Tech News in Marathi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 07 Jun 2023 06:41:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Reno 10 सीरीज जुलैमध्ये येईल भारतात; चीनी व्हेरिएंटपेक्षा वेगळा चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-series-to-launch-in-india-in-july/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-series-to-launch-in-india-in-july/#respond Wed, 07 Jun 2023 06:41:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21439 OPPO Reno 10 Series मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे, त्यानंतर आता ह्या फोनच्या इंडिया लाँचची बातमी आली आहे. आता 91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी आपली नवीन रेनो 10 सीरीज जुलैमध्ये भारतात लाँच करेल. तसेच सर्वात मोठा खुलासा असा झाला आहे की भारतात विकला जाणारा हे ओप्पो मोबाइल प्रोसेसर आणि […]

The post OPPO Reno 10 सीरीज जुलैमध्ये येईल भारतात; चीनी व्हेरिएंटपेक्षा वेगळा चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 10 सीरीज भारतात जुलैमध्ये येणार.
  • भारतात लाँच होणाऱ्या रेनो 10 सीरीजचा चिपसेट चीनी व्हेरिएंटपेक्षा वेगळा असेल.
  • सीरीजमध्ये Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ येऊ शकतात.

OPPO Reno 10 Series मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे, त्यानंतर आता ह्या फोनच्या इंडिया लाँचची बातमी आली आहे. आता 91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी आपली नवीन रेनो 10 सीरीज जुलैमध्ये भारतात लाँच करेल. तसेच सर्वात मोठा खुलासा असा झाला आहे की भारतात विकला जाणारा हे ओप्पो मोबाइल प्रोसेसर आणि कॅमेराच्या बाबतीत चीनी मॉडेलपेक्षा वेगळे असतील.

ओप्पो रेनो 10 सीरीज इंडिया लाँच टाइमलाइन

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजमध्ये Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ चा समावेश केला जाऊ शकतो जे जुलैमध्ये भारतात लाँच होतील. सध्या अचूक अशी लाँच डेट समोर आली नाही. आशा आहे की हे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सादर केले जाऊ शकतात. बातमीनुसार, कंपनी ह्या महिन्यात ओप्पो रेनो 10 सीरीजचा इंडिया लाँच टीज करण्यास सुरुवात करेल.

चीनी व्हेरिएंटपेक्षा वेगळा असेल Reno 10 इंडियन व्हेरिएंट

रिपोर्ट्सनुसार, OPPO Reno 10 स्मार्टफोन भारतात चीनी व्हेरिएंट वेगळ्या प्रोसेसर, डिजाइन आणि कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. तसेच ह्याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही.

OPPO Reno 10 सीरीजची लीक माहिती

  • हा फोन ब्लॅक, ब्लू, पर्पल कलर ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो.
  • OPPO Reno 10 भारतात MediaTek Dimensity 7050 चिपसेटसह सादर केली जाऊ शकते.
  • चीनमध्ये हा फोन Snapdragon 778G SoC सह आला आहे.
  • तसेच Reno 10 Pro MediaTek Dimensity 8200 चिपसेट आणि Reno 10 Pro+ Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ह्या चिपसेटसह हे फोन चीनमध्ये आले आहेत.
  • तसेच OPPO Reno 10 सीरीजच्या सर्व फोन्समध्ये टेलीफोटो लेन्स असू शकतो.
  • तसेच, Reno 10 Pro+ चीनमध्ये लाँच झालेल्या व्हेरिएंट सारखे असतात. परंतु Reno 10 Pro आणि Reno 10 मध्ये वेगळी कॅमेरा डिजाइन दिली जाऊ शकते.
  • तसेच OPPO Reno 10 Pro+ मध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि Reno 10 आणि Reno 10 Pro मध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • रेनो 10 सीरीजचे इतर स्पेसिफिकेशन्स चीनी मॉडेल सारखे मिळू शकतात.

The post OPPO Reno 10 सीरीज जुलैमध्ये येईल भारतात; चीनी व्हेरिएंटपेक्षा वेगळा चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-series-to-launch-in-india-in-july/feed/ 0
जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय? वापरल्यामुळे डेटा जातो का चोरीला? कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/what-is-gb-whatsapp-how-to-download-and-safe-to-use-or-not-check-every-details/ https://www.91mobiles.com/marathi/what-is-gb-whatsapp-how-to-download-and-safe-to-use-or-not-check-every-details/#respond Sun, 30 Apr 2023 03:30:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13154 What is GB WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजर आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना अनेक फिचर्स मिळतात आणि वेळावेळी अपडेट्समधून नवीन फिचर देखील येत असतात. परंतु काही फीचर्स या लोकप्रिय मेसेंजरवर सुरक्षेच्या कारणांमुळे मिळत नाहीत. जे व्हॉट्सअ‍ॅपच्या क्लोन अ‍ॅप जीबी व्हॉट्सअ‍ॅप (GB WhatsApp) वर मिळतात. तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल की व्हॉट्सअ‍ॅप वापरत आहेत. आज आपण […]

The post जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय? वापरल्यामुळे डेटा जातो का चोरीला? कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
What is GB WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजर आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना अनेक फिचर्स मिळतात आणि वेळावेळी अपडेट्समधून नवीन फिचर देखील येत असतात. परंतु काही फीचर्स या लोकप्रिय मेसेंजरवर सुरक्षेच्या कारणांमुळे मिळत नाहीत. जे व्हॉट्सअ‍ॅपच्या क्लोन अ‍ॅप जीबी व्हॉट्सअ‍ॅप (GB WhatsApp) वर मिळतात. तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल की व्हॉट्सअ‍ॅप वापरत आहेत. आज आपण जाणून घेऊया की GB WhatsApp म्हणजे काय आणि हे कसं वापरायचं? तसेच जीबी व्हॉट्सअ‍ॅपचा सुरक्षित आहे का हे देखील जाणून घेऊया.

जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय?

What is GB WhatsApp: जीबी व्हॉट्सअ‍ॅप पॉपुलर इन्स्टंट मेसेंजर अ‍ॅप WhatsApp चं क्लोन अ‍ॅप आहे जो ऑरिजनल अ‍ॅपच्या आधारावर बनला आहे आणि यात अनेक अतिरिक्त इंटरेस्टिंग फीचर्स देखील मिळतात. अशाप्रकारे क्लोन अ‍ॅप व्हर्जन्सना मोडेड अ‍ॅप्स असं देखील म्हटलं जातं. हे क्लोन अ‍ॅप अधिकृत नसतात त्यामुळे गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येत नाहीत. असे अ‍ॅप्स थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड करावे लागतात. जीबी व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचर्स माहिती घेऊया.

जीबी व्हॉट्सअ‍ॅपचेके फीचर्स

मोठ्या आकाराची फाइल पाठवता येते

एकेकाळी व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स 16MB पेक्षा मोठी फाइल सेंड करता येत नव्हती. जो व्हॉट्सअ‍ॅपमधील सर्वात मोठा दोष होता. तेव्हा GB WhatsApp च्या मदतीनं युजर्स 100MB पर्यंतच्या फाइल सेंड करू शकत होते. यंदा ऑफिशियल व्हॉट्सअ‍ॅपनं फाइलची साइज 2GB पर्यंत वाढवली आहे.

ऑनलाइन आणि टाइपिंग स्टेटस लपवता येतं

GB WhatsApp वर तुम्हाला प्रायव्हसीसाठी जास्त कंट्रोल मिळतो. या अ‍ॅपमध्ये ऑनलाइन स्टेटस, टाइपिंग स्टेटस आणि व्हॉइस रेकॉर्डिंग स्टेटस हाइड करण्याचा ऑप्शन मिळतो. म्हणजे तुम्ही ऑनलाइन असून देखील समोरच्या व्यक्तीला कळणार नाही, तसेच तुम्ही टायपिंग करत आहात किंवा व्हॉइस रेकॉड करत आहात हे देखील लपवता येतं.

शेड्यूल मेसेज

GB WhatsApp वर युजर्सना मेसेज शेड्यूल करण्याचा अ‍ॅडव्हान्स ऑप्शन मिळतो. म्हणजे तुम्ही एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा मेसेज रात्री 12 पर्यंत न जागता आधीच शेड्युल करू शकता. जीबी व्हॉट्सअ‍ॅप तो मेसेज ठरलेल्या वेळी पाठवून देईल.

DND

जर तुम्हाला काही काळ व्हाट्‌सअ‍ॅपवर मेसेज नको असतील आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी चालू हवी असेल तर तुम्ही जीबी व्हॉट्सअ‍ॅपच्या डू-नॉट-डिस्टर्ब फिचरचा वापर करू शकता.

डिलीट केलेले मेसेज वाचा

व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स डिलीट केलेले मेसेज वाचू शकत नाहीत. परंतु व्हॉट्सअ‍ॅपच्या क्लोन व्हर्जन जीबी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सेंडरने डिलीट केलेले मेसेज वाचण्याचा पर्याय मिळतो.

स्टेटस अपडेटमध्ये अधिक कॅरेक्टर लिमिट

जीबी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्सना ऑरिजनल व्हॉट्सअ‍ॅपच्या तुलनेत स्टेटस अपडेट करण्यासाठी जास्त कॅरेक्टर्स मिळतात.

स्टेटस डाउनलोड

जीबी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्सना दुसऱ्यांच्या स्टेटसमधील इमेज आणि व्हिडीओ डाउनलोड करण्याचा ऑप्शन मिळतो.

हाय-रिजोल्यूशन इमेज पाठवता येतात

जीबी व्हॉट्सअ‍ॅपवरून युजर्स हाय रिजोल्यूशन पिक्चर पाठवू शकतात. ऑरिजनल व्हॉट्सअ‍ॅपमध्ये इमेज साइज कॉम्प्रोमाइज होते.

फोटो गॅलरीमध्ये मीडिया फाइल्स हाइड करता येतात

व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स मीडिया फाइल फोटो गॅलरीमध्ये हाइड करण्याचा ऑप्शन मिळत नाही. परंतु GB WhatsApp मध्ये हे फीचर आहे.

GB WhatsApp सुरक्षित आहे?

क्लोन किंवा मोडेड अ‍ॅप सामन्यात सुरक्षित नसतात आणि त्याला GB WhatsApp देखील अपवाद नाही. WhatsApp क्लोन आणि मोडेड अ‍ॅप युजर्सना बॅन करू शकतं. जीबी व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज एन्ड टू एन्ड इंक्रिप्टेड नसतात त्यामुळे युजर्सच्या पर्सनल सिक्योरिटीसाठी धोकादायक आहे. तुमचे मेसेज तिसरीच व्यक्ती वाचू शकते. तसेच जीबी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्सना जाहिराती दाखवल्या जातात. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर लिस्टेड नाही त्यामुळे हे डाउनलोड करणे टाळावे. तरीही जर तुम्हाला जीबी व्हॉट्सअ‍ॅप वापरायचं असेल तर पुढे आम्ही याची पद्धत सांगितली आहे.

GB WhatsApp कसं डाउनलोड करायचं

स्टेप 1: स्मार्टफोनच्या ब्राउजरवर जा आणि GB WhatsApp apk सर्च करा. इथे तुम्हाला अनेक लिंक्स मिळतील, तिथून चांगले रिव्यू असलेलं अपडेटेड व्हर्जन डाउनलोड करा.

