Redmi K40 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi Mi 11X भारतात होईल 23 एप्रिलला लॉन्च, कंपनीने केला शिक्कामोर्तब https://www.91mobiles.com/marathi/mi-11x-launch-date-india-april-23-know-specification/ https://www.91mobiles.com/marathi/mi-11x-launch-date-india-april-23-know-specification/#respond Mon, 12 Apr 2021 13:29:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10573 रेडमी के40 फोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च झाला होता आणि बोलले जात आहे कि हा ग्लोबली Poco F3 म्हणून लॉन्च होईल.

The post Xiaomi Mi 11X भारतात होईल 23 एप्रिलला लॉन्च, कंपनीने केला शिक्कामोर्तब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी भारतात आपला स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवत एक नवीन डिवाइस Mi 11X भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्याची तयारी दाखवली आहे. कंपनीने अधिकृतपणे मीडिया इनवाइट पाठवून घोषणा केली आहे कि 23 एप्रिलला भारतीय बाजारात फोन सादर केला जाईल. आशा आहे कि भारतात लॉन्च होणारा मी11एक्स चीनमध्ये लॉन्च झालेल्या Redmi K40 म्हणून येईल. यापूर्वी कंपनीने रेडमी के40 ग्लोबली Poco F3 म्हणून लॉन्च केला आहे. सध्या, Xiaomi ने या फोनचे फीचर्स सार्वजनिक केले नाहीत. Mi 11X Redmi K40 / POCO F3 म्हणून लॉन्च केला जाईल त्यामुळे आम्हाला माहित आहे कि या फोनचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील. (MI 11X launch date India April 23 know specification)

Redmi K40

रेडमी के40 फोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च झाला होता आणि बोलले जात आहे कि हा ग्लोबली Poco F3 म्हणून लॉन्च होईल. Mi 11 सीरीजचा भारतीय लॉन्च होत आहे, आणि आता असे दिसत आहे कि यात Mi 11X चा पण समावेश असेल.

हे देखील वाचा : 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Vivo Y20s [G] स्मार्टफोन

Mi 11X specifications

Mi 11X फोनमध्ये 6.67-inch full-HD+ (1,080×2,400 pixels) एमोलेड डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. तसेच, फोन ऑक्टाकोर Qualcomm Snapdragon 870 SoC सह 12GB पर्यंत LPDDR5 RAM सह येईल.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48MP चा सोनी IMX582 प्राइमरी सेंसर असेल. तसेच 8MP ची सेकंडरी सेंसर अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा तिसरा मॅक्रो सेंसर असेल. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Moto G60 आणि Moto G40 Fusion येत आहेत भारतात, लॉन्चपूर्वी बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC, Infrared (IR), आणि USB Type-C पोर्ट असतील. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण दिला जाईल. फोनमध्ये 4,520mAh बॅटरी मिळू शकतो जो 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

The post Xiaomi Mi 11X भारतात होईल 23 एप्रिलला लॉन्च, कंपनीने केला शिक्कामोर्तब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-11x-launch-date-india-april-23-know-specification/feed/ 0
POCO F3 असेल ब्रँडचा पहिला 5G फोन, या स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-f3-5g-globally-launch-as-rebranded-redmi-k40/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f3-5g-globally-launch-as-rebranded-redmi-k40/#respond Tue, 02 Mar 2021 12:30:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10237 Redmi K40 स्मार्टफोनचा रीब्रँडेड वर्जन Poco F3 च्या रूपात ग्लोबल मंचावर येईल. आंतरराष्ट्रीय बाजारासह पोको एफ3 स्मार्टफोन भारतात पण लॉन्च केला जाऊ शकतो.

