Smartphone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 23 Jul 2023 11:35:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करणं झालं सोपं, नवीन संचार साथी पोर्टल करेल मदत https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-lost-or-stolen-phone-on-sanchar-saathi-portal/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-lost-or-stolen-phone-on-sanchar-saathi-portal/#respond Sun, 23 Jul 2023 03:30:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20960 केंद्र सरकारनं हरवलेल्या किंवा चोरीला गेल्या मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासाठी संचार साथी पोर्टल – www.sancharsaathi.gov.in लाँच केलं आहे. हे पोर्टल भारतातील सर्व टेलीकॉम युजर्ससाठी फायदेशीर ठरेल. ह्या पोर्टलच्या मदतीनं युजर्स चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनला ट्रॅक करण्यासह ब्लॉक देखील करू शकतील. तसेच स्वतःच्या नावावर किती फोन नंबर रजिस्टर आहेत याची माहिती देखील मिळवू शकतील. आज […]

The post हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करणं झालं सोपं, नवीन संचार साथी पोर्टल करेल मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
केंद्र सरकारनं हरवलेल्या किंवा चोरीला गेल्या मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासाठी संचार साथी पोर्टल – www.sancharsaathi.gov.in लाँच केलं आहे. हे पोर्टल भारतातील सर्व टेलीकॉम युजर्ससाठी फायदेशीर ठरेल. ह्या पोर्टलच्या मदतीनं युजर्स चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनला ट्रॅक करण्यासह ब्लॉक देखील करू शकतील. तसेच स्वतःच्या नावावर किती फोन नंबर रजिस्टर आहेत याची माहिती देखील मिळवू शकतील. आज आम्ही तुम्हाला संचार साथी पोर्टलवर हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनला ब्लॉक करण्याची माहिती देणार आहोत आहोत.

चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन ब्लॉक कसा करायचा

स्टेप 1 : सर्वप्रथम संचार साथी पोर्टल – https://sancharsaathi.gov.in/ वर लॉगइन करा. इथे दिलेल्या लिंकव्हर क्लिक करून तुम्ही संचार साथीवर जाऊ शकता.

स्टेप 2 : या वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला संचार साथी पोर्टलसंबंधित सर्व्हिसेजची माहिती दिसेल. इथे तुम्हाला मेन मेन्यूवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करा.

स्टेप 3 : सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस ऑप्शनवर क्लिक करताच नवीन पेज ओपन होईल, ज्यात दोन ऑप्शन दिसतील. मोबाइल फोन ब्लॉक करण्यासाठी ऑप्शन ‘ब्लॉक युवर्स स्टोलन/लॉस्ट फोन’ वर करा.

स्टेप 4 : एक नवीन पेज ओपन होईल, ज्यात तीन ऑप्शन मिळतील. पहिला – ब्लॉक स्टोलन/ लॉस्ट मोबाइल, दुसरा अनब्लॉक फाउंड मोबाइल आणि तिसरा चेक रिक्वेस्ट स्टेटसचा असेल. फोन ब्लॉक करण्यासाठी पहिला ऑप्शन निवडा.

स्टेप 5 : आता नवीन पेजवर तुम्हाला मोबाइल नंबर, IMEI नंबर, फोन ब्रँडचं नाव, मोबाइलच्या बिलाची कॉपी, पोलीस कंप्लेंट आणि कोणत्या ठिकाणी स्मार्टफोन चोरी झाला ही सर्व माहिती भरावी लागेल.

स्टेप 6 : सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागेल, ज्यात तुमचं नाव, पत्ता, आयडेंटिटी आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून ओटीपी वेरीफिकेशन करावं लागेल.

स्टेप 7 : आता तुम्हाला तुमची कम्प्लेंट रिक्वेस्ट आयडी नंबर मिळेल. ज्याच्या मदतीनं तुम्ही स्टेटस चेक करू शकता.

फोन ब्लॉकचं स्टेटस कसं चेक करायचं

स्टेप 1 : चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या फोनची तक्रार केली असेल तर ह्या पोर्टलवर तुम्ही तुमच्या कम्प्लेंटचं स्टेटस देखील चेक करू शकता. ह्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम होम पेजवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करावं लागेल.

स्टेप 2 : इथे Check Request Status वर क्लिक करा.

स्टेप 3 : नवीन पेज ओपन होईल जिथे रिक्वेस्ट आयडी सबमिट करा आणि तुम्हाला तुमच्या कम्प्लेंटची माहिती मिळेल.

फोन मिळाल्यावर असा करा अनब्लॉक

जर तुमचा हरवलेला फोन तुम्हाला मिळालं तर ब्लॉक केलेला फोन तुम्ही संचार साथी पोर्टलच्या मदतीनं अनब्लॉक देखील करू शकता. ह्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

स्टेप 1 : होम पेजवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करून ‘अनब्लॉक फाउंड मोबाइल’ वर क्लिक करा.

स्टेप 2 : नवीन पेजवर तुम्हाला अनब्लॉकचं कारण विचारलं जाईल. चार पर्यायांपैकी एकाची निवड करा.

स्टेप 3 : त्यानंतर कॅप्चा कोड, मोबाइल नंबर टाका आणि ओटीपी वेरीफिकेशन टाका.

स्टेप 4 : सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर अनब्लॉकची रिक्वेस्ट आयडी मिळेल. नंतर तुम्ही अनब्लॉकचं स्टेटस चेक करू शकता.

The post हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करणं झालं सोपं, नवीन संचार साथी पोर्टल करेल मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-lost-or-stolen-phone-on-sanchar-saathi-portal/feed/ 0
चोरी झालेला किंवा हरवलेला फोन ब्लॉक करण्यासाठी CEIR ची सर्व्हिस संपूर्ण भारतात सुरु; अशी करा तक्रार https://www.91mobiles.com/marathi/dot-ceir-service-started-across-the-country-for-report-of-stolen-and-lost-phones/ https://www.91mobiles.com/marathi/dot-ceir-service-started-across-the-country-for-report-of-stolen-and-lost-phones/#respond Sun, 02 Jul 2023 12:48:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19754 जर तुमचा मोबाइल फोन (Mobile Phone) चोरी झाला किंवा हरवला तर आता त्याची तक्रार करणं किंवा तो ब्लॉक करणं सोपं झालं आहे. दूरसंचार विभाग (DoT) नं चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या फोनला प्रत्येक नेटवर्कवर ब्लॉक करण्यासाठी 2019 मध्ये सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री (CEIR) ची स्थापना केली होती. आधी ही सेवा दादरा आणि नगर हवेली, गोवा आणि […]

The post चोरी झालेला किंवा हरवलेला फोन ब्लॉक करण्यासाठी CEIR ची सर्व्हिस संपूर्ण भारतात सुरु; अशी करा तक्रार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनचा IMEI नंबर ब्लॉक करण्यासाठी सीईआयआरची सर्व्हिस संपूर्ण देशात सुरु.
  • CEIR ची सर्व्हिस गुगलच्या फाइंड माय डिवाइस (Find My Device) पेक्षा वेगळी आहे.
  • हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनचा IMEI नंबर ब्लॉक करता येईल.

जर तुमचा मोबाइल फोन (Mobile Phone) चोरी झाला किंवा हरवला तर आता त्याची तक्रार करणं किंवा तो ब्लॉक करणं सोपं झालं आहे. दूरसंचार विभाग (DoT) नं चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या फोनला प्रत्येक नेटवर्कवर ब्लॉक करण्यासाठी 2019 मध्ये सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री (CEIR) ची स्थापना केली होती. आधी ही सेवा दादरा आणि नगर हवेली, गोवा आणि महाराष्ट्रात करण्यात आली होती, आता ही संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही तुमचा चोरी झालेल्या फोनची तक्रार कशी करू शकता किंवा तो ब्लॉक कसा करू शकता.

