Infinix - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Jul 2023 05:28:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nothing Phone (2) सारखा दिसणारा Infinix GT 10 Pro आला समोर; लाँचपूर्वीच फोट लीक https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-lookalike-infinix-gt-10-pro-images-leaked-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-lookalike-infinix-gt-10-pro-images-leaked-india-launch-soon/#respond Mon, 17 Jul 2023 05:28:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22406 Infinix आता नथिंग कंपनीच्या मार्गावर चालणार असल्याचं दिसत आहे. कंपनी आता आपल्या नव्याकोऱ्या जीटी सीरिजमध्ये दोन फोन्स लाँच करणार आहे. आगामी Infinix GT 10 Pro आणि GT 10 Pro+ मध्ये नथिंग फोन सारखी डिजाईन आणि ट्रान्सपरंट बॅक पॅनल मिळू शकतो. हे फोन्स गेमिंगवर लक्ष केंद्रित करतील. Infinix GT 10 Pro सर्वप्रथम येणार भारतात GSMArena च्या […]

The post Nothing Phone (2) सारखा दिसणारा Infinix GT 10 Pro आला समोर; लाँचपूर्वीच फोट लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix GT 10 Pro मध्ये नथिंग फोन सारखा पारदर्शक बॅक पॅनल दिसत आहे.
  • ह्या सीरिजमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी चिपसेटसह दोन फोन येतील.
  • ह्या फोन्समध्ये 108 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल.

Infinix आता नथिंग कंपनीच्या मार्गावर चालणार असल्याचं दिसत आहे. कंपनी आता आपल्या नव्याकोऱ्या जीटी सीरिजमध्ये दोन फोन्स लाँच करणार आहे. आगामी Infinix GT 10 Pro आणि GT 10 Pro+ मध्ये नथिंग फोन सारखी डिजाईन आणि ट्रान्सपरंट बॅक पॅनल मिळू शकतो. हे फोन्स गेमिंगवर लक्ष केंद्रित करतील.

Infinix GT 10 Pro सर्वप्रथम येणार भारतात

GSMArena च्या रिपोर्टनुसार, सीरिजमधील वॅनिला मॉडेल Infinix GT 10 Pro पुढील महिन्यात सर्वप्रथम भारतात लाँच होईल. ह्यात वरच्या दर्जाचे गेमिंग फिचर परवडणाऱ्या किंमतीत दिले जातील असा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये अर्धपारदर्शक डिजाईन आणि दोन कलर ऑप्शन असलेले फोनचे फोटोज दाखवण्यात आले आहेत. परंतु इनफिनिक्स जीटी 10 प्रोमध्ये एलईडी स्ट्रिप्स दिसत नाहीत त्यामुळे बहुतेक हा नथिंग फोन प्रमाणे चमकणार नाही.

रिपोर्ट्सनुसार फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी सीरिजचा चिपसेट दिला जाईल. तसेच ह्यात 108 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सर आणि रिंग फ्लॅश लाइट डिजाईनसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. इनफिनिक्सनं हा फोन PUBG, MLBB आणि Free Fire सारख्या लोकप्रिय गेम्समध्ये चांगला अनुभव मिळावा ह्यासाठी ऑप्टिमाइज केला आहे. डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित एक्सओएस 13 वर चालेल ज्याला एक अँड्रॉइड अपग्रेड आणि दोन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट मिळतील.

Infinix GT 10 Pro, GT 10 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : दोन्ही फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल.
  • चिपसेट : Infinix GT 10 Pro मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 1300 चिपसेट दिला जाईल तर GT 10 Pro+ मध्ये डायमेन्सिटी 8050 चिपसेटचा समवेश केला जाईल.
  • कॅमेरा : दोन्ही फोन्समध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  • रॅम आणि स्टोरेज : GT 10 Pro मध्ये 8GB RAM/128GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल तर GT 10 Pro+ सोबत 8GB/256GB स्टोरेज दिली जाऊ शकते.

