Realme 3 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/#respond Fri, 11 Oct 2019 15:18:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5510 Realme आपल्या लो बजेट स्मार्टफोन Realme 2 Pro वर 1991 रुपयांचा प्राइज कट देत आहे.

The post Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीचे दिवस येताच टेक कंपन्या कामाला लागतात. सर्व ब्रॅण्ड्स आपल्या फॅन्सना खुश करण्यासाठी आणि स्मार्टफोन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आर्कषक ऑफर देत आहेत. एकीकडे शॉपिंग साइट्स वर हे स्मार्टफोन डिस्काउंट आणि आर्कषक ऑफर्स सह विकले जात आहेत. तसेच स्मार्टफोन ब्रँड पण आपल्या प्रोडक्ट्सची विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमती कमी करून ते डिस्काउंट सह विकत आहेत. खूप वेगाने प्रसिद्ध झालेली टेक कंपनी Realme ने पण आज आपल्या दिवाळी सेलची की घोषणा केली आहे.

Realme ने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे कि 12 ऑक्टोबर पासून कंपनी भारतात दिवाळी सेलची सुरवात करत आहे. Realme चा हा सेल रात्री 12 वाजता सुरु होऊन 16 ऑक्टोबर मध्यरात्री पर्यंत चालेल. Realme ने आपला सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण सुरु केला आहे. या सेल मध्ये Realme फोन भरभक्कम डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील.

अश्या आहेत ऑफर

Realme C2 चा 2जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 5,999 रुपये आणि फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Realme 3 स्मार्टफोन वर कंपनी 500 रुपयांचा डिस्काउंट देत आहे ज्यामुळे हा डिवाईस 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. दिवाळी ऑफर मध्ये Realme 3 Pro पण 1,000 रुपये स्वस्त मिळेल, फोन 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 5 पाहता, ब्रँड या फोन वर पण 1,000 रुपयांची सूट देत आहे. या डिस्काउंट नंतर फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Realme आपल्या लो बजेट स्मार्टफोन Realme 2 Pro वर 1991 रुपयांचा प्राइज कट देत आहे. डिस्काउंट नंतर हा फोन 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

त्याचबरोबर Realme X, Realme 3i आणि Realme 5 Pro सोबत Realme XT कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरून एचडीएफसी कार्डने विकत घेतल्यास 10 टक्क्यांची सूट मिळेल. तसेच हे फोन फ्लिपकार्ट वरून विकत घेतल्यास एसबीआई क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. कंपनी निवडक स्मार्टफोन्स वर नो कॉस्ट ईएमआई ऑफर पण देत आहे.

The post Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/feed/ 0
Realme 5 Pro येण्याआधी 1,000 रुपयांनी स्वस्त झाला Realme 3 Pro, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-price-cut-in-india-offline-retail-stores-specs/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-price-cut-in-india-offline-retail-stores-specs/#respond Mon, 19 Aug 2019 09:42:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5050 कंपनीने फोनच्या सर्व वेरिएंट्सची किंमत कमी केली आहे.

The post Realme 5 Pro येण्याआधी 1,000 रुपयांनी स्वस्त झाला Realme 3 Pro, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme उद्या भारतात आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी देशात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Realme 5 आणि 5 pro लॉन्च करेल. हे दोन्ही स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येतील जे ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह बाजारात येतील. Realme फॅन्स कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनची वाट बघत आहेत तर Realme 5 सीरीज भारतात येण्याआधी कंपनीने आपल्या आधीच्या Realme 3 pro स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे.

Realme ने ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर Realme 3 pro च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने फोनच्या सर्व वेरिएंट्सची किंमत कमी केली आहे. Realme 3 Pro चा सर्वात छोटा 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण आता हा 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 15,999 रुपयांच्या 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट तसेच 16,999 रुपयांच्या 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. प्राइज कट नंतर हे दोन्ही वेरिएंट्स क्रमश: 14,999 रुपये आणि 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

स्पेसिफिकेशन्स

Realme 3 Pro पाहता हा फोन 19:9 आसपेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme 3 Pro एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो कलरओएस 6.0 आधारित आहे. हा फोन क्वालकॉमच्या 10 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. सोबतच एड्रीनो 616जीपीयू आहे.