CEIR च्या या सर्व्हिसचा उपयोग काय

दूरसंचार विभागाने सीईआयआर (http://www.ceir.gov.in/) प्रोजेक्ट सुरु केला आहे. मुख्य हेतू प्रत्येक मोबाइल नेटवर्कवर हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन ब्लॉक करणं, हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन ट्रेस करणं, नेटवर्कवर मोबाइल डिवाइसला नकली आयएमआय (IMEI) पासून वाचवणं असा आहे. सर्व मोबाइल फोनमध्ये ओळख पटवण्यासाठी आयएमआय (IMEI) नंबर असतो. IMEI नंबर रिप्रोग्रामेबल आहे, त्यामुळे मोबाइल चोरी झाल्यानंतर IMEI नंबर रिप्रोग्राम केला जातो, ज्यामुळे IMEI ची क्लोनिंग होते. विभागानुसार, नेटवर्कवर क्लोन/ नकली आयएमआय हँडसेटची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. CEIR सर्व नेटवर्क ऑपरेटर्ससाठी ब्लॅकलिस्टेड मोबाइल डिवाइसच्या डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी एक कॉमन मॅकॅनिज्म म्हणून काम करेल. यामुळे एका नेटवर्कवर ब्लॅकलिस्ट केलेले डिवाइस दुसऱ्यावर चालणार नाहीत. जरी त्या डिवाइसमधील सिम कार्ड बदललं तरी.

गुगलच्या फाइंड माय डिवाइसपेक्षा वेगळी आहे सेवा

CEIR ची ही सर्व्हिस गुगल (Google) च्या फाइंड माय डिवाइस (Find My Device) पेक्षा वेगळी आहे. फाइंड माय फोन फंक्शनचा वापर करण्यासाठी फोन किंवा टॅबलेट पावर ऑन असणं आवश्यक आहे, गुगल अकाऊंटमध्ये साइन इन आवश्यक आहे, मोबाइल डेटा किंवा वाय-फायशी डिवाइस कनेक्टेड असणं आवश्यकत आहे, Google Play वर दिसला पाहिजे आणि लोकेशन व ‘फाइंड माय डिवाइस’ फीचर ऑन असणं आवश्यक आहे. तर CEIR चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाइल फोन शोधण्यासाठी फक्त IMEI नंबरचा वापर करतो. पोर्टल देशातील दूरसंचार ऑपरेटर्सचा डेटा एकत्र करेल, त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन किंवा आयडी सह लॉगइन असणं आवश्यक नाही.

IMEI नंबरद्वारे कशाप्रकारे फोन ब्लॉक करायचा किंवा किंवा शोधायचा

मोबाइल फोन चोरीला गेल्यावर किंवा हरवल्यावर CEIR वर तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनवर रिपोर्ट करावा लागेल.

त्यानंतर फोनचा IMEI नंबर डिसेबल करण्यासाठी CEIR च्या वेबसाइटवर म्हणजे https://ceir.gov.in/Home/index.jsp वर विजिट करा.

CEIR वेबसाइटच्या मुख्य पेजवरच तुम्हाला ‘Block Stolen/Lost Mobile’ चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर इथे तुम्ही Request for blocking lost/stolen mobile phone फॉर्म पेजवर पोहोचाल. या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर, डिवाइसचं ब्रँड नेम, जिथे फोन हरवला ती जागा, हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची तारीख, मालकाचे नाव, पत्ता, ओळखपत्र इत्यादी माहिती द्यावी लागेल. ही माहिती दिल्यानंतर ओटीपी टाका, डिक्लेरेशनवर क्लिक करा, त्यानंतर सबमिट करा. हे देखील वाचा: 13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7

एका माहिती दिली की तुम्हाला एक रिक्वेस्ट आयडी दिली जाईल, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या चोरी झालेल्या फोनचं स्टेटस पाहण्यासाठी करू शकता.

जर तुम्हाला तुमचा फोन परत मिळाला तर तुम्ही ब्लॉक केलेला IMEI नंबर अनब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला सीईआयआर (CEIR) वेबसाइटच्या मुख्य पेजवर ‘Un-Block Found Mobile’ वर क्लिक करावं लागेल. पुन्हा रिक्वेस्ट आयडी आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि सबमिटवर क्लिक करा. तुम्ही Check IMEI Request Status वर क्लिक करून रिक्वेस्ट स्टेटस पाहू शकता.

CEIR ची ‘नो योर मोबाइल’ सर्व्हिस

सरकारनं सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (https://ceir.gov.in/Home/index.jsp) प्लॅटफॉर्मवर ‘नो योर मोबाइल’ नावाची सेवा सुरु केली आहे. जिच्या मदतीनं तुमच्या डिवाइसची व्हॅलिडिटी तपासात येईल. तुम्ही मोबाइलवर *#06# डायल करून IMEI नंबर मिळवू शकता. तो नंबर इथे दिल्यास स्क्रीनवर मोबाइलचं स्टेटस दिसेल, जसे की मोबाइलचा IMEI नंबर ब्लॅक लिस्टेड आहे का, डुप्लिकेट किंवा आधी वापरात असलेला आहे का, हे समजेल. इथे मोबाइलचं स्टेटस जाणून घेण्याच्या तीन पद्धती आहेत.

SMSच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन

तुम्ही KYM <15 digit IMEI number> टाइप करून 14422 वर तुमच्या मोबाइलवरून एसएमएस पाठवू शकता. त्यानंतर तुम्हाला समजेल की त्या फोनचा आयएमआय नंबर ब्लॅक लिस्टेड आहे की डुप्लिकेट आहे. जर एखादा फोन IMEI नंबरविना विकला जात असेल तर तो अवैध मानला जातो.

Web portal च्या माध्यमातून

वेब पोर्टलच्या माध्यमातून देखील फोनची माहिती मिळवता येईल. यासाठी सीईआयआर च्या वेबसाइटवर ‘नो योर मोबाइल’ सेक्शनमध्ये वेब पोर्टलचा ऑप्शन दिसेल. क्लिक केल्यानंतर https://ceir.gov.in/Device/CeirIMEIVerification.jsp पेजवर पोहोचाल. इथे तुम्हाला मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर ओटीपी मागितला जाईल. त्यानंतर जो डिवाइस विकत घेत असाल त्याचा IMEI नंबर टाकावा लागेल. आयएमआय नंबरवरून फोनची वैधता समजेल. जर IMEI नंबरचं स्टेटस ब्लॅक लिस्टेड, डुप्लिकेट किंवा ऑलरेडी इन युज असेल तर असा फोन विकत घेऊ नये. जर IMEI नंबरचं स्टेटस योग्य असेल तर ‘आयएमआय इज व्हॅलिड’ लिहून येईल. हे देखील वाचा: Redmi 12C 30 मार्चला होईल भारतात लाँच, किंमत असू शकते 8 हजारांपेक्षा कमी

KYM app

हे अँड्रॉइड अ‍ॅप सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (C-DOT) नं तयार केलं आहे. याच्या मदतीनं फोनचा आयएमआय नंबर योग्य आहे की नाही ते समजतं. केवायएम अ‍ॅप (KYM app)च्या माध्यमातून मोबाइल ब्लॅक लिस्टेड, डुप्लिकेट आहे की नाही ते जाणून घेता येतं. इथे तुम्हाला डिवाइससंबंधित मॅन्युफॅक्चररचं नाव, ब्रँड नेम आणि आयएमआय नंबर असलेलया फोनच्या मॉडेल इत्यादींची माहिती मिळते.

The post चोरी झालेला किंवा हरवलेला फोन ब्लॉक करण्यासाठी CEIR ची सर्व्हिस संपूर्ण भारतात सुरु; अशी करा तक्रार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/dot-ceir-service-started-across-the-country-for-report-of-stolen-and-lost-phones/feed/ 0
अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये लोकेशन सर्व्हिसचा वापर कसा करायचा, जाणून घ्या इथे https://www.91mobiles.com/marathi/how-to-use-location-service-on-any-android-or-iphone/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-use-location-service-on-any-android-or-iphone/#respond Wed, 07 Jun 2023 12:57:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21457 तुम्ही आतापर्यंत तुमच्या स्मार्टफोनमधील लोकेशन सर्व्हिसचा वापर केला नाही? हे खूप उपयुक्त फिचर आहे. जाणून घ्या कशाप्रकारेक हे फीचर अँड्रॉइड आणि आयफोनवर 'ऑन' करता येतं.