The post Nothing Phone (2) सारखा दिसणारा Infinix GT 10 Pro आला समोर; लाँचपूर्वीच फोट लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-lookalike-infinix-gt-10-pro-images-leaked-india-launch-soon/feed/ 0
कमी किंमतीत नवीन Infinix 5G फोन लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30-5g-india-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30-5g-india-launched-price-specifications/#respond Fri, 14 Jul 2023 07:46:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22391 Infinix नं आपल्या Hot 30 रेंजमध्ये नवीन 5G डिवाइस भारतात लाँच केला आहे. एकीकडे मोठ्या कंपन्या 5G फोन्स महागड्या किंमतीत विकत आहेत, तर दुसरीकडे Infinix Hot 30 5G अत्यंत स्वस्तात आला आहे. ह्या फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होईल. चला जाणून घेऊया स्पेसिफिकेशन, किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती. Infinix Hot 30 5G ची किंमत […]

The post कमी किंमतीत नवीन Infinix 5G फोन लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Hot 30 रेंज मध्ये नवीन 5G डिवाइस सादर झाला आहे.
  • ह्यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • ह्याची विक्री 18 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल.

Infinix नं आपल्या Hot 30 रेंजमध्ये नवीन 5G डिवाइस भारतात लाँच केला आहे. एकीकडे मोठ्या कंपन्या 5G फोन्स महागड्या किंमतीत विकत आहेत, तर दुसरीकडे Infinix Hot 30 5G अत्यंत स्वस्तात आला आहे. ह्या फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होईल. चला जाणून घेऊया स्पेसिफिकेशन, किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती.

Infinix Hot 30 5G ची किंमत

कंपनीनं स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लाँच केला आहे. ज्यात 4GB रॅम +128GB ऑप्शनची किंमत 12,499 रुपये आहे. तर, 8GB रॅम + 128GB मॉडेल 13,499 रुपयांचा आहे. फोनची विक्री 18 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल. तसेच लाँच ऑफर पाहता युजर्सना फोनवर अ‍ॅक्सिस बँक कार्डच्या मदतीनं हजार रुपयांचा डिस्कॉउं मिळेल.

Infinix Hot 30 5G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनचा डिस्प्ले पाहता ह्यात युजर्सना 6.78 इंचाचा एफएचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात डायनॅमिक 120hz रिफ्रेश रेट, 580निट्स ब्राइटनेस मिळते. डिस्प्लेवर पंच होल डिजाइन देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर : चांगल्या परफॉर्मन्स आणि 5G साठी डायमेन्सिटी 6020 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 8GB रॅम +128GB इंटरनल स्टोरेज मिळते. रॅम वाढवण्यासाठी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीनं 16GB पर्यंत रॅम वाढवता येईल.
  • कॅमेरा : स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि AI लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलची कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी : स्मार्टफोन दीर्घकाळ चालणाऱ्या 6000mAh बॅटरीसह येतो. ह्यात 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • अन्य : Infinix Hot 30 5G चे अन्य फीचर्स पाहता ह्यात ब्लूटूथ, वायफाय, ड्युअल सिम सपोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, एनएफसी सारखे अनेक बेसिक फीचर देण्यात आले आहेत. तसेच हा फोन 14 5जी बँडला सपोर्ट करेल.

The post कमी किंमतीत नवीन Infinix 5G फोन लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30-5g-india-launched-price-specifications/feed/ 0
Infinix Zero 30 5G लवकरच होऊ शकतो लाँच; गीकबेंच, ब्लूटूथ एसआयजी साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-infinix-zero-30-5g-leak-details/ https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-infinix-zero-30-5g-leak-details/#respond Tue, 20 Jun 2023 07:21:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21648 Infinix सध्या आपल्या झिरो सीरीजचा विस्तार करत आहे. कंपनी Infinix Zero 20 स्मार्टफोनचा उत्तराधिकारी म्हणून एक नवीन 5G डिवाइस घेऊन येत आहे जो Infinix Zero 30 5G नावानं सादर केला जाऊ शकतो. नवीन मोबाइल सध्या गीकबेंच आणि ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशन साइटवर दिसला आहे. अंदाज लावला जात आहे की हा फोन येत्या जुलै महिन्यात सादर केला […]

The post Infinix Zero 30 5G लवकरच होऊ शकतो लाँच; गीकबेंच, ब्लूटूथ एसआयजी साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix नवीन 5G डिवाइस घेऊन येत आहे.
  • ह्यात Dimensity 8020 असू शकतो.
  • 8GB पर्यंत रॅम सपोर्ट दिला जाऊ शकतो.

