OPPO A17 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 07 Jun 2023 05:25:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP Camera असेलल्या OPPO A77s ची किंमत झाली कमी; कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-oppo-a77s-price-cut-announced-by-company/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-oppo-a77s-price-cut-announced-by-company/#respond Wed, 07 Jun 2023 05:25:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21436 OPPO नं आपल्या मिडबजेट ग्राहकांसाठी गेल्यावर्षी एक नवीन स्मार्टफोन OPPO A77s लाँच केला होता. ए सीरीजमधील ह्या मोबाइलमध्ये 50MP Camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 33W 5000mAh battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. 17,999 रुपयांच्या ह्या स्मार्टफोनची किंमत आता कंपनीनं कमी केली आहे. चला जाणून घेऊया नवी किंमत. OPPO A77s ची नवीन किंमत […]

The post 50MP Camera असेलल्या OPPO A77s ची किंमत झाली कमी; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Oppo A77s च्या किंमतीत 1,500 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
  • कंपनीनं हा फोन गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सादर केला होता.
  • फोनमध्ये 8जीबी वर्चुअल रॅम आहे.

OPPO नं आपल्या मिडबजेट ग्राहकांसाठी गेल्यावर्षी एक नवीन स्मार्टफोन OPPO A77s लाँच केला होता. ए सीरीजमधील ह्या मोबाइलमध्ये 50MP Camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 33W 5000mAh battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. 17,999 रुपयांच्या ह्या स्मार्टफोनची किंमत आता कंपनीनं कमी केली आहे. चला जाणून घेऊया नवी किंमत.

OPPO A77s ची नवीन किंमत

OPPO A77s स्मार्टफोन भारतात 17,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत आता 16,499 रुपये करण्यात आली आहे. कंपनीनं फोनच्या किंमतीत 1,500 रुपयांची कायमस्वरूपी कपात केली आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज, तसेच Sunset Orange आणि Starry Black कलरमध्ये विकत घेता येईल.

OPPO A77s चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो ए77एस स्मार्टफोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. तसेच ओप्पो या मोबाइल डिस्प्लेमध्ये 600निट्स ब्राइटनेसचा सपोर्ट देखील मिळतो. OPPO A77s मध्ये स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली आहे जिच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

OPPO A77s अँड्रॉइड आधारित कलर ओएस 12.1 वर लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटवर चालतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आहे जो 5जीबी वचुर्अल रॅमला देखील सपोर्ट करतो. म्हणजे गरज पडल्यास ओप्पो ए77एस 13जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. तसेच फोन स्टोरेज मेमरी कार्डनं 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए77एस स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल मोनो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO A77s ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी ओप्पो मोबाइलच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी ओप्पो ए77एस मध्ये 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 50MP Camera असेलल्या OPPO A77s ची किंमत झाली कमी; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-oppo-a77s-price-cut-announced-by-company/feed/ 0
भारतात लाँच झाला 3GB रॅम असलेला नवीन OPPO A17k https://www.91mobiles.com/marathi/oppo-a17k-india-price-specifications-sale-offers-details-oppo-mobile-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a17k-india-price-specifications-sale-offers-details-oppo-mobile-launch/#respond Wed, 19 Oct 2022 11:21:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14152 OPPO A17k Launch: 91मोबाइल्सनं सप्टेंबर मधेच एक एक्सक्लूसिव्ह बातमी पब्लिश करून सांगितलं होतं की ओप्पो कंपनी भारतीय बाजारात आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करत OPPO A17k लाँच करणार आहे. आम्ही आमच्या रिपोर्टमध्ये ओप्पो ए17के स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील दिली होती. आज आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत ओप्पो इंडियानं हा Cheap OPPO Mobile Phone ओप्पो ए17के […]

The post भारतात लाँच झाला 3GB रॅम असलेला नवीन OPPO A17k first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO A17k Launch: 91मोबाइल्सनं सप्टेंबर मधेच एक एक्सक्लूसिव्ह बातमी पब्लिश करून सांगितलं होतं की ओप्पो कंपनी भारतीय बाजारात आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करत OPPO A17k लाँच करणार आहे. आम्ही आमच्या रिपोर्टमध्ये ओप्पो ए17के स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील दिली होती. आज आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत ओप्पो इंडियानं हा Cheap OPPO Mobile Phone ओप्पो ए17के भारतात लाँच केला आहे. OPPO A17k Price 10,499 रुपये आहे ज्याची संपूर्ण माहिती आम्ही पुढे दिली आहे.

