POCO X5 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 07 Apr 2023 07:40:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 POCO C51 फोन भारतात लाँच; फोनमध्ये 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-launched-in-india-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-launched-in-india-check-price-specifications/#respond Fri, 07 Apr 2023 06:50:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20104 काही दिवसांपूर्वी ही POCO X5 5G फोन भारतात लाँच केला होता, जो मिडरेंजमध्ये आला आहे. आता कंपनीनं बजेट सेगमेंटमध्ये POCO C51 स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन एचडी+ डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो जी36 प्रोसेसर, 8एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया POCO C51 ची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती. पोको सी51 […]

The post POCO C51 फोन भारतात लाँच; फोनमध्ये 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO C51 फोन 7 जीबी रॅमसह भारतात लाँच
  • हा फोन MediaTek Helio G36 वर चालतो
  • स्मार्टफोनमध्ये 8MP ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी ही POCO X5 5G फोन भारतात लाँच केला होता, जो मिडरेंजमध्ये आला आहे. आता कंपनीनं बजेट सेगमेंटमध्ये POCO C51 स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन एचडी+ डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो जी36 प्रोसेसर, 8एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया POCO C51 ची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती.

पोको सी51 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.52″ HD+ display
  • MediaTek Helio G36
  • 8MP dual rear camera
  • 10W 5,000mAh battery

POCO C51 फोन 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली ही स्क्रीन 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. POCO C51 फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. सिक्योरिटी कंपनीनं रियर फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर केला आहे. यात 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हे देखील वाचा: Infinix Note 30 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; गुगल प्ले कन्सोलवर दिसला फोन

पोको सी51 फोन अँड्रॉइड 13 गो एडिशनवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2GHz स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी36 चिपसेटचा केला आहे. हा फोन 4जीबी रॅमसह बाजारात आला आहे. परंतु टर्बो रॅम फिचरच्या मदतीनं 3जीबी अतिरिक्त रॅम मिळवून एकूण 7जीबी रॅमची ताकद मिळवता येते. तसेच फोनची स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी POCO C51 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे आणि जोडीला एक एआय लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 50MP कॅमेरा आणि 6GB RAM सह Motorola G Power ग्लोबली लाँच; मीडियाटेक प्रोसेसरसह घेतली एंट्री

पोको सी51ची किंमत

पोको सी51 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात आला आहे, ज्यात 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 7,799 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, असं कंपनीनं सांगतील आहे. Poco C51 ची विक्री 10 एप्रिलपासून फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल.

The post POCO C51 फोन भारतात लाँच; फोनमध्ये 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-c51-launched-in-india-check-price-specifications/feed/ 0
POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-5g-launched-in-india-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-5g-launched-in-india-check-price-specifications/#respond Tue, 14 Mar 2023 07:23:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19457 काही दिवसांपूर्वी ही POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच केल्यानंतर आता कंपनीनं या सीरीजचा नवीन मॉडेल POCO X5 5G देखील भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन अ‍ॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 48एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. पोको एक्स5 5जी फोनमध्ये 7 5G Bands चा सपोर्ट असल्यामुळे रिलायन्स जियो आणि […]

The post POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO X5 5G फोन 7 5जी बँड सपोर्टसह भारतात लाँच
  • हा फोन Qualcomm Snapdragon 695 वर चालतो
  • स्मार्टफोनमध्ये आर्कषक 120Hz Super AMOLED डिस्प्ले

काही दिवसांपूर्वी ही POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच केल्यानंतर आता कंपनीनं या सीरीजचा नवीन मॉडेल POCO X5 5G देखील भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन अ‍ॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 48एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे. पोको एक्स5 5जी फोनमध्ये 7 5G Bands चा सपोर्ट असल्यामुळे रिलायन्स जियो आणि एयरटेल दोन्हीची 5जी सर्व्हिस यात वापरता येईल. पुढे POCO X5 5G ची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

पोको एक्स5 5जीची किंमत

POCO X5 5G फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन 5जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह आला आहे जी फोनला 13जीबी टर्बो रॅम परफॉर्मन्स देते. तसेच पोको एक्स5 5जी मध्ये 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. हे देखील वाचा: Xiaomi 11 Lite NE मध्ये झाला स्फोट, युजरनं शेयर केला व्हिडीओ

किंमत पाहता 6GB POCO X5 5G ची किंमत 18,999 रुपये आहे तर 8GB POCO X5 5G 20,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. या फोनची खरेदीवर आयसीआयसीआय बँक युजर्सना 2,000 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल. पोको एक्स5 5जी येत्या 21 मार्च पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल जिथे हा मोबाइल Jaguar Black, Wildcat Blue आणि Supernova Green कलरमध्ये विकत घेता येईल.

