Vi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Jul 2023 07:03:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अनलिमिटेड डेटासह Vi नं सादर केले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 24 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/vi-launched-rs-24-and-rs-49-plan-with-internet-data-benifits/ https://www.91mobiles.com/marathi/vi-launched-rs-24-and-rs-49-plan-with-internet-data-benifits/#respond Wed, 05 Jul 2023 07:03:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21899 विआय ग्राहकांना आकर्षित कर्णाचे पुरेपूर प्रयत्न करत आहे. कंपनीनं ह्या प्रयत्नात दोन स्वस्त प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. Vi ने एडिशनल बेनिफिट्ससह 24 रुपये आणि 49 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. ह्या दोन्ही रिचार्जमध्ये अनलिमिटेड नाइट डेटा मिळेल. पुढे आम्ही तुम्हाला ह्या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची संपूर्ण माहिती देत आहोत. […]

The post अनलिमिटेड डेटासह Vi नं सादर केले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 24 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi नं भारतात 24 आणि 49 रुपयांचे दोन नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत.
  • दोन्ही प्लॅन युजर्सना डेटा ऑफर केले जात आहेत.
  • 24 रुपयांच्या प्लॅनमध्ये एका तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळेल.

विआय ग्राहकांना आकर्षित कर्णाचे पुरेपूर प्रयत्न करत आहे. कंपनीनं ह्या प्रयत्नात दोन स्वस्त प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. Vi ने एडिशनल बेनिफिट्ससह 24 रुपये आणि 49 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. ह्या दोन्ही रिचार्जमध्ये अनलिमिटेड नाइट डेटा मिळेल. पुढे आम्ही तुम्हाला ह्या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची संपूर्ण माहिती देत आहोत.

Vi चा 24 रुपयांचा प्लॅन

Vi च्या 24 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एक तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळतो. विआयचा हा रिचार्ज प्लॅन सर्व्हिस व्हॅलिडिटी देत नाही. तसेच प्लॅनसह युजर्सना Vi Movies and Tv अ‍ॅप्सचा सपोर्ट देखील नाही. त्यामुळे ह्या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुमचा नंबर अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे.

Vi चा 49 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाच्या 49 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना 6GB डेटा ऑफर केला जात आहे. तसेच, यात 24 तासांची व्हॅलिडिटी दिली जात आहे. ह्यातही प्लॅनच्या लाभ घेण्यासाठी विआय युजर्सचा नंबर अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. म्हणजे युजर्सना सर्व्हिस व्हॅलिडिटी मिळत नाही.

नोट : विआयनं दोन्ही प्लॅन त्या युजर्ससाठी सादर केले आहेत, ज्यांना तात्कळ डेटाची गरज असते.

839 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल

वोडाफोन आयडियाच्या 839 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 84 ची व्हॅलिडिटी मिळते. तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळतो. त्याचबरोबर 84 दिवस तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. ह्यात युजर्सना रोज 100 SMS फ्री मिळतील. तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान फ्री स्ट्रीमिंग आणि ब्राउजिंग करू शकाल. वोडाफोन आयडिया युजर्सना 3 महिन्यासाठी Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शन देखील फ्री मिळत आहे.

The post अनलिमिटेड डेटासह Vi नं सादर केले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 24 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-launched-rs-24-and-rs-49-plan-with-internet-data-benifits/feed/ 0
90 दिवस वैधता आणि डेली 2GB डेटा असलेला Vi रिचार्ज लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फायदे https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-new-rs-902-recharge-plan-with-90-days-validity-2gb-daily-data-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-new-rs-902-recharge-plan-with-90-days-validity-2gb-daily-data-and-more/#respond Fri, 09 Jun 2023 05:36:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21497 Vodafone Idea (Vi) गेल्या काही दिवसांपासून अनेक नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच करत आहे. आताही कंपनीनं आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये एक प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन खासकरून त्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे, जे दीर्घ वैधतेसह इंटरनेट डेटा वापरू इच्छित आहेत. हा प्लॅन 902 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण […]

The post 90 दिवस वैधता आणि डेली 2GB डेटा असलेला Vi रिचार्ज लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi च्या ह्या नवीन प्लॅनची किंमत 902 रुपये आहे.
  • प्लॅन कंपनीच्या साइटवर “Unlimited” टॅबमध्ये लिस्ट केला आहे.
  • प्लॅनमधील फायदे युजर्सना 3 महिन्यांसाठी मिळतील.

Vodafone Idea (Vi) गेल्या काही दिवसांपासून अनेक नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच करत आहे. आताही कंपनीनं आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये एक प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन खासकरून त्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे, जे दीर्घ वैधतेसह इंटरनेट डेटा वापरू इच्छित आहेत. हा प्लॅन 902 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती.