The post अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये लोकेशन सर्व्हिसचा वापर कसा करायचा, जाणून घ्या इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोनमध्ये लोकेशन सर्व्हिस किंवा जीपीएस (Global Positioning System) एक उपयुक्त फीचर आहे. त्यामुळे फक्त डिवाइसचं अचूक लोकेशन समजत नाही तर हे फीचर नेव्हिगेशन (रास्ता दाखवण्यात) देखील मदत करतो. जीपीएस रिसिव्हर असलेला कोणताही डिवाइस अचूक जियोलोकेशनची माहिती देतो. GPS चं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे गुगल मॅप्स, अ‍ॅपल मॅप्स आहेत, जिथे मॅपवर तुम्ही रियल टाइममध्ये कुठे आहात हे समजतं. चला जाणून घेऊया अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये जीपीएस म्हणजे लोकेशन सर्व्हिस ऑन करण्याची पद्धत.

अँड्रॉइड डिवाइसवर ‘लोकेशन’ ऑन करण्याची पद्धत

तुम्ही अँड्रॉइड डिवाइसवर लोकेशन दोन पद्धतीनं ऑन करू शकता:

1. क्विक टॉगलनं ‘ऑन’ करा लोकेशन

  • अँड्रॉइड डिवाइसवर लोकेशन सर्व्हिस वापरण्यासाठी नोटिफिकेशन ट्रे ची मदत घेऊ शकता. क्विक टॉगल (quick toggle) साठी नोटिफिशन ट्रे खाली स्वाइप करा. हे फीचर अँड्रॉइड 6 पासून सर्व अँड्रॉइड डिवाइसमध्ये आहे.
  • आता क्विक टॉगलमध्ये ‘लोकेशन’ (Location) चा ऑप्शन दिसेल, जे तुमचं GPS बटन आहे. जीपीएस किंवा लोकेशन सर्व्हिसचा वापर करण्यासाठी इथून ‘लोकेशन’ वर टॅप करून ते ऑन करा.
  • जर तुम्ही लोकेशन डिसेबल किंवा ऑफ केलं तर तुमचं ‘लोकेशन’ ट्रॅक होण्यापासून रोखू शकता.

2. सेटिंग से लोकेशन को करा ‘ऑन’

  • लोकेशन किंवा जीपीएस सर्व्हिस ऑन करण्यासाठी Android डिवाइसमध्ये सेटिंग अ‍ॅप ओपन करा.
  • सेटिंग अ‍ॅपमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करून ‘लोकेशन’ सेक्शन शोधा.
  • एकदा लोकेशन सेक्शन मिळालं की त्यावर टॅप करून लोकेशन सर्व्हिस ऑन किंवा ऑफ (Settings > Location) करता येते.

iPhone वर लोकेशन सर्व्हिस कशी ‘ऑन’ करायची

आयफोनवर लोकेशन किंवा जीपीएस सर्व्हिस वापरण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • स्टेप 1: सर्वप्रथम आयफोन सेटिंगमध्ये जा.
  • स्टेप 2: सेटिंगमध्ये गेल्यानंतर प्रायव्हसी अँड सिक्योरिटी सर्व्हिस मध्ये जा.
  • >

  • स्टेप 3: इथे तुम्हाला लोकेशन सर्व्हिस टॉगल दिसेल, जो ऑन करावा लागेल. (Settings > Privacy & Security > Location Services> On/Off)

त्यानंतर आयफोनवर लोकेशन सर्व्हिस ऑन होईल. त्यानंतर ज्या अ‍ॅप्सना तुमच्या लोकेशनचा अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे, ते त्वरित लोकेशन अ‍ॅक्सेस करू लागतील.

जीपीएस म्हणजे काय?

जीपीएस (GPS) चा फुलफॉर्म ‘ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम’ आहे. ही एक अशी प्रणाली आहे जी जीपीएस रिसिव्हरची स्थिती जाणून घेण्यासाठी उपग्रह आणि रेडियो टेक्नॉलॉजीचा वापर करते. ही टेक्नॉलॉजी 1960 च्या दशकात अमेरिकेत विकसित करण्यात आली होती. तेव्हा ही सॅटेलाइट नेव्हिगेशनसंबंधित प्रयोगांसाठी विकसित करण्यात आली होती. त्यानंतर 1978 मध्ये अमेरिकन संरक्षण विभागाने उपग्रहांचं एक नेटवर्क लाँच केलं. जेव्हा अमेरिकन संरक्षण विभागाचा Selective Availability प्रोग्राम साल 2000 मध्ये संपला तेव्हा ही सर्व्हिस व्यक्तीगत आणि व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होईल.

लोकेशन सर्व्हिसची उपयुक्तता

लोकेशन सर्व्हिस तुमच्या फोनचे ठिकाण निर्धारित करते. गुगल मॅप्स, फाइंड माय फोन इत्यादी अ‍ॅप तुमच्या फोनच्या लोकेशनचा वापर करून हे सांगतात की तुम्हाला कुठे ड्राईव्ह करायचं आहे, तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला फोन कुठे आहे, तुम्हाला नजीकचे रेस्टॉरंट कुठे आहेत? सर्व लोकेशन सेवांचा आधार जीपीएस असतो.

अ‍ॅप्स लोकेशन अ‍ॅक्सेस मागतात तेव्हा काय करायचं?

लोकेशन सेवा वापरणारे अ‍ॅप्स पहिल्यांदा वापरताना लोकेशनची परवानगी मागू शकतात. तेव्हा त्या अ‍ॅपला तुमच्या लोकेशनची का गरज आहे हे लक्षात घ्या. लोकेशन संबंधित परवानगी देताना तुम्ही अ‍ॅपला कायमस्वरूपी लोकेशन अ‍ॅक्सेस देऊ शकता किंवा जेव्हा ते अ‍ॅप वापरता तेवढ्या वेळेसाठी अ‍ॅक्सेस देऊ शकता. प्रायव्हसीसाठी अ‍ॅप लोकेशन परमिशन डिसेबल देखील करता येते.

The post अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये लोकेशन सर्व्हिसचा वापर कसा करायचा, जाणून घ्या इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-use-location-service-on-any-android-or-iphone/feed/ 0
Xiaomi चे दिवस गेले? टॉप 3 मधून बाहेर झाली कंपनी! जाणून घ्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-brands-in-india-2023-samsung-vivo-oppo-xiaomi-realme/ https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-brands-in-india-2023-samsung-vivo-oppo-xiaomi-realme/#respond Fri, 12 May 2023 07:29:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20844 India Smartphone Market जगातील सर्वात मोठ्या मोबाइल बाजारातील एक आहे आणि त्यामुळे परदेशी कंपन्यांची यावर करडी नजर आहे. चीनी कंपनी Xiaomi प्रदीर्घ कालावधीपासून भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड होती परंतु आता साल 2023 कंपनीसाठी निराशाजनक ठरलं आहे. IDC च्या रिपोर्टनुसार शाओमी आता चौथ्या नंबरवर आली आहे तर Samsung नं नंबर 1 ची जागा पटकावली आहे. […]

The post Xiaomi चे दिवस गेले? टॉप 3 मधून बाहेर झाली कंपनी! जाणून घ्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • शाओमी नंबर 1 वरून 4 वर आली आहे.
  • रियलमी टॉप 5 मध्ये शेवटच्या स्थानी आहे.
  • विवो आणि ओप्पोनं टॉप 3 मध्ये जागा बनवली आहे.

