Samsung Galaxy A32 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 07:11:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A32 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-price-cut-in-india-sale-amazon-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-price-cut-in-india-sale-amazon-specifications/#respond Fri, 16 Sep 2022 10:36:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13189 Samsung Galaxy A32 Price Cut: Samsung नं गेल्यावर्षी Galaxy A-सीरीजमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए32 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला होता, जायच्या किंमतीत आता कपात करण्यात आली आहे. या डिवाइसचा 6GB RAM व्हेरिएंट 21,999 रुपये आणि 8GB RAM व्हेरिएंट 23,499 रुपयांमध्ये भारतात आला होता. आता या mid-range 4G phone च्या दोन्ही व्हेरिएंटच्या प्राइसेस Samsung नं कमी केल्या […]

The post Samsung Galaxy A32 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A32 Price Cut: Samsung नं गेल्यावर्षी Galaxy A-सीरीजमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए32 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला होता, जायच्या किंमतीत आता कपात करण्यात आली आहे. या डिवाइसचा 6GB RAM व्हेरिएंट 21,999 रुपये आणि 8GB RAM व्हेरिएंट 23,499 रुपयांमध्ये भारतात आला होता. आता या mid-range 4G phone च्या दोन्ही व्हेरिएंटच्या प्राइसेस Samsung नं कमी केल्या आहेत. चला जाणून घेऊया या फोनची नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Galaxy A32 ची नवीन किंमत

Galaxy A32 स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB व्हेरिएंटच्या किंमतीत 3,499 रुपयांची कपात करण्यात आली आहे, त्यामुळे हा मॉडेल आता 18,500 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Galaxy A32 स्मार्टफोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल आता 18,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल, ज्याच्या किंमतीत 4,750 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या डिवाइसचे दोन्ही व्हेरिएंट ई-कॉमर्स साइट Amazon वरून विकत घेता येतील. तसेच फोन Awesome Black, Awesome Blue आणि Awesome Violet तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे देखील वाचा: 20 हजारांच्या बजेटमध्ये नवीन Samsung 5G Smartphone ची एंट्री; जाणून घ्या या फोनचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

samsung galaxy a32 price cut in india sale amazon specifications

Samsung Galaxy A32 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा FHD+ sAMOLED Infinity-U डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. त्याचबरोबर हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह येतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन MediaTek Helio G80 SoC सह Mali-G52 2EEMC2 GPU सह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला दणका देण्यासाठी अत्यंत कमी किंमतीत Samsung Galaxy A04s ची एंट्री

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. तसेच सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 15W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.

The post Samsung Galaxy A32 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-price-cut-in-india-sale-amazon-specifications/feed/ 0
Samsung Galaxy A32 स्मार्टफोनवर मिळत आहे 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, सविस्तर जाणून घ्या ऑफर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-smartphone-discount-up-to-rs-3000-check-offer-in-detail/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-smartphone-discount-up-to-rs-3000-check-offer-in-detail/#respond Wed, 14 Apr 2021 12:01:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10582 Samsung च्या लेटेस्ट ऑफर अंतगर्त Galaxy A32 स्मार्टफोनवर 1500 रुपयांचा कॅशबॅक ऑफर मिळत आहे.

The post Samsung Galaxy A32 स्मार्टफोनवर मिळत आहे 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, सविस्तर जाणून घ्या ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A32 स्मार्टफोन कंपनीने भारतात अलीकडेच सादर केला होता. या स्मार्टफोनवर आता कंपनी धमाकेदार डिस्काउंट ऑफर करत आहे. सॅमसंगच्या लेटेस्ट ऑफरमध्ये Galaxy A32 स्मार्टफोनवर 3000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. अगर तुम्ही सॅमसंग Galaxy A32 स्मार्टफोन विकत घेण्याची योजना करत असाल तर ऑफरसह तुम्ही सॅमसंगचा हा फोन स्वस्तात विकत घेऊ शकता. इथे आम्ही तुम्हाला Samsung Galaxy A32 स्मार्टफोनवर मिळत असलेल्या ऑफर, स्पेसिफिकेशन्सबाबत सविस्तर सांगत आहोत. (Samsung Galaxy A32 smartphone discount up to RS 3000 check offer in detail)