Vi 902 रुपये प्लॅनची संपूर्ण माहिती

  • नवीन Vi अनलिमिटेड रिचार्ज प्लॅनची किंमत 902 रुपये आहे आणि हा 90 दिवसांच्या वैधतेसह येतो.
  • हा कंपनीच्या साइटवर “Unlimited” टॅबमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.
  • ह्यात 90 दिवस अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो.
  • प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा म्हणजे एकूण 180GB डेटा यूजसाठी मिळेल. डेली डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होतो.
  • रिचार्जमध्ये युजर्सना रोज 100 एसएमएस देखील मिळतात, ज्यांचा वापर तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा तुमचं आवडीचं इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्यवस्थित चालत नाही किंवा इंटरनेट कनेक्शन चालत नाही.

ओटीटी सब्सक्रिप्शन फ्री

फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस व्यतिरिक्त युजर्सना SunNXT चं फ्री सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. ह्या सब्सक्रिप्शनची व्हॅलिडिटी 90 दिवस आहे. SunNXT एक Sun TV Network ची स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे. Sun TV Network च्या सब्सक्रिप्शनची किंमत 480 रुपयांपासून सुरु होते. ही किंमत बेसिक सब्सक्रिप्शन प्लॅनची आहे तर प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन 799 रुपयांमध्ये मिळतो.

Weekend Data Rollover आणि Night data बेनिफिट्स

ह्या रिचार्ज प्लॅनमध्ये Weekend Data Rollover आणि Night data बेनेफिट्स देखील मिळतात. वीकेंड डेटा रोलओव्हरमध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान डेली डेटामधून उरलेल्या इंटरनेटचा वापर ग्राहक शनिवार व रविवारी करू शकतात.

नाइट डेटा बेनेफिट पाहता, हा प्लॅन रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अनलिमिटिड इंटरनेट अ‍ॅक्सेस देतो. ह्या कालावधीत वापरलेला डेटा तुमच्या डेली डेटा कोटा मधून कट होत नाही.

The post 90 दिवस वैधता आणि डेली 2GB डेटा असलेला Vi रिचार्ज लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-new-rs-902-recharge-plan-with-90-days-validity-2gb-daily-data-and-more/feed/ 0
Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-17-rs-57-and-rs-1999-recharge-plans-launched-know-all-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-17-rs-57-and-rs-1999-recharge-plans-launched-know-all-benefits/#respond Wed, 31 May 2023 11:52:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21286 Vodafone idea (Vi) नं आपल्या ग्राहकांना खुश करत तीन नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीनं 17 रुपये, 57 रुपये आणि 1,999 रुपयांचे प्लॅन्स सादर केले आहेत जे अनलिमिटेड नाइट डेटा, कॉलिंग आणि मोठ्या वैधतेसह आले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं हे आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला केले आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती. Vi चे […]

The post Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi Rs 17 आणि Rs 57 रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो.
  • 1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 250 दिवसांची वैधता मिळते.
  • प्लॅन्स कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टस करण्यात आले आहेत.

Vodafone idea (Vi) नं आपल्या ग्राहकांना खुश करत तीन नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीनं 17 रुपये, 57 रुपये आणि 1,999 रुपयांचे प्लॅन्स सादर केले आहेत जे अनलिमिटेड नाइट डेटा, कॉलिंग आणि मोठ्या वैधतेसह आले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं हे आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला केले आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती.

Vi चे 17 रुपये आणि 57 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्स

Vi Rs 17 प्लॅन :

  • ह्या नवीन 17 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24 तासांची वैधता मिळते, ज्यात अनलिमिटेड नाइट डेटा (12 AM आणि 6 AM दरम्यान) मिळतो.
  • परंतु ह्या प्लॅनमध्ये कोणतेही आउटगोइंग एसएमएस आणि सर्व्हिस वैधता मिळत नाहीत.

Vi Rs 57 प्लॅन :

  • Rs 57 प्रीपेड प्लॅनची वैधता 7 दिवस आहे.
  • ह्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड नाइट डेटा मिळतो. परंतु ह्यात सर्व्हिस वैधता आणि आउटगोइंग एसएमएसचा फायदा मिळत नाही.

Vi का 1,999 रुपयांचा प्लॅन

  • ह्या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये 250 दिवसांची वैधता मिळते.
  • रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉल्स, 100 एसएमएस प्रति दिन आणि 1.5जीबी डेली डेटा मिळतो.
  • हाय-स्पीड डेटा संपल्यावर ग्राहकांना 64Kbps स्पीडवर इंटरनेट वापरता येते.
  • तसेच 100 एसएमएस संपल्यावर युजर्सना लोकल मेसेजसाठी 1 रुपये आणि एसटीडी मेसेजसाठी 1.50 पैसे चार्ज केले जातील.