Infinix सध्या आपल्या झिरो सीरीजचा विस्तार करत आहे. कंपनी Infinix Zero 20 स्मार्टफोनचा उत्तराधिकारी म्हणून एक नवीन 5G डिवाइस घेऊन येत आहे जो Infinix Zero 30 5G नावानं सादर केला जाऊ शकतो. नवीन मोबाइल सध्या गीकबेंच आणि ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशन साइटवर दिसला आहे. अंदाज लावला जात आहे की हा फोन येत्या जुलै महिन्यात सादर केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया लिस्टिंगची संपूर्ण माहिती.

Infinix Zero 30 5G ब्लूटूथ एसआयजी लिस्टिंग

लिस्टिंगनुसार इनफिनिक्सचा नवीन स्मार्टफोन X6731 मॉडेल नंबरसह दिसला आहे. जो बाजारात Infinix Zero 30 5G मार्केटिंग नावासह येऊ शकतो. ह्याआधी झिरो सीरीजमध्ये Zero 20 डिवाइस 4जी टेक्नॉलॉजीसह आला होता तर Zero 30 5G से येईल. तसेच डिवाइसमध्ये ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी दिली जाईल.

Infinix Zero 30 5G गीकबेंच लिस्टिंग

  • गीकबेंच लिस्टिंगनुसार Infinix Zero 30 5G डिवाइसमध्ये MediaTek MT6891Z/CZA प्रोसेसर असू शकतो. हा चिपसेट Dimensity 8020 असू शकतो.
  • लिस्टिंगमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम सपोर्टसह बाजारात येऊ शकतो.
  • ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन अँड्रॉइड 13 वर रन चालेल.
  • दोन्ही लिस्टिंगमध्ये सध्या इतकीची माहिती समोर आली आहे, परंतु काही दिवसांमध्ये आणखी माहिती येऊ शकते.

.

Infinix GT 10 Pro स्पेसिफिकेशन्स (लीक)

उपरोक्त दोन्ही स्मार्टफोनच्या लिस्टिंग व्यतिरिक्त इनफिनिक्स आपल्या नवीन GT सीरीजवर देखील काम करत आहे. असं सांगण्यात आलं आहे की जीटी सीरीज अंतगर्त Infinix GT 10 Pro बाजारात येऊ शकतो.

  • डिस्प्ले : लीकनुसार Infinix GT 10 Pro चा मॉडेल नंबर X6739 आहे. फोनमध्ये 6.8 इंचाचा अ‍ॅमोलेड एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि कर्व एज दिला जाईल.
  • प्रोसेसर : प्रोसेसर पाहता स्मार्टफोन Dimensity 9000 सह येऊ शकतो.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 12जीबी पर्यंत रॅम + 256जीबी पर्यंत स्टोरेज सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 5000mAh बॅटरी आणि 260W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता ह्या फ्लॅगशिप डिवाइसमध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला जाईल.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन अँड्रॉइड 13 आधारित XOS वर चालेल.

The post Infinix Zero 30 5G लवकरच होऊ शकतो लाँच; गीकबेंच, ब्लूटूथ एसआयजी साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-infinix-zero-30-5g-leak-details/feed/ 0
108MP कॅमेरा आणि 16GB RAM सह लाँच झाला Infinix Note 30 5G फोन, किंमत फक्त 14,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launched-in-india-know-price-specifications-detail-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launched-in-india-know-price-specifications-detail-in-marathi/#respond Wed, 14 Jun 2023 07:31:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21602 Infinix Note 30 5G अखेरीस भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं हा डिवाइस गेल्या महिन्यात जागतिक बाजारात लाँच केला होता. आता Infinix Note 30 5G ची भारतात एंट्री 8GB virtual RAM आणि MediaTek Dimensity 6080 चिपसेटसह झाली आहे. पुढे तुम्ही इनफिनिक्स नोट 30 5जी ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता. इनफिनिक्स नोट 30 […]

The post 108MP कॅमेरा आणि 16GB RAM सह लाँच झाला Infinix Note 30 5G फोन, किंमत फक्त 14,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • या फोनमध्ये 14 5G Bands आहे.
  • हा 30 मिनिटांत 75% चार्ज होतो.
  • ह्यात JBL सराउंड साउंड ड्युअल स्पिकर आहेत.

