Vivo S1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: Vivo S1 चा 6GB + 64GB वेरिएंट झाला बंद https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-6gb-64gb-variant-discontinued-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-6gb-64gb-variant-discontinued-in-india/#respond Mon, 03 Feb 2020 14:11:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6491 स्टॉक असे पर्यंत Vivo S1 6GB + 64GB मॉडेल ची विक्री केली जाईल.

The post Exclusive: Vivo S1 चा 6GB + 64GB वेरिएंट झाला बंद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo S1 स्मार्टफोन कंपनीने गेल्यावर्षी ऑगस्ट 2019 मध्ये लॉन्च केला होता. डिवाइस तीन वेरिएंट-4GB + 128GB, 6GB + 64GB आणि 6GB + 128GB स्टोरेज मध्ये सादर केला होता. आता 91mobiles ला रिटेल सोर्सकडून एक्सक्लूसिव माहिती समोर आली आहे कि Vivo S1 6GB + 64GB मॉडेल डिस्कंटीन्यू केला गेला आहे. या डिवाइसची किंमत काही दिवसांपूर्वी कमी करण्यात आली होती.

स्टॉक असे पर्यंत Vivo S1 6GB + 64GB मॉडेल ची विक्री केली जाईल. त्यानंतर मार्केट मध्ये Vivo S1 4GB + 128GB आणि 6GB + 128GB मॉडेल क्रमश: 16,990 रुपये आणि 18,990 रुपयांमध्ये विकले जातील.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे. तसेच लॉन्चच्या वेळी हा फोन जगातील पहिला फोन होता जो मीडियाटेक हेलियो पी65 चिपसेट वर सादर केला गेला होता आणि फोन मध्ये 2.0 गीगाहट्र्ज् चा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.

फोटोग्राफीसाठी वीवो एस1 मध्ये तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर एफ/ 2.2 अपर्चर असलेली वाइड-अँगल लेंस, 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये डुअल सिम सह वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, यूएसबी ओटीजी आणि जीपीएस आहेत. तसेच पावर बॅकअपसाठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस वर चालतो.

वीवो एस1 वीडियो

The post Exclusive: Vivo S1 चा 6GB + 64GB वेरिएंट झाला बंद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-6gb-64gb-variant-discontinued-in-india/feed/ 0
14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/#respond Fri, 01 Nov 2019 10:54:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5649 विशेष म्हणजे Vivo S5 सध्या चीनी बाजारात येईल जो येत्या काळात भारत व अन्य मार्केट्स मध्ये लॉन्च होईल.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘एस सीरीज’ वाढवण्याची तयारी करत आहे आणि या सीरीज अंतर्गत लॉन्च होणारा नवीन स्मार्टफोन Vivo S5 असेल. वीवोने वीडियो टीजर जारी करत Vivo S5 च्या नावाचा खुलासा केला होता. तर आज आपल्या फॅन्सची उत्सुकता पाहून Vivo ने आपल्या आगामी स्मार्टफोन Vivo S5 ची लॉन्च डेट पण सांगितली आहे. वीवोने सांगितले आहे कि येत्या 14 नोव्हेंबरला Vivo S5 स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला जाईल.

Vivo ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर वीडियो टीजर शेयर करत Vivo S5 च्या लॉन्च डेटची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि Vivo येत्या 14 नोव्हेंबरला चीनच्या हॅन्गजौ शहरात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा आगामी स्मार्टफोन Vivo S5 टेक मार्केट मध्ये येईल. विशेष म्हणजे Vivo S5 सध्या चीनी बाजारात येईल जो येत्या काळात भारत व अन्य मार्केट्स मध्ये लॉन्च होईल.

Vivo S5

वीवो ने एस सीरीजच्या या आगामी डिवाईसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स शेयर केले नाहीत पण समोर आलेले लीक्स पाहता Vivo S5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. सेल्फी साठी Vivo S5 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Vivo S5 8 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळेल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर

Vivo S5 संबंधित ईमेज किंवा वीडियो समोर आले आहेत त्या वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन वेगळ्याप्रकारच्या रियर कॅमेऱ्याला सेटअप सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर डायमंड शेप लेआउट दिली जाईल ज्यात चार सेंसर असतील. या कॅमेरा सेटअपच्या खाली अजून एक सेंसर असेल, जी मॅक्रो लेंस किंवा फ्लॅश लाईट पण असू शकते. कंपनीने अजूनतरी Vivo S5 चा फोटो दाखवला नाही त्यामुळे फोनच्या डिजाईनच्या माहितीवर विश्वास ठेवता येणार नाही.