OPPO A17k Price

ओप्पो ए17के स्मार्टफोन भारतीय बाजारात सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा ओप्पो मोबाइल 3 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 10,499 रुपये आहे. OPPO A17k आजपासून देशात सेलसाठी उपलब्ध झाला आहे जो Gold आणि Navy Blue कलरमध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच जवळच्या रिटेल स्टोरवरून देखील विकत घेता येईल. हे देखील वाचा: महाराष्ट्रातील आणखी एका शहराला मिळणार 5G चा मान; Jio-Airtel 5G Service ची नवीन यादी आली समोर

OPPO A17k Specifications

  • 6.56HD+ 60Hz Display
  • MediaTek Helio G35
  • 3GB+4GB RAM
  • 8MP Rear Camera
  • 5MP Selfie Camera
  • 10W 5,000mAh Battery

ओप्पो ए17के स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 269पीपीआय, 16.7एम कलर तसेच 480निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स आहेत, जो पांडा ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आला आहे. या ओप्पो मोबाइलचे डायमेंशन 16.42×7.56×0.83 सीएम आणि वजन 189 ग्राम आहे.

OPPO A17k मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटला सपोर्ट करतो जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सोबत मिळून काम करतो. हा ओप्पो मोबाइल 4जीबी एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे इंटरनल 3जीबी रॅमसह एकूण 7जीबी रॅमची परफॉर्मन्स या फोनमधून मिळू शकते. तसेच ग्राफिक्ससाठी ओप्पो ए17के मध्ये आईएमजी जीई8320 जीपीयूचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 3 लाखांमध्ये Mahindra आणू शकते स्वस्त इलेक्ट्रिक कार! फुल चार्जमध्ये धावेल 100km, माहिती झाली लीक

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए17के एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करतो तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या ओप्पो स्मार्टफोनमध्ये एफ/2.0 असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी OPPO A17k मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ड्युअल सिम, 4जी एलटीई व ओटीजी सोबतच फोनमध्ये 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post भारतात लाँच झाला 3GB रॅम असलेला नवीन OPPO A17k first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a17k-india-price-specifications-sale-offers-details-oppo-mobile-launch/feed/ 0
50MP Camera असलेला OPPO A77s लाँच; 17 हजारांच्या बजेटमध्ये 13GB RAM ची पावर https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-oppo-a77s-launched-check-price-sale-features-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-oppo-a77s-launched-check-price-sale-features-specifications-details/#respond Thu, 06 Oct 2022 10:28:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13734 OPPO A77s Launch: ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन OPPO A77s लाँच केला आहे. ए सीरीजमध्ये जोडण्यात आलेला जा ओप्पो मोबाइल 50MP Camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 33W 5000mAh battery ला सपोर्ट करतो ज्याची किंमत 17,999 रुपये आहे. पुढे ओप्पो ए77एस स्मार्टफोनच्या प्राइस व सेल सोबतच फीचर्स व […]

The post 50MP Camera असलेला OPPO A77s लाँच; 17 हजारांच्या बजेटमध्ये 13GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO A77s Launch: ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन OPPO A77s लाँच केला आहे. ए सीरीजमध्ये जोडण्यात आलेला जा ओप्पो मोबाइल 50MP Camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 33W 5000mAh battery ला सपोर्ट करतो ज्याची किंमत 17,999 रुपये आहे. पुढे ओप्पो ए77एस स्मार्टफोनच्या प्राइस व सेल सोबतच फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