स्टेप 2: APK फाइल डाउनलोड झाल्यानंतर ही एपीके फाइल इंस्टॉल करा.

स्टेप 3: ही फाइल इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला फोनमध्ये सिक्योरिटी सर्टिफिकेट एक्सपायर झाल्याचा मेसेज दिसेल. अ‍ॅप इंस्टॉलेशन प्रोसेस पूर्ण करा.

स्टेप 4: इंस्टॉलेशन प्रोसेस पूरा झाल्यानंतर जीबी व्हॉट्सअ‍ॅपवर मोबाइल नंबरसह साइन इन करा.

जीबी व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप एकच अ‍ॅप आहेत का?

GB WhatsApp (जीबी व्हॉट्सअ‍ॅप) ऑरिजनल व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) चा क्लोन आहे. जो मूळ अ‍ॅपच्या कोड वर आधारित आहे. म्हणजे जीबी व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप दोन्ही वेगवेगळे अ‍ॅप आहेत.

GB WhatsApp सुरक्षित आहे का?

नाही, जीबी व्हॉट्सअ‍ॅप वापरणं सुरक्षित नाही. GB WhatsApp च्या माध्यमातून पाठवण्यात आलेले मेसेज एन्ड टू एन्ड इंक्रिप्टेड नसतात त्यामुळे तुमची डेटा प्रायव्हसी धोक्यात येते.

जीबी व्हॉट्सअ‍ॅप वापरल्यावर व्हॉट्सअ‍ॅप बॅन करू शकतं का?

हो, व्हॉट्सअ‍ॅपची पॉलिसी आहे की ते मोडेड किंवा क्लोन अ‍ॅप वापरणाऱ्या युजर्सना आपल्या प्लॅटफॉर्मवरून तात्पुरतं किंवा कायमचं बॅन केलं जातं.

The post जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय? वापरल्यामुळे डेटा जातो का चोरीला? कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/what-is-gb-whatsapp-how-to-download-and-safe-to-use-or-not-check-every-details/feed/ 0
WhatsApp वापरायचं असेल तर नवीन फोन घ्या! Apple, Samsung, LG आणि SONY च्या 49 मोबाइल्सवर नाही चालणार लोकप्रिय मेसेंजर https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-support-from-49-mobile-phones/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-support-from-49-mobile-phones/#respond Wed, 01 Mar 2023 03:29:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18247 WhatsApp भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. याचा वापर फक्त चॅटिंगसाठी नाही तर ऑडियो कॉल, व्हिडीओ कॉल आणि मीडिया व फाइल ट्रांसफरसाठी देखील होतो. Meta च्या मालकीचं हे अ‍ॅप वेळेनुसार बदलत देखील आहे. एकीकडे अ‍ॅपमध्ये नवीन अपडेट्स येत आहेत, तर दुसरीकडे जुन्या मोबाइल फोन्स व ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट बंद केला जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपनं घोषणा […]

The post WhatsApp वापरायचं असेल तर नवीन फोन घ्या! Apple, Samsung, LG आणि SONY च्या 49 मोबाइल्सवर नाही चालणार लोकप्रिय मेसेंजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • WhatsApp ने 49 स्मार्टफोन्सवरील सपोर्ट बंद केला आहे.
  • हे सर्व जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेले मोबाइल फोन्स आहेत.
  • यात Apple, Samsung, LG आणि SONY सारख्या ब्रँड्सचा समावेश देखील आहे.

WhatsApp भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. याचा वापर फक्त चॅटिंगसाठी नाही तर ऑडियो कॉल, व्हिडीओ कॉल आणि मीडिया व फाइल ट्रांसफरसाठी देखील होतो. Meta च्या मालकीचं हे अ‍ॅप वेळेनुसार बदलत देखील आहे. एकीकडे अ‍ॅपमध्ये नवीन अपडेट्स येत आहेत, तर दुसरीकडे जुन्या मोबाइल फोन्स व ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट बंद केला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपनं घोषणा केली आहे की ते वेगवेगळ्या ब्रँडच्या एकूण 49 स्मार्टफोन्सचा सपोर्ट बंद करत आहेत. कंपनीनं या फोन्सची लिस्ट शेयर केली आहे आणि आता या मोबाइल फोन्सवर WhatsApp वापरता येणार नाही. या यादीत Apple, Samsung, LG आणि SONY सारख्या ब्रँड्सचा समावेश देखील आहे. पुढे तुम्ही पाहू शकता की कोणत्या मोबाइल फोनवर आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.

या स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप:-

iPhone 5
iPhone 5c
Samsung Galaxy Ace 2
Samsung Galaxy Core
Samsung Galaxy S2
Samsung Galaxy S3 mini
Samsung Galaxy Trend II
Samsung Galaxy Trend Lite
Samsung Galaxy Xcover 2
Huawei Ascend D
Huawei Ascend D1
Huawei Ascend D2
Huawei Ascend G740
Huawei Ascend Mate
Huawei Ascend P1
LG Optimus 4X HD
LG Optimus F3
LG Optimus F3Q
LG Optimus F5
LG Optimus F6
LG Optimus F7
LG Optimus L2 II
LG Optimus L3 II
LG Optimus L3 II Dual
LG Optimus L4 II
LG Optimus L4 II Dual
LG Optimus L5
LG Optimus L5 Dual
LG Optimus L5 II
LG Optimus L7
LG Optimus L7 II
LG Optimus L7 II Dual
LG Optimus Nitro HD
LG Enact
LG Lucid 2
Sony Xperia Arc S
Sony Xperia miro
Sony Xperia Neo L
Wiko Cink Five
Wiko Darknight ZT
Lenovo A820
HTC Desire 500
Archos 53 Platinum
Grand S Flex ZTE
Grand X Quad V987 ZTE
Quad XL
Memo ZTE V956

उपरोक्त यादी त्या स्मार्टफोन्सची आहे ज्यांच्यावर व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद झाला आहे. या मोबाइल फोन्सवरील WhatsApp अपडेट करता येणार नाही आणि प्ले स्टोरवरून देखील नवीन अ‍ॅप व्हर्जन डाउनलोड व इन्स्टाल करता येणार नाही. ही ग्लोबल लिस्ट आहे आणि यादीत अनेक मोबाइल फोन असे आहेत जे भारतीय बाजारात उपलब्ध देखील नाहीत.

