Moto E13 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 07:28:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,999 रुपयांमध्ये MOTO E13 भारतात लाँच; फोनमध्ये 4GB रॅमसह 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-moto-e13-launched-in-india-check-specifications-price-sale-offers/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-moto-e13-launched-in-india-check-specifications-price-sale-offers/#respond Wed, 08 Feb 2023 07:27:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17606 मोटोरोला सध्या भारतीय बाजारात जास्त सक्रिय झाली आहे. कंपनी फ्लॅगशिप पासून बजेट सेगमेंट पर्यंत शानदार स्मार्टफोन सादर करत आहे. आज कंपनीनं बजेट सेगमेंटमधील पोर्टफोलियो वाढवण्यासाठी MOTO E13 भारतात लाँच केला आहे. हा मोबाइल फक्त 6,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत सादर करण्यात आला आहे, ज्यात 13MP camera, 4GB RAM, Unisoc T606 प्रोसेसर आणि 5,000mAh battery सारखे स्पेसिफिकेशन्स […]

The post 6,999 रुपयांमध्ये MOTO E13 भारतात लाँच; फोनमध्ये 4GB रॅमसह 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Jio Lock Offer सह MOTO E13 ची इफेक्टिव प्राइस फक्त 4,200 रुपये होते.
  • हा स्मार्टफोन Android 13 “Go” Edition ऑपरेटिंग सिस्टमसह येतो.
  • MOTO E13 ची बॅटरी 42 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकते.

मोटोरोला सध्या भारतीय बाजारात जास्त सक्रिय झाली आहे. कंपनी फ्लॅगशिप पासून बजेट सेगमेंट पर्यंत शानदार स्मार्टफोन सादर करत आहे. आज कंपनीनं बजेट सेगमेंटमधील पोर्टफोलियो वाढवण्यासाठी MOTO E13 भारतात लाँच केला आहे. हा मोबाइल फक्त 6,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत सादर करण्यात आला आहे, ज्यात 13MP camera, 4GB RAM, Unisoc T606 प्रोसेसर आणि 5,000mAh battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात.

MOTO E13 Price

मोटो ई13 स्मार्टफोनचे दोन मेमरी व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. यातील 2 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज साठी 7,999 रुपये मोजावे लागतील. Jio Lock Offer अंतर्गत MOTO E13 मध्ये रिलायन्स जियो सिम वापरणाऱ्या ग्राहकांना 700 रुपयांचा डायरेक्ट रिफंड येईल. तसेच 40 कॅशबॅक व्हाउचर मिळतील ज्यांची एकूण व्हॅल्यू 2000 रुपये असेल. या जियो ऑफर्स नंतर या फोनचा इफेक्टिव प्राइस 4,200 रुपये होईल. हे देखील वाचा: Realme V30 आणि Realme V30t ची दणक्यात एंट्री! तुमच्या बजेटमध्ये बसतायत का पाहा

Moto E13 Specifications

  • 6.5” HD+ display
  • 13MP rear camera
  • 4GB RAM + 64GB storage
  • Unisoc T606 processor
  • 10W 5,000mAh battery

मोटोरोला ई13 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनच्या स्क्रीनमध्ये 269पीपीआय आणि नाईट लाईट मोड सारखे फीचर्स मिळतात.

Moto E13 अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ वर लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या 64बिट Unisoc T606 ऑक्टाकोर प्रोसेसरवर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. फोनमध्ये LPDDR4x RAM टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी57 एमसी2 जीपीयूला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करते येईल.

फोटोग्राफीसाठी या मोटोरोला फोनच्या बॅक पॅनलवर जहां एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो ई13 एफ/2.5 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 42 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकते.

Moto E13 ड्युअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. हा फोन आयपी52 रेटेड असल्यामुळे पाणी आणि धुळीपासून काही प्रमाणात सुरक्षित राहू शकतो. मोटो ई13 चे डायमेंशन 164.19 x 74.95 x 8.47एमएम आणि वजन 179.5ग्राम आहे. या मोटोरोला मोबाइलमध्ये मल्टी डायमेशनल डॉल्बी साउंड, ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ 5.0 सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: एक महिना टिकणार का वनप्लसच्या टॅबलेटची बॅटरी? असे आहेत OnePlus Pad चे शानदार फीचर्स

