Samsung Galaxy M30 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 17 Mar 2020 11:54:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung फॅन्ससाठी खुशखबर, Samsung Galaxy M30 आता ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण होईल विक्रीसाठी उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-available-for-sale-in-offline-retail-stores-specs-price-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-available-for-sale-in-offline-retail-stores-specs-price-offer/#respond Tue, 17 Mar 2020 11:54:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6810 फोटोग्राफी सेग्मेंट फाटा Samsung Galaxy M30 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post Samsung फॅन्ससाठी खुशखबर, Samsung Galaxy M30 आता ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण होईल विक्रीसाठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्या वर्षी आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतर्गत Galaxy M30 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन मीड बजेट सेग्मेेंट मध्ये आला होता जो 5000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सारख्या पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो. हा फोन आता पर्यंत सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी उपलब्ध होता. Samsung Galaxy M30 कंपनीने तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंगने हा शानदार डिवाईस ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी सादर केला आहे.

सॅमसंगने सध्या Samsung Galaxy M30 चा फक्त 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. आज पासून हा फोन वेरिएंट रिटेल स्टोर्स वरून 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे हा वेरिएंट सॅमसंगच्या वेबसाइट वर सध्या 9,649 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्द आहे. फोनचे इतर वेरिएंट्स पाहता Samsung Galaxy M30 चा 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,990 रुपये तसेच 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy M30

गॅलेक्सी एम30 2220 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या कोर्टेक्स ए73 तसेच 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या कोर्टेक्ट ए53 सह एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालतो. सेल्फीसाठी गॅलेक्सी एम30 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट फाटा Samsung Galaxy M30 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. एफ/2.2 अपर्चर असलेला 5-मेगापिक्सलचा वाईड सेंसर तसेच एफ/2.2 अपर्चर असलेला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये आहे. तसेच सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी एम30 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे सोबतच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 5,000एमएएच च्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M21

सॅमसंग उद्या म्हणजे 18 मार्चला भारतात या सीरीजचा नवीन फोन गॅलेक्सी एम21 लॉन्च करणार आहे. या फोन को बद्दल बोलले जात आहे कि या फोनचे स्पेसिफिकेशन्स सॅमसंगच्या गॅलेक्सी एम30एस स्मार्टफोन सारखी असले. गॅलेक्सी एम30एस बद्दल बोलायचे तर यात 6.4-इंचाच्या सुपर ऐमोलेड फुल एचडी+ डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह फोन मध्ये सॅमसंग Exynos 9611 चिपसेट आहे. तसेच फोन मध्ये 6GB रॅम आणि 128GB की स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोेरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोन एंडरॉयड 9.0 पाई सह कस्टम वन UI 2.0 स्किन वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M30s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात 48MP चा प्राइमरी सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेंस आणि 5MP डेप्थ सेंसर आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा वीडियो कॉलिंगसाठी पण आहे. कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये डुअल 4G VoLTE, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, GPS + GLONASS, आणि यूएसबी टाइप-सी सह Galaxy M21 स्मार्टफोन मध्ये 6,000एमएएच ची पावरफुल बॅटरी असल्याचे समोर आले आहे.

The post Samsung फॅन्ससाठी खुशखबर, Samsung Galaxy M30 आता ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण होईल विक्रीसाठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-available-for-sale-in-offline-retail-stores-specs-price-offer/feed/ 0
6,000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung Galaxy M30s, किंमत फक्त 13,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launched-in-india-know-price-and-specification/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launched-in-india-know-price-and-specification/#respond Wed, 18 Sep 2019 12:57:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5345 फोन Opal Black, Sapphire Blue आणि Pearl White मध्ये उपलब्ध होईल.