तसेच कंपनीनं अलीकडेच लाँच केलेल्या 549 रुपयांचा प्लॅन आपल्या साइटवरून हटवला आहे. ह्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता आणि 1GB डेटाचा लाभ मिळतो. इतकेच नव्हे तर रिचार्जमध्ये 549 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळत होता. ह्या टॉकटाइमच्या मदतीनं ग्राहक 2.5 पैसे प्रति सेकंदच्या हिशोबाने वर कॉल करू शकतात.

The post Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-17-rs-57-and-rs-1999-recharge-plans-launched-know-all-benefits/feed/ 0
वोडाफोन-आयडियाचं 5G कधीच येणार नाही का? जाणून घ्या का मागे आहे कंपनी https://www.91mobiles.com/marathi/why-are-vodafone-idea-5g-services-still-not-available-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/why-are-vodafone-idea-5g-services-still-not-available-in-india/#respond Thu, 22 Dec 2022 12:37:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16280 Vodafone-Idea म्हणजे Vi आर्थिक अडचणींचा सामना करत आहे आणि कंपनीनं अजूनही आपले 5G बेस स्टेशन नेटवर्क उभारलं नाही. यंदा 1 ऑक्टोबरला भारतात 5जी सर्व्हिसचा शुभारंभ झाला आहे, तेव्हापासून देशातील अन्य दोन खाजगी टेलिकॉम कंपन्या अर्थात एयरटेल आणि जियो दर आठवड्याला जवळपास 2,500 बेस स्टेशन उभारत आहेत. केंद्र सरकारनं टेलिकॉम कंपन्यांना दर आठवड्याला कमीत कमी 10,000 […]

The post वोडाफोन-आयडियाचं 5G कधीच येणार नाही का? जाणून घ्या का मागे आहे कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vodafone-Idea म्हणजे Vi आर्थिक अडचणींचा सामना करत आहे आणि कंपनीनं अजूनही आपले 5G बेस स्टेशन नेटवर्क उभारलं नाही. यंदा 1 ऑक्टोबरला भारतात 5जी सर्व्हिसचा शुभारंभ झाला आहे, तेव्हापासून देशातील अन्य दोन खाजगी टेलिकॉम कंपन्या अर्थात एयरटेल आणि जियो दर आठवड्याला जवळपास 2,500 बेस स्टेशन उभारत आहेत. केंद्र सरकारनं टेलिकॉम कंपन्यांना दर आठवड्याला कमीत कमी 10,000 बेस्ट स्टेशन उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रश्न पडला आहे की ‘वोडाफोन-आयडियाचं 5G कधीच येणार नाही का?’

5जी बेस स्टेशन उभारण्याच्या शर्यतीत भारतात सध्या रिलायन्स जियो आघाडीवर आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनीनं 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत देशभरात सुमारे 17,687 बेस स्टेशन उभारले आहेत. जियोनं 10 राज्यांत आपली Jio True 5G सेवा मोफत लाँच केली आहे. दुसरीकडे एयरटेलनं 3,293 बेस स्टेशन उभारले असून भारतातील 13 राज्यांमधील ग्राहकांना आपली Airtel 5G Plus सेवा मोफत दिली आहे. हे देखील वाचा: अँड्रॉइडचा बाहुबली येतोय! लाँचपूर्वीच OnePlus 11 चे ‘ए टू झेड’ स्पेसिफिकेशन्स आले समोर, जाणून घ्या पावर

मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर कम्युनिकेशन देवूसिंह चौहान यांनी राज्य सभेत सांगितलं आहे की 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत दोन्ही कंपन्यांनी मिळून देशात एकूण 20,980 5जी बेस स्टेशन उभारले आहेत. एकीकडे एयरटेल आणि जियो आपल्या 5जी रोलआऊट प्लॅनची माहिती देत आहेत, तर दुसरीकडे टेलिकॉम बाजारातील तिसरा खाजगी खेळाडू अजूनही शांत आहे. वोडाफोन-आयडियाचा भारतातील 5जी रोलआऊटचा प्लॅन अजूनही गुलदस्त्यात आहे.