The post 6,999 रुपयांमध्ये MOTO E13 भारतात लाँच; फोनमध्ये 4GB रॅमसह 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-moto-e13-launched-in-india-check-specifications-price-sale-offers/feed/ 0
Moto E13 ची भारतीय किंमत झाली लीक; फ्लिपकार्टवरून लाँच डेटही समजली https://www.91mobiles.com/marathi/moto-e13-price-in-india-tipped-could-launch-below-rs-7000-on-feb-8/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e13-price-in-india-tipped-could-launch-below-rs-7000-on-feb-8/#respond Mon, 06 Feb 2023 04:20:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17501 Motorola नं अलीकडेच आपला नवा स्मार्टफोन Moto E13 युरोपियन बाजारात लाँच केला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो लवकरच जगभरात लाँच केला जाऊ शकतो. भारतीय बाजारात या स्मार्टफोनची एंट्री 8 फेब्रुवारीला होणार आहे. 13MP कॅमेरा, 6.5 इंचाचा डिस्प्ले, 2GB रॅम आणि 5000mAh बॅटरी असलेल्या या कंपनीच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनच्या भारतीय किंमतीची माहिती समोर […]

The post Moto E13 ची भारतीय किंमत झाली लीक; फ्लिपकार्टवरून लाँच डेटही समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Moto E13 8 फेब्रुवारीला लाँच केला जाईल.
  • मोटोरोलाचा हा एंट्री लेव्हल फोन युरोपमध्ये लाँच झाला आहे.
  • भारतात Moto E13 ची किंमत 7,000 रुपयांच्या आत असू शकते.

Motorola नं अलीकडेच आपला नवा स्मार्टफोन Moto E13 युरोपियन बाजारात लाँच केला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो लवकरच जगभरात लाँच केला जाऊ शकतो. भारतीय बाजारात या स्मार्टफोनची एंट्री 8 फेब्रुवारीला होणार आहे. 13MP कॅमेरा, 6.5 इंचाचा डिस्प्ले, 2GB रॅम आणि 5000mAh बॅटरी असलेल्या या कंपनीच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनच्या भारतीय किंमतीची माहिती समोर आली आहे.

Moto E13 Price in India

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या मायक्रोसाइटवरून या स्मार्टफोनच्या लाँच डेटची पुष्टी झाली आहे, तसेच काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे. एका लीकनुसार या स्मार्टफोनची भारतातील किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. टिपस्टर देबायन रॉयनं दावा केला आहे की Moto E13 ची प्रारंभिक किंमत 6499 ते 6,999 रुपयांदरम्यान असू शकते. ही फोनच्या एकमेव 2GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत असू शकते. हे देखील वाचा: 108MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Oppo चा 5G Phone लाँच; रेडमी-रियलमीची वाट लावणार का Oppo Reno 8T 5G?

युरोपियन बाजारातील Moto E13 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5” HD+ display
  • 13MP rear camera
  • 2GB + 64GB storage
  • Unisoc T606 processor
  • 10W 5,000mAh battery

मोटोरोला ई13 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 269पीपी आयला सपोर्ट करते. हा फोन आयपी52 रेटेड आहे ज्यामुळे पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर परिणाम होत नाही. मोटो ई13 चे डायमेंशन 164.19 x 74.95 x 8.47एमएम आणि वजन 179.5ग्राम आहे.

Moto E13 अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ सह लाँच झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर Unisoc T606 प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयू देण्यात आला आहे. या फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. मोटो ई13 ड्युअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: ‘इथे’ मिळेल OnePlus 11 5G च्या लाँच इव्हेंटची तिकीट; प्री-ऑर्डरची तारीख देखील समजली

फोटोग्राफीसाठी या मोटोरोला फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो ई13 एफ/2.5 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post Moto E13 ची भारतीय किंमत झाली लीक; फ्लिपकार्टवरून लाँच डेटही समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e13-price-in-india-tipped-could-launch-below-rs-7000-on-feb-8/feed/ 0
8 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो Moto E13 स्मार्टफोन, किंमत देखील लीक https://www.91mobiles.com/marathi/moto-e13-smartphone-will-be-launched-on-february-8/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e13-smartphone-will-be-launched-on-february-8/#respond Fri, 03 Feb 2023 03:25:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17451 Motorola नं भारतात एंट्री लेव्हल स्मार्टफोन Moto E13 लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 8 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो. टिपस्टर मुकुल शर्मानुसार मोटोरोलाचा हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन भारतात 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. मोटोरोला Moto E13 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी युरोपमध्ये मिड रेंज स्मार्टफोन Moto G23 सह […]

The post 8 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो Moto E13 स्मार्टफोन, किंमत देखील लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • मोटोरोला भारतात 8 फेब्रुवारीला लाँच करू शकते Moto E13 स्मार्टफोन
  • मोटोरोलाचा हा एंट्री लेव्हल फोन युरोपमध्ये लाँच झाला आहे.
  • Moto E13 भारतात दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो.

