Realme 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/#respond Fri, 11 Oct 2019 15:18:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5510 Realme आपल्या लो बजेट स्मार्टफोन Realme 2 Pro वर 1991 रुपयांचा प्राइज कट देत आहे.

The post Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीचे दिवस येताच टेक कंपन्या कामाला लागतात. सर्व ब्रॅण्ड्स आपल्या फॅन्सना खुश करण्यासाठी आणि स्मार्टफोन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आर्कषक ऑफर देत आहेत. एकीकडे शॉपिंग साइट्स वर हे स्मार्टफोन डिस्काउंट आणि आर्कषक ऑफर्स सह विकले जात आहेत. तसेच स्मार्टफोन ब्रँड पण आपल्या प्रोडक्ट्सची विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमती कमी करून ते डिस्काउंट सह विकत आहेत. खूप वेगाने प्रसिद्ध झालेली टेक कंपनी Realme ने पण आज आपल्या दिवाळी सेलची की घोषणा केली आहे.

Realme ने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे कि 12 ऑक्टोबर पासून कंपनी भारतात दिवाळी सेलची सुरवात करत आहे. Realme चा हा सेल रात्री 12 वाजता सुरु होऊन 16 ऑक्टोबर मध्यरात्री पर्यंत चालेल. Realme ने आपला सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण सुरु केला आहे. या सेल मध्ये Realme फोन भरभक्कम डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील.

अश्या आहेत ऑफर

Realme C2 चा 2जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 5,999 रुपये आणि फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Realme 3 स्मार्टफोन वर कंपनी 500 रुपयांचा डिस्काउंट देत आहे ज्यामुळे हा डिवाईस 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. दिवाळी ऑफर मध्ये Realme 3 Pro पण 1,000 रुपये स्वस्त मिळेल, फोन 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 5 पाहता, ब्रँड या फोन वर पण 1,000 रुपयांची सूट देत आहे. या डिस्काउंट नंतर फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Realme आपल्या लो बजेट स्मार्टफोन Realme 2 Pro वर 1991 रुपयांचा प्राइज कट देत आहे. डिस्काउंट नंतर हा फोन 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

त्याचबरोबर Realme X, Realme 3i आणि Realme 5 Pro सोबत Realme XT कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरून एचडीएफसी कार्डने विकत घेतल्यास 10 टक्क्यांची सूट मिळेल. तसेच हे फोन फ्लिपकार्ट वरून विकत घेतल्यास एसबीआई क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. कंपनी निवडक स्मार्टफोन्स वर नो कॉस्ट ईएमआई ऑफर पण देत आहे.

The post Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/feed/ 0
आता ऑफलाइन मिळतील Realme X आणि Realme 3, जाणून घ्या अधिक माहिती https://www.91mobiles.com/marathi/realme-x-goes-offline-sales-begin-august-3rd/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x-goes-offline-sales-begin-august-3rd/#respond Tue, 30 Jul 2019 11:30:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4931 कंपनीने 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट दरम्यान ‘Realme freedom sale’ ची पण घोषणा केली आहे.

The post आता ऑफलाइन मिळतील Realme X आणि Realme 3, जाणून घ्या अधिक माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी रियलमी भारतात वेगाने लोकप्रिय होत आहे. तसेच कंपनीने घोषणा केली आहे कि आतापासून Realme X आणि Realme 3 ऑफलाइन विक्रीसाठी उपलब्ध होतील. हे दोन्ही फोन 1 ऑगस्ट पासून ऑफलाइन मिळतील.

त्याचबरोबर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Realme X चा स्पाइडर मॅन एडिशन 30 जुलै म्हणजे आज पासून ऑफलाइन विकत घेता येईल आणि या फोन सोबत ग्राहकांना स्पाइडर-मॅन गूडीज पण फ्री दिल्या जातील. इतकेच नव्हे तर कंपनीने 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट दरम्यान ‘Realme freedom sale’ ची पण घोषणा केली आहे. या सेल मध्ये कंपनी आपले अनेक स्मार्टफोन्स वर भरपूर डिस्काउंट देईल.

तसेच रियलमी 3 चा नवीन डायमंड रेड कलर वेरियंट 1 ऑगस्ट पासून रियलमी.कॉम, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोर्स वर 8,999 रुपयांच्या बेस किंमतीत उपलब्ध होईल. हि किंमत याच्या 3GB+ 32GB स्टोरेज ऑप्शनची असेल.

तसेच याचा 4GB+ 64GB स्टोरेज ऑप्शन 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे 1 ते 3 ऑगस्ट मधील सेल मध्ये Realme X, Realme 3 च्या डायमंड रेड कलर आणि Realme 3 Pro वर चांगल्या ऑफर्स आणि डिस्काउंट मिळेल.