Realme 3 Pro मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो एआई ब्यूटी फिल्टर्स सह येतो. तसेच बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे ज्यात एक सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा 5-मेगापिक्सलचा आहे. हा कॅमेरा सेटअप बोका इफेक्ट सोबत सुपर स्लो मोशन वीडियो रेकॉर्डिंगला पण सपोर्ट करतो. तसेच कंपनीने हा पिक्सल बिनिंग फीचर सह दिला आहे मेन कॅमेरा 64एमपी पिक्सल रेजल्यूशन वर फोटो घेऊ शकतो.

डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत Realme 3 Pro मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 3 Pro मध्ये 4,045एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post Realme 5 Pro येण्याआधी 1,000 रुपयांनी स्वस्त झाला Realme 3 Pro, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-price-cut-in-india-offline-retail-stores-specs/feed/ 0
4जीबी रॅम सह Realme 3i वेबसाइट वर लिस्ट, 15 जुलैला होईल इंडिया मध्ये लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-rmx1827-listed-on-geekbench-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-rmx1827-listed-on-geekbench-specs-leaked/#respond Tue, 09 Jul 2019 12:15:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4755 Realme 3i ला सिंगल-कोर मध्ये सर्टिफिकेशन्स साइट द्वारा 1420 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5070 स्कोर मिळाला आहे.

The post 4जीबी रॅम सह Realme 3i वेबसाइट वर लिस्ट, 15 जुलैला होईल इंडिया मध्ये लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme येत्या 15 जुलैला भारतात एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून दोन नवीन फोन लॉन्च केले जातील. या स्मार्टफोन्स मध्ये कंपनी आपला पहिला पॉप-सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme X आणि सोबतच लो बजेट स्मार्टफोन Realme 3i स्मार्टफोन याचा समावेश असेल. आजच Realme 3i संबंधित बातमी पब्लिश केली होती ज्यात फोनच्या फ्लिपकार्ट लिस्टिंगचा उल्लेख केला गेला होता. तसेच आता लॉन्चच्या आधीच हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट झाला आहे.

Realme 3i ची हि बेंचमार्किंग लिस्टिंग 9 जुलै म्हणजे आजची आहे. हा फोन RMX1827 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे जो एमएसपी वेबसाइट ने स्पॉट केला आहे. गीकबेंच वर Realme 3i संबंधित महत्वाची माहिती व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. गीकबेंच नुसार Realme 3i एंडरॉयड 9.0 पाई ओएस वर सादर केला जाईल सोबतच हा फोन आक्टाकोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलीया पी60 चिपसेट वर चालेल.

गीकबेंच वर Realme 3i 4जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच असे बोलले जात आहे कि कंपनी आपला हा आगामी स्मार्टफोन एकापेक्षा जास्त वेरिंएट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. गीकबेंच स्कोर पाहता Realme 3i ला सिंगल-कोर मध्ये सर्टिफिकेशन्स साइट द्वारा 1420 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5070 स्कोर मिळाला आहे.

फ्लिपकार्ट लिस्टिंग

Realme 3i साठी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या पेज वर एक फोनची स्केच ईमेज दाखवण्यात आली आहे ज्यात वॉटरड्रॉप नॉच दिसत आहे. फोटो पाहून असे म्हणता येईल कि Realme 3i पण कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला जाईल. Realme 3i ला कंपनीने ‘स्मार्टफोनचा चॅम्पीयन’ म्हटले आहे. या प्रोडक्ट पेज नुसार हा स्मार्टफोन मोठ्या डिस्प्ले, पावरफुल कॅमेरा आणि दमदार बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000एमएमएच बॅटरी आणि 4 कॅमेरा असलेला Infinix Hot 7

Realme 3 Pro

Realme 3 Pro पाहता हा फोन 19:9 आसपेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme 3 Pro एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो कलरओएस 6.0 आधारित आहे. हा फोन क्वालकॉमच्या 10 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. सोबतच एड्रीनो 616जीपीयू आहे.

Realme 3 Pro मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो एआई ब्यूटी फिल्टर्स सह येतो. तसेच बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे ज्यात एक सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा 5-मेगापिक्सलचा आहे. हा कॅमेरा सेटअप बोका इफेक्ट सोबत सुपर स्लो मोशन वीडियो रेकॉर्डिंगला पण सपोर्ट करतो. तसेच कंपनीने हा पिक्सल बिनिंग फीचर सह दिला आहे मेन कॅमेरा 64एमपी पिक्सल रेजल्यूशन वर फोटो घेऊ शकतो.