Samsung Galaxy A32 ऑफर

Samsung च्या लेटेस्ट ऑफर अंतगर्त Galaxy A32 स्मार्टफोनवर 1500 रुपयांचा कॅशबॅक ऑफर मिळत आहे. तसेच जर HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा EMI वरून पेमेंट करतो तर त्यांना 1500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. म्हणजे या स्मार्टफोनवर सॅमसंग एकूण 3000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन नो-कॉस्ट ईएमआयवर पण विकत घेता येईल.

हे देखील वाचा : 7,040mAh बॅटरी, 10 इंच डिस्प्ले आणि 64GB स्टोरेजसह Samsung Galaxy Tab A7 भारतात लॉन्च

सॅमसंगच्या लेटेस्ट कॅशबॅक ऑफर नंतर Galaxy A32 स्मार्टफोन 18,999 रुपयांच्या इफेक्टिव किंमतीत विकत घेता येईल. Samsung Galaxy A32 स्मार्टफोन कंपनीने 6GB रॅम + 128GB स्टोरेज मध्ये सादर केला आहे. सॅमसंगने हा फोन 21,999 च्या किंमतीत लॉन्च केला होता. सॅमसंगची हि ऑफर सर्व रिटेल स्टोर आणि ऑफिशियल वेबसाइट Samsung.com वर आज 14 एप्रिलपासून सुरु होईल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M42 5G ची किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी, 6,000mAh बॅटरीसह मिळेल 64MP कॅमेरा

Samsung Galaxy A32 : स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा FHD+ sAMOLED Infinity-U डिस्प्ले दिला आहे. सॅमसंगचा या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या प्रोटेक्शनसह येतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन MediaTek Helio G80 SoC सह Mali-G52 2EEMC2 GPU सह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे, जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलच्या डेप्थ आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा लेंससह येतो. तसेच सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 15W फास्ट चार्ज सपोर्ट मिळतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन चार कलर ऑप्शन ऑसम ब्लॅक, ऑसम व्हाइटस ऑसम ब्लू आणि वॉलेट मध्ये मार्केटमध्ये आला आहे.

The post Samsung Galaxy A32 स्मार्टफोनवर मिळत आहे 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, सविस्तर जाणून घ्या ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-smartphone-discount-up-to-rs-3000-check-offer-in-detail/feed/ 0
Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-galaxy-a52-and-galaxy-a72-smartphones-get-discounts-of-up-to-rs-6000/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-galaxy-a52-and-galaxy-a72-smartphones-get-discounts-of-up-to-rs-6000/#respond Fri, 09 Apr 2021 13:07:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10558 सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy A32, Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोनमध्ये कंपनी 3000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर करत आहे.

The post Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने अलीकडेच भारतात आपल्या Galaxy A सीरीजचे दोन दमदार स्मार्टफोन Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 लॉन्च केले आहेत. सॅमसंग गेल्या अनेक दिवसांपासून मिड रेंज आणि बजेट सेगमेंटमध्ये आक्रमक किंमतीत स्मार्टफोन लॉन्च करत आहे. तसेच आपल्या प्रतिस्पर्धी जसे कि Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग ग्राहकांसाठी नवीन ऑफर पण सादर करतो. सॅमसंगची लेटेस्ट ऑफर पाहता कंपनी Galaxy A32, Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोनवर दमदार कॅशबॅक देत आहे. इथे आम्ही तुम्हाला सॅमसंगच्या या कॅशबॅक ऑफरबाबत सविस्तर माहिती देत आहोत. (Samsung Galaxy A32 Galaxy A52 and Galaxy A72 smartphones get discounts of up to Rs 6000)

काय आहे सॅमसंगची कॅशबॅक ऑफर

सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy A32, Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोनमध्ये कंपनी 3000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर करत आहे. तसेच जुना फोन अपग्रेड केल्यास कंपनी 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट पण देत आहे. सॅमसंगची कॅशबॅक ऑफर फक्त HDFC कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे दोन्ही ऑफर सह सॅमसंग एकूण 6000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर करत आहे.

