Tata Tiago EV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:00:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ईएमआयवर खरेदी करता येईल Tata Tiago EV; पाहा हप्त्यांचे ऑप्शन https://www.91mobiles.com/marathi/tata-tiago-ev-down-payment-and-emi-details/ https://www.91mobiles.com/marathi/tata-tiago-ev-down-payment-and-emi-details/#respond Tue, 08 Nov 2022 12:40:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14725 Tata Tiago EV On EMI: भारतातील इलेक्ट्रिक कार्सची वाढती मागणी पाहून टाटा मोटर्सनं (Tata Motors) काही दिवसांपूर्वी टियागो ईव्ही (Tiago EV) लाँच केली आहे. ही टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्यामुळे हिला सामन्यांची इलेक्ट्रिक कार असं देखील म्हटलं जात आहे. कंपनीनं या कारचे 4 मॉडेल सादर केले आहेत, ज्यात XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech […]

The post ईएमआयवर खरेदी करता येईल Tata Tiago EV; पाहा हप्त्यांचे ऑप्शन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tata Tiago EV On EMI: भारतातील इलेक्ट्रिक कार्सची वाढती मागणी पाहून टाटा मोटर्सनं (Tata Motors) काही दिवसांपूर्वी टियागो ईव्ही (Tiago EV) लाँच केली आहे. ही टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्यामुळे हिला सामन्यांची इलेक्ट्रिक कार असं देखील म्हटलं जात आहे. कंपनीनं या कारचे 4 मॉडेल सादर केले आहेत, ज्यात XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux चा समावेश आहे. Tiago EV की किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 11.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. हिची बुकिंग 21 हजार रुपये देऊन करता येते. परंतु जर तुम्ही ही कार हप्त्यांवर घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला माहित आहे का किती ईएमआय आणि डाउन पेमेंट द्यावं लागेल? पुढे आम्ही Tiago EV संबंधित सर्व फायनान्स ऑप्शनची माहिती दिली आहे.

Tata Tiago EV Down Payment and EMI

Tata Tiago EV ची बुकिंग किंवा खरेदी करायची असल्याच या इलेक्ट्रिक कारची ऑन रोड प्राइस (दिल्ली) 8.49 लाख रुपयांपासून 11.79 लाख दम्यान आहे. ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार्स पैकी एक आहे. कार देखो ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर टाटा टियागो ईवीसाठीसाठी 7.96 लाख रुपयांचे लोन 60 महीने म्हणजे 5 वर्षसाठी 9.8 टक्के व्याजदरात घेतलं तर तुम्हाला प्रति माह 16,848 रुपयांचा EMI द्यावा लागेल. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोनच्या यादीत OPPO A58 5G ची एंट्री; वॉटरप्रूफ बॉडीसह 50MP Camera आणि 13GB RAM

  • Tata Tiago EV XE Base व्हेरिएंटसाठी 88,466 रुपये डाउन पेमेंट केल्यास, 5 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने तुमचा मासिक ईएमआय म्हणून 16,848 रुपयांचे पेमेंट करावे लागेल.
  • Tata Tiago EV XT व्हेरिएंटसाठी 1.04 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास, 5 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने दरमहिन्याला ईएमआय म्हणून 19,790 रुपये द्यावे लागतील.
  • Tata Tiago EV XT Base व्हेरिएंटसाठी 94,670 हजार रुपयांच्या डाउन पेमेंट नंतर 5 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजाने दर महिन्याला 18,012 रुपयांचा हप्ता बसेल.
  • Tata Tiago EV XZ Plus व्हेरिएंटसाठी 1.13 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास 5 वर्षांसाठी 9.8 टक्के दराने महिन्याला 21,577 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
  • Tata Tiago EV XZ Plus Fast Charge व्हेरिएंटसाठी 1.19 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास 5 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने तुम्हाला 22,555 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.

(नोटः जर तुम्ही 7,96,663 रुपये लोन स्वरूपात घेतल्यास 5 वर्षांसाठी 9.8 टक्के दराने एकूण 10,10,880 रुपये द्यावे लागतील म्हणजे 2,14,217 रुपयांचं व्याज द्यावं लागेल. ही माहिती EMI Calculator नुसार आहे, अधिक माहितीसाठी टाटा मोटर्सच्या नजीकच्या डीलरशिप संपर्क करा.)