हे देखील वाचा: Nokia 6.1 ची किंमत पुन्हा झाली कमी, 16,999 रुपयांचा फोन आता विकत घेता येईल फक्त 6,999 रुपयांमध्ये

डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत Realme 3 Pro मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 3 Pro मध्ये 4,045एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी एक्स वीडियो

The post 4जीबी रॅम सह Realme 3i वेबसाइट वर लिस्ट, 15 जुलैला होईल इंडिया मध्ये लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3i-rmx1827-listed-on-geekbench-specs-leaked/feed/ 0
Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/#respond Thu, 27 Jun 2019 14:15:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4675 कंपनी कडून लकी यूजर्सना Realme 3 Pro आणि Earbuds मोफत दिले जातील तसेच फोनच्या खरेदीवर 15 टक्के मोबिक्विक सुपरकॅश मिळेल.

The post Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ला भारतात एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षात कंपनीने भारतात मोठा फॅन बेस बनवला आहे. Realme ने असे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे लो बजेट मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतात. रियलमी द्वारा लॉन्च केले गेलेले जवळपास सर्व स्मार्टफोन्स भारतीय यूजर्सना आवडले आहेत. आपल्या फॅन्स साठी Realme पण वेळोवेळी नवीन ऑफर्सची सुरवात करत असते. त्यानुसार कंपनीने आता आपल्या फॅन्स साठी Realme Leap Days सुरवात केली आहे ज्या अंतर्गत ब्रँडचे हिट स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट सह स्वस्तात विकले जात आहेत.

अशी आहे ऑफर

Realme Leap Days कंपनी द्वारा 4 दिवसांसाठी आयोजित केला गेला आहे. हा खास प्रकारचा सेल आज म्हणजे 27 जून पासून सुरु झाला आहे जो 30 जून पर्यंत चालेल. या सेल मध्ये ब्रँडचे 7 स्मार्टफोन वेरिएंट्स कमी किंमतीत विकले जातील. Realme चे स्वस्त स्मार्टफोन्स अजून स्वस्तात विकत घेता येतील आणि मोबाईल फोन वर 1,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. Realme Leap Days मध्ये कंपनी कडून लकी यूजर्सना Realme 3 Pro आणि Earbuds मोफत दिले जातील तसेच फोनच्या खरेदीवर 15 टक्के मोबिक्विक सुपरकॅश मिळेल.

हे फोन मिळतील स्वस्त

Realme U1 बद्दल सर्वात आधी बोलायचे झाले तर कंपनी आपल्या या स्मार्टफोन वर थेट 1,000 रुपयांची सूट देत आहे. फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर Realme Leap Days अंतर्गत हा वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 10,499 रुपयांचा 3जीबी + 64जीबी मेमरी वेरिएंट 9,499 रुपयांमध्ये मिळेल आणि 9,999 रुपयांमध्ये येणारा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

लो बजेट सेग्मेंट मधेच लॉन्च झालेल्या Realme C1 ची किंमत पण Realme Leap Days मध्ये कंपनीने 1500 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Realme C1 चा 2जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट फक्त 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

Realme Leap Days मध्ये कंपनीने Realme 2 Pro ची किंमत पण कमी केली आहे. सेल मध्ये फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपये स्वस्तात विकला जात. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा 11,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण सेल मध्ये हा वेरिएंट फक्त 10,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 6जीबी रॅम मेमरी वाल्या वेरिएंट वर कंपनी 500 रुपयांची सूट देतआहे. 12,990 रुपयांचा हा फोन 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 2 स्मार्टफोन पण कंपनीच्या Realme Leap Days सेल मध्ये आहे. ऑफर अंतर्गत या फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट पण 500 रुपये स्वस्तात विकत घेता येईल. हा स्मार्टफोन आधी 9,499 रुपयांमध्ये विकला जात होता, आता Realme सेल मध्ये हा स्मार्टफोन वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कपंनी फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट जुन्याच किंमतीती विकत आहे जी 10,990 रुपये आहे.