The post POCO F3 असेल ब्रँडचा पहिला 5G फोन, या स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने काही दिवसांपूर्वीच टेक मंचावर ‘रेडमी के’ सीरीजचा विस्तार करत Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro Plus स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे तिन्ही स्मार्टफोन शाओमीने आपापल्या गृह मार्केट चीन मध्ये सादर केले होते जे आता ग्लोबल मार्केटमध्ये येण्यासाठी तयार आहेत. रेडमी के40 सीरीज इंटरनॅशनल मार्केट सोबतच भारतीय बाजारात पण येईल पण समोर आलेल्या बातमीनुसार भारतात या फोनचे नाव Redmi K40 नव्हे तर Poco F3 असेल. (POCO F3 5G globally launch as rebranded redmi k40)

ऐकण्यास थोडे विचित्र वाटेल पण ताज्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असेच सांगण्यात आले आहे कि शाओमीद्वारे चीन मध्ये लॉन्च केली गेलेली रेडमी के40 सीरीज ग्लोबल मार्केटमध्ये पोको ब्रँड अंतगर्त सादर केली जाईल. Redmi K40 स्मार्टफोनचा रीब्रँडेड वर्जन Poco F3 च्या रूपात ग्लोबल मंचावर येईल. आंतरराष्ट्रीय बाजारासह पोको एफ3 स्मार्टफोन भारतात पण लॉन्च केला जाऊ शकतो. Redmi K40 म्हणजेच Poco F3 ची माहिती अमेरिकन सर्टिफिकेशन साइट एफसीसीच्या लिस्टिंगद्वारे समोर आली आहे.

Redmi K40

चीनमध्ये हा फोन 6.67 इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड ई4 ट्रूटोन डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 120Hz रिफ्रेश रेटसह HDR 10+ ला सपोर्ट करतो. याचा अधिकतम ब्राइटनेस 1,300 निट्स आहे आणि हा 5000000: 1 कंट्रास्ट रेशियो आणि 515 पीपीआई पिक्सल डेंसिटीसह येतो. होल-पंच डिजाइनसह यात 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेटचा समावेश आहे, जो 30Hz पर्यंत पण खाली जाऊ शकतो. पॅनलचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz हर्ट्ज आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेल्या Xiaomi Mi 10T ची किंमत 3000 रुपयांनी झाली कमी, लवकरच घ्या या संधीचा फायदा

या किफायती प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 870 SoC दिला गेला आहे जो 5G सपोर्टसह येतो. कंपनीचा दावा आहे कि स्नॅपड्रॅगॉन 870 मध्ये sub-6 GHz आणि mmWave वर 5G चालू शकेल आणि हा ultra-intuitive AI सह येतो. याचा अर्थ असा आहे कि मोबाईल गेमिंगच्या चाहत्यांसाठी हा प्रोसेसर शानदार आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला पंच-होल सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. एकंदरीत फोन मध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनच्या मागील कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात 48 मेगापिक्सलचा AI प्राइमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 8 मेगापिक्सल वाइड एंगलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 18 जीबी रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन 10 मार्चला होईल लॉन्च, सोबत असेल 6,000एमएएच बॅटरी

फोनमध्ये 4,520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह येते. या टेक्नोलॉजीच्या मदतीने फोन फक्त 50 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी, इन्फ्रारेड (आईआर) आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

The post POCO F3 असेल ब्रँडचा पहिला 5G फोन, या स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f3-5g-globally-launch-as-rebranded-redmi-k40/feed/ 0
Xiaomi ने केली कमाल, लॉन्च केला जगातील सर्वात छोटा पंच-होल कटआउट असलेला Redmi K40 फोन, यात आहे 48MP कॅमेरा आणि 12GB रॅम https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k40-launched-with-12gb-ram-world-small-punch-hole-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k40-launched-with-12gb-ram-world-small-punch-hole-price-specification/#respond Fri, 26 Feb 2021 08:27:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10195 Redmi K40 चा लुक पाहता हा फोन बेजललेस डिस्प्लेवर बनवण्यात आला आहे ज्यात स्क्रीनच्या वर मध्यभागी पंचहोल देण्यात आला आहे. यात होल-पंच सेल्फी कॅमेरा आहे आणि याचा आकार फक्त 2mm आहे.

