Realme Narzo N55 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Apr 2023 07:22:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme Narzo N55 भारतात लाँच! यात आहे 33W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 6GB RAM https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-launched-in-india-price-and-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-launched-in-india-price-and-specifications-in-marathi/#respond Wed, 12 Apr 2023 07:15:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20215 Realme Narzo N55 आज भारतात लाँच झाला आहे. नारजो हा रियलमीचा सब ब्रँड आहे, ज्यांतर्गत कंपनीनं नवीन एन लाइनअप सुरु केली आहे. नारजो एन सीरिजचा हा मोबाइल 33W Fast Charging, 64MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G88 प्रोसेसर 5,500mAh Battery अशा स्पेसिफिकेशन्ससह भारतात सादर करण्यात आला आहे. पुढे आम्ही रियलमी नारजो एन55 ची संपूर्ण माहिती […]

The post Realme Narzo N55 भारतात लाँच! यात आहे 33W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 6GB RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

    Realme Narzo N55 भारतात लाँच झाला आहे.
  • हा MediaTek Helio G88 वर चालतो.
  • रियलमी मोबाइलमध्ये 33W Charging देण्यात आली आहे.

Realme Narzo N55 आज भारतात लाँच झाला आहे. नारजो हा रियलमीचा सब ब्रँड आहे, ज्यांतर्गत कंपनीनं नवीन एन लाइनअप सुरु केली आहे. नारजो एन सीरिजचा हा मोबाइल 33W Fast Charging, 64MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G88 प्रोसेसर 5,500mAh Battery अशा स्पेसिफिकेशन्ससह भारतात सादर करण्यात आला आहे. पुढे आम्ही रियलमी नारजो एन55 ची संपूर्ण माहिती दिली आहे.

रियलमी नारजो एन55 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.72” 90Hz FHD+ Display
  • 64MP Dual camera
  • MediaTek Helio G88
  • 6GB RAM, 128GB Storage
  • 33W Fast Charging, 5000mAh Battery

Realme Narzo N55 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनची स्क्रीन पंच होल स्टाईल डिजाइन आणि 91.4 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियोला सपोर्ट करते. या फोनचा टच सॅम्पलिंग रेट 180हर्ट्झ आणि ब्राइटनेस 680निट्झ आहे.

रियलमी नारजो एन55 लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो रियलमी युआय 4.0 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी88 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2 गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली जी52 जीपीयू आहे. हा रियलमी मोबाइल 6जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी Realme Narzo N55 च्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हा एक ड्युअल सिम 4जी फोन आहे, जो एकाच वेळी दोन नॅनो सिम आणि मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करतो. तुम्ही यात 1टीबी पर्यंतच्या मेमरी कार्डचा सहज वापर करू शकता. तर यातील डायनॅमिक रॅम फिचरच्या मदतीनं 6जीबी पर्यंत अतिरिक्त रॅम मिळवू शकता. कंपनीनं यात मिनी कॅप्सूल हे आयफोनमधील डायनॅमिक आयलँड सारखं फिचर देखील दिलं आहे. तसेच सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.

रियलमी नारजो एन 55 ची किंमत

Realme Narzo N55 चे दोन मॉडेल भारतात आले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे, जो 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेजसह येतो. तर फोनच्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत या स्मार्टफोनवर एचडीएफसी आणि एसबीआयच्या कार्ड धारकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. Realme Narzo N55 स्मार्टफोन 18 एप्रिलपासून अ‍ॅमेझॉन आणि रियलमी स्टोरवर उपलब्ध होईल. तसेच उद्या दुपारी 12:00 वाजता कंपनीनं एक स्पेशल सेल देखील आयोजित केला आहे.

The post Realme Narzo N55 भारतात लाँच! यात आहे 33W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 6GB RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-launched-in-india-price-and-specifications-in-marathi/feed/ 0
12 एप्रिलला येत आहे Realme Narzo N55; लाँचपूर्वीच जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/know-everything-before-realme-narzo-n55-launch-in-india-on-april-12/ https://www.91mobiles.com/marathi/know-everything-before-realme-narzo-n55-launch-in-india-on-april-12/#respond Mon, 10 Apr 2023 10:35:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20161 highlights] Realme Narzo N55 ची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियावरून केली जाईल. फोनमध्ये कंफर्टेबल ग्रिपसाठी सी डिजाइन मिळेल. कंपनीचा दावा आहे की डिवाइस सेगमेंटमधील सर्वात पातळ मोबाइल असेल. [/highlights] Realme आपल्या Narzo सीरीजमध्ये भारतात एक नवीन फोन लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनी 12 एप्रिलला नारजो एन55 स्मार्टफोन सादर करेल. ऑफिशियल लाँच पूर्वीच याची डिजाइन कंपनीनं अधिकृतपणे […]