Tiago EV Price

Cheapest electric car tata tiago ev launched price Sale availability specs range

Tiago EV

Tata Tiago EV ची डिजाइन पूर्णपणे Tata Tiago च्या पेट्रोल व्हर्जन प्रमाणेच आहे. परंतु टाटाच्या सिग्नेचर ट्राय-एरो पॅटर्न डिजाइनसह एक फ्रेश लुक यात मिळेल. Tiago EV मध्ये ब्लॅक कॉन्ट्रास्ट रूफ, ब्लॅक आउट ORVMs, दरवाज्याचे हँडल आणि रियर स्पॉइलर एलिमेंट आहेत जो हिला स्पोर्टी लुक देखील देतो. हे देखील वाचा: Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम

टाटा टियागो ईव्ही टाटाची जिपट्रॉन टेक्नॉलॉजीसह येते आणि यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन मिळतात. छोटा बॅटरी पॅक 19.4kWh चा आहे तर मोठा बॅटरी पॅक 24kWh चा आहे. तसेच 19.4kWh बॅटरी पॅक असलेल्या Tata Tiago EV मध्ये 250km ची रेंज अपेक्षित आहे. तर MIDC नुसार मोठी बॅटरीमधून 315km ची रेंज मिळेल. Tiago EV पॉवरट्रेन (बॅटरी आणि मोटर) IP67 सर्टिफाइड आहेत.

टाटा नुसार फक्त 5.7 सेकंदात ही कार ताशी 60 किमीचा वेग पकडू शकते. Tiago EV मध्ये 15A घरगुती सॉकेट, एक 3.3kW AC होम चार्जर, एक 7.2kWh एसी होम चार्जर आणि एक DC फास्ट चार्जर असे चार चार्जिंग ऑप्शन मिळतात. यातील 7.2kW चा फास्ट चार्जर Tiago EV फक्त 3 तास 36 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करेल. तर DC चार्जर फक्त 57 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग देईल.

टाटा टियागो ईव्ही मल्टी-लेव्हल रीजनरेटिव ब्रेकिंग, क्रूज कंट्रोल आणि स्पोर्ट्स मोडसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये व्हाइट लेदरेट सीट्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रेन-सेंसिंग वाइपर, ऑटो हेडलॅम्प, पावर विंडो, कूल्ड ग्लव बॉक्स, पुश बटन स्टार्ट स्टॉप, रियर वॉश वाइप्स आणि डिफॉगर, फॉग लॅम्प, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर सारखे प्रीमियम फीचर्सचा देखील समावेश आहे. तसेच यात हेडलॅम्प, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅप्पल कारप्लेसह एक हरमन सोर्स टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि 8 स्पिकर सिस्टम मिळते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post ईएमआयवर खरेदी करता येईल Tata Tiago EV; पाहा हप्त्यांचे ऑप्शन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-tiago-ev-down-payment-and-emi-details/feed/ 0
Tata Tiago EV booking: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरु; फक्त 21 हजारांत करा बुक https://www.91mobiles.com/marathi/cheapest-electric-car-tata-tiago-ev-launched-price-sale-availability-specs-range-2/ https://www.91mobiles.com/marathi/cheapest-electric-car-tata-tiago-ev-launched-price-sale-availability-specs-range-2/#respond Mon, 10 Oct 2022 06:49:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13815 Tata Tiago EV booking: Tata नं काही दिवसांपूर्वी सर्वात स्वस्त बॅटरी असलेली कार (most affordable EV) Tiago EV सादर केली होती. आज म्हणजे 10 ऑक्टोबरपासून टाटा टियागो ईव्ही (TATA TIAGO EV) ची बुकिंग सुरु झाली आहे. जर तुम्ही देखील ही Electric Car विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज दुपारी 12 वाजता ही बुक करू […]

The post Tata Tiago EV booking: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरु; फक्त 21 हजारांत करा बुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tata Tiago EV booking: Tata नं काही दिवसांपूर्वी सर्वात स्वस्त बॅटरी असलेली कार (most affordable EV) Tiago EV सादर केली होती. आज म्हणजे 10 ऑक्टोबरपासून टाटा टियागो ईव्ही (TATA TIAGO EV) ची बुकिंग सुरु झाली आहे. जर तुम्ही देखील ही Electric Car विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज दुपारी 12 वाजता ही बुक करू शकता. 8.49 लाख रुपये (एक्सशोरूम) च्या प्रारंभिक किंमत असलेली ही TATA Electric Car ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने विकत घेता येईल. टाटा सुरुवातीला कमी किंमतीत टियागो ईव्हीचे 10,000 युनिट्स सादर करणार आहे, यातील 2,000 युनिट्स नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्हीच्या मालकांसाठी आरक्षित आहेत. टियागो ईव्हीची बुकिंग लवकरच लाइव्ह होणार आहे त्यामुळे आम्ही आर्टिकलमध्ये तुम्हाला टियागो ईव्हीची बुकिंग बुकिंग प्राइस, टेस्ट ड्राईव्ह आणि अन्य संबंधित (Tiago EV booking amount, test drive information) माहिती देणार आहोत.