The post Xiaomi ने केली कमाल, लॉन्च केला जगातील सर्वात छोटा पंच-होल कटआउट असलेला Redmi K40 फोन, यात आहे 48MP कॅमेरा आणि 12GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi K40 सीरीज आज चीन मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने या सीरीज मध्ये Redmi K40, K40 Pro आणि K40 Pro Plus आणले आहेत. कंपनीनुसार सीरीजमध्ये जगातील सर्वात छोटा सेल्फी कॅमेरा कटआउट देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर Redmi K40 सीरीज AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आणि ड्यूल स्टीरियो स्पीकरसह आली आहे. चीन व्यतिरिक्त हि सीरीज दुसऱ्या देशांमध्ये कधी सादर केली जाईल याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. तुम्हाला या आर्टिकल मध्ये आम्ही या सीरीज मधील सर्वात छोटा वेरिएंट म्हणजे रेडमी के40 बाबत माहिती देणार आहोत.(xiaomi redmi k40 launched with 12gb ram world small punch hole price specification)

डिजाइन व लुक

Redmi K40 चा लुक पाहता हा फोन बेजललेस डिस्प्लेवर बनवण्यात आला आहे ज्यात स्क्रीनच्या वर मध्यभागी पंचहोल देण्यात आला आहे. यात होल-पंच सेल्फी कॅमेरा आहे आणि याचा आकार फक्त 2mm आहे. डिस्प्लेच्या चारही कडा नॅरो बेजल्ससह येतात. तसेच बॅक पॅनलवर आयताकृती रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो बऱ्याच अंशी मी 11 स्मार्टफोन सारखा आहे. या सेटअप मध्ये दोन लेंस मोठ्या आहेत तर डावीकडे छोटासा सेंसर आणि फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

डिस्प्ले

या हँडसेट मध्ये 6.67-इंचाचा AMOLED E4 ट्रूटोन डिस्प्ले देण्यात आला आहे जो सॅमसंगने बनवला आहे. फोन फुल एचडी+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह HDR 10+ ला सपोर्ट करतो. याची अधिकतम ब्राइटनेस 1,300 निट्स आहे आणि यह 5000000: 1 कंट्रास्ट रेशियो आणि 515 पीपीआई पिक्सल डेंसिटीसह येतो. होल-पंच डिजाइनसह यात 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट आहे, जो 30Hz पर्यंत पण खाली जाऊ शकतो. पॅनलचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz हर्ट्ज आहे.

पावरफुल प्रोसेसर

या किफायती प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 870 SoC दिला गेला आहे जो 5G सपोर्टसह येतो. कंपनीचा दावा आहे कि स्नॅपड्रॅगॉन 870 मध्ये sub-6 GHz आणि mmWave वर 5G चालू शकेल आणि हा ultra-intuitive AI सह येतो. याचा अर्थ असा आहे कि मोबाईल गेमिंगच्या चाहत्यांसाठी हा प्रोसेसर शानदार आहे.

हे देखील वाचा : 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme 8 सीरीज, Xiaomi ची वाढेल अडचण

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला पंच-होल सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. एकंदरीत फोन मध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनच्या मागील कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात 48 मेगापिक्सलचा AI प्राइमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 8 मेगापिक्सल वाइड एंगलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

फोनमध्ये 4,520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह येते. या टेक्नोलॉजीच्या मदतीने फोन फक्त 50 मिनिटांत फुल चार्ज केला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी, इन्फ्रारेड (आईआर) आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात पावरफुल प्रोसेसर आणि 108MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाले Redmi K40 आणि K40 Pro Plus

वेरिएंट्स आणि किंमत

चीनमध्ये Redmi K40 च्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत CNY 1,999 (जवळपास Rs 22,400), 8GB + 128GB ऑप्शनची किंमत CNY 2,199 (जवळपास Rs 24,700), 8GB + 256GB वेरिएंटची किंमत CNY 2,499 (जवळपास Rs 28,000) व 12GB + 256GB मॉडेलची किंमत CNY 2,699 (जवळपास Rs 30,000) आहे.