The post 12 एप्रिलला येत आहे Realme Narzo N55; लाँचपूर्वीच जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
highlights]

  • Realme Narzo N55 ची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियावरून केली जाईल.
  • फोनमध्ये कंफर्टेबल ग्रिपसाठी सी डिजाइन मिळेल.
  • कंपनीचा दावा आहे की डिवाइस सेगमेंटमधील सर्वात पातळ मोबाइल असेल.

[/highlights]

Realme आपल्या Narzo सीरीजमध्ये भारतात एक नवीन फोन लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनी 12 एप्रिलला नारजो एन55 स्मार्टफोन सादर करेल. ऑफिशियल लाँच पूर्वीच याची डिजाइन कंपनीनं अधिकृतपणे टीज केली आहे. इतकेच नव्हे तर हे देखील स्पष्ट झालं आहे की हँडसेट ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर सेलसाठी सादर केला जाईल. जर तुम्ही देखील या फोनची वाट पाहत असाल तर या आर्टिकलमध्ये लीक्स आणि कंपनीनं दिलेली माहिती एकत्र मांडण्यात आली आहे.

Realme Narzo N55 ची संभाव्य किंमत

अद्याप तरी Realme Narzo N55 च्या किंमतीची कोणतीही माहिती माहिती समोर आलेली नाही. परंतु आशा आहे की जर हा फोन मीडियाटेक हीलियो जी88 एसओसीसह बाजारात आला तर याची किंमत 12,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

Realme Narzo N55 ची डिजाइन

  • डायनॅमिक आइलँड सारखी मिनी कॅप्सूल.
  • फ्रंटला पंच होल कॅमेरा

सर्वप्रथम डिजाइन पाहता Realme Narzo N55 च्या फ्रंटला पंच होल डिजाइन असेलेली स्क्रीन मिळेल. तसेच, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. इतकेच नव्हे तर डिवाइसच्या बॉटमला टाइप-सी चार्जिंग पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पिकर ग्रिल दिली जाईल. रियर लुक पाहता, यात दोन कॅमेरा रिंग असतील आणि खालच्या बाजूला कंपनीची ब्रँडिंग मिळेल.

इतकेच नव्हे तर Realme Narzo N55 अ‍ॅप्पलच्या डायनॅमिक आइलँड सारख्या मिनी कॅप्सूलसह येईल. ज्यात नोेटफिकरेशन्स, बॅटरी स्टेटस आणि बरीच माहिती मिळेल. हे फिचर गेल्या महिन्यात लाँच झालेल्या कंपनीच्या डिवाइसमध्ये देखील देण्यात आलं आहे.

33W सुपरवूक चार्जिंग

  • 5,000mAh बॅटरी
  • 29 मिनिटांत 50 टक्के चार्ज ./li>

आता कंपनीनं स्पेसिफिकेशन्स द्दल जास्त काही खुलासा केला नाही परंतु कंपनीनं सांगितलं आहे की फोनमध्ये 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळेल. तसेच डिवाइसची बॅटरी 0-50 टक्के फक्त 29 मिनिटांत चार्ज होईल. सध्या बॅटरी कपॅसिटीची माहिती मिळाली नाही. लीक्सनुसार, यात 5,000mAh ची बॅटरी असू शकते.

रॅम आणि स्टोरेज

    मीडियाटेक हीलियो जी88
  • 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज

फोन 4GB/ 6GB RAM आणि 64GB/ 128GB स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात येऊ शकतो. तसेच यात मायक्रोएसडी कार्डनं स्टोरेज वाढवण्याचा ऑप्शन मिळेल. आशा आहे की स्टोरेज 512जीबी किंवा 1टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. लीक्सनुसार यात मीडियाटेक हीलियो जी88 एसओसी दिला जाईल.

ड्युअल रियर कॅमेरा से होगा लैस

  • ओमनीव्हिजन ओवी 64बी सेन्सर
  • नाइटफोटोग्राफी.

