Lava Agni 2 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 16 May 2023 07:26:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Lava Agni 2 5G भारतात लाँच; 8GB RAM, 256GB स्टोरेज, 66W फास्ट चार्जिंग आणि बरंच काही https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-phone-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-phone-launched-in-india/#respond Tue, 16 May 2023 07:26:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20908 भारतीय मोबाइल कंपनी लावानं आज देशासमोर आपला नवीन 5जी फोन सादर केला आहे. हा मोबाइल Lava Agni 2 5G नावानं भारतात लाँच केला आहे जो साल 2021 मध्ये आलेल्या अग्नी 5जी फोनचा अ‍ॅडव्हान्स , पावरफुल आणि नेक्स्ट जेन व्हर्जन आहे. पुढे तुम्ही लावा अग्नी 2 5जी प्राइस, सेल, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची सर्व माहिती वाचू शकता. […]

The post Lava Agni 2 5G भारतात लाँच; 8GB RAM, 256GB स्टोरेज, 66W फास्ट चार्जिंग आणि बरंच काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Lava Agni 2 5G 8GB RAM सह भारतात लाँच
  • फोन 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो
  • MediaTek Dimensity 7050 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे

भारतीय मोबाइल कंपनी लावानं आज देशासमोर आपला नवीन 5जी फोन सादर केला आहे. हा मोबाइल Lava Agni 2 5G नावानं भारतात लाँच केला आहे जो साल 2021 मध्ये आलेल्या अग्नी 5जी फोनचा अ‍ॅडव्हान्स , पावरफुल आणि नेक्स्ट जेन व्हर्जन आहे. पुढे तुम्ही लावा अग्नी 2 5जी प्राइस, सेल, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची सर्व माहिती वाचू शकता.

लावा अग्नी 2 5जी ची किंमत

  • 8GB RAM + 256GB Memory = 21,999 रुपये

Lava Agni 2 5G फोन भारतीय बाजारात सिंगल मेमरी वेरिंएटमध्ये लाँच झाला आहे. ह्यात 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. या फोनची विक्री येत्या 24 मे पासून शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरून सुरु होईल. फोन खरेदी करताना कंपनी बँक कार्ड्सवर 2,000 रुपयांचा डिस्काउंट देखील देत आहे ज्यामुळे इफेक्टिव्ह प्राइस 19,999 रुपये होईल.

लावा अग्नी 2 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • Curved AMOLED Display
  • In-Display Fingerprint

Lava Agni 2 5G चा लुक खूप प्रीमियम आहे. हा मोबाइल फोन कंपनीनं कर्व्ड एज डिस्प्लेसह लाँच केला आहे ज्यात स्क्रीन दोन्ही बाजूंनी बॅक पॅनलच्या दिशेने वळली आहे. ही अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. फोनमध्ये 6.78 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते.

  • 8GB Virtual RAM
  • MediaTek Dimensity 7050

Lava Agni 2 5G लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएससह लाँच झाला आहे तसेच 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा लावा मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून फोन 16जीबी रॅमची ताकद देतो.

  • 50MP Quad Camera

फोटोग्राफीसाठी लावा अग्नी 2 5जी फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलॉजीसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

  • 4,700mAh battery
  • 66W Fast Charging

पावर बॅकअपसाठी लावा अग्नी 2 5जी फोनमध्ये 4,700एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फोन फक्त 16 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो.

The post Lava Agni 2 5G भारतात लाँच; 8GB RAM, 256GB स्टोरेज, 66W फास्ट चार्जिंग आणि बरंच काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-phone-launched-in-india/feed/ 0
20 हजारांच्या आत होऊ शकते Lava Agni 2 5G ची एंट्री; 50MP Camera आणि 16GB RAM सह येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/19999-lava-agni-2-5g-price-in-india-leaked-know-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/19999-lava-agni-2-5g-price-in-india-leaked-know-specifications/#respond Mon, 08 May 2023 09:06:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20783 इंडियन मोबाइल ब्रँड लावा भारतीय बाजारात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन Lava Agni 2 5G घेऊन येत आहे. कंपनीनं हा फोन वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करण्यास सुरुवात केली आहे जो या आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. ब्रँडनं अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच अशी माहिती समोर आ आली आहे की लावा अग्नी 2 5जी ची भारतीय […]

The post 20 हजारांच्या आत होऊ शकते Lava Agni 2 5G ची एंट्री; 50MP Camera आणि 16GB RAM सह येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनची किंमत 19,999 रुपये असू शकते.
  • प्रोसेसिंगसाठी Dimensity 7050 मिळू शकतो.
  • हा फोन 8GB Virtual RAM ला सपोर्ट करू शकतो.