The post Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/feed/ 0
5,999 रुपयांमध्ये 15 मे पासून विकला जाईल 13MP डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असेलला Realme C2, रेडमीला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/realme-c2-sale-starts-from-15-may-on-flipkart-price-5999-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c2-sale-starts-from-15-may-on-flipkart-price-5999-specifications/#respond Mon, 13 May 2019 13:30:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4305 फोनचा 2जीबी रॅम वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5,999 रुपयांमध्ये 15 मे पासून विकला जाईल 13MP डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असेलला Realme C2, रेडमीला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्याच महिन्यात भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. कंपनी ने Realme 3 Pro आणि Realme C2 सादर केले होते. Realme 3 Pro 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला तर Realme C2 कंपनी ने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला होता. कंपनीने या फोनची सुरवाती किंमत 5,999 रुपये ठेवली होती. Realme 3 Pro तर लॉन्च नंतर देशात सेल साठी उपलब्ध झाला होता पण Realme C2 कंपनीने बाजारात आणला नव्हता. आता Realme C2 पण सेल साठी समोर आला आहे. Realme चा हा स्वस्त स्मार्टफोन येत्या 15 मे पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

Realme C2 च्या सेल साठी कंपनी ने शॉपिंग साइट फ्लिपकार्टशी भागेदारी केली आहे. फ्लिपकार्ट वर Realme C2 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या पेज वर 15 मे च्या तारीखेसह दुपारी 12 ची वेळ देण्यात आली आहे. Realme C2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 2जीबी रॅम वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme C2
रियलमीच्या या स्वस्त स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो 6.1-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme C2 कलरओएस 6.0 वर आधारित एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर सह 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हेलीयो पी22 चिपसेट​ देण्यात आला आहे.

वर सांगितल्याप्रमाणे Realme C2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme C2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Realme C2 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम व 4जी एलटीई सोबत हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो.

फोन अनलॉकिंग व सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फिजिकल ​फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. पण Realme C2 फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये माइक्रो यूएसबी 2.0 पोर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 5,999 रुपयांमध्ये 15 मे पासून विकला जाईल 13MP डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असेलला Realme C2, रेडमीला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c2-sale-starts-from-15-may-on-flipkart-price-5999-specifications/feed/ 0
Realme X आणि Realme X Lite चे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि फोटो आले समोर, बघा काय असेल खासियत https://www.91mobiles.com/marathi/realme-x-realme-x-lite-specifications-and-images-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x-realme-x-lite-specifications-and-images-revealed/#respond Thu, 09 May 2019 10:42:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4280 लिस्टिंग नुसार Realme X मध्ये 2.2 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सेटअप असेल.

The post Realme X आणि Realme X Lite चे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि फोटो आले समोर, बघा काय असेल खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme X and Realme X Lite चीन मध्ये 15 मे ला लॉन्च होण्यास तयार आहेत. दोन्ही फोन अलीकडेच चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर मॉडेल नंबर RMX1901 आणि RMX1851 सह स्पॉट केले गेले होते. तसेच लॉन्च आधी टेना वर या फोन्सचे अनेक डिटेल्स अपडेट करण्यात आले आहेत. लिस्टिंग नुसार Realme X मध्ये 2.2 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सेटअप असेल.

Realme X बद्दल बोलले जात आहे कि फोन तीन वेरिएंट– 6जीबी+ 64जीबी, 6जीबी + 128जीबी आणि 8जीबी+ 128जीबी स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. सोबतच फोन एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 स्किन वर चालेल. हॅन्डसेट बद्दल बोलले जात आहे कि फोन ब्लॅक-ब्लू आणि वाइट कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. तसेच Realme X ची सुरवाती किंमत RMB 1,599 (जवळपास 16,476 रुपये) असेल. तसेच टॉप वेरिएंटची किंमत RMB 1,999 (जवळपास 20,000 रुपये) असेल. विशेष म्हणजे चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर Realme X लवकरच भारतात पण लॉन्च केला जाईल.

दुसरी अफवा आहे कि चीन मध्ये Realme 3 Pro Realme X Lite/ Youth एडिशन नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. हँडसेट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 710 एसओसी सह 6.3-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले असेल, ज्याचा स्क्रीन रिजोल्यूशन 2,340 x 1,080 पिक्सल असेल. डिवाइस 4जीबी + 64जीबी आणि 6जीबी + 128जीबी स्टोरेज ऑप्शन सह सादर केला जाऊ शकतो. फोन मध्ये रियर वर डुअल कॅमेरा ऑप्शन असतील. फोनच्या मागे 16-मेगापिक्सल प्राइमरी सोनी आईएमएक्स519 (एफ/1.7) सेंसर आणि सेंडरी 5-मेगापिक्सल (एफ/2.4) शूटर असेल जो एलईडी फ्लॅश लाइट सह येईल. तसेच फ्रंटला 25-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.