विशेष म्हणजे अलीकडेच Realme ने चीनच्या माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर पोस्ट केली होती, ज्यात Hello स्नॅपड्रॅगॉन 855+ लिहिले होते. या पोस्ट सह प्रोससेरचा फोटो पण आहे. यावरून हिंट मिळाली आहे कि कंपनी आगामी कळत स्नॅपड्रॅगॉन 855+ प्रोसेसर असलेला फोन सादर करू शकते.

नवीन स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस बद्दल बोलायचे तर यात पावरफुल सीपीयू आणि चांगल्या जीपीयू चा वापर केला गेला आहे. तसेच रियलमी व्यतिरिक्त Black Shark, nubia Red Magic, Vivo NEX आणि Vivo iQOO कंपन्या पण आपले स्मार्टफोन या प्रोसेसर सह लॉन्च करू शकतात.

काही दिवसांपूर्वी रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी एक ट्विट करून याची माहिती दिली होती कि कंपनी लवकरच 5G हँडसेट मार्केट मध्ये सादर करू शकते. तसेच हि टेक्नोलॉजी भारतात सादर करण्याचा पण माधव यांनी ट्विट मध्ये उल्लेख केला होता.

रियलमी एक्स वीडियो

The post आता ऑफलाइन मिळतील Realme X आणि Realme 3, जाणून घ्या अधिक माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x-goes-offline-sales-begin-august-3rd/feed/ 0
Realme 3 ने Redmi Note 7 ला टाकले मागे केला हा रेकॉर्ड https://www.91mobiles.com/marathi/realme-3-beats-redmi-note-7in-online-march-sales-counterpoint-research/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3-beats-redmi-note-7in-online-march-sales-counterpoint-research/#respond Tue, 14 May 2019 13:46:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4320 रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्विटर हँडेल वरून काउंटरपॉइंट रिसर्च 2019 मधील या रिपोर्टची माहिती दिली आहे.

The post Realme 3 ने Redmi Note 7 ला टाकले मागे केला हा रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo चा सब-ब्रँड म्हणून आपली सुरवात करणाऱ्या कंपनी Realme ने आपल्या नवीन फोनच्या जीवावर एक रेकॉर्ड केला आहे. कंपनीचा Realme 3 मार्च 2019 मध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन बनला आहे. या रेकॉर्डने कंपनीने शाओमीच्या Redmi Note 7 ला मात दिली आहे. रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्विटर हँडेल वरून काउंटरपॉइंट रिसर्च 2019 मधील या रिपोर्टची माहिती दिली आहे.

किंमत
रियलमी ने Realme 3 च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आणि फोनच्या 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. तसेच 3जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये येतो.

स्पेसिफिकेशन्स
Realme 3 मध्ये तुम्हाला 6.2-इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनीने हा 19:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 88.30 आहे आणि हा एचडी+ स्क्रीन रेजल्यूशन सह उपलब्ध आहे. चांगली बाब अशी आहे कि फोनची स्क्रीन गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. पण कंपनीने व्हर्जनची माहिती दिली नाही. या फोन मध्ये तुम्हाला ड्यू ड्रॉप नॉच मिळेल. तसेच Realme 3 मध्ये बेजल पण खूप कमी आहेत त्यामुळे मोठी स्क्रीन असूनही हा खूप कॉम्पॅक्ट दिसेल.

हे देखील वाचा: 2 महिन्यात Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे 20 लाख युनिट विकले गेले

हा फोन कलर ओएस 6.0 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे. हा फोन मीडियाटेक हेलियो पी70 चिपसेट वर चालतो आणि बजेटनुसार हा खूपच दमदार म्हणता येईल. Realme 3 मध्ये 2.1गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड वाला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनच्या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

Realme 3 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा मेन सेंसर 13एपमी चा आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. हा फोन तुम्हाला मोठा सेंसर देतो आणि तुम्ही कमी प्रकाशात पण चांगले फोटो घेऊ शकाल. तसेच दुसरा सेंसर 2एमपी चा आहे जो डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. सेल्फी साठी Realme 3 मध्ये 13-एपमी चा एआई कॅमेरा मिळेल. कंपनीने हा एफ/2.0 अपर्चर सह सादर केला आहे. सोबत ब्यूटिफिकेशन मोड आणि एचडीआर चा ऑप्शन पण मिळेल.

हे देखील वाचा: Samsung Galaxy M40 लवकरच भारतात होईल लॉन्च, किंमत करेल हैराण

या फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि दोन्ही सिम सोबत तुम्हाला 4जी वोएलटीई चा लाभ मिळेल. तसेच वाईफाई आणि ब्लूटूथ सपोर्ट पण आहे. डेटा व चार्जिंग साठी माइक्रो यूएसबी पोर्ट आहे. सिक्योरिटी साठी Realme 3 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक पण मिळेल. कंपनीने हा 4,230 एमएएच च्या बॅटरी सह सादर केला आहे. फोन मध्ये तुम्हाला 5 वोल्ट वाला 2 एम्पीयर चा चार्जर मिळेल.