Vivo S1

भारतातील Vivo S1 बद्दल बोलायचे तर हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह येईल. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला आहे तसेच Vivo S1 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी65 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: जाणून घ्या PUBG आणि Call Of Duty पैकी कोण आहे दमदार

Vivo S1 च्या बॅक पॅनल वर एफ/ 1.78 अपर्चरचा 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/ 2.2 अपर्चर असलेली 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + एफ/ 2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी साठी Vivo S1 एफ/ 2.0 अपर्चर असलेल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo S1 मध्ये पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo S1 चे 4GB रॅम + 128GB, 6जीबी रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरीएंट क्रमश: 16,990 रुपये, 17,990 रुपये व 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/feed/ 0
क्वाड कॅमेरा सेटअप सह ऑनलाइन दिसला Vivo S5, येईल लवकरच https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-surfaced-online-ahead-of-official-announcement/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-surfaced-online-ahead-of-official-announcement/#respond Wed, 23 Oct 2019 12:24:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5566 S5 या सीरीज मध्ये आधी सादर करण्यात आलेल्या फोनचा अपग्रेडेड वेरिएंट असेल.

The post क्वाड कॅमेरा सेटअप सह ऑनलाइन दिसला Vivo S5, येईल लवकरच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने यावर्षी मे मध्ये आपल्या घरच्या मार्केट मध्ये S सीरीज स्मार्टफोन्स सादर केला होता. S सीरीज मध्ये कंपनीने S1 आणि S1 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार कंपनी या सीरीजमध्ये S5 नावाचा नवीन फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. S5 चाइनीज सिंगर Cai Xukun च्या हातात दिसला आहे.

एका मीडिया इंटरव्यू मध्ये हा फोन दिसला आहे. सध्या या सीरीज मध्ये S1 आणि S1 Proचा समावेश आहे. आशा आहे कि S5 या सीरीज मध्ये आधी सादर करण्यात आलेल्या फोनचा अपग्रेडेड वेरिएंट असेल.

विशेष म्हणजे Xukun Vivo S1 सीरीजचा ब्रँड अंबेस्डर आहे. इंटरव्यू वीडियो मध्ये असे दिसले कि या फोनची डिजाइन Vivo S1 आणि Vivo S1 Pro पेक्षा वेगळी आहे. slashleaks लीक झालेल्या या इंटरव्यू वीडियोचा स्क्रीनशॉट शेयर केला गेला आहे.

स्क्रीनशॉट वरून अंदाज लावला जात आहे कि फोनच्या मागे डायमंड-शेप कॅमेरा मॉड्यूल असेल. तसेच कॅमेरा मॉड्यूल बघून वाटत आहे आहे कि यात ऑटोफोकस सेंसर आणि एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा असेल. तसेच Vivo S1 आणि Vivo S1 Pro मध्ये वर्टिकल शेप कॅमेरा होता.

Vivo S1 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये मीडियाटेक हेलियो पी65 चिपसेट आहे.

फोटोग्राफी साठी वीवो एस1 मध्ये तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबत एफ/ 2.2 अपर्चरची वाइड-अँगल लेंस असलेला 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चरचा 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चरचा 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये डुअल सिम सह वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, यूएसबी ओटीजी आणि जीपीएस आहेत. तसेच पावर बॅकअप साठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस वर चालतो.

सोर्स

वीवो एस1 वीडियो

The post क्वाड कॅमेरा सेटअप सह ऑनलाइन दिसला Vivo S5, येईल लवकरच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-surfaced-online-ahead-of-official-announcement/feed/ 0
6जीबी रॅम, 32-एमपी सेल्फी आणि 4500एमएएच बॅटरी सह भारतात लॉन्च झाला Vivo S1 https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-launched-in-india-price-features-specifications-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-launched-in-india-price-features-specifications-sale/#respond Thu, 08 Aug 2019 13:52:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5003 Vivo S1 देशात 17,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे

The post 6जीबी रॅम, 32-एमपी सेल्फी आणि 4500एमएएच बॅटरी सह भारतात लॉन्च झाला Vivo S1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आज नवीन डिवाईस Vivo S1 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन सोबत Vivo ने भारतीय स्मार्टफोन बाजारात आपल्या ‘एस सीरीज’ ची सुरवात पण केली आहे. ट्रिपल रियर कॅमेरा आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला Vivo S1 देशात 17,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो 8 ऑगस्टपासून ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. चला एक नजर टाकूया Vivo च्या या लेटेस्ट स्मार्टफोन वर.

