YouTube - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 युट्युबवरून पैसे कसे कमवायचे, अशी आहे बेस्ट पद्धत https://www.91mobiles.com/marathi/youtube-varun-paise-kase-kamavayche/ https://www.91mobiles.com/marathi/youtube-varun-paise-kase-kamavayche/#respond Sat, 01 Jul 2023 03:43:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21259 सध्या छोट्या व्हिडीओचा बोलबाला आहे परंतु युट्युब वरील मोठे व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांची संख्या आजही मोठी आहे. ह्या व्हिडीओजच्या मदतीनं क्रियेटर्स कोट्यवधींची कामे करत आहेत. हो! युट्युब व्हिडीओ बनवून कोट्यवधींची कामे करता येऊ शकते. त्यामुळे तुम्हालाही आता प्रश्न पडला असेल की युट्युबवरून पैसे कसे कमवायचे? तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि व्हिडीओ शूटिंगमध्ये थोडा रस असेल तर हा […]

The post युट्युबवरून पैसे कसे कमवायचे, अशी आहे बेस्ट पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या छोट्या व्हिडीओचा बोलबाला आहे परंतु युट्युब वरील मोठे व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांची संख्या आजही मोठी आहे. ह्या व्हिडीओजच्या मदतीनं क्रियेटर्स कोट्यवधींची कामे करत आहेत. हो! युट्युब व्हिडीओ बनवून कोट्यवधींची कामे करता येऊ शकते. त्यामुळे तुम्हालाही आता प्रश्न पडला असेल की युट्युबवरून पैसे कसे कमवायचे? तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि व्हिडीओ शूटिंगमध्ये थोडा रस असेल तर हा तुमच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही तुमची ओळख निर्माण करू शकता. ह्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला युट्युबवरून पैसे कमावण्याची ट्रिक आणि अटी सविस्तर सांगणार आहोत.

युट्युबवरून पैसे कसे कमवायचे?

Youtube वरून पैसे कमावण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युट्युबवर एक चॅनेल बनवावं लागेल. त्यानंतर तुम्ही युट्युबवर तुमचे स्वतःचे व्हिडीओ आणि शॉर्ट्स व्हिडीओ टाकून पैसे कमवू शकता. इथे आम्ही तुम्हाला युट्युब चॅनेल बनवणे आणि युट्युबवरून पैसे कमवण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील ह्याची माहिती देत आहोत.

युट्युबवरून पैसे कमावण्यासाठी आवश्यक अटी

युट्युबवरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला युट्युबच्या काही अटींचे पालन करावे लागेल. तुम्हाला युट्युब मॉनीटाइज पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करावी लागेल. तसेच तुमच्या चॅनेलवर काही क्रायटेरिया पूर्ण करावे लागतील, ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

  1. तुमच्या युट्युब चॅनेलचे 1000 सब्सक्राइबर्स पूर्ण व्हायला हवेत.
  2. तुमच्या युट्युब चॅनेलवर 4000 तास व्यूज असाव्या, ज्या एका वर्षात पूर्ण झालेल्या असाव्या.
  3. किंवा युट्युब शॉर्ट्सवर 3 महिन्यात 100 लाख व्यूज झालेल्या असाव्या.
  4. तुमच्या चॅनेलवर कोणताही कॉपी राइट किंवा कॉम्यूनिटी स्टॅंडर्ड स्ट्राईक नसावी.
  5. तुमच्या चॅनेलनं युट्युबच्या अटींचं उल्लंघन केलं नसावं.

युट्युब चॅनेल कसं बनवायचं

युट्युब चॅनेल बनवण्यासाठी तुमच्याकडे Gmail ची एक मेल आयडी असावी. इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही सहज तुमचं युट्युब चॅनेल बनवू शकता.

  1. सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉपमध्ये युट्युब ओपन करा आणि तुमच्या Gmail आयडीनं लॉगइन करा.
  2. डावीकडे प्रोफाईल फोटोवर क्लिक करून मेन्यू ओपन करा आणि Your Channel च्या ऑप्शनवर क्लिक करा.
  3. आता एक नवीन पेज येईल, तिथे तुमचं चॅनेल कस्टमाइज करण्यासाठी Custmize Channel वर क्लिक करा.
  4. तुमच्या कंप्यूटरवर नवीन पेज ओपन होईल जे तुम्हाला युट्युब स्टुडियोमध्ये घेऊन जाईल. इथून तुम्ही तुमच्या चॅनेलची प्रोफाईल आणि कव्हर इमेज बदलू शकाल. तसेच तुमच्या चॅनेलचं नाव देखील इथून बदलता येईल. ह्यासाठी कंटीन्यूवर क्लिक करा.
  5. फोटो बदलण्यासाठी ब्रँडिंग ऑप्शनमध्ये क्लिक करा. इथे तुम्हाला प्रोफाईल आणि कव्हर इमेज बदलण्याचा ऑप्शन मिळतील. तसेच तुम्हाला व्हिडीओ वॉटरमार्क देखील अपलोड करण्याच्या ऑप्शन दिसेल.
  6. वर तुम्हाला Basic Info ऑप्शन दिसेल, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव आणि हँडल चेंज करू शकता. तसेच तुम्हाला तुमच्या चॅनेलचं डिस्क्रिप्शन देखील लिहावं लागेल, त्यामुळे प्रेक्षकांना तुमच्या चॅनेलची माहिती मिळेल. तसे तुम्ही तुमचं चॅनेल इतर सोशल मीडिया साइट जसे की फेसबुक, ट्विटरशी कनेक्ट करू शकाल.

सर्व सेटिंग केल्यांनतर तुमचं युट्युब चॅनेल तयार होईल. आता तुम्ही व्हिडीओ बनवून युट्युबवर अपलोड करू शकता. युट्युबवर व्हिडीओ अपलोड केल्यावर जर उपरोक्त अटी पूर्ण झाल्या की तुमची कमाई सुरु होईल.

युट्युब व्हिडीओ बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी?

कॅमेरा : व्हिडीओ बनवण्यासाठी तुमच्याकडे कॅमेरा असावा. तुम्ही मोबाइल फोनच्या कॅमेऱ्याचा देखील वापर करू शकता.

माइक : व्हिडीओमध्ये चांगला आवाज असणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे एक चांगला माइक घ्यावा.

लाइट : लाइटिंगचा व्हिडीओवर खूप परिणाम होतो. जर तुम्हाला आकर्षक व्हिडीओ बनवायचा असेल तर तुम्हाला चांगल्या लाइट्स विकत घ्याव्या लागतील.

कंप्यूटर : व्हिडीओ एडिट करण्यासाठी तुम्हाला कंप्यूटर किंवा लॅपटॉप लागेल.

व्हिडीओ एडिट सॉफ्टवेयर : व्हिडीओ एडिट करण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेयर घ्यावं लागेल.

इंटरनेट कनेक्शन : व्हिडीओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन लागेल.

