Samsung Galaxy A54 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 24 Mar 2023 06:58:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-samsung-galaxy-a34-5g-price-in-india-28999/ https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-samsung-galaxy-a34-5g-price-in-india-28999/#respond Fri, 24 Mar 2023 06:58:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19719 Samsung नं अलीकडेच भारतीय बाजारात Galaxy A34 5G फोन लाँच केला आहे. हा मोबाइल फोन 8GB RAM सह मार्केटमध्ये आला आहे जो 30,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकला जात आहे. तसेच 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की या फोनचा 6GB RAM व्हेरिएंट देखील भारतात लाँच होऊ शकतो जो 28,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. बँक व […]

The post 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A34 5G 6GB RAM व्हेरिएंट देखील भारतात लाँच होऊ शकतो.
  • 6जीबी रॅम असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी फोनची किंमत 28,999 रुपये असू शकते.
  • सध्या फोन 8GB RAM सह दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

Samsung नं अलीकडेच भारतीय बाजारात Galaxy A34 5G फोन लाँच केला आहे. हा मोबाइल फोन 8GB RAM सह मार्केटमध्ये आला आहे जो 30,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकला जात आहे. तसेच 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की या फोनचा 6GB RAM व्हेरिएंट देखील भारतात लाँच होऊ शकतो जो 28,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. बँक व कंपनी ऑफर्सनंतर हा तुम्हाला 24,999 रुपयांना पडू शकतो.

91मोबाइल्सला रिटेल सोर्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग कंपनी आपल्या गॅलेक्सी ए34 5जी फोनचा नवीन 6जीबी रॅम व्हेरिएंट देखील बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या फोनची मार्केट प्राइस 28,999 रुपये असू शकते. फोनच्या किंमतीवर कंपनी 3,000 रुपयांचा बँक डिस्काउंट देऊ शकते तसेच 1,000 रुपयांचे सॅमसंग शॉप अ‍ॅप वेलकम व्हाउचर देखील मिळतील. या ऑफर्स नंतर Samsung Galaxy A34 5G 6GB RAM ची प्राइस 24,999 रुपये होऊ शकते. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G जागतिक बाजारात लाँच, Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जीची किंमत

Samsung Galaxy A34 5G चे बाजारातील मेमरी व्हेरिएंट्स आणि त्यांची किंमत पाहता याचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 30,999 रुपयांमध्ये विकला जात आहे तर मोठा 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट 32,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हा सॅमसंग फोन Light Green, Black, Light Violet आणि Silver कलरमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे या फोनच्या खरेदीवर उपरोक्त ऑफर मिळत आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ Super AMOLED Display
  • 48MP Triple Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 5000mAh Battery
  • 8GB RAM, 256GB Storage

Galaxy A34 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजी सपोर्ट करतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनचे डायमेन्शन 161.3 x 78.1 x 8.2एमएम आणि वजन 199 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 48MP चा मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ 2.2 अपर्चरसह 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चरसह 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: जियोनं लाँच केले 6 क्रिकेट प्लॅन, IPL च्या चाहत्यांसाठी खास योजना

या डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते, ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. कंपनीनं यात Samsung Knox फिचर देखील दिलं आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.

The post 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-samsung-galaxy-a34-5g-price-in-india-28999/feed/ 0
11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-5g-phone-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-price-sale-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-5g-phone-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-price-sale-features-specifications-in-marathi/#respond Thu, 23 Mar 2023 07:20:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19680 Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A54 5G कंपनीचे लेटेस्ट 5G Phones आहेत जे याच महिन्यात भारतात लाँच झाले आहेत. मिडबजेट सेग्मेंटमध्ये आलेले हे स्मार्टफोन आज भारतात पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होत आहेत. हे दोन्ही फोन 11 5जी बँडला सपोर्ट करतात ज्यावर Reliance Jio आणि Airtel ची 5जी सर्व्हिस सहज वापरता येईल. पुढे गॅलेक्सी ए34 […]

The post 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A54 5G कंपनीचे लेटेस्ट 5G Phones आहेत जे याच महिन्यात भारतात लाँच झाले आहेत. मिडबजेट सेग्मेंटमध्ये आलेले हे स्मार्टफोन आज भारतात पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होत आहेत. हे दोन्ही फोन 11 5जी बँडला सपोर्ट करतात ज्यावर Reliance Jio आणि Airtel ची 5जी सर्व्हिस सहज वापरता येईल. पुढे गॅलेक्सी ए34 5जी आणि ए54 5जीच्या प्राइस, सेल, ऑफर, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जीची किंमत

