Vivo Y100 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 May 2023 05:32:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Y100 आणि Y100A झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-and-y100a-price-drop-know-new-selling-price-and-specification/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-and-y100a-price-drop-know-new-selling-price-and-specification/#respond Wed, 24 May 2023 05:32:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21135 Vivo नं आपली वाय-सीरीजमध्ये येणाऱ्या दोन फोन्सच्या किंमतीत अचानक कपात केली आहे. कंपनीनं Y100 आणि Y100A ची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. Vivo नं अधिकृतपणे ह्या फोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. तसेच फोन्ससह बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. चला जाणून घेऊया ह्या दोन्ही मोबाइल्सची नवीन किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती. विवो वाय100 […]

The post Vivo Y100 आणि Y100A झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y100 आणि Y100A च्या किंमतीत 1 हजार रुपयांची कपात झाली आहे.
  • प्राइस कट व्यतिरिक्त दोन्ही फोन्सवर बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत.
  • दोन्ही फोन्स काही दिवसांपूर्वी लाँच झाले होते.

Vivo नं आपली वाय-सीरीजमध्ये येणाऱ्या दोन फोन्सच्या किंमतीत अचानक कपात केली आहे. कंपनीनं Y100 आणि Y100A ची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. Vivo नं अधिकृतपणे ह्या फोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. तसेच फोन्ससह बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. चला जाणून घेऊया ह्या दोन्ही मोबाइल्सची नवीन किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती.

विवो वाय100 आणि विवो वाय100ए ची नवीन किंमत

Vivo Y100 चा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट आता 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ज्याची पूर्वी किंमत 24,999 रुपये होती. तर Vivo Y100A चा 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 26,999 रुपयांच्या ऐवजी 25,999 रुपयांमध्ये मिळेल. तसेच ICICI, SBI, Yes Bank, IDFC First बँकेच्या कार्ड्सनं पेमेटं केल्यास 2,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक घेता येईल. तसेच काही निवडक फायनान्स पार्टनर्सच्या माध्यमातून झिरो डाउन पेमेंटचा ऑप्शन दिला जात आहे.

विवो वाय 100 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.38″ FHD+ 90Hz Display
  • 8GB + 8GB = 16GB RAM
  • MediaTek Dimensity 900
  • 64MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 44W 4,500mAh Battery

विवो वाय100 स्मार्टफोनमध्ये 6.38 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1300निट्स ब्राइटनेस, 360हर्ट्ज टच रिस्पांस रेट, 60000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 96% डीसीआई-पी3 कलर गामुटला सपोर्ट करतो.

Vivo Y100 अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 900 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी एआरएम माली जी68 जीपीयू आहे. हा विवो फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून 16जीबी रॅमची ताकद देतो.

फोटोग्राफीसाठी विवो वाय100 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर ओआयएससह देण्यात आला आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची बोका लेन्स आणि 2 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या सेन्सरला सपोर्ट करतो.

Vivo Y100 ड्युअल सिम सपोर्टसह येतो, जोडीला 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळतात. आयपी54 सर्टिफाइड असल्यामुळे हा फोन पाणी आमी धुळीपासून काही प्रमाणात सुरक्षित राहू शकतो. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 4,500एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आली आहे.

विवो वाय100ए चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.38″ AMOLED Display
  • Qualcomm Snapdragon 695 SoC
  • 64MP Triple Rear Camera
  • 4500mAh Battery, 44W Fast Charging

Vivo Y100A स्मार्टफोनमध्ये 6.38-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400 × 1080 (FHD+) आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे.