The post युट्युबवरून पैसे कसे कमवायचे, अशी आहे बेस्ट पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/youtube-varun-paise-kase-kamavayche/feed/ 0
YouTube Shorts अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर कसे करायचे डाउनलोड, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-shorts-on-android-iphone-and-computer/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-shorts-on-android-iphone-and-computer/#respond Fri, 23 Jun 2023 10:30:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20893 सध्या लोक YouTube Shorts ला जास्त पसंती देत आहेत. हे शॉर्ट्स व्हिडीओ मजेदार आणि छोटे असतात. हे व्हिडीओ 60 सेकंद किंवा त्यापेक्षा छोटे असतात. हे देखील इन्स्टाग्राम रील्स प्रमाणेच बनवले जातात. तर तुम्हाला एखादा शॉर्ट्स व्हिडीओ आवडला असेल तर तो सहज डाउनलोड देखील करता येतो. चला जाणून घेऊया अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर युट्युब शॉर्ट्स डाउनलोड […]

The post YouTube Shorts अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर कसे करायचे डाउनलोड, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या लोक YouTube Shorts ला जास्त पसंती देत आहेत. हे शॉर्ट्स व्हिडीओ मजेदार आणि छोटे असतात. हे व्हिडीओ 60 सेकंद किंवा त्यापेक्षा छोटे असतात. हे देखील इन्स्टाग्राम रील्स प्रमाणेच बनवले जातात. तर तुम्हाला एखादा शॉर्ट्स व्हिडीओ आवडला असेल तर तो सहज डाउनलोड देखील करता येतो. चला जाणून घेऊया अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करण्याची पद्धत.

युट्युब शॉर्ट्स अँड्रॉइड फोनवर कसे डाउनलोड करायचे?

जर तुमच्याकडे Android डिवाइस असेल तर तुम्ही खालील स्टेप फॉलो करून सहज युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करू शकता :

  • युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करण्यासाठी तुमच्या Android डिवाइसवर YouTube अ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर तो युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ सर्च करा, जो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे.
  • त्या व्हिडीओच्या खाली दिलेल्या शेयर बटनवर टॅप करा. नंतर कॉपी लिंक ऑप्शनची निवड करा.
  • नंतर तुमच्या वेब ब्राउजर मध्ये https://ssyoutube.com/en79/youtube-video-downloader वेबसाइट उघडा.
  • आता तुम्ही ज्या युट्युब शॉर्ट्स व्हिडीओची लिंक कॉपी केली आहे, ती लिंक सर्च बॉक्समध्ये पेस्ट करा. त्यानंतर Download बटनवर टॅप करा.
  • इथे तुम्हाला व्हिडीओ रिजॉल्यूशन निवडण्याचा पर्याय मिळतो. त्यानंतर Download बटनवर टॅप करा. शॉर्ट्स व्हिडीओ तुमच्या अँड्रॉइड मोबाइलमध्ये डाउनलोड होईल, जो तुम्ही कधीही ऑफलाइन देखील पाहू शकता.

आयफोन वर युट्युब शॉर्ट्स कसे डाउनलोड करायचे?

जर तुम्ही आयफोनचा वापर करत असाल तर पुढील स्टेप्स वापरून सहज युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करू शकता :

  • सर्वप्रथम तुमच्या आयफोनवर YouTube अ‍ॅप ओपन करा.
  • आता तो युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ सर्च करा, जो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे.
  • व्हिडीओच्या खाली दिलेल्या शेयर बटनवर टॅप करा.
  • शेयर मेन्यूमधून कॉपी लिंक ऑप्शनवर टॅप करा.
  • आता तुमच्या आयफोनवर सफारी अ‍ॅप ओपन करा.
  • इथे देखील तुम्हाला https://ssyoutube.com/en79/youtube-video-downloader वेबसाइट ओपन करावी लागेल.
  • त्यानंतर कॉपी केलेला URL डाउनलोड फील्डमध्ये पेस्ट करा आणि डाउनलोड बटनवर टॅप करा.
  • व्हिडीओ क्वॉलिटी करून सिलेक्ट करा आणि डाउनलोड बटन वर टॅप करा. अशाप्रकारे तुम्ही आयफोनवर युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करू शकाल.

कंप्यूटरवर युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ कसे डाउनलोड करायचे?

जर तुम्हाला तुमच्या कंप्यूटरवर YouTube Shorts डाउनलोड करायचे असतील तर पुढील स्टेप फॉलो करा:

  • सर्वप्रथम तुमच्या कंप्यूटरवर YouTube वेबसाइट ओपन करा.
  • आता तुम्हाला आवडलेला YouTube शॉर्ट्स व्हिडीओ सर्च करा
  • त्यानंतर तो शॉर्ट्स व्हिडीओ ओपन करून व्हिडीओ लिंक कॉपी करा.
  • तुमच्या ब्राउजरमध्ये YouTube डाउनलोडर वेबसाइट ओपन करा.
  • URL च्या सर्च बॉक्समध्ये कॉपी केलेली लिंक पेस्ट करा आणि डाउनलोड बटनवर टॅप करा.
  • व्हिडीओची क्वॉलिटी सिलेक्ट करा आणि डाउनलोड बटनवर क्लिक करा.

The post YouTube Shorts अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर कसे करायचे डाउनलोड, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-shorts-on-android-iphone-and-computer/feed/ 0
YouTube Channel बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या इथे, फॉलो करा या स्टेप्स https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-youtube-channel-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-youtube-channel-in-marathi/#respond Sun, 29 Jan 2023 03:42:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15182 YouTube चॅनेल कसं बनवायचं? मोबाइल आणि लॅपटॉपवर व्हिडीओज बघताना तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की स्वतःचं YouTube चॅनेल कसं बनवायचं? कारण हे एक असं माध्यम आहे जे अगदी सहज तुमची क्रिएटिव्हिटी जगासमोर ठेवण्यास मदत करतं. इथे लोक तुमचे व्हिडीओज लाइक, शेयर आणि कमेंट करतात. यामुळे सध्या अनेक लोक युट्युब व्हिडीओ क्रियेट करत आहेत. तुम्हाला कदाचित […]

The post YouTube Channel बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या इथे, फॉलो करा या स्टेप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
YouTube चॅनेल कसं बनवायचं? मोबाइल आणि लॅपटॉपवर व्हिडीओज बघताना तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की स्वतःचं YouTube चॅनेल कसं बनवायचं? कारण हे एक असं माध्यम आहे जे अगदी सहज तुमची क्रिएटिव्हिटी जगासमोर ठेवण्यास मदत करतं. इथे लोक तुमचे व्हिडीओज लाइक, शेयर आणि कमेंट करतात. यामुळे सध्या अनेक लोक युट्युब व्हिडीओ क्रियेट करत आहेत. तुम्हाला कदाचित माहित नसेल परंतु सध्या जगात 260 कोटींपेक्षा जास्त लोक युट्युबशी जोडले गेले आहेत आणि इथे 5 कोटींपेक्षा जास्त युजर्स युट्युब व्हिडीओ क्रियेट करतात. त्यामुळे तुम्ही देखील या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकता आणि तुमची क्रिएटिव्हिटी युट्युबच्या माध्यमातून जगासमोर ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसं बनवायचं युट्युब चॅनेल?