हे देखील वाचा : 18GB रॅम आणि सर्वात पावरफुल फीचर्ससह बाजारात आला अजून एक फोन, आता रंगेल गेमिंग फोन्समधील युद्ध

Samsung Galaxy A32 वर ऑफर

Samsung Galaxy A32 स्मार्टफोन सिंगल वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 21,990 रुपयांमध्ये मिळतो. या फोनवर HDFC बँकेकडून 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसेच जुना फोन अपग्रेड केल्यावर या फोनमध्ये 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळत आहे.

हे देखील वाचा : OnePlus Nord LE झाला लॉन्च, मोफत मिळू शकतो शानदार स्मार्टफोन फक्त करावे लागेल इतकेच

Samsung Galaxy A52 वर ऑफर

Samsung Galaxy A52 स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. या स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 26,499 रुपये आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेजचा वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनवर HDFC बँकेची ऑफर पाहता ग्राहकांना 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

Samsung Galaxy A72 वर ऑफर

Samsung Galaxy A72 स्मार्टफोन पण दोन वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. याचा बेस वेरिएंट 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह 34,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तसेच 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये HDFC बँकेकडून 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच जुना स्मार्टफोन अपग्रेड केल्यावर 3000 रुपयांचा एडिशनल डिस्काउंट मिळत आहे.

The post Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-galaxy-a52-and-galaxy-a72-smartphones-get-discounts-of-up-to-rs-6000/feed/ 0
Samsung Galaxy A32 वर मिळत आहे 11,000 रुपयांचा फायदा, अश्याप्रकारे घ्या लाभ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-india-discount-offer-effective-price-rs-10999/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-india-discount-offer-effective-price-rs-10999/#respond Tue, 06 Apr 2021 15:28:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10524 Samsung Galaxy A32 वर कंपनीने एकसाथ तीन ऑफर्स सादर केल्या आहेत आणि कोणतेही ग्राहक या तिन्ही ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

The post Samsung Galaxy A32 वर मिळत आहे 11,000 रुपयांचा फायदा, अश्याप्रकारे घ्या लाभ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्या महिन्यात भारतात आपला मिडबजेट सेग्मेंटमध्ये विस्तार करत Samsung Galaxy A32 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा मोबाईल फोन 64एमपी क्वॉड रियर कॅमेरा आणि 20एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. स्टाईलिश लुक असलेला हा स्मार्टफोन सॅमसंगने 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता पण आता सॅमसंगच्या चाहत्यांसाठी कंपनी खूप शानदार ऑफर घेऊन आली आहे. जे लोक सॅमसंग गॅलेक्सी ए32 विकत घेऊ इच्छित आहे त्यांच्याकडे हा फोन विकत घेण्याची सुवर्णसंधी आहे. ऑफरअंतगर्त Samsung Galaxy A32 11,000 रुपये स्वस्त झाला आहे त्यामुळे फोन फक्त 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

अशी आहे ऑफर

Samsung Galaxy A32 वर कंपनीने एकसाथ तीन ऑफर्स सादर केल्या आहेत आणि कोणतेही ग्राहक या तिन्ही ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. सॅमसंगच्या या स्कीमअंतगर्त गॅलेक्सी ए32 च्या किंमतीत एकूण 11,000 रुपयांचे बेनिफिट मिळत आहेत त्यामुळे फोनची किंमत 21,999 रुपयांवरून 10,999 रुपये होत आहे. चांगली गोष्ट अशी आहे कि या सॅमसंग ऑफरचा लाभ ऑनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच ऑफलाईन मार्केटमध्ये आपल्या नजीकच्या रिटेल स्टोरवर पण घेता येईल. हि ऑफर आज म्हणजे 6 एप्रिलला सुरु झाली आहे आणि 30 एप्रिल पर्यंत चालेल.