Vivo S1 डिजाईन

वीवो ने एस सीरीजचा हा पहिला स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. फोनचा डिस्प्ले बेजल लेस आहे आणि चारही कडांना अगदी बारीक बॉडी पार्ट आहे. फोन डिस्प्ले वर ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. Vivo S1 कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे ज्यामुळे फोन स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो.

अशाप्रकारे Vivo S1 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन सेंसर्स सोबत फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे. Vivo S1 च्या रियर पॅनल वर कोणतेही फिजिकल सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Vivo चा लोगो आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर गूगल असिस्टेंट बटण आहे. अशाप्रकारे फोनच्या खालच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक, यूएसबी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे.

Vivo S1 स्पेसिफिकेशन्स

Vivo S1 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. वर सांगितल्याप्रमाणे Vivo S1 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह येतो, सोबतच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

Vivo S1 कंपनीने इंडियन मार्केट मध्ये दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 128जीबी ची मेमरी देण्यात आली आहे. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला गेला आहे. Vivo S1 2.0 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी65 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo S1 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/ 2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड-एंगल लेंस आणि एफ/ 2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. अशाप्रकारे वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी Vivo S1 एफ/ 2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo S1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. इंडियन मार्केट मध्ये Vivo S1 स्काई लाईन ब्लू आणि डायमंड ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Vivo S1 किंमत

4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 17,990 रुपये

6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 18,990 रुपये

6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 19,990 रुपये

The post 6जीबी रॅम, 32-एमपी सेल्फी आणि 4500एमएएच बॅटरी सह भारतात लॉन्च झाला Vivo S1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-launched-in-india-price-features-specifications-sale/feed/ 0
आज पासून सुरु झाली Vivo S1 ची प्री बुकिंग, मिळत आहे 2,500 रुपयांपर्यंतची कॅश बॅक ऑफर https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pre-booking-starts-from-today-in-india-with-rs-2500-paytm-cash-back/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pre-booking-starts-from-today-in-india-with-rs-2500-paytm-cash-back/#respond Thu, 01 Aug 2019 11:54:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4955 एचडीएफसी बॅंकेचे क्रेडिट किंवा डेबीट कार्ड वापरल्यास 7.5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल

The post आज पासून सुरु झाली Vivo S1 ची प्री बुकिंग, मिळत आहे 2,500 रुपयांपर्यंतची कॅश बॅक ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला तर माहितीची आहे कि Vivo S1 भारतात 7 ऑगस्टला लॉन्च केला जात आहे. परंतु आज पासूनच कंपनीने याची प्रीबुकिंग सुरु केली आहे. एस1 प्रामुख्याने ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध होईल आणि आज पासून स्टोर वर जाऊन तुम्ही तुमचा फोन बुक करू शकता. 91मोबाईल्सला याची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ज्यानुसार या फोनचा सेल 7 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता सुरु होईल आणि ज्या लोकांनी फोनची प्री-बुकिंग केली असेल त्यांना खास ऑफर पण दिली जाईल. कंपनी फोन वर पे टीएम कॅश बॅक व्यतिरिक्त एचडीएफसी आणि इन्स्टा कॅशबॅक ऑफर पण देत आहे. Vivo S1 ची हि प्रीबुकिंग 1 ऑगस्ट पासून सुरु होऊन 7 ऑगस्ट पर्यंत चालेल. जर तुम्ही या फोनची प्री-बुकिंग करू इच्छित असाल तर तुम्हाला सुरवातीला 2,000 रुपये द्यावे लागतील.