Tata Tiago EV Booking Details

Cheapest electric car tata tiago ev launched price Sale availability specs range

  • Tata Tiago EV बुकिंग डेट
  • ऑनलाइन अशी बुक करा Tiago EV
  • ऑफलाइन बुक करा Tiago EV
  • Tata Tiago EV बुकिंग प्राइस
  • Tata Tiago EV प्राइस

Tata Tiago EV booking date

Tata Tiago EV ची बुकिंग आज म्हणजे October 10th, 12PM (IST) पासून सुरु होणार आहे. याची माहिती माहिती कंपनीनं लाँचिंगच्या वेळीच दिली होती. कार पहिल्या 10,000 कस्टमर्ससाठी इंट्रोडक्टरी प्राइसमध्ये बुक होईल. तसेच टाटा मोटर्सच्या डीलरनुसार, या खास ऑफरसाठी कोण पात्र असेल, याची माहिती 20 ऑक्टोबरपर्यंत समोर येईल. तुम्हाला अपने रजिस्टर ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर याची माहिती मिळेल. हे देखील वाचा: 165KM च्या जबरदस्त रेंजसह आली Hero ची पहिली Electric Scooter, किंमत आहे इतकी…

Cheapest electric car tata tiago ev launched price Sale availability specs range

How to book Tiago EV online

Tiago EV ची प्री-बुकिंग कंपनीच्या वेबसाइटवर 10 ऑक्टोबरपासून ऑनलाइन सुरु होईल. वेबसाइटवर तुम्ही एक फॉर्म भरून तुमची रुची दाखवू शकता. असे केल्यास, तुम्हाला ईमेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून टियागो ईव्ही संबंधित भविष्यातील अपडेटसह वाहनाच्या बुकिंग उपलब्धतेची माहिती दिली जाईल. प्री-बुकर्सना आपल्या आवडीच्या व्हेरिएंट आणि कलर ऑप्शनची माहिती टाटा डीलरशिपवर जाऊन द्यावी लागेल, जरी बुकिंग ऑनलाइन किंवा ऑफलाइन केली असेल तरीही.

Cheapest electric car tata tiago ev launched price Sale availability specs range

How to book Tiago EV offline

Tiago EV ऑफलाइन Tata Motors Dealership वर जाऊन देखील बुक करता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक टाटा डीलरशिपशी संपर्क करावा लागेल. तुम्ही Google किंवा कंपनीच्या वेबसाइटच्या माध्यमातून तुमच्या आसपासच्या टाटा ईव्ही डीलर्सचे लोकेशन चेक करू शकता.

Cheapest electric car tata tiago ev launched price Sale availability specs range

Tiago EV ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत तुमच्या नजीकच्या Tata Motors च्या शोरूममध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कार ट्रॉपिकल मिस्ट, टील ब्लू, प्रिस्टिन व्हाइट, मिडनाइट प्लम आणि डेटोना ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल.

Tata Tiago EV booking amount

टाटा टियागो ईव्हीसाठी बुकिंग रक्कम 21,000 रुपये ठरवण्यात आली आहे. काही कारणास्तव बुकिंग रद्द झाल्यास हे पैसे परत मिळतील. ऑफलाइन बुकिंगसाठी देखील टाटा डीलरशिपवर प्री-बुकर्सकडून 21,000 रुपये घेतले जातील. टाटा रजिस्टर ईमेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून याची माहिती देईल.

Tata Tiago EV deliveries

टियागो ईव्हीची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरु होईल. परंतु कोणतीही ठराविक तारीख कंपनीनं सांगितली नाही. जर एखादा ग्राहक कारसाठी पात्र असेल तर बिलिंगनंतर 30 दिवसांच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या कालावधीत औपचारिकता पूर्ण न झाल्यास बुकिंग रद्द केली जाईल. हे देखील वाचा: येत आहे ‘या’ कंपनीची स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटी, जाणून घ्या किती असेल किंमत

Tata Tiago EV price in India

Cheapest electric car tata tiago ev launched price Sale availability specs range

Tata Tiago EV बेस ‘XE MR’ ची किंमत 8.49 लाख रुपये (एक्सशोरूम) आहे आणि टॉप-एन्ड ‘XZ+ Tech Lux LR’ व्हेरिएंटची किंमत 11.79 लाख रुपयांपर्यंत जाते जी 7.2 kW सह येते. वर सर्व मॉडेलची प्राइस बघू शकता.

