Samsung Galaxy M04 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:49:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000mAh च्या बॅटरीसह Samsung Galaxy M04 भारतात लाँच; दोन व्हेरिएंट आले देशात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-launched-in-india-check-price-features-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-launched-in-india-check-price-features-specifications-sale-offer-details/#respond Fri, 09 Dec 2022 09:30:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15853 Samsung Galaxy M04 भारतात लाँच झाला आहे. सॅमसंगनं आपल्या लो बजेट स्मार्टफोन्सच्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एक फोन जोडत गॅलेक्सी ए04 भारतीय बाजारात सादर केला आहे. Samsung Galaxy M04 ची भारतातील किंमत 8,499 रुपये आहे. फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP Camera, 5,000mAh Battery आणि RAM Plus सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सीचे फीचर्स व फुल […]

The post 5000mAh च्या बॅटरीसह Samsung Galaxy M04 भारतात लाँच; दोन व्हेरिएंट आले देशात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M04 भारतात लाँच झाला आहे. सॅमसंगनं आपल्या लो बजेट स्मार्टफोन्सच्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एक फोन जोडत गॅलेक्सी ए04 भारतीय बाजारात सादर केला आहे. Samsung Galaxy M04 ची भारतातील किंमत 8,499 रुपये आहे. फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP Camera, 5,000mAh Battery आणि RAM Plus सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सीचे फीचर्स व फुल स्पेसिफिकेशन्स तसेच किंमत व सेलची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M04 ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एम04 स्मार्टफोन भारतीय बाजारात दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Samsung Galaxy M04 Price 8,499 रुपये आहे तसेच या मोबाइलमध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मिळते. या फोनच्या दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए04 स्मार्टफोन फोन 16 डिसेंबरपासून शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: विवोचा स्वस्त आणि मस्त 5जी मोबाइल लाँच; 8GB RAM सह Vivo Y35 5G Phone ची एंट्री

Samsung Galaxy M04 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ डिस्प्ले
  • 4GB RAM+4GB RAM
  • MediaTek Helio P35 चिपसेट
  • Android 12 OS
  • 13MP+2MP Rear Camera
  • 5,000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए04ई स्मार्टफोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे. सॅमसंगनं या फोनच्या स्क्रीनला इनफिनिटी ‘व्ही’ असं नाव दिलं आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. या सॅमसंग स्मार्टफोनचे डायमेंशन 164.2 x 75.9 x 9.1एमएम आणि वजन 188ग्राम आहे. हे देखील वाचा: Akshay Kumar मराठी पदार्पणासाठी सज्ज; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ च्या सेटवरून शेयर केला नवा व्हिडीओ

Samsung Galaxy M04 अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय कोर 4.1 वर लाँच झाला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटवर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी एम04 मध्ये रॅम प्लस टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जिच्यामुळे फोनच्या इंटरनल 4जीबी रॅममध्ये एक्स्ट्रा 4जीबी रॅम जोडता येतो आणि हा फोन 8जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो. फोनची स्टोरेज 1टीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M04 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग मोबाइल एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M04 4G Phone आहे जो ड्युअल सिम सोबतच 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए04 मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आलं. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 5000mAh च्या बॅटरीसह Samsung Galaxy M04 भारतात लाँच; दोन व्हेरिएंट आले देशात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-launched-in-india-check-price-features-specifications-sale-offer-details/feed/ 0
Samsung Galaxy M04 ची होऊ शकते भारतात एंट्री; मिळू शकते वर्चुअल रॅम टेक्नॉलॉजी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-india-launch-price-specifications-sale-offer-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-india-launch-price-specifications-sale-offer-details-in-marathi/#respond Fri, 02 Dec 2022 10:30:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15623 Samsung Galaxy M04 स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. आता लाँच पूर्वीच 91मोबाइल्सला या स्मार्टफोनविषयी माहिती मिळाली आहे. सॅमसंग कंपनी आपला हा लो बजेट डिवायस आगामी काही दिवसांमध्ये भारतीय बाजारात येऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम04 स्मार्टफोनची भारतातील किंमत 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये असू शकते तसेच हा स्मार्टफोन वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह 8GB RAM परफॉर्मन्स देऊ […]

The post Samsung Galaxy M04 ची होऊ शकते भारतात एंट्री; मिळू शकते वर्चुअल रॅम टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M04 स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. आता लाँच पूर्वीच 91मोबाइल्सला या स्मार्टफोनविषयी माहिती मिळाली आहे. सॅमसंग कंपनी आपला हा लो बजेट डिवायस आगामी काही दिवसांमध्ये भारतीय बाजारात येऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम04 स्मार्टफोनची भारतातील किंमत 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये असू शकते तसेच हा स्मार्टफोन वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह 8GB RAM परफॉर्मन्स देऊ शकेल.