कसं बनवायचं YouTube चॅनेल

युट्युबची सर्वात चांगली बाब म्हणजे चॅनेल बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मोठी प्रक्रिया करावी लागत नाही. जर तुमच्याकडे जीमेल आयडी किंवा ज्याला गुगल अकाऊंट म्हणतात, असेल तर असं समजा तुमचा युट्युब चॅनल रेडी आहे आणि तुम्हाला फक्त साइन इन करायचं आहे. हे देखील वाचा: सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक

स्टेप 1ः युट्युब अकाऊंट बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोन किंवा लॅपटॉपच्या ब्राउजरमध्ये जाऊन युट्युब डाट कॉम ओपन करावं लागेल.

स्टेप 2ः तिथे डावीकडे वरच्या बाजूला साइन इनचा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप 3ः क्लिक करताच गुगल अकाऊंटची नवीन विंडो ओपन होईल आणि त्यात तुम्हाला तुमच्या आयडी व पासवर्डसह साइन इन करायचं आहे.

स्टेप 4ः साइन इन करताच तुमचं युट्युब पेज ओपन होईल.

स्टेप 5ः इथे तुम्हाला वरच्या बाजूला कस्टमाइज चॅनेल आणि मॅनेज व्हिडीओसह दोन ऑप्शन मिळतील. तसेच वर एक छोटासा कॅमेरा आयकॉन असेल. या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ अपलोड करू शकता किंवा तुमच्या मोबाइल कॅमेऱ्याने थेट व्हिडीओ शूट करू शकता.

स्टेप 6ः कस्टमाइज चॅनेलमध्ये तीन ऑप्शन आहेत. पहिला लेआउट जिथे तुम्ही तुमच्या चॅनेलसाठी ट्रेलर आणि फीचर व्हिडीओ सेट करू शकता.

ते दुसरा ऑप्शन आहे ब्रँडिंग. यात क्लिक केल्यावर तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव, लोगो आणि बॅनर इमेज सेट करू शकता. तसेच तिसरा ऑप्शन आहे बेसिक इन्फो. यात तुम्ही तुमच्या चॅनेलची माहिती देऊ शकता. तुम्ही या गोष्टी नाही बदलल्या तरी तुमचं चॅनेल सुरु राहील. परंतु माहिती दिल्यास तुमचं चॅनल कशाबद्दल आहे आणि कोणते व्हिडीओ पहिल्या मिळतील, याची माहिती प्रेक्षाकांना मिळेल. तसेच तुमची ब्रँडिंग चांगली होते.

स्टेप 7ः तसेच मॅनेज व्हिडीओमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या व्हिडीओजची लिस्ट बघू शकता, तसेच ते एडिट आणि त्यांचं पब्लिश टाइम, डेट आणि व्यूवर सेटिंग बदलू शकता. याला युट्युब स्टूडियो देखील म्हणतात.

अशाप्रकारे तुमचं युट्युब चॅनेल तयार होतं. तुम्ही वर दिलेल्या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून लाइव्ह व्हिडीओ शूट करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉप किंवा कंप्यूटरवरील सेव्ह व्हिडीओ अपलोड करून तो पब्लिश करू शकता.

मोबाइलवरून कसा करायचा YouTube व्हिडीओ अपलोड

जर तुम्ही युट्युबचा वापर मोबाइलवरून करत असाल तर काम अजून सोपं होईल. हे देखील वाचा: e-Shram Card साठी कसा करायचा मोफत अर्ज; महिन्याला मिळवा 3 हजार, 2 लाखांचं विमा संरक्षण

स्टेप 1ः यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युट्युब अ‍ॅप ओपन करावं लागेल. जर अँड्रॉइड फोन असेल तर आधीच गुगल अकाऊंट साइन इन असेल. जर अँड्रॉइड फोन नसेल तर गुगल अकाऊंटनं साइन करावं लागेल.

स्टेप 2ः खाली तुम्हाला तुम्हाला होम आणि शॉट्सनंतर प्लसचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 3ः तसेच खाली तीन ऑप्शन मिळतील. क्रियेट शॉट, अपलोड व्हिडीओ आणि गो लाइव्ह.

इथे फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये युट्युबसाठी शॉर्ट व्हिडीओ क्रियेट करता येतील. परंतु युट्युबच्या मेन चॅनेलसाठी व्हिडीओ बनवायचे असतील तर इथे अपलोडवर क्लिक करून फोनमध्ये सेव्ह केलेला व्हिडीओ अपलोड करता येईल. तसेच जर तुम्हाला लाइव्ह जायचं असेल तर गो लाइव्हचा ऑप्शन आहे.

अशाप्रकारे तुम्ही तुमचं युट्युब अकाऊंट तयार होईल. मोबाइलमध्ये देखील तुम्हाला युट्युब व्हिडीओ मॅनेज करण्याचा ऑप्शन मिळतो. यासाठी तुम्हाला डावीकडे वर दिलेल्या तुमच्या प्रोफाइल इमेजवर क्लिक करावे लागेल आणि इथे युअर चॅनेलवर जा.

इथे क्लिक करताच तुम्ही तुमच्या चॅनेल होमवर पोहोचाल आणि खाली तुमच्या व्हिडीओजची संपूर्ण यादी दिसेल. तसेच समोरच्या स्क्रीनवर मॅनेज व्हिडीओचा ऑप्शन मिळेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post YouTube Channel बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या इथे, फॉलो करा या स्टेप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-youtube-channel-in-marathi/feed/ 0
How To Download Youtube Shorts : पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स https://www.91mobiles.com/marathi/how-to-youtube-shorts-videos/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-youtube-shorts-videos/#respond Mon, 23 Jan 2023 12:30:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16039 How To Youtube Shorts Videos: YouTube नं साल 2021 मध्ये टिकटॉक आणि इंस्टाग्राम रिल्सला टक्कर देण्यासाठी Youtube Shorts हे फीचर सादर केलं होतं. विविध देशांमधून टिकटॉकवर बंदी आल्यानंतर युट्युब शॉर्ट्सची लोकप्रियता वाढली. अनेक युट्युबर्सनी शॉर्ट व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी खास चॅनल्स सुरु केले आहेत कारण YouTube Shorts मुळे युट्युबवर जास्त व्यूज मिळत आहेत. यात टेक, कॉमेडी, […]

The post How To Download Youtube Shorts : पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
How To Youtube Shorts Videos: YouTube नं साल 2021 मध्ये टिकटॉक आणि इंस्टाग्राम रिल्सला टक्कर देण्यासाठी Youtube Shorts हे फीचर सादर केलं होतं. विविध देशांमधून टिकटॉकवर बंदी आल्यानंतर युट्युब शॉर्ट्सची लोकप्रियता वाढली. अनेक युट्युबर्सनी शॉर्ट व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी खास चॅनल्स सुरु केले आहेत कारण YouTube Shorts मुळे युट्युबवर जास्त व्यूज मिळत आहेत. यात टेक, कॉमेडी, नॉलेज, डांस आणि अ‍ॅक्टिंग सारख्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शॉर्ट व्हिडीओजा समावेश आहे. जर तुम्ही देखील युट्युबवर शॉर्ट व्हिडीओचे चाहते असाल आणि हे व्हिडीओ डाउनलोड करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही हे शॉर्ट व्हिडीओ डाउनलोड करू शकाल.