Infinix Note 30 5G अखेरीस भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं हा डिवाइस गेल्या महिन्यात जागतिक बाजारात लाँच केला होता. आता Infinix Note 30 5G ची भारतात एंट्री 8GB virtual RAM आणि MediaTek Dimensity 6080 चिपसेटसह झाली आहे. पुढे तुम्ही इनफिनिक्स नोट 30 5जी ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

इनफिनिक्स नोट 30 5जी ची किंमत

Infinix Note 30 5G फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. तसेच बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. अशाप्रकारे मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि ह्याची किंमत 15,999 रुपये आहे. इनफिनिक्स नोट 30 5जी 22 जूनपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर Interstellar Blue, Magic Black आणि Sunset Gold कलरमध्ये उपलब्ध होईल.

इनफिनिक्स नोट 30 5जी स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ FHD+ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 6080
  • 16GB RAM (8GB+8GB RAM)
  • 108MP Triple Camera
  • 45W 5,000mAh Battery

  • स्क्रीन : Infinix Note 30 5G फोनमध्ये 6.78 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी फुलएचडी+ रिजोल्यूशन आउटपुट देते. ह्या डिस्प्लेवर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट मिळतो. हा इनफिनिक्स मोबाइल आयकेयर मोडला देखील सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : इनफिनिक्स नोट 30 5जी फोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 ऑक्टाकोर प्रोसेसरसह चालतो. हा मोबाइल अँड्रॉइड 13 सह लाँच झाला आहे जो एक्सओएस 13 चालतो.
  • मेमरी : इनफिनिक्सनं आपला फोन 8जीबी वचुर्अल रॅमसह सादर केला आहे जो 8जीबी फिजिकल रॅमसह मिळून 16जीबी रॅमची ताकद देतो. तसेच 4जीबी रॅम असलेल्या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी वचुर्अल रॅम मिळतो.
  • कॅमेरा : हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एआय टेक्नॉलॉजीवर चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स नोट 30 5जी मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही 10000 पेक्षा जास्त वेळा चार्ज केली जाऊ शकते.
  • चार्जिंग : हा मोबाइल फोन 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो जी अर्ध्या तासात 1 ते 75 टक्के बॅटरी चार्ज करू शकते. त्याचबरोबर नोट 30 5जी मध्ये 10वॉट रिवर्स चार्जिंग देखील मिळते.
  • इतर फीचर : Infinix Note 30 5G फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन IP53 रेटेड आहे. तसेच ह्यात NFC आणि JBL stereo speakers सारखे फीचर्स मिळतात.

The post 108MP कॅमेरा आणि 16GB RAM सह लाँच झाला Infinix Note 30 5G फोन, किंमत फक्त 14,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launched-in-india-know-price-specifications-detail-in-marathi/feed/ 0
Infinix Note 30 VIP झाला लाँच, ह्यात आहे 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-vip-launch-with-32mp-selfie-camera-and-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-vip-launch-with-32mp-selfie-camera-and-5000mah-battery/#respond Tue, 13 Jun 2023 05:10:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21553 Infinix नं आपल्या Note 30 सीरीजमध्ये एक नवीन मोबाइल सादर केला आहे. कंपनीनं हा नवीन डिवाइस Infinix Note 30 VIP नावानं ग्लोबली लाँच केला आहे. हा नोट 30 सीरीजचा सर्वात नवीन मॉडेल आहे. ह्याआधी कंपनीनं Infinix Note 30i, Note 30 (4G), Note 30 5G आणि Note 30 Pro सारखे फोन्स सादर केले आहेत. Note 30 […]

The post Infinix Note 30 VIP झाला लाँच, ह्यात आहे 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हँडसेट मध्ये 8W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग आहे.
  • फोनमध्ये 6.67-इंच 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये JBL-ट्यून्ड ड्युअल स्पिकर्स देण्यात आले आहेत.

Infinix नं आपल्या Note 30 सीरीजमध्ये एक नवीन मोबाइल सादर केला आहे. कंपनीनं हा नवीन डिवाइस Infinix Note 30 VIP नावानं ग्लोबली लाँच केला आहे. हा नोट 30 सीरीजचा सर्वात नवीन मॉडेल आहे. ह्याआधी कंपनीनं Infinix Note 30i, Note 30 (4G), Note 30 5G आणि Note 30 Pro सारखे फोन्स सादर केले आहेत. Note 30 VIP कंपनीनं आपल्या Note 12 VIP चा उत्तराधिकारी म्हणून आणला आहे जो 120W फास्ट चार्जिंगसह आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला ह्या डिवाइसच्या स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Infinix Note 30 VIP ची किंमत

Infinix Note 30 VIP ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीनं दोन कलर ऑप्शन मॅजिक ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू मध्ये आला आहे. ह्याची किंमत 299 डॉलर (जवळपास 24,635 रुपये) आहे.

