Redmi A1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 05:14:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,199 रुपयांमध्ये मिळवा Redmi A1; अ‍ॅमेझॉनवर मिळतोय डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/buy-redmi-a1-with-huge-discount-on-amazon-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/buy-redmi-a1-with-huge-discount-on-amazon-specifications-sale-offer-details/#respond Mon, 09 Jan 2023 04:23:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16654 गेल्याच आठवड्यात Xiaomi नं आपली सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन सीरिज Redmi Note 12 सीरिज भारतात सादर केली आहे. या सीरिजचे तीन फोन भारतात आले आहेत. ज्यात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G चा समावेश आहे. यंदा नोट सीरिज खूप महागली असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. परंतु […]

The post 6,199 रुपयांमध्ये मिळवा Redmi A1; अ‍ॅमेझॉनवर मिळतोय डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्याच आठवड्यात Xiaomi नं आपली सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन सीरिज Redmi Note 12 सीरिज भारतात सादर केली आहे. या सीरिजचे तीन फोन भारतात आले आहेत. ज्यात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G चा समावेश आहे. यंदा नोट सीरिज खूप महागली असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. परंतु तुमचं बजेट खूप कमी असेल तर तर तुम्ही कंपनीच्या Redmi A1 स्मार्टफोनचा विचार करू शकता. 2GB RAM, MediaTek Helio A22 चिपसेट, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेरा असलेला फोन आता 5 हजारांच्या आत अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध झाला आहे.

Redmi A1 वरील ऑफर्स

Redmi A1 स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतात आला आहे. 2GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची एमआरपी 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु 31 टक्के डिस्काउंट नंतर हा फोन आता 6,199 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. जर तुम्ही हा फोन एचएसबीसी बँकेच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतला तर तुम्हाला 5 टक्के म्हणजे सुमारे 309 रुपयांची सूट मिळू शकते, त्यामुळे याची किंमत 5,890 रुपये होते. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून Redmi A1 आणखी स्वस्तात विकत घेऊ शकता. हा हँडसेट लाइट ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि लाइट ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या रेंजमध्ये दणकट 5G Phone; दर्जेदार कॅमेऱ्यासह Redmi Note 12 5G फोन भारतात लाँच

Redmi A1 Specifications

Redmi A1 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो, त्यामुळे जुन्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स पेक्षा चांगला अनुभव मिळू शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी फोन LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 Storage फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्याच्या तीन कडा नॅरो बेजल्स आहेत तर तळाला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Redmi A1 चे डायमेंशन 164.9x 76.75×9.09 एमएम आणि वजन 192 ग्राम आहे.

Cheap Redmi smartphone Redmi A1 launched in india low price specifications sale offer details

फोटोग्राफीसाठी रेडमी ए1 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली एक एआय लेन्स पण आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: लयभारी! 200MP Camera सह आला स्वस्त रेडमी फोन! भारतात Redmi Note 12 Pro व Note 12 Pro Plus लाँच

Redmi A1 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक सहित ब्लूटूथ 5.0 तथा 2.5 वायफाय सारखे फीचर्स मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post 6,199 रुपयांमध्ये मिळवा Redmi A1; अ‍ॅमेझॉनवर मिळतोय डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/buy-redmi-a1-with-huge-discount-on-amazon-specifications-sale-offer-details/feed/ 0
एकरकमी 6,199 रुपये देऊन घरी आणा Redmi A1; फोनवर मिळतोय बँक डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-is-available-with-bumper-discount-on-amazon-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-is-available-with-bumper-discount-on-amazon-specifications-sale-offer-details/#respond Tue, 13 Dec 2022 04:02:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15937 रविवारी Xiaomi नं आपली सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज Xiaomi 13 लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीनं Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro असे दोन महागडे स्मार्टफोन सादर केले आहेत. परंतु तुमचं बजेट खूप कमी असेल तर कंपनीच्या सबब्रँड Redmi कडे एक शानदार फोन आहे. Redmi A1 स्मार्टफोन आता मोठ्या डिस्काउंटसह अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध झाला आहे. हा […]

The post एकरकमी 6,199 रुपये देऊन घरी आणा Redmi A1; फोनवर मिळतोय बँक डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रविवारी Xiaomi नं आपली सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज Xiaomi 13 लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीनं Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro असे दोन महागडे स्मार्टफोन सादर केले आहेत. परंतु तुमचं बजेट खूप कमी असेल तर कंपनीच्या सबब्रँड Redmi कडे एक शानदार फोन आहे. Redmi A1 स्मार्टफोन आता मोठ्या डिस्काउंटसह अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध झाला आहे. हा फोन 2GB RAM, MediaTek Helio A22 चिपसेट, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया Redmi A1 वरील ऑफर्स.