India Smartphone Market जगातील सर्वात मोठ्या मोबाइल बाजारातील एक आहे आणि त्यामुळे परदेशी कंपन्यांची यावर करडी नजर आहे. चीनी कंपनी Xiaomi प्रदीर्घ कालावधीपासून भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड होती परंतु आता साल 2023 कंपनीसाठी निराशाजनक ठरलं आहे. IDC च्या रिपोर्टनुसार शाओमी आता चौथ्या नंबरवर आली आहे तर Samsung नं नंबर 1 ची जागा पटकावली आहे.

भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड कोणता?

आयडीसीच्या रिपोर्टनुसार सध्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग आहे. हा क्रमांक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या रिजल्टनुसार आहे. त्यानुसार जानेवारी-फेब्रुवारी-मार्च दरम्यान सॅमसंगनं 6.2 मिलियन स्मार्टफोन यूनिट्सची शिपमेंट केली आहे आणि त्यामुळे बाजारात कंपनीचा मार्केट शेयर 20.1% झाला आहे. जो इतर स्मार्टफोन ब्रँड्सच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

शाओमीनं गमावला पहिला नंबर

Xiaomi फॅन्ससाठी ही बातमी खूप निराशाजनक आहे. गेल्यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत शाओमी भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनला होता तर यंदा पहिल्या तिमाहीत हा टॉप 3 मध्ये देखील टिकू शकला नाही. याआधी कंपनीनं 8.5 मिलियन शिपमेंटसह 23.4% मार्केट शेयर आपल्या नावे केला होता परंतु Q1 2023 मध्ये हा ब्रँड फक्त 5.0 मिलियन स्मार्टफोन यूनिट विकू शकला तसेच मार्केट शेयर 16.4% वर आला.

इंडियाचे टॉप 3 स्मार्टफोन ब्रँड

Samsung नं सर्वाधिक स्मार्टफोन विकत नंबर वनचा ताज आपल्या नावे केला आहे. तर चीनी ब्रँड Vivo तसेच OPPO नं सर्वांना धक्का देत चांगली कामगिरी केली आहे. Q2 2023 मध्ये हे दोन्ही ब्रँड टॉप 3 मधून बाहेर होते परंतु यंदा त्यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. विवोचा मार्केट शेयर 17.7% तर ओप्पोचा मार्केट शेयर 17.6% झाला आहे.

realme ची परिस्थिती वाईट

इंडियन स्मार्टफोन मार्केटच्या ह्या रिपोर्टमध्ये रियलमीची अवस्था सर्वात खराब आहे. ही कंपनी गेल्यावर्षी 16.4% मार्केट शेयरसह भारतातील टॉप 3 स्मार्टफोन ब्रँड्समध्ये होती परंतु यंदाच्या पहिल्या तिमाहीत ह्याचा मार्केट शेयर फक्त 9.4% राहिला आहे. वर्षाच्या सुरवातीच्या तीन महिन्यांत realme नं फक्त 2.9 मिलियन स्मार्टफोन यूनिट विकले आहेत आणि आता पाचव्या स्थानावर आहे.

The post Xiaomi चे दिवस गेले? टॉप 3 मधून बाहेर झाली कंपनी! जाणून घ्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-brands-in-india-2023-samsung-vivo-oppo-xiaomi-realme/feed/ 0
वारंवार हँग होत आहे का स्मार्टफोन? घरबसल्या चुटकीसरशी करा दुरुस्त, जाणून घ्या सोपे उपाय https://www.91mobiles.com/marathi/smartphone-hang-problem-solution/ https://www.91mobiles.com/marathi/smartphone-hang-problem-solution/#respond Sun, 16 Apr 2023 04:04:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18382 सध्या स्मार्टफोनविना आयुष्याची कल्पना करवत नाही. आपण स्मार्टफोनवर खूप जास्त अवलंबुन आहोत. शॉपिंगपासून, बिल पेमेंट, तिकीट बुकिंग आणि आपले नातेवाईक आणि मित्रांशी कनेक्ट करण्यासाठी आपण स्मार्टफोनची मदत घेतो. यामुळे जेव्हा आपण आपल्यासाठी स्मार्टफोन घेतो तेव्हा रोजच्या कामासाठी वापरताना तो हँग होऊ याची काळजी घेतो. अनेकदा मोबाइल फोन काम सुरु असताना इतका हँग होतो की बंद […]

The post वारंवार हँग होत आहे का स्मार्टफोन? घरबसल्या चुटकीसरशी करा दुरुस्त, जाणून घ्या सोपे उपाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • स्मार्टफोनची परफॉर्मन्स वेळेनुसार मंदावते, त्यामुळे तो नेहमी हँग होत असतो.
  • स्मार्टफोनमध्ये मल्टीपल अ‍ॅप्स एकत्र वापरल्यावर देखील फोन हँग होतो.
  • स्मार्टफोन हँग होऊ नये म्हणून फोनच्या कॅशे फाइल्स वेळोवेळी डिलीट केल्या पाहिजेत.

सध्या स्मार्टफोनविना आयुष्याची कल्पना करवत नाही. आपण स्मार्टफोनवर खूप जास्त अवलंबुन आहोत. शॉपिंगपासून, बिल पेमेंट, तिकीट बुकिंग आणि आपले नातेवाईक आणि मित्रांशी कनेक्ट करण्यासाठी आपण स्मार्टफोनची मदत घेतो. यामुळे जेव्हा आपण आपल्यासाठी स्मार्टफोन घेतो तेव्हा रोजच्या कामासाठी वापरताना तो हँग होऊ याची काळजी घेतो. अनेकदा मोबाइल फोन काम सुरु असताना इतका हँग होतो की बंद पडतो. जर तुम्ही देखील स्मार्टफोन हँग होण्याची समस्या अनुभवली असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही घरबसल्या मोबाइल फोन हँग होण्याची समस्या सोडवू शकता.

फोन हँग का होतो?

स्मार्टफोन हँग होण्यामागे फक्त एक कारण नाही. तुमचा फोन अनेक कारणांमुळे हँग होऊ शकतो. कदाचित तुमच्या फोनमध्ये रॅम कमी असेल आणि तुम्ही मल्टीपल (एकापेक्षा जास्त) अ‍ॅप वापरत असाल. फोनमध्ये कॅशे फाइल स्टोर झाल्या असतील किंवा फोन अपडेट केला नसेल. यातील कोणतेही कारण असू शकते, ज्यामुळे फोन हँग होतो. पुढे आम्ही तुम्हाला प्रत्येक कारणाची माहिती आणि उपाय दिला आहे.

कॅशे फाइल डिलीट करा

कॅशे फाइल आपल्या फोनमध्ये स्टोर करण्यात आलेल्या अतिरिक्त रिसोर्स फाइल्स असतात ज्या फोनमधील इस्टॉल अ‍ॅप नीट चालावे यासाठी उपयुक्त असतात. परंतु जेव्हा या फाइल्स जास्त प्रमाणात साठतात तेव्हा फोनची परफॉर्मन्स प्रभावित होते. त्यामुळे वेळोवेळी कॅशे फाइल्स डिलीट करणं आवश्यक आहे. कॅशे फाइल डिलीट करण्यासाठी तुम्ही फोनच्या स्टोरेज ऑप्शनमध्ये जाऊन तिथून या सहज डिलीट करू शकता. तसेच अँड्रॉइड युजर्स फोनच्या कॅशे फाइल ‘अ‍ॅप इन्फो’ ऑप्शनमध्ये जाऊन देखील डिलीट करू शकतात.

एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स वापरू नका

शक्य असल्यास फोनमध्ये एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स वापरू नये. खासकरून जर तुमच्या फोनमध्ये रॅम स्टोरेज कमी असेल तर. असं केल्यास तुमच्या फोनच्या रॅमवर जास्त ताण येतो आणि फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. जर तुमच्या फोनची रॅम कमी असेल तर आम्ही तुम्हाला फोनमध्ये एकावेळी एकापेक्षा जास्त अ‍ॅप न वापरलेलं उत्तम. असे केल्यास फोनचं मेमरी मॅनेजमेंट व्यवस्थित राहील आणि तुमचा फोन हँग होणार नाही.