Youtube Shorts Videos या वेबसाइटवरून करा डाउनलोड

जर तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपच्या ब्राउजरवरून Youtube Shorts Videos डाउनलोड करू इच्छित असाल तर तुम्ही Shortsnoob, 8Downloader आणि Savetube सारख्या वेबसाईटसवरून हे व्हिडीओ डाउनलोड करू शकता. या वेबसाइटवरून व्हिडीओ .mp4 फॉरमॅटमध्ये सेव्ह होतात. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाई स्टेप माहिती देत आहोत.

  • सर्वप्रथम YouTube Shorts ओपन करा आणि शेयर बटनवर क्लिक करून व्हिडीओ लिंक कॉपी करा.
  • वर दिलेली कोणतीही एक वेबसाइट ओपन करा. इथे आम्ही आम्ही शॉर्ट्सनूब वापरत आहोत. https://shortsnoob.com/ओपन करा आणि Youtube Shorts ची लिंक पेस्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला सर्च बटनवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तो व्हिडीओ दिसू लागेल.
  • फॉर्मेटची निवड करताच डाउनलोडिंग स्टार्ट होईल आणि व्हिडीओ तुमच्या डिवाइसमध्ये सेव्ह होईल.

PC App वरून व्हिडीओ करा डाउनलोड

4K Video Downloader सॉफ्टवेयरच्या मदतीनं तुमच्या पर्सनल कंप्यूटरवर YouTube Shorts video डाउनलोड करू शकता. हे सॉफ्टवेयर Windows, macOS, आणि Linux प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. इथे आम्ही तुम्हाला याची माहिती देत आहोत.

  • सर्वप्रथम तुम्हाला YouTube Shorts ओपन करावं लागेल आणि याची लिंक कॉपी करून घ्या.
  • आता तुम्हाला कंप्यूटरवर 4K Video Downloader सॉफ्टवेयर ओपन करा आणि लिंक पेस्ट करा.
  • आता तुम्हाला ज्या फॉर्मेटमध्ये व्हिडीओ हवा आहे तो सिलेक्ट करा.
  • डाउनलोड बटनवर क्लिक करून थेट व्हिडीओ डाउनलोड करू शकता.

नोट: कोणत्याही थर्ड-पार्टी साइट किंवा अ‍ॅप जे तुम्हाला YouTube, Instagram, Twitter आणि Facebook वरील व्हिडीओ डाउनलोड करण्यास मदत करतात ते या प्लॅटफॉर्मच्या पॉलिसीत बसत नाहीत. जर तुम्ही हे व्हिडीओ डाउनलोड केले तर ते फक्त ऑफलाईन बघा. कारण या व्हिडीओचा वापर व्यावसायिक लाभांसाठी केल्यास कंपनी किंवा व्हिडीओचे मालक तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकतात.

The post How To Download Youtube Shorts : पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-youtube-shorts-videos/feed/ 0
अश्याप्रकारे करा मोफत YouTube व्हिडीओ डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-video-free/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-video-free/#respond Thu, 18 Feb 2021 12:55:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10082 यूट्यूब व्हिडीओ तुम्ही MP4, 3GP, AVI आणि MOV फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता. हे ते व्हिडीओ फॉरमॅट आहेत जे जवळपास सर्व व्हिडीओ प्लेयर मध्ये प्ले होतात.

The post अश्याप्रकारे करा मोफत YouTube व्हिडीओ डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या जरी 4G आणि 5G बद्दल बोलले जात असले तर जेव्हा तुम्ही व्हिडीओ स्ट्रीम करता तेव्हा इंटरनेट स्पीडचे वास्तव समोर येते. एकदा जरी योग्यरीत्या व्हिडीओ चालला तरी खूप झाले, परंतु असे कधी होत नाही. 5 मिनिटांच्या व्हिडीओसाठी 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे आपण व्हिडीओ आधी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो आणि तो जेव्हा हवा तेव्हा बघण्याचा विचार करतो. डाउनलोड केल्यामुळे तुम्ही अनेकवेळा इंटरनेटविना व्हिडीओ बघू शकता.

YouTube ने 2014 मध्ये ऑफलाइन व्यूचा ऑप्शन दिला आहे पण हे व्हिडीओ एका महिन्यानंतर प्ले लिस्टमधून गायब होतात. तसेच ऑफलाइन व्यूचा ऑप्शन डेस्काटॉप युजरसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे जे लोक व्हिडीओ स्ट्रीमचे चाहते आहेत त्यांच्यासाठी व्हिडीओ डाउनलोड बेस्ट ऑप्शन असतो. चला तर मग, आज मी तुम्हाला YouTube वरून व्हिडीओ डाउनलोड करण्याची सोप्पी पद्धत सांगणार आहे. ज्यामुळे तुम्ही फक्त मोबाईलवर नव्हे तर तुमच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर YouTube व्हिडीओ सहज डाउनलोड करू शकाल.

YouTube व्हिडीओ डाउनलोड फॉरमॅट

यूट्यूब व्हिडीओ तुम्ही MP4, 3GP, AVI आणि MOV फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता. हे ते व्हिडीओ फॉरमॅट आहेत जे जवळपास सर्व व्हिडीओ प्लेयर मध्ये प्ले होतात. यातील सर्वात जास्त पॉपुलर फॉरमॅट MP4 आहे. तर ऍप्पल डिवाइस MOV आणि AVI फॉरमॅटला सपोर्ट करतात.

