Redmi K60 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 10:24:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेजसह Redmi K60 Pro चीनमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-pro-launched-in-china-with-snapdragon-8-gen-2-chipset-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-pro-launched-in-china-with-snapdragon-8-gen-2-chipset-know-price-specifications/#respond Tue, 27 Dec 2022 11:48:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16409 चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीनं आज आपल्या होम मार्केटमध्ये बहुप्रतीक्षित Redmi K60 series लाँच केली आहे. या नव्या लाइनअपमध्ये कंपनीनं Redmi K60, Redmi K60E आणि Redmi K60 Pro असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. हे फोन्स कमी किंमतीत फ्लॅगशिप ग्रेड स्पेसिफिकेशन्ससह बाजारात सादर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या सीरिजमधील Redmi K60 Pro ची […]

The post 16जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेजसह Redmi K60 Pro चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीनं आज आपल्या होम मार्केटमध्ये बहुप्रतीक्षित Redmi K60 series लाँच केली आहे. या नव्या लाइनअपमध्ये कंपनीनं Redmi K60, Redmi K60E आणि Redmi K60 Pro असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. हे फोन्स कमी किंमतीत फ्लॅगशिप ग्रेड स्पेसिफिकेशन्ससह बाजारात सादर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या सीरिजमधील Redmi K60 Pro ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती.

Redmi K60 Pro Price

Redmi K60 Pro स्मार्टफोनचे पाच व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 3299 युआन (सुमारे 39,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज 3599 युआन (सुमारे 43,000 रुपये), 12जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज 3899 युआन (सुमारे 46,400 रुपये), 12 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेज 4299 युआन (सुमारे 51,200 रुपये) आणि 16जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेज मॉडेल 4599 युआन (सुमारे 54,700 रुपये) आहे. हे देखील वाचा: 150KM रेंजसह आली क्यूट लुक Electric Car; 5 लाखांपेक्षा कमी आहे हिची किंमत

Redmi K60 Pro Specifications

  • 6.67 इंचाचा 2K डिस्प्ले
  • Snapdragon 8 Gen 2 चिपसेट
  • 16GB RAM + 512GB Storage
  • 120W Wired Fast Charging
  • 30W Wireless Fast Charging
  • 5000mAh Battery

Redmi K60 Pro Specifications

Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा क्यूएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 3200 X 1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1400nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो तसेच ही पंच होल डिजाईन असलेली स्क्रीन 12 बिट पी3-कलर गामुट, डॉल्बी व्हिजन, 1920Hz पीडब्लूएएम डीमींग, HDR10+ आणि JNCD प्रोटेक्शन लेयरसह येते.

Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen2 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळते. हा नवा रेडमी स्मार्टफोन Android 13 आधारित MIUI 14 या कंपनीच्या कस्टम स्किनवर चालतो. हे देखील वाचा: मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत?

फ्लॅगशिप ग्रेड Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि प्रथमच रेडमी के सीरिजमध्ये 30W वायरलेस चार्जिंग देखील देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये ड्युअल स्पिकर्स, एनएफसी आणि इन्फ्रारेड सेन्सर मिळतो. तर कनेक्टव्हिटीसाठी 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Redmi K60 Pro स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा Sony IMX800 सेन्सर प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे, ही एक एफ/1.88 अपर्चर आणि OIS सपोर्ट असलेली 6P लेन्स आहे. जोडीला 118 डिग्री FoV असलेली 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

The post 16जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेजसह Redmi K60 Pro चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-pro-launched-in-china-with-snapdragon-8-gen-2-chipset-know-price-specifications/feed/ 0
आगामी Redmi K60 सीरिजची संभाव्य लाँच टाइमलाइन समजली; तीन मॉडेल होऊ शकतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-pro-k60e-early-launch-tipped-know-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-pro-k60e-early-launch-tipped-know-specifications/#respond Thu, 22 Dec 2022 07:34:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16254 शाओमीच्या सब ब्रँड रेडमीची ‘के सीरिज’ फ्लॅगशिप किलर म्हणून ओळखली जाते. कंपनी वरच्या दर्जाचे फीचर्स कमी किंमतीत देण्यासाठी ही सीरिज लाँच करते. आता आगामी Redmi K60 सीरिजची लाँच टाइमलाइन प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं विबोच्या माध्यमातून लीक केली आहे. त्यानुसार ही सीरिज याच महिन्यात चीनमध्ये लाँच केली जाऊ शकते आणि यात तीन मॉडेल मिळू शकतात. […]

The post आगामी Redmi K60 सीरिजची संभाव्य लाँच टाइमलाइन समजली; तीन मॉडेल होऊ शकतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीच्या सब ब्रँड रेडमीची ‘के सीरिज’ फ्लॅगशिप किलर म्हणून ओळखली जाते. कंपनी वरच्या दर्जाचे फीचर्स कमी किंमतीत देण्यासाठी ही सीरिज लाँच करते. आता आगामी Redmi K60 सीरिजची लाँच टाइमलाइन प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं विबोच्या माध्यमातून लीक केली आहे. त्यानुसार ही सीरिज याच महिन्यात चीनमध्ये लाँच केली जाऊ शकते आणि यात तीन मॉडेल मिळू शकतात. आगामी रेडमी के सीरिजमध्ये Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60E असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात.

टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननुसार, हे फोन्स ‘किंग ऑफ परफॉर्मन्स’ या टॅगलाईनसह बाजारात येऊ शकतात. या स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉम आणि मीडियाटेकचे हायएंड चिपसेट दिला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार रेडमी के60 सीरिज पुढील वर्षी जानेवारीमध्ये आली होती, त्यामुळे ही नवीन माहिती रेडमी प्रेमींसाठी गुडन्यूज म्हणता येईल. ही सीरिज भारतासह जागतिक बाजारात मात्र पोको ब्रॅंडिंगसह येऊ शकते. हे देखील वाचा: जियोला मात देण्यासाठी एयरटेलची नवी चाल; मोफत हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन असलेल्या प्लॅनचं पुनरागमन

Redmi K60 सीरिजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

लीक रिपोर्ट्सनुसार Redmi K60 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8 Gen2 चिपसेट दिला जाऊ शकतो, तर प्रो व्हर्जनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen1 चिपसेट मिळू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. परंतु बेस मॉडेलमध्ये प्रो मॉडेलपेक्षा शक्तिशाली प्रोसेसर मिळेल, ही माहिती पचनी पडत नाही. त्यामुळे या दोन मॉडेलच्या चिपसेटच्या माहितीसाठी लाँचची वाट पाहावी लागेल.

Redmi k60

दुसरीकडे Redmi K60E स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा चिपसेट मिळू शकतो, ज्याचं नाव अद्याप समोर आलं नाही. परंतु असा अंदाज लावला जात आहे की या रेडमी स्मार्टफोनमध्ये Dimensity 8200 चिपसेट दिला जाऊ शकतो. Redmi K60 मध्ये 6.67-इंचाचा क्यूएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी मिळेल जी 67W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करू शकते. तसेच रेडमी के सीरिजमध्ये पहिल्यांदाच 30W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.

फोटोग्राफी सेगमेंट पाहता Redmi K60 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात येऊ शकतो, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तर Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये 2K रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो. तसेच प्रो मॉडेल 67W वायर्ड फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोन हवा? मग थांबा! Snapdragon 4 Gen 1, 50MP ट्रिपल कॅमेऱ्यासह Moto G53 5G येतोय

Redmi K60 सीरिज या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चीनमध्ये लाँच होऊ शकतो, त्यामुळे लवकरच या सीरीजच्या सर्व स्पेक्सची माहिती समोर येईल.

The post आगामी Redmi K60 सीरिजची संभाव्य लाँच टाइमलाइन समजली; तीन मॉडेल होऊ शकतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-pro-k60e-early-launch-tipped-know-specifications/feed/ 0
बाजारावर राज्य करण्यासाठी रेडमीचा मोठा प्लॅन; Redmi K60 सीरिजमध्ये येणार तीन फोन, स्पेक्स लीक https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-series-specifications-leaked-redmi-k60-5g-k60e-and-redmi-k60-pro-soc/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-series-specifications-leaked-redmi-k60-5g-k60e-and-redmi-k60-pro-soc/#respond Mon, 28 Nov 2022 09:27:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15437 एकीकडे शाओमी आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज Xiaomi 13 ची तयारी करत आहे. येत्या 1 डिसेंबरला Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro 5G लाँच होणार आहेत. तर दुसरीकडे शाओमीचा सब-ब्रँड रेडमी देखील आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Redmi K60 series बाजारात आणण्याची तयारी करत आहे. रेडमी के60 सीरीज अंतगर्त Redmi K60 5G, Redmi K60E 5G […]

The post बाजारावर राज्य करण्यासाठी रेडमीचा मोठा प्लॅन; Redmi K60 सीरिजमध्ये येणार तीन फोन, स्पेक्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एकीकडे शाओमी आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज Xiaomi 13 ची तयारी करत आहे. येत्या 1 डिसेंबरला Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro 5G लाँच होणार आहेत. तर दुसरीकडे शाओमीचा सब-ब्रँड रेडमी देखील आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Redmi K60 series बाजारात आणण्याची तयारी करत आहे. रेडमी के60 सीरीज अंतगर्त Redmi K60 5G, Redmi K60E 5G आणि Redmi K60 Pro लाँच होतील, आज या रेडमी मोबाइल फोन्सचे स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत.