सॉफ्टवेयर अपडेट असावं

जर तुम्ही फोनच्या कॅशे फाइल डिलीट केल्या असतील आणि मल्टीपल अ‍ॅप्स देखील वापरत नसाल आणि तरीही फोन वारंवार हँग हो असेल तर तुमच्या फोनचं सॉफ्टवेयर अपडेट करून पाहा. अनेकदा फोनचं सॉफ्टवेयर अपडेट न केल्यामुळे देखील फोन हँग होतो. तसेच तुम्ही फोनमध्ये जे अ‍ॅप्स वापरत असाल ते देखील वेळावेळी अपडेट करावे. फोन किंवा अ‍ॅप्स अपडेटेड नसल्यामुळे काही रिसोर्स फाइल गायब होतात आणि त्यामुळे फोन हँग होतो. त्यामुळे फोन आणि अ‍ॅप्स दोन्ही वेळावेळी अपडेट करावे.

फोन रिस्टार्ट करा

फोनची परफॉर्मन्स कालांतराने कमी होऊ लागते. त्यामुळे फोन हळूहळू हँग होऊ लागतो. फोन हँग होऊ नये म्हणून आम्ही वर काही उपाय सांगितले आहेत जसे की – वेळावेळी कॅशे फाइल डिलीट करणं, सॉफ्टवेयर आणि अ‍ॅप्स अपडेट करणं, मल्टीपल अ‍ॅप्स न वापरणं. त्याचबरोबर फोन वेळावेळी रिस्टार्ट देखील करावा. फोन रिस्टार्ट केल्यावर फोनमधील तात्पुरत्या फाइल्स डिलीट होतात आणि फोनचं मेमरी मॅनेजमेंट रिसेट होतं. फोनचा स्पीड सुधारतो आणि फोनची परफॉर्मन्स वाढते.

The post वारंवार हँग होत आहे का स्मार्टफोन? घरबसल्या चुटकीसरशी करा दुरुस्त, जाणून घ्या सोपे उपाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartphone-hang-problem-solution/feed/ 0
Find My Device म्हणजे काय? कसं वापरायचं आणि याचे फायदे काय? जाणून घ्या महत्व https://www.91mobiles.com/marathi/find-my-device-how-to-use-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/find-my-device-how-to-use-in-marathi/#respond Wed, 22 Mar 2023 10:06:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19649 तुमच्या मोबाइल फोनमध्ये तुमची बरीच महत्वाची माहिती आहे, असं म्हणणं कदाचित चुकीचं ठरणार नाही. पर्सनल फाईल्स, फोटोज, डेटा आणि मेसेजपासून बॅकिंग व फायनांस डिटेल्स सर्व फोनमध्ये असतात. त्यामुळे जर स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर जास्त टेंशन येतं. त्यामुळे अशा कठीण परिस्थिती ‘Find My Device’ सर्वात जास्त उपयोगी पडतो. ही ती सर्व्हिस आहे जी सर्व […]

The post Find My Device म्हणजे काय? कसं वापरायचं आणि याचे फायदे काय? जाणून घ्या महत्व first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास Find My Device उपयोगी ठरेल.
  • हे एक Google App आहे जे फोनमध्ये इन्स्टाल करता येतं.
  • फाइंड माय डिवाइस फोन शोधण्यासाठी किंवा डेटा सिक्योर करण्यास मदत करतो.

तुमच्या मोबाइल फोनमध्ये तुमची बरीच महत्वाची माहिती आहे, असं म्हणणं कदाचित चुकीचं ठरणार नाही. पर्सनल फाईल्स, फोटोज, डेटा आणि मेसेजपासून बॅकिंग व फायनांस डिटेल्स सर्व फोनमध्ये असतात. त्यामुळे जर स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर जास्त टेंशन येतं. त्यामुळे अशा कठीण परिस्थिती ‘Find My Device’ सर्वात जास्त उपयोगी पडतो. ही ती सर्व्हिस आहे जी सर्व अँड्रॉइड फोनमध्ये मिळते. पुढे या ‘फाइंड माय डिवाइस’ चे फीचर्स आणि फायदे सांगण्यात आले आहेत.

Find My Device म्हणजे काय

फाइंड माय डिवाइस एक Google App आहे ज्याची निर्मिती फोन व स्मार्ट डिवाइसेजसाठी करण्यात आली आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर आहे जे डिवायसेज रिमोटली अ‍ॅक्सेस करण्यास मदत करतं. हे अ‍ॅप खासकरून फोन हरवल्यावर किंवा चोरी झाल्यावर त्याचं लोकेशन जाणून घेण्यासाठी, फोन पूर्णपणे लॉक करण्यासाठी किंवा त्यातील डेटा डिलीट करण्याचं काम करतं.

Find My Device च्या माध्यमातून तुमचा चोरी झालेला किंवा हरवलेल्या फोनवर SOS मेसेज पाठवता येतो आणि फोन डिस्प्लेवर कस्टमाइज्ड नोटिफिकेशन मेसेज देखील पाठवता येतो जो तुमच्या परवानगीविना कोणीच हटवू शकत नाही. हे गुगल अ‍ॅप Android OS आधारित मोबाइल फोन्ससह टॅबलेट आणि स्मार्टवॉचवर देखील डाउनलोड व इन्स्टाल करता येतं.

कसं वापरायचं फाइंड माय डिवाइस

Find My Device चा फायदा घेण्यासाठी हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करून तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टाल करा. अ‍ॅप इन्स्टाल झाल्यानंतर तुमच्या जीमेल अकाऊंटवरून या अ‍ॅपमध्ये लॉगइन करा. अकाऊंट लॉगइन करताच अ‍ॅप्लीकेशन लोकेशन, इंटरनेट, कॉल लॉग इत्यादीचा अ‍ॅक्सेस देण्यास विसरू नका.

जर तुमचा मोबाइल फोन हरवला असेल किंवा चोरी झाला असेल तर फाइंड माय डिवाइस अ‍ॅप तुम्हाला दुसऱ्या अँड्रॉइड फोनमध्ये इन्स्टाल करावं लागेल. अ‍ॅपमध्ये त्याच जीमेल अकाऊंटवरून लॉगइन करावं लागेल, जे अकाऊंट हरवलेल्या फोनमध्ये होतं. लॉगइन करताच तुम्चाला हरवलेल्या फोनची माहिती दिसेल. इथे फोनचं नाव, त्याचं लास्ट लोकेशन, बॅटरी परसेंट आणि कनेक्टेड नेटकर्व दिसेल.

Find My Device चे फायदे

  • 1. Play Sound
  • 2. Secure Device
  • 3. Erase Device

प्ले साउंड

– फाइंड माय डिवाइस तीन गोष्टींमुळे युजर्ससाठी फायदेशीर ठरतो. पहिला पर्याय तेव्हा उपयुक्त ठरतो जेव्हा तुम्ही फोन घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवून विसरता आणि फोन सायलंट मोडवर असतो. अशावेळी फोन शोधून सापडला नाही तर ‘प्ले साउंड’ चा वापर करता येतो.

अ‍ॅपमध्ये प्ले साउंड ऑप्शनवर क्लिक करताच तुमचा फोन वाजू लागतो. ही एक लाउड नोटिफिकेशन म्यूजिक असेल जी सतत वाजत राहील. फोन जर सायलंट किंवा व्हायब्रेशन मोडवर असेल तरीही देखील हा साऊंड येईल, ज्यामुळे फोन शोधण्यास मदत होईल.

सिक्योर डिवाइस

– फाइंड माय डिवाइसमधील या दुसऱ्या ऑप्शनमुळे इतर कोणीही तुमच्या फोनमधील कोणतंही फीचर अ‍ॅक्सेस करू शकत नाहीत. इतकंच नव्हे तर या ऑप्शनमुळे तुम्ही तुमच्या हरवलेल्या फोनच्या डिस्प्लेवर असा मेसेज पाठवू शतक जो कायम स्क्रीनच्यावर वॉलपेपर प्रमाणे दिसेल आणि हटवता येणार नाही.