वोडाफोन-आयडियाच्या प्रवक्त्यांनी घोषणा केली आहे की कंपनीनं अनेक प्रमुख OEM (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर) सोबत ग्राहकांना 5जी सेवा देण्यासाठी भागेदारी केली आहे. कंपनीनं काही महिन्यांपूर्वी झालेल्या लिलावात 5जी स्पेक्ट्रम देखील खरेदी केलं आहे. परंतु तरीही एकीकडे जियो आणि एयरटेल आपल्या पब्लिक स्टेटमेंटमधून आपल्या नव्या नेटवर्कची माहिती देत आहेत आणि दुसरीकडे वोडाफोन आयडिया अजूनही 5G च्या मैदानात उतरली नाही, हे कोडं अजूनही सुटलं नाही. हे देखील वाचा: New OTT releases this week: बहुचर्चित ‘थँक गॉड’ आणि पिचर्स येतायत ओटीटीवर, पाहा संपूर्ण यादी

5जी सर्व्हिसच्या अभावामुळे वोडाफोन-आयडिया आपले ग्राहक गमावू शकते कारण इतर टेलिकॉम कंपन्यांनी अनेक राज्यांमध्ये 5जी सेवा सुरु केली आहे. Vi ग्राहक गमावत आहे, हे काही आता लपून राहील नाही आणि पुढील सहा महिन्यांमध्ये अजून ग्राहक कंपनीचा निरोप घेऊ शकतात. रिपोर्ट्समधून माहिती मिळाली आहे की जर पुढील दोन महिन्यांमध्ये प्रमोटर्सकडून नवीन भांडवल आलं नाही तर वोडाफोन आयडियाचं भारतातील अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.

The post वोडाफोन-आयडियाचं 5G कधीच येणार नाही का? जाणून घ्या का मागे आहे कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/why-are-vodafone-idea-5g-services-still-not-available-in-india/feed/ 0
Vodafone Idea युजर्सना जोरदार झटका, कंपनीनं गुपचूप बंद केले ‘हे’ प्लॅन्स https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-postpaid-plans-with-free-netflix-prime-and-hotstar-subscription-removed-according-to-report/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-postpaid-plans-with-free-netflix-prime-and-hotstar-subscription-removed-according-to-report/#respond Thu, 27 Oct 2022 05:36:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14352 Vodafone Idea RedX Plans Discontinue: देशातील लोकप्रिय प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांपैकी एक वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) च्या ग्राहकांना एक जोरदार झटका लागला आहे. कंपनीनं कोणालाही न सांगता खूप लोकप्रिय प्लॅन्स काढून टाकले आहेत. कंपनीनं RedX postpaid plans बंद केले आहेत. म्हणजे जर तुम्ही विआयचे पोस्टपेड ग्राहक असाल तर तुम्ही नाराज होऊ शकता. कंपनीनं Vodafone Idea RedX […]

The post Vodafone Idea युजर्सना जोरदार झटका, कंपनीनं गुपचूप बंद केले ‘हे’ प्लॅन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vodafone Idea RedX Plans Discontinue: देशातील लोकप्रिय प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांपैकी एक वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) च्या ग्राहकांना एक जोरदार झटका लागला आहे. कंपनीनं कोणालाही न सांगता खूप लोकप्रिय प्लॅन्स काढून टाकले आहेत. कंपनीनं RedX postpaid plans बंद केले आहेत. म्हणजे जर तुम्ही विआयचे पोस्टपेड ग्राहक असाल तर तुम्ही नाराज होऊ शकता. कंपनीनं Vodafone Idea RedX Plans अचानक बंद करण्यामागे कोणतंही कारण सांगितलं नाही. चला जाणून घेउया की कोणते प्लॅन्स कंपनीनं बंद केले आणि यात तुम्हाला कोणते फायदे मिळत होते.

Vi नं दिला युजर्सना झटका

TelecomTalk नं सर्वप्रथम ही माहिती जगासमोर ठेवली आहे की वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) नं गुपचूप आपले लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन्स (Vodafone Idea RedX Plans) बंद केले आहेत. पुढे आम्ही या बंद केलेल्या प्लॅन्सची सविस्तर माहिती दिली आहे. हे देखील वाचा: Jio 5G Plans: जियोचा 5G वापरण्यासाठी कोणता प्लॅन आहे बेस्ट, पाहा यादी

Vi चे हे Plans झाले बंद

Vodafone Idea RedX Plans च्या यादीतील 1,099 रुपये, 1,699 रुपये आणि 2,299 रुपयांचा प्लॅन कंपनीच्या साइटवरून काढून टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे प्लॅन्स घेण्यासाठी तुम्हाला सहा महिन्यांचा लॉक-इन पीरियड देखील फॉलो करावा लागतो. ज्यात तुम्ही एकदा निवडलेला प्लॅन सहा महिन्यांपर्यंत बदलू शकत नाही.

Vi RedX Rs 1,099 plan: या पोस्टपेड प्लॅनमध्ये 100 एसएमएससह अनलिमिटेड डेटा मिळतो. तसेच युजर्सना प्लॅनमध्ये Amazon Prime, Disney+ Hotstar, Vi Movies and TV आणि Netflix सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. इतकेच नव्हे तर सब्सक्राइबर्सना वर्षात चार वेळा विनाशुल्क इंटरनॅशल आणि डोमेस्टिक एयरपोर्टच्या लाउंजचा अ‍ॅक्सेस दिला जातो.