सोर्स 1,2

The post Realme X आणि Realme X Lite चे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि फोटो आले समोर, बघा काय असेल खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x-realme-x-lite-specifications-and-images-revealed/feed/ 0
15 मे ला लॉन्च होईल रियलमीचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला फोन Realme X, सोबत येईल Realme X Youth Edition https://www.91mobiles.com/marathi/realme-x-to-launch-on-15-may-in-china-pop-up-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x-to-launch-on-15-may-in-china-pop-up-selfie-camera/#respond Mon, 06 May 2019 13:36:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4248 फोन लवकरच भारतात लॉन्च होणार हे निश्चित झाले असून असे पण बोलले जात आहे कि हे तीन मॉडेल नंबर फोनचे तीन वेरिएंट असतील.

The post 15 मे ला लॉन्च होईल रियलमीचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला फोन Realme X, सोबत येईल Realme X Youth Edition first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी बद्दल गेल्याच आठवड्यात बातमी आली होती कि कंपनी एका अश्या स्मार्टफोन वर काम करत आहे ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल. हा फोन एका वीडियो द्वारे सर्वात आधी लीक झाला होता ज्यात फोनची पहिली झलक मिळाली होती. वीडियो मध्ये फोनचा खुलासा झाल्यानंतर Realme CMO Xu Qi ने पण ऑफिशियल केले होते कि कंपनीचा आगामी पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन Realme X नावाने लॉन्च केला जाईल. तसेच आता कंपनीने फोन लॉन्च डेट पण सांगितली आहे. Realme X 15 मे ला टेक मंचावर सादर केला जाईल.

लॉन्च डिटेल
रियलमी चाइना ने Realme X ची लॉन्च डेट सांगितली आहे. कंपनीने लॉन्च टीजर जारी केला आहे ज्यात फोन लॉन्चची तारीख सांगण्यात आली आहे. रियलमी 15 मे ला चीन मध्ये ईवेंट आयोजन करेल आणि या ईवेंट मध्ये Realme X लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे एका चीनी शॉपिंग साइट ने असा खुलासा पण केला आहे कि Realme X सोबत कंपनी Realme X Youth Edition पण लॉन्च करेल.

हे देखील वाचा: आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू

भारतात पण लवकरच होईल लॉन्च
Realme X आणि Realme X Youth Edition येत्या 15 मे ला चीन मध्ये लॉन्च होत आहेत तसेच दोन्ही स्मार्टफोन मॉडेल लवकरच भारतात पण येतील. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन Bureau of Indian Standards म्हणजे बीआईएस वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. BIS वर रियलमी एक्स ओपो इंडिया द्वारा ​सब्मिट केला गेला आहे. या वेबसाइट वर Realme X तीन मॉडेल नंबर RMX1901, RMX1941 आणि RMX1945 सह लिस्ट केला गेला आहे. त्यामुळे फोन लवकरच भारतात लॉन्च होणार हे निश्चित झाले असून असे पण बोलले जात आहे कि हे तीन मॉडेल नंबर फोनचे तीन वेरिएंट असतील.

Realme X
Realme X सर्वात आधी रियलमीच्या एका वीडियो मध्ये समोर आला होता. हा वीडियो कंपनीच्या एका थीम सॉगचा होता ज्यात Realme X ची झलक दिसली होती. या वीडियो मध्ये फोन फुलव्यू डिस्प्ले वर बनवलेला दाखवण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या भागात दोन्ही बाजूला पूर्णपणे फोन बॉडी आहे. यात कोणतीही नॉच किंवा इतर सेंसर नाही. तसेच डिस्प्लेच्या खाली बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. दिसायला फोनचा डिस्प्ले साईज पण खूप मोठी दिसत आहे.

हे देखील वाचा: काय झाले जेव्हा शाओमी रेडमी नोट 7 पाठवण्यात आला अंतरिक्षात, अवकाशातून घेतले पृथ्वीचे फोटो !

हा वीडियो रियलमी चाईनाच्या वेईबो पेज वर शेयर करण्यात आला आहे जो 47 सेकंदांचा आहे. या वीडियोच्या 31 व्या सेकंदाला Realme X हातात असल्याचे दाखवण्यात आले आहे ज्यात तरुण ग्रुप सेल्फी घेतात आणि फोनच्या वरच्या पॅनल वर मधोमध पॉप-अप कॅमेरा आहे. या पॉप-अप कॅमेरा वर सिंगल फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या वरील पॅनल वर 3.5एमएम आडियो जॅक पण वीडियो मध्ये दिसला आहे. रियलमी कधी हा फोन सादर करेल हे सांगता येणार नाही, पण Realme X संबधीत कोणतीही माहिती समोर येताच तुम्हाला दिली जाईल.