मेसेज सोबतच तुम्ही तुमचा फोन नंबर देखील त्या मोबाइल डिस्प्लेवर लावू शकता. विशेष म्हणजे चोरी झालेल्या फोनच्या स्क्रीनवर फक्त तुमचा नंबर नव्हे तर एक कॉलिंग बटन देखील दिसेल, जो दाबताच तुम्ही मेसेज केलेल्या नंबरवर कॉल येईल. Find My Device च्या या ऑप्शनमध्ये मेसेज सेंड होताच फोन लॉक देखील होईल आणि त्यातील कोणतंही फीचर वापरता येणार नाही.

इरेज डिवाइस

– हा ऑप्शन तुमच्या चोरीला गेलेल्या फोनमधील संपूर्ण डेटा हटवतो म्हणजे पूर्णपणे फार्मेट करतो. हा पर्याय फोन पुन्हा मिळण्याची शक्यता नसल्यास वापरला पाहिजे. कारण एकदा Erase Device केल्यावर संपूर्ण फोन डेटा साफ होईल ज्यात ईमेल आयडी व फाइंड माय डिवाइसचा डेटा देखील असेल.

अ‍ॅप डेटा डिलीट झाल्यावर तुम्ही तुमचा फोन ट्रॅक देखील करू शकणार नाही. Find My Device चा हा ऑप्शन तुमच्या डेटाचा गैरवापर होऊ नये यासाठी आहे आणि तुमच्या फोनमधील सर्व माहिती, फोटो, व्हिडीओ, कॉन्टेक्ट लिस्ट, मेसेज आणि बँक डिटेल्स इत्यादी फोनवरून हटवतो.

The post Find My Device म्हणजे काय? कसं वापरायचं आणि याचे फायदे काय? जाणून घ्या महत्व first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/find-my-device-how-to-use-in-marathi/feed/ 0
Mobile Network Issue: खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी किंवा कमी इंटरनेट स्पीड असा करा ठीक, जाणून घ्या सोपा उपाय https://www.91mobiles.com/marathi/mobile-network-issue-how-to-fix-smartphone-network-connectivity-and-slow-internet-speed-problem/ https://www.91mobiles.com/marathi/mobile-network-issue-how-to-fix-smartphone-network-connectivity-and-slow-internet-speed-problem/#respond Sun, 05 Mar 2023 03:38:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17307 Mobile Network Issue: स्मार्टफोन आपल्या इतका आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे की आपण मोबाइल फोनविना एक दिवस घालवण्याची कल्पना देखील करू शकत नाही. त्यामुळे मोबाइल फोनमध्ये नेटवर्क नसल्यास किंवा इंटरनेट नखरे करत असल्यास होणाऱ्या त्रासाचा अंदाज तुम्ही लावू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला फोनमधील नेटवर्कमध्ये येणाऱ्या समस्यांची माहिती देणार आहोत. तसेच त्यावरील सोपे उपाय देखील […]

The post Mobile Network Issue: खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी किंवा कमी इंटरनेट स्पीड असा करा ठीक, जाणून घ्या सोपा उपाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • मोबाइल फोनमध्ये नेटवर्क नसणे किंवा इंटरनेट नीट न चालणे रोजचंच झालं आहे.
  • घरातील इलेक्ट्रॉनिक डिवाइसेसमुळे नेटवर्कचा प्रॉब्लम होऊ शकतो.
  • बऱ्याचदा फोनच्या सेटिंगमुळे देखील नेटवर्कमध्ये प्रॉब्लम येतो.

Mobile Network Issue: स्मार्टफोन आपल्या इतका आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे की आपण मोबाइल फोनविना एक दिवस घालवण्याची कल्पना देखील करू शकत नाही. त्यामुळे मोबाइल फोनमध्ये नेटवर्क नसल्यास किंवा इंटरनेट नखरे करत असल्यास होणाऱ्या त्रासाचा अंदाज तुम्ही लावू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला फोनमधील नेटवर्कमध्ये येणाऱ्या समस्यांची माहिती देणार आहोत. तसेच त्यावरील सोपे उपाय देखील सांगणार आहोत.

नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या

नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या आल्यामुळे फोन कॉल किंवा इंटरनेट स्पीड चांगला न मिळणं रोजचंच झालं आहे. देशातील सर्वच स्मार्टफोन युजर्सना कधी ना कधी तरी या समस्येचा सामना करावा लागतो. नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्येला आपल्या घरातील इलेक्ट्रोड-मॅग्नेटिक इंडक्शन किंवा स्मार्टफोनची सेटिंग देखील कारणीभूत असू शकते.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डिवाइसेस

जर तुमच्या घरात नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या असेल तर सर्वप्रथम हे पाहा की प्रॉब्लम फक्त तुमच्या फोनमध्ये आहे का. तसे नसेल तर फोन वापरताना तुम्ही तुमच्या घरातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डिवाइसेस जसे की – इंडक्शन कूकर, इलेक्ट्रिक जेनरेटर शक्य असल्यास बंद करून ठेऊ शकता. तुमच्या घराच्या जवळपास ट्रान्सफॉमर असेल तर देखील मोबाइल नेटवर्कची समस्या भेडसावू शकते.

स्मार्टफोनची सेटिंग

बऱ्याचदा फोनमधील चुकीच्या सेटिंगमुळे आपलं नेटवर्क नीट काम करत नाही. पुढे आम्ही स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये बदल करून फोनमधील नेटवर्कची समस्या कशी दूर करायची याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. हे देखील वाचा: Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

अँड्रॉइड युजर्स

अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सना सर्वप्रथम फोनमधील सेटिंग मेन्यू ओपन करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला Wi-Fi अँड नेटवर्कवर टॅप करावं लागेल. मग सिम अँड नेटवर्कवर क्लिक करा आणि सिम सिलेक्ट करून नेटवर्क ऑपरेटर ऑटोमॅटिक करा.

आयओएस युजर्स

आयओएस युजर्सना सेटिंग मेन्यूनंतर मोबाइल अँड सिम ऑप्शनवर टॅप करावं लागेल. त्यानंतर सिम सेटिंगमध्ये जा इथे तुम्हाला नेटवर्क सेटिंगची निवड करून आणि ऑटोमॅटिक ऑप्शनवर टॅप करावं लागेल.

फोनच्या सेटिंग्समध्ये बदल करून देखील जर तुमचं नेटवर्क नीट झालं नसेल तर तुम्हाला तुमच्या टेलीकॉम ऑपरेटरशी संपर्क साधावा लागेल. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

इंटरनेट संबंधी समस्या

एखादी वेबसाइट किंवा अ‍ॅप ओपन करताना समस्या येत असेल तर त्या वेबसाइट किंवा अ‍ॅपचं सर्व्हर डाउन असण्याची शक्यता जास्त आहे. जर समस्या सर्व अ‍ॅप्स आणि वेबसाइट अ‍ॅक्सेस केल्यावर कायम असेल तर एकदा तुमच्या फोनचं इंटरनेट कनेक्शन बंद करा किंवा फोनचा फ्लाइट मोड ऑन-ऑफ करून नेटवर्कची समस्या जातेय का पाहा.