The post WhatsApp वापरायचं असेल तर नवीन फोन घ्या! Apple, Samsung, LG आणि SONY च्या 49 मोबाइल्सवर नाही चालणार लोकप्रिय मेसेंजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-support-from-49-mobile-phones/feed/ 0
Samsung Galaxy A54 5G टेना वेबसाइटवर लिस्ट; सोबतच फोनच्या किंमतीचा देखील खुलासा https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-samsung-galaxy-a54-5g-price-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-samsung-galaxy-a54-5g-price-specifications-leaked/#respond Tue, 14 Feb 2023 09:29:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17795 Samsung Galaxy A54 5G फोनची चर्चा जवळपास तीन-चार महिन्यांपासून टेक विश्वात सुरु आहे. 91मोबाइल्सनं ऑनलीक्ससह मिळून या फोनची रेंडर ईमेज आणि व्हिडीओ देखील शेयर केला होता, ज्यात फुल लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. विविध बातम्यांनुसार या स्मार्टफोनकॅच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे तसेच आता हा सॅमसंग फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट […]

The post Samsung Galaxy A54 5G टेना वेबसाइटवर लिस्ट; सोबतच फोनच्या किंमतीचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A54 5G फोन चीनी साइट टेनावर लिस्ट झाला आहे.
  • फोनमध्ये 8GB RAM आणि Samsung Exynos 1380 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • या फोनचा रियर लुक Samsung Galaxy S23 स्मार्टफोन सारखा असू शकतो.

Samsung Galaxy A54 5G फोनची चर्चा जवळपास तीन-चार महिन्यांपासून टेक विश्वात सुरु आहे. 91मोबाइल्सनं ऑनलीक्ससह मिळून या फोनची रेंडर ईमेज आणि व्हिडीओ देखील शेयर केला होता, ज्यात फुल लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. विविध बातम्यांनुसार या स्मार्टफोनकॅच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे तसेच आता हा सॅमसंग फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग सोबतच फोनच्या किंमतीचा खुलासा देखील झाला आहे ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy A54 5G ची लीक किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. बेस व्हेरिएंटची किंमत 530 यूरो ते 550 यूरो दरम्यान सांगण्यात आली आहे जी 46,000-48,000 रुपयांच्या आसपास आहे तसेच मोठ्या व्हेरिएंटची किंमत 590-610 यूरो म्हणजे 52,000 ते 53,500 रुपये दरम्यान असू शकते. हे देखील वाचा: लाँच होण्याआधीच Flipkart लिस्ट झाली Vivo V27 सीरीज; शानदार डिजाइन आणि फीचर्ससह येणार बाजारात

Samsung Galaxy A54 5G Specifications

  • 6.4″ FHD+ 120Hz AMOLED
  • Samsung Exnos 1380
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Triple Rear Camera
  • 25W 5,000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर SM-A5400 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन सॅमसंगच्या एक्सनॉस 1380 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा प्रोसेसर मल्टीपल 5जी बँडला सपोर्ट करू शकेल. टेना नुसार हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमसह लाँच होईल जो 128 जीबी स्टोरेज तसेच 512 जीबी स्टोरेजच्या दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. चर्चा आहे की हा मोबाइल फोन Awesome White, Awesome Graphite, Awesome Lime आणि Awesome Violet कलरमध्ये मार्केटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: शानदार डिस्प्लेसह येईल परवडणारा OnePlus Nord 3; स्पेसिफिकेशन झाले लीक

फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचं सांगण्यात आलं आहे. असं सांगण्यात आलं आहे की मोबाइलच्या रियर पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असू शकतो जो 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि 8 मेगापिक्सल थर्ड सेन्सरसह काम करू शकतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याचा खुलासा देखील टेना वर झाला आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो.

The post Samsung Galaxy A54 5G टेना वेबसाइटवर लिस्ट; सोबतच फोनच्या किंमतीचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-smartphone-samsung-galaxy-a54-5g-price-specifications-leaked/feed/ 0
Nokia C01 Plus चा बेस मॉडेल 5,345 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट; मिळतोय बँक डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/nokia-c01-plus-is-available-at-cheap-price-on-amazon/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-c01-plus-is-available-at-cheap-price-on-amazon/#respond Tue, 10 Jan 2023 04:12:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16697 Nokia ब्रँडची मालकी सध्या एचएमडी ग्लोबलकडे आहे, कंपनी किंमतीला शोभेल असे स्पेसिफिकेशन्स देत नाही. परंतु नोकियाची मजबुती मात्र अजूनही कायम असल्याचं दिसतं. नोकियाच्या भारतीय फॅन्ससाठी कंपनीनं गेल्यावर्षी मार्चमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला होता. HMD Global नं अत्यंत स्वस्तात लाँच केलेला Nokia C01 Plus स्मार्टफोन आता लाँच प्राइस पेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे. […]

The post Nokia C01 Plus चा बेस मॉडेल 5,345 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट; मिळतोय बँक डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडची मालकी सध्या एचएमडी ग्लोबलकडे आहे, कंपनी किंमतीला शोभेल असे स्पेसिफिकेशन्स देत नाही. परंतु नोकियाची मजबुती मात्र अजूनही कायम असल्याचं दिसतं. नोकियाच्या भारतीय फॅन्ससाठी कंपनीनं गेल्यावर्षी मार्चमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला होता. HMD Global नं अत्यंत स्वस्तात लाँच केलेला Nokia C01 Plus स्मार्टफोन आता लाँच प्राइस पेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे.