Infinix Note 30 VIP चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

  • डिस्प्ले : Infinix Note 30 5G VIP मध्ये 6.67-इंच AMOLED FHD+ 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची सर्वाधिक ब्राइटनेस 900 nits आहे.
  • प्रोसेसर, रॅम व स्टोरेज : हा फोन डायमेन्सिटी 8050 चिपसह येतो. तसेच ह्यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी बिल्ट-इन स्टोरेज देण्यात आली आहे.
  • कॅमेरा : Note 30 VIP मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. तर डिवाइसमध्ये मागे 10-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेन्सर आहे.
  • बॅटरी : फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी चार्जिंगसाठी 68W ला सपोर्ट करते.
  • इतर फिचर: Note 30 VIP Infinix मध्ये बायपास चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे. जी चार्जिंग करंट बॅटरी 30 टक्के चार्ज झाल्यावर बायपास करू शकते आणि चार्जिंग आणि गेमिंग दरम्यान ओव्हरहीटिंग कमी करून थेट मदरबोर्डला पावर देते.

Infinix नं दावा केला आहे की बायपास चार्जिंगमुळे फोनचं तापमान 7 डिग्री पर्यंत कमी करता येईल. तसेच, नोट 30 विआयपीची बॅटरी इंडस्ट्री स्टँडर्डपेक्षा जास्त चांगली आहे. जी 1,000 चार्ज सायकल नंतर देखील 80 टक्के क्षमता कायम राखू शकते, ज्यामुळे युजर्सना कमीत कमी 3 वर्ष फोन वापरता येईल.

The post Infinix Note 30 VIP झाला लाँच, ह्यात आहे 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-vip-launch-with-32mp-selfie-camera-and-5000mah-battery/feed/ 0
15 हजारात 108MP Camera आणि 16GB RAM! 14 जूनला लाँच होईल Infinix Note 30 5G https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-5g-price-in-india-under-15000-launch-on-14-june/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-5g-price-in-india-under-15000-launch-on-14-june/#respond Mon, 12 Jun 2023 05:16:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21525 Infinix Note 30 5G 14 जूनला भारतात लाँच होईल. कंपनी हा मोबाइल सतत टीज करत आहे तसेच फोनच्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून डिजाईन आणि अनेक फीचर्सची माहिती देखील देण्यात आली आहे. आता बाजारात येण्यापूर्वी बातमी समोर आली आहे की इनफिनिक्स नोट 30 5जी फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल. It's fast, it's beautiful, it's almost here!? […]

The post 15 हजारात 108MP Camera आणि 16GB RAM! 14 जूनला लाँच होईल Infinix Note 30 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन bypass charging फीचरसह येईल.
  • 30% चार्ज होताच पावर थेट मदरबोर्डवर ट्रांसफर होईल.
  • मोबाइल 14 5G Bands ला सपोर्ट करेल.

Infinix Note 30 5G 14 जूनला भारतात लाँच होईल. कंपनी हा मोबाइल सतत टीज करत आहे तसेच फोनच्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून डिजाईन आणि अनेक फीचर्सची माहिती देखील देण्यात आली आहे. आता बाजारात येण्यापूर्वी बातमी समोर आली आहे की इनफिनिक्स नोट 30 5जी फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

इनफिनिक्स नोट 30 5जी ची किंमत

कंपनीनं सांगितलं आहे की Infinix Note 30 5G एक लोव्हर मिडबजेट स्मार्टफोन असेल ज्याची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत देखील असू शकते. हा मोबाइल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव्ह असेल आणि हा ई-कॉमर्स वेबसाइटवर सेलसाठी उपलब्ध होईल. 14 जूनला भारतात लाँच झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात ह्याची विक्री सुरु होऊ शकते. चर्चा अशी आहे की इनफिनिक्स नोट 30 5जी Blue, Black आणि Sunset Gold कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Infinix Note 30 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 6080
  • 108MP Rear Camera
  • 16MP Rear Camera
  • 45W Fast Charging
  • 5,000mAh Battery

  • स्क्रीन : ह्या फोनमध्ये 6.78 इंचाचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालतो.
  • प्रोसेसर : इनफिनिक्स नोट 30 5जी फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 ऑक्टाकोर प्रोससरवर चालतो.
  • रियर कॅमेरा : रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.75 अपर्चर असलेल्या 108MP Samsung ISOCELL HM6 सेन्सरसह 2एमपी लेन्स आणि एआय सेन्सर आहे.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी इनफिनिक्स नोट 30 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी : Infinix Note 30 5G फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स मिळतात.