The post Mobile Network Issue: खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी किंवा कमी इंटरनेट स्पीड असा करा ठीक, जाणून घ्या सोपा उपाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mobile-network-issue-how-to-fix-smartphone-network-connectivity-and-slow-internet-speed-problem/feed/ 0
‘हे’ स्मार्टफोन्स हँडसेट येत आहेत या महिन्यात, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/upcoming-smartphone-nov-2022/ https://www.91mobiles.com/marathi/upcoming-smartphone-nov-2022/#respond Tue, 01 Nov 2022 09:37:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14511 स्मार्टफोन्सची मागणी कायम असते ती पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल निर्माता कंपन्या नवनवीन हँडसेट सादर करत असतात. कंपन्या वेगवेगळ्या प्राइस रेंज आणि नवनवीन दमदार फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करतात. दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये देखील कंपन्या भन्नाट स्मार्टफोन लाँच करणार आहेत. वनप्लस, शाओमी, रियलमी आणि अन्य कंपन्या नोव्हेंबरमध्ये आपले स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहेत. इथे आम्ही […]

The post ‘हे’ स्मार्टफोन्स हँडसेट येत आहेत या महिन्यात, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन्सची मागणी कायम असते ती पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल निर्माता कंपन्या नवनवीन हँडसेट सादर करत असतात. कंपन्या वेगवेगळ्या प्राइस रेंज आणि नवनवीन दमदार फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करतात. दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये देखील कंपन्या भन्नाट स्मार्टफोन लाँच करणार आहेत. वनप्लस, शाओमी, रियलमी आणि अन्य कंपन्या नोव्हेंबरमध्ये आपले स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहेत. इथे आम्ही तुम्हाला नोव्हेंबरमध्ये लाँचसाठी तयार असलेल्या स्मार्टफोन्सची माहिती देत आहोत.

नोव्हेंबर 2022 मध्ये येणारे स्मार्टफोन

  • Xiaomi 12T सीरीज
  • Redmi Note 12 सीरीज
  • OnePlus Nord 3
  • Realme 10 सीरीज
  • iQOO Neo 7

अपकमिंग स्मार्टफोन नोव्हेंबर 2022

Xiaomi 12T Series

Xiaomi नोव्हेंबरमध्ये आपली नवीन फ्लॅगशिप Xiaomi 12T Series लाँच करू शकते. या सीरीजचा प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi 12T Pro क्वॉलकॉमच्या नव्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W ची फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: OPPO A58 5G: येत आहे नवीन 5जी ओप्पो मोबाइल फोन, असे असतील स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 12 सीरीज

Xiaomi Redmi Note 12 Explorer Edition launched in india check price and specifications

शाओमीनं काही दिवसांपूर्वीच Redmi Note 12 सीरीज चीन चीनमध्ये लाँच केली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये कंपनी ही भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. या सीरीजमध्ये Redmi Note 12, Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ सह कंपनीनं Redmi Note 12 Discovery Edition लाँच केला आहे. आशा आहे की यातील काही स्मार्टफोन भारतात लाँच होऊ शकतात.

OnePlus Nord 3

OnePlus चा बजेट प्रीमियम स्मार्टफोन Nord सीरीजचा आगामी स्मार्टफोन OnePlus Nord 3 नोव्हेंबरमध्ये लाँच होऊ शकतो. वनप्लसचा हा फोन 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला जाऊ शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. वनप्लसचा हा फोन 150W फ़ास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो.

Realme 10 सीरीज

Realme ची लोकप्रिय नंबर सीरीज Realme 10 सीरीज नोव्हेंबरमध्ये लाँच केली जाऊ शकते. सुरुवातीला या सीरीजचे दोन स्मार्टफोन Realme 10 आणि Realme 10 Pro+ लाँच केले जाऊ शकतात. रियलमीच्या आगामी स्मार्टफोन MediaTek च्या प्रोसेसरसह सादर केले जाऊ शकतात. हा रियलमी स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द!

iQOO Neo 7

iQOO चा आगामी मिड रेंज स्मार्टफोन iQOO Neo 7 भारतात नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. विवोचा हा फोन चीनमध्ये लाँच केला गेला आहे. चीनमध्ये लाँच झालेल्या iQOO Neo 7 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 9000+ चिपसेट देण्यात आला आहे. आयकूच्या या फोनमध्ये 50MP चा Sony IMX766V सेन्सर मिळतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post ‘हे’ स्मार्टफोन्स हँडसेट येत आहेत या महिन्यात, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/upcoming-smartphone-nov-2022/feed/ 0
13,999 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा Moto G42 फोन लाँच https://www.91mobiles.com/marathi/moto-g42-launched-in-india-with-5000mah-battery-and-50mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g42-launched-in-india-with-5000mah-battery-and-50mp-camera/#respond Mon, 04 Jul 2022 07:41:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11084 Moto G42 स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 13,999 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा Moto G42 फोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला यंदा भारतीय बाजारात आधीपेक्षा जास्त सक्रिय झाली आहे. कंपनीचे स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन रेडमी-रियलमी सारख्या ब्रँड्सची झोप उडवत आहे. आता जागतिक बाजारात लाँच झालेला Moto G42 स्मार्टफोन भारतात आला आहे. भारतीय चाहते या हँडसेटची आतुरतेने वाट बघत होते. Moto G42 स्मार्टफोन AMOLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा सेटअप आणि 5000mAh च्या बॅटरीसह भारतीयांच्या भेटीला आला आहे. तसेच फोनमध्ये IP52 रेटिंग, 20W TurboPower चार्जिंग, आणि स्टीरियो स्पिकर सेटअप असे फीचर्स देखील मिळतात.

मोटोरोलाचा हा नवीन स्मार्टफोन भारतात ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart च्या माध्यमातून विकला जाईल. मोटोरोलाच्या Moto G-सीरीजमधील हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्याची लिस्टिंग लाँचपूर्वीच फ्लिपकार्टवर करण्यात आली होती. इथे आम्ही तुम्हाला लेटेस्ट Moto G42 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती देत आहोत.

Moto G42 ची किंमत

Moto G42 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतीयांच्या सेवेत दाखल झाला आहे, ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. ये एकमेव व्हेरिएंटची किंमत कंपनीनं 13,999 रुपये ठेवली आहे. हा नवीन स्मार्टफोन ईकॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. Moto G42 स्मार्टफोनचा पहिला सेल 11 जुलैला आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये SBI क्रेडिट कार्ड धारकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच मोटोरोलाच्या या फोनवर जियो युजर्सना 2549 रुपयांचे बिनिफिट्स मिळतील.

Moto G42 स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

  • 6.4-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले
  • Android 12 आधारित My UX युआय
  • Qualcomm Snapdragon 680 SoC
  • 64GB स्टोरेज
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 5,000mAh बॅटरी, 20W फास्ट चार्जिंग
  • IP52 रेटिंग

मोटोरोलाच्या Moto G-सीरीजच्या लेटेस्ट स्मार्टफोन Moto G42 मध्ये 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Full HD+ रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह बाजारत आला आहे. कंपनीनं डिस्प्लेसाठी सेंटर पंच डिजाईनचा वापर केला आहे, मध्यभागी आलेल्या कटआउटमध्ये सेल्फी कॅमेरा मिळतो. मोटो जी42 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे, सोबत ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो.

मोटोरोलाचा हा फोन Android 12 वर चालतो. कंपनी या हँडसेटचा Android 13 चा अपडेट आणि तीन वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. Moto G42 स्मार्टफोन IP52 रेटिंग सह येतो. तसेच मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये स्टीरियो स्पिकर सेटअप देण्यात आला आहे जो Dolby Atmos ऑडियोला सपोर्ट करतो. हा फोन अटलांटिक ग्रीन आणि मेटॅलिक रोज कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.

मोटोरोलाच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा शूटर देण्यात आला आहे. फोनमध्ये प्रायमरी कॅमेऱ्यासह 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात टाईप सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. Moto G42 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 20W टर्बोपावर फास्ट चार्जिंगसह मिळते.

