LG - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 43 इंचाच्या 4K Smart TV वर मिळतेय 22,000 रुपयांची सूट; पुन्हा मिळणार नाही अशी सुवर्णसंधी https://www.91mobiles.com/marathi/20000-discount-on-lg-43-inch-4k-ultra-hd-smart-led-tv-32999/ https://www.91mobiles.com/marathi/20000-discount-on-lg-43-inch-4k-ultra-hd-smart-led-tv-32999/#respond Thu, 01 Sep 2022 10:57:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12724 जर तुम्ही एक क्वॉलिटी स्मार्ट टीव्ही (Smart TV) विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आली आहे. LG च्या टीव्हीवर ऑनलाइन चांगली डील मिळत आहे. सध्या एलजीच्या LG 43 इंच 4K Ultra HD Smart LED TV ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर खूप कमी किंमतीत विकला जात आहेत. हा स्मार्ट टीव्ही 4K Ultra HD रिजॉल्यूशन […]

The post 43 इंचाच्या 4K Smart TV वर मिळतेय 22,000 रुपयांची सूट; पुन्हा मिळणार नाही अशी सुवर्णसंधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही एक क्वॉलिटी स्मार्ट टीव्ही (Smart TV) विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आली आहे. LG च्या टीव्हीवर ऑनलाइन चांगली डील मिळत आहे. सध्या एलजीच्या LG 43 इंच 4K Ultra HD Smart LED TV ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर खूप कमी किंमतीत विकला जात आहेत. हा स्मार्ट टीव्ही 4K Ultra HD रिजॉल्यूशन सह येतो. तसे यात दमदार प्रोसेसर आणि अनलिमिटेड ओटीटी (OTT) अ‍ॅप्लिकेशन्स सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनी या स्मार्ट टीव्हीवर 22,000 रुपयांचा सूट देत आहे. तसेच, तुम्ही बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर इत्यादींचा लाभ घेऊ शकता.

LG 43 Inch 4K Ultra HD Smart LED TV वरील ऑफर

एलजीच्या या स्मार्ट टीव्हीची एमआरपी अ‍ॅमेझॉनवर 59,990 रुपये आहे. परंतु सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर हा टीव्ही 37 टक्के म्हणजे 22,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळं हा टीव्ही तुम्ही फक्त 37,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. परंतु ही ऑफर इथेच संपत नाही. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला दणका देण्यासाठी अत्यंत कमी किंमतीत Samsung Galaxy A04s ची एंट्री

20000 discount on lg 43 inch 4k ultra hd smart led tv 32999

या शानदार स्मार्ट टीव्हीची खरेदी HSBC Cashback Card Credit Card केल्यास तुम्ही 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळवू शकता. हा टीव्ही तुम्ही ईएमआयवर देखील विकत घेऊ शकता, यासाठी 1,815 रुपयांचा मासिक हप्ता द्यावा लागेल. कंपनी या 4K स्मार्ट टीव्हीवर 1 वर्षाची वॉरंटी देखील देत आहे. या टीव्हीच्या इंस्टॉलेशनसाठी Amazon सेल सपोर्ट स्टाफ तुमच्या घरी येतात.

LG 43 इंच 4K Ultra HD Smart LED TV चे फीचर्स

LG च्या या स्मार्ट टीव्हीचे फीचर्स पाहता यात 4K अल्ट्रा एचडी डिस्प्ले दिला जातो. ज्यात 3840×2160 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट मिळतो. तसेच दमदार ऑडियोसाठी यात 20W आउटपुटचे स्पिकर देण्यात आले आहेत. यात अनलिमिटेड OTT अ‍ॅपचा सपोर्ट देखील मिळतो. हे देखील वाचा: दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती

प्रोसेसर पाहता टीव्हीमध्ये α5 Gen5 AI प्रोसेसर देण्यात आला आहे. या टेलिव्हिजनमध्ये WEB22 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. या टीव्हीमध्ये 1.5 जीबी रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यात गेमिंगची सुविधा देखील मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात एचडीएमआय, ब्लूटूथ 5 आणि यूएसबी 2.0 चा सपोर्ट मिळतो.