The post Tata Tiago EV booking: सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरु; फक्त 21 हजारांत करा बुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheapest-electric-car-tata-tiago-ev-launched-price-sale-availability-specs-range-2/feed/ 0
सिंगल चार्जवर मुंबई ते गोवा प्रवास; Tiago EV नंतर टाटा लाँच करागी तीन नवीन Electric Car https://www.91mobiles.com/marathi/tata-motors-upcoming-ev-punch-altroz-and-curvv/ https://www.91mobiles.com/marathi/tata-motors-upcoming-ev-punch-altroz-and-curvv/#respond Fri, 30 Sep 2022 11:26:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13616 Tata Motors नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सर्वसामान्य लोकांची इलेक्ट्रिक कार म्हणजे Tiago EV लाँच केली आहे. सध्या ही देशातील सर्वात स्वस्त पॅसेंजर इलेक्ट्रिक कार(Electric Car) आहे. हे ICE संचालित Tiago हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. या नवीन मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये ते 11.79 लाख रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे आणि ही दोन बॅटरी पॅक – […]

The post सिंगल चार्जवर मुंबई ते गोवा प्रवास; Tiago EV नंतर टाटा लाँच करागी तीन नवीन Electric Car first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tata Motors नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सर्वसामान्य लोकांची इलेक्ट्रिक कार म्हणजे Tiago EV लाँच केली आहे. सध्या ही देशातील सर्वात स्वस्त पॅसेंजर इलेक्ट्रिक कार(Electric Car) आहे. हे ICE संचालित Tiago हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. या नवीन मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये ते 11.79 लाख रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे आणि ही दोन बॅटरी पॅक – 19.2kWh आणि 24kWh सह येते.

टाटा मोटर्स आता Tiago EV नंतर अनेक नवीन इलेक्ट्रिक व्हेईकलवर देखील काम करत आहे. Tigor, Nexon आणि Tiago EV थोड्या मॉडिफाइड ICE प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. या मॉडेल्समध्ये फ्यूल टँक स्पेस आणि बूट फ्लोरमध्ये फिट करण्यात आलेली कस्टम स्प्लिट-बॅटरी पॅकची सुविधा आहे. तर ब्रँडच्या दुसऱ्या पिढीच्या ईव्हीमध्ये मोठ्या बॅटरी पॅकसाठी जास्त जागा बनवण्यासाठी जुनं प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणावर मॉडिफाय केलं जाईल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये तगडा Vivo Y73t 5G फोन; 12GB RAM सह 6,000mAh ची मोठी बॅटरी

tata motors upcoming ev punch altroz and curvv

Tata Motors पुढील वर्षी लाँच करेल ही नवीन ईव्ही

2025 च्या अखेरपर्यंत 5 नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. पुढील 2 वर्षांमध्ये टाटा मोटर्स 3 नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करेल, ज्यात दोन कंपनीच्या जुन्या मॉडेलचे इलेक्ट्रिफाइड व्हर्जन (electrified versions) असतील. कंपनी अल्ट्रोज (Altroz) आणि टाटा पंच (TATA Punch) कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करेल. तसेच, कंपनी 2024 मध्ये नवीन कर्व कॉन्सेप्ट (Curvv concept) वर आधारित इलेक्ट्रिक एसयूव्ही कूप लाँच करेल.

टाटा पंच आणि टाटा अल्ट्रोज ईव्ही 2023 मध्ये लाँच केल्या जातील. दोन्ही मॉडेल्समध्ये टाटाची झिपट्रॉन पावरट्रेन टेक्नॉलॉजीसह नेक्सॉन ईव्हीमधील बॅटरी पॅकची सुविधा असण्याची शक्यता आहे. नवीन मॉडेल 300 km पेक्षा जास्त रेंज देश शकतात, असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे टाटा कर्व आधारित ईव्ही 40kWh बॅटरी पॅक सह 500km च्या आसपास रेंज देऊ शकते. हे देखील वाचा: लोकप्रिय ‘रेडमी नोट’ सीरिजमध्ये आणखी एका दणकट स्मार्टफोन एंट्री; स्वस्तात Redmi Note 11R लाँच

tata motors upcoming ev punch altroz and curvv

Sierra Electric Vehicle

टाटा मोटर्स सिएरा इलेक्ट्रिक व्हेईकल (Sierra electric vehicle) देखील डेव्हलप करत आहे, जी सिग्मा आर्किटेक्चरवर आधारित असेल. कदाचित तुम्हाला माहित नसेल की टाटानं सिएरा ईव्ही कॉन्सेप्ट 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केला होता. कंपनीनं नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही कॉन्सेप्ट अविन्या (Avinya) GEN 3 आर्किटेक्चरवर प्रदर्शित केला होता, जो अनेक बॉडी स्टाइलला सपोर्ट करतो. पारंपरिक स्केटबोर्ड आर्किटेक्चरप्रमाणे यात मोठ्या बॅटरी पॅकला समाविष्ट करण्यासाठी मोठा व्हीलबेस आहे. Avinya EV चं प्रोडक्शन व्हर्जन 2025 मध्ये बाजारात लाँच होईल.