कंपनी Vivo S1 च्या 4जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी मॉडेल साठी प्री-बुकिंग घेत आहे. जरी कंपनीने अजून किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी इतके जरूर सांगितले आहे कि उद्यापासून जवळपास सर्व वीवो पार्टनर स्टोर वर लाइव डोमो साठी फोन उपलब्ध होईल. ज्या लोकांनी फोनची प्रीबुकिंग केली असेल त्या 2,500 रुपयांपर्यंतचे पेटिएम कॅश कूपन मिळेल. तसेच एचडीएफसी बॅंकेचे क्रेडिट किंवा डेबीट कार्ड वापरल्यास 7.5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. तसेच 10 टक्के इंस्टाकॅश ऍप वॅल्यू पण दिली जाईल.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A सीरीजच्या 9 स्मार्टफोन्सचे झाले पेटेंट फाईल, बघा यांची नावे

Vivo S1 चे स्पेसिफिकेशन

वीवो एस1 च्या ग्लोबल वेरिएंट मध्ये 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम सह येतो. फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे तीन कॅमेरा आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच एफ/ 2.2 अपर्चर वाला वाइड-एंगल 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: 4500एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च झाला Vivo Z5

कनेक्टिविटी फीचर मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ 5, यूएसबी ओटीजी, माइक्रो-यूएसबी आणि जीपीएस आहे. पावर बॅकअप साठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. सोबतच हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित फनटच ओएस 9 वर चालतो.

The post आज पासून सुरु झाली Vivo S1 ची प्री बुकिंग, मिळत आहे 2,500 रुपयांपर्यंतची कॅश बॅक ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pre-booking-starts-from-today-in-india-with-rs-2500-paytm-cash-back/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या Vivo S सीरीजचे स्मार्टफोन 7 ऑगस्टला होतील लॉन्च, कंपनीने केले कंफर्म https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-set-to-launch-in-india-on-august-7/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-set-to-launch-in-india-on-august-7/#respond Mon, 22 Jul 2019 18:28:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4858 कदाचित कंपनी S1 सोबत S1 Pro पण सादर करेल.

The post ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या Vivo S सीरीजचे स्मार्टफोन 7 ऑगस्टला होतील लॉन्च, कंपनीने केले कंफर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने अलीकडेच एक्सक्लूसिवली भारतात Vivo S1 च्या लॉन्चिंगची माहिती दिली होती. तसेच फोनच्या लॉन्च डेट आणि किंमतीबद्दल पण आम्ही आमच्या वाचकांना एक्सक्लूसिव माहिती दिली आहे. आता कंपनीने ऑफिशियली Vivo S सीरीजची लॉन्च डेट सांगितली आहे.

कंपनीने मीडिया इनवाइट पाठवून याची घोषणा केली आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात 7 ऑगस्टला आपली S सीरीज सादर करेल. या मीडिया इनवाइट मध्ये असलेल्या पोस्टर मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.

पण, एस सीरीज लिहिलेले असल्यामुळे आशा केली जात आहे कि कंपनी S सीरीज मध्ये S1 आणि S1 Pro सादर करू शकते. विशेष म्हणजे कंपनीने इंडोनेशिया मध्ये Vivo S1 लॉन्च केला आहे जो चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo S1 पेक्षा खूप वेगळा आहे. हा डिवाइस मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर वर आधारित पहिला फोन आहे. तसेच डिवाइस अफोर्डेबल कॅटगरी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले सेंसर सह येतो.

या ऑफिशियल लॉन्च डेटच्या आधी कंपनीने आपल्या वीवो इंडिया ट्विटर हँडल वर एक वीडियो टीजर जारी केला होता, ज्यात एस सीरीजच्या येण्याची पक्की माहिती समोर आली होती. आम्हाला अजूनतरी S1 बद्दलच माहिती मिळाली आहे. पण कदाचित कंपनी S1 सोबत S1 Pro पण सादर करेल.

Vivo S1 ची भारतीय किंमत

आमच्या सोर्सनुसार Vivo S1 भारतात दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. यात कंपनी 6जीबी + 64जीबी आणि 6जीबी+ 128जीबी स्टोरेज वेरिएंट लॉन्च करेल. याच्या बेस मॉडेलची किंमत 17,990 रुपये असेल. तर दुसऱ्या मॉडेलच्या किंमतीची माहिती सध्या मिळाली नाही. पण आशा आहे कि फोनचा दुसरा वेरिएंट 20,000 रुपयांच्या आसपास सादर केला जाईल. त्याचबरोबर आम्हाला माहिती मिळाली आहे कि फोन ऑगस्टच्या सुरवातीला प्री-ऑर्डर साठी येईल आणि 15 ऑगस्टला सेल साठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्स

वीवो एस1 च्या ग्लोबल वेरिएंट मध्ये 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम सह येतो. फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे तीन कॅमेरा आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच एफ/ 2.2 अपर्चर वाला वाइड-एंगल 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी फीचर मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ 5, यूएसबी ओटीजी, माइक्रो-यूएसबी आणि जीपीएस आहे. पावर बॅकअप साठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. सोबतच हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित फनटच ओएस 9 वर चालतो.