The post 43 इंचाच्या 4K Smart TV वर मिळतेय 22,000 रुपयांची सूट; पुन्हा मिळणार नाही अशी सुवर्णसंधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/20000-discount-on-lg-43-inch-4k-ultra-hd-smart-led-tv-32999/feed/ 0
LG Wing स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट, फ्लिपकार्टवरून फक्त 29,999 रुपयांमध्ये घ्या विकत https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-available-just-rs-29999-on-flipkart-check-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-available-just-rs-29999-on-flipkart-check-offer-details/#respond Mon, 12 Apr 2021 11:42:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10560 LG Wing स्मार्टफोनचा 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज वेरिएंट फ्लिपकार्टवर सेलमध्ये 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post LG Wing स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट, फ्लिपकार्टवरून फक्त 29,999 रुपयांमध्ये घ्या विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG Wing स्मार्टफोनच्या किंमतीत 40,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हि कपात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर सुरु असलेल्या Flagship Fest सेल दरम्यान करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर हा सेल 12 एप्रिलपासून 15 एप्रिल पर्यंत सुरु राहील. फ्लिपकार्टच्या या सेल दरम्यान LG Wing स्मार्टफोन 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. LG ने हा स्मार्टफोन भारतात गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 69,990 रुपयांमध्ये सादर केला होता. आता फ्लिपकार्ट फ्लॅगशिप फेस्ट सेल दरम्यान हा स्मार्टफोन 40,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. LG Wing स्मार्टफोन कंपनी यूनीक स्विल डिजाइन आणि मिड-रेंज स्पेसिफिकेशन्ससह सादर केला गेला होता. (LG Wing available just Rs 29999 on Flipkart check offer details)

LG Wing स्मार्टफोनचा 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज वेरिएंट फ्लिपकार्टवर सेलमध्ये 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या स्मार्टफोनवर कंपनी 1 वर्षाची वॉरंटी आणि 5 वर्षांची सर्विस देत आहे. सध्या LG द्वारे दिल्या जाणाऱ्या 5 वर्षांच्या सर्विस बाबत जास्त माहिती मिळाली नाही. अलीकडेच एलजीने आपला मोबाईल बिजनेस बंद करण्याची घोषणा केली आहे.

हे देखील वाचा : OnePlus Nord LE झाला लॉन्च, मोफत मिळू शकतो शानदार स्मार्टफोन फक्त करावे लागेल इतकेच

LG ने कंफर्म केले आहे कि ते साल 2019 नंतर रिलीज केलेल्या सर्व प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी OS अपडेट देतील. कंपनीच्या G सीरीज, V सीरीज, VELVET, आणि Wing स्मार्टफोनला कंपनी तीन वर्षे OS अपडेट ऑफर करेल. LG Wing स्मार्टफोन कंपनीने Android 10 सह सादर केला होता. त्यामुळे या फोनला Android 11, Android 12, आणि Android 13 OS चा अपडेट मिळेल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट

LG Wing स्पेसिफिकेशन्स आणि फीचर

LG Wing स्मार्टफोन 6.81-इंचाच्या P-OLED FHD+ डिस्प्लेसह सादर केला गेला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20.5:9 आहे. या स्मार्टफोनमध्ये 3.9-इंचाचा सेकंडरी G-OLED डिस्प्ले पण देण्यात आला आहे ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 1.15:1 आणि रिजोल्यूशन Full HD+ (1080 x 1240 पिक्सल) आहे. या फोनमध्ये Snapdragon 765G चिपसेटसह 8GB LPDDR4x RAM सह सादर केला गेला आहे.

LG Wing स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे, ज्यात 13 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड कॅमेरा लेंस आणि 12 मेगापिक्सलचा गिंबल मोशन कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच LG च्या या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 मोशन सेंसर आणि स्टेबलाइजेशन सॉफ्टवेयर देण्यात आला आहे. LG Wing स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आणि 25W क्विक चार्च 4.0 आणि 10W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

एलजी विंग व्हिडीओ

The post LG Wing स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट, फ्लिपकार्टवरून फक्त 29,999 रुपयांमध्ये घ्या विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-available-just-rs-29999-on-flipkart-check-offer-details/feed/ 0
हा फोन असेल LG चा शेवटचा SmartPhone, जाणून घ्या कसे असतील फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/lg-v70-spotted-on-ai-benchmark-with-snapdragon-888-soc/ https://www.91mobiles.com/marathi/lg-v70-spotted-on-ai-benchmark-with-snapdragon-888-soc/#respond Tue, 06 Apr 2021 10:43:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10516 एलजी वी 70 स्मार्टफोन अलीकडेच एआय बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मनुसार, LG V70 लेटेस्ट फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसरवर चालतो जो 8GB रॅमसह येईल.

The post हा फोन असेल LG चा शेवटचा SmartPhone, जाणून घ्या कसे असतील फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दक्षिण कोरियन कंपनी LG ने कालच स्मार्टफोन बाजाराचा निरोप घेतला. याआधी अनेक लीक रिपोर्टमध्ये असा दावा केला होता. सोमवारी कंपनीने अधिकृतपणे हि माहिती दिली आहे. कंपनीला जवळपास सहा वर्षे तोटा सहन केल्यानंतर एलजीने स्मार्टफोन बाजाराला रामराम ठोकला आहे. यावरून स्पष्ट झाले आहे कि आता बाजारात एलजीचे फोन्स दिसणार नाहीत. पण, आता एक बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एक नवीन एलजी स्मार्टफोन एआय बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. या फोनबद्दल बोलले जात आहे कि हा कंपनीचा शेवटचा फोन असेल, जो LG V70 नावाने सादर केला जाईल. चला एक नजर टाकूया LG V70 स्मार्टफोन AI बेंचमार्क स्कोरवर काय माहिती समोर आली आहे. (LG V70 spotted on AI benchmark with Snapdragon 888 SOC)