The post 13,999 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा Moto G42 फोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g42-launched-in-india-with-5000mah-battery-and-50mp-camera/feed/ 0
20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे Best Gaming स्मार्टफोन, इथे बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/best-gaming-smartphones-under-20000/ https://www.91mobiles.com/marathi/best-gaming-smartphones-under-20000/#respond Thu, 29 Apr 2021 11:51:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10766 तुम्ही एक गेमिंग फोन विकत घेऊ इच्छित असाल तर हे काम सोप्पे करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी बेस्ट गेमिंग स्मार्टफोनची एक यादी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया 20,000 रुपयांच्या आतल्या बजेटमधील बेस्ट गेमिंग फोनबाबत सर्वकाही.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे Best Gaming स्मार्टफोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या स्मार्टफोनची भूमिका आपल्या धावपळीच्या जीवनात खूप महत्वाची झाली आहे. फोन फक्त कॉल करण्याचे माध्यम राहिला नसून आता आपण फोनवरून ऑफिसची कामे पण करतो. चांगल्या फोनची निवड करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. शानदार फीचर्स- गेमिंग, चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्सनंतर युजर्सचे लक्ष बजेटकडे वळते. जर तुम्ही पण 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये एक गेमिंग फोनचा शोध घेत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आम्ही काही अश्या शानदार फोन्सची यादी घेऊन आलो आहोत जे तुमच्यासाठी मोबाईल गेमिंगचा अंदाज बदलतील. बाजारात फोन तर ढीगभर आहेत त्यामुळे निवड करणे कठीण होते. जर तुम्ही एक गेमिंग फोन विकत घेऊ इच्छित असाल तर हे काम सोप्पे करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी बेस्ट गेमिंग स्मार्टफोनची एक यादी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया 20,000 रुपयांच्या आतल्या बजेटमधील बेस्ट गेमिंग फोनबाबत सर्वकाही. (Best gaming smartphones under 20000)

Poco X3 Pro

POCO X3 Pro अँड्रॉइड 11 ओएसवर सादर केला होता जो मीयुआय 12 सह चालतो. गेमिंगसाठी बनलेल्या या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बालेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 860 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 640 जीपीयूला सपोर्ट करतो. पोको एक्स3 प्रो LPDDR4X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजीसह येतो. भारतात हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची बेस किंमत 18,999 रुपये आहे. तसेच पावर बॅकअपसाठी POCO X3 Pro कंपनीद्वारे 5,160एमएएचच्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज केला गेला आहे. पोकोचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यास या फोनची बॅटरी 11 तासांचा गेमिंग टाईम आणि 18 तास व्हिडीओ प्लेबॅक टाईम देऊ शकते. फोनची मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी पोको एक्स3 प्रो 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.

हे देखील वाचा : COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी

POCO X3 Pro चा फोटो

POCO X3 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आहे तर दोन एफ/2.4 अपर्चर असलेले 2 मेगापिक्सल सेंसर देण्यात आले आहेत. ज्यात एक डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको एक्स3 प्रो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme Narzo 30 Pro 5G

16,999 रुपयांची बेस किंमत असलेला Narzo 30 Pro 5G गेमर्सचा लक्षात ठेऊन सादर केला गेला होता. कंपनीने आपली नारजो सीरीज गेमिंगच्या चाहत्यांसाठी सादर केली होती. या स्मार्टफोनचा सर्वात खास फीचर 5जी कनेक्टिविटी आहे. कंपनीने यात मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी चिपसेट दिला आहे. मीडियाटेक च‍ि‍पसेट मीडियाटेक 5जी अल्‍ट्रासेव टेक्‍नोलॉजीसह येतो. या चिपसेटमध्ये 2.3जीबीपीएस पर्यंत डाउनलोड स्‍पीड मिळवण्याची क्षमता आहे. इतकेच नव्हे तर हा 7एनएम प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. यात डुअल क्‍लस्‍टरसह एक ओक्‍टाकोर सीपीयू आहे, ज्यात 2.4गीगाहर्ट्ज क्‍लॉक स्‍पीडसह दोन आर्म कॉर्टेक्‍स-ए76 प्रोसेसर आहेत.

realme narzo 30 pro चा फोटो

Realme चा हा फोन देशातील सर्वात किफायतशीर 5G फोन्स पैकी एक आहे. या फोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले पॅनल आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. Narzo 30 Pro 5G मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे तर यात f/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सलची मेन 6P लेंस देण्यात आली आहे. तसेच f/2.3 अपर्चरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये f/2.1 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅमसह Samsung घेऊन येत आहे एक नवीन 5G फोन Samsung Galaxy F52, लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट

Redmi Note 10 Pro Max

चांगल्या गेमिंगसाठी या फोनमध्ये शानदार बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि रॅम व स्टोरेज पावर देण्यात आली आहे. प्रोसेसिंग पाहता Redmi Note 10 Pro Max मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा 8एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी स्मार्टफोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनमध्ये 5,020एमएएचची मोठी बॅटरी आहे. स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच Redmi Note 10 Pro मॅक्सची बेस किंमत 19,990 रुपये आहे.

Redmi NOte 10 Pro Max चा फोटो

गेमिंग सोबतच Redmi च्या या फोनमध्ये शानदार फोटोग्राफीसाठी दमदार कॅमेरा आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये 108MP चा प्राथमिक कॅमेरा सेंसर आहे. तसेच फोनच्या मागे 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, 5MP मॅक्रो लेंस आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये फ्रंटला 16 एमपी कॅमेरा मिळतो.

हे देखील वाचा : Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा

Samsung Galaxy F41

जर तुम्ही सॅमसंगचा गेमिंग फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग गॅलेक्सी एफ41 एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन 6 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. या फोनची बेस किंमत 14,499 रुपये आहे. तर, Samsung Galaxy F41 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. तसेच Samsung Galaxy F41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy F41 चा फोटो

Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू की क्षमता असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Vivo V21 5G स्मार्टफोन शानदार डिजाइन, 44MP सेल्फी कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Realme 8 5G

कंपनीने हा 14,999 रुपयांमध्ये काही दिवसांपूर्वी सादर केला होता. हि किंमत डिवाइसच्या 4GB+128GB वेरिएंटची आहे. 8GB+128GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्स पाहता रियलमीचा हा 5G स्मार्टफोन Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला होता.

Realme 8 5G चा फोटो

मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटबाबत बोलले जात आहे कि हा कामगिरीच्याबाबतीत थोडा कमजोर आहे. पण, या चिपसेटबद्दल सर्वात चांगली बाब आहे कि हा 7nm चिपसेट आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. एकंदरीत, तुम्हाला कम किंमतीत 5G सह एक गेमिंग फोन घ्यावयाचा असेल तर हा शानदार डिवाइस आहे. Realme 8 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. यासोबत 2 मेगापिक्सलची f/2.4 अपर्चर मोनोक्रोम लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस. हा Super Nightscape मोडसह येतो त्यामुळे खूप कमी प्रकाशात पण फोटोग्राफी करता येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा पण Super Nightscape mode ला सपोर्ट करतो. फ्रंट आणि रियर दोन्ही बाजूंना कॅमेऱ्यात 30fps रेटने 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.

हे देखील वाचा : Xiaomi ने Redmi Note 10 ची वाढवली किंमत, जाणून घ्या नवीन किंमत

Infinix Zero 8i

हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला होता जो 6.85 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित एक्सओएस 7 वर सादर केला गेला आहे जो 12एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेटवर चालतो. फोनमध्ये गेमिंग स्मूद करण्यासाठी आणि हीटिंग प्रॉबल्म्सपासून वाचण्यासाठी इनफिनिक्स झिरो 8आई मल्टी-डायमनशनल लिक्विड कूल टेक्नोलॉजीसह येतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एआरएम माली-जी76 जीपीयूला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी Infinix Zero 8i च्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Infinix Zero 8i चा फोटो

या फोनची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच Infinix Zero 8i ची मुख्य यूएसपी फोनचा कॅमेरा सेटअप आहे. हा फोन 6 कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो ज्यात चार सेंसर बॅक पॅनलवर आणि दोन सेंसर फ्रंट पॅनलवर देण्यात आले आहेत. फ्रंट पॅनल पाहता इनफिनिक्स झिरो 8आई मधील डुअल सेल्फी कॅमेरा सेटअपमध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंससह चालतो. इनफिनिक्स झिरो 8आई चा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलवर डायमंड शेपमध्ये आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि एका एआय लेंसला सपोर्ट करतो.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे Best Gaming स्मार्टफोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-gaming-smartphones-under-20000/feed/ 0