Samsung Galaxy A34 5G दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 30,999 रुपये आणि 32,999 रुपये आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी आजपासून कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर Awesome Lime, Awesome Graphite आणि Awesome Silver कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: 108MP Camera आणि 6,000mAh battery सह Samsung नं सादर केला Galaxy M54 5G

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जीची प्राइस

Samsung Galaxy A54 5G फोन देखील दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. फोनचा बेस मॉडेल 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता हे दोन्ही मॉडेल अनुक्रमे 38,999 रुपये आणि 40,999 रुपयांमध्ये आजपासून सेलसाठी उपलब्ध झाले आहेत. हा सॅमसंग फोन Awesome Lime, Awesome Graphite आणि Awesome Violet कलरमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy A34 5G आणि A54 5G ऑफर्स

सध्या कंपनी फोन खरेदी करणाऱ्या सर्व मोबाइल युजर्सना 25वॉट फास्ट चार्जर मोफत देत आहे. या चार्जरची किंमत 1299 रुपये आहे. तसेच 5,999 रुपयांचे Galaxy Buds सेल दरम्यान फक्त 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. आयसीआयसीआय क्रेडिट व डेबिट कार्ड तसेच एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यावर 3,000 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळत आहे. कंपनी 1,000 रुपयांपर्यंतचे शॉप अ‍ॅप वेलकम व्हाउचर देखील देत आहे जे कंपनीच्या वेबसाइटवर वापरता येतील.

भारतातील 5जी बँडचा सपोर्ट

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी तसेच ए54 5जी दोन्ही मोबाइल फोन 11 5G Bands सह मार्केटमध्ये आले आहेत. यातील N1(2100), N3(1800), N5(850), N7(2600), N8(900), N28(700), N66(AWS-3), N40(2300), N41(2500), N77(3700) आणि N78(3500) बँड्सचा समावेश आहे. हे 5जी बँड रिलायन्स जियो तसेच एयरटेलद्वारे भारतातील 5जी सर्व्हिसला पूर्णपणे सपोर्ट करण्यास उपयुक्त ठरतात.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 120Hz AMOLED Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 48MP Triple Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 5,000mAh Battery

Samsung Galaxy A34 5G फोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5.1 सह हा फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.4″ FHD+ 120Hz AMOLED Display
  • 50MP Triple Rear Camera
  • 32MP Selfie Camera
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 5,000mAh Battery

Samsung Galaxy A54 5G फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सनॉस 1380 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. अँड्रॉइड 13 आधारित हा फोन वनयुआय 5.1 वर चालतो. हा सॅमसंग फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह चालतो. तसेच Samsung Galaxy A54 5G एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.

The post 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-5g-phone-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-price-sale-features-specifications-in-marathi/feed/ 0
Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-unveiled/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-unveiled/#respond Wed, 15 Mar 2023 10:52:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19513 Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोन लवकरच होणार असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वी दिली होती. आता कंपनीनं ये स्मार्टफोन्स जगासमोर ठेवले आहेत. सॅमसंगनं घोषणा करून Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोन सादर केले आहेत. दोन्ही फोन्समध्ये सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, OIS असलेला मेन कॅमेरा, 8GB RAM आणि 256GB […]

The post Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G लवकरच येऊ शकतात भारतात
  • फोनमध्ये OIS असलेला मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.
  • हे फोन्स 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह सादर

Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोन लवकरच होणार असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वी दिली होती. आता कंपनीनं ये स्मार्टफोन्स जगासमोर ठेवले आहेत. सॅमसंगनं घोषणा करून Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोन सादर केले आहेत. दोन्ही फोन्समध्ये सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, OIS असलेला मेन कॅमेरा, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया यांची उपलब्धता आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्स.

Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G ची उपलब्धता

Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G हे फोन्स याच महिन्यात युरोप आणि भारतासह दक्षिण आशियामधील देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील, असं कंपनीनं सांगितलं आहे. हे दोन्ही फोन्स 6GB/128GB, 8GB/128GB आणि 8GB/256GB स्टोरेजमध्ये सादर करण्यात आले आहेत. आम्हाला रिटेल स्टोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार, हे फोन्स 16 मार्चला भारतात लाँच होतील.