LG V70 AI Benchmark

एलजी वी 70 स्मार्टफोन अलीकडेच एआय बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मनुसार, LG V70 लेटेस्ट फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसरवर चालतो जो 8GB रॅमसह येईल. विशेष म्हणजे एलजी वी 70 ने सॅमसंग गॅलेक्सी एस 21 लाइनअप स्मार्टफोनच्या तुलनेत चांगला स्कोर मिळवला आहे.

हे देखील वाचा : Oppo F19 स्मार्टफोन दमदार 5000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

लॉन्च होईल का LG V70

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे कि एलजी आपला एलजी वी70 लॉन्च करेल का? हा ब्रँडचा शेवटचा स्मार्टफोन असेल? हा डिवाइस अनेक दिवस लीक आणि अफवांमध्ये दिसत आहे आणि नवीन एआय बेंचमार्क लिस्टिंग पाहता असे बोलले जात आहे कि एलजी वी70 लॉन्च केला जाऊ शकतो.

कधीपर्यंत मिळतील LG चे फोन?

एलजीने सांगितले कि आपला स्टॉक संपवण्यासाठी आता फोन्स बाजारात उपलब्ध करवून देत आहे. कंपनी एका निश्चित कालावधीसाठी ग्राहकांना सर्विस सपोर्ट आणि सॉफ्टवेयर अपडेट पण जारी करेल. रिपोर्ट्सनुसार, एलजीने आधीच काही कर्मचाऱ्यांना फोन डिविजनवरून बिजनेस यूनिटमध्ये शिफ्ट करायला सुरुवात केली आहे.

एलजी मोबाईल होती तोट्यात

काउंटरपॉइन्ट रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार, एलजीने 2020 मध्ये एकूण 6.5 मिलियन यूनिट्स शिप केले आणि 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्लोबल शेयर एकूण 2 टक्के होता. पण स्वस्त चायनीज मोबाईल कंपन्या प्राइस वॉर समोर ते व्यावसायिकरित्या यशस्वी होऊ शकले नाहीत. याआधी यावर्षी एलजीने म्हटले होते कि कंपनी आपल्या स्मार्टफोन बिजनसचे चिंतन करेल. कंपनीने अनेक ऑप्शन जसे कि स्मार्टफोन यूनिटची विक्री करण्याबाबत पण विचार केला होता.

The post हा फोन असेल LG चा शेवटचा SmartPhone, जाणून घ्या कसे असतील फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-v70-spotted-on-ai-benchmark-with-snapdragon-888-soc/feed/ 0
LG Mobile चे दुकान बंद, आता लॉन्च होणार नाहीत एलजीचे फोन! जाणून घ्या कारण https://www.91mobiles.com/marathi/lg-smartphone-business-shuts-down-company-annouces/ https://www.91mobiles.com/marathi/lg-smartphone-business-shuts-down-company-annouces/#respond Mon, 05 Apr 2021 12:03:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10501 काउंटरपॉइन्ट रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार, एलजीने 2020 मध्ये एकूण 6.5 मिलियन यूनिट्स शिप केले आणि 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्लोबल शेयर एकूण 2 टक्के होता.

The post LG Mobile चे दुकान बंद, आता लॉन्च होणार नाहीत एलजीचे फोन! जाणून घ्या कारण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी मोबाईल (LG Mobile) आता इतिहास जमा होणार. अनेक दिवसांपासून बातमी समोर येत होती कि एलजी आपला मोबाईल फोन वेंचर जगभरात बंद करणार आहे. आता कंपनीने यावर शिक्कामोर्तब केला आहे. LG ने सोमवारी घोषणा केली कि कंपनी आपला मोबाईल बिजनस यूनिट बंद करत आहे. याबाबत कंपनीचे विधान समोर आले आहे कि मोबाईल फोन बिजनस यूनिट बंद केल्यावर कंपनी इलेक्ट्रिक वीकल कंपोनेंट्स, आर्टिफिशल इंटेलिजेंस, कनेक्टेड डिवाइसेज आणि बिजनस-टू-बिजनस सलूशन सारख्या विभागांवर लक्ष केंद्रित करेल.

चीनी फोन्सने तोडली कंबर?

भारतासह जगभरात सध्या चिनी मोबाईल फोन कंपन्यांचा जोर आहे. एकीकडे बोलले जात आहे कि चायनीज फोन्समुळे कंपनी अनेक वर्षे तोट्यात जात आहे. एलजीचे प्रोडक्ट खूप नवीन टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये लॉन्च होत आहेत. पण स्वस्त चायनीज मोबाईल कंपन्यांच्या प्राइस वॉर समोर ते व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी होते पण एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

31 जुलैपर्यंत बंद होईल बिजनस

एलजीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि कंपनी आपला मोबाईल फोन बिजनस 31 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद करेल. कंपनीने सांगितले कि या तारखेनंतर पण काही निवडक मॉडेल्सचा स्टॉक उपलब्ध राहू शकतो.