फोनमध्ये मागे मॅट्रिक्स ड्युअल कॅमेरा आहे. अ‍ॅमेझॉन लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की फोनमध्ये ओमनीव्हिजन ओवी 64बी सेन्सर असेल. कंपनीचा दावा आहे की यात फ्लॅगशिप लेव्हल नाइट फोटोग्राफी दिली जाईल. सेकंडरी सेन्सरबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post 12 एप्रिलला येत आहे Realme Narzo N55; लाँचपूर्वीच जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-everything-before-realme-narzo-n55-launch-in-india-on-april-12/feed/ 0
12 एप्रिलला लाँच होईल Realme Narzo N55; अ‍ॅमेझॉनवर होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-to-launch-on-12-april-in-india-design-teased/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-to-launch-on-12-april-in-india-design-teased/#respond Thu, 06 Apr 2023 04:58:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20064 रियलमीनं घोषणा केली आहे की येत्या 12 एप्रिलला भारतात Realme Narzo N55 लाँच केला आहे. कंपनीनं आता अधिकृतपणे स्मार्टफोनच्या नावाची घोषणा केली आहे, परंतु त्याआधीच या स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स आम्ही रिपोर्ट केले आहेत. तसेच कंपनीनं या स्मार्टफोनची डिजाईन देखील टीज केली आहे. चला जाणून घेऊया Realme Narzo N55 स्मार्टफोनची लाँच डेट, डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती […]

The post 12 एप्रिलला लाँच होईल Realme Narzo N55; अ‍ॅमेझॉनवर होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme Narzo N55 स्मार्टफोन 12 एप्रिलला लाँच होत आहे.
  • कंपनीनं या फोनची ऑफिशियल डिजाइन देखील टीज केली आहे.
  • Realme Narzo N55 स्मार्टफोन ड्युअल टोन रियर पॅनल आणि ड्युअल कॅमेरासह येईल.

रियलमीनं घोषणा केली आहे की येत्या 12 एप्रिलला भारतात Realme Narzo N55 लाँच केला आहे. कंपनीनं आता अधिकृतपणे स्मार्टफोनच्या नावाची घोषणा केली आहे, परंतु त्याआधीच या स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स आम्ही रिपोर्ट केले आहेत. तसेच कंपनीनं या स्मार्टफोनची डिजाईन देखील टीज केली आहे. चला जाणून घेऊया Realme Narzo N55 स्मार्टफोनची लाँच डेट, डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती

रियलमी नारजो एन55 ची लाँच डेट

Realme Narzo N55 स्मार्टफोन 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल, अशी घोषणा कंपनीनं केली आहे. लाँचनंतर हा फोन ई-कॉमर्स अ‍ॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून विकला जाईल. कंपनीनं या नव्या लाइनअपला ‘नेक्स्ट जेन पावर, नेक्स्ट जेन क्लॅरिटी’ अशी टॅगलाइन देखील दिली आहे. हे देखील वाचा: 60MP Selfie कॅमेऱ्यासह Motorola Edge 40 Pro ग्लोबली लाँच; क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरची ताकदही यात

रियलमी नारजो एन55 ची डिजाईन

वरील ट्विटमध्ये दिसलं असेल की Realme Narzo N55 स्मार्टफोन मागून कसा दिसेल. हा फोन ड्युअल टोन डिजाईनसह येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यातील कॅमेरा मॉड्यूल फोनच्या मागे वरच्या बाजूला डावीकडे देण्यात येईल, ज्याच्या शेजारी एलईडी फ्लॅश दिसत आहे. उजवीकडे व्हॅल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात येईल. पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर असेल की नाही हे समजलं नाही त्यामुळे फोनमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले असेल की एलसीडी हे सांगता येत नाही.

फोनचा बॉटम भाग याआधीच लीक झाला आहे, ज्यातून समजलं आहे की Realme Narzo N55 मध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळेल. फोनच्या फ्रंट लूकची इतकी माहिती मिळाली नाही. त्यामुळे Realme Narzo N55 मध्ये पंचहोल डिस्प्ले मिळेल की वॉटरड्रॉप नॉच हे मात्र स्पष्ट झालं नाही. हे देखील वाचा: विवो घेऊन येत आहे दोन नवीन 5जी फोन; Vivo T2 आणि T2x 5G होतील 11 एप्रिलला भारतात लाँच

लिक्सनुसार हा फोन प्राइम ब्लॅक आणि प्राइम ब्लू कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच या फोनमध्ये 4GB + 128GB, 6GB + 64GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB असे स्टोरेज ऑप्शन मिळू शकतात. फोनबद्दल इतर कोणीतही माहिती उपलब्ध झाल्यास आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहचवू.