हे देखील वाचा : 24 फेब्रुवारीला भारतात एंट्री करतील Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही

जाणून कशाप्रकारे ऑनलाइन सेव करायचे YouTube व्हिडीओ

रोज YouTube वर तुम्ही व्हिडीओ बघता आणि त्याबाबत तुम्हाला खूप माहिती असेल पण आधी मी YouTube व्हिडीओमध्ये डाउनलोडच्या ऑप्शनबाबत सांगणार आहे. यूट्यूबमध्ये हा फीचर ऑफलाइन व्यूच्या नावाने देण्यात आला आहे. यात एचडी आणि वीजीएसह तीन रेजल्यूशन देण्यात आले आहेत ज्यांच्यात व्हिडीओ तुम्ही डाउनलोड करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही सेट करू शकता कि यूट्यूबमध्ये देण्यात आलेला व्हिडीओ तुम्ही मोबाईल डेटा किंवा वायफाय नेटवर्क कश्यावर डाउनलोड करू इच्छित आहात.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 भारतात एंट्री करण्यास तयार, येतील मिड-मार्च मध्ये

YouTube मध्ये व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तो व्हिडीओ सर्च करावा लागेल जो तुम्हाला ऑॅफलाइन बघायचा आहे. व्हिडीओ स्टार्ट होताच तिथे तुम्हाला डाउनलोडचा विकल्प मिळेल आणि तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. एक गोष्ट इथे सांगू इच्छितो कि प्रत्येक व्हिडीओमध्ये डाउनलोडचा ऑप्शन नसतो.

तुम्ही डाउनलोडवर क्लिक केली कि तुमच्यासमोर रेजल्यूशनचा ऑप्शन येईल आणि तुम्ही सेट करू शकता कि कोणत्या रेजल्यूशनमध्ये डाउनलोड करू इच्छित. ऑप्शनवर क्लिक करताच व्हिडीओ डाउनलोडिंग सुरु होते. व्हिडीओ डाउनलोड झाल्यानंतर हा व्हिडीओ तुम्हाला यूट्यूब ऍपच्या लाईब्रेरी मध्ये मिळेल. तुम्ही हा तिथे जाऊन बघू शकता. इथे डाउनलोड केलेला व्हिडीओ फक्त 29 दिवस उपलब्ध असतो आणि तुम्हाला 30 दिवसानंतर हे व्हिडीओ पुन्हा डाउनलोड करावे लागतील.

हे देखील वाचा : जाणून घ्या कधी लॉन्च होईल कागदाप्रमाणे घडी होणारा iPhone, फीचर्स आणि लुकने करेल Samsung-Xiaomi ची सुट्टी

इंटरनेट ब्राउजरवरून कशाप्रकारे फ्री मध्ये YouTube व्हिडीओ डाउनलोड

इंटरनेट ब्राउजरवरून YouTube व्हिडीओ डाउनलोडची जी पद्धत आम्ही सांगणार आहोत ती मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही डिवाइसवर चालते. यात सर्वात चांगली बाब अशी आहे कि व्हिडीओ डाउनलोडसाठी कोणत्याही ऍपची मदत घ्यावी लागत नाही आणि व्हिडीओ क्लाउडवर नाही तर तुमच्या डिवाइसच्या इंटरनल मेमरीमध्ये डाउनलोड होतो. त्यामुळे हा तुमच्याकडे राहतो आणि मनाला वाटेल तेव्हा बघता येतो. यात तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा डेस्कटॉप मध्ये कोणत्याही थर्ड पार्टी ब्राउजरची मदत घेऊ शकता.

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा डेस्कटॉपच्या ब्राउजर मध्ये जाऊन तुम्हाला यूट्यूब ओपन करावे लागेल. त्यानंतर तिथे तो व्हिडीओ सिलेक्ट करा जो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या यूआरएलवर जावे लागेल आणि यूआरएलमधील youtube.com च्या आधी ss लिहावे लागेल. त्यानंतर एंटर केल्यावर तुम्ही सेव फ्रॉम नेटवर पोहोचाल.

इथे तुम्हाला URL दिसेल जो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. त्याचबरोबर व्हिडीओ डाउनलोडचा ऑप्शन असेल. तसेच खाली तुम्हाला व्हिडीओ रेजल्यूशनचा ऑप्शन मिळेल. जिथे तुम्ही सेलेक्ट करू शकता कि एचडी किंवा फुल एचडी कोणत्या रेजल्यूशनचा व्हिडीओ डाउनलोड तुम्हाला हवा आहे. डाउनलोड बटन प्रेस केल्यावर व्हिडीओ डाउनलोडिंग सुरु होईल.

या ट्रिक व्यतिरिक्त तुम्हाला हवे असल्यास दुसरी वेबसाइट https://keepvid.works/ चा वापर पण तुम्ही करू शकता. तुम्हाला ब्राउजरच्या टॅब मध्ये कीपविड डॉट आयडी ओपन करावे लागेल आणि इथे YouTube व्हिडीओचा यूआरएल पेस्ट करावा लागेल. खाली तुम्हाला रेजल्यूशनचा आप्शन मिळेल आणि तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.

Android फोन मध्ये ऍप अश्याप्रकारे करा YouTube व्हिडीओ डाउनलोड

गुगल प्ले स्टोरवर यूट्यूबवरून व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी कोणताही ऍप उपलब्ध नाही त्यामुळे तुम्हाला APK फाइलची मदत घ्यावी लागेल. यासाठी तुम्ही ट्यूबमेट APK तुमच्या फोन मध्ये डाउनलोड करू शकता. ट्यूबमेटची ऑफिशियल वेबसाइट http://tubemate.net/ वरून तुमच्या अँड्रॉइड फोनसाठी डाउनलोड करू शकता.

Tubemate ची APK फाइल इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला इंस्टॉल अननोन ऍप्सचा ऍक्सेसे पण द्यावा लागेल. ऍक्सेस दिल्यानंतर तुम्हाला ऍप मध्ये यावे लागेल. जेव्हा ऍप इंस्टॉल होईल तेव्हा ऍपच्या होम स्क्रीनवर जाऊन व्हिडीओ सर्च करावा लागेल. जो व्हिडीओ तुम्हाला डाउनलोड करायचा आहे त्यावर क्लिक करा. व्हिडीओ ओपन होताच खाली डावीकडे एक लाल रंगाचा एक बटन तुम्हाला दिसेल तो क्लिक करा.

क्लिक केल्यावर तुमच्यासमोर व्हिडीओ रेजल्यूशनचा ऑप्शन येईल. तुम्ही रेजल्यूशन सिलेक्ट केल्यानंतर खाली डाउनलोड बटन दिसेल त्यावर क्लिक करताच डाउनलोडिंग सुरु होईल.

अनेकदा असे होते कि व्हिडीओ डाउनलोडिंग सुरु होत नाही आणि तुम्हाला प्ले स्टोरवरून MP3 Video Converter डाउनलोड करण्यास सांगितले जाते. तुम्ही तो डाउनलोड केला कि पुन्हा डाउनलोडिंग सुरु होते.

त्यानंतर तुम्ही तुमच्या फोन मध्ये कोणताही प्राइवेट आणि पब्लिक व्हिडीओ डाउनलोड करू शकाल. ट्यूबमेटमधून डाउनलोड व्हिडीओ तुमच्या फोन गॅलरी मध्ये उपलब्ध होतील.