कधीपर्यंत मिळतील LG चे फोन?

एलजीने सांगितले कि आपला स्टॉक संपवण्यासाठी आता फोन्स बाजारात उपलब्ध करवून देत आहे. कंपनी एका निश्चित कालावधीसाठी ग्राहकांना सर्विस सपोर्ट आणि सॉफ्टवेयर अपडेट पण जारी करेल. रिपोर्ट्सनुसार, एलजीने आधीच काही कर्मचाऱ्यांना फोन डिविजनवरून बिजनेस यूनिटमध्ये शिफ्ट करायला सुरुवात केली आहे.

एलजी मोबाईलला होत आहे नुकसान

काउंटरपॉइन्ट रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार, एलजीने 2020 मध्ये एकूण 6.5 मिलियन यूनिट्स शिप केले आणि 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्लोबल शेयर एकूण 2 टक्के होता. पण स्वस्त चायनीज मोबाईल कंपन्या प्राइस वॉर समोर ते व्यावसायिकरित्या यशस्वी होऊ शकले नाहीत. याआधी यावर्षी एलजीने म्हटले होते कि कंपनी आपल्या स्मार्टफोन बिजनसचे चिंतन करेल. कंपनीने अनेक ऑप्शन जसे कि स्मार्टफोन यूनिटची विक्री करण्याबाबत पण विचार केला होता.

एलजी जी8एक्स थिंक व्हिडीओ

The post LG Mobile चे दुकान बंद, आता लॉन्च होणार नाहीत एलजीचे फोन! जाणून घ्या कारण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-smartphone-business-shuts-down-company-annouces/feed/ 0
एलजीने लॉन्च केले तीन नवीन फोन LG W41, W41+ आणि W41 Pro, शानदार स्पेसिफिकेशन्ससह येत आहेत हे नॉन चीनी हँडसेट https://www.91mobiles.com/marathi/lg-w41-plus-pro-series-launched-in-india-mediatek-helio-g35-soc-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w41-plus-pro-series-launched-in-india-mediatek-helio-g35-soc-price-specifications/#respond Mon, 22 Feb 2021 11:41:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10119 LG च्या W41, W41+ आणि W41 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यांचे सर्व फीचर्स अगदी एकसारखे आहेत. यात 6.5-इंचाच्या एचडी+ फुल विजन डिस्प्लेसह 20:9 आसपेक्ट रेश्यो देण्यात आला आहे.

The post एलजीने लॉन्च केले तीन नवीन फोन LG W41, W41+ आणि W41 Pro, शानदार स्पेसिफिकेशन्ससह येत आहेत हे नॉन चीनी हँडसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दक्षिण कोरियन ब्रँड LG ने आज भारतात आपली नवीन बजेट सेगमेंट मधील W41 सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने तीन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत, ज्यात एलजी डब्ल्यू 41, डब्ल्यू 41 + आणि डब्ल्यू 41 प्रो चा समावेश आहे. तिन्ही फोन स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनच्याबाबतीत जवळपास एकसारखे आहेत. फक्त रॅम व स्टोरेजच्याबाबतीत थोडे वेगळे आहेत. जसे कि तिन्ही मॉडेल 6.5-इंचाचा HD + पंच-होल डिस्प्ले आणि 48MP क्वाड कॅमेरा सेटअपसह येतात. (lg w41 plus pro series launched in india mediatek helio g35 soc price specifications)

डिजाइन

एलजी W41 सीरीजमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी एक पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. तर मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. तसेच हँडसेट मध्ये एक गुगल असिस्टंट बटन आहे.

स्पेसिफिकेशन्स

LG च्या W41, W41+ आणि W41 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यांचे सर्व फीचर्स अगदी एकसारखे आहेत. यात 6.5-इंचाच्या एचडी+ फुल विजन डिस्प्लेसह 20:9 आसपेक्ट रेश्यो देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 2.3GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G35 SoC आहे.

हे देखील वाचा : मिलिट्री ग्रेड सुरक्षेसह LG K42 फक्त 10,990 रुपयांमध्ये झाला लाॅन्च, पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन

त्याचबरोबर डिवाइस अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम आणि 4G कनेक्टिविटीसह डुअल सिमला सपोर्ट करतात. LG W41 सीरीजमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगसह येते. यात चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सीप पोर्ट आहे. सोबत सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

एलजी W41 लाइनअपच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 48MP प्राइमरी सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड सेंसर, 2MP डेप्थ आणि 5MP मॅक्रो सेंसरसह एलईडी फ्लॅश आहे. इतकेच नव्हे तर या फोन्समध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, गुगल असिस्टंट, आणि स्टॅंडर्ड कनेक्टिविटी ऑप्शन जसे कि बल्टूथ v5.0 आणि वाय-फाय आहे. स्मार्टफोनचा आकार 166.5 x 77.3 x 9.3 (mm) आणि वजन 201 ग्राम आहे.

