Motorola - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 Jul 2023 05:27:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP Camera सह येईल स्वस्त Moto G14! लाँचपूर्वीच समोर आले फोटो आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-motorola-moto-g14-image-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-motorola-moto-g14-image-and-specifications-leaked/#respond Thu, 20 Jul 2023 05:27:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22477 मोटोरोलानं मार्चमध्ये स्वस्त स्मार्टफोन Moto G13 भारतात लाँच केला होता ज्याची किंमत फक्त 9,999 रुपये होती. आता कंपनी ह्याच्या अपग्रेडेड व्हर्जन Moto G14 वर काम करत आहे जो गेल्या काही दिवसांपासून अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे. एका नवीन लीकमध्ये मोटो जी14 ची रेंडर ईमेज देखील समोर आली आहे ज्यात फोनच्या लुक व डिजाइनची माहिती मिळाली […]

The post 50MP Camera सह येईल स्वस्त Moto G14! लाँचपूर्वीच समोर आले फोटो आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Moto G14 कर्व्ड एज बॉडीसह दाखवण्यात आला आहे.
  • फोन beige, blue, grey आणि gold कलरमध्ये दाखवण्यात आला आहे.
  • हा मोाबइल फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

मोटोरोलानं मार्चमध्ये स्वस्त स्मार्टफोन Moto G13 भारतात लाँच केला होता ज्याची किंमत फक्त 9,999 रुपये होती. आता कंपनी ह्याच्या अपग्रेडेड व्हर्जन Moto G14 वर काम करत आहे जो गेल्या काही दिवसांपासून अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे. एका नवीन लीकमध्ये मोटो जी14 ची रेंडर ईमेज देखील समोर आली आहे ज्यात फोनच्या लुक व डिजाइनची माहिती मिळाली आहे.

Moto G14 ची डिजाइन (लीक)

फ्रंट पॅनल : समोर आलेल्या फोटोजवरून समजलं आहे की हा मोटोरोला फोन पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाईल. सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी आणि बॉडी एजपासून देण्यात आला आहे. फोनमध्ये फ्लॅट स्क्रीन दिसत आहे जी तिन्ही बाजूंना बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे.

साइड फ्रेम : Moto G14 कर्व्ड एज बॉडीसह दाखवण्यात आला आहे. लीक झालेल्या फोटोजनुसार ह्याच्या उजवीकडे वॉल्यूम अप आणि वॉल्यूम डाउन बटन देण्यात आला आहे ज्याच्या खाली पावर बटन देखील आहे. ह्याच्या वरच्या फ्रेम वर 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एकीकडे डॉल्बी अ‍ॅटमॉस लिहिण्यात आलं आहे. तसेच लोवर फ्रेमवर यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे जोडीला स्पिकर देखील मिळू शकतो.

बॅक पॅनल : मोटोरोलाचा रियर पॅनल सपाट आहे तर डावीकडे ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात दोन कॅमेरा सेन्सर वर्टिकली प्लेस्ड आहेत ज्यांच्या बाजूला एलईडी फ्लॅश आणि लेन्सची माहिती आहे. पॅनलच्या मध्यभागी Motorola ची ब्रँडिंग आहे. लीक फोटोजनुसार फोन beige, blue, grey आणि gold कलरमध्ये दाखवण्यात आला आहे.

Moto G14 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 128GB Storage
  • 50MP Rear Camera

  • 5,000mAh battery

  • 20W fast charging

  • फोन संबंधित लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 50 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
  • प्रोसेसिंगसाठी मोटो जी14 मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं समोर आलं आहे.
  • लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा मोाबइल फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.
  • पावर बॅकअपसाठी Moto G14 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे.
  • त्याचबरोबर मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्या फोनमध्ये 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील दिली जाऊ शकते.

Moto G14 ची लाँच डेट (लीक)

Motorola नं आतापर्यंत आपल्या आगामी मोबाइल फोन मोटो जी14 च्या लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु समोर आलेल्या लीकनुसार हा स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये टेक मार्केटमध्ये येऊ शकतो. ग्लोबल लाँच सोबतच Moto G14 भारतीय बाजारात देखील उपलब्ध होऊ शकतो.