Vi RedX Rs 1,699 plan: या प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर हा देखील अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग कॉलसह डेली 100 एसएमएस किंवा 3000 एसएमएस प्रति माह देतो. तसेच प्लॅनमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, डिज्नी + हॉटस्टार आणि विआय मुव्हीज आणि टीव्हीसाठी तीन कनेक्शन आणि वर्षांचे सदस्यत्व मिळते. तसेच सब्सक्राइबर्सना वर्षात कमीत कमी चार वेळा इंटरनॅशल आणि डोमेस्टिक एयरपोर्टच्या लाउंजचा अ‍ॅक्सेस मिळतो.

Vi RedX Rs 2,299 plan: या प्लॅनमध्ये 1,699 रुपयांचा प्लॅन प्रमाणेच सर्व बेनिफिट्स मिळतात. फरक फक्त इतकाच आहे की हा प्लॅन तीन ऐवजी एकूण पाच कनेक्शन प्रोवाइड करतो. हे देखील वाचा: 12 महीने चालणारा BSNL चा रिचार्ज, भरपूर डेटा आणि फ्री कॉलिंग

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Vodafone Idea युजर्सना जोरदार झटका, कंपनीनं गुपचूप बंद केले ‘हे’ प्लॅन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-postpaid-plans-with-free-netflix-prime-and-hotstar-subscription-removed-according-to-report/feed/ 0
लकी नंबर, जन्मतारीख असलेला मोबाइल नंबर मिळवा फ्री; घरपोच Free VIP Mobile Number असलेलं सिम https://www.91mobiles.com/marathi/free-vip-mobile-number-how-to-get-know-fancy-number-offer/ https://www.91mobiles.com/marathi/free-vip-mobile-number-how-to-get-know-fancy-number-offer/#respond Mon, 12 Sep 2022 06:53:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13008 अनेकांना आपल्या कार आणि मोबाइलसाठी खास नंबर हवा असतो. काही लोक लकी नंबरच्या मागे लागतात किंवा काहींना जन्मतारीख किंवा अ‍ॅनिव्हर्सरी सारख्या खास तारखा अशा नंबर्समध्ये हव्या असतात. अशा नंबर्सना VIP Number म्हणतात. असे विआयपी मोबाइल नंबर्स हजारो रुपयांमध्ये विकेल जातात आणि लोक ते खरेदी देखील करतात. परंतु सध्या VIP Number Free मध्ये मिळवण्याची संधी मिळत […]

The post लकी नंबर, जन्मतारीख असलेला मोबाइल नंबर मिळवा फ्री; घरपोच Free VIP Mobile Number असलेलं सिम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेकांना आपल्या कार आणि मोबाइलसाठी खास नंबर हवा असतो. काही लोक लकी नंबरच्या मागे लागतात किंवा काहींना जन्मतारीख किंवा अ‍ॅनिव्हर्सरी सारख्या खास तारखा अशा नंबर्समध्ये हव्या असतात. अशा नंबर्सना VIP Number म्हणतात. असे विआयपी मोबाइल नंबर्स हजारो रुपयांमध्ये विकेल जातात आणि लोक ते खरेदी देखील करतात. परंतु सध्या VIP Number Free मध्ये मिळवण्याची संधी मिळत आहे. ही शानदार ऑफर Vi (vodafone idea) नं सादर केली आहे, ज्यात तुमच्या आवडीचा विआयपी नंबर तुम्ही मोफत निवडू शकता.

वोडाफोन आयडियानं आपल्या ग्राहकांसाठी अगदी मोफत विआयपी नंबर मिळवण्याची संधी आणली आहे. ही कंपनी युजर्सना मोफत स्पेशल मोबाइल नंबर देत आहे ज्यासाठी कोणतेही पैसे नाही. महत्वाची बाब म्हणजे VIP Mobile Number तुम्ही तुमच्या घर बसल्या ऑर्डर करू शकता तसेच याची होम डिलिव्हरी देखील Vi कडून मोफत केली जाईल. पुढे सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही देखील तुमच्या आवडीचा विआयपी नंबर मिळवू शकता. हे देखील वाचा: पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप

Vodafone Idea Free VIP Number

Free VIP Number कसा मिळवायचा?

1. सर्वप्रथम वोडाफोन आयडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा. डायरेक्ट लिंकसाठी (इथे क्लिक करा)

2. वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही थेट Free VIP Number सेक्शनमध्ये पोहोचाल. इथे तुम्हाला तीन पॉईंट्समध्ये डिटेल्स भरावे लागतील.