The post ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या Vivo S सीरीजचे स्मार्टफोन 7 ऑगस्टला होतील लॉन्च, कंपनीने केले कंफर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-set-to-launch-in-india-on-august-7/feed/ 0
Exclusive: ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 15 ऑगस्टला लॉन्च होईल Vivo S1, 17,990 रुपयांपासून होईल किंमत सुरु https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-price-in-india-will-start-at-rs-17990/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-price-in-india-will-start-at-rs-17990/#respond Thu, 18 Jul 2019 11:11:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4828 फोन ऑगस्टच्या सुरवातीला प्री-ऑर्डर साठी येईल आणि 15 ऑगस्टला सेल साठी उपलब्ध होईल.

The post Exclusive: ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 15 ऑगस्टला लॉन्च होईल Vivo S1, 17,990 रुपयांपासून होईल किंमत सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo S1 भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. 91मोबाईल्स ने एक्सक्लूसिवली भारतात याच्या लॉन्चिंगची एक्सक्लूसिव माहिती दिली होती. आता आम्हाला वीवोच्या एग्जीक्यूटिव कडून या फोनच्या लॉन्च डेट, रॅम, स्टोरेज आणि किंमतीची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे कंपनीने इंडोनेशिया मध्ये Vivo S1 लॉन्च केला आहे जो चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo S1 पेक्षा खूप वेगळा आहे. हा डिवाइस मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर वर आधारित पहिला फोन आहे. तसेच डिवाइस अफोर्डेबल कॅटगरी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले सेंसर सह येतो.

Vivo S1 ची भारतीय किंमत

आमच्या सोर्सनुसार Vivo S1 भारतात दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. यात कंपनी 6जीबी + 64जीबी आणि 6जीबी+ 128जीबी स्टोरेज वेरिएंट लॉन्च करेल. याच्या बेस मॉडेलची किंमत 17,990 रुपये असेल. तर दुसऱ्या मॉडेलच्या किंमतीची माहिती सध्या मिळाली नाही. पण आशा आहे कि फोनचा दुसरा वेरिएंट 20,000 रुपयांच्या आसपास सादर केला जाईल. त्याचबरोबर आम्हाला माहिती मिळाली आहे कि फोन ऑगस्टच्या सुरवातीला प्री-ऑर्डर साठी येईल आणि 15 ऑगस्टला सेल साठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: 4,500एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo Y7s

स्पेसिफिकेशन्स

वीवो एस1 च्या ग्लोबल वेरिएंट मध्ये 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम सह येतो. फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे तीन कॅमेरा आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच एफ/ 2.2 अपर्चर वाला वाइड-एंगल 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: Realme X नंतर कंपनी घेऊन येणार आहे सर्वात ताकदवान फोन, फ्लॅगशिप प्रोसेसर असेल यात

कनेक्टिविटी फीचर मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ 5, यूएसबी ओटीजी, माइक्रो-यूएसबी आणि जीपीएस आहे. पावर बॅकअप साठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. सोबतच हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित फनटच ओएस 9 वर चालतो.

The post Exclusive: ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 15 ऑगस्टला लॉन्च होईल Vivo S1, 17,990 रुपयांपासून होईल किंमत सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-price-in-india-will-start-at-rs-17990/feed/ 0
4,500एमएएच बॅटरी, तीन रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा सह आला Vivo S1 चा ग्लोबल वेरिएंट, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-is-the-worlds-first-smartphone-with-helio-p65-soc-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-is-the-worlds-first-smartphone-with-helio-p65-soc-know-price/#respond Wed, 17 Jul 2019 10:35:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4813 इंडोनेशिया मध्ये आलेल्या या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती घेऊ.