The post Realme 3 ने Redmi Note 7 ला टाकले मागे केला हा रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3-beats-redmi-note-7in-online-march-sales-counterpoint-research/feed/ 0
5,999 रुपयांमध्ये 15 मे पासून विकला जाईल 13MP डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असेलला Realme C2, रेडमीला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/realme-c2-sale-starts-from-15-may-on-flipkart-price-5999-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c2-sale-starts-from-15-may-on-flipkart-price-5999-specifications/#respond Mon, 13 May 2019 13:30:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4305 फोनचा 2जीबी रॅम वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 5,999 रुपयांमध्ये 15 मे पासून विकला जाईल 13MP डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असेलला Realme C2, रेडमीला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्याच महिन्यात भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. कंपनी ने Realme 3 Pro आणि Realme C2 सादर केले होते. Realme 3 Pro 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला तर Realme C2 कंपनी ने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला होता. कंपनीने या फोनची सुरवाती किंमत 5,999 रुपये ठेवली होती. Realme 3 Pro तर लॉन्च नंतर देशात सेल साठी उपलब्ध झाला होता पण Realme C2 कंपनीने बाजारात आणला नव्हता. आता Realme C2 पण सेल साठी समोर आला आहे. Realme चा हा स्वस्त स्मार्टफोन येत्या 15 मे पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

Realme C2 च्या सेल साठी कंपनी ने शॉपिंग साइट फ्लिपकार्टशी भागेदारी केली आहे. फ्लिपकार्ट वर Realme C2 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या पेज वर 15 मे च्या तारीखेसह दुपारी 12 ची वेळ देण्यात आली आहे. Realme C2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 2जीबी रॅम वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme C2
रियलमीच्या या स्वस्त स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो 6.1-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme C2 कलरओएस 6.0 वर आधारित एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर सह 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हेलीयो पी22 चिपसेट​ देण्यात आला आहे.

वर सांगितल्याप्रमाणे Realme C2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme C2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Realme C2 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम व 4जी एलटीई सोबत हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो.

फोन अनलॉकिंग व सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फिजिकल ​फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. पण Realme C2 फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये माइक्रो यूएसबी 2.0 पोर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 5,999 रुपयांमध्ये 15 मे पासून विकला जाईल 13MP डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असेलला Realme C2, रेडमीला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c2-sale-starts-from-15-may-on-flipkart-price-5999-specifications/feed/ 0
एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह पण लॉन्च होईल Realme 3 Pro, किंमत असेल 18,000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-3-pro-to-launch-with-8gb-ram-price-18000-july-august/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-3-pro-to-launch-with-8gb-ram-price-18000-july-august/#respond Tue, 23 Apr 2019 11:23:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4135 फोनचा हा रॅम वेरिएंट जुलै-ऑगस्ट मध्ये इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल

The post एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह पण लॉन्च होईल Realme 3 Pro, किंमत असेल 18,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ब्रँडचे नाव त्या स्मार्टफोन कंपन्यांमध्ये येते ज्यांनी थोड्याच कालावधीत निवडक स्मार्टफोन्सच्या जीवावर मोठे यश मिळवले आहे. Realme ब्रँड सुरु होऊन एक वर्ष झाले आहे. Realme 1 पासून या एका वर्षाची सुरवात करणाऱ्या कंपनी ने आज भारतीय बाजारात आपला लेटेस्ट डिवाईस Realme 3 Pro लॉन्च केला आहे. Realme 3 Pro कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे जे 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमला सपोर्ट करतात. पण आपल्या फॅन्ससाठी कंपनी हा डिवाईस लवकरच अजून पावरफुल करेल. रियलमी कंपनी Realme 3 Pro चा 8जीबी रॅम असलेला दमदार वेरिएंट पण लॉन्च करेल.

रियलमीने आज Realme 3 Pro भारतीय बाजारात आणला आहे. फोनच्या लॉन्च ईवेंट मध्ये ब्रँडचे सीईओ माधव सेठ बोलताना सांगितले कि कंपनी Realme 3 Pro चा अजून एक नवीन रॅम वेरिएंट लॉन्च करण्याची योजना पण करत आहे. या वेरिएंट मध्ये 8जीबी चा पावरफुल रॅम दिला जाईल. माधव सेठ नुसार Realme 3 Pro चा 8जीबी रॅम वेरिएंट कंपनी महाग बजेट मध्ये लॉन्च करणार नाही तर या आगामी वेरिएंटची किंमत 18,000 रुपयांच्या आसपास असेल.

माधव सेठ सोबत असे पण सांगितले कि सध्या काही काळ कंपनी Realme 3 Pro चा 8जीबी रॅम वेरिएंट लॉन्च करणार नाही. फोनचा हा रॅम वेरिएंट जुलै-ऑगस्ट मध्ये इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल. विशेष म्हणजे 8जीबी रॅम Realme 3 Pro जर या प्राइज सेग्मेंट मध्ये आला तर हा फोन फक्त देशातील सर्वात स्वस्त 8जीबी रॅम वाल्या फोन्सच्या लिस्ट मध्ये समाविष्ट होणार नाही तर शाओमी व सॅमसंग सारख्या प्रतिस्पर्धी ब्रँड्सना पण टक्कर देईल.