3. सर्वप्रथम तुमचा एरिया पिनकोड नोंदवा, ज्यामुळे कंपनी तुमच्या क्षेत्रात सिम डिलिव्हरी करू शकेल की नाही हे समजेल.

4. एरिया पिनकोड नंतर तुमचा वर्तमान मोबाइल फोन नंबर सबमिट करा.

5. दूसरे पॉईंटमध्ये तुम्हाला ‘I want number of my choice’ हा पर्याय निवडावा लागेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचा मोबाइल नंबर निवडता येईल.

6. हा ऑप्शन सिलेक्ट करताच तुमच्या समोर नंबर्सची संपूर्ण यादी येईल ज्यात तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही नंबर निवडू शकता.

7. इथे तुम्ही तुमच्या आवडीचे 3 किंवा त्यापेक्षा जास्त डिजिट टाकून संबंधित नंबर देखील सर्च करू शकता.

8. कंपनीकसून Free सोबतच Premium चा ऑप्शन देखील दिला जाईल, ज्यात काही असे मोबाइल नंबर असतील ज्यासाठी एक्स्ट्रा पैसे देखील देता येतील.

9. तुमच्या आवडीचा विआयपी नंबर निवडल्यानंतर तुमच्या घराचा पत्ता टाका जिथे सिम डिलिव्हर करायचं आहे.

10. मोबाइल नंबर/ओटीपी सोबतच ही प्रोसेस पूर्ण होईल तसेच निवडलेला VIP Number असलेला Mobile SIM तुमच्या घरी पोहोचेल.

The post लकी नंबर, जन्मतारीख असलेला मोबाइल नंबर मिळवा फ्री; घरपोच Free VIP Mobile Number असलेलं सिम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/free-vip-mobile-number-how-to-get-know-fancy-number-offer/feed/ 0
Vi युजर्स लक्ष द्या… तुमच्या कॉल्स ऐकतंय कोणीतरी! कधी, कोणाशी, किती बोलल्याची माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-post-paid-user-data-leak-20-million-vi-call-record-and-contact-details-goes-public/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-post-paid-user-data-leak-20-million-vi-call-record-and-contact-details-goes-public/#respond Mon, 29 Aug 2022 08:44:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12570 Vodafone Idea Data Leak: Vi युजर्ससाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायबर सुरक्षा संशोधक कंपनी सायबरएक्स9 नं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की इंडियन टेलीकॉम ऑपरेटर वोडाफोन आयडियाच्या जवळपास 2 कोटी ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे. या विआय युजर्सचे कॉल डिटेल्स सार्वजनिक झाले आहेत आणि हे Vodafone Idea कंपनीच्या सिस्टममधील त्रुटींमुळे झालं आहे. रिपोर्टनुसार हे […]

The post Vi युजर्स लक्ष द्या… तुमच्या कॉल्स ऐकतंय कोणीतरी! कधी, कोणाशी, किती बोलल्याची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vodafone Idea Data Leak: Vi युजर्ससाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायबर सुरक्षा संशोधक कंपनी सायबरएक्स9 नं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की इंडियन टेलीकॉम ऑपरेटर वोडाफोन आयडियाच्या जवळपास 2 कोटी ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे. या विआय युजर्सचे कॉल डिटेल्स सार्वजनिक झाले आहेत आणि हे Vodafone Idea कंपनीच्या सिस्टममधील त्रुटींमुळे झालं आहे. रिपोर्टनुसार हे सर्व युजर्स Vi Postpaid ग्राहक आहेत.

Vodafone Idea युजर्ससाठी ही वाईट बातमी आहे. विआय पोस्टपेड नंबर वापरणाऱ्या लोकांचे कॉल डिटेल्स सार्वजनिक झाले आहेत. यात ते कधी, कोणाशी आणि कितीवेळ बोलले याची माहिती आहे. फक्त इतकेच नव्हे तर सायबरएक्स9 च्या दाव्यानुसार पुढील सर्व डिटेल्स देखील कंपनीच्या चुकीमुळे सार्वजनिक झाले आहेत. हे देखील वाचा: Jio-Airtel च्या आधी येतंय Vodafone idea चं 5जी! कंपनीनं थेट ग्राहकांना पाठवला मेसेज

Vodafone Idea Post Paid User Data Leak

  • कॉल केल्याची वेळ
  • कॉलचा कालावधी
  • कॉल करण्याचं ठिकाण
  • ग्राहकाचे नाव
  • ग्राहकाचा संपूर्ण पत्ता
  • एसएमएस डिटेल्स
  • कॉन्टेक्ट नंबर ज्यावर मेसेज पाठवण्यात आले