Vivo Y100A स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 64MP OIS प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा आहे. 16MP फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील मिळतो. ह्यात 4500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post Vivo Y100 आणि Y100A झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-and-y100a-price-drop-know-new-selling-price-and-specification/feed/ 0
आगामी Vivo Y56 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक https://www.91mobiles.com/marathi/low-budget-5g-phone-vivo-y56-5g-specification-leaked-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-5g-phone-vivo-y56-5g-specification-leaked-launch-in-india-soon/#respond Mon, 13 Feb 2023 10:28:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17754 Vivo Y100 24,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध झाला आहे. आता या सीरीजच्या अजून एका स्वस्त 5जी फोन Vivo Y56 5G ची बातमी समोर आली आहे की हा विवो मोबाइल लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. एका नवीन लीकमध्ये वाय56 5जी फोनच्या स्पेसिफिकेशन्सवरील पडदा हटला आहे आणि हा स्मार्टफोन 8GB […]

The post आगामी Vivo Y56 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y56 लो बजेट 5जी फोन असेल.
  • हा MediaTek Dimensity 700 प्रोसेसर वर काम करेल.
  • फोनमध्ये 8GB RAM + 128GB Storage मिळेल.

Vivo Y100 24,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध झाला आहे. आता या सीरीजच्या अजून एका स्वस्त 5जी फोन Vivo Y56 5G ची बातमी समोर आली आहे की हा विवो मोबाइल लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. एका नवीन लीकमध्ये वाय56 5जी फोनच्या स्पेसिफिकेशन्सवरील पडदा हटला आहे आणि हा स्मार्टफोन 8GB RAM तसेच MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो.

Vivo Y56 5G

  • 6.5″ HD+ 60Hz Display
  • 8GB + + 128GB Storage
  • MediaTek Dimensity 700
  • 13MP + 2MP Rear Camera
  • 10W 5,000mAh Battery

विवो वाय56 5जी फोनची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. ट्वीटच्या माध्यमातून फोनच्या बॅक पॅनलच्या फोटो सोबतच स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील देण्यात आली आहे. लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की हा विवो फोन मीडियाटेकच्या डिमेनसिटी 700 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो जो ड्युअल मोड 5जी SA/NSAला सपोर्ट करू शकतो. सांगण्यात आलं आहे की या स्माटफोनमध्ये अँड्रॉइड 12 ओएस मिळू शकतो.

Vivo Y56 5G फोनचा सिंगल मेमरी व्हेरिएंटच सध्या समोर आला आहे ज्यात 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज असल्याचं समजतं. लीकनुसार हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.

Vivo Y100 Specifications

  • 6.38″ FHD+ 90Hz Display
  • 8GB + 8GB = 16GB RAM
  • MediaTek Dimensity 900
  • 64MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 44W 4,500mAh Battery

विवो वाय100 5जी फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसह 24,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 सह 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 900 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा विवो फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह आला आहे.

Vivo Y100 5G 6.38 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी विवो वाय100 च्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल बोका लेन्स + 2 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post आगामी Vivo Y56 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-5g-phone-vivo-y56-5g-specification-leaked-launch-in-india-soon/feed/ 0
भारतात गुपचूप सुरु झाली Vivo Y100 विक्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-launched-in-india-at-price-24999-know-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-launched-in-india-at-price-24999-know-specifications-sale-offer/#respond Thu, 09 Feb 2023 06:37:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17647 परवडणाऱ्या किंमतीत शानदार स्पेक्स देण्यासाठी विवोची वाय सीरिज ओळखली जाते. आता या सीरिजमध्ये Vivo Y100 ची एंट्री झाली आहे. विशेष म्हणजे हा फोन जरी भारतात उपलब्ध झाला असला तरी याची विक्री त्या राज्यांमध्ये केली जात आहे, जिथे Vivo Y75 4G चा स्टॉक संपला आहे. देशातील ऑनलाइन रिटेल स्टोर्सवरून विवो वाय100 स्मार्टफोन 24,999 रुपयांमध्ये विकत घेता […]

The post भारतात गुपचूप सुरु झाली Vivo Y100 विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y100 भारतात ऑनलाइन रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
  • फोनची विक्री ज्या राज्यांमध्ये Vivo Y75 4G स्टॉक संपला आहे तिथे केली जात आहे.
  • Vivo Y100 8GB RAM आणि MediaTek Dimensity 900 प्रोसेसरवर चालतो.