The post 50MP Camera सह येईल स्वस्त Moto G14! लाँचपूर्वीच समोर आले फोटो आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-motorola-moto-g14-image-and-specifications-leaked/feed/ 0
फ्लिप फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra भारतात लाँच, फीचर्स आहेत दमदार https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-40-and-motorola-razr-40-ultra-foldables-launched-in-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-40-and-motorola-razr-40-ultra-foldables-launched-in-india-price-specifications/#respond Mon, 03 Jul 2023 16:32:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21873 Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra फ्लिप फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हे मोटोच्या प्रीमियम फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये आले आहेत. तसेच सीरीजमध्ये आलेला मोठा मॉडेल मोटोरोला रेजर 40 अल्ट्रा पाहता यात 3.6 इंचाची मोठी कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे, जी क्लॅमशेल मॉडेलमधील मोठी आहे. Moto Razr 40 सीरीजची किंमत आणि उपलब्धता Motorola Razr […]

The post फ्लिप फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra भारतात लाँच, फीचर्स आहेत दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Motorola Razr 40 सीरीजच्या दोन्ही फोन्समध्ये क्लॅमशेल डिजाइन आहे.
  • Motorola Razr 40 सीरीजची विक्री अ‍ॅमेझॉनवरून केली जाईल.
  • दोन्ही फ्लिप फोन भारतात येण्यापूर्वी ग्लोबली सादर करण्यात आले आहेत.

Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra फ्लिप फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हे मोटोच्या प्रीमियम फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये आले आहेत. तसेच सीरीजमध्ये आलेला मोठा मॉडेल मोटोरोला रेजर 40 अल्ट्रा पाहता यात 3.6 इंचाची मोठी कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे, जी क्लॅमशेल मॉडेलमधील मोठी आहे.

Moto Razr 40 सीरीजची किंमत आणि उपलब्धता

  • Motorola Razr 40 Ultra कंपनीनं 89,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे.
  • Moto Razr 40 ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

फोनची विक्री भारतात अ‍ॅमेझॉनसह रिलायन्स डिजिटलवर केली जाईल. फोनसाठी युजर्सना डिस्काउंट ऑफर देखील दिली जात आहे. तसेच अल्ट्रा मॉडेलवर आयसीआयसीआय बँक कार्ड धारकांना 7000 रुपयांपर्यंतची सूट आणि बेस मॉडेलवर 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

Motorola Razr 40 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Motorola Razr 40 फोल्डेबल फोनमध्ये 6.9 इंचाचा एचडी + OLED पॅनल देण्यात आला आहे. ज्यात 2640 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, 413 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी, 10-बिट कलर, एचडीआर 10 + सपोर्ट मिळतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 7 देण्यात आलं आहे.
  • दुसरा डिस्प्ले : Motorola Razr 40 च्या बॅक पॅनलवर 1.47 इंचाची छोटी कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे. हा देखील OLED पॅनल आहे ज्यात 194 x 368 पिक्सल रिजोल्यूशन मिळतो.
  • प्रोसेसर : फोल्ड होणाऱ्या Razr 40 मध्ये कंपनीनं स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट दिला आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम +256 जीबी पर्यंत स्टोरेज मिळते.
  • बॅटरी : डिवाइस 4200mAh बॅटरीसह आला आहे ज्यात 30W फास्ट चार्जिंग आणि 5W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • कॅमेरा : फोनमध्ये OIS सपोर्ट असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स कॅमेरा मिळेल. तसेच, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये ड्युअल-सिम 5जी, वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ वी5.3 सारखे फीचर्स आहेत.
  • अन्य फीचर्स : Razr 40 ला IP52 रेटिंग मिळाली आहे. ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून हा सुरक्षित राहतो.

Motorola Razr 40 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Motorola Razr 40 Ultra फोल्डेबल फोनमध्ये 6.9 इंचाचा pOLED डिस्ले आहे. ज्यात 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेट मिळतो. तसेच दुसरा डिस्प्ले 3.6 इंचाचा आहे. ह्यात देखील 144Hz रिफ्रेश रेटसह 1066 x 1056 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतं.
  • प्रोसेसर : हा डिवाइस आणि दमदार ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटसह आला आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत फोन 12GB LPDDR5 रॅम +512GB स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा : Razr 40 Ultra मध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात f/1.5 अपर्चर असलेली 12MP ची प्रायमरी लेन्स आणि f/2.2 अपर्चर असलेली 13MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.4 अपर्चर असलेला 32MP ची कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी : मोटोरोलाच्या ह्या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 3,800mAh बॅटरी आहे. जी वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : डिवाइसमध्ये ड्युअल-सिम 5जी, वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ वी5.3 सारखे फीचर्स मिळतात.
  • अन्य फीचर्स : Razr 40 Ultra ला IP52 रेटिंग मिळाली आहे. जिच्या मदतीनं पाणी आणि धुळीपासून बचाव होतो.