The post Xiaomi ने केली कमाल, लॉन्च केला जगातील सर्वात छोटा पंच-होल कटआउट असलेला Redmi K40 फोन, यात आहे 48MP कॅमेरा आणि 12GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k40-launched-with-12gb-ram-world-small-punch-hole-price-specification/feed/ 0
Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात पावरफुल प्रोसेसर आणि 108MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाले Redmi K40 आणि K40 Pro Plus https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-pro-redmi-k40-pro-with-snapdragon-socs-amoled-displays-108mp-launched-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-pro-redmi-k40-pro-with-snapdragon-socs-amoled-displays-108mp-launched-price-specs/#respond Fri, 26 Feb 2021 08:13:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10193 स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत रेडमी के40 या सीरीजचा सर्वात छोटा डिवाइस आहे आणि रेडमी के40 प्रो व रेडमी के40 प्रो प्लस फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये येतात. या लेखात आम्ही तुम्हाला Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro + ची माहिती देत आहोत.

The post Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात पावरफुल प्रोसेसर आणि 108MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाले Redmi K40 आणि K40 Pro Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ फ्लॅगशिप फोन कंपनीने काल आपल्या गृह मार्केट चीन मध्ये लॉन्च केले आहेत. अनेक दिवसांपासून रेडमी के40 सीरीज मध्ये आलेल्या या फोन्स बद्दल लीक्स समोर येत होते, ज्यांच्यावर आज पूर्णविराम लागला. या सीरीजमध्ये सादर केलेले फोन Redmi K30 आणि K30 Pro स्मार्टफोनचे अपग्रेडेड वर्जन म्हणून मार्केट मध्ये आले आहेत. तिन्ही फोन डिजाइनच्या बाबतीत सारखे आहेत. पण स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत रेडमी के40 या सीरीजचा सर्वात छोटा डिवाइस आहे आणि रेडमी के40 प्रो व रेडमी के40 प्रो प्लस फ्लॅगशिप कॅटेगरी मध्ये येतात. या लेखात आम्ही तुम्हाला Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro + ची माहिती देत आहोत. (redmi k40 pro redmi k40 pro with snapdragon socs amoled displays 108mp launched price specs)

किंमत

Redmi K40 Pro ची किंमत पाहता कंपनीने डिवाइसचा बेस वेरिएंट म्हणजे 6GB+128GB CNY 2,799 (जवळपास Rs 31,500) मध्ये सादर केला आहे. तसेच फोनचे 8GB+128GB आणि 8GB+256GB वेरिएंट क्रमश: CNY 2,999 (जवळपास Rs 33,744) व CNY 3,299 (जवळपास Rs,37,120) मध्ये आले आहे. या सीरीजच्या सर्वात मोठ्या वेरिएंट म्हणजे Redmi K40 Pro+ च्या 12GB+256GB मॉडेलची किंमत CNY 3,699 (जवळपास Rs 41,632) आहे.

हे देखील वाचा : बाजारात धुमाकूळ घालण्यास लवकरच येत आहे Samsung चा Galaxy A82 Dual, समोर आला या स्लाइडर फोनचा फोटो

Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स पाहत या फोन्समध्ये 6.67-इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिजॉल्यूशन 1440 x 3200 पिक्सल आहे. फोनमधील E4 डिस्प्लेची निर्मिती सॅमसंगने केली आहे. फोन फुल एचडी+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह HDR 10+ ला सपोर्ट करतो. याची अधिकतम ब्राइटनेस 1,300 निट्स आहे. दोन्ही फोनमध्ये कंपनीने फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC दिला आहे, ज्यात ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU आहे.

फोनमध्ये 12जीबी पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच दोन्ही फोनमध्ये Android 11-बेस्ड MIUI 12.5 कस्टम स्किन आहे. बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर फोन्स मध्ये पावर बॅकअपसाठी 4,520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी, इन्फ्रारेड (आईआर) आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme 8 सीरीज, Xiaomi ची वाढेल अडचण

कॅमेरा

फोनमधील दमदार कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही फोन्स मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. पण, सेंसर वेगवेगळे आहेत. Redmi K40 Pro मधील ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. दुसरीकडे Redmi K40 Pro+, मध्ये प्राइमरी कॅमेरा 108MP Samsung HM2 सेंसर आहे आणि इतर दोन्ही सेंसर रेडमी के40 प्रमाणेच आहेत. दोन्ही फोन मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा सेंसर आहे.