पोको एक्स5 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67″ 120Hz AMOLED display
  • Qualcomm Snapdragon 695
  • 48MP triple rear camera
  • 33W 5,000mAh battery

POCO X5 5G फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. या फोनच्या डिस्प्लेवर 1200निट्स ब्राइटनेस व 45,00,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.

पोको एक्स5 5जी फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा पोको फोन सात 5जी बँडना सपोर्ट करतो ज्यामुळे भारतातील 5जी सर्व्हिस बिनदिक्कत वापरता येईल.

फोटोग्राफीसाठी POCO X5 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह रियलमी सी33 2023 लाँच; जाणून घ्या किंमत

POCO X5 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यावर 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. या फोनमध्ये एनएफसी आणि आयआर ब्लास्टर सहित 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा पोको फोन आयपी53 सर्टिफाइड आहे त्यामुळे काही प्रमाणात पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहू शकतो.

The post POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-5g-launched-in-india-check-price-specifications/feed/ 0
8GB RAM आणि 48MP Camera सह POCO X5 5G ग्लोबल मार्केटमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-poco-x5-5g-launch-price-features-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-poco-x5-5g-launch-price-features-specifications-details/#respond Tue, 07 Feb 2023 10:53:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17555 POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच झाला आहे, तर POCO X5 5G नं ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. पोको एक्स5 एक बजेट स्मार्टफोन आहे जो Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये 8GB RAM, 48MP Camera, 33W Fast Charging आणि 5,000mAh Battey सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात ज्यांची संपूर्ण माहिती आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू […]

The post 8GB RAM आणि 48MP Camera सह POCO X5 5G ग्लोबल मार्केटमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO X5 5G ग्लोबली लाँच झाला आहे.
  • हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो.
  • पोको एक्स5 मध्ये 48MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 33W चार्जिंग मिळते.

POCO X5 Pro 5G फोन भारतात लाँच झाला आहे, तर POCO X5 5G नं ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. पोको एक्स5 एक बजेट स्मार्टफोन आहे जो Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये 8GB RAM, 48MP Camera, 33W Fast Charging आणि 5,000mAh Battey सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात ज्यांची संपूर्ण माहिती आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

POCO X5 5G Price

पोको एक्स5 5जी फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये ग्लोबली लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. किंमत पाहता 6GB व्हेरिएंट $249 तर 8GB व्हेरिएंट $299 मध्ये आला आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार जवळपास 20,500 रुपये तर 24,500 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Black, Green आणि Blue कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Nothing Phone 2 मध्ये मिळणार हटके डिजाइन? स्पेसिफिकेशन आणि भारतीय लाँचची माहिती लीक

POCO X5 5G Specifications

  • 6.67″ 120Hz AMOLED display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 695
  • 48MP triple rear camera
  • 33W 5,000mAh battery

पोको एक्स5 5जी फोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. डिस्प्लेसह 1200निट्स ब्राइटनेस व 45,00,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स देखील मिळतात. तसेच सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 नं प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

POCO X5 5G फोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो, जोडीला एड्रेनो 619जीपीयू आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ड्युअल सिम, एनएफसी व 3.5एमएम जॅक सोबतच फोनमध्ये आयआर ब्लास्टर व आयपी53 सारखी टेक्नॉलॉजी मिळते. हे देखील वाचा: भारत सरकारनं घातली 232 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; लोन आणि सट्टेबाजीवर डिजिटल स्ट्राइक

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स व 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या पोको फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