The post 4,500एमएएच बॅटरी, तीन रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा सह आला Vivo S1 चा ग्लोबल वेरिएंट, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo S1 भारतात लॉन्च होणार असल्याची माहिती 91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी दिली होती. भारताआधी कंपनीने हा ग्लोबल मार्केट मध्ये उपलब्ध केला आहे. चीनी मार्केट मध्ये लॉन्च केल्यानंतर जवळपास चार महिन्यानंतर कंपनीने वीवो एस1 इंडोनेशिया मध्ये लॉन्च केला आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे वीवो एस1 च्या चीनी वेरिएंट आणि ग्लोबल वेरिएंट मध्ये काही फरक आहे जसे कि बॅटरी, प्रोसेसर, डिस्प्ले साइज आणि डिजाइन. चीनी वेरिएंट मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा होता, तर ग्लोबल वेरिेएंट वाटरड्रॉप नॉच वाला आहे. ग्लोबल वेरिएंट कंपनी लवकरच भारतात लॉन्च करेल. चला त्याआधी इंडोनेशिया मध्ये आलेल्या या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती घेऊ.

इंडोनेशियाई मार्केट मध्ये वीवो एस1 कंपनीने जवळपास 17,700 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. फोन कॉस्मिक ग्रीन आणि स्काइलाइन ब्लू कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. आशा आहे कि याच किंमतीच्या आसपास फोन भारतात लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा: Xiaomi चा मास्टर स्ट्रोक, भारतात लॉन्च झाले फ्लॅगशिप किलर Redmi K20 आणि K20 Pro

स्पेसिफिकेशन्स

वीवो एस1 च्या ग्लोबल वेरिएंट मध्ये 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम सह येतो. फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे तीन कॅमेरा आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच एफ/ 2.2 अपर्चर वाला वाइड-एंगल 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: 8जीबी रॅम आणि पॉप-अप कॅमेऱ्यासह 19 जुलैला लॉन्च होईल Oppo K3, कंपनीने दिली माहिती

कनेक्टिविटी फीचर मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ 5, यूएसबी ओटीजी, माइक्रो-यूएसबी आणि जीपीएस आहे. पावर बॅकअप साठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. सोबतच हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित फनटच ओएस 9 वर चालतो.

The post 4,500एमएएच बॅटरी, तीन रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा सह आला Vivo S1 चा ग्लोबल वेरिएंट, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-is-the-worlds-first-smartphone-with-helio-p65-soc-know-price/feed/ 0
Exclusive: भारतात येत आहे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला Vivo S1, समोर आला पहिला फोटो https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-india-launch-soon-and-heres-the-first-teaser-image/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-india-launch-soon-and-heres-the-first-teaser-image/#respond Wed, 10 Jul 2019 12:01:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4773 चीन मध्ये लॉन्च झालेली S सीरीज भारतात येत आहे आणि या सीरीजच्या स्मार्टफोन्सची डिजाइन वेगळी असेल.

The post Exclusive: भारतात येत आहे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला Vivo S1, समोर आला पहिला फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही महिन्यांपूर्वी वीवोने चीन मध्ये आपली ‘एस सीरीज’ वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Vivo S1 आणि S1 Pro लॉन्च केले होते. आता इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्यासाठी तयार आहे. चीन मध्ये लॉन्च झालेली S सीरीज भारतात येत आहे आणि या सीरीजच्या स्मार्टफोन्सची डिजाइन वेगळी असेल.

Vivo ची S सीरीज भारतात येण्याची बातमी आम्हाला एक्सक्लूसिवली मिळाली आहे. या डिवाइसच्या लॉन्च डेटचा खुलासा झाला नाही. पण लवकरच S सीरीज मध्ये Vivo S1 आणि S1 Pro स्मार्टफोन केले जातील.

91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी Vivo S1 आणि S1 Pro स्मार्टफोन 20,000 रुपयांच्यात लॉन्च करू शकते. तसेच डिवाइस 15 ऑगस्टच्या आस-पास भारतात सादर केला जाऊ शकतो. कंपनी कडून याची कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

डिजाइन

टीजर मधून अशी माहिती समोर आली आहे कि भारतात येणाऱ्या Vivo S1 मध्ये रियर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. पण फोनचा कॅमेरा मॉड्यूल चीन मधील Vivo S सीरीजच्या फोन पेक्षा वेगळा असेल.

किंमत

याआधी आम्ही एक्सक्लूसिवली अशी माहिती दिली होती कि डिवाइस दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये येईल. यात कंपनी 6जीबी + 128जीबी आणि 8जीबी + 128जीबी वर्जन सादर करेल, ज्याची किंमत 20,000 रुपयांच्या आत असेल. हा फोन मार्केट मधील ऑनलाइन एक्सक्लूसिव किंग बनलेल्या रियलमी, शाओमा आणि सॅमसंगला टक्कर देईल.