Samsung Galaxy A54 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.4″ Super AMOLED Display
  • 50MP Triple Rear Camera
  • 32MP Selfie Camera
  • 5000mAh Battery
  • 8GB RAM, 256GB Storage

Galaxy A54 5G मध्ये 6.4-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा एक पंच होल स्टाइल डिस्प्ले आहे, जो व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. फोनचे डायमेन्शन 158.2 x 76.7 x 8.2एमएम आणि वजन 202 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सपोर्ट असलेला 50MP चा मुख्य कॅमेरा मिळतो ज्याचं अपर्चर एफ 1.8 आहे. जोडीला एफ 2.2 अपर्चरसह 12MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चरसह 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते, ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. सॅमसंगची Knox सिक्योरिटी देखील यात मिळते. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.

Samsung Galaxy A34 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ Super AMOLED Display
  • 48MP Triple Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 5000mAh Battery
  • 8GB RAM, 256GB Storage

Galaxy A34 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजी सपोर्ट करतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनचे डायमेन्शन 161.3 x 78.1 x 8.2एमएम आणि वजन 199 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 48MP चा मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ 2.2 अपर्चरसह 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चरसह 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते, ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. कंपनीनं यात Samsung Knox फिचर देखील दिलं आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.

The post Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-unveiled/feed/ 0
Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a34-5g-and-a54-5g-phone-may-launch-in-india-on-16-march/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a34-5g-and-a54-5g-phone-may-launch-in-india-on-16-march/#respond Mon, 13 Mar 2023 09:11:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19408 सॅमसंगनं घोषणा केली आहे की येत्या 16 मार्चला भारतात ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला जाईल. कंपनीनं या घोषणेत सीरीजमधील स्मार्टफोनचं नाव सांगितलं नाही परंतु आम्हाला रिटेल स्टोरच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की 16 मार्चला Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A54 5G भारतात लाँच होऊ शकतात. या दोन्ही फोनचं सपोर्ट पेज कंपनीच्या […]

The post Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • सॅमसंग 16 मार्चला भारतात ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचे नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते.
  • या दिवशी Samsung Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात एंट्री करू शकतात.
  • या दोन्ही सॅमसंग फोन्सचं सपोर्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे.

सॅमसंगनं घोषणा केली आहे की येत्या 16 मार्चला भारतात ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला जाईल. कंपनीनं या घोषणेत सीरीजमधील स्मार्टफोनचं नाव सांगितलं नाही परंतु आम्हाला रिटेल स्टोरच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की 16 मार्चला Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A54 5G भारतात लाँच होऊ शकतात. या दोन्ही फोनचं सपोर्ट पेज कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी आणि गॅलेक्सी ए54 5जी फोन 16 मार्चला भारतात लाँच होऊ शकतात. आम्हाला रिटेल स्टोरच्या माध्यमातून टीजर पोस्टर मिळाला आहे ज्यात या मोबाइल्सचा फोटो आणि नाव दिसत आहे. तसेच या दोन्ही स्मार्टफोन्सचं सपोर्ट पेज देखील सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे.

सॅमसंग इंडिया वेबसाइटवर लाइव्ह झालेल्या सपोर्ट पेजवर दोन्ही मोबाइल्सच्या रॅम व्हेरिएंट्सचा खुलासा देखील झाला आहे. Samsung Galaxy A54 5G फोन 8 जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे तर Samsung Galaxy A34 5G फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये दाखवण्यात आला आहे ज्यात 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅमचा समावेश आहे. आशा आहे हे दोन्ही फोन याच व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये विकले जातील.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी आणि गॅलेक्सी ए54 5जी ची लीक किंमत

इंडिया लाँच डेट समोर येण्यापुरवही या दोन्ही मोबाइल फोन्सची ग्लोबल प्राइस लीक करण्यात आली आहे. स्नूपीटेक नावाच्या एका एक टिपस्टरनं या स्मार्टफोन्सची युरोपियन किंमत शेयर केली होती. लीकमध्ये 128जीबी स्टोरेज असलेल्या Samsung Galaxy A34 5G ची किंमत EUR 419 सांगण्यात आली होती जी 35,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. तर Samsung Galaxy A54 5G च्या 128जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत EUR 519 (जवळपास 45,400 रुपये) असू शकते असं सांगण्यात आलं होतं. या सॅमसंग फोन्सची किंमत भारतात यापेक्षा कमी असेल अशी अपेक्षा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 1080 SoC
  • 48MP Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 25W 5,000mAh Battery

91मोबाइल्सला काही दिवसांपूर्वी मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी 34 5जी मध्ये देखील 6.6 इंचाचा लार्ज फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. हा फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालू शकतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी या सॅमसंग फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चरसह 5 मेगापिक्सल मॅक्रो/बोका लेन्स मिळू शकते. Samsung Galaxy A34 13 मेगापिक्सल सेल्फी सेन्सरला सपोर्ट करू शकतो. सिक्योरिटीसाठी हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो तसेच हा मोबाइल आयपी67 सर्टिफाइड असू शकतो.