हे देखील वाचा : 10,000 रुपयांनी स्वस्त झाला सर्वात अनोखा फोन LG Wing, जाणून घ्या नवीन किंमत

किंमत

वर सांगितल्याप्रमाणे या सीरीज मध्ये सादर करण्यात आलेल्या फोन्स मध्ये एकमेव फरक रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनचा आहे. या सीरीजची बेस किंमत 13,490 रुपये आहे. कंपनीने अजूनही सर्व मॉडेल्सच्या वेगवेगळ्या किंमतींचा खुलासा केला नाही. तसेच, LG W41 मध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. LG W41+ आणि LG W41 Pro मध्ये क्रमश: 4GB + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.

The post एलजीने लॉन्च केले तीन नवीन फोन LG W41, W41+ आणि W41 Pro, शानदार स्पेसिफिकेशन्ससह येत आहेत हे नॉन चीनी हँडसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w41-plus-pro-series-launched-in-india-mediatek-helio-g35-soc-price-specifications/feed/ 0
10,000 रुपयांनी स्वस्त झाला सर्वात अनोखा फोन LG Wing, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-smartphone-discount-of-rupees-10000-know-new-price-amazon/ https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-smartphone-discount-of-rupees-10000-know-new-price-amazon/#respond Tue, 02 Feb 2021 12:09:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9848 LG Wing कंपनीने 69,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण, आता प्राइस कटनंतर फोन 59,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ग्राहक फोन ऑरोरा ग्रे आणि इल्यूजन स्काई कलर ऑप्शन मध्ये विकत घेऊ शकतील.

The post 10,000 रुपयांनी स्वस्त झाला सर्वात अनोखा फोन LG Wing, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने आपल्या अनोख्या रोटेटिंग डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन LG Wing च्या किंमतीत 10 हजार रुपयांची कपात केली आहे. गुपचूप केलेल्या या कपातीनंतर फोन कंपनीच्या वेबसाइटवर नवीन किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे. कपात कायमची करण्यात आली आहे कि तात्पुरत्या काळासाठी हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही. कमी किंमतीत फोन कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडियावर पण विकला जात आहे. लक्षात असू द्या कि फोन गेल्यावर्षी ऑक्टोबर मध्ये लॉन्च केला गेला होता. लॉन्चच्या वेळी याची किंमत 69,990 रुपये होती.

नवीन किंमत

वर सांगितल्याप्रमाणे LG Wing कंपनीने 69,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण, आता प्राइस कटनंतर फोन 59,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ग्राहक फोन ऑरोरा ग्रे आणि इल्यूजन स्काई कलर ऑप्शन मध्ये विकत घेऊ शकतील.

हे देखील वाचा : Nokia ने केला खुलासा, घेऊन येत आहे अफॉर्डेबल 5G स्मार्टफोन, भारताचे महत्व केले अधोरेखित

अनोखी डिजाइन

कंपनीने हा फोन खूप अनोख्या डिजाइनवर सादर केला होता. या फोनच्या लुक बद्दल बोलायचे झाले तर यात दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत, ज्यात प्राइमरी स्क्रीन रोटेट करते. प्राइमरी स्क्रीन वर व्हिडीओ बघताना सेकंडरी स्क्रीनवर अजून काही काम करता येईल. LG Wing स्मार्टफोन ग्रिप लॉक सह येतो जे एकदा इनेबल केल्यावर सेकंडरी स्क्रीन ग्रिपचे काम करते.

स्पेसिफिकेशन्स

दोन स्क्रीन असलेल्या या फोन मध्ये प्राइमरी डिस्प्ले 6.8 इंचाच्या फुल-एचडी+ (1,080×2,460 पिक्सल) पी-ओलेड फुलविजनवर बनला आहे. तर दुसरीकडे डिस्प्ले 3.9 इंचासह फुल-एचडी+ (1,080×1,240 पिक्सल) जी-ओलेड पॅनलवर बनला आहे. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेटसह 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.

हे देखील वाचा :

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये अपर्चर एफ/ 1.8 सह प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, अपर्चर एफ/ 1.9 सह सेकंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आणि 12 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एलजी विंग मध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

त्याचबरोबर फोन मध्ये पावरबॅकअपसाठी 4000mAh ची बॅटरी आहे जी क्विक चार्ज 4.0+ 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच कनेक्टिविटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, जीपीएस/ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन आहेत.