The post फ्लिप फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra भारतात लाँच, फीचर्स आहेत दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-40-and-motorola-razr-40-ultra-foldables-launched-in-india-price-specifications/feed/ 0
Motorola G14 लवकरच येऊ शकतो बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g14-may-be-launched-soon-listed-on-tdra-site/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g14-may-be-launched-soon-listed-on-tdra-site/#respond Wed, 28 Jun 2023 07:30:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21783 मोटोरोला सध्या आपल्या G-सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. त्यामुळे कंपनी Motorola G14 स्मार्टफोन बाजारात लाँच करू शकते. अलीकडेच डिवाइस EEC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. आता हा फोन टीडीआरए साइटवर लिस्ट झाला आहे. ह्या सर्टिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Moto G14 टीडीआरए लिस्टिंग जो फोन टीडीआरएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर समोर आला आहे ज्याचा मॉडेल नंबर […]

The post Motorola G14 लवकरच येऊ शकतो बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • टीडीआरएसवर फोनचा मॉडेल नंबर XT2341-4 आहे.
  • डिवाइस बजेट रेंज मध्ये सादर केला जाऊ शकतो.
  • ह्यात Motorola G13 सारखे फीचर्स मिळू शकतात.

मोटोरोला सध्या आपल्या G-सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. त्यामुळे कंपनी Motorola G14 स्मार्टफोन बाजारात लाँच करू शकते. अलीकडेच डिवाइस EEC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. आता हा फोन टीडीआरए साइटवर लिस्ट झाला आहे. ह्या सर्टिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto G14 टीडीआरए लिस्टिंग

जो फोन टीडीआरएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर समोर आला आहे ज्याचा मॉडेल नंबर XT2341-4 आहे. ह्या लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनचं नाव कंफर्म झालं आहे. सांगितलं जात आहे की हा बजेट रेंजमध्ये सादर केला जाईल. त्याचबरोबर आशा आहे की हा डिवाइस कंपनी लवकरच लाँच करेल. परंतु ह्या लिस्टिंगमध्ये मॉडेल नंबर आणि नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.

जुन्या Moto G13 फीचर्स

नवीन Moto G14 स्मार्टफोन Moto G13 ची जागा घेऊ शकतो. त्यामुळे स्पेसिफिकेशन देखील मिळते जुळते असू शकतात. म्हणून पुढे आम्ही Moto G13 डिवाइसचे स्पेसिफिकेशन सांगितले आहेत त्यावरून तुम्ही नवीन जी14 कसा असेल ह्याचा अंदाज लावू शकता.

  • डिस्प्ले: Moto G13 मध्ये युजर्सना 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 1600 x 720 चं पिक्सल रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्लेवर पंच-होल डिजाइन देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर: हा मोबाइल कमी बजेटमध्ये येत असल्यामुळे MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी: डिवाइस 5000mAh बॅटरी आणि 10 वॉट चार्जिंग सपोर्टसह येतो.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • इतर: अन्य फीचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम 4G, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक बेसिक फीचर्स आहेत.

The post Motorola G14 लवकरच येऊ शकतो बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g14-may-be-launched-soon-listed-on-tdra-site/feed/ 0
फोल्डेबल फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra लाँच, 12GB RAM सह मिळतो 64MP+32MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/foldable-phone-motorola-razr-40-and-razr-40-ultra-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/foldable-phone-motorola-razr-40-and-razr-40-ultra-launched-price-specifications/#respond Fri, 02 Jun 2023 03:33:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21334 मोटोरोलानं फोल्ड होणाऱ्या फोनची नवीन जेनरेशन Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra चीनमध्ये सादर केली आहे. दोन्ही फोल्डेबल फोन दमदार Snapdragon प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम, 144Hz स्क्रीन रिफ्रेश रेट, 64MP रियर आणि 32MP फ्रंट कॅमेरा सारख्या फीचर्ससह येतात. तुम्ही पुढे ह्यांचे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती वाचू शकता. Motorola Razr 40 सीरीजची […]

The post फोल्डेबल फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra लाँच, 12GB RAM सह मिळतो 64MP+32MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन चीनमध्ये सादर झाले आहेत.
  • ह्यात 12GB RAM सपोर्ट मिळतो.
  • सीरीज स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 सह येते.

मोटोरोलानं फोल्ड होणाऱ्या फोनची नवीन जेनरेशन Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra चीनमध्ये सादर केली आहे. दोन्ही फोल्डेबल फोन दमदार Snapdragon प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम, 144Hz स्क्रीन रिफ्रेश रेट, 64MP रियर आणि 32MP फ्रंट कॅमेरा सारख्या फीचर्ससह येतात. तुम्ही पुढे ह्यांचे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती वाचू शकता.

Motorola Razr 40 सीरीजची किंमत

Motorola Razr 40 Ultra कंपनीनं दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला आहे. ज्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 5699 युआन म्हणजे सुमारे 67,000 रुपये आहे. तर 12GB रॅम + 512GB मॉडेल 6399 युआन म्हणजे सुमारे 75,000 रुपये आहे.

कंपनीनं आपला Motorola Razr 40 डिवाइस 3 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. ज्यात 8GB रॅम + 128GB ऑप्शनची किंमत 3999 युआन म्हणजे सुमारे 46,000 रुपये आहे. फोनचा 8GB रॅम + 256GB स्टोरेज 4299 युआन म्हणजे सुमारे 50,000 रुपये आणि 12 जीबी रॅम +256GB मॉडेल 4699 युआन म्हणजे सुमारे 55,000 रुपयांमध्ये मिळेल.