The post 12 एप्रिलला लाँच होईल Realme Narzo N55; अ‍ॅमेझॉनवर होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-to-launch-on-12-april-in-india-design-teased/feed/ 0
Realme Narzo N55 लाँच डेटची माहिती लागली आमच्या हाती; रॅम आणि स्टोरेजचा देखील खुलासा https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-launch-date-in-india-april-12th-2023-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-launch-date-in-india-april-12th-2023-exclusive/#respond Thu, 30 Mar 2023 10:27:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19891 Realme India नं आपल्या Narzo-N सीरीजचा फोन टीज करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच 91मोबाइल्सनं एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की फोन भारतात पुढील महिन्यात सादर केला जाऊ शकतो. आता आम्हाला या फोनच्या लाँच डेटबाबत एक्सक्लूसिव्ह बातमी मिळाली आहे. इंडस्ट्री सोर्सनुसार नारजो एन55 सीरीज 12 एप्रिलला सादर केली जाऊ शकते. जरी कंपनीनं ऑफिशियल लाँच डेटची माहिती दिली […]

The post Realme Narzo N55 लाँच डेटची माहिती लागली आमच्या हाती; रॅम आणि स्टोरेजचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme Narzo N55 भारतात 12 एप्रिलला सादर केला जाऊ शकतो.
  • हँडसेट 4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कंपनीनं अजूनतरी फोनचा ऑफिशियल लुक जारी केला नाही.

Realme India नं आपल्या Narzo-N सीरीजचा फोन टीज करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच 91मोबाइल्सनं एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की फोन भारतात पुढील महिन्यात सादर केला जाऊ शकतो. आता आम्हाला या फोनच्या लाँच डेटबाबत एक्सक्लूसिव्ह बातमी मिळाली आहे. इंडस्ट्री सोर्सनुसार नारजो एन55 सीरीज 12 एप्रिलला सादर केली जाऊ शकते. जरी कंपनीनं ऑफिशियल लाँच डेटची माहिती दिली नसली तरी आम्हाला अपेक्षा आहे की कंपनी लवकरच याबाबत घोषणा करेल.

कलर, रॅम व स्टोरेज व्हेरिएंट

आमच्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टनुसार Realme Narzo N55 प्राइम ब्लॅक आणि प्राइम ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच हा हँडसेट अनेक मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. डिवाइसच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच Narzo N55 4जीबी रॅम व 128जीबी, 6जीबी रॅम व 64जीबी/128जीबी स्टोरेजसह देखील सादर केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर डिवाइसमध्ये 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज देखील मिळू शकते. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G फोनची भारतात एंट्री; फोनमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 6GB रॅम

फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल अद्याप जास्त माहिती समोर आली नाही. परंतु नारजो एन55 एक मिड-रेंज ऑफरिंग फोन असेल, अशी चर्चा आहे. आशा आहे की फोन एक गेमिंग डिवाइस असेल जो नारजो सीरीजचा न्याय देईल. हँडसेट अ‍ॅमेझॉन व रियलमी वेबसाइटवर विकला जाईल.

अधिकृतपणे या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले नाहीत. परंतु आम्हाला खात्री आहे की पुढील काही दिवसांमध्ये Realme Narzo N55 च्या लाँच बाबत अधिक माहिती समोर येईल, तसेच यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा देखील समावेश आहे. हे देखील वाचा: 8,999 रुपयांमध्ये Redmi 12C भारतात लाँच; कमी किंमतीत 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