पीसी आणि लॅपटॉप मध्ये ऍपमधून डाउनलोड करा YouTube व्हिडीओ

जर तुम्हाला रेजल्यूशन व्हिडीओ डाउनलोड करायचे असतील तर त्यासाठी पीसी किंवा लॅपटॉपची मदत घेणे बेस्ट. पीसी किंवा लॅपटॉप मध्ये व्हिडीओ डाउनलेडिंगसाठी 4K व्हिडीओ डाउनलोडर (4kdownload.com) सर्वात बेस्ट ऍप पैकी एक आहे. याची सर्वात मोठी ख़ासियत म्हणजे हा विंडोज, मॅक आणि लाइनक्स तिन्ही प्लॅटफॉर्मवर चालतो जिथे 240p पासून 2K व्हिडीओ डाउनलोड पर्यंतचा ऑप्शन तुमच्या समोर येईल.

4K व्हिडीओ डाउनलोडरमधून व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पीसी मध्ये 4kdownload.com वर जाऊन ऍप इंस्टॉल करावा लागेल. त्यानंतर तुम्ही ऍप ओपन करा आणि यूट्यूबवरून जो व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे त्याचा URL कॉपी करा. हि यूआरएल लिंक ऍप मध्ये पेस्ट करा.

ऍप व्हिडीओ लिंक तुमच्या क्लिप बोर्ड मध्ये असेल आणि तुमच्या समोर व्हिडीओ रेजल्यूशन सिलेक्ट करण्याचा विकल्प येईल. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार व्हिडीओ क्वालिटी निवडून डाउनलोड करू शकता.

नोट: YouTube वरून व्हिडीओ डाउनलोडिंग करणे पायरेसी आहे आणि 91मोबाईल्स पायरेसीला प्रोत्साहन देत नाही, हा लेख शैक्षणिक हेतूसाठी प्रकाशित करण्यात आला आहे.

The post अश्याप्रकारे करा मोफत YouTube व्हिडीओ डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-video-free/feed/ 0
जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-play-youtube-in-background-apple-iphone-android-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-play-youtube-in-background-apple-iphone-android-smartphone/#respond Fri, 04 Dec 2020 13:07:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9167 अँड्रॉइड स्मार्टफोन्सप्रमाणे ऍप्पल आयफोन युजर पण आपल्या फोन मध्ये यू-ट्यूब बॅकग्राउंड मध्ये वापरू शकतात.

The post जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बाजारात अनेक म्यूजिक स्ट्रीमिंग ऍप आहेत ज्यातील अनेक ऍप्स युजर्सना फ्री ऍक्सेस पण देतात. पण हे म्यूजिक स्ट्रीमिंग ऍप्स असतानाही YouTube ची गरज आपल्याला पडतेच हे देखील तेव्हढेच मोठे सत्य आहे. इंटरनेट वर फक्त व्हिडीओज बघण्यासाठी नाही तर गाणी ऐकण्यासाठी पण आपण यू-ट्यूब कडे वळतो. स्मार्टफोन मध्ये यू-ट्यूब वापरताना आपण इतर ऍप्सचा वापर करू शकत नाही आणि हि समस्या नेहमीच येते. पण आज आम्ही तुम्हाला अश्या सोप्प्या ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही बॅकग्राउंड मध्ये पण YouTube वापरू शकाल आणि यू-ट्यूब वर गाणी ऐकत फोन मध्ये इतर कामे करू शकाल.

अश्याप्रकारे वापरा बॅकग्राउंड मध्ये यू-ट्यूब

1. सर्वप्रथम आपल्या फोन मध्ये गुगल क्रोम बाउजर वर जा आणि यू-ट्यूब उघडा.

2. YouTube उघडल्यावर तुम्हाला वर उजव्या कोपऱ्यावर ‘तीन डॉट’ दिसतील, त्यावर क्लिक करा.

3. इथे ऑप्शन्सची एक लिस्ट येईल, त्यात खाली जाऊन ‘Desktop Site’ वर क्लिक करा.

4. आता तुमच्या आवडीची गाणी किंवा व्हिडीओ प्ले करा, आणि मग होम बटन दाबा.

5. आता फोनचा नोटिफिकेशन पॅनल उघडा, इथे तुम्हाला व्हिडीओ प्लेबॅकचा ऑप्शन मिळेल. प्ले बटन वर क्लिक करताच तो व्हिडीओ सुरु होईल.

6. चांगली गोष्ट अशी कि आता तुम्ही जर तुमचा फोन लॉक पण केला तरीदेखील हा व्हिडीओ सुरु राहील आणि तुम्ही नोटिफिकेशन पॅनल वरून तो कंट्रोल करू शकाल.

अँड्रॉइड स्मार्टफोन्सप्रमाणे ऍप्पल आयफोन युजर पण आपल्या फोन मध्ये यू-ट्यूब बॅकग्राउंड मध्ये वापरू शकतात. आयफोनच्या सफारी ब्राउजर किंवा गुगल क्रोम, दोन्ही मध्ये हि ट्रिक वापरता येईल. अँड्रॉइड मध्ये ब्राउजरच्या वरच्या कोपऱ्यावर तीन डॉट्स क्लिक करायच्या असतात तर आयफोन मध्ये वर डावीकडे डावीकडे असलेल्या ‘aA’ लोगो वर टॅप करून, ‘डेस्कटॉप साइट’ वर क्लिक करावे लागेल. बाकी सर्व प्रोसेस सारखीच असेल. अश्याप्रकारे कोणत्याही मोबाईलचा युजर आपल्या कामात व्यत्यय न आणता YouTube बॅक ग्राउंड मध्ये पण चालू ठेऊ शकतो आणि इतर ऍप्सचा वापर पण सोबतच करू शकतो.

The post जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-how-to-play-youtube-in-background-apple-iphone-android-smartphone/feed/ 0
7 वर्षाचा मुलगा आहे यावर्षीचा सर्वात मोठा यूट्यूबर, एका वर्षाची कमाई 155 कोटी रुपये https://www.91mobiles.com/marathi/youtube-highest-paid-stars-ryan-toysreview-top-10-youtubers-2018-markiplier-jake-paul-pewdiepie-forbes-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/youtube-highest-paid-stars-ryan-toysreview-top-10-youtubers-2018-markiplier-jake-paul-pewdiepie-forbes-in-marathi/#respond Wed, 05 Dec 2018 16:48:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3069 सर्व 10 यूट्यूबर्सची ऐकूण कमाई पाहता, या 10 लोकांनी वर्षभरात यूट्यूब वरून 1 हजार 270 कोटी रुपये कमावले आहेत.