The post 6,000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung Galaxy M30s, किंमत फक्त 13,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज आपल्या M सीरीज मध्ये Galaxy M30s लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे हा फोन Galaxy M30 चा अपग्रेडेड वर्जन आहे. तसेच कंपनीने Galaxy M30 चा 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज वेरिएंट पण सादर केला आहे. चाल बघूया Samsung ब्रँड मध्ये सादर केल्या गेलेल्या या नवीन स्मार्टफोन्सची माहिती.

किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर कंपनीने Galaxy M30s चा 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरीएंट 13,999 रुपये आणि 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये ठेवली आहे. तसेच हँडसेट ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया सोबतच कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर 29 सप्टेंबर पासून सेल केला जाईल. फोन Opal Black, Sapphire Blue आणि Pearl White मध्ये उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: Realme 5 ला टक्कर देण्यासाठी आला Samsung Galaxy M10s, किंमत करेल हैराण

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन इनफिनिटी यू-डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये ऑक्टा कोर 2.3 गीहार्ट्ज + 1.7 गीगाहर्ट्ज सह कंपनीचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. फोन दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट 4+64 जीबी आणि 6+128 जीबी मध्ये सादर झाला आहे.

Samsung Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमारी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8-मेगापिक्सलच्या तिसऱ्या सेंसर सह येतो. सेल्फी साठी Galaxy M30s मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: 13 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor Play 3e, जाणून घ्या किंमत

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळेल जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट दिला जाईल जो बॅटरी वेगाने चार्ज करण्यास मदत करेल. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे.

The post 6,000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung Galaxy M30s, किंमत फक्त 13,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launched-in-india-know-price-and-specification/feed/ 0
18 सेप्टेंबरला भारतात लॉन्च होईल 6000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy M30s https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launching-in-india-18-september-6000mah-battery-triple-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launching-in-india-18-september-6000mah-battery-triple-rear-camera/#respond Tue, 03 Sep 2019 11:58:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5211 सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे Galaxy M30s पण अमेझॉन वरच सेल साठी उपलब्ध होईल.

The post 18 सेप्टेंबरला भारतात लॉन्च होईल 6000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy M30s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M30s बद्दल कालच आम्ही एक बातमी दिली होती ज्यात सांगितले होते कि सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन Google च्या अधिकृत वेबसाइट एंडरॉयड इंटरप्राईज वर लिस्ट केला गेला आहे, जिथे फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आतापर्यंत Galaxy M30s बद्दल लीक्स समोर येत होते पण आता सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजच्या या नवीन फोनची लॉन्च डेट पण समोर आली आहे. Samsung Galaxy M30s येत्या 18 सेप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy M30s च्या लॉन्च डेटचा खुलासा ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया ने केला आहे. अमेझॉन वर Galaxy M30s चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे जिथे फोनच्या लॉन्च डेट सोबतच याच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. या प्रोडक्ट पेज वरून समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन 18 सेप्टेंबरला भारतीय बाजारात येईल त्याचबरोबर सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे Galaxy M30s पण अमेझॉन वरच सेल साठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Galaxy M30s च्या प्रोडक्ट पेज वर असे स्पष्ट करण्यात आले आहे कि Samsung आपला हा डिवाईस 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च करेल. विशेष म्हणजे हा पहिला सॅमसंग एंडरॉयड स्मार्टफोन असेल जो इतक्या पावरच्या बॅटरीला सपोर्ट करेल. Galaxy M30s सह कंपनीने #GoMonster हॅशटॅग वापरला आहे. अमेझॉन वर सांगण्यात आला आहे कि हा फोन सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह दाखवण्यात आला आहे. अमेझॉन इंडिया ने म्हणून ‘_8 MP Triple camera’ लिहिले आहे. हि हिंट पाहून बोलले जात आहे कि गॅलेक्सी एम30एस मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. अमेझॉन वर Galaxy M30s इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M30s

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्ट नुसार हा डिवाईस पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकते. बोलले जात आहे कि सॅमसंग हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल ज्या सोबत प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये कंपनीचा एक्सनॉस 9610 चिपसेट दिला जाईल.