OPPO A77s Price

ओप्पो ए77एस स्मार्टफोन भारतात सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा ओप्पो मोबाइल 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो, जोडीला 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. OPPO A77s स्मार्टफोनची प्राइस 17,999 आहे जो Sunset Orange आणि Starry Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. ओप्पो ए77एसवर बँक ऑफर अंतगर्त 10 टक्के कॅशबॅक मिळत आहे तसेच हा 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेता येईल. हे देखील वाचा: शाओमीचा बाहुबली फोन! 200MP Camera आणि 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi 12T Pro ची दणक्यात एंट्री

50 MP Camera Phone Oppo A77s Launched Check Price Sale Features Specifications Details

OPPO A77s Specifications

ओप्पो ए77एस स्मार्टफोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. तसेच ओप्पो या मोबाइल डिस्प्लेमध्ये 600निट्स ब्राइटनेसचा सपोर्ट देखील मिळतो. OPPO A77s मध्ये स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली आहे जिच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

50 MP Camera Phone Oppo A77s Launched Check Price Sale Features Specifications Details

OPPO A77s अँड्रॉइड आधारित कलर ओएस 12.1 वर लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटवर चालतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आहे जो 5जीबी वचुर्अल रॅमला देखील सपोर्ट करतो. म्हणजे गरज पडल्यास ओप्पो ए77एस 13जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. तसेच फोन स्टोरेज मेमरी कार्डनं 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए77एस स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल मोनो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: चार्जिंगविना 100KM धावेल ही स्वस्त Electric Scooter; आग लागण्याची देखील भीती नाही

OPPO A77s ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी ओप्पो मोबाइलच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी ओप्पो ए77एस मध्ये 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 50MP Camera असलेला OPPO A77s लाँच; 17 हजारांच्या बजेटमध्ये 13GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-oppo-a77s-launched-check-price-sale-features-specifications-details/feed/ 0
6.56 इंचाच्या डिस्प्लेसह OPPO A17 मलेशियात लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-phone-oppo-a17-launched-india-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-phone-oppo-a17-launched-india-price-sale-specification/#respond Tue, 04 Oct 2022 09:27:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13687 OPPO A17 India Launch: 91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्हली OPPO च्या बजेट सेगमेंट स्मार्टफोन रेंज मध्ये येणाऱ्या OPPO A17 च्या किंमतीची माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा आमची बातमी खरी ठरली असून कंपनीनं OPPO A17 Mobile Phone भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन भारतात येण्याआधी Malaysia मध्ये लाँच करण्यात आला होता. चला जाणून घेऊया ओप्पो […]

The post 6.56 इंचाच्या डिस्प्लेसह OPPO A17 मलेशियात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO A17 India Launch: 91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्हली OPPO च्या बजेट सेगमेंट स्मार्टफोन रेंज मध्ये येणाऱ्या OPPO A17 च्या किंमतीची माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा आमची बातमी खरी ठरली असून कंपनीनं OPPO A17 Mobile Phone भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन भारतात येण्याआधी Malaysia मध्ये लाँच करण्यात आला होता. चला जाणून घेऊया ओप्पो ए17 स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची संपूर्ण माहिती.

OPPO A17 Specifications

स्पेसिफिकेशन्स पाहता ओप्पो ए17 स्मार्टफोन ग्लोबल मॉडेल सारखाच आहे. फोनमध्ये 6.56 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचे रिजोल्यूशन एचडी+ डिस्प्ले आहे. या हँडसेटमध्ये हाय रिफ्रेश रेट मिळत नाही तर कंपनीनं यात स्टँडर्ड 60हर्ट्ज रिफ्रेश रेटचा वापर केला आहे. ही एक वॉटर ड्रॉप नॉच असलेली स्क्रीन आहे.

50mp camera 5000mah battery phone oppo a17 launched india price sale specification

प्रोसेसिंगसाठी 12nm प्रोसेसवर बनलेल्या ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटचा वापर ओप्पोनं केला आहे. तर जोडीला ग्राफिक्ससाठी आयएमजी जीई8320 जीपीयू मिळतो. OPPO A17 मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. हे देखील वाचा: चार्जिंग दरम्यान Electric Scooter चा स्फोट, 7 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू!