The post 7 वर्षाचा मुलगा आहे यावर्षीचा सर्वात मोठा यूट्यूबर, एका वर्षाची कमाई 155 कोटी रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
2018 आता संपायला आला आहे आणि नवीन वर्ष येणार आहे. 2018 टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी खूप खास होता. स्मार्टफोन व गॅजेट्स सोबतच इंटरनेट ने पण 2018 ला नवीन विक्रम केले आहेत. इंटरनेट मुळे यूट्यूब, व्हाट्सऍप व फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्म वर अनेक लोक सेलीब्रेटी झाले तसेच असे अनेक वीडियोज वायरल झाले ज्यांनी लोकांवर आपली छाप सोडली आहे. यूट्यूब वरील चॅनेल्सची अशीच एक लिस्ट अमेरिकन बिजनेस मॅगजीन फोर्ब्स ने सादर केली आहे ज्यात साल 2018 मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या टॉप 10 यूट्यूबर्सचा समावेश करण्यात आला आहे. तुम्हाला एकूण हैराणी होईल की लिस्ट मध्ये सर्वात पहिले नाव एका 7 वर्षाच्या मुलाचे आहे.

फोर्ब्स ने टॉप 10 यूट्यूबर्स आॅफ 2018 ची लिस्ट जारी केली आहे. या लिस्ट मध्ये त्या यूट्यूबर्सची नावे आहेत ज्यांनी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वात जास्त पैसे कमावले आहेत. या लिस्ट मध्ये सर्वात पहिले नाव एका 7 वर्षाच्या मुलाचे आहे. या मुलाचे नाव रेयान आहे आणि त्याच्या यूट्यूब चॅनेलचे नाव ‘रेयान टॉय रिव्यू’ आहे. यूट्यूब वरून होणारी या मुलाची वार्षीक कमाई ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण यूट्यूब मधून या मुलाची होणारी कमाई 1,54,84,00,000 रुपये आहे, म्हणजे जवळपास 155 कोटी रुपये. आणि हि कमाई फक्त एका वर्षाची म्हणजे साल 2018 ची आहे.

Ryan Toy

रेयान आपल्या यूट्यूब चॅनेल वर खेळण्यांचे रिव्यू करतो आणि फक्त एका वर्षात या 7 वर्षाच्या मुलाने 155 कोटी रुपये कमवले आहेत. विशेष म्हणजे टॉप 10 यूट्यूबर्सच्या लिस्ट मध्ये रेयान चे नाव गेल्या वर्षी 8व्या क्रमांकावर होते. फोर्ब्सच्या या टॉप 10 कमाई वाल्या यूट्यूबर्सच्या लिस्ट मधील 10व्या नंबर वरील यूट्यूबरची कमाई 102 कोटी आहे. तर सर्व 10 यूट्यूबर्सची ऐकूण कमाई पाहता, या 10 लोकांनी वर्षभरात यूट्यूब वरून 1 हजार 270 कोटी रुपये कमावले आहेत.

या 10 यूट्यूबर्सची 1,270 कोटी रुपयांची एकूण कमाई गेल्या वर्षी पेक्षा 42 टक्क्यांनी वाढली आहे. टॉप 10 च्या लिस्ट मध्ये जॅक पॉल, डूड परफेक्ट, डॅनटीडीएम, जॅफरी स्टार, मार्किपलायर, वानोस गेमिंग, जेकसॅपटिकआई, प्यूडीपाई आणि लोगन पॉल यांचा समावेश आहे. सर्वात जास्त यूट्यूब सब्सक्राइबर्स असणाऱ्या चॅनल्स बद्दल बोलायचे झाल्यास यात पहिले नाव प्यूडीपाई चे आहे ज्याचे 73,587,229 सब्सक्राइबर्स आहेत. तसेच अभिमानास्पद गोष्ट म्हणजे भारतीय कंपनी टी-सीरीज जगातील दुसरी सर्वात जास्त यूट्यूब सब्सक्राइबर्स मिळवणारी कंपनी आहे. टी-सीरीज ने यावर्षी 73,452,416 सब्सक्राइबर्सचा आंकडा पार केला आहे, जी पहिल्या क्रमांकाच्या खूप जवळ आहे.

The post 7 वर्षाचा मुलगा आहे यावर्षीचा सर्वात मोठा यूट्यूबर, एका वर्षाची कमाई 155 कोटी रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/youtube-highest-paid-stars-ryan-toysreview-top-10-youtubers-2018-markiplier-jake-paul-pewdiepie-forbes-in-marathi/feed/ 0
जियोफोन मध्ये यू-ट्यूब, बघता येतील अनलिमिटेड ​वीडियोज अगदी मोफत, जाणून घ्या कसा करावा फोन मध्ये डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-in-jio-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-in-jio-phone-in-marathi/#respond Tue, 14 Aug 2018 14:11:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1709 यू-ट्यूब डाउनलोड होताच तुमच्या जीमेल ने अॅप मध्ये लॉग इन करा आणि बघा 4जी स्पीड ने अनलिमिटेड वीडियो आणि तुमची आवडती गाणी.

The post जियोफोन मध्ये यू-ट्यूब, बघता येतील अनलिमिटेड ​वीडियोज अगदी मोफत, जाणून घ्या कसा करावा फोन मध्ये डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
15 ऑगस्ट म्हणजे उद्या पासून रिलायंस जियो च्या दुसर्‍या 4जी फीचर फोन जियोफोन 2 ची प्री-बुकिंग सुरू होईल. या फोन मध्ये असे अनेक नवीन फीचर्स आहेत जे जियोफोन मध्ये नव्हते. पण जियो ने जियोफोन 2 सादर करण्यासोबत ज्या यूजर कडे जियोफोन आहे त्यांना पण निराश केले नाही आणि जियोफोन मध्ये पण जियोफोन 2 प्रमाणे सोशल मीडिया अॅप वापरता येतील याची काळजी घेतली आहे. तर आज जियोफोन यूजर साठी ​ रिलायंस जियो ने नवीन भेट देण्यात आली आहे. आज पासून जियोफोन मध्ये यू-ट्यूब वापरता येईल.

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी जियोफोन मध्ये यू-ट्यूब सपोर्ट मिळेल. कंपनी ने जियोफोन ग्राहकांसाठी गूगल चा हा वीडियो स्ट्रीमिंग अॅप रोलआउट केला आहे. ​जियोफोन यूजर आता मोफत अनलिमिटेड वीडियो आणि फिल्म्स ची मजा घेऊ शकतील. जियोफोन मध्ये यू-ट्यूब डाउनलोड करण्यासाठी:

जियोफोन मध्ये यू-ट्यूब डाउनलोड करण्यासाठी जियो स्टोर अॅप मध्ये जा.

तिथे तुम्हाला यूटिलिटी, सोशल व इंटरटेनमेंट सारखे आॅप्शन मिळतील, इंटरटेनमेंट कॅटेगरी मध्ये जा.

काही जियोफोन यूजर्सना अॅप च्या होम पेज वर पण यू-ट्यूब चा आॅप्शन मिळू शकतो.

इंटरटेनमेंट कॅटेगरी किंवा होम पेज वर यू-ट्यूब लोगो वर उजवीकडे ‘डाउनलोड’ चे ​चिन्ह असेल, त्यावर क्लिक करा.