असा मिळेल फायदा

सॅमसंग गॅलेक्सी ए32 ऑफलाईन रिटेलवरून विकत घेतल्यास कंपनी फोनवर 3,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट देत आहे. या सुटीनंतर फोनची किंमत 21,999 रुपयांवरून 18,999 रुपये होते. डिस्काउंटव्यतिरिक्त कंपनीने फोनवर एक्सचेंज ऑफर पण जारी दिली आहे ज्या अंतर्गत युजर्सना 8,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. या कॅशबॅकनंतर फोनची किंमत 18,999 रुपयांवरून कमी होऊन 10,999 रुपये होईल. म्हणजे डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळून 21,999 रुपयांच्या Samsung Galaxy A32 ची इफेक्टिव प्राइस 10,999 रुपये होईल.

Samsung Galaxy A32

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता सॅमसंग गॅलेक्सी ए32 मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे जी 800nits ब्राइटनेसला सपोर्ट करते. अँड्रॉइड 11 आधारित या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे जो ग्राफिक्ससाठी माली-जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात हा फोन 6 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : IPL 2021: असे केल्यास Jio युजर बघू शकतील प्रत्येक मॅच मोफत

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A32 मध्ये क्वाड कॅमेरा मागे देण्यात आला आहे. या सेटअप बद्दल बोलायचे तर यात 64MP (f/1.8 अपर्चर) प्राइमरी सेंसर, 8MP (f/2.2 अपर्चर) अल्ट्रा-वाइड लेंस, 5MP (f/2.2 अपर्चर) डेप्थ सेंसर आणि 5MP (f/2.4 अपर्चर) मॅक्रो लेंस आहे. तसेच फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगचे काम करेल.

त्याचबरोबर फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सिक्योरिटीसाठी देण्यात आला आहे. फोनमध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 4G LTE, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. तसेच, फोन अँड्रॉइड 11-बेस्ड OneUI 3.0 कस्टम स्किनवर चालतो. फोनमध्ये पवार बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

The post Samsung Galaxy A32 वर मिळत आहे 11,000 रुपयांचा फायदा, अश्याप्रकारे घ्या लाभ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-india-discount-offer-effective-price-rs-10999/feed/ 0
6GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह लॉन्च झाला Samsung Galaxy A32 4G, Xiaomi-Realme ला मिळेल आव्हान https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-4g-india-launch-with-64mp-6gb-ram-price-rs-21999-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-4g-india-launch-with-64mp-6gb-ram-price-rs-21999-sale/#respond Wed, 03 Mar 2021 11:55:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10242 Samsung Galaxy A32 चा डिस्प्ले पाहता यात 6.4-इंचाचा FHD+ AMOLED इनफिनिटी-U डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz रिफ्रेश रेट, 800nits ब्राइटनेस आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो.

The post 6GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह लॉन्च झाला Samsung Galaxy A32 4G, Xiaomi-Realme ला मिळेल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अखेरीस आपल्या Galaxy A-सीरीजमध्ये एक नवीन फोन Galaxy A32 4G अधिकृतपणे भारतीय बाजारात सादर केला आहे. अनेक दिवस या फोनबद्दल लीक व माहिती समोर येत होते. कालचा फोनच्या किंमतीबद्दल एका टिप्सटरने माहिती दिली होती. आता कंपनीने आपल्या ऑफिशियल साइटवर फोनची किंमत सांगितली आहे. किंमतीसोबत ऑफर्सची माहिती पण वेबसाइटवर आहे. तुम्हाला माहित असेल कि फोन दुसऱ्या टेक मार्केटमध्ये 4G सह 5G वर्जनमध्ये सादर केला गेला आहे. पण, भारतात फक्त एकच रॅम वेरिएंट आणि 4G कनेक्टिविटीसह हा डिवाइस आला आहे. (samsung galaxy a32 4g india launch with 64mp 6gb ram price rs 21999 sale)