भारतात Samsung Galaxy M30s दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट नुसार फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी ची इंटरनल मेमरी दिली जाईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्ट नुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळेल जो एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर मिळेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. Galaxy M30s चा रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश सह येईल.

Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी मिळेल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अजूनतरी फोनची किंमत किती असेल आणि हा भारतात कधी सेल साठी येईल यासाठी 18 सेप्टेंबरला फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.

The post 18 सेप्टेंबरला भारतात लॉन्च होईल 6000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy M30s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-launching-in-india-18-september-6000mah-battery-triple-rear-camera/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सह येत आहे Samsung Galaxy M30s, 15 सप्टेंबरला होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-might-launch-in-india-15-september/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-might-launch-in-india-15-september/#respond Wed, 28 Aug 2019 13:51:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5155 येत्या 15 सप्टेंबर किंवा या तारखेच्या आसपास Samsung Galaxy M30s भारतात लॉन्च केला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सह येत आहे Samsung Galaxy M30s, 15 सप्टेंबरला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपल्या Galaxy M सीरीजच्या विस्ताराची योजना बनवत आहे आणि या सीरीज मध्ये लॉन्च होणारा नवीन स्मार्टफोन Galaxy M30s होईल. चर्चा अशी आहे कि कंपनी सप्टेंबर महिन्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल. Samsung Galaxy M30s सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे आणि या फोनच्या बॅक कवरचा फोटो पण समोर आला आहे. आता Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स व बॅटरी डिटेल्सचा पण खुलासा झाला आहे. भारतात लॉन्च होण्याआधी Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स टेक मंचावर आले आहेत.

सर्वात आधी Samsung Galaxy M30s 15 सप्टेंबरच्या आसपास इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे कि कंपनी आपला हा आगामी डिवाईस 6,000एमएएच च्या मोठ्या व पावरफुल बॅटरी सह लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे Samsung चा कोणत्याही स्मार्टफोन मध्ये आतापर्यंत इतक्या पावर असलेली बॅटरी मिळाली नाही. त्यामुळे Galaxy M30s Samsung चा सर्वात मोठ्या बॅटरी वाला फोन असेल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्ट नुसार हा डिवाईस पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकते. बोलले जात आहे कि सॅमसंग हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल ज्या सोबत प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये कंपनीचा एक्सनॉस 9610 चिपसेट दिला जाईल.

भारतात Samsung Galaxy M30s दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट नुसार फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी ची इंटरनल मेमरी दिली जाईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्ट नुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळेल जो एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर मिळेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. Galaxy M30s चा रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश सह येईल.

Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी मिळेल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung ने अजूनतरी Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स व लॉन्च डेट सांगितली नाही पण आशा आहे कि येत्या 15 सप्टेंबर किंवा या तारखेच्या आसपास Samsung Galaxy M30s भारतात लॉन्च केला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सह येत आहे Samsung Galaxy M30s, 15 सप्टेंबरला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-might-launch-in-india-15-september/feed/ 0
48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy M30s पुढल्या महिन्यात होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-expected-to-launch-in-mid-september-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-expected-to-launch-in-mid-september-in-india/#respond Mon, 26 Aug 2019 10:55:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5120 सॅमसंग हा फोन भारतात 15 सप्टेंबरच्या आसपास लॉन्च करू शकते.

The post 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy M30s पुढल्या महिन्यात होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग आपल्या Galaxy M सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या सीरीज मध्ये Galaxy M30s लॉन्च करणार आहे. 91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिवली फोनच्या लुकची माहिती दिली होती. अलीकडेच हा मिड रेंज फोन SM-M307F/DS मॉडेल नंबर सह वाई-फाई अलायंस सर्टिफिकेशन साइट वर दिसला होता. आता फोनच्या लॉन्च बद्दल माहिती समोर आली आहे.