विआय युजर्सचा डेटा कसा लीक

सायबरएक्स9 च्या रिपोर्टनुसार कंपनीच्या सिस्टममध्ये असलेल्या त्रुटींमुळे विआय पोस्टपेड युजर्सचा डेटा लीक झाला आहे. या डेटा लीकचा प्रमुख मार्ग पोस्टपेड बिलिंग सिस्टम असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार कमीत कमी दोन वर्ष जुना डेटा या लीकमध्ये आहे तसेच हा हॅकर्सनी हा डेटा चोरला असावा आणि याचा गैरवापर देखील करत असावेत. सायबरएक्स9 चे संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर हिमांशु पाठक यांनी म्हटलं आहे की, त्यांनी याची वोडाफोन आयडियाला माहिती दिली आहे. हे देखील वाचा: त्याच किंमतीत आता 4GB डेली डेटा; Vodafone Idea कडून ग्राहकांना मोठी भेट, न वापरलेला डेटा वाया जाणार नाही

Vodafone Idea कडून आलेलं उत्तर

वोडाफोन आयडियानं त्यांच्या डेटा लीक झाल्याची बातमी नाकारली आहे. कंपनीनं आपली बाजू स्पष्ट करत सांगितलं आहे की त्यांच्या बिलिंग सिस्टममधील त्रुटींची माहिती मिळताच त्या दुरुस्त करण्यात आल्या होत्या. तसेच ग्राहकांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. Vi नुसार कंपनीकडे मजबूत आयटी डिपार्टमेंट आहे आणि त्यांची टीम नियमित तपासणी करत आपली सुरक्षा अजून मजबूत करत आहे.

The post Vi युजर्स लक्ष द्या… तुमच्या कॉल्स ऐकतंय कोणीतरी! कधी, कोणाशी, किती बोलल्याची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-post-paid-user-data-leak-20-million-vi-call-record-and-contact-details-goes-public/feed/ 0
Vi ने भारतात केली Wi-Fi calling ची सुरवात, जाणून घ्या कोणाला मिळेल हे फिचर https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-rolling-out-wi-fi-calling-service-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-rolling-out-wi-fi-calling-service-in-india/#respond Wed, 16 Dec 2020 07:55:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9326 वोडाफोन आयडियाने Wi-Fi calling service सध्या महाराष्ट्र, गोवा आणि कोलकाता सर्कल्स मध्ये सुरु केली आहे आणि इथे राहणारे मोबाईल युजर कंपनीच्या या नवीन सेवेचा फायदा घेतील.

The post Vi ने भारतात केली Wi-Fi calling ची सुरवात, जाणून घ्या कोणाला मिळेल हे फिचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vodafone Idea मिळून एक झालेल्या टेलीकॉम कंपनी Vi ने आपल्या युजर्सना नवीन भेट देत देशात Wi-Fi calling सर्विसची सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून टेस्टिंग स्टेज वर असलेली सर्विस काल कंपनीने अधिकृतपणे लॉन्च केली आहे. वीआय म्हणजे वोडफोन आयडियाची हि नवीन सुरवात कंपनीच्या युजर्ससाठी खूप फायदेशीर आहे ज्यामुळे फोन मध्ये नेटवर्क नसल्यास आजूबाजूला असलेल्या वाय-फाय सिग्नलच्या माध्यमातून ही वॉयस कॉलिंग करता येईल.

Vi ने वाय-फाय कॉलिंगची सुरवात करत सांगितले आहे कि हि सेवा सध्या देशाच्या निवडक सर्कल्स मधेच मध्ये चालू करण्यात आली आहे जो येत्या काही दिवसांत फेज टू फेज संपूर्ण भारतभर उपलब्ध होईल. वोडाफोन आयडियाने Wi-Fi calling service सध्या महाराष्ट्र, गोवा आणि कोलकाता सर्कल्स मध्ये सुरु केली आहे आणि इथे राहणारे मोबाईल युजर कंपनीच्या या नवीन सेवेचा फायदा घेतील.

आउटडोर कॉल क्वालिटी मध्ये वोडाफोन सर्वात पुढे

इंडोर कॉल क्वालिटीच्या बाबतीत वोडाफोनला 4.6 रेटिंग मिळाली आहे, तर आउटडोर कॉल क्वालिटी मध्ये कंपनीला 4.3 रेटिंग मिळाली आहे. तर दुसरीकडे आयडियाला इंडोर 4.9 रेटिंग मिळाली आहे तर आउटडोर 4.8 रेटिंग मिळाली आहे. एयरटेलला 3.9 आणि 3.5, बीएसएनएलला 3.9 आणि 4.3 व जियोला 3.9 आणि 3.6 रेटिंग मिळाली आहे.