हे देखील वाचा: फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Infinix Smart 3 Plus

रियलमी इंडिया सीईओ ने ब्रँडची स्ट्रॅटर्जी शेयर करत असे सांगितले कि रियलमी भारतात आपल्या ऍक्सेसरीज आणण्याची तयारी पण करत आहे आणि यावर्षी दिवाळीच्या आधी कंपनी देशात रियलमीच्या एक्सेसरीज लॉन्च करेल. या एक्सेसरीज मध्ये पावरबॅंक सारख्या डिवाईसचा समावेश असेल. माधव सेठ यांनी आपल्या विधानात असे पण म्हटले कि कंपनी आपल्या यूजर्सची गरज आणि मार्केट डिमांड लक्षात ठेऊन एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च करते.

आज लॉन्च झालेल्या रियलमीच्या शानदार स्मार्टफोन्स बद्दल बोलायचे तर कंपनीने Realme 3 Pro सोबत Realme C2 पण भारतात लॉन्च केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये सादर केले गेले आहेत. Realme 3 Pro 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर Realme C2 कंपनी ने 2जीबी रॅम सह 16जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी वर लॉन्च केला आहे.

हे देखील वाचा:Jio 4जी डाउनलोड स्पीड मध्ये पुन्हा अव्वल, बघा दुसऱ्या कंपन्यांची हालत

रियलमी ने Realme 3 Pro चा 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच Realme C2 चा 2जीबी रॅम/16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. विशेष म्हणजे Realme 3 Pro चा पहिला सेल 29 एप्रिलला होईल तर Realme C2 साठी 15 मे ची वाट बघावी लागेल.

The post एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह पण लॉन्च होईल Realme 3 Pro, किंमत असेल 18,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-realme-3-pro-to-launch-with-8gb-ram-price-18000-july-august/feed/ 0
लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-what-to-expect-specification-feature-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-what-to-expect-specification-feature-price-in-india/#respond Tue, 16 Apr 2019 13:43:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4114 पुढे आम्ही Realme 3 Pro च्या लॉन्च आधीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती दिली आहे.

The post लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी त्या निवडक ब्रँड्स पॅकी एक आहे ज्यांनी थोड्याच वेळात नेमकेच स्मार्टफोन्स लॉन्च करून मजबूत युजरबेस बनवला आहे. रियलमी ने गेल्या महिन्यातच ब्रँडचा नवीन स्मार्टफोन Realme 3 लॉन्च केला होता. या फोन ने बाजारात येतात यशाचे नवीन रेकॉर्ड केले. इंडिया लॉन्च नंतर Realme 3 ने बाजारात आल्याआल्या तीनच आठवड्यांत 5 लाख यूनिट विकले. Realme 3 च्या लॉन्च सोबत कंपनी ने सांगितले होते कि Realme 3 चा अजून एक एडवांस वर्जन पण इंडियन मार्केट मध्ये येईल. हा नवीन स्मार्टफोन Realme 3 Pro नावाने लॉन्च केला जाईल जो येत्या 22 एप्रिलला बाजारात येईल. Realme 3 Pro कडून फक्त कंपनी नव्हे तर रियलमी फॅन्स तसेच स्मार्टफोन यूजर्सना पण खूप जास्त अपेक्षा आहेत. या फोन बद्दल आता पर्यंत नाके लीक्स समोर आले आहेत ज्यात Realme 3 Pro च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही पण Realme 3 Pro बद्दल उत्सुक असाल तर पुढे आम्ही Realme 3 Pro च्या लॉन्च आधीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती दिली आहे.

डिस्प्ले व डिजाईन
Realme 3 Pro कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला जाण्याची शक्यता आहे. कंपनी या डिजाईनला ड्यूड्रॉप नॉच म्हणते. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Realme 3 Pro ग्लास डिजाईन वर सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 6.3-इंचाची स्क्रीन मिळू शकते जी फुलएचडी+ पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. फोनच्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा दिला जाईल तसेच डिस्प्ले खूपच नॅरो बेजल्स सह येईल.

Realme 3 Pro च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो फोनच्या डाव्या पॅनल वर ​वर्टिकल शेप मध्ये असेल. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट असेल. रिपोर्ट्स मधून समजले आहे कि Realme 3 Pro च्या बॅक पॅनल वरच ​फिंगर​प्रिंट सेंसर दिला जाईल. फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट व 3.5एमएम जॅक असेल. फोनच्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर असेल तर उजव्या पॅनल वर पावर बटण मिळू शकतो.

रॅम व स्टोरेज
​Realme 3 Pro बद्दल बोलले जात आहे कि कंपनी हा फोन 2 वेरिएंट मध्ये भारतात लॉन्च करेल. Realme 3 Pro च्या एका वेरिएंट मध्ये 6जीबी च्या पावरफुल रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. अशा आहे कि Realme 3 Pro चे हे दोन्ही वेरिएंट्स समान क्षमतेच्या माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतील.