Motorola Razr 40 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Motorola Razr 40 फोल्डेबल फोनमध्ये 6.9 इंचाचा एचडी + OLED पॅनल देण्यात आला आहे. ज्यात 2640 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, 413 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी, 10-बिट कलर, एचडीआर 10 + सपोर्ट मिळतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 7 देण्यात आलं आहे.
  • दुसरा डिस्प्ले : Motorola Razr 40 च्या बॅक पॅनलवर 1.47 इंचाची छोटी कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे. हा देखील OLED पॅनल आहे ज्यात 194 x 368 पिक्सल रिजोल्यूशन मिळतो.
  • प्रोसेसर : फोल्ड होणाऱ्या Razr 40 मध्ये कंपनीनं स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट दिला आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम +256 जीबी पर्यंत स्टोरेज मिळते.
  • बॅटरी : डिवाइस 4200mAh बॅटरीसह आला आहे ज्यात 30W फास्ट चार्जिंग आणि 5W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • कॅमेरा : फोनमध्ये OIS सपोर्ट असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स कॅमेरा मिळेल. तसेच, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये ड्युअल-सिम 5जी, वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ वी5.3 सारखे फीचर्स आहेत.
  • अन्य फीचर्स : Razr 40 ला IP52 रेटिंग मिळाली आहे. ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून हा सुरक्षित राहतो.

Motorola Razr 40 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Motorola Razr 40 Ultra फोल्डेबल फोनमध्ये 6.9 इंचाचा pOLED डिस्ले आहे. ज्यात 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेट मिळतो. तसेच दुसरा डिस्प्ले 3.6 इंचाचा आहे. ह्यात देखील 144Hz रिफ्रेश रेटसह 1066 x 1056 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतं.
  • प्रोसेसर : हा डिवाइस आणि दमदार ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटसह आला आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत फोन 12GB LPDDR5 रॅम +512GB स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा : Razr 40 Ultra मध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात f/1.5 अपर्चर असलेली 12MP ची प्रायमरी लेन्स आणि f/2.2 अपर्चर असलेली 13MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.4 अपर्चर असलेला 32MP ची कॅमेरा लेन्स आहे.

  • बॅटरी : मोटोरोलाच्या ह्या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 3,800mAh बॅटरी आहे. जी वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : डिवाइसमध्ये ड्युअल-सिम 5जी, वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ वी5.3 सारखे फीचर्स मिळतात.
  • अन्य फीचर्स : Razr 40 Ultra ला IP52 रेटिंग मिळाली आहे. जिच्या मदतीनं पाणी आणि धुळीपासून बचाव होतो.

The post फोल्डेबल फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra लाँच, 12GB RAM सह मिळतो 64MP+32MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/foldable-phone-motorola-razr-40-and-razr-40-ultra-launched-price-specifications/feed/ 0
Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरसह लाँच झाला Moto G stylus 5G (2023), जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/moto-g-stylus-5g-2023-launched-with-snapdragon-6-gen-1-know-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g-stylus-5g-2023-launched-with-snapdragon-6-gen-1-know-price-specification/#respond Wed, 31 May 2023 05:35:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21265 मोटोरोलानं आपल्या तिसऱ्या पिढीच्या Moto G Stylus 5G ची घोषणा अमेरिकेत केली आहे. तसेच, ह्या डिवाइसची खास बाब म्हणजे हा क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चिपसेटसह लाँच होणारा पहिल्या हँडसेट पैकी एक आहे. कंपनीनं चार्जिंग पोर्टच्या बाजूला स्टायलस ठेवला आहे जो काहीसा सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रामध्ये मिळणाऱ्या एस पेन सारखा आहे. पुढे तुम्हाला लाँच झालेल्या […]

The post Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरसह लाँच झाला Moto G stylus 5G (2023), जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • moto g stylus (2023) मध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे.
  • फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 SoC देण्यात आला आहे.
  • मोबाइलमध्ये 20 वॉट फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी आहे.

मोटोरोलानं आपल्या तिसऱ्या पिढीच्या Moto G Stylus 5G ची घोषणा अमेरिकेत केली आहे. तसेच, ह्या डिवाइसची खास बाब म्हणजे हा क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चिपसेटसह लाँच होणारा पहिल्या हँडसेट पैकी एक आहे. कंपनीनं चार्जिंग पोर्टच्या बाजूला स्टायलस ठेवला आहे जो काहीसा सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रामध्ये मिळणाऱ्या एस पेन सारखा आहे. पुढे तुम्हाला लाँच झालेल्या नवीन Moto फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

Moto G stylus 5G (2023) किंमत आणि सेल डिटेल

प्राइस : Moto G stylus 5G (2023) कॉस्मिक ब्लॅक आणि रोज शॅम्पेन कलरमध्ये आला आहे. ह्या फोनची किंमत $399.99 (जवळपास 33,070 रुपये) पासून सुरु होते.