डिजाइन

डिजाइन पाहता Samsung Galaxy A32 इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लाॅन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत. तर, बॉटमला बारीक बाॅडी पार्ट आहे. त्याचबरोबर फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये तीन कॅमेरा लेंस आणि त्यांच्या बाजूला एक कॅमेरा लेंस व एलईडी लाइट आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी चे डायमेंशन 76.1 x 164.2 x 9.1एमएम आहे आणि फोनचे वजन 205 ग्राम आहे. हा फोन Awesome Black, Awesome White, Awesome Blue आणि Awesome Violet कलर मध्ये आला आहे.

हे देखील वाचा : बाजारात धुमाकूळ घालण्यास लवकरच येत आहे Samsung चा Galaxy A82 Dual, समोर आला या स्लाइडर फोनचा फोटो

डिस्प्ले

Samsung Galaxy A32 चा डिस्प्ले पाहता यात 6.4-इंचाचा FHD+ AMOLED इनफिनिटी-U डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz रिफ्रेश रेट, 800nits ब्राइटनेस आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो.

प्रोसेसिंग पावर व रॅम/स्टोरेज

फोन मध्ये MediaTek Helio G80 SoC सह Mali-G52 2EEMC2 GPU आहे. हँडसेटमध्ये 6GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. युजर्स फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1टीबी पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A32 मध्ये क्वाड कॅमेरा मागे देण्यात आला आहे. या सेटअपबद्दल बोलायचे तर यात 64MP (f/1.8 अपर्चर) प्राइमरी सेंसर, 8MP (f/2.2 अपर्चर) अल्ट्रा-वाइड लेंस, 5MP (f/2.2 अपर्चर) डेप्थ सेंसर आणि 5MP (f/2.4 अपर्चर) मॅक्रो लेंस आहे. तसेच फोन मध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो कि सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी उपयोगी पडेल.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सिक्योरिटीसाठी देण्यात आला आहे. फोनमध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 4G LTE, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोन अँड्रॉइड 11-बेस्ड OneUI 3.0 कस्टम स्किनवर चालतो. तसेच फोन मध्ये पवार बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M12 फोन, 11 मार्चला होईल भारतात लॉन्च

किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy A32 4G सिंगल रॅम व स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. फोन कंपनीने 21,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. तसेच सॅमसंग इंडिया वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे कि फोन पेटीएम वॉलेट आणि ईएमआय ऑप्शनवर 1,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. फोनची विक्री 5 मार्चपासून ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही माध्यमातून केली जाईल.

The post 6GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह लॉन्च झाला Samsung Galaxy A32 4G, Xiaomi-Realme ला मिळेल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-4g-india-launch-with-64mp-6gb-ram-price-rs-21999-sale/feed/ 0
5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A32 4G, भारतात पण लवकरच करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-launch-in-india-soon-with-64mp-camera-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-launch-in-india-soon-with-64mp-camera-5000mah-battery/#respond Sat, 27 Feb 2021 08:59:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10199 Samsung Galaxy A32 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.4-इंच FHD+ AMOLED इनफिनिटी-U डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz रिफ्रेश रेट, 800nits ब्राइटनेस आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो.

The post 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A32 4G, भारतात पण लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A32 4G कंपनीने ग्लोबली लॉन्च केला आहे. याआधी कंपनीने Galaxy A32 5G मॉडेल सादर केला होता. 4G आणि 5G मॉडेल बोलायचे तर दोन्ही फोनची डिजाइन एकसारखी आहे. फीचर्सच्या बाबतीत थोडे वेगळे आहेत. Samsung ने कन्फर्म केले आहे कि Galaxy A-सीरीजचा हा नवीन फोन Galaxy A32 4G लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. सॅमसंगने काल एक प्रेस रिलीज जारी करून घोषणा केली आहे कि कंपनी लवकरच भारतात हा फोन लॉन्च करेल. (samsung galaxy a32 launch in india soon with 64mp camera 5000mah battery)

सॅमसंग वेबसाइटवर झाला लिस्ट

सॅमसंग इंडिया वेबसाइटवरील सपोर्ट पेजनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए32 SM-A326B/DS मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. सपोर्ट पेजवरून हा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करेल कि नाही हे मात्र समजले नाही. पण, ग्लोबली या फोनचा 4G वेरिएंट लॉन्च झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे कि फोन भारतात 4G कनेक्टिविटी सोबतच येईल.