एंडरॉयड व चिपसेट
Realme 3 Pro संबंधित रिपोर्ट्स मधून समजले आहे कि कंपनी आपला हा फोन एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल जो कलरओएस 6.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी हा फोन आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा चिपसेट 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला आहे जो फोन मध्ये स्मूथ आणि लॅग फ्री प्रोसेस करतो.

कॅमेरा सेग्मेंट
समोर आलेल्या माहिती नुसार Realme 3 Pro मध्ये 25 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो एआई ब्यूटी फिल्टर्स सह येईल. तसेच Realme 3 Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एक कॅमेरा सेंसर 16 मेगापिक्सलचा असू शकतो तर फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. हा कॅमेरा सेटअप बोका इफेक्ट सोबत सुपर स्लो मोशन वीडियो रिकॉर्डिंगला पण सपोर्ट करेल.

बॅटरी
Realme 3 Pro बद्दल कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी स्वतः एक ट्वीट केले आहे ज्यातून समजले आहे कि हा पावरफुल बॅटरी सह येईल. तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Realme 3 Pro 4,045एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह सादर केला जाऊ शकतो. बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल.

The post लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-what-to-expect-specification-feature-price-in-india/feed/ 0
Realme 3 Pro च्या लॉन्च डेटचा खुलासा, 22 एप्रिलला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-to-launch-on-22-april-specifications-reveal/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-to-launch-on-22-april-specifications-reveal/#respond Thu, 11 Apr 2019 13:18:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4070 चर्चा अशी आहे कि या ट्वीट मध्ये ​शाओमीचा रेडमी नोट 7 प्रो टारगेट करण्यात आला आहे आणि Realme 3 Pro त्यापेक्षा चांगला असल्याचे सांगण्यात आले आहे.

The post Realme 3 Pro च्या लॉन्च डेटचा खुलासा, 22 एप्रिलला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीने गेल्या महिन्यात लॉन्च केलेला स्मार्टफोन Realme 3 भारतात हिट झाला आहे. हा फोन इंडियन यूजर्सना इतका आवडला कि फक्त 3 आठवड्यांत Realme 3 चे 5 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले. रियलमी घोषणा केली आहे कि ते या स्मार्टफोनचा अजून एक वर्जन आणणार आहे जो Realme 3 Pro नावाने लॉन्च केला जाईल. कालच कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडल वरून Realme 3 Pro ची रियल ईमेज शेयर केली होती. तर आज Realme 3 Pro ची लॉन्च डेट पण समोर आली आहे. ​ट्वीट मधून कंपनी ने खुलासा केला आहे कि Realme 3 Pro येत्या 22 एप्रिलला भारतात लॉन्च होईल.

रियलमीने कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Realme 3 Pro च्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनी ने ऑफिशियली घोषणा केली आहे कि येत्या 22 एप्रिलला कंपनीचा लेटेस्ट डिवाईस Realme 3 Pro टेक मंचावर येईल आणि भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. या ट्वीट मध्ये 22 एप्रिलच्या लॉन्च तारीखेसह असे पण सांगण्यात आले आहे कि Realme 3 Pro चा लॉन्च ईवेंट दिल्ली विश्वविद्यालयाच्या स्टेडियम मध्ये आयोजित केला जाईल जो दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. Realme 3 Pro च्या या लॉन्च टीजर मध्ये #SpeedAwakens चा वापर करण्यात आला आहे.

काल रियलमी इंडिया सीईओ माधव सेठ यांनी जे ट्वीट केले होते त्यात Realme 3 Pro चा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला होता. या फोन मध्ये फोर्टनाइट गेम खेळात सीईओनी ​ट्वीट केले होते कि Realme 3 Pro चा प्रोसेसर शानदार गेमिंगला सपोर्ट करतो आणि यूजर्सना चांगला एक्सपीरियंस देणार आहे. या ट्वीट मध्ये Realme 3 Pro अलीकडेच भारतात लॉन्च झालेल्या काही ‘प्रो’ स्मार्टफोन्सना टक्कर देणार असलचे सांगण्यात आले. चर्चा अशी आहे कि या ट्वीट मध्ये ​शाओमीचा रेडमी नोट 7 प्रो टारगेट करण्यात आला आहे आणि Realme 3 Pro त्यापेक्षा चांगला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Realme 3 Pro स्पेसिफिकेशन्स
Realme 3 Pro बद्दल अलीकडेच समोर आलेला एका लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. रियलमी 3 प्रो च्या सर्वात छोट्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोनचा दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच रियलमी 3 प्रो च्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम असेल तसेच हा वेरिएंट पण 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

रिपोर्ट नुसार रियलमी 3 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. हा चिपसेट 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला असेल जो आक्टा-कोर प्रोसेसर सह चालेल. लीकनुसार रियलमी 3 प्रो डुअल रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला जाईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रियलमी 3 प्रो चा एक बॅक कॅमेरा सोनी आईएमएक्स519 सेंसर सह येईल. तसेच रियलमी 3 प्रो बद्दल सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण दिली जाईल.