इंडियन मोबाइल ब्रँड लावा भारतीय बाजारात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन Lava Agni 2 5G घेऊन येत आहे. कंपनीनं हा फोन वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करण्यास सुरुवात केली आहे जो या आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. ब्रँडनं अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच अशी माहिती समोर आ आली आहे की लावा अग्नी 2 5जी ची भारतीय किंमत 19,999 रुपये असू शकते.

लावा अग्नी 2 5जी फोनची किंमत (लीक)

Lava Agni 2 5G फोनच्या किंमतीची माहिती कंपनीनं थेट दिली नाही परंतु गुगल सर्चमध्ये या फोनचं बॅकएन्ड प्रोडक्ट पेज समोर येत आहे. हे पेज सर्वप्रथम टिपस्टर अभिषेक यादवनं स्पॉट केलं होतं, ह्या पेजवरून समजलं आहे की हा लावा मोबाइल 19,999 रुपयांमध्ये भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. ही स्मार्टफोनच्या 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत असेल. हे देखील वाचा: भारतीय लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची माहिती; किंमत आणि रेंडर्सही लीक

लावा अग्नी 2 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स

  • Android 13
  • MediaTek Dimensity 7050

कंपनीनं फोन टीज करण्यास सुरुवात केली आहे परंतु अजूनही ह्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आणले नाहीत. लावा काही गोष्टींचा खुलासा करत आहे. तसेच गुगल सर्चमध्ये अनेक पॉईंट्सचा खुलासा झाला आहे. हे स्पष्ट झालं आहे की Lava Agni 2 5G मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच होईल आणि ह्यात अँड्रॉइड 13 ओएस मिळू शकतो.

  • 8GB Virtual RAM
  • 8GB RAM + 256GB Storage

Lava Agni 2 5G बद्दल सांगण्यात आलं आहे की ह्या मोबाइल फोनमध्ये 8जीबी वचुर्अल रॅम दिला जाईल. तसेच ह्या फोनमध्ये 8जीबी इंटरनल रॅम देखील असेल जो वचुर्अल रॅमसह मिळून 16जीबी रॅमची पावर देईल. तसेच लावा अग्नी 2 5जी फोन 256जीबी स्टोरेजसह येईल जी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हे देखील वाचा: भारतीय सर्टिफिकेशन साइटवर दिसला Realme 11 Pro+ 5G; बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा खुलासा

  • 50MP Quad Camera
  • Curved AMOLED Display
  • In-Display Fingerprint Scanner

लावा अग्नी 2 5जी फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले मिळेल जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल. ह्या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाईल. तसेच फोटोग्राफी सेग्मेंटबद्दल समोर आलं आहे की Lava Agni 2 5G फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्यात प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असेल.

The post 20 हजारांच्या आत होऊ शकते Lava Agni 2 5G ची एंट्री; 50MP Camera आणि 16GB RAM सह येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/19999-lava-agni-2-5g-price-in-india-leaked-know-specifications/feed/ 0
Mediatek Dimensity 7050 चिपसेटसह येईल Lava Agni 2 5G, मे मध्ये होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-will-power-with-mediatek-launches-dimensity-7050-chipset/ https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-will-power-with-mediatek-launches-dimensity-7050-chipset/#respond Thu, 04 May 2023 07:38:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20698 Lava Agni 2 5G च्या लाँच बद्दल गेल्या काही दिवसांपासून माहिती समोर आली आहे. तसेच अलीकडेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाँचिंगचे संकेत दिले होते. आता कंफर्म झाला आहे की या अपकमिंग 5G फोनसह मीडियाटेक डायमेन्सिटी सीरीजचा प्रोसेसर मिळणार आहे. चला जाणून घेऊया या प्रोसेसर बाबत आणि फोनची माहिती. शक्तीशाली मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसरसह होणार एंट्री मीडियाटेकनुसार Lava […]

The post Mediatek Dimensity 7050 चिपसेटसह येईल Lava Agni 2 5G, मे मध्ये होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Lava Agni 2 5G लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाईल.
  • Lava Agni 2 5G सह मीडियाटेक Dimensity सीरीजचा प्रोसेसर मिळेल.
  • फोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळू शकते.

Lava Agni 2 5G च्या लाँच बद्दल गेल्या काही दिवसांपासून माहिती समोर आली आहे. तसेच अलीकडेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाँचिंगचे संकेत दिले होते. आता कंफर्म झाला आहे की या अपकमिंग 5G फोनसह मीडियाटेक डायमेन्सिटी सीरीजचा प्रोसेसर मिळणार आहे. चला जाणून घेऊया या प्रोसेसर बाबत आणि फोनची माहिती.