Nokia C01 Plus वरील ऑफर

नोकिया सी01 प्लस स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या 2 जीबी रॅम व 16 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची एमआरपी 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु सध्या हा फोन 5,345 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. तसेच जर तुमच्याकडे एचएसबीसी बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 250 रुपयांची सूट सहज मिळेल. त्यामुळे हा नोकिया फोन फक्त 5,095 रुपयांमध्ये तुमचा होईल. तसेच Nokia C01 Plus स्मार्टफोन एक्सचेंज आणि ईएमआय ऑफर देखील उपलब्ध आहेत. हे देखील वाचा: हे Bollywood चे चित्रपट लवकरच येणार OTT वर; घर बसल्या मिळणार एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट…

Nokia C01 Plus चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया सी01 प्लस कंपनीनं लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. फोन डिस्प्लेच्या दोन्ही बाजूंना बेजल्स देण्यात आले आहेत, तर वर आणि खालच्या बाजूला रुंद चीन पार्ट आहे. वरच्या बाजूला स्पिकर, सेल्फी कॅमेरा व सेन्सर देण्यात आलेत तर खालच्या बाजूला Nokia लिहण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 18:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 295पीपीआय तसेच 720 X 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5.45 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची रुंदी 71.8एमएम, जाडी 9.3एमएम तसेच वजन 157 ग्राम आहे.

Nokia C01 Plus अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच करण्यात आला जो Android 11 Go Edition वर चालतो. ‘गो’ एडिशन असल्यामुळे फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात जे कमी रॅम व स्टोरेजचा वापर करतात, तसेच बॅटरी व इंटरनेट डेटाचा वापर कमी करतात. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc SC9863A चिपसेट देण्यात आला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन 2 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 16 जीबी व 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: कमी बजेटमध्ये Samsung चा शानदार 5G Phone हवा? पुढील आठवड्यात येतोय Galaxy A23 5G

फोटोग्राफीसाठी Nokia C01 Plus च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 2 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करतो जो एलईडी फ्लॅशसह येतो. 3.5एमएम जॅकसह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी नोकिया सी01 प्लस मध्ये 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Nokia C01 Plus चा बेस मॉडेल 5,345 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट; मिळतोय बँक डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-c01-plus-is-available-at-cheap-price-on-amazon/feed/ 0
चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-technology-launch-with-realme-gt-neo-5/ https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-technology-launch-with-realme-gt-neo-5/#respond Fri, 06 Jan 2023 05:40:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16607 रियलमीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की कंपनीनं 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी तयार केली आहे तसेच लवकरच ही टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन बाजारात येईल. रियलमी जगातील पहिला मोबाइल ब्रँड असेल जो ही चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला फोन लाँच करेल. आतापर्यंत मार्केटमध्ये 200W फास्ट चार्जिंग असलेले फोन आले आहेत परंतु 240W fast charging technology वर कोणताही डिवायस बनला […]

The post चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की कंपनीनं 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी तयार केली आहे तसेच लवकरच ही टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन बाजारात येईल. रियलमी जगातील पहिला मोबाइल ब्रँड असेल जो ही चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला फोन लाँच करेल. आतापर्यंत मार्केटमध्ये 200W फास्ट चार्जिंग असलेले फोन आले आहेत परंतु 240W fast charging technology वर कोणताही डिवायस बनला नाही.

कोणत्या फोनमध्ये मिळेल 240वॉट फास्ट चार्जिंग?

जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणता मोबाइल फोन एवढ्या दमदार फास्ट चार्जिंगसह येणार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे Realme GT Neo 5. रियलमी कंपनीनं सांगितलं आहे की जीटी नियो5 फोन 240वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा पहिला मोबाइल असेल. हा डिवायस पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. पुढे आम्ही या स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

कसा असेल Realme GT Neo 5?

लिक्सनुसार, Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल, जो 2,772×1,240 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा 1.5K ओएलईडी डिस्प्ले असेल आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. जोडीला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज दिली जाऊ शकते.

Realme GT Neo 5 मध्ये Android 13 आधारित रियलमी युआय 4.0 ची स्किन मिळू शकते. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा माक्रो कॅमेरा मिळेल. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही.

Realme GT Neo 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह लाँच होईल. यातील एका मॉडेलमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल जो 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 4,600mAh ची छोटी बॅटरी मिळेल परंतु हा व्हेरिएंट 240W च्या दणकट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, त्यामुळे काही मिनिटांतच हा हँडसेट फुलचार्ज होईल. हा डिवाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल आणि यात एक प्लास्टिक फ्रेम देण्यात येईल. टिपस्टरनुसार, Realme GT Neo 5 मध्ये RBG लाइट्सचं फिचर असेल, जे पहिल्यांदाच कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये मिळेल.