IANS द्वारा सांगण्यात आले आहे कि सॅमसंग हा फोन भारतात 15 सप्टेंबरच्या आसपास लॉन्च करू शकते. कंपनी यावर्षी लॉन्च झालेल्या आपल्या Galaxy M सीरीजची कामगिरी बघून खुश आहे. एम सीरीजच्या स्मार्टफोन्सना यूजर्सचा पण शानदार प्रतिसाद मिळाला आहे. आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोन मध्ये रियर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल. या कंपनीचा Exynos प्रोसेसर दिला जाऊ शकतो. वाई-फाई अलायंस सर्टिफिकेशनच्या लिस्टिंग नुसार फोन डुअल-बॅंड वाई-फाई सपोर्ट आणि एंडरॉयड 9.0 पाई सह वनयूआई कस्टम स्किन सह येईल. याआधी आम्ही माहिती दिली होती कि सॅमसंग नोएडाच्या फॅक्ट्री मध्ये गॅलेक्सी एम30एस ची निर्मिती सुरु झाली आहे.

आम्ही दिलेल्या लीक फोटोज नुसार सॅमसंग गॅलेक्सी एम30एस मध्ये तुम्हाला सिम व कार्ड साठी ट्रिपल स्लॉट मिळेल. ज्यात दोन सिम सह तुम्ही एक माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता. या लीक मध्ये आम्हाला दोन्ही प्रकारच्या कलर वेरियंटची माहिती मिळेल. एक ब्लॅक कलर तर दुसरा ब्लू. नंतर अजून वेरियंट येऊ शकतात पण सध्या हे दोन तर निश्चित झाले आहेत. सध्या आमच्याकडे फोनच्या फ्रंट फोटोची माहिती नाही पण आम्हाला मिळलेल्या माहिती नुसार हा फोन इनफिनिटी वी (Infinity V) किंवा इनफिनिटी यू (Infinity U) डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो.

सॅमसंग Galaxy M30s ची बॅक पॉलीकार्बोनेट आणि ग्लोसी फिनिश सह येईल. तसेच डिवाइसच्या लाइव इमेज मध्ये रियर कॅमेरा कटआउट मधून माहिती मिळाली होती कि फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा असेल. तर बॉटमला स्पीकर ग्रिल, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5एमएम हेडफोन जैक दिला जाईल.

The post 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy M30s पुढल्या महिन्यात होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-expected-to-launch-in-mid-september-in-india/feed/ 0
Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/#respond Fri, 12 Jul 2019 14:42:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4784 हा खास सेल दोन दिवस चालेल जो येत्या 15 जुलैला सुरु होऊन 16 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत चालेल.

The post Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने वर्षाच्या सुरवातीला इंडियन मार्केट मध्ये ‘गॅलेक्सी एम’ नावाने नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च केली होती. या सीरीज अंतर्गत आता पर्यंत Samsung Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. हे चारही फोन बजेट प्राइस मध्ये शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स देतात. आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी एम सीरीज वर खास ऑफरची सुरवात केली आहे. या ऑफर अंतर्गत Amazon Prime Day दरम्यान Galaxy M सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्स खूप आर्कषक किंमतीत डिस्काउंट सह विकत घेता येतीलयेईल.

Samsung ने Amazon Prime Day सेल अंतर्गत Galaxy M सीरीज शानदार ऑफर्स सह विकले जातील. हा खास सेल दोन दिवस चालेल जो येत्या 15 जुलैला सुरु होऊन 16 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत चालेल. Amazon Prime Day मध्ये Samsung चे Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 स्मार्टफोन फक्त स्वस्तात विकत घेता येणार नाहीत तर कंपनी कडून अतिरिक्त बेनिफिट पण दिले जातील.

अशा आहेत ऑफर्स

Samsung Galaxy M10

गॅलेक्स एम10 Samsung द्वारा दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. Amazon Prime Day मध्ये फोनचे दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. विशेष म्हणजे Galaxy M10 चा 2जीबी रॅम वेरिएंट 7,990 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

Amazon Prime Day सेल मध्ये फोनचा 2जीबी रॅम + 16जीबी स्टोरेज वेरिएंट 6,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy M10 चा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट फक्त 7,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. सोबतच एचडीएफसी कार्डने शॉपिंग केल्यावर ग्राहकांना 10 टक्क्यांची सूट पण मिळेल.