The post 15 मे ला लॉन्च होईल रियलमीचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला फोन Realme X, सोबत येईल Realme X Youth Edition first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x-to-launch-on-15-may-in-china-pop-up-selfie-camera/feed/ 0
Realme X असेल रियलमीच्या पहिल्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनचे नाव, कंपनी ने केला हा महत्वाचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/realme-cmo-xu-qi-confirmed-realme-x-with-pop-up-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/realme-cmo-xu-qi-confirmed-realme-x-with-pop-up-selfie-camera/#respond Tue, 30 Apr 2019 10:42:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4171 फोनच्या वरच्या पॅनल वर मधोमध पॉप-अप कॅमेरा आहे.

The post Realme X असेल रियलमीच्या पहिल्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनचे नाव, कंपनी ने केला हा महत्वाचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी बद्दल कालच एक धक्कादायक बातमी समोर आली होती कि कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल. रियलमीचा हा फोन एका वीडियो द्वारे समोर आला होता ज्यात फोनची पहिली झलक मिळाली होती. वीडियो मध्ये या पॉप-अप सेल्फी फोनचा खुलासा झाल्यानंतर आता कंपनीने पण या फोनची माहिती दिली आहे. रियलमीने कंपनीच्या आगामी पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनचे नाव ऑफिशियल केले आहे.

Realme X असेल नाव
Realme CMO Xu Qi यांनी रियलमीच्या या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनचे नाव सांगितले आहे. Qi यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करत ब्रांडच्या आगामी स्मार्टफोनच्या नावाची माहिती दिली आहे. सीएमओ ने सांगितली आहे कि रियमली जो पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे तो Realme X नावाने बाजारात येईल. सोबत कंपनी सीएमओ ने म्हटले कि Realme X फुलस्क्रीन डिजाईन सह सादर केला केला जाईल आणि हा ब्रांडचा हाईएंड स्मार्टफोन असेल.

अशी असेल डिजाईन
Realme X सर्वात आधी रियलमीच्या एका वीडियो मध्ये समोर आला होता. हा वीडियो कंपनीच्या एका थीम सॉगचा होता ज्यात Realme X ची झलक दिसली होती. या वीडियो मध्ये फोन फुलव्यू डिस्प्ले वर बनवलेला दाखवण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या भागात दोन्ही बाजूला पूर्णपणे फोन बॉडी आहे. यात कोणतीही नॉच किंवा इतर सेंसर नाही. तसेच डिस्प्लेच्या खाली बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. दिसायला फोनचा डिस्प्ले साईज पण खूप मोठी दिसत आहे.

हा वीडियो रियलमी चाईनाच्या वेईबो पेज वर शेयर करण्यात आला आहे जो 47 सेकंदांचा आहे. या वीडियोच्या 31 व्या सेकंदाला Realme X हातात असल्याचे दाखवण्यात आले आहे ज्यात तरुण ग्रुप सेल्फी घेतात आणि फोनच्या वरच्या पॅनल वर मधोमध पॉप-अप कॅमेरा आहे. या पॉप-अप कॅमेरा वर सिंगल फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या वरील पॅनल वर 3.5एमएम आडियो जॅक पण वीडियो मध्ये दिसला आहे. रियलमी कधी हा फोन सादर करेल हे सांगता येणार नाही, पण Realme X संबधीत कोणतीही माहिती समोर येताच तुम्हाला दिली जाईल.

गेल्याच आठवड्यात रियलमी ने इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये दोन नवीन फोन लॉन्च केले होते ज्यात Realme 3 Pro आणि Realme C2 चा समवेश होता. हे दोन्ही स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आले होते. Realme 3 Pro 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर Realme C2 कंपनी ने 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च केला गेला आहे.

रियलमी ने Realme 3 Pro चा 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच Realme C2 चा 2जीबी रॅम/16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये बाजारात आला गया आहे. Realme 3 Pro देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे तर Realme C2 साठी 15 मे ची वाट बघावी लागेल.