Samsung Galaxy M04 Price in India

91मोबाइल्सला सॅमसंग गॅलेक्सी एम04 स्मार्टफोनची पोस्टर ईमेज मिळाली आहे ज्यात फोनच्या फोटो सोबतच त्याची प्राइस व फीचर्स टीज करण्यात आले आहेत. या ईमेजेस इंडस्ट्री सोर्सकडून मिळवण्यात आल्या आहेत. पुढील पोस्टर ईमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की कंपनीनं Samsung Galaxy M04 ची Price 8 हजारांच्या रेंजमध्ये दाखवली आहे. पोस्टरमध्ये फोनची किंमत 8,xxx लिहिण्यात आली आहे ज्यावरून वाटतं की सॅमसंग गॅलेक्सी एम04 भारतात 8,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच होऊ शकतो. परंतु ताज्या माहितीनुसार हा फोन 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: रामायणातील ‘राम सेतू’ ची गोष्ट सांगणारा अक्षय कुमारचा चित्रपट ‘या’ OTT वर रिलीज झाला, परंतु…

Samsung galaxy m04 india launch price specifications sale offer details in marathi

Samsung Galaxy M04 चे स्पेसिफिकेशन्स

किंमतीसह सॅमसंग गॅलेक्सी एम04 स्मार्टफोनमध्ये मिळणारा 8GB RAM देखील पोस्टरमध्ये हायलाइट करण्यात आला आहे. हा लो बजेट सॅमसंग स्मार्टफोन एक्सपांडेबल रॅम/वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो आणि या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फोनमध्ये 8जीबी रॅमची पावर मिळू शकते. Samsung Galaxy M04 4जीबी इंटरनल रॅमसह लाँच केला जाऊ शकतो, जोडीला 4जीबी एक्सपांडेबल रॅम मिळू शकतो.

Samsung galaxy m04 india launch price specifications sale offer details in marathi

Samsung Galaxy M04 चे लीक स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी एम04 अलीकडेच गुगल प्ले कंसोलवर देखील दिसला होता जिथे फोन 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटसह दाखवण्यात आला होता. या मोबाइल फोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं समजलं आहे. या लिस्टिंगनुसार हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच होऊ शकतो तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू दिला जाऊ शकतो.

सॅमसंग गॅलक्सी एम04 बद्दल बोलले जात आहे की हा स्मार्टफोन जागतिक बाजारातील गॅलेक्सी ए04ई चा इंडियन व्हर्जन असू शकतो. Samsung Galaxy A04e चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला करतो. टेक मार्केटमध्ये गॅलेक्सी ए04ई 4जीबी पर्यंतच्या रॅमवर लाँच झाला आहे जो 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: खास बजेट युजर्ससाठी आला सुंदर Infinix ZERO 5G 2023; 13GB RAM सह मिळतोय 50MP कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A04e मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ड्युअल सिम, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारख्या फीचर्ससह या फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Samsung Galaxy M04 ची होऊ शकते भारतात एंट्री; मिळू शकते वर्चुअल रॅम टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-india-launch-price-specifications-sale-offer-details-in-marathi/feed/ 0
Samsung Galaxy M04 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-samsung-galaxy-m04-listed-on-google-play-console-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-samsung-galaxy-m04-listed-on-google-play-console-specifications-leaked/#respond Thu, 01 Dec 2022 05:21:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15549 Samsung Galaxy M04 स्मार्टफोनचं सपोर्ट पेज काही दिवसांपूर्वीच सॅमसंग इंडिया वेबसाइटवर दिसलं आहे. कंपनीनं अद्याप या गॅलेक्सी मोबाइलच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु आता बाजारात येण्याआधी हा सॅमसंग स्मार्टफोन गुगल प्ले कंसोलवर देखील लिस्ट झाला आहे. Google Play Console listing मध्ये Samsung Galaxy M04 च्या रॅम आणि प्रोसेसरची माहिती देखील समोर आली आहे […]

The post Samsung Galaxy M04 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M04 स्मार्टफोनचं सपोर्ट पेज काही दिवसांपूर्वीच सॅमसंग इंडिया वेबसाइटवर दिसलं आहे. कंपनीनं अद्याप या गॅलेक्सी मोबाइलच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु आता बाजारात येण्याआधी हा सॅमसंग स्मार्टफोन गुगल प्ले कंसोलवर देखील लिस्ट झाला आहे. Google Play Console listing मध्ये Samsung Galaxy M04 च्या रॅम आणि प्रोसेसरची माहिती देखील समोर आली आहे आणि त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी एम04 लवकरच भारतात लाँच होऊ शकतो, ही चर्चा जोर धरू लागली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम04 गुगल प्ले कंसोलवर 3जीबी रॅमसह लिस्ट करण्यात आला आहे. इथे फोनमध्ये 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट असल्याचं समजलं आहे त्याचबरोबर 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो. हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच होईल तसेच ग्राफिक्ससाठी या मोबाइल फोनमध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची स्क्रीन 720 × 1600 पिक्सल रिजोल्यूशनवर काम करू शकते. हे देखील वाचा: 325 रुपयांमध्ये घरी आणा रेडमीचा ए वन फोन! स्वस्तात मिळतेय दिवसभर टिकणारी 5000mAh ची बॅटरी