उपलब्धता : नवीन moto g stylus 5G 16 जून पासून Amazon.com, Best Buy आणि Motorola.com वर यूनिवर्सल पद्दतीन अनलॉक देखील उपलब्ध होईल.

मोटो जी स्टाइलस 5जी (2023) स्पेसिफिकेशन

डिस्प्ले : ह्यात 6.6-इंचाची FHD+ (1080×2400 पिक्सल) LCD स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आली आहे

प्रोसेसर : हँडसेटमध्ये ऑक्‍टा कोर स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 4nm मोबाइल प्‍लेटफॉर्म (2.2 GHz x 4 A78-आधारित +1.8GHz x 4 A55-आधारित Kryo CPUs) Adreno GPU सह येतो.

रॅम व स्टोरेज : डिवाइसमध्ये 128GB / 256GB स्टोरेजसह 4GB / 6GB LPDDR4X रॅम, मायक्रोएसडीसह 2TB पर्यंत एक्सपांडेबल मेमरी आहे.

कॅमेरा : फोनमध्ये मागे f/1.88 अपर्चरसह 50MP चा रियर कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, मॅक्रो + डेप्थ फंक्शन, LED फ्लॅश आहे. तर, सेल्फीसाठी f/2.45 अपर्चरसह 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

ओएस आणि कनेक्टिव्हिटी ऑप्शन : हँडसेट My UX सह Android 13 वर चालतो. तसेच ह्यात माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी ऑडियो जॅक, स्टीरियो स्पिकर आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस आहे.

साइज : फोनची साइज 162.83x 73.77 x 9.19 मिमी आणि वजन 202 ग्राम आहे.

4G व्हर्जन आधी आला आहे

कंपनीनं ह्या महिन्याच्या सुरुवातीला Moto G Stylus (2023) चा 4जी व्हर्जन सादर केला होता. ह्या हँडसेट मध्ये 6.5 इंचाचा IPS डिस्प्ले, ऑक्टा कोर MediaTek Helio G85 प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे.

तसेच Moto G Stylus मध्ये 50MP चा पहिला कॅमेरा आणि 2MP चा दुसरा कॅमेरा आहे. तसेच फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरबर ह्यात 5,000mAh ची बॅटरी आहे जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरसह लाँच झाला Moto G stylus 5G (2023), जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g-stylus-5g-2023-launched-with-snapdragon-6-gen-1-know-price-specification/feed/ 0
MediaTek 8020 प्रोसेसरसह Motorola Edge 40 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-launch-in-india-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-launch-in-india-price-specifications-details/#respond Tue, 23 May 2023 07:34:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21106 मोटोरोलानं आज आपलं शक्तिप्रदर्शन करत भारतात नवीन आणि पावरफुल मोबाइल फोन Motorola Edge 40 लाँच केला आहे. हा भारतीय बाजारात उपलब्ध होणारा पहिला फोन आहे ज्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 चिपसेट मिळतो. अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेल्या मोटोरोला एज 40 ची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Motorola Edge 40 ची किंमत मोटोरोला एज 40 स्मार्टफोन भारतात […]

The post MediaTek 8020 प्रोसेसरसह Motorola Edge 40 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्यात 14 5G Bands चा सपोर्ट मिळतो.
  • Moto Edge 40 आयपी68 सर्टिफाइड आहे.
  • हा 30 मिनिटे पाण्यात राहू शकतो.

मोटोरोलानं आज आपलं शक्तिप्रदर्शन करत भारतात नवीन आणि पावरफुल मोबाइल फोन Motorola Edge 40 लाँच केला आहे. हा भारतीय बाजारात उपलब्ध होणारा पहिला फोन आहे ज्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 चिपसेट मिळतो. अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेल्या मोटोरोला एज 40 ची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Motorola Edge 40 ची किंमत

मोटोरोला एज 40 स्मार्टफोन भारतात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Motorola Edge 40 ची किंमत 29,999 रुपये आहे तसेच हा फोन येत्या 30 मे पासून Reseda Green, Jet Black आणि Coronet Blue कलरमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.