The post Realme Narzo N55 लाँच डेटची माहिती लागली आमच्या हाती; रॅम आणि स्टोरेजचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-launch-date-in-india-april-12th-2023-exclusive/feed/ 0
एक्सक्लूसिव्ह: भारतात पुढील महिन्यात येत आहे Realme Narzo N55, मेमरी आणि कलर व्हेरिएंटची माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-launching-in-india-next-month-exclusive-memory-colour-variants-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-launching-in-india-next-month-exclusive-memory-colour-variants-revealed/#respond Wed, 29 Mar 2023 08:04:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19860 रियलमीनं काही दिवसांपूर्वीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून एक नवीन एन-सीरीज प्रोडक्ट बद्दल टीज केलं होतं. ब्रँडनं आतापर्यंत सांगितलं नाही की प्रोडक्ट कोणतं असेल. दरम्यान आता 91mobiles ला इंडस्ट्री सोर्सकडून अपकमिंग स्मार्टफोनबाबत विशेष माहिती मिळाली आहे की हा कोणता फोन असेल. मिळालेल्या माहितीनुसार रियलमीनं अलीकडे जो डिवाइस टीज करण्यास सुरु केलं आहे, त्याला Realme […]

The post एक्सक्लूसिव्ह: भारतात पुढील महिन्यात येत आहे Realme Narzo N55, मेमरी आणि कलर व्हेरिएंटची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme आपल्या नारजो ब्रँडिंग अंतगर्त एन-सीरीज स्मार्टफोन्स घेऊन येत आहे.
  • Realme Narzo N55 पुढील महिन्यात एप्रिलमध्ये भारतात येईल.
  • Narzo N55 Prime Black आणि Prime Blue कलरमध्ये सादर केला जाईल.

रियलमीनं काही दिवसांपूर्वीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून एक नवीन एन-सीरीज प्रोडक्ट बद्दल टीज केलं होतं. ब्रँडनं आतापर्यंत सांगितलं नाही की प्रोडक्ट कोणतं असेल. दरम्यान आता 91mobiles ला इंडस्ट्री सोर्सकडून अपकमिंग स्मार्टफोनबाबत विशेष माहिती मिळाली आहे की हा कोणता फोन असेल. मिळालेल्या माहितीनुसार रियलमीनं अलीकडे जो डिवाइस टीज करण्यास सुरु केलं आहे, त्याला Realme Narzo N55 नाव दिलं जाऊ शकतं. कंपनी Narzo ब्रँडिंग अंतगर्त एक नवीन लाइनअप सादर करू शकते. तसेच आमच्याकडे मेमरी ऑप्शन आणि कलर ऑप्शनची काही माहिती मिळाली आहे. चला यावर एक नजर टाकूया.

Realme Narzo N55 चे मेमरी आणि कलर व्हेरिएंट

आमच्या सोर्सनुसार, रियलमी लवकरच आपल्या Narzo ब्रँडिंग अंतगर्त स्मार्टफोनची एक नवीन सीरीज लाँच करू शकते. पहिला डिवाइस Realme Narzo N55 नावानं सादर केला जाऊ शकतो आणि शक्यतो एप्रिल 2023 की दुसऱ्या आठवड्यात हा लाँच होऊ शकतो. आमच्या सोर्सनं सांगितलं आहे की Realme Narzo N55 प्राइम ब्लॅक आणि प्राइम ब्लू रंग ऑप्शनमध्ये लाँच होऊ शकतो. मेमरी ऑप्शन बद्दल बोलायचं झालं तर डिवाइस अनेक मेमरी कॉन्फिगरेशनसह उपलब्ध होऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो. हे देखील वाचा: Redmi नं लाॅन्च केला पावरफुल Note 12 Turbo 5G फोन, PUBG सारख्या गेम्ससाठी ठरू शकतो मस्त ऑप्शन

तसेच फोनचा 128GB स्टोरेज आणि 4GB रॅमसह एक व्हेरिएंट सादर केला जाऊ शकतो. तसेच, मिड-टियर व्हेरिएंटमध्ये 6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज मिळू शकते. त्याचबरोबर डिवाइस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शनमध्ये देखील लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Vivo T2 सीरीजच्या इंडिया लाँचची टाइमलाइन लीक; जाणून घ्या माहिती

उर्वरित स्पेसिफिकेशन्स बाबत सध्यातरी कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु Realme Narzo N55 एक मिड-रेंज स्मार्टफोन असण्याची अपेक्षा आहे. पुढील काही दिवसांमध्ये Realme Narzo N55 लाँच बाबत अधिक माहिती समोर येऊ शकते.

The post एक्सक्लूसिव्ह: भारतात पुढील महिन्यात येत आहे Realme Narzo N55, मेमरी आणि कलर व्हेरिएंटची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-n55-launching-in-india-next-month-exclusive-memory-colour-variants-revealed/feed/ 0