The post Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात पावरफुल प्रोसेसर आणि 108MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाले Redmi K40 आणि K40 Pro Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-pro-redmi-k40-pro-with-snapdragon-socs-amoled-displays-108mp-launched-price-specs/feed/ 0
गीकबेंचवर लिस्ट झाला Redmi K40, पावरफुल प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-geekbench-launch-25-february-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-geekbench-launch-25-february-in-china/#respond Tue, 23 Feb 2021 15:19:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10142 गीकबेंचच्या सोर्सकोड नुसार फोन मधील क्वालकॉम चिपचा अधिकतम स्पीड 3.19GHz पर्यंत असू शकतो. यावरून समजले आहे कि हा फोन स्नॅपड्रॅगॉन 870 प्रोसेसरसह येईल.

The post गीकबेंचवर लिस्ट झाला Redmi K40, पावरफुल प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi K40 सीरीज चीनमध्ये 25 फेब्रुवारीला लॉन्च केली जाणार आहे. या सीरीजमध्ये कंपनी रेडमी के40 आणि रेडमी के40 प्रो सादर करणार आहे. त्याचबरोबर असे पण समजले आहे कि हि अपकमिंग सीरीज छोट्याश्या पंच-होल कटआउट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टमसह सादर केली जाईल. तसेच एका पोस्टर मध्ये स्पष्ट झाले आहे कि फोन (जो प्रो मॉडेल असेल) मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC दिला जाईल. आता बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर Redmi K40 डिवाइस मॉडेल नंबर M2012K11AC सह स्पॉट केला गेला आहे, लॉन्चच्याआधी Redmi K40 च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे. (redmi k40 geekbench launch 25 february in china)

गीकबेंचच्या सोर्सकोड नुसार फोन मधील क्वालकॉम चिपचा अधिकतम स्पीड 3.19GHz पर्यंत असू शकतो. यावरून समजले आहे कि हा फोन स्नॅपड्रॅगॉन 870 प्रोसेसरसह येईल. सिंगल-कोर टेस्टमध्ये या फोनला 1016 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 3332 स्कोर मिळाला आहे. तसेच Redmi K40 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 870 SoC असेल हे आम्ही आधीच सांगितले आहे. Redmi K40 बद्दल बोलायचे तर यात 8GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

हे देखील वाचा : आता बदलेल मोबाईल फोटोग्राफीची दुनिया, Samsung ने आणला ISOCELL GN2 50MP इमेज सेंसर

असू शकतात पावरफुल स्पेसिफिकेशन्स

आता समोर आलेल्या माहितीनुसार Redmi K40 मध्ये सॅमसंग AMOLED E4 डिस्प्लेचा वापर केला जाऊ शकतो जो सेंटर सेल्फी कॅमेरा कटआउटसह येईल. फोनची डिस्प्ले साइज 6.6-इंच असेल. इतकेच नव्हे तर फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी+ रिजोल्यूशनसह येईल. फोनला पावर देण्यासाठी यात 4,520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

दुसऱ्या रिपोर्ट्स मध्ये हा फोन Dimensity 1100/1200 किंवा अपकमिंग स्नॅपड्रॅगॉन 7 सीरीजच्या एखाद्या प्रोसेसरसह येईल असे बोलले जात आहे. K40 च्या प्रोसेसरबाबत अजूनही कोणतीही ठोस माहिती बाहेर आली नाही. कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC, आणि USB टाइप- C पोर्टचा समावेश असू शकतो.