Motorola Edge 40 स्पेसिफिकेशन्स

  • 6.55″ pOLED 144Hz Display
  • MediaTek Dimensity 8020
  • 50MP Rear + 32MP Selfie Camera
  • 4,400mAh battery
  • स्क्रीन – मोटोरोला एज 40 मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.55 इंचाचा फुलएचडी+ 3डी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. ह्या फोनमध्ये 144हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट मिळतो. एज 40 ची स्क्रीन 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.
  • प्रोसेसर – Motorola Edge 40 भारतात लाँच होणारा पहिला मोबाइल फोन आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 चिपसेटला सपोर्ट करतो. हा 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो 2.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात 2 वर्ष OS तसेच 3 वर्ष SMR अपडेट मिळेल.
  • कॅमेरा – फोटोग्राफीसाठी मोटो एज 40 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.4 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा 1/1.5-इंच सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या मॅक्रो व्हिजन अल्ट्रावाइड अँगल लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे
  • बॅटरी – Motorola Edge 40 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,400एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं चार्ज करण्यासाठी फोन 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच हा मोटोरोला मोबाइल फोन 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीनुसार फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये हा फोन संपूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकतो.

The post MediaTek 8020 प्रोसेसरसह Motorola Edge 40 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-launch-in-india-price-specifications-details/feed/ 0
ह्याच महिन्यात लाँच होऊ शकतो Motorola Edge 40; मिळू शकतो 68W फास्ट चार्जिंग https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-india-launch-this-month-report/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-india-launch-this-month-report/#respond Mon, 15 May 2023 07:32:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20878 Motorola Edge 40 काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आला होता. आता ह्या फोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे. टिप्सटर अभिषेक यादवनुसार, हा प्रीमियम मिड-रेंज फोन ह्याच महिन्यात भारतात येईल. तसेच Motorola Edge 40 स्मार्टफोन MediaTek Dimensity 8020 SoC, pOLED डिस्प्ले आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. मोटोरोला एज 40 ची […]

The post ह्याच महिन्यात लाँच होऊ शकतो Motorola Edge 40; मिळू शकतो 68W फास्ट चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Motorola Edge 40 मध्ये MediaTek Dimensity 8020 SoC असू शकतो.
  • फोन भारतात येण्यापूर्वी जागतिक बाजारात आला आहे.
  • भारतात Motorola Edge 40 ची किंमत 40,000 रुपये असू शकते.

Motorola Edge 40 काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आला होता. आता ह्या फोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे. टिप्सटर अभिषेक यादवनुसार, हा प्रीमियम मिड-रेंज फोन ह्याच महिन्यात भारतात येईल. तसेच Motorola Edge 40 स्मार्टफोन MediaTek Dimensity 8020 SoC, pOLED डिस्प्ले आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.

मोटोरोला एज 40 ची किंमत (संभाव्य)

Motorola Edge 40 ग्लोबल मार्केटमध्ये EURO 599.99 (जवळपास 54,200 रुपये) मध्ये सादर करण्यात आला होता. तर भारतात या फोनची किंमत 40,000 रुपयांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन

मोटोरोला एज 40 चे स्पेसिफिकेशन्स (ग्लोबल व्हेरिएंट)

  • pOLED Panel
  • 6.55″ FHD+ Display
  • 144Hz Refresh Rate

Motorola Edge 40 मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या डिस्प्लेवर 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सारखे फीचर्स मिळतात.

  • LPDDR4X RAM
  • UFS 3.1 storage
  • MediaTek Dimensity 8020

मोटोरोला एज 40 स्मार्टफोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 8020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

  • 50MP Rear Camera
  • 32MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी मोटो एज 40 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.4 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा 1/1.5-इंच सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलची मॅक्रो व्हिजन अल्ट्रावाइड अँगल लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

  • 4,400mAh battery
  • 68W wired charging
  • 15W wireless charging

पावर बॅकअपसाठी मोटोरोला एज 40 स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं करण्यासाठी फोन 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. तसेच हा मोबाइल फोन 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीनुसार फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये हा फोन संपूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकतो आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा आणि 12GB RAM सह Vivo S17e ची एंट्री; जाणून घ्या किंमत

मोटोरोला एज 40 चे बेस्ट फीचर्स

Motorola Edge 40 मध्ये 14 5G Bands चा सपोर्ट मिळतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आहे जी स्क्रीनच्या खाली आहे. Moto Edge 40 आयपी68 सर्टिफाइड आहे त्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टेंट बनतो. फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉसद्वारे ट्यून्ड ड्युअल स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत.

The post ह्याच महिन्यात लाँच होऊ शकतो Motorola Edge 40; मिळू शकतो 68W फास्ट चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-india-launch-this-month-report/feed/ 0
पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-price-features-and-specifications-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-price-features-and-specifications-details-in-marathi/#respond Fri, 05 May 2023 06:51:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20727 Motorola Edge 40 Pro काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. तर आता कंपनीनं या सीरीजचा वॅनिला मॉडेल Motorola Edge 40 देखील बाजारात आणला आहे. मोटोरोलानं आपला हा नवीन स्मार्टफोन युरोपीयन बाजारात सादर केला आहे ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची किंमत तुम्ही पुढे वाचू शकता. मोटोरोला एज 40 चे स्पेसिफिकेशन्स Motorola Edge 40 चा डिस्प्ले pOLED Panel […]

The post पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा फोन युरोपमध्ये लाँच झाला आहे.
  • यात Dimensity 8020 आहे.
  • फोनमध्ये 14 5G Bands देण्यात आले आहेत.