हे देखील वाचा : 12GB रॅम आणि 4,300mAh बॅटरीसह लॉन्च झाला ताकदवान फोन Oppo Reno 5K

भारतात या फीचर्ससह येईल

Samsung ने दिलेल्या माहितीनुसार Galaxy A32 64MP क्वाड कॅमेरा आणि sAMOLED 90Hz डिस्प्लेसह सादर केला जाईल. इतकेच नव्हे तर फोनमध्ये मागे 64MP मेन कॅमेऱ्यासह अल्ट्र वाइड लेंस, मॅक्रो लेंस आणि डेप्थ कॅमेरा असेल. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाईल. या बॅटरीसह Galaxy A32 मध्ये 20 तसंच व्हिडीओ प्लेबॅक मिळेल. कंपनीने Galaxy A32 फोनच्या भारतातील लॉन्च आणि काही फीचर्स व्यतिरिक्त कोणतीही माहिती दिली नाही.

हे देखील वाचा :Xiaomi ने केली कमाल, लॉन्च केला जगातील सर्वात छोटा पंच-होल कटआउट असलेला Redmi K40 फोन, यात आहे 48MP कॅमेरा आणि 12GB रॅम

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A32 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.4-इंच FHD+ AMOLED इनफिनिटी-U डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz रिफ्रेश रेट, 800nits ब्राइटनेस आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो. तसेच फोनमध्ये MediaTek Helio G80 SoC सह Mali-G52 2EEMC2 GPU आहे. हँडसेट मध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. युजर्स फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकतात.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A32 मध्ये क्वाड कॅमेरा मागे देण्यात आला आहे. यात 64MP (f/1.8 अपर्चर) प्राइमरी सेंसर, 8MP (f/2.2 अपर्चर) अल्ट्रा-वाइड लेंस, 5MP (f/2.2 अपर्चर) डेप्थ सेंसर आणि 5MP (f/2.4 अपर्चर) मॅक्रो लेंस आहे. फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी काम करेल.

फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सिक्योरिटीसाठी देण्यात आला आहे. फोनमध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 4G LTE, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोनचा आकार 73.6 x 158.9 x 8.4mm आणि वजन 184 ग्राम आहे. फोन अँड्रॉइड 11-बेस्ड OneUI 3.0 कस्टम स्किनवर चालतो. फोनमध्ये पवार बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

किंमत

सॅमसंग गॅलेक्सी A32 चा 4GB + 64GB आणि 19,990 rubles (जवळपास 21,600 रुपये) आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 21,990 rubles (जवळपास 21,600 रुपये) असेल. फोन Russia मध्ये Awesome Black, Awesome Blue, Awesome Violet आणि Awesome White कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल.

The post 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A32 4G, भारतात पण लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-launch-in-india-soon-with-64mp-camera-5000mah-battery/feed/ 0
Samsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार https://www.91mobiles.com/marathi/samsung-cheapest-5g-phone-galaxy-a32-launched-specifications-features-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-cheapest-5g-phone-galaxy-a32-launched-specifications-features-price-sale/#respond Wed, 10 Feb 2021 12:22:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9973 Samsung Galaxy A32 इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लाॅन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक बाॅडी पार्ट देण्यात आला आहे.