एलजी विंग व्हिडीओ

The post 10,000 रुपयांनी स्वस्त झाला सर्वात अनोखा फोन LG Wing, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-wing-smartphone-discount-of-rupees-10000-know-new-price-amazon/feed/ 0
मिलिट्री ग्रेड सुरक्षेसह LG K42 फक्त 10,990 रुपयांमध्ये झाला लाॅन्च, पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-with-military-grade-durability-launched-in-india-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-with-military-grade-durability-launched-in-india-specs-price-sale/#respond Mon, 25 Jan 2021 12:15:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9763 LG K42 हा एक मिल्ट्री ग्रेड फोन आहे. फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे.

The post मिलिट्री ग्रेड सुरक्षेसह LG K42 फक्त 10,990 रुपयांमध्ये झाला लाॅन्च, पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने भारतीय बाजारात अपना प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन LG K42 लाॅन्च केला आहे. एलजी के42 ने लो बजेट सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे जो फक्त 10,990 रुपयांमध्ये लाॅन्च झाला आहे. 4,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन MIL-STD-810G सर्टिफिकेशनसह बाजारात सादर केला गेला आहे, त्यामुळे हा इतर स्मार्टफोन्सच्या तुलनेत मजबूत असल्याचे समजते.

एलजी के42 चे स्पेसिफिकेशन्स चांगले आहेत पण MIL-STD-810G सर्टिफाइड असल्यामुळे हा इतर फोन्स पेक्षा वेगळा ठरतो. याला मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशन पण म्हटले जाते, ज्यात फोनचे बाहेरील आवरण याला थंड आणि गरम हवामानापासून वाचवते, तसेच स्क्रॅच पासून वाचवते. फक्त इतकेच नव्हे तर जमिनीवर पडल्यावर किंवा कुठेही धडकल्यावर पण फोनचे नुकसान होत नाही. या फोनचे डायमेंशन 76.7 x 165.0 x 8.4एमएम तसेच वजन 182ग्राम आहे.

LG K42 हा एक मिल्ट्री ग्रेड फोन आहे.

LG K42

एलजी के42 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. स्क्रीनच्या दोन्ही बाजू बेजल लेस आहेत तर वरच्या आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. हा फोन 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : सॅमसंगला टक्कर देण्याच्या विचारात LG, घेऊन येत आहे अजून एक अनोखा फोन

LG K42 अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो एलजी यूएक्स वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. एलजीचा हा नवीन फोन 3 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता पण येईल.

LG K42 मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलजी के42 चौकोनी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्या सोबत 5 मेगापिक्सलची सुपर वाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी

LG K42 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. एलजीने आपला फोन गुगल असिस्टंट, गुगल लेंस सारख्या फीचर्ससह बाजारात आणला आहे. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोन मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी एलजी के42 मध्ये 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post मिलिट्री ग्रेड सुरक्षेसह LG K42 फक्त 10,990 रुपयांमध्ये झाला लाॅन्च, पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-with-military-grade-durability-launched-in-india-specs-price-sale/feed/ 0
LG K42 आणि LG K52 लवकरच भारतात करतील एंट्री, लीक झाली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-k52-bis-website-tip-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-k52-bis-website-tip-india-launch-soon/#respond Mon, 07 Dec 2020 13:43:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9195 LG42 आणि LG K52 इंडियन BIS वेबसाइट वर स्पॉट केले गेले आहेत

The post LG K42 आणि LG K52 लवकरच भारतात करतील एंट्री, लीक झाली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG आपल्या K-सीरीज मध्ये लवकरच भारतात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. LG42 आणि LG K52 इंडियन BIS वेबसाइट वर स्पॉट केले गेले आहेत, ज्यामुळे फोन्सच्या इंडिया लॉन्च बद्दल समोर येत असलेली जुनी बातमी निश्चित झाली आहे. वेबसाइट वर हे दोन्ही फोन मॉडेल नंबर LM-K420YMW आणि LM-K520YMW सह दिसले आहेत. आशा आहे कि दोन्ही फोन क्रमशः एलजी के42 आणि एलजी के52 असतील.

भारतात लॉन्च होण्याआधी दोन्ही फोन इंटरनेशनल मार्केट मध्ये आले आहेत. एलजी के42 आधीच सेंट्रल अमेरिकेत लॉन्च केला गेला आहे. तसेच, एलजी के52 यूरोप मध्ये सादर केला गेला आहे. या दोन्ही फोनच्या लिस्टिंगची माहिती Mukul Sharma ने ट्विट करून दिली आहे. पण या फोन्सच्या भारतातील लॉन्च बद्दल कंपनीने कोणतीही माहिती समोर आली नाही. पण आशा आहे कि लवकरच कंपनी याबाबत अधिकृत विधान करू शकते.