फोटोग्राफीसाठी OPPO A17 च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. यात एफ/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, सोबतीला कंपनीनं सेकंडरी डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा ओप्पो मोबाइल एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A17 अँड्रॉइड 12 आधारित कलर ओएस 12.1.1 वर चालतो. पावर बॅकअपसाठी ओप्पो ए17 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पाण्याच्या शिंतोड्यांपासून स्मार्टफोन सुरक्षित राहावा म्हणून आयपीएक्स4 रेटिंग देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 4G, वायफाय, ब्लूटूथ 5.3 आणि जीपीएस सारखे ऑप्शन आहेत. हे देखील वाचा: T20 World Cup: प्रत्येक क्रिकेट मॅचची मजा मिळवा तुमच्या फोनवर, या 5 अ‍ॅप्सवर बघा लाइव्ह

50mp camera 5000mah battery phone oppo a17 launched india price sale specification

OPPO A17 Price

OPPO A17 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट कंपनीनं भारतात लाँच केला आहे. या एकमेव मॉडेलमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ओप्पो ए17 ची इंडियन प्राइस पाहता हा फोन कंपनीनं 12,499 रुपयांमध्ये सादर केला आहे. या प्राइस रेंजमध्ये भारतीय बाजारात आधीपासून असलेल्या Vivo Y16 कडून ओप्पोचा तगडे आव्हान मिळू शकते. OPPO A17 स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि सनलाइट ऑरेंज कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

OPPO A17 – 4GB RAM + 64GB Storage = 12,499 रुपये

The post 6.56 इंचाच्या डिस्प्लेसह OPPO A17 मलेशियात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-phone-oppo-a17-launched-india-price-sale-specification/feed/ 0
OPPO भारतात सादर करू शकते तीन नवीन फोन A17, A17K आणि A77S; किंमतीही लीक https://www.91mobiles.com/marathi/oppo-a17-a71k-and-oppo-a77s-india-retail-price-and-details-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a17-a71k-and-oppo-a77s-india-retail-price-and-details-exclusive/#respond Thu, 29 Sep 2022 07:24:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13559 OPPO नं आपली बजेट सेगमेंट स्मार्टफोन रेंज मजबूत करण्याची योजना बनवली आहे. कारण कालच आम्ही OPPO A17 ची माहिती दिली होती. तर आज आम्हाला ओप्पोच्या नवीन फोन A17K बद्दल एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे, ज्यात स्पेसिफिकेशनपासून डिजाइन पर्यंतचा खुलासा करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा आमच्याकडे OPPO च्या तीन नवीन फोन्सची एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. बातमीनुसार, […]

The post OPPO भारतात सादर करू शकते तीन नवीन फोन A17, A17K आणि A77S; किंमतीही लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO नं आपली बजेट सेगमेंट स्मार्टफोन रेंज मजबूत करण्याची योजना बनवली आहे. कारण कालच आम्ही OPPO A17 ची माहिती दिली होती. तर आज आम्हाला ओप्पोच्या नवीन फोन A17K बद्दल एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे, ज्यात स्पेसिफिकेशनपासून डिजाइन पर्यंतचा खुलासा करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा आमच्याकडे OPPO च्या तीन नवीन फोन्सची एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. बातमीनुसार, कंपनी दसऱ्याच्या निमित्ताने तीन नवीन फोन OPPO A17, OPPO A17K आणि OPPO A77S लाँच करू शकते. आम्हाला ही माहिती ऑफलाइन रिटेलरच्या माध्यमातून मिळाली आहे जिथे हे फोन 10 हजार ते 18 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध होऊ शकतात.