The post Samsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्याच महिन्यात टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत Samsung Galaxy A32 5G स्मार्टफोन सादर केला होता. ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये आलेला हा मोबाईल फोन सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5जी फोन आहे. ग्लोबल वेबसाइटच्या माध्यमातून फोन ऑफिशियल केल्यानंतर आता सॅमसंग अधिकृतपणे हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करत आहे. Samsung Galaxy A32 5G ची विक्री स्पेन मध्ये सुरु झाली आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांसह भारतात पण उपलब्ध होईल. स्पेन मध्ये फोनची किंमत €279 म्हणजे 24,500 रुपयांच्या आसपास आहे.

डिस्प्ले व डिजाईन

Samsung Galaxy A32 इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लाॅन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक बाॅडी पार्ट देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी चे डायमेंशन 76.1 x 164.2 x 9.1एमएम आहे आणि फोनचे वजन 205 ग्राम आहे. या फोनने Awesome Black, Awesome White, Awesome Blue आणि Awesome Violet कलर मध्ये एंट्री घेतली आहे.

प्रोससिंग पावर

सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएसवर लाॅन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन युजर इंटरफेससह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डायमनसिटी 720 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मीडियाटेकचा हा चिपसेट 5जी नेटवर्कला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च

रॅम व स्टोरेज

Samsung Galaxy A32 कंपनीच्या ग्लोबल वेबसाइटवर तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लिस्ट केला गेला होता, ज्यात 4 जीबी रॅम, 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमचा समावेश होता. तसेच स्पेन मध्ये हा फोन 4 जीबी रॅमवर लाॅन्च झाला आहे त्याचबरोबर 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी

सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी गॅलेक्सी ए32 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर

सिक्योरिटी व पावर

Samsung Galaxy A32 स्मार्टफोन बेसिक कनेक्टिविटीसह येतो ज्यात सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी 5,000एमएएच बॅटरीसह आला आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post Samsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-cheapest-5g-phone-galaxy-a32-launched-specifications-features-price-sale/feed/ 0
Samsung चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A32 झाला लाॅन्च, बघा काय आहे या फोनची ताकद https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-officially-announced-know-full-specification-and-feature/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-officially-announced-know-full-specification-and-feature/#respond Thu, 14 Jan 2021 07:31:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9665 Samsung Galaxy A32 स्मार्टफोन बेसिक कनेक्टिविटी सह येतो ज्यात सिक्योरिटीसाठी साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे.

The post Samsung चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A32 झाला लाॅन्च, बघा काय आहे या फोनची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अनेक दिवसांपासून बातमी येत होती कि कंपनी ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे जो Samsung Galaxy A32 5G नावाने लाॅन्च केला जाईल. त्यानुसार काल कंपनीने आपला हा शानदार डिवाईस जगासमोर ठेवला आहे. सॅमसंगने आपल्या ग्लोबल वेबसाइट वर फोन पेज लाईव करत हा फोन ऑफिशियल केला आहे जो आगामी काही दिवसांत वेगवेगळ्या बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे Samsung Galaxy A32 या कंपनीचा आता पर्यंतचा सर्वात स्वस्त 5G फोन असेल.

डिस्प्ले व डिजाईन

Samsung Galaxy A32 इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर लाॅन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक बाॅडी पार्ट देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी चे डायमेंशन 76.1 x 164.2 x 9.1एमएम आहे आणि फोनचे वजन 205 ग्राम आहे. हा फोन Awesome Black, Awesome White, Awesome Blue आणि Awesome Violet रंगात आला आहे.

प्रोससिंग पावर

सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी एंडराॅयडच्या लेटेस्ट ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूजर इंटरफेस सह काम करतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्लाॅक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगने फोन मधील चिपसेटची माहिती दिली नाही पण बोलले जात आहे की मार्केट मध्ये हा फोन मीडियाटेकच्या डायमनसिटी 720 चिपसेट वर लाॅन्च होईल. मीडियाटेकचा हा चिपसेट 5जी नेटवर्कला सपोर्ट करतो.