Realme 3
जाताजाता भारतात हिट झालेल्या रियलमी 3 च्या वेरिएंट्स आणि किंमतीची माहिती देतो कि भारतात हा फोन 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता रियलमी 3 चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

The post Realme 3 Pro च्या लॉन्च डेटचा खुलासा, 22 एप्रिलला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-to-launch-on-22-april-specifications-reveal/feed/ 0
60 लाख यूजर जोडल्याचा आनंद साजरा करत आहे रियलमी, 4 दिवस स्वस्त मिळतील फोन, सोबत फ्री गिफ्ट https://www.91mobiles.com/marathi/realme-yo-days-6-million-users-price-cut-realme-u1-2-pro-realme-3/ https://www.91mobiles.com/marathi/realme-yo-days-6-million-users-price-cut-realme-u1-2-pro-realme-3/#respond Mon, 08 Apr 2019 13:41:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4039 9 एप्रिलला सेल सुरू होताच ब्रँडचा सर्वात नवीन फोन रियलमी 3 पण फ्लॅश सेल अंतर्गत विकला जाईल.

The post 60 लाख यूजर जोडल्याचा आनंद साजरा करत आहे रियलमी, 4 दिवस स्वस्त मिळतील फोन, सोबत फ्री गिफ्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme इंडियन स्मार्टफोन बाजाराच्या हिट ब्रँड्स मध्ये सामील आहे. कमी किंमतीत शानदार डिवाईस लॉन्च करून रियलमी शाओमी आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांना थेट टक्कर देत आहे. रियलमीचे स्मार्टफोन भारतात लोकांना आवडत आहेत. याचा अंदाज इस बात का अंदाजा इसी बात से लगा सकते आहें कि कंपनीच्या लेटेस्ट स्मार्टफोन रियलमी 3 ने पहिल्या तीन आठवड्यांत 5 लाखांपेक्षा पण जास्त यूनिट विकले आहेत. इतकेच नव्हे तर रियलमी ब्रँड ने भारतात 6 मिलियन यूजर्स म्हणजे 60 लाखांपेक्षा पण जास्त युजर्सची संख्या पार केली आहे. कमी वेळात इतके मोठे यश मिळवण्याच्या आनंदात रियलमी ने realme Yo! Days ची सुरवात केली आहे. या खास फेस्टिवल मध्ये Realme ब्रँड आपल्या अनेक स्मार्टफोन्स वर भरभक्कम सूट देण्यासोबतच इतर अनेक ऑफर्स व गिफ्ट पण देत आहे.

realme Yo! Days
रियलमी द्वारा स्मार्टफोन्स वर दिली जाणारी सूट पाहता कंपनीने Realme U1 च्या सर्व वेरिएंट्स वर थेट 1,000 रुपयांची सूट दिली आहे. फोनच्या 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे पण रियलमी यो डेज मध्ये हा फोन 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Realme U1 च्या 4जीबी रॅम व 64जीबी वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे, पण स्पेशल डेज मध्ये हा फोन 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे रियलमी यू1 कंपनीच्या आफिशियल वेबसाइट व्यतिरिक्त फक्त अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स, स्नॅपड्रॅगॉन 710 असेल यात

तसेच Realme 2 Pro चे पण सर्व वेरिएंट्स कंपनी 1,000 रुपयांनी स्वस्त देत आहे. या सेल अंतर्गत रियलमी 2 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे स्पेशल सेल अंतर्गत फोनचा 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,990 रुपये तर 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Realme 2 Pro चे सर्व वेरिएंट कंपनीच्या साइट सोबत फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होतील.

realme Yo! Days सेल मध्ये रियलमी स्मार्टफोन विकत घेणाऱ्या पहिल्या 500 लकी यूजर्सना कंपनी कडून 499 रुपयांचे इयर बड मोफत दिले जातील. तसेच रियलमी ऑफर अंतर्गत कंपनी फक्त 1 रुपयांमध्ये रियलमी टेक बॅकपॅक मिळवण्याची संधी देत आहे. विशेष म्हणजे Realme चा हा खास सेल म्हणजे 9 एप्रिलला सुरू होईल जो 12 च्या मध्य रात्रीपर्यंत चालेल. 9 एप्रिलला सेल सुरू होताच ब्रँडचा सर्वात नवीन फोन रियलमी 3 पण फ्लॅश सेल अंतर्गत विकला जाईल.