Motorola Edge 40 Pro काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. तर आता कंपनीनं या सीरीजचा वॅनिला मॉडेल Motorola Edge 40 देखील बाजारात आणला आहे. मोटोरोलानं आपला हा नवीन स्मार्टफोन युरोपीयन बाजारात सादर केला आहे ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

मोटोरोला एज 40 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 40 चा डिस्प्ले

  • pOLED Panel
  • 6.55″ FHD+ Display
  • 144Hz Refresh Rate

Motorola Edge 40 मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या डिस्प्लेवर 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: Mediatek Dimensity 7050 चिपसेटसह येईल Lava Agni 2 5G, मे मध्ये होऊ शकतो लाँच

Motorola Edge 40 चा प्रोसेसर

  • LPDDR4X RAM
  • UFS 3.1 storage
  • MediaTek Dimensity 8020

मोटोरोला एज 40 स्मार्टफोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 8020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Motorola Edge 40 चा कॅमेरा

  • 50MP Rear Camera
  • 32MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी मोटो एज 40 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.4 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा 1/1.5-इंच सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलची मॅक्रो व्हिजन अल्ट्रावाइड अँगल लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Motorola Edge 40 ची बॅटरी

  • 4,400mAh battery
  • 68W wired charging
  • 15W wireless charging

पावर बॅकअपसाठी मोटोरोला एज 40 स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं करण्यासाठी फोन 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. तसेच हा मोबाइल फोन 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीनुसार फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये हा फोन संपूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकतो आहे. हे देखील वाचा: Oppo F23 5G भारतात लवकरच होऊ शकतो लाँच, फीचर्सचा झाला खुलासा

मोटोरोला एज 40 चे बेस्ट फीचर्स

  • Motorola Edge 40 मध्ये 14 5G Bands चा सपोर्ट मिळतो.
  • हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आहे जी स्क्रीनच्या खाली आहे.
  • Moto Edge 40 आयपी68 सर्टिफाइड आहे त्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टेंट बनतो.
  • फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉसद्वारे ट्यून्ड ड्युअल स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत.
  • मोटो एज 40 ची किंमत

    Motorola Edge 40 मार्केटमध्ये 8जीबी रॅम + 256जीबी मेमरीसह लाँच करण्यात आला आहे. याची किंमत €550 यूरो आहे जी भारतीय करंसीनुसार 49,499 रुपयांच्या आसपास आहे. युरोपीयन मार्केटमध्ये हा मोटोरोला फोन Nebula Green, Eclipse Black (both in vegan leather) आणि Lunar Blue (acrylic) ऑप्शनमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

    The post पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-price-features-and-specifications-details-in-marathi/feed/ 0
    आला आणखी स्वस्त 5जी फोन Moto G 5G (2023); पाहा याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-2023-launched-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-2023-launched-price-features-specifications/#respond Wed, 03 May 2023 07:25:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20659 मोटोरोलानं टेक मार्केटमध्ये आपल्या ‘जी’ सीरीजचा विस्तार करत नवीन Moto G 5G (2023) स्मार्टफोन लाँच केला आहे. हा गेल्यावर्षी आलेल्या कंपनीच्या सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन मोटो जी 5जीचा अपग्रेडेड व्हर्जन आहे जो आता Qualcomm Snapdragon 480+ प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. पुढे या मोटोरोला फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. मोटो जी […]

    The post आला आणखी स्वस्त 5जी फोन Moto G 5G (2023); पाहा याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Moto G 5G (2023) जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे
    • फोनमध्ये Qualcomm Snapdragon 480+ प्रोसेसर देण्यात आला आहे.
    • यात 48MP ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो.

    मोटोरोलानं टेक मार्केटमध्ये आपल्या ‘जी’ सीरीजचा विस्तार करत नवीन Moto G 5G (2023) स्मार्टफोन लाँच केला आहे. हा गेल्यावर्षी आलेल्या कंपनीच्या सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन मोटो जी 5जीचा अपग्रेडेड व्हर्जन आहे जो आता Qualcomm Snapdragon 480+ प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. पुढे या मोटोरोला फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

    मोटो जी 5जी (2023) चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.5” HD+ Display
    • 120Hz refresh

    हा मोटोरोला फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. हे देखील वाचा: अनलिमिटेड डेटासह Airtel आणले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 199 रुपयांपासून सुरु

    • Qualcomm Snapdragon 480+
    • 4GB RAM + 128GB Storage

    मोटो जी 5जी (2023) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे जो स्टॉक अँड्रॉइड 13 सह येतो. या फोनमध्ये 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

