010J19CG मॉडेल नंबर सह एक फोन गीकबेंच वर लिस्ट झाला आहे, जो पोको फोन असल्याचे बोलले जात आहे. लिस्टिंग मध्ये फोन अँड्रॉइड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे ज्यात 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट आहे. गीकबेंच वर हा पोको फोन 4 जीबी रॅम मेमरी सह लिस्ट झाला आहे. फोनला सिंगल-कोर मध्ये 299 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 1252 स्कोर मिळाला आहे. अंदाज लावला जात कि हा स्मार्टफोन POCO M3 नावाने मार्केट मध्ये एंट्री करू शकतो.

लॉन्च डिटेल

POCO M3 कंपनी द्वारे ग्लोबल मंचावर लॉन्च केला जाईल. फोन लॉन्चची माहिती देत कंपनीने सांगितले आहे कि येत्या 24 नोव्हेंबरला एक ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा आगामी स्मार्टफोन पोको एम3 टेक मार्केट मध्ये सादर केला जाईल. पोकोचा हा ईवेंट यूरोप मधून प्रक्षेपित होईल जो जगभरात थेट बघता येईल. फोनच्या लॉन्च ईवेंटची वेळ भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीची असेल. POCO M3 चा हा लॉन्च ईवेंट कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर दिसेल.

The post 6,000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल कॅमेऱ्यासह POCO M3 स्मार्टफोन 24 नोव्हेंबरला होईल लॉन्च, इतकी असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m3-specs-leaked-before-launch-6000mah-battery-48mp-triple-camera-snapdragon-662-soc/feed/ 0