Redmi A1 वरील ऑफर्स

Redmi A1 स्मार्टफोनच्या एकमेव व्हेरिएंटची एमआरपी 8,999 रुपये आहे आहे. परंतु 2GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन 31 टक्के डिस्काउंट नंतर हा फोन आता 6,199 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. जर तुम्ही हा फोन फेडरल बँक किंवा एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतला तर तुम्हाला 619 रुपयांची सूट मिळू शकते, त्यामुळे याची किंमत 5,580 रुपये होते. तसेच हा फोन तुम्ही 296 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेऊ शकता. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून Redmi A1 आणखी स्वस्तात विकत घेऊ शकता. हा हँडसेट लाइट ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि लाइट ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोनची लाँच डेट समजली; इतकी असू शकते JioPhone 5G ची किंमत

Redmi A1 Specifications

Redmi A1 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो, त्यामुळे जुन्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स पेक्षा चांगला अनुभव मिळू शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी फोन LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 Storage फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्याच्या तीन कडा नॅरो बेजल्स आहेत तर तळाला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Redmi A1 चे डायमेंशन 164.9x 76.75×9.09 एमएम आणि वजन 192 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी रेडमी ए1 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली एक एआय लेन्स पण आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: ChatGPT: तुमची नोकरी घालवू शकतो हा रोबॉट? गुगलपेक्षा फास्ट देतो प्रश्नांची उत्तरे, असं वापरा मोबाइलवर

Redmi A1 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक सहित ब्लूटूथ 5.0 तथा 2.5 वायफाय सारखे फीचर्स मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post एकरकमी 6,199 रुपये देऊन घरी आणा Redmi A1; फोनवर मिळतोय बँक डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-is-available-with-bumper-discount-on-amazon-specifications-sale-offer-details/feed/ 0
Redmi A1 डिस्काउंटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-available-with-huge-discount-on-amazon-india-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-available-with-huge-discount-on-amazon-india-specifications-sale-offer-details/#respond Thu, 01 Dec 2022 04:22:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15546 Redmi A1 Offer: Xiaomi नं आपल्या सबब्रँड Redmi अंतर्गत लो बजेटमध्ये नंबर सीरिज सादर करणं बंद केलं आहे त्यावजी आता ‘ए’ सीरिज सादर करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये दोन एंट्री लेव्हल स्मार्टफोन यंदा सादर करण्यात आले होते. यातील सर्वात स्वस्त Redmi A1 स्मार्टफोन आता मोठ्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. हा फोन 2GB RAM, MediaTek Helio […]

The post Redmi A1 डिस्काउंटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi A1 Offer: Xiaomi नं आपल्या सबब्रँड Redmi अंतर्गत लो बजेटमध्ये नंबर सीरिज सादर करणं बंद केलं आहे त्यावजी आता ‘ए’ सीरिज सादर करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये दोन एंट्री लेव्हल स्मार्टफोन यंदा सादर करण्यात आले होते. यातील सर्वात स्वस्त Redmi A1 स्मार्टफोन आता मोठ्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. हा फोन 2GB RAM, MediaTek Helio A22 चिपसेट, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आता हा डिस्काउंटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध झाला आहे. पुढे Redmi A1 वरील ऑफर्ससह त्याची प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेऊया.

Redmi A1 वरील ऑफर्स

Redmi A1 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात लाँच झाला आहे, ज्यात 2GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज मिळते. या नव्या रेडमी स्मार्टफोनची एमआरपी 8,999 रुपये आहे परंतु 24 टक्के डिस्काउंट नंतर हा फोन आता 6,799 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. तसेच हा फोन तुम्ही 325 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेऊ शकता. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून Redmi A1 आणखी स्वस्तात विकत घेऊ शकता. हा हँडसेट लाइट ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि लाइट ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Corona नंतर समोर आला Zombie Virus! 48000 वर्षांपासून होता बर्फाखाली, नवीन संकटाची चाहूल?