हे देखील वाचा : लॉन्चच्याआधी समोर आले OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E चे सर्व स्पेसिफिकेशन्स, लवकरच येत आहे हा पावरफुल फोन

तसेच असे स्पष्ट झाले आहे कि फोनच्या मागे आयताकृती ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. फोन मध्ये सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो आणि सर्व मॉडेल 5जी कनेक्टिविटीसह येतील. दुर्दैवाने रेडमी K40 सीरीजबाबत आतापर्यंत आम्हाला इतकीच माहिती मिळाली आहे. लॉन्चसाठी दोन दिवस आहेत त्यामुळे फोनचे सर्व फीचर्स जाणून घेण्यासाठी आपल्याला जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही.

The post गीकबेंचवर लिस्ट झाला Redmi K40, पावरफुल प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-geekbench-launch-25-february-in-china/feed/ 0
लाॅन्चच्या आधी दिसले Redmi K40 आणि Redmi K40 Pro चे फोटो, या महिन्यात होईल बाजारात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-pro-photo-leak-design-specs-revealed-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-pro-photo-leak-design-specs-revealed-before-launch/#respond Wed, 10 Feb 2021 13:22:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9987 टेनावर समोर आलेल्या फोटोनुसार Redmi K40 आणि Redmi K40 Pro बेजल लेस डिस्प्लेवर बनला आहे ज्यात स्क्रीनच्या कडांमध्ये पंचहोल देण्यात आला आहे, ज्यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे.

The post लाॅन्चच्या आधी दिसले Redmi K40 आणि Redmi K40 Pro चे फोटो, या महिन्यात होईल बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच मोठी बातमी समोर आली होती कि येत्या 25 फेब्रुवारीला Redmi K40 स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो. चर्चा अशी आहे कि या सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन लाॅन्च होतील जे Redmi K40 आणि Redmi K40 Pro नावाने एंट्री घेतील. रेडमी के40 बद्दल कंपनीचे जनरल मॅनेजर लू वेइबिंग यांनी दावा केला आहे या फोन मध्ये जगातील सर्वात छोटा पंच-होल दिला जाईल. आता लाॅन्चच्या आधी रेडमी के40 आणि रेडमी के40 प्रो चे फोटो पण इंटरनेटवर समोर आले आहेत.

Redmi K40 आणि Redmi K40 Pro दरअसल चीनी सर्टिफिकेशन साइट टेनावर लिस्ट केले गेले आहेत. या लिस्टिंग मध्ये दोन्ही स्मार्टफोन्सचे फोटो पण दिसले आहेत त्यामुळे फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. कंपनीच्या जीएमने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करून सांगितले होते कि रेडमी के40 सीरीज मध्ये जगातील सर्वात छोटा पंच-होल कॅमेरा मिळेल आणि हि 25 फेब्रुवारीला टेक मंचावर लाॅन्च केला जाईल.

ऐसी होगी लुक

टेनावर समोर आलेल्या फोटोनुसार Redmi K40 आणि Redmi K40 Pro बेजल लेस डिस्प्लेवर बनला आहे ज्यात स्क्रीनच्या कडांमध्ये पंचहोल देण्यात आला आहे, ज्यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. डिस्प्लेच्या चारही कडा नॅरो बेजल्ससह दिसत आहेत. तसेच बॅक पॅनलवर आयताकृती रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो बऱ्याचअंशी बाजारातील मी 11 स्मार्टफोन सारखा आहे. या सेटअप मध्ये दोन लेंस मोठ्या आकाराच्या आहेत तर डावीकडे छोट्या आकाराचा सेंसर आणि फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

कंपनीने अजूनतरी रेडमी के40 सीरीजच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण वेगवेगळ्या लीक्स आणि लिस्टिंगनुसार हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल जो फुलएचडी रेजल्यूशनला सपोर्ट करेल. लीकनुसार हा फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 वर लाॅन्च केला जाऊ शकतो सोबत साथ क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट मिळू शकतो.

सीरीज बद्दल बोलले जात आहे कि यातील सर्वात छोट्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तर दुसऱ्या फोन मध्ये 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेंसर असल्याचे पण लीक मध्ये सांगण्यात आले आहे. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि रेडमी के40 4,000एमएएच बॅटरीसह लाॅन्च केला जाईल जो 33वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी वाट बघावी लागेल.