शक्तीशाली मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसरसह होणार एंट्री

मीडियाटेकनुसार Lava Agni 2 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7050 चिपसेटसह लाँच केला जाईल. कंपनी सांगितलं आहे की मीडियाटेक हायपरइंजिन गेमिंग एन्हांसमेंटसह गेमर्ससाठी बनवण्यात आला आहे. यातून हाय-रेजोल्यूशन फोटोज घेता येतील आणि स्ट्रीमर्ससाठी शक्तीशाली मिराव्हिजन 4के एचडीआर व्हिडीओ प्रोसेसिंगमध्ये मदत मिळेल. हे देखील वाचा: Nothing Phone (2) चा लाँच कंफर्म; कंपनीनं सांगितलं काही येणार दमदार स्मार्टफोन

lava agni

मीडियाटेक डिमेन्सिटी 7050 चे फिचर

  • मीडियाटेक हायपर इंजिन
  • 200MP फोटोज आणि 4K HDR व्हिडीओ
  • Wi-Fi 6

नवीन MediaTek Dimensity 7050 इंटीग्रेटेड 5G HSR मोडसह येईल. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही काही सर्च कराल तेव्हा इंटरेनेट अडखळणार नाही. तर SoC मध्ये Arm Mali-G68 ग्राफिक्स इंजिन आणि octa-core CPU, 2.6GHz पर्यंत दोन Arm Cortex-A78 प्रोसेस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अ‍ॅप्स आणि गेमिंगचा चांगला अनुभव मिळेल.

Dimensity 7050 मध्ये युजर्सना 200MP मेन कॅमेरा आणि नॉयज रीडक्शन सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. 4K HDR व्हिडीओ कॅप्चर इंजिन देखील मिळेल. या चिपसेटसह फुल HD+ डिस्प्ले मिळेल जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा चिपसेट, 2×2 MIMO सपोर्टसह Wi-Fi 6 घेऊन येईल. म्हणजे तुमचं इंटरनेट कनेक्शन जास्त फास्ट होईल. तसेच Bluetooth 5 आणि GNSS सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळू शकतात.

लावा अग्नी 2 5जी ची लाँच डेट?

Lava Agni 2 5G फोनबद्दल कंपनीनं अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. परंतु रिपोर्टनुसार, हा फोन याच महिन्यात म्हणजे म्हणजे मे मध्ये इंडियन टेक मार्केटमध्ये येऊ शकतो.

लावा अग्नी 2 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक्स) >

  • 6.5” HD+ Display
  • 50MP Camera
  • 6GB RAM
  • 5000mAh Battery, 44W Fast Charging

Lava Agni 2 5G फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकते जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस फीचरसह येऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा लावा मोबाइल 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: Nokia XR21 rugged phone झाला लाँच; धूळ, पाणी, गर्मी आणि थंडीत देखील चालेल सुसाट

हा फोन 6जीबी रॅम व 8जीबी रॅम (वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी) सह सादर केला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post Mediatek Dimensity 7050 चिपसेटसह येईल Lava Agni 2 5G, मे मध्ये होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-will-power-with-mediatek-launches-dimensity-7050-chipset/feed/ 0
लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-lava-agni-2-5g-launch-in-india-soon-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-lava-agni-2-5g-launch-in-india-soon-specifications-leaked/#respond Thu, 02 Mar 2023 03:29:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18309 भारतातील टेलिकॉम कंपन्या स्वदेशी आणि नॉन चायनीज बनावटीची उपकरणं वापरून 5G नेटवर्कचा विस्तार करत आहेत. परंतु ते नेटवर्क वापरण्यासाठी चिनी स्मार्टफोन्सना पसंती दिली जात आहे. अशात फक्त इंडियन मोबाइल ब्रँड लावानं Lava Agni 5G स्मार्टफोन सादर करून एक स्वदेशी पर्याय दिला होता. आता बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘अग्नी’ सीरीज अंतगर्त देखील नवीन मोबाइल […]

The post लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Lava Agni 2 5G बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • फोनमध्ये 8GB RAM आणि MediaTek Dimensity 1080 दिला जाऊ शकतो.
  • या लावा मोबाइलची किंमत 20 ते 25 हजार दरम्यान असू शकते.

भारतातील टेलिकॉम कंपन्या स्वदेशी आणि नॉन चायनीज बनावटीची उपकरणं वापरून 5G नेटवर्कचा विस्तार करत आहेत. परंतु ते नेटवर्क वापरण्यासाठी चिनी स्मार्टफोन्सना पसंती दिली जात आहे. अशात फक्त इंडियन मोबाइल ब्रँड लावानं Lava Agni 5G स्मार्टफोन सादर करून एक स्वदेशी पर्याय दिला होता. आता बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘अग्नी’ सीरीज अंतगर्त देखील नवीन मोबाइल सादर करेल जो Lava Agni 2 5G नावानं लाँच होऊ शकतो. ताज्या लीकमधून लाँचपूर्वीच लावा अग्नी 2 5जी फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