Samsung Galaxy A54 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.4″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Samsung Exynos 1380 SoC
  • 32MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 25W 5,000mAh Battery

गॅलेक्सी 54 5जी 2340 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो. यात कंपनीचा एक्सनॉस 1380 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करू शकतो.

Samsung Galaxy A54 च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सल प्रायमरी दिला जाऊ शकतो. जोडीला एफ/2.2 अपर्चरसह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तर एफ/2.4 अपर्चरसह 5 मेगापिक्सलची मॅक्रो/बोका लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हा फोन आयपी67 रेटेड असेल, ज्याच्या जोडीला ड्युअल सिम, एनएफसी, ओटीजी आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतील.

The post Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a34-5g-and-a54-5g-phone-may-launch-in-india-on-16-march/feed/ 0
Samsung Galaxy A54 5G टेना वेबसाइटवर लिस्ट; सोबतच फोनच्या किंमतीचा देखील खुलासा https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-samsung-galaxy-a54-5g-price-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-samsung-galaxy-a54-5g-price-specifications-leaked/#respond Tue, 14 Feb 2023 09:29:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17795 Samsung Galaxy A54 5G फोनची चर्चा जवळपास तीन-चार महिन्यांपासून टेक विश्वात सुरु आहे. 91मोबाइल्सनं ऑनलीक्ससह मिळून या फोनची रेंडर ईमेज आणि व्हिडीओ देखील शेयर केला होता, ज्यात फुल लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. विविध बातम्यांनुसार या स्मार्टफोनकॅच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे तसेच आता हा सॅमसंग फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट […]

The post Samsung Galaxy A54 5G टेना वेबसाइटवर लिस्ट; सोबतच फोनच्या किंमतीचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A54 5G फोन चीनी साइट टेनावर लिस्ट झाला आहे.
  • फोनमध्ये 8GB RAM आणि Samsung Exynos 1380 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • या फोनचा रियर लुक Samsung Galaxy S23 स्मार्टफोन सारखा असू शकतो.

Samsung Galaxy A54 5G फोनची चर्चा जवळपास तीन-चार महिन्यांपासून टेक विश्वात सुरु आहे. 91मोबाइल्सनं ऑनलीक्ससह मिळून या फोनची रेंडर ईमेज आणि व्हिडीओ देखील शेयर केला होता, ज्यात फुल लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. विविध बातम्यांनुसार या स्मार्टफोनकॅच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे तसेच आता हा सॅमसंग फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग सोबतच फोनच्या किंमतीचा खुलासा देखील झाला आहे ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy A54 5G ची लीक किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. बेस व्हेरिएंटची किंमत 530 यूरो ते 550 यूरो दरम्यान सांगण्यात आली आहे जी 46,000-48,000 रुपयांच्या आसपास आहे तसेच मोठ्या व्हेरिएंटची किंमत 590-610 यूरो म्हणजे 52,000 ते 53,500 रुपये दरम्यान असू शकते. हे देखील वाचा: लाँच होण्याआधीच Flipkart लिस्ट झाली Vivo V27 सीरीज; शानदार डिजाइन आणि फीचर्ससह येणार बाजारात

Samsung Galaxy A54 5G Specifications

  • 6.4″ FHD+ 120Hz AMOLED
  • Samsung Exnos 1380
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Triple Rear Camera
  • 25W 5,000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर SM-A5400 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन सॅमसंगच्या एक्सनॉस 1380 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा प्रोसेसर मल्टीपल 5जी बँडला सपोर्ट करू शकेल. टेना नुसार हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमसह लाँच होईल जो 128 जीबी स्टोरेज तसेच 512 जीबी स्टोरेजच्या दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. चर्चा आहे की हा मोबाइल फोन Awesome White, Awesome Graphite, Awesome Lime आणि Awesome Violet कलरमध्ये मार्केटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: शानदार डिस्प्लेसह येईल परवडणारा OnePlus Nord 3; स्पेसिफिकेशन झाले लीक

फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचं सांगण्यात आलं आहे. असं सांगण्यात आलं आहे की मोबाइलच्या रियर पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असू शकतो जो 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि 8 मेगापिक्सल थर्ड सेन्सरसह काम करू शकतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याचा खुलासा देखील टेना वर झाला आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो.