लीक

विशेष म्हणजे इंडोनेशिया मध्ये पण वीवो आपल्या एस सीरीजचे फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. या सीरीज मध्ये येणाऱ्या फोनची डिजाइन इंडोनेशिया आणि भारतात एकसारखी असेल. चीन मधील S1 भारतात Vivo V15 Pro च्या रीब्रांडेड नावाने उपलब्ध आहे. इंडोनेशिया आणि आपल्याकडे आलेला टीजर एक सारखा वाटत आहे. दोन्ही टीजर मध्ये रियर कॅमेऱ्याची डिजाइन एक सारखी आहे. वीवोने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून जो टीजर जारी केला आहे त्या नुसार फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉच सोबत इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. इंडोनेशिया मध्ये Vivo S1 या महिन्यात 16 जुलैला लॉन्च होईल, ज्यात 32-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा असेल.

The post Exclusive: भारतात येत आहे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला Vivo S1, समोर आला पहिला फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-india-launch-soon-and-heres-the-first-teaser-image/feed/ 0
एक्सक्लूसिव: 2019 मध्ये वीवो करत आहे मोठा प्लान, वाय3, वाय5, एस1 आणि आईक्यू सहित अनके नवीन डिवाइस होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/exclusive-here-are-vivo-india-2019-roadmap-company-to-vivo-y5-y3-s1-zx-and-iqoo-series-phones-soon/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-here-are-vivo-india-2019-roadmap-company-to-vivo-y5-y3-s1-zx-and-iqoo-series-phones-soon/#respond Mon, 18 Mar 2019 11:25:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3880 कंपनी संपूर्ण पोर्टफोलियो बदलणार आहे त्यामुळे जुने मॉडेल किंवा जे मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत त्यांची किंमत कमी करणार आहे.

The post एक्सक्लूसिव: 2019 मध्ये वीवो करत आहे मोठा प्लान, वाय3, वाय5, एस1 आणि आईक्यू सहित अनके नवीन डिवाइस होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय मोबाईल बाजार आधीपासून खूप स्पर्धात्मक राहिला आहे. इथे थोड्या रुपयांच्या फरकाने मोठा परिणाम होतो आणि याच कारणामुळे शाओमी ने सुरवातीपासूनच किंमतीला माध्यम बनवले आणि काही वर्षांतच नंबर एक स्मार्टफोन निर्माता म्हणून समोर आली. शाओमी कडून शिकत सॅमसंग ने पण आपली रणनीति बदलली आणि 2019 मध्ये कंपनी ने ‘गॅलेक्सी एम’ सीरीज आणि ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये दमदार फोन सादर केले. शाओमी आणि सॅमसंगच्या बदलांमुळे इतर निर्मात्यांना पण याकडे लक्ष दयावे लागले आहे. यात नवीन नाव वीवोचे आहे. येत्या काही महिन्यांत वीवो पूर्णपणे बदलून जाईल. अलीकडेच तुमच्या लक्षात आले असेल कि कंपनी ने आपला लोगो बदलला आहे पण आता संपूर्ण प्रोडक्ट पोर्टफोलियो बदलणार आहे. वीवो भारतात नवीन वाय, एस, झेड आणि आईक्यू सीरीजचे फोन सादर करणार आहे. 91मोबाईल्सला याची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ज्यात कंपनीचा 2019 च्या रोडमॅप समजला आहे. आम्हाला हि माहिती वीवोच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

कंपनीचा प्लान काय आहे?

भारतात सॅमसंगने नंबर एक स्मार्टफोन निर्मात्याचे स्थान गमावले आहे. पंरतु आता कंपनी पूर्ण जोर लावत आहे पुन्हा ते मिळवण्यासाठी. याचमुळे सॅमसंग ने गॅलेक्सी एम आणि गॅलेक्सी ए सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च केले आहेत. परंतु आता कंपनीला नंबर 2 वर पण आव्हान मिळणार आहे. याबाबत वीवोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले कि “वीवो 2019 मध्ये सर्वात जास्त सॅमसंगशी भिडणार आहे. प्रत्येक सेग्मेंट मध्ये कंपनी ने सॅमसंगला आव्हान देण्याचे ठरवले आहे. कमी बजेट मध्ये वाय3 फोन असतील. तर मध्यम रेंज मध्ये वाय5 आणि झेड सीरीज द्वारे वीवो सॅमसंगला टक्कर देणार आहे. आणि वरच्या सेग्मेंट मध्ये कंपनी सॅमसंग सोबतच वनप्लस समोर पण उभी राहणार आहे. यासाठी आईक्यू फोन भारतात लॉन्च केला जाईल.”