The post चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-technology-launch-with-realme-gt-neo-5/feed/ 0
मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत? https://www.91mobiles.com/marathi/these-47-smartphones-will-not-support-whatsapp-after-31-december-2022-check-full-list/ https://www.91mobiles.com/marathi/these-47-smartphones-will-not-support-whatsapp-after-31-december-2022-check-full-list/#respond Tue, 27 Dec 2022 09:28:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16395 WhatsApp भारतातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. नवीन स्मार्टफोन घेतल्यावर सर्वप्रथम इंस्टाल केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश असतोच. देशातील लाखो व्हॉट्सअ‍ॅप युजर चॅटिंग, कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग आणि डॉक्यूमेंट शेयरिंगसाठी याचा वापर करतात. परंतु आता अनेक whatsapp users साठी वाईट बातमी आली आहे. 40 पेक्षा जास्त स्मार्टफोन मॉडेल्सवर 31 डिसेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद होणार आहे […]

The post मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
WhatsApp भारतातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. नवीन स्मार्टफोन घेतल्यावर सर्वप्रथम इंस्टाल केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश असतोच. देशातील लाखो व्हॉट्सअ‍ॅप युजर चॅटिंग, कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग आणि डॉक्यूमेंट शेयरिंगसाठी याचा वापर करतात. परंतु आता अनेक whatsapp users साठी वाईट बातमी आली आहे. 40 पेक्षा जास्त स्मार्टफोन मॉडेल्सवर 31 डिसेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद होणार आहे आणि यात Apple, Samsung, Lenovo, Sony आणि LG सारख्या ब्रँड्सच्या फोन्सचा समावेश आहे.

Meta च्या मालकीचं WhatsApp हे वर्ष संपताच म्हणजे 1 जानेवारी 2023 पासून अनेक स्मार्टफोन्सवर वापरता येणार नाही. कंपनीनं व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट गमावणाऱ्या मोबाइल फोन्सची यादी प्रसिद्ध केली आहे. वेगवेगळ्या ब्रँड्सचे एकूण 47 असे स्मार्टफोन आहेत जे 31 डिसेंबर 2022 नंतर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्सेस करू शकणार नाहीत. या लिस्टमध्ये अनेक मोबाइल असे आहेत जे भारतीय बाजारात उपलब्ध नाहीत परंतु काही असे स्मार्टफोन देखील आहेत जे भारतात खूप प्रसिद्ध झाले आहेत.

या मोबाइल फोन्सवर आता चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप :

  • Apple iPhone 5
  • Apple iPhone 5c
  • Samsung Galaxy Ace 2
  • Samsung Galaxy Core
  • Samsung Galaxy S2
  • Samsung Galaxy S3 mini
  • Samsung Galaxy Trend II
  • Samsung Galaxy Trend Lite
  • Samsung Galaxy Xcover 2
  • LG Enact
  • LG Lucid 2
  • LG Optimus 4X HD
  • LG Optimus F3
  • LG Optimus F3Q
  • LG Optimus F5
  • LG Optimus F6
  • LG Optimus F7
  • LG Optimus L2 II
  • LG Optimus L3 II
  • LG Optimus L3 II Dual
  • LG Optimus L4 II
  • LG Optimus L4 II Dual
  • LG Optimus L5
  • LG Optimus L5 Dual
  • LG Optimus L5 II
  • LG Optimus L7
  • LG Optimus L7 II
  • LG Optimus L7 II Dual
  • LG Optimus Nitro HD
  • Huawei Ascend D
  • Huawei Ascend D1
  • Huawei Ascend D2
  • Huawei Ascend G740
  • Huawei Ascend Mate
  • Huawei Ascend P1
  • HTC Desire 500
  • Sony Xperia Arc S
  • Sony Xperia miro
  • Sony Xperia Neo L
  • Quad XL
  • Lenovo A820
  • Memo ZTE V956
  • Archos 53 Platinum
  • ZTE Grand S Flex
  • ZTE Grand X Quad V987
  • Wiko Cink Five
  • Wiko Darknight ZT

वरील लिस्टमध्ये ते सर्व मोबाइल फोन्स आहेत ज्यांच्यावर नव्या वर्षात व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. तुम्हाला समजलं असेल की यात एलजी आणि सॅमसंग स्मार्टफोन्सची नावे जास्त आहे. ही ग्लोबल लिस्ट आहे त्यामुळे काही अशी नावे देखील आहेत जे फोन भारतीय बाजारात उपलब्ध नाहीत. परंतु जर या यादीतील एखादा असा डिवायस जो तुम्ही किंवा तुमच्या आजुबाजुंचा कोणी वापरत असेल तर त्यात व्हॉट्सअ‍ॅप संपणार आहे.

The post मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/these-47-smartphones-will-not-support-whatsapp-after-31-december-2022-check-full-list/feed/ 0
12GB दणकट रॅमसह Vivo S16e लाँच; सॅमसंगच्या प्रोसेसरसह चीनमध्ये एंट्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-s16e-5g-phone-launch-with-50mp-camera-and-exynos-1080-soc-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s16e-5g-phone-launch-with-50mp-camera-and-exynos-1080-soc-know-price-and-specifications/#respond Fri, 23 Dec 2022 07:15:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16304 विवो ‘एस’ सीरीज टेक मंचावर आली आहे ज्या अंतर्गत तीन नवीन 5G Phone Vivo S16, Vivo S16 Pro आणि Vivo S16e लाँच झाले आहेत. हे तिन्ही मोबाइल फोन सध्या चीनमध्ये आले आहेत जे भारतीय बाजारात Vivo V27 Series अंतर्गत सादर केले जाऊ शकतात. Vivo S16e चीनमध्ये 12GB RAM, Android 13 आणि सॅमसंग एक्सनॉस 1080 चिपसेटसह […]

The post 12GB दणकट रॅमसह Vivo S16e लाँच; सॅमसंगच्या प्रोसेसरसह चीनमध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विवो ‘एस’ सीरीज टेक मंचावर आली आहे ज्या अंतर्गत तीन नवीन 5G Phone Vivo S16, Vivo S16 Pro आणि Vivo S16e लाँच झाले आहेत. हे तिन्ही मोबाइल फोन सध्या चीनमध्ये आले आहेत जे भारतीय बाजारात Vivo V27 Series अंतर्गत सादर केले जाऊ शकतात. Vivo S16e चीनमध्ये 12GB RAM, Android 13 आणि सॅमसंग एक्सनॉस 1080 चिपसेटसह लाँच झाला आहे. पुढे आम्ही सीरिजमधातल्या स्वस्त विवो एस16ई ची प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo S16e Specifications

Vivo S16e अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर लाँच झाला आहे. यात 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला सॅमसंगचा एक्सनॉस 1080 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी78 एमपी10 जीपीयूला सपोर्ट करतो. फोन LPDDR4X RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

फोटोग्राफीसाठी विवो एस16ई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

विवो एस16ई स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.62 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.