The post 15 हजारात 108MP Camera आणि 16GB RAM! 14 जूनला लाँच होईल Infinix Note 30 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-5g-price-in-india-under-15000-launch-on-14-june/feed/ 0
108MP Camera असलेला Infinix फोन 14 जूनला येईल भारतात, जाणून घ्या वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launching-in-india-on-14-june/ https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launching-in-india-on-14-june/#respond Fri, 09 Jun 2023 07:37:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21502 इनफिनिक्स कंपनी भारतात दमदार 108 मेगपिक्सल कॅमेरा असलेला मोबाइल घेऊन येत आहे. हा Infinix Note 30 5G असेल जो 14 जूनला भारतात लाँच केला जाईल. लाँच डेटची घोषणा करण्यासोबतच कंपनीनं फोनचं प्रोडक्ट पेज देखील शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह केलं आहे ज्यात फोनच्या डिजाईनसह अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा देखील झाला आहे. इनफिनिक्स नोट 30 5जी […]

The post 108MP Camera असलेला Infinix फोन 14 जूनला येईल भारतात, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Note 30 5G फोन 14 जूनला भारतात लाँच होईल.
  • हा मोबाइल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव्ह असेल

इनफिनिक्स कंपनी भारतात दमदार 108 मेगपिक्सल कॅमेरा असलेला मोबाइल घेऊन येत आहे. हा Infinix Note 30 5G असेल जो 14 जूनला भारतात लाँच केला जाईल. लाँच डेटची घोषणा करण्यासोबतच कंपनीनं फोनचं प्रोडक्ट पेज देखील शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह केलं आहे ज्यात फोनच्या डिजाईनसह अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा देखील झाला आहे.

इनफिनिक्स नोट 30 5जी लाँच व डिटेल

Infinix Note 30 5G फोन 14 जूनला भारतात लाँच होईल. हा मोबाइल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव्ह असेल आणि इथून विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनची विक्री जूनच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होऊ शकते तसेच आशा आहे की इनफिनिक्स नोट 30 5जी Blue, Black आणि Sunset Gold कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Infinix Note 30 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 6080
  • 108MP Rear Camera
  • 16MP Rear Camera
  • 45W Fast Charging
  • 5,000mAh Battery
  • स्क्रीन : या फोनमध्ये 6.78 इंचाचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालतो.
  • प्रोसेसर : इनफिनिक्स नोट 30 5जी फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 ऑक्टाकोर प्रोससरवर चालतो.
  • रियर कॅमेरा : रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.75 अपर्चर असलेल्या 108MP Samsung ISOCELL HM6 सेन्सरसह 2एमपी लेन्स आणि एआय सेन्सर आहे.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी इनफिनिक्स नोट 30 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
  • कनेक्टिव्हिटी : Infinix Note 30 5G फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स मिळतात.

The post 108MP Camera असलेला Infinix फोन 14 जूनला येईल भारतात, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-infinix-note-30-5g-launching-in-india-on-14-june/feed/ 0
स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री! https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-infinix-smart-7-hd-launch-in-india-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-infinix-smart-7-hd-launch-in-india-know-price-specifications/#respond Fri, 28 Apr 2023 09:32:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20561 इनफिनिक्सनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट मोबाइल फोन Infinix Smart 7 HD लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 5,999 रुपयांपासून सुरु होते ज्यात मोठा डिस्प्ले, XOS 12, 4G AI प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखे स्पेक्स मिळतात. पुढे इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इनफिनिक्स स्मार्ट […]

The post स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Smart 7 HD लो बजेट स्मार्टफोन आहे.
  • हा Android ‘Go’ एडिशनवर चालतो.
  • यात 5,000एमएएच बॅटरी मिळते.