परवडणाऱ्या किंमतीत शानदार स्पेक्स देण्यासाठी विवोची वाय सीरिज ओळखली जाते. आता या सीरिजमध्ये Vivo Y100 ची एंट्री झाली आहे. विशेष म्हणजे हा फोन जरी भारतात उपलब्ध झाला असला तरी याची विक्री त्या राज्यांमध्ये केली जात आहे, जिथे Vivo Y75 4G चा स्टॉक संपला आहे. देशातील ऑनलाइन रिटेल स्टोर्सवरून विवो वाय100 स्मार्टफोन 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. संपूर्ण भारतात Vivo Y100 16 फेब्रुवारीपासून सेलसाठी उपलब्ध होईल.

Vivo Y100 Price

विवो वाय100 स्मार्टफोनमध्ये कंपनीनं 8GB RAM सह 128GB स्टोरेज दिली आहे, ज्याची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Color Changing AG Fluorite Glass डिजाईन असलेला हा स्मार्टफोन Twilight Gold, Pacific Blue आणि Metal Black कलरमध्ये विकत घेता येईल. 28 फेब्रुवारीपर्यंत हा विवो फोन ऑफर्स अंतगर्त आणखी स्वस्तात विकत घेता येईल. हे देखील वाचा: शानदार कॅमेऱ्यासह येतायत Vivo V27 आणि V27 Pro; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y100 Specifications

  • 6.38″ FHD+ 90Hz Display
  • 8GB + 8GB = 16GB RAM
  • MediaTek Dimensity 900
  • 64MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 44W 4,500mAh Battery

विवो वाय100 स्मार्टफोनमध्ये 6.38 इंचाचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1300निट्स ब्राइटनेस, 360हर्ट्ज टच रिस्पांस रेट, 60000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 96% डीसीआई-पी3 कलर गामुटला सपोर्ट करतो. फोनच्या मागे असलेली Color Changing AG Fluorite Glass उन्हात गेल्यावर रंग बदलते.

Vivo Y100 अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बना मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेट ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये एआरएम माली जी68 जीपीयू आहे. हा विवो फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून 16जीबी रॅमची ताकद देतो.

फोटोग्राफीसाठी विवो वाय100 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, ज्यात एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे ओआयएससह देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेन्स आणि तेवढ्याच अपर्चरसह 2 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सेन्सरला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 150km रेंज सह आली स्टायलिश Hop Oxo electric bike; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo Y100 ड्युअल सिम सपोर्टसह येतो, जोडीला 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळतात. आयपी54 सर्टिफाइड असल्यामुळे हा फोन पाणी आमी धुळीपासून काही प्रमाणात सुरक्षित राहू शकतो. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 4,500एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आली आहे.

The post भारतात गुपचूप सुरु झाली Vivo Y100 विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-launched-in-india-at-price-24999-know-specifications-sale-offer/feed/ 0
कंपनीनं टीज केला Vivo Y100; लवकरच येऊ शकतो भारतात https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-india-launch-teased-expected-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-india-launch-teased-expected-price-specifications/#respond Fri, 03 Feb 2023 05:24:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17460 Vivo सध्या आपल्या लोकप्रिय वाय सीरिजमध्ये नवा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे, जो भारतीय बाजारात Vivo Y100 नावानं दाखल केला जाईल. हा डिवाइस अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे, त्यामुळे याच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे आता कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून Vivo Y100 चा लाँच टीज केला आहे. विवोनं प्रकाशित केलेल्या टीजरनुसार, […]

The post कंपनीनं टीज केला Vivo Y100; लवकरच येऊ शकतो भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y100 स्मार्टफोन रोज गोल्ड आणि ब्लु कलरमध्ये येईल.
  • Vivo Y100 ची भारतातील किंमत 27,000 रुपयांच्या आसपास असेल.
  • फोनमध्ये 64MP कॅमेरा, अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि Dimensity 900 चिपसेट मिळण्याची शक्यता.

Vivo सध्या आपल्या लोकप्रिय वाय सीरिजमध्ये नवा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे, जो भारतीय बाजारात Vivo Y100 नावानं दाखल केला जाईल. हा डिवाइस अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे, त्यामुळे याच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे आता कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून Vivo Y100 चा लाँच टीज केला आहे.