SOURCE

The post Realme X असेल रियलमीच्या पहिल्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनचे नाव, कंपनी ने केला हा महत्वाचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-cmo-xu-qi-confirmed-realme-x-with-pop-up-selfie-camera/feed/ 0
एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह पण लॉन्च होईल Realme 3 Pro, किंमत असेल 18,000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-3-pro-to-launch-with-8gb-ram-price-18000-july-august/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-3-pro-to-launch-with-8gb-ram-price-18000-july-august/#respond Tue, 23 Apr 2019 11:23:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4135 फोनचा हा रॅम वेरिएंट जुलै-ऑगस्ट मध्ये इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल

The post एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह पण लॉन्च होईल Realme 3 Pro, किंमत असेल 18,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ब्रँडचे नाव त्या स्मार्टफोन कंपन्यांमध्ये येते ज्यांनी थोड्याच कालावधीत निवडक स्मार्टफोन्सच्या जीवावर मोठे यश मिळवले आहे. Realme ब्रँड सुरु होऊन एक वर्ष झाले आहे. Realme 1 पासून या एका वर्षाची सुरवात करणाऱ्या कंपनी ने आज भारतीय बाजारात आपला लेटेस्ट डिवाईस Realme 3 Pro लॉन्च केला आहे. Realme 3 Pro कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे जे 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमला सपोर्ट करतात. पण आपल्या फॅन्ससाठी कंपनी हा डिवाईस लवकरच अजून पावरफुल करेल. रियलमी कंपनी Realme 3 Pro चा 8जीबी रॅम असलेला दमदार वेरिएंट पण लॉन्च करेल.

रियलमीने आज Realme 3 Pro भारतीय बाजारात आणला आहे. फोनच्या लॉन्च ईवेंट मध्ये ब्रँडचे सीईओ माधव सेठ बोलताना सांगितले कि कंपनी Realme 3 Pro चा अजून एक नवीन रॅम वेरिएंट लॉन्च करण्याची योजना पण करत आहे. या वेरिएंट मध्ये 8जीबी चा पावरफुल रॅम दिला जाईल. माधव सेठ नुसार Realme 3 Pro चा 8जीबी रॅम वेरिएंट कंपनी महाग बजेट मध्ये लॉन्च करणार नाही तर या आगामी वेरिएंटची किंमत 18,000 रुपयांच्या आसपास असेल.

माधव सेठ सोबत असे पण सांगितले कि सध्या काही काळ कंपनी Realme 3 Pro चा 8जीबी रॅम वेरिएंट लॉन्च करणार नाही. फोनचा हा रॅम वेरिएंट जुलै-ऑगस्ट मध्ये इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल. विशेष म्हणजे 8जीबी रॅम Realme 3 Pro जर या प्राइज सेग्मेंट मध्ये आला तर हा फोन फक्त देशातील सर्वात स्वस्त 8जीबी रॅम वाल्या फोन्सच्या लिस्ट मध्ये समाविष्ट होणार नाही तर शाओमी व सॅमसंग सारख्या प्रतिस्पर्धी ब्रँड्सना पण टक्कर देईल.

हे देखील वाचा: फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Infinix Smart 3 Plus

रियलमी इंडिया सीईओ ने ब्रँडची स्ट्रॅटर्जी शेयर करत असे सांगितले कि रियलमी भारतात आपल्या ऍक्सेसरीज आणण्याची तयारी पण करत आहे आणि यावर्षी दिवाळीच्या आधी कंपनी देशात रियलमीच्या एक्सेसरीज लॉन्च करेल. या एक्सेसरीज मध्ये पावरबॅंक सारख्या डिवाईसचा समावेश असेल. माधव सेठ यांनी आपल्या विधानात असे पण म्हटले कि कंपनी आपल्या यूजर्सची गरज आणि मार्केट डिमांड लक्षात ठेऊन एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च करते.

आज लॉन्च झालेल्या रियलमीच्या शानदार स्मार्टफोन्स बद्दल बोलायचे तर कंपनीने Realme 3 Pro सोबत Realme C2 पण भारतात लॉन्च केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर केले गेले आहेत. Realme 3 Pro 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर Realme C2 कंपनी ने 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी वर लॉन्च केला आहे.

हे देखील वाचा:Jio 4जी डाउनलोड स्पीड मध्ये पुन्हा अव्वल, बघा दुसऱ्या कंपन्यांची हालत

रियलमी ने Realme 3 Pro चा 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच Realme C2 चा 2जीबी रॅम/16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. विशेष म्हणजे Realme 3 Pro चा पहिला सेल 29 एप्रिलला होईल तर Realme C2 साठी 15 मे ची वाट बघावी लागेल.