The post लाॅन्चच्या आधी दिसले Redmi K40 आणि Redmi K40 Pro चे फोटो, या महिन्यात होईल बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-pro-photo-leak-design-specs-revealed-before-launch/feed/ 0
जगातील सर्वात छोटा होल-पंच कटआउट असलेला Redmi K40 होईल 25 फेब्रुवारीला लॉन्च, करेल का प्रभावित https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-launch-date-25-february-know-expected-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-launch-date-25-february-know-expected-specifications-price/#respond Tue, 09 Feb 2021 14:14:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9963 Redmi चे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी Weibo वर टीजर्स पोस्ट केले होते. या टीजर्स मध्ये Lu ने खुलासा केला होता कि Redmi K40 “जगातील सर्वात छोटा” होल-पंच डिस्प्ले डिजाइनवर सादर केला जाईल.

The post जगातील सर्वात छोटा होल-पंच कटआउट असलेला Redmi K40 होईल 25 फेब्रुवारीला लॉन्च, करेल का प्रभावित first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi K40 बाबत अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. अलीकडेच Redmi च्या या अपकमिंग फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल इंटरनेटवर एक नवीन लीक समोर आला होता. आता कंपनीने या फोनच्या लॉन्च डेटबद्दल ऑफिशियल माहिती दिली आहे. कंपनीने चायनीज माइक्रोब्लागिंग साइट वीबोवर एक पोस्ट केला आहे, त्यानुसार रेडमी के40 25 फेब्रुवारीला लॉन्च केला जाईल. हा डिवाइस गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये लॉन्च झालेल्या Redmi K30 5G चा अपग्रेडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

जगातील सर्वात छोटा होल-पंच

अलीकडेच Redmi चे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी Weibo वर टीजर्स पोस्ट केले होते. या टीजर्स मध्ये Lu ने खुलासा केला होता कि Redmi K40 “जगातील सर्वात छोटा” होल-पंच डिस्प्ले डिजाइनवर सादर केला जाईल. तसेच, फोन मध्ये सेल्फी कॅमेरा होल वरच्या बाजूला मध्यभागी असेल. होल-पंच डिजाइन व्यतिरिक्त, वीबिंगने Redmi K40 वर फ्लॅट डिस्प्ले असल्याची पण माहिती दिली होती.

दमदार बॅटरी लाइफ

कंपनीने फोन मधील दमदार बॅटरी लाइफ पण टीज केली आहे. वीबिंग यांनी आपल्या वीबो पोस्टवर एका कमेंटला उत्तर देत सांगितले कि फोन डुअल स्टीरियो स्पीकर्ससह येईल. पण, बॅटरी कपॅसिटी बद्दल कोणतीही माहिती कंपनीने दिली नाही. समोर आलेल्या लीक मध्ये सांगण्यात आले होते कि फोन मध्ये 4,000mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह मिळेल.

पावरफुल चिपसेट

गेल्या महिन्यात Weibing ने Redmi K40 च्या फेब्रुवारी मध्ये लॉन्च होण्याची माहिती देण्यात आली होती. त्यांनी एक फोटो पोस्ट केला, ज्यात आगामी फोनवर क्वालकॉम Snapdragon 888 चिपसेट असल्याचे सुचवण्यात आले होते. पण काही रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि Redmi K40 सीरीज तीन वेगवेगळ्या चिपसेट ऑप्शन सह सादर केली जाऊ शकते.

डिस्प्ले, रॅम व स्टोरेज

रेडमी के40 स्मार्टफोन मध्ये फुलएचडी+ डिस्प्ले आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज असू शकतो. तसेच फोन मध्ये कमीत कमी 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज. सॉफ्टवेयर पाहता फोन अँड्रॉइड 11 वर आधारित मीयुआय 12.5 सह मिळू शकतो. कनेक्टिविटीसाठी 5जी सपोर्ट, 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असू शकतो.