Lava Agni 2 5G ची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरनुसार हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर LXX504 असल्याचं सांगण्यात आलं आहे. लिस्टिंगमधून फोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. चर्चा आहे की हा लावा मोबाइल लवकरच भारतात लाँच होऊ शकतो आणि याची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: यंदाही दरवाढीपासून सुटका नाही! एयरटेलचे रिचार्ज प्लॅन महागणार; सुनिल मित्तलनी दिला इशारा

Lava Agni 2 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ 90Hz display
  • 8GB RAM
  • MediaTek Dimensity 1080
  • 50MP Rear camera
  • 16MP Selfie Sensor
  • 44W 5,000mAh battery

समोर आलेल्या माहितीनुसार लावा अग्नी 2 5जी फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम मिळू शकतो तसेच बाजारात हा फोन एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्समध्ये एंट्री करू शकतो. हा स्मार्टफोन सर्वात नवीन अँड्रॉइड 13 ओएससह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

Lava Agni 2 5G फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस फीचरसह येऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G देखील लाँचसाठी सज्ज; फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

लावा अग्नी 2 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की यात 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. तसेच पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.

The post लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-lava-agni-2-5g-launch-in-india-soon-specifications-leaked/feed/ 0
Lava Agni 2 Pro ची तयारी करतेय कंपनी; रिपोर्टमधून संभाव्य किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-india-launch-soon-price-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-india-launch-soon-price-specifications-leaked/#respond Tue, 14 Feb 2023 04:11:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17773 भारतीय मोबाइल कंपनी लावाचा 5जी फोन Agni 5G भारतीय बाजारात 17,990 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. आता बातमी येत आहे की या मोबाइल फोनचा नवीन आणि अ‍ॅडव्हान्स मॉडेल Lava Agni 2 5G देखील लाँच होणार आहे. ही माहिती टेक वेबसाइट प्राइस बाबाच्या माध्यमातून समोर आली आहे ज्याची Lava Agni 2 Pro बाजारात येणार असल्याचं देखील सांगितलं […]

The post Lava Agni 2 Pro ची तयारी करतेय कंपनी; रिपोर्टमधून संभाव्य किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Lava Agni 2 5G फोन मार्च मध्ये भारतात लाँच होऊ शकतो.
  • तसेच Lava Agni 2 Pro ची देखील एंट्री होऊ शकते.
  • या लावा मोबाइलमध्ये MediaTek Dimensity 1080 दिला जाऊ शकतो.

भारतीय मोबाइल कंपनी लावाचा 5जी फोन Agni 5G भारतीय बाजारात 17,990 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. आता बातमी येत आहे की या मोबाइल फोनचा नवीन आणि अ‍ॅडव्हान्स मॉडेल Lava Agni 2 5G देखील लाँच होणार आहे. ही माहिती टेक वेबसाइट प्राइस बाबाच्या माध्यमातून समोर आली आहे ज्याची Lava Agni 2 Pro बाजारात येणार असल्याचं देखील सांगितलं आहे.

Lava Agni 2 5G ची संभाव्य किंमत

लावा अग्नी 2 5जी बद्दल बोलले जात आहे की हा मोबाइल फोन मिड मार्च किंवा एप्रिलमध्ये भारतीय बाजारात येऊ शकतो. फोनची विक्री देखील ऑफिशियल लाँच नंतर लगेचच सुरु केली जाईल. किंमत पाहता अंदाज लावला आहे की हा लावा मोबाइल 20 हजारांच्या प्रारंभिक किंमतीत सादर केला जाऊ शकतो तसेच प्रो मॉडेलची किंमत देखील 25 हजार रुपयांपर्यंत असू शकते. हे देखील वाचा: Gas Cylinder Booking Through WhatsApp: आता या नंबर्सवर करा गॅस सिलेंडरची बुकिंग, कॅश ऑन डिलिव्हरीही मिळणार

Lava Agni 2 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ 90Hz Display
  • 8GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Dimensity 1080
  • 50MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 44W 5,000mAh Battery

लावा अग्नी 2 5जी फोन ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो ज्यात मीडियाटेक डिमेन्सिटी 1080 चिपसेट मिळू शकतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम दिली जाईल तसेच 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. आशा आहे की हा लावा मोबाइल एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

फोटोग्राफीसाठी लावा अग्नी 2 5जी ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनच्या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस फीचरसह येऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सरसह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारमध्ये सचिन तेंडुलकर; Mahindra च्या तीन Electric Cars आल्या जगासमोर

Lava Agni 2 5G फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिली जाऊ शकते जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या लावा मोबाइलमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.

The post Lava Agni 2 Pro ची तयारी करतेय कंपनी; रिपोर्टमधून संभाव्य किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-agni-2-5g-india-launch-soon-price-specifications-leaked/feed/ 0