The post सिंगल चार्जवर मुंबई ते गोवा प्रवास; Tiago EV नंतर टाटा लाँच करागी तीन नवीन Electric Car first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-motors-upcoming-ev-punch-altroz-and-curvv/feed/ 0
देशातील सर्वात स्वस्त Electric Car लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळेल 315KM ची रेंज https://www.91mobiles.com/marathi/cheapest-electric-car-tata-tiago-ev-launched-price-sale-availability-specs-range/ https://www.91mobiles.com/marathi/cheapest-electric-car-tata-tiago-ev-launched-price-sale-availability-specs-range/#respond Wed, 28 Sep 2022 10:56:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13531 Tata Tiago Electric India Launch: Tata Motors नं आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV hatchback भारतात लाँच केली आहे. ही कंपनी सोबतच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (India’s most affordable EVs) आहे, जिची प्रारंभिक किंमत Rs 8.5 lakh आहे. तसेच, Tiago EV कंपनीनं Tata’s Ziptron powertrain technology आणि hatchback body स्टाइलसह बाजारात सादर केली […]

The post देशातील सर्वात स्वस्त Electric Car लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळेल 315KM ची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tata Tiago Electric India Launch: Tata Motors नं आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV hatchback भारतात लाँच केली आहे. ही कंपनी सोबतच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (India’s most affordable EVs) आहे, जिची प्रारंभिक किंमत Rs 8.5 lakh आहे. तसेच, Tiago EV कंपनीनं Tata’s Ziptron powertrain technology आणि hatchback body स्टाइलसह बाजारात सादर केली आहे. चला जाणून घेऊया हिची सेल डेटपासून फीचर्स पर्यंतची संपूर्ण माहिती.

Tata Tiago EV Price In India आणि Availability

Tata Tiago EV चा बेस XE व्हेरिएंट कंपनीनं 8.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किंमतीत सादर केला आहे. यात 19.2kWh चा बॅटरी पॅक आहे. तसेच 24kWh च्या मोठ्या बॅटरी पॅकसह टॉप-एन्ड XZ+ Tech LUX व्हेरिएंटची किंमत 11.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

वर सांगितल्याप्रमाणे कार दोन बॅटरी पॅक ऑप्शनमध्ये उपलब्ध झाली आहे. तसेच, Tata Tiago भारतात 10 October पासून सेलसाठी सादर केली जाईल. तसेच, या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी January 2023 पासून सुरु होईल. हे देखील वाचा: Amazon Great Indian Festival Sale: बजेट स्मार्टफोनवर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट डील, पाहा ऑफर्स

टाटा मोटर्सनं पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी डिस्काउंटची घोषणा केली आहे, जो स्टॉक असेपर्यंत मिळेल. या ईव्हीच्या कलर ऑप्शनची माहिती समोर आली नाही. परंतु, ही कार इंटेंसी टील, सिल्व्हर, ब्लू रेड आणि अन्य कलरमध्ये विकली जाईल, अशी चर्चा आहे. तसेच टाटा मोटर्स बॅटरी आणि मोटरवर 8 वर्ष/1.6 लाख किलोमीटरची वॉरंटी देणार आहे.

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

Tata Tiago EV Design

Tata Tiago EV ची डिजाइन पूर्णपणे Tata Tiago च्या पेट्रोल व्हर्जन प्रमाणेच आहे. परंतु टाटाच्या सिग्नेचर ट्राय-एरो पॅटर्न डिजाइनसह एक फ्रेश लुक यात मिळेल. Tiago EV मध्ये ब्लॅक कॉन्ट्रास्ट रूफ, ब्लॅक आउट ORVMs, दरवाज्याचे हँडल आणि रियर स्पॉइलर एलिमेंट आहेत जो हिला स्पोर्टी लुक देखील देतो.