Samsung Galaxy M04 चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलक्सी एम04 बद्दल बोलले जात आहे की हा स्मार्टफोन जागतिक बाजारातील गॅलेक्सी ए04ई चा इंडियन व्हर्जन असू शकतो. Samsung Galaxy A04e चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले इनफिनिटी ‘व्ही’ ला सपोर्ट करतो. या सॅमसंग स्मार्टफोनचे डायमेंशन 164.2 x 75.9 x 9.1एमएम आणि वजन 188ग्राम आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए04ई मध्ये तोच प्रोसेसर देण्यात आला आहे जो गुगल प्ले कंसोलवरील Samsung Galaxy M04 मध्ये दाखवण्यात आला आहे. या फोनचे चिपसेट आणि ग्राफिक्स जीपीयू दोन्ही एकसारखे आहेत. टेक मार्केटमध्ये गॅलेक्सी ए04ई 4जीबी पर्यंतच्या रॅमवर लाँच झाला आहे जो 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Corona नंतर समोर आला Zombie Virus! 48000 वर्षांपासून होता बर्फाखाली, नवीन संकटाची चाहूल?

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A04e मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ड्युअल सिम, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारख्या फीचर्ससह या फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Samsung Galaxy M04 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-samsung-galaxy-m04-listed-on-google-play-console-specifications-leaked/feed/ 0
Samsung Galaxy M04 चं सपोर्ट पेज वेबसाइटवर लिस्ट; माहिती झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-india-launch-soon-support-page-goes-live-with-user-manual/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-india-launch-soon-support-page-goes-live-with-user-manual/#respond Tue, 15 Nov 2022 05:21:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14935 सॅमसंग संबंधीत महत्वाची माहिती समोर आली आहे की कंपनी भारतात आपल्या ‘एम’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि लवकरच नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M04 भारतात लाँच करू शकते. सॅमसंग गॅलेक्सी ए04 चं सपोर्ट पेज कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे त्यामुळे या सॅमसंग मोबाइल फोनच्या लाँचची माहिती मिळाली आहे. Samsung Galaxy M04 स्मार्टफोन कंपनीच्या […]

The post Samsung Galaxy M04 चं सपोर्ट पेज वेबसाइटवर लिस्ट; माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग संबंधीत महत्वाची माहिती समोर आली आहे की कंपनी भारतात आपल्या ‘एम’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि लवकरच नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M04 भारतात लाँच करू शकते. सॅमसंग गॅलेक्सी ए04 चं सपोर्ट पेज कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे त्यामुळे या सॅमसंग मोबाइल फोनच्या लाँचची माहिती मिळाली आहे. Samsung Galaxy M04 स्मार्टफोन कंपनीच्या Samsung Galaxy A04e चा भारतीय व्हर्जन असेल जो लो बजेटमध्ये भारतात लाँच केला जाईल.

Samsung Galaxy M04 स्मार्टफोनचं सपोर्ट पेज कंपनीच्या इंडियन वेबसाइटवर लिस्ट झालं आहे जे सर्वप्रथम माय स्मार्ट प्राइस वेबसाइटनं स्पॉट केलं आहे. फोनच्या सपोर्ट पेज सोबतच इथे युजर मॅन्युअल देखील अपलोड करण्यात आला आहे. वेबसाइटवर गॅलेक्सी ए04 SM-M045F/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमध्ये फोनचे फोटो, फीचर, स्पेसिफिकेशन्स किंवा लाँचची माहिती मिळाली नाही, परंतु आशा आहे की आता सॅमसंग लवकरच Galaxy M04 भारतात लाँच करेल. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त 5G फोनची विक्री उद्यापासून; 9,999 रुपयांमध्ये स्वदेशी कंपनी देतेय शानदार फिचर

Samsung Galaxy M04 specifications

सॅमसंग गॅलक्सी एम04 स्मार्टफोन गॅलेक्सी ए04ई चा भारतीय व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आशा आहे की दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स देखील एक सारखे असतील. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले इनफिनिटी ‘वी’ ला सपोर्ट करतो. या सॅमसंग स्मार्टफोनचे डायमेंशन 164.2 x 75.9 x 9.1एमएम आणि वजन 188ग्राम आहे.

Samsung Galaxy A04e launched know price specifications camera processor battery ram storage details

Samsung Galaxy A04e अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय कोर 4.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन आयएमजी पावरवीआर जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई 4जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी इस सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: वापरलेल्या स्मार्टफोनला देखील इथे मिळेल जबरदस्त किंमत, घरबसल्या करा सौदा

Samsung Galaxy A04e ड्युअल सिमला सपोर्ट करतो आणि 4जी एलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई Black, Orange Copper आणि Light Blue कलरमध्ये मार्केटमध्ये सादर झाला होता त्यामुळे Samsung Galaxy M04 देखील याच ऑप्शन्ससह लाँच होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung Galaxy M04 चं सपोर्ट पेज वेबसाइटवर लिस्ट; माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-india-launch-soon-support-page-goes-live-with-user-manual/feed/ 0