The post 8GB RAM आणि 48MP Camera सह POCO X5 5G ग्लोबल मार्केटमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-poco-x5-5g-launch-price-features-specifications-details/feed/ 0
108एमपी कॅमेऱ्यासह POCO X5 Pro 5G आला भारतात https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-poco-x5-pro-5g-launched-in-india-know-price-features-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-poco-x5-pro-5g-launched-in-india-know-price-features-specifications-sale-offer/#respond Mon, 06 Feb 2023 13:14:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17542 पोकोची एक्स सीरिज भारतीय बाजारात खूप लोकप्रिय ठरली आहे. बजेट सेगमेंटमध्ये शानदार स्पेक्स देण्यासाठी ही सीरिज ओळखली जाते. आज कंपनीनं या सीरिजचा विस्तार करत POCO X5 Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. यात 108MP Rear Camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 778G चिपसेट, 67W fast charging आणि 5,000mAh ची Battery देखील मिळते. चला जाणून घेऊया […]

The post 108एमपी कॅमेऱ्यासह POCO X5 Pro 5G आला भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO X5 Pro 5G फोन Snapdragon 778G प्रोसेसरसह लाँच झाला आहे.
  • हा फोन 2 Year Android OS आणि 3 Year Security Update सह आला आहे.
  • गेमिंगसाठी यात 12-layers graphite Thermal cooling मिळते.

पोकोची एक्स सीरिज भारतीय बाजारात खूप लोकप्रिय ठरली आहे. बजेट सेगमेंटमध्ये शानदार स्पेक्स देण्यासाठी ही सीरिज ओळखली जाते. आज कंपनीनं या सीरिजचा विस्तार करत POCO X5 Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. यात 108MP Rear Camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 778G चिपसेट, 67W fast charging आणि 5,000mAh ची Battery देखील मिळते. चला जाणून घेऊया 7 5जी बँड्सचा सपोर्ट असलेल्या या फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

POCO X5 Pro 5G ची किंमत

POCO X5 Pro 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. याच्या बेस मॉडेलमध्ये 6GB RAM सह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर टॉप व्हेरिएंटमध्ये 8GB RAM सह 256GB स्टोरेज मिळते. कंपनीनं बेस मॉडेलची किंमत 22,999 रुपये ठेवली आहे, तर मोठा मॉडेल 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

लाँच ऑफर अंतर्गत कंपनी ग्राहकांना 2000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे, जो आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर उपलब्ध असेल. POCO X5 Pro ची विक्री येत्या 13 फेब्रुवारीला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होईल. तसेच कंपनीनं आज म्हणजे 6 फेब्रुवारीला फ्लिपकार्टच्या माध्यमातून संध्याकाळी 6 वाजल्यापासून अर्ली ऍक्सेस सेल देखील आयोजित केला आहे. हे देखील वाचा: वनप्लसपेक्षा स्वस्त झाला Samsung Galaxy S22, जुना स्टॉक संपवण्यासाठी किंमतीत मोठी कपात

POCO X5 Pro 5G Specifications

  • 6.67″ FHD+ AMOLED Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 778G
  • 108MP Triple Rear Camera
  • 67W 5,000mAh Battery

पोको एक्स5 प्रो 5जी फोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या पंच-होल स्टाईल अ‍ॅमोलेड पॅनल स्क्रीनला कंपनीनं एक्सफिनिटी डिस्प्ले असं नाव दिलं आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. फोन स्क्रीन 900निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करते.

POCO X5 Pro 5G फोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो मीयुआय 14 येतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 642एल जीपीयू आहे. हा फोन LPDDR4X RAM आणि UFS 2.2 Storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी पोको एक्स5 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 108MP ISOCELL HM2 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा पोको फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: विवोचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच; Vivo X90 आणि Vivo X90 Pro येत आहेत भारतात

POCO X5 Pro 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा पोको फोन 12 लेयर वाले ग्रॅफाइट कूलिंग सिस्टमसह येतो जी गेमिंग दरम्यान फोनला थंड ठेवते. हा फोन आयपी53 सर्टिफाइड आहे ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून डिवाइस सुरक्षित राहतो.

The post 108एमपी कॅमेऱ्यासह POCO X5 Pro 5G आला भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-poco-x5-pro-5g-launched-in-india-know-price-features-specifications-sale-offer/feed/ 0