Redmi A1 Specifications

रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्याच्या तीन कडा नॅरो बेजल्स आहेत तर तळाला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Redmi A1 चे डायमेंशन 164.9x 76.75×9.09 एमएम आणि वजन 192 ग्राम आहे.

Redmi A1 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो, त्यामुळे जुन्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स पेक्षा चांगला अनुभव मिळू शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी फोन LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 Storage फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

फोटोग्राफीसाठी रेडमी ए1 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली एक एआय लेन्स पण आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Aadhar Card Download: आधार कार्ड डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या

Redmi A1 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक सहित ब्लूटूथ 5.0 तथा 2.5 वायफाय सारखे फीचर्स मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post Redmi A1 डिस्काउंटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-available-with-huge-discount-on-amazon-india-specifications-sale-offer-details/feed/ 0
या आठवड्यात रेडमी करणार धमाका! अत्यंत कमी किंमतीत भारतात लाँच होईल Redmi A1+ स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/14-october-redmi-a1-plus-india-launch-price-features-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/14-october-redmi-a1-plus-india-launch-price-features-specifications-details/#respond Wed, 12 Oct 2022 04:10:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13893 Redmi A1+ India Launch: Xiaomi सब-ब्रँड Redmi नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘ए’ सीरीज अंतगर्त Redmi A1 स्मार्टफोन लाँच केला होता. हा एक लो बजेट मोबाइल फोन आहे, रेडमी ए1 ची प्राइस 6,499 रुपये आहे. आता कंपनीनं घोषणा केली आहे की रेडमी ब्रँड आपल्या या सीरीजचा विस्तार करत येत्या 14 ऑक्टोबरला Redmi A1+ स्मार्टफोन […]

The post या आठवड्यात रेडमी करणार धमाका! अत्यंत कमी किंमतीत भारतात लाँच होईल Redmi A1+ स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi A1+ India Launch: Xiaomi सब-ब्रँड Redmi नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘ए’ सीरीज अंतगर्त Redmi A1 स्मार्टफोन लाँच केला होता. हा एक लो बजेट मोबाइल फोन आहे, रेडमी ए1 ची प्राइस 6,499 रुपये आहे. आता कंपनीनं घोषणा केली आहे की रेडमी ब्रँड आपल्या या सीरीजचा विस्तार करत येत्या 14 ऑक्टोबरला Redmi A1+ स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. रेडमी ए1 प्लस देखील एक स्वस्त स्मार्टफोन असेल जो एंट्री लेव्हल मोबाइल फोन म्हणून भारतात लाँच होईल.

Redmi A1 Plus Launch

शाओमी इंडियानं घोषणा करून सांगितलं आहे की कंपनी येत्या 14 ऑक्टोबरला भारतीय बाजारात आपला नवीन मोबाइल फोन रेडमी ए1+ लाँच करेल. हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल जो वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले तसेच ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनचं प्रोडक्ट पेज देखील लाइव्ह करण्यात आलं आहे. आशा आहे की Redmi A1+ Price 8,000 रुपयांच्या आसपास असू शकतो. परंतु फोन रेडमी ए1 प्लसच्या अधिकृत किंमत व अन्य डिटेल्ससाठी 14 ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल. हे देखील वाचा: फक्त 999 रुपयांमध्ये बुक करा दमदार Electric Scooter; 15 हजारांच्या डिस्काउंटसह तीन मॉडेल उपलब्ध

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

Redmi A1+ Specifications

लीक्स नुसार, हा रेडमी मोबाइल 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर केला जाईल जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करेल. ही स्क्रीन 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट तसेच 400निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करेल.