Samsung Galaxy M10 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M20

हा स्मार्टफोन पण भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला होता. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. Amazon Prime Day मध्ये Galaxy M20 चे पण दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. सोबतच जुना फोन एक्सचेंज केल्यास कंपनी 1,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण देईल.

Samsung Galaxy M20 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट कंपनीने 12,990 रुपयांमध्ये बाजारात आणला होता. तसेच अमेझॉनच्या खास सेल मध्ये फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट फक्त 9,990 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इथे पण एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल.

Samsung Galaxy M20 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M30

Samsung द्वारा Galaxy M30 चा 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच गॅलेक्सी एम30 चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 17,990 रुपयांमध्ये बाजारात आला होता. Amazon Prime Day दरम्यान फोनचे दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील.

Amazon Prime Day मध्ये Galaxy M30 चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपये आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सेल मध्ये विकत घेताना एचडीएफसी कार्ड वापरल्यास 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट पण मिळेल.

Samsung Galaxy M30 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M40

Samsung Galaxy M40 या सीरीजचा सर्वात नवीन आणि सर्वात पावरफुल फोन आहे. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज वाला स्मार्टफोन आहे जो इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण Amazon Prime Day दरम्यान Galaxy M40 वर कंपनी थेट 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. सोबतच गॅलेक्सी एम40 एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल.

हा फोन मीडनाईट ब्लू आणि सी वॉटर ब्लू कलर सोबत प्राइम सेल मध्ये नवीन कॉकटेल आरेंज कलर मध्ये पण विकत घेता येईल.

Samsung Galaxy M40 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/feed/ 0
एक्सक्लूसिव: सॅमसंग ग्रेटर नोएडा फॅक्टरी मध्ये सुरु झाली Galaxy M30s ची निर्माण, जाणून घ्या कसा असेल फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-production-starts-from-india-greater-noida-factory/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-production-starts-from-india-greater-noida-factory/#respond Tue, 02 Jul 2019 14:46:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4724 या फोन मध्ये तुम्हाला इनफिनिटी यू (Infinity U) डिस्प्ले मिळेल.

The post एक्सक्लूसिव: सॅमसंग ग्रेटर नोएडा फॅक्टरी मध्ये सुरु झाली Galaxy M30s ची निर्माण, जाणून घ्या कसा असेल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी फेब्रुवारीत Samsung ने Gakaxy M सीरीज भारतात सादर केली होती. कंपनीने Galaxy M10 आणि Galaxy M20 आणले होते. नंतर Galaxy M30 आणला. जून मध्ये कंपनीने Galaxy M40 मॉडेल सादर केला जो सध्या 20 हजार पेक्षा कमी बजेट मध्ये एकमेव पंच होल डिस्प्ले असलेला फोन आहे. आता कंपनी गॅलेक्सी एम सीरीज मध्ये नवीन फोन प्लान करत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि कंपनी Samsung Galaxy M30s लॉन्च करू शकते आणि आज 91मोबाईल्सला याबद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. आम्हाला हि माहिती अश्या सूत्रांकडून मिळाली आहे ज्यांनी सर्वात आधी गॅलेक्सी एम20 चा पॅनल आम्हाला दाखवला होता. त्यामुळे हि खात्री लायक आहे.