यू-ट्यूब डाउनलोड वर क्लिक करताच फोन मध्ये अॅप डाउनलोड व्हायला सुरवात होईल.

यू-ट्यूब डाउनलोड होताच तुमच्या जीमेल ने अॅप मध्ये लॉग इन करा आणि बघा 4जी स्पीड ने अनलिमिटेड वीडियो आणि तुमची आवडती गाणी.

The post जियोफोन मध्ये यू-ट्यूब, बघता येतील अनलिमिटेड ​वीडियोज अगदी मोफत, जाणून घ्या कसा करावा फोन मध्ये डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-in-jio-phone-in-marathi/feed/ 0
खुशखबर: आता जियोफोन वर चालेल व्हाट्सॅप https://www.91mobiles.com/marathi/jiophone-2-to-come-with-dedicated-whatsapp-youtube-facebook-from-15-august-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jiophone-2-to-come-with-dedicated-whatsapp-youtube-facebook-from-15-august-in-marathi/#respond Thu, 05 Jul 2018 07:58:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1175 कंपनीने जियोफोन 2 ची किंमत 2,999 रुपये ठेवली आहे आणि येत्या 15 ऑगस्ट पासून हा फोन सेल साठी उपलब्ध होईल.

The post खुशखबर: आता जियोफोन वर चालेल व्हाट्सॅप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या वर्षी आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स ने आपला 4जी वोएलटीई फीचर फोन जियोफोन लाँच केला होता. तेव्हापासुन कंपनी अधिकाधिक फीचर्स या फीचर फोन मध्ये देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कायओएस वर चालणार्‍या या फोनला कालांतराने गूगल असिस्टेंट आणि फेसबुक अॅप चा सपोर्ट मिळाला होता. कंपनी प्रसिद्ध इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हाॅटसॅप चा सपोर्ट या फीचर फोन मध्ये देण्याचा प्रयत्न करत होती पण त्याबद्दल अजूनतरी कोणतीही बातमी आली नव्हती. पण आता कंपनीने आपल्या 41व्या वार्षिक बैठकीत घोषणा केली आहे की जियोफोन च्या नवीन वर्जन मध्ये सोशल डेडीकेटेड मीडिया अॅप्स मिळतील.

आजच्या ईवेंट मध्ये आकाश आणि ईशा अंबानी यांनी बहुप्रतीक्षित जियोफोन 2 ची घोषणा केली. जियोफोन 2 मध्ये नवनवीन फीचर्स आहेत. ज्यात क्वर्टी कीपॅड, आकर्षक किंमत आणि डेडीकेटेड सोशल मीडिया अॅप्स यांचा समावेश आहे. कंपनीने घोषणा केली आहे की काय ओएस वर चालणार्‍या या नव्या जियोफोन मध्ये  डेडीकेटेड व्हाॅटसॅप, फेसबुक आणि यूट्यूब अॅप्स प्री-इंस्टॉलड असतील.

हि त्यांच्यासाठी खुशखबर आहे जे इंस्टेंट मेसेजिंग नसल्यामुळे जियोफोन वापरत नव्हते. 1.5 बिलियन यूजर्स असलेल्या व्हाॅटसॅप मुळे जियोफोन पहिल्या फोन पेक्षा जास्त चांगले यश मिळवू शकतो. जियोफोन 2 बद्दल बोलायचे तर यात 2.4-इंचाचा क्यूवीजीए डिस्प्ले, कायओएस, 512एमबी रॅम, 4GB स्टोरेज, 2,000एमएएच बॅटरी, 2एमपी रियर कॅमेरा आणि 0.3एमपी सेल्फि शूटर आहे.

कंपनीने जियोफोन 2 ची किंमत 2,999 रुपये ठेवली आहे आणि येत्या 15 ऑगस्ट पासून हा फोन सेल साठी उपलब्ध होईल. त्याचबरोबर रिलायंस च्या मॉन्सून हंगामा ऑफर अंतर्गत जूना फीचर फोन देऊन त्यावर फक्त 501 रुपये देऊन जियोफोन 2 घेऊ शकता.

The post खुशखबर: आता जियोफोन वर चालेल व्हाट्सॅप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiophone-2-to-come-with-dedicated-whatsapp-youtube-facebook-from-15-august-in-marathi/feed/ 0
खुशखबर : आता जियोफोन मध्ये पण चालेल व्हाट्सॅप, यूट्यूब आणि फेसबुक https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-will-support-whatsapp-facebook-youtube-from-15-august-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-will-support-whatsapp-facebook-youtube-from-15-august-in-marathi/#respond Thu, 05 Jul 2018 07:08:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1173 रिलायंस इंडस्ट्रीज ने आज आपल्या वार्षिक बैठकीत घोषणा केली आहे की कंपनी च्या 4जी फीचर फोन ‘जियोफोन’ मध्ये यूजर्सना आता फेसबुक सोबत व्हाट्सॅप आणि यूट्यूब चा सपोर्ट पण मिळेल

The post खुशखबर : आता जियोफोन मध्ये पण चालेल व्हाट्सॅप, यूट्यूब आणि फेसबुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो चे मालक मुकेश अंबानी आज आपल्या फॅन्स साठी नवीन भेट घेऊन आले आहेत. रिलायंस ​इंडस्ट्री ने आज आपल्या दुसर्‍या मोबाइल फोन ची घोषणा केली आहे. मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या आणि जगभरात सर्वात जास्त विकला गेलेला फीचर फोन जियोफोन ला कंपनी ने अजून एडवांस केले आहे. रिलायंस इंडस्ट्रीज ने आज जियोफोन 2 सादर केला आहे त्याचबरोबर जियोफोन मध्ये व्हाट्सॅप आणि यूट्यूब देण्याची घोषणा पण केली आहे.

रिलायंस इंडस्ट्रीज ने आज आपल्या वार्षिक बैठकीत घोषणा केली आहे की कंपनी च्या 4जी फीचर फोन ‘जियोफोन’ मध्ये यूजर्सना आता फेसबुक सोबत व्हाट्सॅप आणि यूट्यूब चा सपोर्ट पण मिळेल. ​जियोफोन यूजर्स आता आपल्या फोन वरून फक्त यूट्यूब वर फास्ट ​स्पीड मध्ये वीडियोज बघू शकणार नाहीत तर सोबत व्हाट्सॅप वरून आपल्या मित्र आणि नातेवाईकांशी चॅटिंग पण करू शकतील. जियो ने घोषणा केली आहे की येत्या स्वतंत्र दिनी म्हणजे 15 ऑगस्ट पासून सर्व जियोफोन मध्ये व्हाट्सॅप आणि यूट्यूब ची सुविधा मिळेल.

The post खुशखबर : आता जियोफोन मध्ये पण चालेल व्हाट्सॅप, यूट्यूब आणि फेसबुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-will-support-whatsapp-facebook-youtube-from-15-august-in-marathi/feed/ 0