हे देखील वाचा: Oppo Reno ची लॉन्च डेट झाली निश्चित, 10X झूम, ट्रिपल कॅमेरा आणि 5G सह होईल सादर

https://img.hi.91mobiles.com/uploads/2018/12/Realme-U1-Design-7.jpg

Realme 3 च्या वेरिएंट्स आणि किंमती बद्दल बोलायचे तर भारतात हा फोन 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दी गई है। किंमती बद्दल बोलायचे तर रियलमी 3 चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

The post 60 लाख यूजर जोडल्याचा आनंद साजरा करत आहे रियलमी, 4 दिवस स्वस्त मिळतील फोन, सोबत फ्री गिफ्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-yo-days-6-million-users-price-cut-realme-u1-2-pro-realme-3/feed/ 0
लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स, स्नॅपड्रॅगॉन 710 असेल यात https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-specifications-leaked-snapdragon-710-vooc-support/ https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-specifications-leaked-snapdragon-710-vooc-support/#respond Mon, 08 Apr 2019 10:02:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4037 रियलमी 3 प्रो बद्दल सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण दिली जाईल.

The post लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स, स्नॅपड्रॅगॉन 710 असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ब्रँड मध्ये मागच्या महिन्यात कंपनीचा नवीन स्मार्टफोन रियलमी 3 प्रो लॉन्च केला गेला होता. या फोन ने बाजारात येताच यशाचे नवीन रिकॉर्ड केले. इंडिया लॉन्च नंतर हा फोन फक्त 3 वेळा मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे आणि रियलमी 3 ने बाजारात आल्यानंतर तीन आठवडयांनी 5 लाख यूनिट विकले. 3 आठवड्यांत 5 लाखांपेक्षा जास्त रियलमी 3 फोन विकले आहेत. रियलमीचे यश कंपनीला आता अजून वाढवायचे आहे. कंपनी यापेक्षा पण शानदार आणि दमदार फोन रियलमी 3 प्रो आणण्याची तयारी करत आहे, जो याच महिन्यात बाजारात येऊ शकतो. कंपनी ने अजूनतरी या फोनच्या लॉन्चची माहिती दिली नाही, पण रियलमी 3 प्रो च्या एंट्री च्या आधीच या फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक मधून समोर आले आहेत.

रियलमी 3 प्रो संबधीत एक बातमी इंडियाशॉप्स नावाच्या वेबसाइट ने लिहिली आहे. या वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि त्यांच्याकडे रियलमी 3 प्रो चे लॉन्चच्या आधीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आली आहे. रियलमी 3 प्रो बाजारात कधी लॉन्च होईल हे वेबसाइटच्या रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही पण असा अंदाज लावला जात आहे कि रियलमी 3 प्रो एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात 21 तारखेनंतर येऊ शकतो.

रियलमी 3 प्रो स्पेसिफिकेशन्स
रियलमी 3 प्रो बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. रियलमी 3 प्रो च्या सर्वात छोट्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोनचा दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच रियलमी 3 प्रो च्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम असेल तसेच हा वेरिएंट पण 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा: Oppo Reno ची लॉन्च डेट झाली निश्चित, 10X झूम, ट्रिपल कॅमेरा आणि 5G सह होईल सादर

रिपोर्ट नुसार रियलमी 3 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. हा चिपसेट 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला असेल जो आक्टा-कोर प्रोसेसर सह चालेल. लीकनुसार रियलमी 3 प्रो डुअल रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला जाईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रियलमी 3 प्रो चा एक बॅक कॅमेरा सोनी आईएमएक्स519 सेंसर सह येईल. तसेच रियलमी 3 प्रो बद्दल सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण दिली जाईल.

विशेष म्हणजे रियलमी 3 प्रो भारताच्या ब्यूरो ऑफ इंडियन स्टँन्डर्ड (बीआईएस) वेबसाइट वर पण लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर रियलमी 3 प्रो आरएमएक्स1851 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रियलमी 3 प्रो थाईलँडच्या एनबीटीसी वेबसाइट वर पण याच मॉडेल नंबर म्हणजे आरएमएक्स1851 सह लिस्ट झाला होता. या दोन्ही लिस्टिंग वरून स्पष्ट झाले कि या महिन्यात रियलमीचा नवीन फोन पण टेक मंचावर लॉन्च होईल.

रियलमी 3
जाताजाता भारतात हिट झालेल्या रियलमी 3 च्या वेरिएंट्स आणि किंमतीची माहिती देतो कि भारतात हा फोन 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता रियलमी 3 चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

The post लॉन्चच्या आधी लीक झाले रियलमी 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स, स्नॅपड्रॅगॉन 710 असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-3-pro-specifications-leaked-snapdragon-710-vooc-support/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/top-latest-smartphone-with-4000mah-and-more-battery-launched-in-india-2019-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/top-latest-smartphone-with-4000mah-and-more-battery-launched-in-india-2019-specifications-price/#respond Tue, 02 Apr 2019 17:32:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4001 पुढे आम्ही यावर्षी भारतात लॉन्च झालेल्या अशाच 5 बेस्ट स्मार्टफोन्सचा उल्लेख केला आहे जो 4,000एमएएच किंवा यापेक्षा जास्त बॅटरी सह येतात.