आम्हाला बातमी मिळाली आहे कि सॅमसंग Galaxy M30s ची निर्मिती कंपनीच्या ग्रेटर नोएडा फॅक्टरी मध्ये सुरु झाली आहे. सध्यातरी हा फोन निर्माण होण्यास सुरवात झाली आहे आणि हा मास प्रोडक्शन मध्ये लागेल आणि जुलै किंवा ऑगस्टच्या शेवटी तयार होऊ शकतो. फोनच्या डिजाइन संबंधित बरीच माहिती आमच्याकडे आली आहे. Samsung Galaxy M30s मध्ये तुम्हाला पॉलीकार्बोनेट प्लास्टिकची बॉडी मिळेल जी ग्लाश फिनिश सह येईल .

तसेच एम30 प्रमाणे यात पण यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे जो खालच्या पॅनल मध्ये आहे आणि या पॅनल वर 3.5एमएम ऑडियो जॅक व लाउडस्पीकर आहे. एम40 मध्ये हाईब्रीड स्लॉट होता पण या फोन मध्ये तुम्हाला तीन स्लॉट मिळतील. दोन सिम सह एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट. राहिला प्रश्न डिस्प्लेचा तर आम्हाला जी माहिती मिळली आहे त्यानुसार या फोन मध्ये तुम्हाला इनफिनिटी यू (Infinity U) डिस्प्ले मिळेल.

Samsung Galaxy M30s स्पेसिफिकेशन

इतर स्पेसिफिकेशन पाहता सध्या याबद्दल जास्त माहिती मिळाली नाही पण काही दिवसांपूर्वी हा फोन सर्टिफिकेशन साइट गीकबेंच वर दिसला होता ज्यात प्रोसेसर, रॅम आणि ओएस ची माहिती देण्यात आली आहे. हा फोन SM-M307F मॉडेल नावाने लिस्ट केला गेला आहे तिथे हा एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर चालतो.

लिस्ट केलेला Samsung Galaxy M30s कंपनीच्या एक्सनोस 9610 चिपसेट वर चालत आहे आणि फोन मध्ये आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. सध्या क्लॉक स्पीड 1.74 गीगाहट्र्ज नोंदवण्यात आली आहे पण लॉन्चच्या वेळी यात बदल होऊ शकतो. याव्यतिरिक्त रॅम ची पण माहिती आहे. सध्या 4जीबी रॅम मेमरीची माहिती आहे. तसेच 3,900 एमएएमच ची बॅटरी मिळू शकते. अजूनतरी कॅमेरा आणि डिस्प्ले साइज इत्यादींची माहिती उपलब्ध नाही. पंरतु आशा आहे कि काही आठवड्यात हा भारतात उपलब्ध होईल.

The post एक्सक्लूसिव: सॅमसंग ग्रेटर नोएडा फॅक्टरी मध्ये सुरु झाली Galaxy M30s ची निर्माण, जाणून घ्या कसा असेल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-production-starts-from-india-greater-noida-factory/feed/ 0
लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/#respond Mon, 03 Jun 2019 19:06:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4493 Galaxy M40 सॅमसंग द्वारा 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल

The post लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनी येत्या 11 जूनला भारतात एका ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. फोन लॉन्चच्या आधीच सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड असीम वारसी यांनी 91मोबाईल्सला Galaxy M40 च्या कॅमेरा सेग्मेंट व फोन किंमती संबंधित महत्वाची माहिती सांगितली आहे. तसेच आता पुन्हा एकदा एका लीकच्या माध्यमातून Samsung Galaxy M40 चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Galaxy M40 चे स्पेसिफिकेशन्स सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट द्वारे शेयर केले आहेत. Samsung Galaxy M40 बद्दल आधीच सांगण्यात आले आहे कि हा फोन इनफिनिटी ओ डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर असतील तर सेल्फी साठी डिस्प्ले वरील होल मध्ये फ्रंट कॅमेरा दिला जाईल. सॅमसंगच्या अधिकाऱ्यांनी असे पण सांगितले आहे कि Galaxy M40 भारतात 20 हजार ते 25 हजार रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच फोन लॉन्चच्या आधी या वेबसाइट ने फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्सचे डिटेल्स पण इंटरनेट वर सार्वजनिक केले आहेत.