The post Samsung Galaxy A54 5G टेना वेबसाइटवर लिस्ट; सोबतच फोनच्या किंमतीचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-samsung-galaxy-a54-5g-price-specifications-leaked/feed/ 0
6GB RAM सह येऊ शकतो Samsung Galaxy A54 5G फोन; गिकबेंचवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-smartphone-samsung-galaxy-a54-5g-listed-on-geekbench-specifications-revealed-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-smartphone-samsung-galaxy-a54-5g-listed-on-geekbench-specifications-revealed-launch-soon/#respond Mon, 12 Dec 2022 07:32:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15906 91मोबाइल्सनं ऑनलीक्ससह मिळून काही ही Samsung Galaxy A54 5G ची रेंडर ईमेज आणि व्हिडीओ शेयर केला होता, ज्यात फोनच्या फुल लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. तर आता हा 5जी सॅमसंग फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर देखील लिस्ट झाला आहे जिथे स्मार्टफोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या सर्टिफिकेशनवरून स्पष्ट झालं होतं की Samsung Galaxy […]

The post 6GB RAM सह येऊ शकतो Samsung Galaxy A54 5G फोन; गिकबेंचवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाइल्सनं ऑनलीक्ससह मिळून काही ही Samsung Galaxy A54 5G ची रेंडर ईमेज आणि व्हिडीओ शेयर केला होता, ज्यात फोनच्या फुल लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. तर आता हा 5जी सॅमसंग फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर देखील लिस्ट झाला आहे जिथे स्मार्टफोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या सर्टिफिकेशनवरून स्पष्ट झालं होतं की Samsung Galaxy A54 5G फोन लवकरच लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy A54 5G च्या फीचर्सचा खुलासा

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोन गीकबेंचवर SM-A546B मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. ही लिस्टिंग 9 डिसेंबरची आहे, जिथे गॅलेक्सी ए54 5जीला सिंगल-कोर मध्ये 776 स्कोर मिळाला आहे, तसेच मल्टी-कोरमध्ये या सॅमसंग फोनला 2599 स्कोर देण्यात आला आहे. गीकबेंचवर समोर आलेले अन्य फीचर्स पाहता Samsung Galaxy A54 5G लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 13 सह दिसला आहे. तसेच या फोनमध्ये वनयुआय स्कीन मिळेल.

Samsung Galaxy A54 5G फोन गीकबेंचवर 6 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. हा स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट असू शकतो तसेच मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम दिला जाऊ शकतो. तसेच सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचा देखील खुलासा झाला आहे जो 2.40गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी68 जीपीयू दिला जाऊ शकतो. आशा आहे की गॅलेक्सी ए54 5जी सॅमसंग एक्सनॉस 1380 चिपसेटवर चालू शकतो.

Samsung Galaxy A54 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स

रेंडरनुसार Samsung Galaxy A54 स्मार्टफोनच्या डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी पंच होल कटआऊट मिळू शकते, ज्यात सेल्फी कॅमेरा असू शकतो. हा फोन थोड्याश्या बेजलसह बाजारात येऊ शकतो. फोनच्या उजवीकडे व्हॉल्युम रॉकर आणि पावर बटन मिळू शकतो. तर यूएसबी टाइप सी पोर्ट मायक्रोफोन आणि स्पीकर ग्रील तळाला दिली जाऊ शकते. फोनच्या वरच्या पॅनलवर सिम ट्रे आणि सेकंडरी मायक्रोफोन दिसत आहे. तर मागच्या बाजूला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्स व सर्टिफिकेशन्सनुसार हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो तसेच तथा फोनमध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो. हा सॅमसंग फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,100एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.