विवोनं प्रकाशित केलेल्या टीजरनुसार, Vivo Y100 स्मार्टफोन रोज गोल्ड आणि ब्लु अशा दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. बॉलिवूडची अभिनेत्री सारा अली खान Vivo Y100 ची ब्रँड अँबॅसेडर असेल. लाँचपूर्वी कंपनीनं आपल्या वेबसाइटवर या फोनसाठी एक मायक्रो साईट देखील बनवली आहे ज्यावर ‘नोटिफाय मी’ बटन देण्यात आलं आहे, त्यामुळे या स्मार्टफोनच्या लाँचची पुष्टी झाली आहे. हे देखील वाचा: 100MP कॅमेऱ्यासह Oppo Reno 8T आणि Reno 8T 5G ची एंट्री; शाओमी-रेडमीच्या अडचणीत वाढ

Vivo Y100 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 64MP Rear Camera
  • HDR10+ AMOLED display
  • MediaTek Dimensity 900
  • 6GB RAM + 128GB storage

विवो वाय100 संबंधित माहितीनुसार हा मोबाइल फोन अ‍ॅमोलेड पॅनल डिस्प्लेसहवर लाँच केला जाईल. या फोनची स्क्रीन एचडीआर10+ला सपोर्ट करेल तसेच यात 1300निट्स ब्राइटनेस मिळेल. स्क्रीन साईज व स्टाईल कशी असेल याची सविस्तर माहिती मिळाली नाही परंतु यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता जास्त आहे.

Vivo Y35 5G

Vivo Y100 स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 900 प्रोसेसरसह लाँच केला जाईल. हा विवो फोन 5जी कनेक्टिव्हिटीसह बाजारात येईल, हे स्पष्ट झालं आहे. फोन किती 5G Bandsना सपोर्ट करेल हे मात्र समोर आलं आहे. तसेच ग्राफिक्ससाठी या विवो मोबाइलमध्ये एआरएम माली-जी68 एमपी4 जीपीयू मिळेल जो 900मेगाहर्ट्ज वर काम करेल.

विवो वाय100 स्मार्टफोन भारतीय बाजारात 6जीबी रॅमसह एंट्री करेल, जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. आशा आहे की फोनचे अन्य मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येतील. तसेच फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येईल. हे देखील वाचा: 8 फेब्रुवारीला लाँच होणार Moto E13 स्मार्टफोन, 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल किंमत

Vivo Y100 ची संभाव्य किंमत

मिळालेल्या माहितीनुसार विवो वाय100 इंडिया प्राइस 27,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ही फोनच्या मोठ्या मेमरी व्हेरिएंटची किंमत असू शकते, त्यामुळे स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत यापेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. एवढं मात्र नक्की समजलं आहे की Vivo Y100 एक मिडबजेट स्मार्टफोन म्हणून भारतीय बाजारात एंट्री करेल आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात देशात सेलसाठी उपलब्ध होईल.

The post कंपनीनं टीज केला Vivo Y100; लवकरच येऊ शकतो भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-india-launch-teased-expected-price-specifications/feed/ 0
Vivo Y100 5G फोन लाँच होण्याआधीच लीक झाली किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-price-in-india-revealed-before-launch-know-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-price-in-india-revealed-before-launch-know-details-in-marathi/#respond Tue, 31 Jan 2023 05:24:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17353 91मोबाइल्सनं अलीकडेच एक एक्सक्लूसिव्ह बातमीच्या माध्यमातून सांगितलं होतं की विवो कंपनी आपल्या ‘वाय’ सीरीजमध्ये Vivo Y56 आणि Vivo Y100 स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे. हे दोन्ही मोबाइल फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होतील. आता आमच्या टीमला यातील विवो वाय100 च्या प्राइसची माहिती देखील मिळाली आहे. हा विवो फोन 27 हजारांच्या रेंजमध्ये भारतात लाँच केला जाईल. Vivo Y100 […]

The post Vivo Y100 5G फोन लाँच होण्याआधीच लीक झाली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y100 मध्ये 64MP Rear Camera मिळेल.
  • हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 900 5G प्रोसेसरवर काम करेल.
  • Vivo Y100 फेब्रुवारी मध्ये Vivo Y56 सह भारतात लाँच होईल.