    • 48MP Triple Rear camera
    • 8MP selfie camera

    फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनलवर एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओसाठी यात एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

    • 5,000mAh battery
    • 15W Fast Charging

    पावर बॅकअपसाठी मोटोरोला जी 5जी (2023) स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. फोन वेगानं चार्ज करण्यासाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Vivo Y36 लवकरच होऊ शकतो लाँच, सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला हा मोबाइल फोन

    • 3.5mm Audio Jack
    • Side Fingerprint Sensor

    Moto G 5G (2023) मध्ये sub-6GHz 5G कनेक्टिव्हिटी मिळते. या मोटोरोला फोनची थिकनेस फक्त 8.4एमएम आहे. तसेच यात 3.5एमएम जॅक, डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टीरियो स्पिकर, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देखील देण्यात आलं आहे.

    The post आला आणखी स्वस्त 5जी फोन Moto G 5G (2023); पाहा याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/moto-g-5g-2023-launched-price-features-specifications/feed/ 0
    50MP कॅमेरा आणि 6GB RAM सह Motorola G Power ग्लोबली लाँच; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री https://www.91mobiles.com/marathi/motorola-g-power-5g-launched-in-american-market-feature-specifications-and-price-details/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-g-power-5g-launched-in-american-market-feature-specifications-and-price-details/#respond Fri, 07 Apr 2023 04:01:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20096 Motorola नं ग्लोबल मंचावर आपल्या ‘जी’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन Moto G Power 5G लाँच केला आहे. 50MP Camera, 6GB RAM आणि MediaTek Dimensity 930 चिपसेट असलेला हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Moto G Power 2022 ची जागा घेईल. सध्या हा फोन अमेरिकन बाजारात सादर करण्यात आला आहे, लवकरच याची एंट्री इतर देशांमध्ये […]

    The post 50MP कॅमेरा आणि 6GB RAM सह Motorola G Power ग्लोबली लाँच; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Moto G Power 5G अमेरिकेत लाँच झाला आहे.
    • हा मोटो फोन MediaTek Dimensity 930 प्रोसेसर र चालतो.
    • या मोबाइलमध्ये 50MP Rear आणि 16MP Selfie कॅमेरा आहे.

    Motorola नं ग्लोबल मंचावर आपल्या ‘जी’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन Moto G Power 5G लाँच केला आहे. 50MP Camera, 6GB RAM आणि MediaTek Dimensity 930 चिपसेट असलेला हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Moto G Power 2022 ची जागा घेईल. सध्या हा फोन अमेरिकन बाजारात सादर करण्यात आला आहे, लवकरच याची एंट्री इतर देशांमध्ये होईल अशी अपेक्षा आहे. चला जाणून घेऊया मोटोरोला जी पावर 5जीची किंमत, स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती.

    मोटो जी पावर 5जीचे स्पेसिफिकेशन्स

    • 120Hz 6.5″ FHD+ display
    • 50MP triple rear camera
    • 6GB RAM
    • MediaTek Dimensity 930
    • 5,000mAh battery

    मोटोरोला जी पावर 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्यात 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल स्टाईल असेलली ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. ही स्क्रीन 405पीपीआयला सपोर्ट करते. हे देखील वाचा: लवकरच येऊ शकतो फोल्डेबल Motorola Razr Plus 2023 स्मार्टफोन; लाँचपूर्वी दिसला सर्टिफिकेशन वेबसाइटवर

    फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

    Moto G Power 5G फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जोडीला माययूएक्सची लेयर मिळते. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशन्सवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 930 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे ज्याचा क्लॉक स्पीड 2.2गीगाहर्ट्ज आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये आईएमजी 256 जीपीयू देण्यात आला आहे.

    हा फोन आयपी रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर रेपेलेंट बनतो. यात 11 5G Bands, dual 4G VoLTE, WiFi, Bluetooth 5.3, USB-C port आणि 3.5एमएम हेडफोन जॅक देखील मिळतो. मोटोरोलानं आपला नवीन मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. फोन एकदा चार्ज केल्यावर जवळपास 38 तास चालू शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. हे देखील वाचा: Infinix Note 30 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; गुगल प्ले कन्सोलवर दिसला फोन

    मोटो जी पावर 5जीची किंमत

    Moto G Power 5G कंपनी वेबसाइटवर दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लिस्ट करण्यात आला आहे. बेस मॉडेल 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 6जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत $299.99 यूएस डॉलरपासून सुरु होते जी 24,500 रुपयांच्या आसपास आहे. मोटो जी पावर 5जीच्या इंडिया लाँच बद्दल अद्याप काहीही सांगता येणार नाही.

    The post 50MP कॅमेरा आणि 6GB RAM सह Motorola G Power ग्लोबली लाँच; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/motorola-g-power-5g-launched-in-american-market-feature-specifications-and-price-details/feed/ 0