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

Tata Tiago EV specifications

टाटा टियागो ईव्ही टाटाची जिपट्रॉन टेक्नॉलॉजीसह येते आणि यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन मिळतात. छोटा बॅटरी पॅक 19.4kWh चा आहे तर मोठा बॅटरी पॅक 24kWh चा आहे. तसेच 19.4kWh बॅटरी पॅक असलेल्या Tata Tiago EV मध्ये 250km ची रेंज अपेक्षित आहे. तर MIDC नुसार मोठी बॅटरीमधून 315km ची रेंज मिळेल. Tiago EV पॉवरट्रेन (बॅटरी आणि मोटर) IP67 सर्टिफाइड आहेत.

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

टाटा नुसार फक्त 5.7 सेकंदात ही कार ताशी 60 किमीचा वेग पकडू शकते. Tiago EV मध्ये 15A घरगुती सॉकेट, एक 3.3kW AC होम चार्जर, एक 7.2kWh एसी होम चार्जर आणि एक DC फास्ट चार्जर असे चार चार्जिंग ऑप्शन मिळतात. यातील 7.2kW चा फास्ट चार्जर Tiago EV फक्त 3 तास 36 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करेल. तर DC चार्जर फक्त 57 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग देईल. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट! नोकिया-रियलमीला धोबीपछाड देण्यासाठी Redmi Pad 4G मैदानात

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

Tata Tiago EV Features

टाटा टियागो ईव्ही मल्टी-लेव्हल रीजनरेटिव ब्रेकिंग, क्रूज कंट्रोल आणि स्पोर्ट्स मोडसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये व्हाइट लेदरेट सीट्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रेन-सेंसिंग वाइपर, ऑटो हेडलॅम्प, पावर विंडो, कूल्ड ग्लव बॉक्स, पुश बटन स्टार्ट स्टॉप, रियर वॉश वाइप्स आणि डिफॉगर, फॉग लॅम्प, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर सारखे प्रीमियम फीचर्सचा देखील समावेश आहे. तसेच यात हेडलॅम्प, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅप्पल कारप्लेसह एक हरमन सोर्स टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि 8 स्पिकर सिस्टम मिळते.

The post देशातील सर्वात स्वस्त Electric Car लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळेल 315KM ची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheapest-electric-car-tata-tiago-ev-launched-price-sale-availability-specs-range/feed/ 0
उद्या लाँच होतेय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV; जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/tata-tiago-ev-india-launch-date-price-range-photo-design-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/tata-tiago-ev-india-launch-date-price-range-photo-design-specs-sale/#respond Tue, 27 Sep 2022 12:58:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13495 TATA Tiago EV India Launch: टाटा मोटर्स 28 सप्टेंबरला आपल्या इलेक्ट्रिक कार पोर्टफोलियोमध्ये भारतातील सर्वात किफायतशीर ईव्ही (Cheapest Electric Car) सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. उद्या लाँच होणारी TATA Tiago EV देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु या कारच्या लाँच पूर्वी हिचे काही फीचर्स समोर आलेत आहेत. ज्यात क्रूज […]

The post उद्या लाँच होतेय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV; जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TATA Tiago EV India Launch: टाटा मोटर्स 28 सप्टेंबरला आपल्या इलेक्ट्रिक कार पोर्टफोलियोमध्ये भारतातील सर्वात किफायतशीर ईव्ही (Cheapest Electric Car) सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. उद्या लाँच होणारी TATA Tiago EV देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु या कारच्या लाँच पूर्वी हिचे काही फीचर्स समोर आलेत आहेत. ज्यात क्रूज कंट्रोल आणि वन पेडल ड्राईव्ह टेक्नॉलॉजी (One Pedal Drive) चा समावेश आहे. पुढे आम्ही या कारच्या लाँचपूर्वी टॉप 5 फीचर्सची माहिती दिली आहे ज्यामुळे ही स्वस्त इलेक्ट्रिक कार अ‍ॅडव्हान्स ईव्ही देखील बनेल.

Tata Tiago EV

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

Tata Tiago EV हॅचबॅक भारतात 28 सप्टेंबरला लाँच केली जाईल. परंतु टाटा टियागो EV सर्वप्रथम ऑटो एक्सपो 2018 मध्ये शोकेस करण्यात आली होती. तसेच ही कार 2020 पर्यंत भारतीय बाजारात लाँच होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, परंतु कंपनीनं लाँच पुढे ढकलला आणि आता उद्या या कारची भारतात एंट्री होईल. हे देखील वाचा: How To Book Confirm Train Ticket Online: अशाप्रकारे मिळवा प्रत्येकवेळी ट्रेनमध्ये मिळवा कंफर्म तिकीट

1. Multi-level Regenerative Braking Modes

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

Tata Motors नं सांगितलं आहे की आगामी Tata Tiago EV हॅचबॅकमध्ये सिलेक्टिव्ह मल्टी-लेव्हल रीजेनरेटिव्ह ब्रेकिंग मोड्स मिळतील जे चालता-चालता इलेक्ट्रिक हॅचबॅक बॅटरी पॅक चार्ज करेल. याचा अर्थ असा की या मोडमुळे युजर्सना जास्त रेंज मिळण्यास मदत होईल, खासकरून शहरी भागात ड्रायविंग करताना वारंवार ब्रेक मारणं खूप उपयुक्त ठरेल.