91मोबाइल्सनं अलीकडेच एक एक्सक्लूसिव्ह बातमीच्या माध्यमातून सांगितलं होतं की विवो कंपनी आपल्या ‘वाय’ सीरीजमध्ये Vivo Y56 आणि Vivo Y100 स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे. हे दोन्ही मोबाइल फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होतील. आता आमच्या टीमला यातील विवो वाय100 च्या प्राइसची माहिती देखील मिळाली आहे. हा विवो फोन 27 हजारांच्या रेंजमध्ये भारतात लाँच केला जाईल.

Vivo Y100 ची किंमत

मिळालेल्या माहितीनुसार विवो वाय100 इंडिया प्राइस 27,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ही फोनच्या मोठ्या मेमरी व्हेरिएंटची किंमत असू शकते, त्यामुळे स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत यापेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. एवढं मात्र नक्की समजलं आहे की Vivo Y100 एक मिडबजेट स्मार्टफोन म्हणून भारतीय बाजारात एंट्री करू शकतो आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात देशात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.
हे देखील वाचा: भारतीय वेबसाइटवर दिसले सर्वांना परवडणारे रेडमीचे दोन फोन; लवकरच येणार बाजारात

Vivo Y100 Specifications

  • 64MP Rear Camera
  • HDR10+ AMOLED display
  • MediaTek Dimensity 900
  • 6GB RAM + 128GB storage

विवो वाय100 संबंधित माहितीनुसार हा मोबाइल फोन अ‍ॅमोलेड पॅनल डिस्प्लेसहवर लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन एचडीआर10+ला सपोर्ट करू शकते तसेच यात 1300निट्स ब्राइटनेस मिळू शकते. स्क्रीन साईज व स्टाईल कशी असेल याची सविस्तर माहिती मिळाली नाही परंतु यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता जास्त आहे.

Vivo Y100 स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 900 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. हा विवो फोन 5जी कनेक्टिव्हिटीसह बाजारात येईल, हे स्पष्ट झालं आहे. फोन किती 5G Bands ना सपोर्ट करेल हे मात्र समोर आलं आहे. तसेच ग्राफिक्ससाठी या विवो मोबाइलमध्ये एआरएम माली-जी68 एमपी4 जीपीयू मिळू शकतो जो 900मेगाहर्ट्ज वर काम करू शकतो. हे देखील वाचा: Smartphone Battery Saving Tips: चार्ज केल्यावर 1-2 तासांत उतरते फोनची बॅटरी; अशी वाढवा बॅटरी लाइफ

विवो वाय100 स्मार्टफोन भारतीय बाजारात 6जीबी रॅमसह एंट्री करू शकतो, जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. आशा आहे की फोनचे अन्य मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येतील. तसेच फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. फोनच्या अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्ससाठी लाँचची वाट पाहावी लागेल.

The post Vivo Y100 5G फोन लाँच होण्याआधीच लीक झाली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y100-price-in-india-revealed-before-launch-know-details-in-marathi/feed/ 0
Vivo Y56 आणि Vivo Y100 करू शकतात भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-y56-and-vivo-y100-to-launch-in-india-in-february/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y56-and-vivo-y100-to-launch-in-india-in-february/#respond Tue, 24 Jan 2023 10:36:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17193 विवोची ‘वी’ सीरीज मिडबजेटमध्ये खूप लोकप्रिय आहे तसेच एंट्री लेव्हल सेग्मेंटमध्ये कंपनीची ‘वाय’ सीरीज येते. गेले अनेक दिवस कंपनीचा एंट्री लेव्हल सेग्मेंट कमजोर वाटत आहे आणि या बजेटमध्ये गेल्या काही दिवसांत कोणताही फोन आला नाही. परंतु आता कंपनी आपली ही कमजोरी भरून काढण्यासाठी एकाच वेळी दोन फोन Vivo Y56 आणि Vivo Y100 लाँच करण्याची योजना […]

The post Vivo Y56 आणि Vivo Y100 करू शकतात भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y56 आणि Vivo Y100 स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होऊ शकतात.
  • एंट्री लेव्हल पोर्टफोलियो मजबूत करण्याची तयारी.
  • 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये होऊ शकतात लाँच.