स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M40 बद्दल सॅममोबाईल ने सांगितले आहे कि हा फोन इनफिनिटी-ओ डिस्प्ले वर लॉन्च होईल जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार सॅमसंग द्वारा हा फोन एंडरॉयड 9 पाई आउट-आफ-द-बॉक्स वर सादर केला जाईल तसेच हा क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल. रिपोर्टनुसार Galaxy M40 सॅमसंग द्वारा 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. सोबतच Galaxy M40 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो फोन डिस्प्ले वरील होल मध्ये असेल. तुम्हाला सांगू इच्छितो कि सॅमसंगने 32-एमपी रियर आणि 16-एमपी सेल्फी कॅमेऱ्याची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy M40 संबंधित या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे सॅमसंगचे अधिकारी असीम वारसी आपल्या विधानात सांगितले होते कि हा फोन 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरीला सपोर्ट करेल. त्यामुळे बॅटरी पावर सोबत सॅममोबाईल द्वारा शेयर करण्यात आलेले स्पेसिफिकेशन्स पण किती खरे मानायचे याविषयी संशय आहे.

त्याचबरोबर Galaxy M40 साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल. फोनची किंमत आणि देशात याच्या उपलब्धतेची निश्चित माहिती येत्या 11 जूनला समजेल. खास बातमी अशी कि गॅलेक्सी एम स्मार्टफोन सीरीज अंतर्गत Samsung आता पर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत. यात Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच येत्या 15 जूनला कंपनी भारतात Samsung Galaxy A80 स्मार्टफोन पण लॉन्च करणार आहे.

The post लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/feed/ 0
Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/#respond Thu, 30 May 2019 09:43:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4456 कंपनी 11 जूनला भारतात गॅलेक्सी एम 40 स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे.

The post Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय मोबाईल बाजारात Samsung आणि शाओमीची लढाई चालू आहे. अलीकडेच सॅमसंगने एका विधानात सांगितले होते कि त्यांनी फक्त 70 दिवसांत Samsung Galaxy A सीरीजचे 50 लाख यूनिट विकले आहेत . आता 91मोबाईल्सशी बोलताना सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे वाइस प्रेसिडेंट असीम वारसी यांनी गॅलेक्सी एम सीरीजच्या विक्री बद्दल खुलासा केला आहे.

त्यांचे म्हणणे आहे कि सॅमसंगने गॅलेक्सी एम स्मार्टफोन रेंजचे 2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत, ज्यात गॅलेक्सी एम 10, गॅलेक्सी एम 20 आणि गॅलेक्सी एम 30 यांचा समावेश आहे. तसेच कंपनी 11 जूनला भारतात गॅलेक्सी एम 40 स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे. विशेष म्हणजे हा एम सीरीज मध्ये पंच होल डिस्प्ले असलेला ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल.

हे देखील वाचा: Cricket World Cup 2019: अशाप्रकारे बघा मोबाईल वर वर्ल्ड कप मॅचेस फ्री

वारसी यांनी पुढे खुलासा केला कि सॅमसंगचा ऑनलाइन व्यापार गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. कंपनीच्या एकूण मार्केट शेअर मध्ये 4.5 बिलियन डॉलरच्या ऑनलाइन व्यापाराचा (बी2सी) चा 25 टक्के हिस्सा आहे. हि दक्षिण कोरियन दिग्गज आणि तिच्या प्रतिस्पर्धी कंपनी शओमीला टक्कर देईल.

विशेष म्हणजे Samsung लवकरच भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनी अधिकृतपणे घोषणा केली आहे कि येत्या 11 जूनला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल . Galaxy M40 साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल.

हे देखील वाचा: Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त

आज अनेक लीक्स मध्ये आम्ही Galaxy M40 संबंधित एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत ज्यातून लॉन्चच्या आधी तुम्हाला फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळेल. 91मोबाईल्सला Samsung Galaxy M40 ची हि माहिती स्वतः सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड आणि सिनियर वाइस प्रेजिडेंट असीम वारसी यांनी दिली आहे. असीम यांनी 91मोबाईल्सशी बोलताना फक्त कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Galaxy M40 बद्दल सांगितले नाही तर सोबतच सॅमसंग मोबाईल्सची भारतातील स्ट्रेटजी आणि अडथळ्यांची पण चर्चा केली.