Vivo S16e ड्युअल सिम फोन आहे जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनचे डायमेंशन एमएम आणि वजन 187ग्राम आहे.

Vivo S16e Price

विवो एस16ई 5जी फोन तीन व्हेरिएंट्समध्ये चीनमध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 2099 युआन म्हणजे 24,800 रुपयांच्या आसपास आहे. तर दुसरा व्हेरिएंट 2299 युआन म्हणजे जवळपास 27,000 रुपयांच्या रेंज मध्ये लाँच झाला आहे जो 8जीबी रॅम+256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. Vivo S16e च्या सर्वात मोठ्या मॉडेलमध्ये 12GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे आणि ही प्राइस 2499 युआन (जवळपास 29,500 रुपये) आहे. हा फोन Black, Purple आणि Green कलरमध्ये बाजारात आला आहे.

The post 12GB दणकट रॅमसह Vivo S16e लाँच; सॅमसंगच्या प्रोसेसरसह चीनमध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s16e-5g-phone-launch-with-50mp-camera-and-exynos-1080-soc-know-price-and-specifications/feed/ 0
iPhone 12 mini मिळतेय 21 हजारांची सूट; पाहा ऑफर https://www.91mobiles.com/marathi/buy-apple-iphone-12-mini-under-38-thousands-rupees-from-flipkart-know-offer-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/buy-apple-iphone-12-mini-under-38-thousands-rupees-from-flipkart-know-offer-and-specifications/#respond Fri, 23 Dec 2022 04:28:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16284 अनेक भारतीयांसाठी अ‍ॅप्पलचा आयफोन एक ड्रीम फोन आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा आयफोनच्या कोणत्याही मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात तेव्हा ग्राहक तुटून पडतात. आता असाच मोठा डिस्काउंट APPLE iPhone 12 mini वर दिला जात आहे. विशेष म्हणजे हा फोन अँड्रॉइड स्मार्टफोन्सपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला एक आयफोनच हवा असेल आणि बजेट देखील […]

The post iPhone 12 mini मिळतेय 21 हजारांची सूट; पाहा ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक भारतीयांसाठी अ‍ॅप्पलचा आयफोन एक ड्रीम फोन आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा आयफोनच्या कोणत्याही मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात तेव्हा ग्राहक तुटून पडतात. आता असाच मोठा डिस्काउंट APPLE iPhone 12 mini वर दिला जात आहे. विशेष म्हणजे हा फोन अँड्रॉइड स्मार्टफोन्सपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला एक आयफोनच हवा असेल आणि बजेट देखील कमी असेल तर तुम्ही iPhone 12 mini वरील या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

38 हजारांच्या आत iPhone 12 mini

फ्लिपकार्टवर APPLE iPhone 12 mini चा 64GB मॉडेल 38,499 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या मॉडेलची मूळ किंमत 59,900 रुपये आहे परंतु त्यावर फ्लिपकार्टकडून 21,401 रुपयांची सूट मिळत आहे. परंतु अ‍ॅमेझॉन इंडियावर मात्र हा मॉडेल सापडला नाही. तसेच कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक दिला जात आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखी डिस्काउंट देखील मिळवू शकता. हा फोन ब्लू, ब्लॅक, रेड, ग्रीन, व्हाइट आणि पर्पल कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

iPhone 12 mini चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 12 mini मध्ये 5.4-इंचाचा OLED Super Retina XDA डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2532×1170 पिक्सल आहे. हा फोन सीरिजमधील सर्वात छोटा मॉडेल आहे. सिक्योरिटीसाठी कंपनीनं Face ID चा सपोर्ट दिला आहे. iPhone 12 mini आऊट ऑफ द बॉक्स iOS 14 वर चालतो. हा एक IP68 रेटिंग असेलला फोन आहे त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून हा सहज वाचतो.

iPhone 12 mini च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील दोन्ही सेन्सर 12 मेगापिक्सलचे आहेत जे OIS, 120-डिग्री FoV, f/1.8 अपर्चर आणि 2x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. तर फोनमध्ये सेल्फीसाठी 12MP TrueDepth स्नॅपर देण्यात आला ज्याचा अपर्चर f/2.2 आहे.

हा आयफोन A14 Bionic चिपसेटसह 64GB, 128GB, आणि 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. या Face ID च्या सपोर्टसह बॅक पॅनलवर Ceramic Sheild ग्लास देण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल SIM (ट्रेडिशनल + eSIM), Wi-Fi 6, Bluetooth, GPS आणि Lighting port असे ऑप्शन मिळतात.