2. Sports Mode and Cruise Control

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

Tata नुसार Tiago EV मध्ये देखील क्रूज कंट्रोल आणि एक डेडिकेटेड स्पोर्ट्स मोड मिळण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्पोर्ट्स मोड निवडता येईल जो शॉर्ट बर्स्टसाठी इलेक्ट्रिक मोटरची कमाल शक्ती आणि टॉर्क पर्यंत मिळवून देईल. हा मोड जास्त आकर्षक ड्राईव्ह देण्यासाठी थ्रॉटल रिस्पॉन्स आणि स्टीयरिंग फील चांगला देतो.

3. Connected car tech

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

टाटा टियागो कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात येईल. Tata Tiago EV मध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट असेल जी Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करेल. तसेच कारमध्ये अ‍ॅपच्या माध्यमातून कनेक्टेड कार फीचर्स आणि स्मार्टवॉच कम्पॅटिबिलिटी देखील असेल. टाटा मोटर्स एयर कंडीशनिंग, लाइटिंग इत्यादी फीचर्सवर रीयल-टाइम नियंत्रण देऊ शकते आणि ड्राइव्ह अ‍ॅनालिटिक्स डेटा देखील देण्यात येईल.

4. Design

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

Tata Tiago EV मध्ये हिच्या पेट्रोल व्हर्जनपेक्षा वेगळे कॉस्मेटिक बदल दिसू शकतात. परंतु एकंदरीत लुक व डिजाइन Tata Tiago Petrol व्हर्जन प्रमाणेच असेल. आशा आहे की Tiago EV इंटेन्स स्टील पेंट शेडसह सादर केली जाईल. टाटा बाहेरील आणि आतील भागात निळा रंग आणि हाइलाइट्सचा वापर करून लुक आकर्षक बनवू शकते.

याव्यतिरिक्त टाटा मोटर्सनं सांगितलं आहे की यात सफेद रंगाच्या लेदरे सीट्सचा समावेश करण्यात येईल. तसेच यात पावर विंडो, रियर वॉश वाइप्स, फॉग लॅम्प, क्लायमेट कंट्रोल, डिजिटल MID, IRVM इत्यादींचा समावेश असेल. त्याचबरोबर Tiago आणि Tigor ICE- संचालित मॉडेल GNCAP मध्ये उच्च श्रेणीचे आहेत आणि ही देखील ABS आणि अनेक एयरबॅगसह येईल.

5. Powertrain

टाटा टियागो मध्ये जिप ट्रॉन टेक्नॉलॉजी-आधारित पावरट्रेनचा वापर केला जाऊ शकतो जी टाटा टिगोर ईव्हीमध्ये देखील वापरण्यात आली आहे. याचा अर्थ असा की Tata Tiago EV एक इलेक्ट्रिक मोटरचा वापर करेल जी कमाल 74bhp पावर आउटपुट आणि 170Nm पीक टॉर्क जेनरेट करू शकते. रिपोर्ट्सनुसार, मोटर सोबत 26kWh चा बॅटरी पॅक दिला जाईल जो Tigor EV इतकाच आहे. ही पावरट्रेन Tigor EV वर 306km ची रेंज देते. हे देखील वाचा: 42 दिवस चार्जींगविना चालेल हा फोन! फक्त 6099 रुपयांमध्ये नवीन Tecno POP 6 Pro भारतात लाँच

Tata Tiago EV India Launch Date Price Range Photo Design Specs Sale

TATA Tiago Ev Price

टाटा टियागो ईव्ही टिगोर ईव्हीच्या तुलनेत एक लाख स्वस्त असू शकते. सध्या Tata Tigor EV ची किंमत 12.49 लाख रुपये ते 13.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. त्यामुळे अशी चर्चा आहे की टियागो ईव्ही 10 लाख रुपयांच्या आसपास सादर केली जाऊ शकते.