इनफिनिक्सनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट मोबाइल फोन Infinix Smart 7 HD लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 5,999 रुपयांपासून सुरु होते ज्यात मोठा डिस्प्ले, XOS 12, 4G AI प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखे स्पेक्स मिळतात. पुढे इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीची किंमत

Infinix Smart 7 HD भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे जो 2जीबी रॅमसह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीची किंमत 5,999 रुपये आहे परंतु सुरुवातीला काही दिवस हा फोन फक्त 5,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Silk Blue Green Apple Ink Black आणि Jade White कलरमध्ये फ्लिपकार्टवर 4 मे पासून उपलब्ध होईल.

इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ Display
  • Wave Pattern Design

Infinix Smart 7 HD स्मार्टफोन वेव्ह पॅटर्न डिजाइनसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 6.6 इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच स्टाईलवर बनला आहे. ही स्क्रीन 500निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. डिस्प्ले तिन्ही बाजूंनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: OPPO F23 Pro 5G भारतात 15 मेला होऊ शकतो लाँच; किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

  • Android Go
  • 2GB Virtual RAM

हा नवीन इनफिनिक्स फोन अँड्रॉइड 12 ‘गो’ एडिशनवर लाँच करण्यात आला आहे जो एक्सओएस 12 सह चालतो. अँड्रॉइड गो असल्यामुळे यात गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात जे कमी रॅमवर देखील स्मूद चालतात. Infinix Smart 7 HD मध्ये 2जीबी रॅम देण्यात आला आहे जो 2जीबी वचुर्अल रॅमसह मिळून फोनला 4जीबी रॅमची ताकद देतो. हे देखील वाचा: PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव

  • 8MP + 5MP Camera
  • 5,000mAh Battery

फोटोग्राफीसाठी Infinix Smart 7 HD च्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळते तसेच सिक्योरिटीसाठी यात रियर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

The post स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-infinix-smart-7-hd-launch-in-india-know-price-specifications/feed/ 0
6,000mAh battery सह लाँच झाला Infinix Hot 30 Play; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-infinix-hot-30-play-launched-know-price-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-infinix-hot-30-play-launched-know-price-features-and-specifications/#respond Fri, 28 Apr 2023 05:18:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20542 इनफिनिक्सनं ग्लोबल मंचावर आपली ‘हॉट 30’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन Infinix Hot 30 Play सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या नायजेरियामध्ये लाँच करण्यात आला आहे जो लवकरच इतर मार्केट्समध्ये एंट्री करेल. हॉट 30 प्ले एक लो बजेट 4जी फोन आहे ज्याची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता. इनफिनिक्स हॉट 30 प्ले […]

The post 6,000mAh battery सह लाँच झाला Infinix Hot 30 Play; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा फोन नायजेरियामध्ये लाँच झाला आहे.
  • यात 6,000एमएएचची बॅटरी आहे.
  • या इनफिनिक्स फोनची किंमत जवळपास 14 हजार रुपये आहे.

इनफिनिक्सनं ग्लोबल मंचावर आपली ‘हॉट 30’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन Infinix Hot 30 Play सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या नायजेरियामध्ये लाँच करण्यात आला आहे जो लवकरच इतर मार्केट्समध्ये एंट्री करेल. हॉट 30 प्ले एक लो बजेट 4जी फोन आहे ज्याची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

इनफिनिक्स हॉट 30 प्ले चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.82″ HD+ Display
  • 90Hz REFRESH RATE

Infinix Hot 30 Play स्मार्टफोन 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह चालते. ही स्क्रीन 500निट्स ब्राइटनेस आणि 85% कलर गामुटला सपोर्ट करते. हे देखील वाचा: इंटरनेटविना करा UPI Payment; बटनवाल्या फोनवरून देखील होतील पैसे ट्रान्सफर, जाणून घ्या पद्धत

  • 16MP Rear Camera
  • 8MP Front Camera

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 30 प्ले ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एआय लेन्ससह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये फ्लॅश लाईट आणि एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

  • 4GB RAM expansion
  • MediaTek Helio G37

Infinix Hot 30 Play अँड्रॉइड 13 आधारित एक्सओएस 12 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी37 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा मोबाइल फोन 4जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 4जीबी रॅमसह 8जीबी रॅमची पावर देतो.