The post Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/feed/ 0
Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m40-to-support-32mp-triple-rear-and-16mp-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m40-to-support-32mp-triple-rear-and-16mp-selfie-camera/#respond Wed, 29 May 2019 13:32:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4449 Samsung Galaxy M40 मध्ये सेल्फी साठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

The post Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung लवकरच भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनीने अधीकृत घोषणा केली आहे कि येत्या 11 जूनला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. Galaxy M40 बद्दल शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल. आज अनेक लीक्स मध्ये आम्ही Galaxy M40 संबंधित एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत ज्यातून लॉन्चच्या आधी तुम्हाला फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळेल.

91मोबाईल्सला Samsung Galaxy M40 ची हि माहिती स्वतः सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड आणि सिनियर वाइस प्रेजिडेंट असीम वारसी यांनी दिली आहे. असीम यांनी 91मोबाईल्सशी बोलताना फक्त कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Galaxy M40 बद्दल सांगितले नाही तर सोबतच सॅमसंग मोबाईल्सची भारतातील स्ट्रेटजी आणि अडथळ्यांची पण चर्चा केली.

Samsung Galaxy M40
Galaxy M40 लुक मध्ये शानदार आणि स्पेसिफिकेशन्स मध्ये दमदार असेल. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल तसेच या डिवाईसचा सेल्फी कॅमेरा फोन डिस्प्ले वरील होल मध्ये दिला जाईल. या डिस्प्लेला सॅमसंग ने ‘​इनफिनिटी ओ’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 91मोबाईल्सला सांगितले कि Samsung Galaxy M40 मध्ये सेल्फी साठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

फोनच्या बॅक पॅनल वर ​तीन कॅमेरा सेंसर दिले जातील जे डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असतील. या कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 32-मेगापिक्सलचा असेल. या कॅमेरा सेंसर सोबत Galaxy M40 एका वाइड एंगल लेंस आणि एक टेलीफोटो लेंसला सपोर्ट करेल. फोनच्या वेरिएंट व चिपसेटची माहिती असीम वारसी यांनी सांगितली नाही पण असे सांगितले कि Samsung चा हा आगामी स्मार्टफोन 4,000एमएएच पेक्षा जास्तीच्या बॅटरीला सपोर्ट करेल.

इनफिनिटी ओ डिस्प्ले
Galaxy M40 सॅमसंग द्वारा इनफिनिटी ओ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज स्मार्टफोन असेल जो अश्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. फोन बेजल लेस डिजाईन सह येईल ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस असतील तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला जाईल. फोनच्या डिस्प्ले वर वरच्या बाजूला डावीकडे छोटासा छेद दिला जाईल आणि या होल मध्ये Galaxy M40 चा सेल्फी कॅमेरा असेल.

दमदार असतील स्पेसिफिकेशन्स
विशेष म्हणजे Galaxy M40 काही दिवसांपूर्वी चीनी बेंच​मार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. गीकबेंच वर हा फोन SM-M405F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy M40 कंपनी द्वारा 6जीबी रॅम मेमरी सहा बाजारात येऊ शकतो. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच फोन मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे.

Galaxy M40 गीकबेंच वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला होता ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 6150 चिपसेट होता. विशेष म्हणजे हे चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेटचे कोडनेम आहे. तसेच Samsung India ने पण स्पष्ट केले आहे कि Galaxy M40 स्नॅपड्रॅगॉन 6 सीरीजच्या चिपसेट वर लॉन्च होईल. Samsung Galaxy M40 25,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-m40-to-support-32mp-triple-rear-and-16mp-selfie-camera/feed/ 0