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच होईल ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट मिळेल असं सांगण्यात आलं आहे. लीकनुसार हा मोबाइल 2GB LPDDR4X RAM ला सपोर्ट करेल तसेच फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा मोबाइल फोन ड्युअल सिम, वीओवायफाय, ब्लूटूथ 5.0 तसेच 2.4गीगाहर्ट्ज वायफायला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: 180GB डेटा आणि मोफत OTT सह या कंपनीचा पैसा वसूल प्लॅन; 90 दिवस अनलिमिटेड कॉलिंग

रेडमी ए1प्लसच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा कॅमेरा कॅमेरा असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे. पावर बॅकअपसाठी Redmi A1+ मध्ये 10 वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच बॅटरी मिळू शकते. भारतीय बाजारात हा फोन black, light blue आणि light green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post या आठवड्यात रेडमी करणार धमाका! अत्यंत कमी किंमतीत भारतात लाँच होईल Redmi A1+ स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/14-october-redmi-a1-plus-india-launch-price-features-specifications-details/feed/ 0
बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-plus-launch-details-with-price-and-leaked-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-plus-launch-details-with-price-and-leaked-specifications/#respond Mon, 26 Sep 2022 09:02:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13444 लो बजेट स्मार्टफोन्स सादर करणाऱ्या कंपन्या अनेक आहेत. तरीही शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीनं शानदार फीचर्स असलेले स्मार्टफोन सादर करून आपलं नाव राखलं आहे. अलीकडेच 6,499 रुपयांच्या Xiaomi स्मार्टफोन Redmi A1 नं भारतात एंट्री केली होती. लो बजेट सेग्मेंटमध्ये आलेल्या रेडमी ए1 मध्ये MTK Helio G22 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात […]

The post बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लो बजेट स्मार्टफोन्स सादर करणाऱ्या कंपन्या अनेक आहेत. तरीही शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीनं शानदार फीचर्स असलेले स्मार्टफोन सादर करून आपलं नाव राखलं आहे. अलीकडेच 6,499 रुपयांच्या Xiaomi स्मार्टफोन Redmi A1 नं भारतात एंट्री केली होती. लो बजेट सेग्मेंटमध्ये आलेल्या रेडमी ए1 मध्ये MTK Helio G22 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात स्वस्त रेडमी ए1 ची विक्री सुरु झाल्यानंतर आता बातमी येत आहे की कंपनी या मोबाइल फोनचा अजून एक अ‍ॅडव्हान्स व्हर्जन Redmi A1+ सादर करण्याची तयारी करत आहे.

Redmi A1+ Launch

रेडमी ए1+ बाबत आतापर्यंत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु हा स्मार्टफोन विविध सर्टिफिकेशन्स साइट्सवर स्पॉट केला गेला आहे. एका ताज्या रिपोर्टमध्ये Redmi A1+ च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे. रेडमी ए1प्लस भारतात लाँच झालेल्या रेडमी ए1 चा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असेल ज्यात अनेक फीचर्स अपग्रेड केले जातील. हे देखील वाचा: 5G Launch: 4 दिवसांनी सुरु होणार 5G सर्व्हिस? की त्यापेक्षा जास्त वेळ लागणार, जाणून घ्या

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

Redmi A1+ Specifications

रिपोर्टनुसार हा रेडमी मोबाइल 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर केला जाईल जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल जो 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 400निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करेल. लीकनुसार Redmi A1+ black, light blue आणि light green कलरमध्ये लाँच होईल. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक व रियर फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाईल.

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच होईल ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट मिळेल असं सांगण्यात आलं आहे. लीकनुसार हा मोबाइल 2GB LPDDR4X RAM ला सपोर्ट करेल तसेच फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा मोबाइल फोन ड्युअल सिम, वीओवायफाय, ब्लूटूथ 5.0 तसेच 2.4गीगाहर्ट्ज वायफायला सपोर्ट करेल.

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

लीकनुसार फोटोग्राफीसाठी रेडमी ए1प्लसच्या बॅक पॅनल सिंगल रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल जो 8 मेगापिक्सलचा असेल. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी Redmi A1+ मध्ये 5,000एमएएच बॅटरी असू शकते जी 10वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: 5G Mobile च्या किंमतीत विकत घ्या इलेक्ट्रिक सायकल; सिंगल चार्जमध्ये 30KM पेक्षा जास्त रेंज

Redmi A1 Plus Price

Redmi A1 Plus स्मार्टफोनच्या किंमतीची कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु या स्मार्टफोनची किंमत 10 रुपयांच्या आत असू शकते. काही दिवसांपूर्वी आलेला Redmi A1 पेक्षा या स्मार्टफोनची किंमत नक्कीच जास्त असेल.