Redmi K40 सीरीज मध्ये कंपनी Redmi K40, Redmi K40S आणि Redmi K40 Pro असे मॉडेल्स घेऊन येऊ शकते. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि रेडमी के40 प्रो स्मार्टफोन मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट, एमोलेड डिस्प्ले, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

अशी असेल किंमत

चीन मध्ये Redmi K40 ची किंमत काही दिवसांपूर्वी लीक झाली होती. स्मार्टफोनची किंमत CNY 2,999 (जवळपास 34,000 रुपये) पासून सुरु होऊ शकते. हा Mi 11 च्या तुलनेत स्वस्त असेल आणि सर्वात स्वस्त स्नॅपड्रॅगॉन 888-संचालित फोन्स पैकी एक असू शकतो जर स्मार्टफोन या फ्लॅगशिप चिपसेट सह लॉन्च झाला तर.

The post जगातील सर्वात छोटा होल-पंच कटआउट असलेला Redmi K40 होईल 25 फेब्रुवारीला लॉन्च, करेल का प्रभावित first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-launch-date-25-february-know-expected-specifications-price/feed/ 0
Redmi K40 च्या लॉन्चच्या आधी समोर आली महत्त्वाची माहिती, फेब्रुवारी मध्ये करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-launch-next-month-with-snapdragon-888-soc-price/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-launch-next-month-with-snapdragon-888-soc-price/#respond Tue, 12 Jan 2021 13:06:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9633 Redmi K40 सीरीज गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Redmi K30 सीरीजचा अपग्रेडेड वर्जन असेल.

The post Redmi K40 च्या लॉन्चच्या आधी समोर आली महत्त्वाची माहिती, फेब्रुवारी मध्ये करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी पासून स्वतंत्र इंडिपेंडेट ब्रँड बनलेली Redmi आपली नवी फ्लॅगशिप सीरीज Redmi K40 पुढल्या महिन्यात लॉन्च करण्यासाठी तयार दिसत आहे. बोलले जात आहे की या सीरीज मध्ये रेडमी के40 आणि रेडमी के40 प्रो सादर केला जाईल. आता Redmi K40 च्या लॉन्च संबंधित माहिती स्वतः रेडमीचे जनरल मॅनेजर ल्यू वीबिंग यांनी शेयर केली आहे. त्यांनी चीनच्या माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबो वर या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजची महत्त्वाच्या माहितीचा खुलासा केला आहे.

Redmi K40 सीरीज गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Redmi K30 सीरीजचा अपग्रेडेड वर्जन असेल. सध्या Redmi K40 सीरीजची लॉन्च डेट समजली नाही. पण असे समजले आहे की Redmi K40 सीरीज स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर सह सादर केला जाईल.

वीबिंगनुसार सीरीज मध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर चा उल्लेख केला आहे परंतु प्रो वेरियंट मधेच हा चिपसेट असण्याची शक्यता आहे. जनरल मॅनेजरनुसार याची किंमत 2,999 युआन (जवळपास 34,000 रुपये) असेल. रेडमी के40 प्रो स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर असलेला सर्वात स्वस्त हँडसेट असू शकतो.

वीबिंग यांनी इशारा केला आहे कि रेडमी K40 मध्ये AMOLED डिस्प्ले असू शकतो. पण त्यांनी सांगितले आहे की यात Mi 11 प्रमाणे 3 डी घुमावदार डिजाइन असणार नाही. Redmi K40 एका मोठ्या बॅटरी लाइफ सह येईल.

तसेच ब्रँड एग्जिक्युटिवने सांगितले की डिवाइस मध्ये ‘सर्वात महाग फ्लॅट डिस्प्ले’ असेल. तसेच 4000mAh बॅटरी पण दिली जाईल. आशा आहे की रेडमी के40 सीरीजचे सर्व हँडसेट 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट एलसीडी पॅनल सह येतील.

The post Redmi K40 च्या लॉन्चच्या आधी समोर आली महत्त्वाची माहिती, फेब्रुवारी मध्ये करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-launch-next-month-with-snapdragon-888-soc-price/feed/ 0