The post iPhone 12 mini मिळतेय 21 हजारांची सूट; पाहा ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/buy-apple-iphone-12-mini-under-38-thousands-rupees-from-flipkart-know-offer-and-specifications/feed/ 0
Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर https://www.91mobiles.com/marathi/safe-browser-list-brave-vivaldi-duckduckgo-firefox-focus-and-tor/ https://www.91mobiles.com/marathi/safe-browser-list-brave-vivaldi-duckduckgo-firefox-focus-and-tor/#respond Sun, 27 Nov 2022 14:30:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14318 Safe Browser List: टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यतील मोठा भाग बनली आहे, परंतु त्यामुळे आपली प्रायव्हसी धोक्यात आली आहे. सध्या बड्या टेक कंपन्या, सरकार आणि इम्पलॉयर देखील युजर्सवर नजर ठेवत आहेत. त्यामुळे प्रायव्हसी राखणं कठीण झालं आहे. गुगलवर सर्च करणं सोपं राहील नाही कारण सर्च रिझल्ट की-वर्ड आणि अ‍ॅड मॅन्युपॅलेटेड असतात. तसेच गुगल क्रोम, सफारी आणि एज […]

The post Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Safe Browser List: टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यतील मोठा भाग बनली आहे, परंतु त्यामुळे आपली प्रायव्हसी धोक्यात आली आहे. सध्या बड्या टेक कंपन्या, सरकार आणि इम्पलॉयर देखील युजर्सवर नजर ठेवत आहेत. त्यामुळे प्रायव्हसी राखणं कठीण झालं आहे. गुगलवर सर्च करणं सोपं राहील नाही कारण सर्च रिझल्ट की-वर्ड आणि अ‍ॅड मॅन्युपॅलेटेड असतात. तसेच गुगल क्रोम, सफारी आणि एज सारख्या वेब ब्राउजरमध्ये युजर्सची सर्च हिस्ट्रीसह लॉग-इन क्रेडेंशियल देखील सेव्ह असतात. यातील गुगल क्रोम खूप लोकप्रिय वेब ब्राउजर आहे, हीच लोकप्रियता क्रोमसाठी धोकादायक आहे. जास्त लोक वापरत असल्यामुळे हॅकर्स देखील या ब्राऊजरला जास्त लक्ष्य करतात आणि यातील बग्सचा फायदा घेऊन युजर्सना त्रास देतात. काही दिवसांपूर्वी आलेल्या अ‍ॅटलास व्हीपीएनच्या रिपोर्टनुसार क्रोम जगातील सर्वात अनसेफ वेब ब्राउजर आहे. त्यामुळे आपण लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये हा ब्राउजर वापरू नये जो आपल्या प्रायव्हसीशी खेळतो. आज आम्ही तुम्हाला Google Chrome पेक्षा चांगल्या ब्राउजर्स बाबत माहिती देत आहोत आहेत.

Safe Browser List 2022

  • Brave
  • Vivaldi
  • DuckDuckGo
  • Firefox Focus
  • Tor

सर्वात सुरक्षित वेब ब्राउजर 2022

Brave

Brave ब्राउजर गुगलच्या Chrome बेसिक स्ट्रक्चर (ओपन सोर्स Chromium) वर आधारित आहे. हा ब्राउजर Mozilla चे को-फाउंडर ब्रेनडन ईच आणि ब्रेन बॉडी यांनी मिळून बनवला आहे. ब्रेव्ह ब्राउजर ट्रॅकर आणि थर्ड पार्टी कूकीज ब्लॉक करतो ज्या वेबवर तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीज मॉनीटर करतात. तसेच ब्रेव्ह ब्राउजरमध्ये प्रोटेक्शन सेटिंग कस्टमाइजचा ऑप्शन देखील मिळतो.

Vivaldi

विवाल्दी ब्राउजर देखील Chromium वर आधारित आहे, जो Brave आणि Chrome प्रमाणेच आहे. Vivaldi ब्राउजरचे को-फाउंडर Opera Software चे स्टेपनसन वन टेटजचनर आणि टटसुकी टोमिता आहे. Vivaldi ब्राउचर स्मूद नेव्हिगेशन सिस्टमवर बूट करतो जो युजर फ्रंडली फीचर्ससह येतो. तसेच कस्टमाइजेबल युजर इंटरफेससह येतो.

DuckDuckGo

DuckDuckGo वेब-ब्राउजर के फाउंडर Gabriel Weinberg आहेत. DuckDuckGo ब्राउजर 2011 मध्ये सुरु करण्यात आला आहे, जो गुगलच्या डेटा माइनिंग टॅक्टिक्सचा विरोध करत आहे. डकडकगो ब्राउजर सध्या सर्वात सुरक्षित आणि विश्वासू ब्राउजर म्हणून प्रसिद्ध आहे. हा ट्रॅकिंग कूकीज ब्लॉक करण्यासोबतच पेज डेटा माइनिंगच्या आधारावर ग्रेड करतो. तसेच हा युजर्सची ब्राउजिंग हिस्ट्री ट्रॅक करत नाही. हा सेट टाइमरनुसार ऑटोमॅटिकली हिस्ट्री क्लीयर करतो.

Firefox Focus

Firefox Focus वेब-ब्राउजर Mozilla नं डेव्हलप केला आहे. हा ब्राउजर iOS डिवाइससाठी ट्रॅकिंग अ‍ॅप्स ब्लॉक करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. Firefox Focus ब्राउजर छुप्या कुकी ट्रॅकर्ससह जाहिराती देखील रोखतो. तसेच फक्त एक टॅपवर ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट करण्याचा ऑप्शन देतो. मोजिला लवकरच हा ब्राउजर अँड्रॉइड डिवाइसेससाठी घेऊन येत आहे.

Tor

Tor ब्राउजर साल 2019 मध्ये लाँच केला गेला होता. त्यामुळे हा लिस्ट मधील सर्वात नवा ब्राउजर आहे. Tor ब्राउजरचा फुल फॉर्म The Onion Router जो अ‍ॅडव्हान्स प्रायव्हसी फीचर्ससह येतो. हा ब्राउजर ट्रॅकर्स ब्लॉक करण्यासह ट्रिपल इनक्रिप्शन फीचर्ससह वेब-ब्राउजिंगचा सुरक्षित अनुभव देतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/safe-browser-list-brave-vivaldi-duckduckgo-firefox-focus-and-tor/feed/ 0