हे देखील वाचा : 8जीबी रॅम आणि 6 कॅमेरा असलेल्या OPPO F17 Pro ची किंमत झाली खूप कमी, जाणून घ्या नवीन किंमत

LG K42

एलजी के42 के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन 10 ओएस वर सादर केला गेला होता जो एलजी यूएक्स वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये 3 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलजी के42 चौकोनी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबतच 5 मेगापिक्सलची सुपर वाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. LG K42 सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम असलेला Vivo Y51 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत व सर्व फीचर्स

LG K52

एलजी के52 मध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ फुलविजन डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस सह बाजारात आला होता जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये पण ग्राफिक्ससाठी पावरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी LG K52 मध्ये पण क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. तसेच एलजी के52 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड सेंसर, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. LG K52 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post LG K42 आणि LG K52 लवकरच भारतात करतील एंट्री, लीक झाली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k42-k52-bis-website-tip-india-launch-soon/feed/ 0
हे आहेत भारतात लॉन्च झालेले 5 सर्वात नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोन, किंमत फक्त 6,999 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-latest-low-budget-non-chinese-smartphone-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-latest-low-budget-non-chinese-smartphone-in-india/#respond Wed, 11 Nov 2020 13:25:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8899 तुम्ही पण एखाद्या नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोनच्या शोधात असाल तर पुढे सांगितलेले 5 लेटेस्ट स्मार्टफोन तुम्हाला आवडू शकतात.

The post हे आहेत भारतात लॉन्च झालेले 5 सर्वात नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोन, किंमत फक्त 6,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी मोबाईल ब्रँड्स भारतात हिट होण्याचे एक मोठे कारण यांची किंमत कमी असणे हे होते. Xiaomi आणि Realme सारख्या कंपन्यांनी लो बजेट मध्ये अनेक स्मार्टफोन्स लॉन्च केले जे भारतीय युजर्सनी हातोहात विकत घेतले. पण आता बाजाराची गरज वळून निवडक चीनीच नाही तर जवळपास प्रत्येक मोठ्या ब्रँडने लो बजेट सेग्मेंट मध्ये आपली हजेरी लावली आहे. भारतात चायनीज कंपन्यांना आव्हान देत गेल्या आठवड्यात 5 नवीन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत जे नॉन चीनी ब्रँड्स द्वारे लॉन्च केले गेले आहेत. हे पाचही स्मार्टफोन लो बजेट मध्ये आले आहेत, ज्यांची किंमत फक्त 6,999 रुपयांपासून सुरु होते. जर तुम्ही पण एखाद्या नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोनच्या शोधात असाल तर पुढे सांगितलेले 5 लेटेस्ट स्मार्टफोन तुम्हाला आवडू शकतात.

1. Micromax In 1b

या लिस्ट मध्ये इंडियन कंपनी माइक्रोमॅक्स पण आहे, जिने बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा स्मार्टफोन मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. कंपनीने Micromax In 1b नावाने आपला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 6,999 रुपये आहे. तसेच माइक्रोमॅक्स इन 1बी च्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे आणि याची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. हा फोन 24 नोव्हेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Micromax IN 1b स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 रेडी आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह येतो.

2. LG W11

साउथ कोरियन कंपनी एलजीने भारतीय बाजारात आपल्या लो बजेट ‘डब्ल्यू सीरीज’ चा विस्तार करत LG W11 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेज व 512 जीबीच्या एक्सपांडेबल स्टोरेजला सपोर्ट करतो. 4जी वोएलटीई आणि डुअल सिमला सपोर्ट करणारा एलजी डब्ल्यू11 कंपनीने फक्त 9,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

LG W11 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर पीडीएएफ फीचर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी 4,000एमएएचची बॅटरी फोन मध्ये देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Honor 10X Lite, देईल का Samsung ला आव्हान?

3. LG W31

एलजीने आपल्या डब्ल्यू सीरीज मध्ये LG W31 स्मार्टफोन पण जोडला आहे. हा पण एक लो बजेट डिवायस आहे जो 10,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. एलजीचा हा फोन 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो सोबतच 64 जीबीची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. LG W31 मीडनाईट ब्लू कलर मधेच विकत घेता येईल. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवायस पण 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे.

LG W31 मध्ये चिपसेटची माहिती समोर आली नाही पण हा अँड्रॉइड 10 ओएस सह 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरसह, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर सह गुगल असिस्टंट बटन आणि 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

4. Micromax In Note 1

माइक्रोमॅक्सने ‘Made In India’ चा दावा करत स्टाईलिश आणि स्वस्त इन नोट 1 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर बनलेला हा फोन पण दोन वेरिएंट्स मध्ये बाजारात आला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे ज्याची किंमत 10,999 रुपये आहे. तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम देण्यात आला आहे आणि याची किंमत 12,999 रुपये आहे. हे दोन्ही वेरिएंट 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जे 24 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Micromax In Note 1 स्मार्टफोन 21:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.67 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 रेडी आहे ज्यात हायपरइंजन गेमिंग टेक्नोलॉजी असलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 48 एमपी प्राइमरी सेंसर + 5 एमपी वाइड अँगल लेंस + 2 एमपी + 2 एमपी सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग असेलली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Exclusive: क्वाड कॅमेरा आणि ड्यूल टोन-डिजाइन सह येईल Samsung Galaxy M12, रियर पॅनल आला समोर