The post 4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन वेळेसोबत ऍडव्हान्स होत आहेत. स्मार्टफोन्सचा डिस्प्ले मोठा झाला आहे तसेच बॉडी व बेजल्स छोटे. फोन मध्ये फिजिकल बटण कमी झाले आहेत तर कॅमेरा सेंसर वाढले आहेत. फोनचे डायमेंशन आणि वजन कमी होत आहे तर प्रोसेसर दमदार व पावरफुल. आज स्मार्टफोन यूजर्स कडे अनेक ऑप्शन्स आहेत ज्यामुळे ते पूर्णपणे खात्री करून आपल्यासाठी नवीन स्मार्टफोन निवडू शकतात. पण हे सर्व गोष्टी निरर्थक ठरतात जर फोनची बॅटरी चांगली नसेल.

फोनची बॅटरीच त्यात जीव ओतू शकते ज्यामुळे फोन चालतो. याचमुळे एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याआधी सामान्य माणूस फोनची बॅटरी आवर्जून बघतो कि ती किती एमएएच ची आहे म्हणजे किती दमदार आहे. जर तुम्ही पण एखादा नवीन फोन विकत घेऊ इच्छित असाल ज्याची बॅटरी पावरफुल असावी, तर पुढे आम्ही यावर्षी भारतात लॉन्च झालेल्या अशाच 5 बेस्ट स्मार्टफोन्सचा उल्लेख केला आहे जो 4,000एमएएच किंवा यापेक्षा जास्त बॅटरी सह येतात.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो
शाओमी ने गेल्याच महिन्यात देशात आपली रेडमी नोट सीरीज वाढवत दोन नवीन फोन रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो लॉन्च केले होते. हे दोंन्ही स्मार्टफोन 4,000एमएमएच बॅटरी सह येतात. हे दोन्ही स्मार्टफोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी ने सुसज्ज आहेत ज्यामुळे काही मिनिटांतच फोनची बॅटरी 50 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज होते. रेडमी नोट 7 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो तर रेडमी नोट 7 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे.

किंमत पाहता रेडमी नोट 7 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए50
गॅलेक्सी ए50 पण सॅमसंग द्वारा 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. भारतात गॅलेक्सी ए50 चा 4जीबी रॅम / 64जीबी मेमरी वेरिएंट 19,990 रुपये तर 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च हुआ आहे ज्यात 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज ​​आहे. एंडरॉयड पाई सह गॅलेक्सी ए50 एक्सनॉस 9610 चिपसेट वर चालतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 8-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी गॅलेक्सी ए50 मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. गॅलेक्सी ए50 ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

ओपो एफ11
ओपो ने पण अलीकडेच दोन नवीन स्मार्टफोन मॉडेल एफ11 आणि एफ11 प्रो भारतात लॉन्च केले आहेत. ओपो एफ11 प्रो मध्ये वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे तसेच ओपो एफ11 4,020एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. ओपो एफ11 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर ओपो एफ11 प्रो ची किंमत 24,990 रुपये आहे. विशेष म्हणजे ओपो एफ11 प्रो पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो तर ओपो एफ11 मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा फोन मीडियाटेक के हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो.

स्पेसिफिकेशन्स पाहता ओपो एफ11 प्रो 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वर लॉन्च केला गेला आहे तर ओपो एफ11 4जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हे दोन्ही मॉडेल 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. फोटोग्राफी साठी ओपो एफ11 प्रो मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियलमी 3
रियलमी ने पण गेल्या महिन्यात इंडियन मार्केट मध्ये नवीन स्मार्टफोन रियलमी 3 लॉन्च केला आहे. हा फोन 4,230 एमएएच च्या बॅटरी सह सादर केला गेला आहे तसेच रियलमी 3 5वॉल्ट वाल्या 2 ऍम्पीयरच्या चार्जर सह येतो. रियलमी 3 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स पाहता ​रियलमी 3 मध्ये 6.2-इंचाचा ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. हा फोन कलर ओएस 6.0 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो मीडियाटेक हेलियो पी70 चिपसेट वर चालतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तर 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल सिम, 4जी वोएलटीई व फिंगरप्रिंट सारखे फीचर्स आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम20
मोठी बॅटरी असलेल्या फोन्सचा विषय सुरु असेल तर सॅमसंगचा गॅलेक्सी एम20 मागे ठेऊन चालणार नाही. हा फोन भारतात उपलब्द असलेल्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स पैकी एक आहे जो 5,000एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सह फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 5,000एमएएच ची बॅटरी दिली आहे. गॅलेक्सी एम20 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपये आणि 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह एक्सनॉस 7904 वर चालतो. गॅलेक्सी एम20 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाईड एंगल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम20 डुअल सिम सह 4जी ला सपोर्ट करतो तसेच सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे.

The post 4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-latest-smartphone-with-4000mah-and-more-battery-launched-in-india-2019-specifications-price/feed/ 0