रॅम व स्टोरेज

Samsung Galaxy A32 फोनने ग्लोबल मार्केट मध्ये तीन रॅम वेरिएंट्स मध्ये एंट्री केली आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो. तसेच गॅलेक्सी ए32 च्या दुसर्‍या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम असल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार हा फोन 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल जी माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी

सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल च्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी गॅलेक्सी ए32 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सिक्योरिटी व पावर

Samsung Galaxy A32 स्मार्टफोन बेसिक कनेक्टिविटी सह येतो ज्यात सिक्योरिटीसाठी साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए32 5जी 5,000एमएएच बॅटरी सह येतो जी 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

The post Samsung चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A32 झाला लाॅन्च, बघा काय आहे या फोनची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-5g-officially-announced-know-full-specification-and-feature/feed/ 0
Exclusive: Samsung Galaxy A32 ची लाइव इमेज आली समोर, अशी असेल डिजाइन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-live-image-quad-camera-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-live-image-quad-camera-exclusive/#respond Tue, 22 Dec 2020 13:52:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9406 Samsung Galaxy A32 रेंडर्स नुसार फोन मध्ये इनफिनिटी-यू डिस्प्ले आणि स्लिम बेजल असतील.

The post Exclusive: Samsung Galaxy A32 ची लाइव इमेज आली समोर, अशी असेल डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A32 बद्दल अनेक दिवसांपासून अफवा समोर येत आहे कि हा कंपनीचा अपकमिंग मिड-रेंज फोन असेल जो 5G कनेक्टिविटी सह येईल. अलीकडेच एक रिपोर्ट आला होता, ज्यानुसार हा फोन पुढल्या वर्षी 2021 च्या मध्यात सादर केला जाऊ शकतो. आता 91mobiles ला सॅमसंग गॅलेक्सी ए32 च्या रियर पॅनलची लाइव इमेज मिळाली आहे. या लाइव इमेज वरून फोनच्या लुकचा खुलासा झाला आहे. तसेच फोनच्या रियर पॅनलची डिजाइन काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या सीएडी-बेस्ड रेंडर्स मध्ये दिसली होती.

91मोबाईल्सला मिळलेल्या फोटोज नुसार फोन मध्ये USB टाइप सी पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक बॉटमला दिला जाईल. तसेच फोनच्या मागे क्वाड कॅमेरा रेक्टेंगुलर मॉड्यूल मध्ये येईल जो एलईडी फ्लॅश सह येईल. लाइव इमेज फोनच्या बॅटरी स्लॉटच्या जागी पण दिसेल. एका पॅनल इमेज मध्ये ‘A32 4G LTE’ लिहिण्यात आले आहे, ज्यावरून आशा व्यक्त केली जात आहे कि फोनचा 5जी मॉडेल पण येईल.

हे देखील वाचा : आता भारतात पण विकला जाईल Nokia 2.4 स्मार्टफोन, फक्त 10,399 रुपयांमध्ये सुरु झाली विक्री

Samsung Galaxy A32 चे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन

Samsung Galaxy A32 रेंडर्स नुसार फोन मध्ये इनफिनिटी-यू डिस्प्ले आणि स्लिम बेजल असतील. फोनच्या उजवीकडे मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि वॉल्यूम रॉकर बटन दिला जाईल. रेंडर्स मध्ये समोर आले आहे कि फोनच्या बॉटमला USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक सह स्पीकर ग्रिल असेल.

सॅमसंग गॅलेक्सी A32 चा आकार 164.2 मिमी x 76.1 मिमी x 9.1 मिमी असेल. इतकेच नव्हे तर यात 6.5 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. रिपोर्ट्सनुसार 5G मॉडेल मीडियाटेक डाइमेंशन 720 SoC, 15W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट आणि अँड्रॉइड 11 OS आउट ऑफ द बॉक्स सह शिप होईल. सॅमसंग गॅलेक्सी A32 5G ची किंमत EUR 299 (जवळपास 26,900 रुपये) च्या आसपास सांगण्यात येत आहे.

The post Exclusive: Samsung Galaxy A32 ची लाइव इमेज आली समोर, अशी असेल डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a32-live-image-quad-camera-exclusive/feed/ 0