विशेष म्हणजे ऑक्टोबर मध्ये समोर आलेल्या ट्रायच्या रिपोर्ट मध्ये बीएसएनएल कडे 3.4 / 5 फीडबॅक रेटिंग, रिलायंस जियो आणि वोडाफोन 3.3 रेटिंग आणि एयरटेलला 3.0 स्टार रेटिंग मिळाली होती. या महिन्यात युजर्स कडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारावर BSNL वॉइस कॉल क्वालिटीच्या बाबतीत पहिल्या नंबर वर होती.

The post Vi ने भारतात केली Wi-Fi calling ची सुरवात, जाणून घ्या कोणाला मिळेल हे फिचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-rolling-out-wi-fi-calling-service-in-india/feed/ 0
Vi ने सादर केले 8 नवीन रिचार्ज पॅक, मिळेल अनलिमिटेड टॉक टाइम https://www.91mobiles.com/marathi/vi-launches-new-add-on-packs-with-unlimited-talktime-know-other-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/vi-launches-new-add-on-packs-with-unlimited-talktime-know-other-benefits/#respond Thu, 29 Oct 2020 14:16:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8727 आता Vi ने नवीन अनलिमिटेड टॉकटाइम ऍड-ऑन प्रीपेड पॅक्स लॉन्च केले आहेत. सादर केलेल्या 8 नवीन ऍड-ऑन पॅक्स मध्ये युजर्सना अनेक प्रकारचे फायदे मिळतात.

The post Vi ने सादर केले 8 नवीन रिचार्ज पॅक, मिळेल अनलिमिटेड टॉक टाइम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वोडाफोन आयडिया जेव्हा पासून एकत्र आलेत तेव्हापासून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन आणि शानदार प्लान सादर करत आहेत. आता Vi ने नवीन अनलिमिटेड टॉकटाइम ऍड-ऑन प्रीपेड पॅक्स लॉन्च केले आहेत. सादर केलेल्या 8 नवीन ऍड-ऑन पॅक्स मध्ये युजर्सना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. रिचार्ज मध्ये मिळणाऱ्या नवीन फायद्यांमध्ये स्टार टॉक, गेम्स, स्पोर्ट्स आणि कॉन्टेस्ट सारख्या बेनिफिट्सचा समावेश आहे. तसेच या प्लानची खासियत अशी आहे कि कंपनीने तर हे ऍड-ऑन कॅटेगरी मध्ये लिस्ट केले आहेत पण हे वॅलिडिटी सह येतात.

हे आहेत 8 प्लान्स

Vi ने 32 रुपये, 42 रुपये, 43 रुपये, 52 रुपये, 62 रुपये, 72 रुपये, 73 रुपये आणि 103 रुपयांचे रिचार्ज प्लान सादर केले आहेत. हे प्लान्स Vi च्या वेबसाइट वर लाइव करण्यात आले आहेत. तसेच या सर्व प्लान्स मध्ये मिळणारे बेनिफिट्स वेगवेगळे आहेत.

प्लान्स मध्ये मिळणारे लाभ

32 रुपयांच्या पॅक मध्ये गेम्स बेनिफिट सह अनलिमिटेड टॉक टाइम दिला जात आहे. तसेच या पॅकची वैधता 28 दिवस आहे. तसेच 42 रुपयांच्या पॅक मध्ये स्पोर्ट्स बेनफिट मिळतात आणि यात पण अनलिमिटेड टॉक टाइम आणि 28 दिवसांची वैधता मिळते.

43 रुपये आणि 52 रुपयांच्या पॅक मध्ये कंपनीकडून 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच दोन्ही प्लान मध्ये अनलिमिटेड टाकटाइम पण दिला जातो. 43 रुपये कॉन्टेस्ट बेनिफिट आणि 52 रुपयांच्या प्लान मध्ये स्टार टॉक बेनिफिट मिळतात.

हे देखील वाचा : Jio, Airtel आणि Vodafone idea च्या या प्लान मध्ये मिळेल 50GB डेटा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

62 रुपये, 72 रुपये, 73 रुपये आणि 103 रुपयांच्या प्लान्सची वॅलिडिटी 89 दिवस आहे. तसेच या सर्व प्लान मध्ये अनलिमिटेड टॉक टाइम मिळतो. पण इतर बेनिफिट्स वेगळे आहेत. तसेच 62 रुपयांच्या पॅक मध्ये ‘गेम्स’, 72 रुपयांच्या पॅक ‘स्पोर्ट्स’ बेनिफिट मिळतात. 73 रुपयांच्या पॅक सह ‘Contest’ आणि 103 रुपयांच्या पॅक ‘Star Talk’ बेनिफिट मिळतात.

The post Vi ने सादर केले 8 नवीन रिचार्ज पॅक, मिळेल अनलिमिटेड टॉक टाइम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-launches-new-add-on-packs-with-unlimited-talktime-know-other-benefits/feed/ 0