विवोची ‘वी’ सीरीज मिडबजेटमध्ये खूप लोकप्रिय आहे तसेच एंट्री लेव्हल सेग्मेंटमध्ये कंपनीची ‘वाय’ सीरीज येते. गेले अनेक दिवस कंपनीचा एंट्री लेव्हल सेग्मेंट कमजोर वाटत आहे आणि या बजेटमध्ये गेल्या काही दिवसांत कोणताही फोन आला नाही. परंतु आता कंपनी आपली ही कमजोरी भरून काढण्यासाठी एकाच वेळी दोन फोन Vivo Y56 आणि Vivo Y100 लाँच करण्याची योजना बनवू शकते. 91मोबाइल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार हे फोन पुढील महिन्यापर्यंत भारतात येऊ शकतात.

विवोच्या एक्जिक्यूटिव्हनं आम्हाला माहिती दिली आहे की, विवो आधी हे दोन्ही स्मार्टफोन्स मार्चमध्ये बाजारात आणण्याची योजना बनवत होती परंतु बाजारातील मागणी व इंडस्ट्री अ‍ॅस्पेक्ट्स पाहता कंपनीनं आपली योजना बदलली आहे. आता Vivo Y Series चे दोन्ही मॉडेल Vivo Y56 आणि Vivo Y100 फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच केले जाऊ शकतात. हे देखील वाचा: कमी स्पीड असून देखील तुटलं OLA S1 PRO चं फ्रंट सस्पेंशन; महिला चालक ICU मध्ये भरती

एंट्री लेव्हल सेग्मेंट मजबूत करण्याची योजना

विवो ‘वाय’ सीरीजमध्ये सप्टेंबर 2022 नंतर फक्त Vivo Y02 स्मार्टफोनच भारतात आला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. चार महिन्यांच्या गॅपनंतर आता वाय56 आणि वाय100 ची एंट्री होऊ शकते, जे मिड बजेट स्मार्टफोन असू शकतात. आम्हाला किंमतीची ठोस माहिती मिळाली नाही परंतु अंदाज लावला जात आहे की यांची किंमत 15,000 पासून सुरु होऊन 20 हजार पर्यंत जाऊ शकते. यातील वाय100 स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे BIS वर देखील लिस्ट झाला आहे.

Vivo Y100 चे स्पेसिफिकेशन्स

  • FHD+ Display
  • 50MP Camera
  • 8GB RAM
  • Android 13
  • MediaTek Dimensity 900

विवो वाय100 पाहता आतापर्यंत समोर आलेल्या सर्टिफिकेशन्स आणि लीक्सनुसार हा मोबाइल फोन अँड्रॉइड 13 ओएससह मीडियाटेक डिमेनसिटी 900 ऑक्टा-कोर प्रोसेसर वर लाँच होऊ शकतो जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडसह येऊ शकतो. हा चिपसेट कंपनीच्या Vivo V25 5G आणि Vivo T1x स्मार्टफोनमध्ये देखील होता. Vivo Y100 8जीबी रॅमसह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Patla Tar Ghya शोमधून होणार तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांची पोलखोल; मोफत करता येणार स्ट्रीम

Vivo Y100 स्मार्टफोनमध्ये 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेली स्क्रीन मिळू शकते, जी 440पीपीआयला सपोर्ट करू शकते. स्क्रीन साईज समजली नाही परंतु यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी हा विवो फोन 50 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करू शकतो. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी मात्र लाँचची वाट पाहावी लागेल.

The post Vivo Y56 आणि Vivo Y100 करू शकतात भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y56-and-vivo-y100-to-launch-in-india-in-february/feed/ 0