The post बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a1-plus-launch-details-with-price-and-leaked-specifications/feed/ 0
फक्त 6,499 रुपयांमध्ये Xiaomi चा नवीन स्मार्टफोन Redmi A1 लाँच; स्वस्तात देखील शानदार फिचर https://www.91mobiles.com/marathi/cheap-redmi-smartphone-redmi-a1-launched-in-india-low-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/cheap-redmi-smartphone-redmi-a1-launched-in-india-low-price-specifications-sale-offer-details/#respond Tue, 06 Sep 2022 07:45:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12840 Redmi A1 Launch: Xiaomi नं आपल्या सबब्रँड Redmi अंतर्गत एक नव्हे तर तीन नवीन रेडमी स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. हे मोबाइल फोन्स Redmi A1, Redmi 11 Prime 5G आणि Redmi 11 Prime 4G नावानं भारतीयांच्या भेटीला आले आहेत. हे तिन्ही स्वस्त रेडमी फोन्स आहेत जे लो बजेटमध्ये आले आहेत तसेच रेडमी ए1 स्मार्टफोन यातील […]

The post फक्त 6,499 रुपयांमध्ये Xiaomi चा नवीन स्मार्टफोन Redmi A1 लाँच; स्वस्तात देखील शानदार फिचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi A1 Launch: Xiaomi नं आपल्या सबब्रँड Redmi अंतर्गत एक नव्हे तर तीन नवीन रेडमी स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. हे मोबाइल फोन्स Redmi A1, Redmi 11 Prime 5G आणि Redmi 11 Prime 4G नावानं भारतीयांच्या भेटीला आले आहेत. हे तिन्ही स्वस्त रेडमी फोन्स आहेत जे लो बजेटमध्ये आले आहेत तसेच रेडमी ए1 स्मार्टफोन यातील सर्वात कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. पुढे Redmi A1 Price सोबतच याच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती आम्ही दिली आहे.

Redmi A1 Specifications

रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्याच्या तीन कडा नॅरो बेजल्स आहेत तर तळाला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Redmi A1 चे डायमेंशन 164.9x 76.75×9.09 एमएम आणि वजन 192 ग्राम आहे. हे देखील वाचा: काळजी न घेतल्यास तुमच्यावरही येऊ शकते ही वेळ; …म्हणून व्हॉट्सअ‍ॅपनं बॅन केलं 23 लाख भारतीयांना

Cheap Redmi smartphone Redmi A1 launched in india low price specifications sale offer details

Redmi A1 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो, त्यामुळे जुन्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स पेक्षा चांगला अनुभव मिळू शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी फोन LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 Storage फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

फोटोग्राफीसाठी रेडमी ए1 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली एक एआय लेन्स पण आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Cheap Redmi smartphone Redmi A1 launched in india low price specifications sale offer details

Redmi A1 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक सहित ब्लूटूथ 5.0 तथा 2.5 वायफाय सारखे फीचर्स मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा: स्कूटरच्या किंमतीत इलेक्ट्रिक बाइक; 150Km च्या तुफान रेंजसह HOP OXO इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच

Cheap Redmi smartphone Redmi A1 launched in india low price specifications sale offer details

Redmi A1 Price In India

Redmi A1 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात लाँच झाला आहे, ज्यात 2GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज मिळते. या नव्या रेडमी स्मार्टफोनची किंमत 6,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट लाइट ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि लाइट ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. या स्मार्टफोनची विक्री येत्या 9 सप्टेंबरला दुपारी 4 वाजल्यापासून Mi.com, Amazon India, Mi Home stores आणि रिटेल स्टोर्सवर सुरु होईल.

The post फक्त 6,499 रुपयांमध्ये Xiaomi चा नवीन स्मार्टफोन Redmi A1 लाँच; स्वस्तात देखील शानदार फिचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheap-redmi-smartphone-redmi-a1-launched-in-india-low-price-specifications-sale-offer-details/feed/ 0