5. LG W31+

एलजी डब्ल्यू31 प्लस स्मार्टफोन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत LG W31 सारखा आहे. हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. डुअल सिम व 4जी वोएलअीईला सपोर्ट असलेला LG W31+ कंपनीने 11,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो मीडनाईट ब्लू कलर मधेच विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 10 ओएस सह फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर सह , 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोन मध्ये पण रियर फिंगरप्रिंट सेंसर सह गुगल असिस्टंट बटन आणि 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post हे आहेत भारतात लॉन्च झालेले 5 सर्वात नवीन आणि स्वस्त नॉन-चायनीज स्मार्टफोन, किंमत फक्त 6,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-latest-low-budget-non-chinese-smartphone-in-india/feed/ 0
नॉन-चायनीज कंपनीने लॉन्च केले तीन धमाकेदार लो बजेट स्मार्टफोन, किंमत 9,490 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/lg-w11-w31-and-w31-launched-in-india-at-affordable-prices/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w11-w31-and-w31-launched-in-india-at-affordable-prices/#respond Mon, 09 Nov 2020 12:34:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8863 एलजी इलेक्ट्रॉनिक्सने भारतात W-सीरीजचा विस्तार करत तीन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हे फोन्स कंपनीने LG W11, LG W31 आणि LG W31+ नावाने सादर केले आहेत.

The post नॉन-चायनीज कंपनीने लॉन्च केले तीन धमाकेदार लो बजेट स्मार्टफोन, किंमत 9,490 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी इलेक्ट्रॉनिक्सने भारतात W-सीरीजचा विस्तार करत तीन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हे फोन्स कंपनीने LG W11, LG W31 आणि LG W31+ नावाने सादर केले आहेत. तिन्ही फोन्स बजेट कॅटेगरी मध्ये आले आहेत. तिन्ही फोन सिंगल कलर ऑप्शन सह आले आहेत. एलजी W31 आणि W31 + दोन्ही जवळपास एक सारखे आहेत. या दोन्ही फोन मध्ये फक्त स्टोरेज वेगवेगळी आहे.

LG W11 चे स्पेसिफिकेशन्स

LG W11 मध्ये 6.52-इंचाचा HD + फुलविजन डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 2.0GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. कंपनीने डिवाइस मध्ये वापर केलेल्या चिपसेटच्या नावाचा खुलासा केला नाही. फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह स्टोरेज सह आला आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी LG W11 मध्ये 13 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे आणि सोबत 2 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा पण आहे. फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी पण देण्यात आली आहे. तसेच फोन अँड्रॉइड 10. वर चालतो.

हे देखील वाचा : सॅमसंगला टक्कर देण्याच्या विचारात LG, घेऊन येत आहे अजून एक अनोखा फोन

LG W31/W31+ चे स्पेसिफिकेशन्स

LG W31 मध्ये 6.52-इंचाचा HD + डिस्प्ले मिळतो आणि हा पण एका निनावी 2.0GHz ओक्टा-कोर SoC वर चालतो. W31 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह येतो, तर W31 + मध्ये 128GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही मॉडेलची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. डिवाइस मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4,000mAh ची बॅटरी आहे.

हे देखील वाचा : 64MP कॅमेरा आणि 6GB रॅम सह लॉन्च झाला नॉन-चायनीज LG K92 5G, जाणून घ्या याची किंमत

फोटोग्राफीसाठी LG W31 / W31 + मध्ये मागे 13MP चा मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेंसर आणि 5MP वाइड-अँगल लेंस आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 8MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. फोन एंड्रॉइड 10 वर चालतो आणि एलजी डब्ल्यू 11 प्रमाणे Google असिस्टंट बटन यात मिळतो.

LG W11, W31, W31 + की किंमत आणि उपलब्धता

भारतात LG W11 ची किंमत 9,490 रुपये आहे आणि हा 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज सह येतो. LG W31 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह 10,990 रुपयांमध्ये येतो तर W31 + 4GB + 128GB कॉन्फिगरेशन मध्ये येतो ज्याची किंमत 11,990 रुपये आहे. फोन नोव्हेंबर मध्ये विक्रीसाठी मिडनाइट ब्लू कलर मध्ये उपलब्ध होतील. एलजीने ठराविक रिलीज डेटचा खुलासा केला नाही.

The post नॉन-चायनीज कंपनीने लॉन्च केले तीन धमाकेदार लो बजेट स्मार्टफोन, किंमत 9,490 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w11-w31-and-w31-launched-in-india-at-affordable-prices/feed/ 0