The post उद्या लाँच होतेय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV; जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-tiago-ev-india-launch-date-price-range-photo-design-specs-sale/feed/ 0
Tata Tiago EV 28 सप्टेंबरला होऊ शकते भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/tata-tiago-ev-features-confirmed-before-launch-cruise-control-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/tata-tiago-ev-features-confirmed-before-launch-cruise-control-and-more/#respond Wed, 21 Sep 2022 04:03:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13290 Tata Tiago Electric India Launch: Tata Motors भारतातील सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक कार (India’s most affordable EVs) लाँच करण्यासाठी तयार असल्याचं दिसत आहे. Tata Tiago EV hatchback ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते, अशी चर्चा आहे. ही कार लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आता 28 सप्टेंबरच्या लाँचपूर्वी या इलेक्ट्रकि कारचे काही फीचर्स लीक […]

The post Tata Tiago EV 28 सप्टेंबरला होऊ शकते भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tata Tiago Electric India Launch: Tata Motors भारतातील सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक कार (India’s most affordable EVs) लाँच करण्यासाठी तयार असल्याचं दिसत आहे. Tata Tiago EV hatchback ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते, अशी चर्चा आहे. ही कार लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आता 28 सप्टेंबरच्या लाँचपूर्वी या इलेक्ट्रकि कारचे काही फीचर्स लीक झाले आहेत, जर तुम्ही या कारची वाट पाहत असाल तर तुम्हाला हे फीचर्स जाणून घ्यायला नक्की आवडतील. चला जाणून घेऊया Tiago EV hatch मध्ये तुम्हाला कोणते खास फीचर्स मिळणार आहेत.

चालता-चालता इलेक्ट्रिक हॅचबॅकची बॅटरी होणार चार्ज

Tata Tigor EV compact sub-4m sedan असू शकते, ज्यात टाटा मोटर्सकडून एक पेडल ड्राईव्ह टेक्नॉलॉजी सोबतच क्रूज मोड देखील दिला जाईल, अशी चर्चा आहे. तसेच या इलेक्ट्रिक कारमध्ये स्ट्रॉन्ग रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम मिळू शकते, जी चालता-चालत इलेक्ट्रिक हॅचबॅकचा बॅटरी पॅक चार्ज करू शकते. तसेच यात मल्टी-मोड रीजन फंक्शनॅलिटी सिस्टम देखील मिळू शकते. हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देणारे Samsung चे स्मार्टफोन 30 हजारांच्या आत; Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE 5G वर मोठा डिस्काउंट

Tata Tiago EV features confirmed before launch cruise control and more

Tata नुसार Tiago EV मध्ये देखील क्रूज कंट्रोल आणि एक डेडिकेटेड स्पोर्ट्स मोड मिळू शकतो. Tiago EV मध्ये Tigor EV ची ZipTron EV पावरट्रेन वापरली जाण्याची देखील शक्यता आहे ज्यात एक मोटरचा समावेश असू शकतो जी 75hp पावर आणि 170Nm टार्क निर्माण करू शकते. आणि 26kWh लिथियम-आयन बॅटरीला जोडलेली असल्यामुळे ही 306 किमी रेंज देऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच पावरट्रेन त्याच वेगानं 1 तास 5 मिनिटांत वेगानं 25kW डीसी चार्जिंग देखील देऊ शकतं.

TATA Tiago Ev Price

टाटा टियागो ईव्ही टिगोर ईव्हीपेक्षा एक लाख रुपयांनी स्वस्त असू शकते. सध्या Tata Tigor EV ची किंमत 12.49 लाख रुपये ते 13.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. त्यामुळे टियागो ईव्ही को 10 लाख रुपयांच्या आस-पास सादर केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: चिनी कंपन्यांना आस्मान दाखवण्यासाठी स्वदेशी Lava Blaze Pro लाँच; 10,499 रुपयांमध्ये 6X झूम असलेला कॅमेरा

Tata Tiago EV features confirmed before launch cruise control and more

Tata Tiago EV Launch

टाटा टियागो आयसीई-पावर्ड हॅचबॅक आधारित टाटा टियागो ईव्ही 2018 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. भारतीय ऑटोमेकरनं आता घोषणा केली आहे की लवकरच भारतात ही कार लाँच केली जाऊ शकते. परंतु लाँच डेट आणि टाइमलाइन बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार पुढील वर्षी म्हणजे ऑटो एक्सपो 2023 मध्ये टाटा टिएगो ईव्ही अनवील केली जाऊ शकते.

The post Tata Tiago EV 28 सप्टेंबरला होऊ शकते भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-tiago-ev-features-confirmed-before-launch-cruise-control-and-more/feed/ 0