The post एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह पण लॉन्च होईल Realme 3 Pro, किंमत असेल 18,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-3-pro-to-launch-with-8gb-ram-price-18000-july-august/feed/ 0
लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-what-to-expect-specification-feature-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-what-to-expect-specification-feature-price-in-india/#respond Tue, 16 Apr 2019 13:43:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4114 पुढे आम्ही Realme 3 Pro च्या लॉन्च आधीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती दिली आहे.

The post लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी त्या निवडक ब्रँड्स पॅकी एक आहे ज्यांनी थोड्याच वेळात नेमकेच स्मार्टफोन्स लॉन्च करून मजबूत युजरबेस बनवला आहे. रियलमी ने गेल्या महिन्यातच ब्रँडचा नवीन स्मार्टफोन Realme 3 लॉन्च केला होता. या फोन ने बाजारात येतात यशाचे नवीन रेकॉर्ड केले. इंडिया लॉन्च नंतर Realme 3 ने बाजारात आल्याआल्या तीनच आठवड्यांत 5 लाख यूनिट विकले. Realme 3 च्या लॉन्च सोबत कंपनी ने सांगितले होते कि Realme 3 चा अजून एक एडवांस वर्जन पण इंडियन मार्केट मध्ये येईल. हा नवीन स्मार्टफोन Realme 3 Pro नावाने लॉन्च केला जाईल जो येत्या 22 एप्रिलला बाजारात येईल. Realme 3 Pro कडून फक्त कंपनी नव्हे तर रियलमी फॅन्स तसेच स्मार्टफोन यूजर्सना पण खूप जास्त अपेक्षा आहेत. या फोन बद्दल आता पर्यंत नाके लीक्स समोर आले आहेत ज्यात Realme 3 Pro च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही पण Realme 3 Pro बद्दल उत्सुक असाल तर पुढे आम्ही Realme 3 Pro च्या लॉन्च आधीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती दिली आहे.

डिस्प्ले व डिजाईन
Realme 3 Pro कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला जाण्याची शक्यता आहे. कंपनी या डिजाईनला ड्यूड्रॉप नॉच म्हणते. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Realme 3 Pro ग्लास डिजाईन वर सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 6.3-इंचाची स्क्रीन मिळू शकते जी फुलएचडी+ पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. फोनच्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा दिला जाईल तसेच डिस्प्ले खूपच नॅरो बेजल्स सह येईल.

Realme 3 Pro च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो फोनच्या डाव्या पॅनल वर ​वर्टिकल शेप मध्ये असेल. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट असेल. रिपोर्ट्स मधून समजले आहे कि Realme 3 Pro च्या बॅक पॅनल वरच ​फिंगर​प्रिंट सेंसर दिला जाईल. फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट व 3.5एमएम जॅक असेल. फोनच्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर असेल तर उजव्या पॅनल वर पावर बटण मिळू शकतो.

रॅम व स्टोरेज
​Realme 3 Pro बद्दल बोलले जात आहे कि कंपनी हा फोन 2 वेरिएंट मध्ये भारतात लॉन्च करेल. Realme 3 Pro च्या एका वेरिएंट मध्ये 6जीबी च्या पावरफुल रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. अशा आहे कि Realme 3 Pro चे हे दोन्ही वेरिएंट्स समान क्षमतेच्या माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतील.

एंडरॉयड व चिपसेट
Realme 3 Pro संबंधित रिपोर्ट्स मधून समजले आहे कि कंपनी आपला हा फोन एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल जो कलरओएस 6.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी हा फोन आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा चिपसेट 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला आहे जो फोन मध्ये स्मूथ आणि लॅग फ्री प्रोसेस करतो.

कॅमेरा सेग्मेंट
समोर आलेल्या माहिती नुसार Realme 3 Pro मध्ये 25 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो एआई ब्यूटी फिल्टर्स सह येईल. तसेच Realme 3 Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एक कॅमेरा सेंसर 16 मेगापिक्सलचा असू शकतो तर फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. हा कॅमेरा सेटअप बोका इफेक्ट सोबत सुपर स्लो मोशन वीडियो रिकॉर्डिंगला पण सपोर्ट करेल.

बॅटरी
Realme 3 Pro बद्दल कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी स्वतः एक ट्वीट केले आहे ज्यातून समजले आहे कि हा पावरफुल बॅटरी सह येईल. तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Realme 3 Pro 4,045एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह सादर केला जाऊ शकतो. बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल.

The post लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-what-to-expect-specification-feature-price-in-india/feed/ 0