Motorola नं भारतात एंट्री लेव्हल स्मार्टफोन Moto E13 लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 8 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो. टिपस्टर मुकुल शर्मानुसार मोटोरोलाचा हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन भारतात 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. मोटोरोला Moto E13 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी युरोपमध्ये मिड रेंज स्मार्टफोन Moto G23 सह लाँच झाला आहे. रिपोट्सनुसार Moto E13 फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ पॅनल, Unisoc T606 SoC, 4GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते.

Moto E13 ची किंमत आणि उपलब्धता

Moto E13 स्मार्टफोन भारतात एंट्री-लेव्हल सेग्मेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. आशा आहे की याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. मोटोरोलाच्या या या फोनची किंमत युरोपमध्ये 120 यूरो (सुमारे 10,662 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच होऊ शकतो. Moto E13 तीन कलर कॉस्मिक ब्लॅक, ऑरोरा ग्रीन आणि क्रीमी व्हाइट मध्ये लाँच केला जाऊ शकतो. Moto E13 भारतसह मिडिल ईस्ट, आफ्रिका, आशिया पॅसिफिक, लॅटिन अमेरिकेत देखली लाँच करू शकते. हे देखील वाचा: Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली; आता प्रीबुक केल्यास भरपूर फायदे

युरोपमधील Moto E13 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5” HD+ display
  • 13MP rear camera
  • 2GB + 64GB storage
  • Unisoc T606 processor
  • 10W 5,000mAh battery

मोटोरोला ई13 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 269पीपी आयला सपोर्ट करते. हा फोन आयपी52 रेटेड आहे ज्यामुळे पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर परिणाम होत नाही. मोटो ई13 चे डायमेंशन 164.19 x 74.95 x 8.47एमएम आणि वजन 179.5ग्राम आहे.

Moto E13 अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ सह लाँच झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर Unisoc T606 प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयू देण्यात आला आहे. या फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. मोटो ई13 ड्युअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह येतील Vivo V27 आणि Vivo V27 Pro; लाँच पूर्वीच मोठा खुलासा

फोटोग्राफीसाठी या मोटोरोला फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो ई13 एफ/2.5 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post 8 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो Moto E13 स्मार्टफोन, किंमत देखील लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e13-smartphone-will-be-launched-on-february-8/feed/ 0
एंट्री लेव्हल Moto E13 झाला युरोपात लाँच https://www.91mobiles.com/marathi/cheap-smartphone-motorola-moto-e13-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/cheap-smartphone-motorola-moto-e13-launched-check-price-and-specifications/#respond Fri, 27 Jan 2023 04:18:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17264 Motorola नं जागतिक बाजारात एकाच वेळी अनेक हँडसेट सादर करून प्राइस सेगमेंटमधील ग्राहकांना खुश केलं आहे. Moto G53 5G आणि Moto G73 5G सादर करून 5G च्या ग्राहकांना खुश केलं आहे तर Moto G13 आणि Moto G23 स्मार्टफोन बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी आले आहेत. तसेच मोटोरोलानं आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Moto E13 देखील लाँच केला […]

The post एंट्री लेव्हल Moto E13 झाला युरोपात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Moto E13 सध्या युरोपमध्ये लाँच झाला आहे.
  • हा फोन अँड्रॉइड ‘गो’ एडिशन वर चालतो.
  • यात 13MP चा कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी.

Motorola नं जागतिक बाजारात एकाच वेळी अनेक हँडसेट सादर करून प्राइस सेगमेंटमधील ग्राहकांना खुश केलं आहे. Moto G53 5G आणि Moto G73 5G सादर करून 5G च्या ग्राहकांना खुश केलं आहे तर Moto G13 आणि Moto G23 स्मार्टफोन बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी आले आहेत. तसेच मोटोरोलानं आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Moto E13 देखील लाँच केला आहे.

या स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी यात 6.5 इंचाचा मोठा डिस्प्ले, 13MP चा कॅमेरा आणि 5000mAh battery असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आला आहे. हा एंट्री लेव्हल डिवायस असल्यामूळे कंपनीनं यात Android 13 Go edition ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला आहे. या फोनमध्ये Google Go Apps डाउनलोड आणि इन्स्टाल करता येतात आणि कमी रॅम व स्टोरेजसह हा फोन स्मूद प्रोसेस करू शकतो. हे देखील वाचा: Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Moto E13 Price

मोटोरोलानं मोटो ई13 स्मार्टफोन युरोपमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा मोबाइल 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो ज्यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 119.99 यूरो आहे जी भारतीय करंसीनुसार 10,500 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीनं हा मोटोरोला ई13 Creamy White, Aurora Green आणि Cosmic Black कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Moto E13 Specifications

  • 6.5” HD+ display
  • 13MP rear camera
  • 2GB + 64GB storage
  • Unisoc T606 processor
  • 10W 5,000mAh battery

मोटोरोला ई13 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 269पीपी आयला सपोर्ट करते. हा फोन आयपी52 रेटेड आहे ज्यामुळे पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर परिणाम होत नाही. मोटो ई13 चे डायमेंशन 164.19 x 74.95 x 8.47एमएम आणि वजन 179.5ग्राम आहे.