प्रोडक्ट कसे असतील?

त्यांनी सांगितले कि “यावेळी वीवो ऑफलाइन ते ऑनलाइन प्रत्येक सेग्मेंट मध्ये येणार आहे. ऑनलाइन मध्ये मध्यम बजेट सेग्मेंट मध्ये कंपनी येणार आहे आणि याअंतर्गत एस1 मॉडेल लॉन्च केला जाईल. तर वाय3 आणि वाय5 सारखे मॉडेल ऑफलाइन स्टोर साठी असतील. पण झेड सीरीज बद्दल स्पष्ट माहिती मिळाली नाही. आईक्यू मॉडेल मध्ये प्रीमियम फोन असतील.”

एस1 मॉडेल कसा असेल

अलीकडेच वीवो एस1 बद्दल एक लीक आला होता ज्यात दावा करण्यात आला आहे कि या फोनचे स्पेसिफिकेशन वीवो वी15 सारखे आहेत आणि भारतात पण या फोन बद्दल अशीच आशा केली जात आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार एस1 ची किंमत खूप अग्रेसिव असेल. भारतात हा फोन 15,000 पेक्षा खालील बजेट मध्ये सादर केला जाईल आणि हा ऑनलाइन एक्सक्लूसिव असू शकतो.

वीवो वाय3 आणि वाय5

वीवो वाय3 आणि वाय5 कंपनी थेट सॅमसंग गॅलेक्सी एम आणि गॅलेक्सी ए सीरीज समोर ठेवणार आहे. सुरवातीला दोन्ही मॉडेलचे दोन दोन मेमरी वेरियंट सादर केले जातील. प्राप्त माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी वाय3 कंपनी 10,000 रुपयांपासुन 15,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च करणार आहे तर वाय5 थोडा महाग असेल. वीवो वाय5 ची किंमत 15,000 ते 20,000 रूपांच्या दरम्यान असेल. स्पेसिफिकेशन पाट याबद्दल जास्त माहिती नाही पण आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार वीवोच्या या फोन्स मध्ये ट्रिपल कॅमेरा मिळू शकतो. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कदाचित कंपनी भारतात हा आईपीएल दरम्यान लॉन्च करेल.

गेमिंग फोन आईक्यू

अलीकडेच चीन मध्ये वीवो ने आपला सब ब्रँड आईक्यू सादर केला आहे. याअंतर्गत कंपनी ने दमदार स्पेसिफिकेशन असलेले गेमिंग फोन सादर केले आहेत. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आईक्यू फोन भारतात पण लॉन्च केला जाईल. हा फोन मे च्या शेवटी किंवा जून मध्ये भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. राहिला प्रश्न किंमतीचा तर भारतात आईक्यू मॉडेलची सुरवात 30,000 रुपयांपासून होऊ शकते.

जुन्या मॉडेलचे काय होईल

आम्ही सांगितल्याप्रमाणे कंपनी संपूर्ण पोर्टफोलियो बदलणार आहे त्यामुळे जुने मॉडेल किंवा जे मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत त्यांची किंमत कमी करणार आहे. तुम्ही लक्ष दिलेच असेल कि अलीकडेच वाय95 आणि वाय83 जैसे मॉडेलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. परंतु आम्हाला जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार येत्या काही दिवसांत इतर मॉडेलची किंमत पण ड्रॉप होईल आणि कंपनी भारी डिस्काउंट देऊन हे मॉडेल बंद करेल. अलीकडेच आम्हाला माहिती मिळाली आहे कि वीवो वी11 प्रो चे प्रोडक्शन कंपनी ने बंद केले आहे आणि काही राज्यांत स्टोर्स वर आता हा फोन उपलब्ध नाही.

सोर्स

The post एक्सक्लूसिव: 2019 मध्ये वीवो करत आहे मोठा प्लान, वाय3, वाय5, एस1 आणि आईक्यू सहित अनके नवीन डिवाइस होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-here-are-vivo-india-2019-roadmap-company-to-vivo-y5-y3-s1-zx-and-iqoo-series-phones-soon/feed/ 0