  • 6,000mAh battery
  • 18W fast charging

पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 30 प्ले मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार सिंगल चार्जमध्ये हा फोन 47 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो. या फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे. हे देखील वाचा: Realme 11 Pro+ 5G च्या लाँचपूर्वीच समोर आली डिजाइन; कर्व्ड डिस्प्ले आणि 200MP कॅमेऱ्यासह करेल दणक्यात एंट्री

इनफिनिक्स हॉट 30 प्लेची किंमत

Infinix Hot 30 Play ची किंमत नायजेरियामध्ये NGN 80,000 पासून सुरु होते. ही किंमत भारतीय करंसीनुसार 14,000 रुपयांच्या आसपास आहे. इनफिनिक्सनं आपला नवीन फोन Bora Purple, Mirage White आणि Blade Black कलरमध्ये लाँच केला आहे.

The post 6,000mAh battery सह लाँच झाला Infinix Hot 30 Play; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-infinix-hot-30-play-launched-know-price-features-and-specifications/feed/ 0
28 एप्रिलला लाँच होईल Infinix Smart 7 HD; फोनमध्ये मिळेल 5000mAh बॅटरी आणि 6.6-इंचाचा डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-7-hd-to-launch-in-india-on-april-28-with-5000mah-battery-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-7-hd-to-launch-in-india-on-april-28-with-5000mah-battery-4gb-ram/#respond Tue, 18 Apr 2023 06:21:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20311 Infinix इंडिया आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी आपल्या स्मार्ट एचडी सीरीजमध्ये Smart 7 HD सादर करेल. हा फोन या महिन्यात 28 एप्रिलला सादर केला जाईल. हा फोन गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Smart 6 HD चा अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जोडीला कंपनीनं आगामी हँडसेटच्या काही खास स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला आहे, त्यानुसार फोनमध्ये […]

The post 28 एप्रिलला लाँच होईल Infinix Smart 7 HD; फोनमध्ये मिळेल 5000mAh बॅटरी आणि 6.6-इंचाचा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Smart 7 HD येतोय भारतात.
  • फोन मधील काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा कंपनीनं केला आहे.
  • यात 5000mAh ची बॅटरी आणि मोठा डिस्प्ले मिळेल.

Infinix इंडिया आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी आपल्या स्मार्ट एचडी सीरीजमध्ये Smart 7 HD सादर करेल. हा फोन या महिन्यात 28 एप्रिलला सादर केला जाईल. हा फोन गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Smart 6 HD चा अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जोडीला कंपनीनं आगामी हँडसेटच्या काही खास स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला आहे, त्यानुसार फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची उपलब्ध झालेली माहिती.

Infinix Smart 7 HD चे स्पेसिफिकेशन्स (कंफर्म)

इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडी मध्ये 6.6 इंचाची मोठी स्क्रीन दिली जाईल. आशा आहे की या लेटेस्ट फोनमध्ये एचडी रिजोल्यूशन आणि वॉटर ड्रॉप नॉच ऑफर केली जाईल. फोनमधील प्रोसेसरची माहिती तर अजून समोर आली नाही परंतु हे स्पष्ट झालं आहे की फोन 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह येईल.

ग्राहकांना या डिवाइसमध्ये 5000 एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. चार्जिंग क्षमता लाँच डेटवर समोर येईल. इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीमध्ये सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर कॅमेरा मॉड्यूलकडे फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, परंतु सध्या याचा खुलासा झाला नाही की फोनमध्ये किती मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाईल.

Infinix Smart 7 HD ची किंमत (संभाव्य)

कलर ऑप्शन्स पाहता हा अपकमिंग फोन ग्रीन आणि ब्लू दोन रंगात विकत घेता येईल. तसेच, गेल्यावर्षी प्रमाणेच स्मार्ट एचडी सीरीजमध्ये येत्या हा इनफिनिक्स स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये येऊ शकता. अजूनही किंमतीची कोणतीही माहिती समोर आली नाही.

दुसरीकडे बातमी आलू आहे की Infinix 19 एप्रिलला भारतात InBook Y1 Plus Neo लॅपटॉप देखील लाँच करू शकते. यात 15.6 इंचाचा डिस्प्ले, ड्युअल 2W स्पिकर आणि 45W टाइप-सी चार्जिंगची सोय मिळेल. या लॅपटॉपमध्ये 512GB स्टोरेजसह Intel Core प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. कथितरित्या याची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

The post 28 एप्रिलला लाँच होईल Infinix Smart 7 HD; फोनमध्ये मिळेल 5000mAh बॅटरी आणि 6.6-इंचाचा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-7-hd-to-launch-in-india-on-april-28-with-5000mah-battery-4gb-ram/feed/ 0