Moto E13 अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ सह लाँच झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर Unisoc T606 प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयू देण्यात आला आहे. या फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. मोटो ई13 ड्युअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

फोटोग्राफीसाठी या मोटोरोला फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो ई13 एफ/2.5 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post एंट्री लेव्हल Moto E13 झाला युरोपात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheap-smartphone-motorola-moto-e13-launched-check-price-and-specifications/feed/ 0
भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो Moto E13; BIS वर लिस्ट झाला फोन https://www.91mobiles.com/marathi/moto-e13-india-launch-soon-listed-on-bis-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e13-india-launch-soon-listed-on-bis-specifications-leaked/#respond Fri, 30 Dec 2022 03:37:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16501 Motorola कंपनी आपल्या ‘ई’ सीरीजच्या लो बजेट स्मार्टफोनवर काम करत आहे जो Moto E13 नावानं लवकरच बाजारात येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून या स्वस्त मोबाइल फोनसंबंधित अनेक लीक्स समोर आले आहेत तर आता हा मोटोरोला मोबाइल भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS वर देखील लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की मोटो ई13 आता लवकरच […]

The post भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो Moto E13; BIS वर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola कंपनी आपल्या ‘ई’ सीरीजच्या लो बजेट स्मार्टफोनवर काम करत आहे जो Moto E13 नावानं लवकरच बाजारात येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून या स्वस्त मोबाइल फोनसंबंधित अनेक लीक्स समोर आले आहेत तर आता हा मोटोरोला मोबाइल भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS वर देखील लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की मोटो ई13 आता लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतो. पुढे आम्ही या मोटो फोनच्या लीक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Moto E13 स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर स्पॉट झाला आहे जिथे हा XT2345-3 मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. बीआयएस सोबतच हा मोबाइल फोन थायलंडच्या सर्टिफिकेशन्स साइट NBTC वर देखील दिसला आहे जिथे याचा XT2345-4 मॉडेल नंबर समोर आला आहे. दोन्ही सर्टिफिकेशन्समधून फोन स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही परंतु हे स्पष्ट झालं आहे की मोटो ई13 लवकरच या दोन्ही देशांमध्ये लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट

Moto E13 चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलानं आतापर्यंत मोटो ई13 चे स्पेसिफिकेशन्स लपवून ठेवले आहेत, परंतु काही दिवसांपूर्वीच हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला होता. गीकबेंचवर हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 ओएससह येईल असं सांगण्यात आलं होतं तसेच प्रोसेसिंगसाठी यात Unisoc T606 प्रोसेसर असू शकतो. या प्रोसेसरचा मॅक्सिमम क्लॉक स्पीड 1.61गीगाहर्ट्ज पर्यंत असू शकतो.

Moto E13 स्मार्टफोन गीकबेंचवर 2जीबी रॅमसह लिस्ट झाला होता. रॅम आणि चिपसेट डिटेल्स पाहता अंदाज लावला जात आहे की मोबाइल अँड्रॉइड गो एडिशनवर बाजारात येऊ शकतो. या फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच फोटोग्राफीसाठी मोटो ई13 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: 483km रेंजसह 7 सीटर Kia EV9 इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपोमध्ये येणार जगासमोर; असे असतील फीचर्स

Moto E13 ची किंमत

Motorola Moto E13 बद्दल अंदाज लावला जात आहे की हा मोबाइल फोन जानेवारी 2023 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. मोटो ई13 एक लो बजेट स्मार्टफोन असेल तसेच हा भारतात 10 हजारांच्या रेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. कंपनीनं मात्र या स्मार्टफोनच्या किंमतीची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु हा मोटोरोलाचा स्वस्त मोबाइल फोन असेल ज्याची किंमत 9,999 रुपयांपासून सुरु होऊ शकते किंवा यापेक्षा कमी असू शकते.

The post भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो Moto E13; BIS वर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e13-india-launch-soon-listed-on-bis-specifications-leaked/feed/ 0