टिपस्टर Kacper Skrzypek नं रेडमी के60 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स इंटनेटवर शेयर केले आहेत. या टिपस्टरनं सांगितलं आहे की सीरीजचे नवीन रेडमी स्मार्टफोन्स Redmi K60 5G, Redmi K60E 5G आणि Redmi K60 Pro नावाने बाजारात येतील. त्याचबरोबर Redmi K60 series मध्ये दिले जाणाऱ्या चिपसेटची माहिती देखील टिपस्टरनं शेयर केली आहे. हे तिन्ही फ्लॅगशिप मोबाइल फोन असतील जे हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह बाजारात येतील. हे देखील वाचा: भंगारापासून बनवली Electric Bike; शानदार फीचर्स परंतु किंमत परवडणारी

Redmi k60

Redmi K60 series मधील प्रोसेसर

लीकनुसार सीरीजचा बेस मॉडेल Redmi K60 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच होईल. तर सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल Redmi K60 Pro क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेटसह बाजारात येईल. टिपस्टरनुसार, Redmi K60E स्मार्टफोन मीडियाटेक चिपसेटसह बाजारात येईल. परंतु या चिपसेट मॉडेलचं नाव अजूनतरी समोर आलं नाही परंतु चर्चा आहे की रेडमी के60ई मध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 9200 किंवा डिमेनसिटी 8200 चिपसेट मिळू शकतो.

Redmi K60 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

रेडमी के60 5जी फोनबद्दल चर्चा आहे की हा मोबाइल या सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाची 2के स्क्रीन मिळू शकते जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येईल. Redmi K60 5G फोन मार्केटमध्ये 12 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो. लीकनुसार रेडमी के60 67वॉट फास्ट चार्जिंग आणि 30वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल तसेच फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. हे देखील वाचा: वनप्लस-सॅमसंग नव्हे तर आयफोनला टक्कर देण्यासाठी येतेय Xiaomi 13 series; लाँचचा मुहूर्त ठरला

Redmi K60

Redmi K60 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर मिळेल जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स दिली जाऊ शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रेडमी के60 5जी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post बाजारावर राज्य करण्यासाठी रेडमीचा मोठा प्लॅन; Redmi K60 सीरिजमध्ये येणार तीन फोन, स्पेक्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-series-specifications-leaked-redmi-k60-5g-k60e-and-redmi-k60-pro-soc/feed/ 0
शक्तिशाली प्रोसेसर अत्यंत कमी किंमतीत; वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी येतेय Redmi K60 Series https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-series-camera-and-chipset-details-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-series-camera-and-chipset-details-leaked/#respond Tue, 08 Nov 2022 07:16:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14700 शाओमी आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत के सीरिज स्मार्टफोन सादर करत असते, जे कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देतात. आता बातम्या येत आहे की कंपनी आपल्या नवीन Redmi K60 series वर काम करत आहे जी डिसेंबरमध्ये टेक मंचावर येऊ शकते. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली नाही परंतु चर्चा आहे की सीरीज अंतगर्त Redmi K60, Redmi K60 Pro आणि […]

The post शक्तिशाली प्रोसेसर अत्यंत कमी किंमतीत; वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी येतेय Redmi K60 Series first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत के सीरिज स्मार्टफोन सादर करत असते, जे कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देतात. आता बातम्या येत आहे की कंपनी आपल्या नवीन Redmi K60 series वर काम करत आहे जी डिसेंबरमध्ये टेक मंचावर येऊ शकते. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली नाही परंतु चर्चा आहे की सीरीज अंतगर्त Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60 Gaming Edition लाँच केले जातील. आज एक नवीन लीकमध्ये या सीरीजच्या कॅमेरा सेग्मेंटचे डिटेल्स देखील समोर आले आहेत. पुढे माहिती देण्यात आली आहे की रेडमी के60, रेडमी के60 प्रो आणि रेडमी के60 गेमिंग 5जी फोन कोणत्या स्पेसिफिकेशन्ससह येतील.

Redmi K60 Series चा कॅमेरा

रेडमी के60 सीरीजच्या कॅमेरा सेगमेंटची माहिती डिजिटल चॅट स्टेशनच्या माध्यमातून समोर आली आहे. लीकनुसार Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच Redmi K60 Gaming 5G फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. तसेच सीरीजचा बेस मॉडेल Redmi K60 स्मार्टफोन 48 मेगापिक्सल कॅमेरा लेन्ससह लाँच केला जाईल. लीकनुसार Redmi K60 Series चे सर्व स्मार्टफोन optical image stabilisation (OIS) ला सपोर्ट करतील. हे देखील वाचा: Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर

Redmi K60 Series चा प्रोसेसर

लीकनुसार रेडमी के60 स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. हा चिपसेट 3.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर काम करू शकतो. तसेच रेडमी के60 प्रो मीडियाटेक डिमेनसिटी 9200 चिपसेटसह बाजारात येईल. लीकनुसार खास गेमिंगच्या चाहत्यांसाठी बनवण्यात येत असलेला रेडमी के60 गेमिंग एडिशन पावरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. जो क्वॉलकॉमचा आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर असेल.

अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता या सीरीजमध्ये 144हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला 2के डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पवार बॅकअपसाठी 5,500एमएएच बॅटरी आणि 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. आशा आहे की कंपनी पुढील काही दिवसांत ही सीरीज टीज करण्यास सुरुवात करेल तसेच Redmi K60, Redmi K60 Pro आणि K60 Gaming 5G चा लाँच अनाउंस करेल. हे देखील वाचा: एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post शक्तिशाली प्रोसेसर अत्यंत कमी किंमतीत; वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी येतेय Redmi K60 Series first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-series-camera-and-chipset-details-leaked/feed/ 0