The post 6GB RAM सह येऊ शकतो Samsung Galaxy A54 5G फोन; गिकबेंचवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-smartphone-samsung-galaxy-a54-5g-listed-on-geekbench-specifications-revealed-launch-soon/feed/ 0
Samsung Galaxy A54 5G च्या इमेजेस लीक; लाँच पूर्वीच पाहा फोनची झलक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-5g-phone-render-image-design-look-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-5g-phone-render-image-design-look-revealed/#respond Wed, 16 Nov 2022 05:28:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14979 अलीकडेच आलेल्या आयडीसीच्या रिपोर्ट्सनुसार भारतीय स्मार्टफोन बाजारातील मार्केट शेयरच्या बाबतीत दक्षिण कोरियन कंपनी Samsung दुसऱ्या स्थानावर आहे. ही आकडेवारी 2022 च्या दुसऱ्या तिमाहीतील आहे. आता कंपनी आपलं हे स्थान आणखी बळकट करण्यासाठी Samsung Galaxy A54 5G लाँच करण्याची तयारी करत आहे. हा एक मिडबजेट मोबाइल फोन असेल जो 5जी बँड्सला सपोर्टसह येईल. अधिकृत माहिती आली […]

The post Samsung Galaxy A54 5G च्या इमेजेस लीक; लाँच पूर्वीच पाहा फोनची झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अलीकडेच आलेल्या आयडीसीच्या रिपोर्ट्सनुसार भारतीय स्मार्टफोन बाजारातील मार्केट शेयरच्या बाबतीत दक्षिण कोरियन कंपनी Samsung दुसऱ्या स्थानावर आहे. ही आकडेवारी 2022 च्या दुसऱ्या तिमाहीतील आहे. आता कंपनी आपलं हे स्थान आणखी बळकट करण्यासाठी Samsung Galaxy A54 5G लाँच करण्याची तयारी करत आहे. हा एक मिडबजेट मोबाइल फोन असेल जो 5जी बँड्सला सपोर्टसह येईल. अधिकृत माहिती आली नसली तरी 91मोबाइल्सला या सॅमसंग फोनची रेंडर ईमेज आणि व्हिडीओ मिळाला आहे. लाँचपूर्वीच Samsung Galaxy A54 5G च्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे तसेच फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.

91मोबाइल्स आणि ऑनलीक्सनं मिळून सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनच्या रेंडर ईमेज शेयर केल्या आहेत. या फोटोज सोबतच फोनचा 360डिग्री व्हिडीओ देखील बनवण्यात आला आहे ज्यात फोन सर्व अँगलमधून बघता येईल. या फोटोज व व्हिडीओमध्ये Samsung Galaxy A54 5G च्या लुक व डिजाईनवरून पडदा हटवण्यात आला आहे तसेच फोन स्क्रीन, बॉडी, कॅमेरा, सेन्सर्स, पोर्ट्स व डिजाईनचा खुलासा झाला आहे. पुढे फोनच्या फोटोज सोबतच डिजाईनची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत विवोचा नवाकोरा स्मार्टफोन! असे आहेत स्वस्त स्मार्टफोनचे फिचर

Samsung Galaxy A54 5G ची डिजाईन

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी पंच-होल डिजाईन असलेल्या डिस्प्लेसह लाँच केला जाईल जी स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी असेल. हा पंच-होल बॉडी एजपासून थोडा दूर असेल. स्क्रीनच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तर फोनच्या टॉप पॅनलवर सिम स्लॉटसह मायक्रोफोन आहे.

Samsung Galaxy A54 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेपमध्ये आहे. या सेटअपमध्ये तीन कॅमेरा लेन्स देण्यात आल्या आहेत ज्यांच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनलवर कोणतेही अन्य सेन्सर नाहीत तसेच इथे खालच्या बाजूला सॅमसंगची ब्रँडिंग देण्यात आली आहे. फोनच्या लोवर पॅनलवर स्पिकर ग्रिल, मायक्रोफोन तसेच यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: एक दोन नव्हे तर 12 5G बँड्स असलेल्या फोनवर जबरदस्त सूट; कमी किंमतीत पावरफुल प्रोसेसरची ताकद

Samsung Galaxy A54 5G चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. फोनचे डायमेंशन 158.3 x 76.7 x 8.2एमएम असू शकतात. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सनॉस 7904 चिपसेट तसेच 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो. Samsung Galaxy A54 5G मध्ये 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung Galaxy A54 5G च्या इमेजेस लीक; लाँच पूर्वीच पाहा फोनची झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-5g-phone-render-image-design-look-revealed/feed/ 0