OPPO A17, OPPO A17K आणि OPPO A77S ची लीक प्राइस

या तिन्ही ‘A’ सीरीज स्मार्टफोन्सच्या माध्यमातून ओप्पो भारतात एंट्री लेव्हल, लो बजेट आणि मिड बजेट कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. OPPO A17K यातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल जो 10,499 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. त्यानंतर OPPO A17 चा नंबर येईल ज्याची किंमत 12,499 रुपये असू शकते. तसेच OPPO A77S ची किंमत या फोन्समध्ये सर्वात जास्त असेल आणि हा स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त ओप्पो स्मार्टफोनमध्ये मिळणार 7GB रॅम; OPPO A17k चे फुल स्पेसिफिकेशन आणि फीचर्स लीक

Oppo A17 A71K And Oppo A77s India Retail Price And Details Exclusive

  • OPPO A17k – 3GB RAM + 64GB Storage = 10,499
  • OPPO A17 – 4GB RAM + 64GB Storage = 12,499
  • OPPO A77s – 8GB RAM + 128GB Storage = 17,999

OPPO A17K चे लीक स्पेसिफिकेशन

OPPO A17K चे स्पेसिफिकेशन पाहता या फोनमध्ये 6.56 इंचाची एचडी+ स्क्रीन मिळू शकते. हा फोन खूप स्लिम असू शकतो आणि याची जाडी फक्त 8.29mm असू शकते आणि वजन फक्त 189 ग्राम. मिळालेल्या माहितीनुसार फोन अँड्रॉइड 12 वर लाँच केला जाऊ शकतो जो कलर ओएस 12.1 आधारित असू शकतो. कंपनी हा फोन 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करू शकते.

Oppo A17 A71K And Oppo A77s India Retail Price And Details Exclusive

बजेट सेग्मेंटच्या या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Helio G35 प्रोसेसर मिळू शकतो ज्याचा मॅक्सिमम क्लॉक स्पीड 2.3गीगाहर्ट्ज असू शकतो. रॅम आणि रोम पाहता कंपनी याला 3GB RAM सह 64 GB स्टोरेजमध्ये सादर करू शकते. तसेच याचा एक मॉडेल 4GB RAM मध्ये देखील येऊ शकतो. या फोनमध्ये तुम्हाला रॅम प्लस सपोर्ट मिळेल जिथे तुम्ही 7GB पर्यंतच्या RAM चा वापर करू शकाल. पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते जी 10 वॉट फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकते.

OPPO A17 चे लीक स्पेसिफिकेशन

OPPO A17 चे स्पेसिफिकेशन पाहता, फोन देखील A17K सारखा आहे फक्त कॅमेरा वेगळा असू शकतो. यात कंपनी ड्युअल रियर कॅमेरा देऊ शकते आणि मेन कॅमेरा एफ/1.8 अपर्चरसह येऊ शकतो 50 मेगापिक्सलचा असू शकतो. तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Oppo A17 A71K And Oppo A77s India Retail Price And Details Exclusive

ओप्पो ए17 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 720 x 1600 पिक्सल रेजोल्यूशनसह 6.56 इंचाची स्क्रीन मिळू शकते. हा फोन देखील MediaTek Helio G35 चिपसेटवर चालू शकतो आणि यात 4जीबी रॅमसह 4GB एक्सटेंडेड रॅम सपोर्ट मुळे तुम्हाला एकूण 8 जीबी पर्यंत रॅमचा वापरता येऊ शकतो. पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते जी 10W फास्ट चार्जिंगसह येऊ शकते. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G Phone मध्ये देखील मिळणार 5000mAh ची बॅटरी; Jio Phone 5G च्या फीचर्सचा खुलासा

OPPO A77S चे लीक स्पेसिफिकेशन

OPPO A77S पाहता हा फोन थोडा महाग आहे परंतु त्यानुसार स्पेसिफिकेशन देखील मिळू शकतील. फोनमध्ये 6.6 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 90hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. कंपनीनं फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यात मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो तर सेकंडरी कॅमेरा 2MP चा डेप्थ सेन्सर असू शकतो. सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा HDR सपोर्टसह मिळू शकतो. यात कंपनी क्वॉलकॉमची मदत घेऊ शकते. हा फोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरवर चालू शकतो जो 6nm फॅब्रिकेशन बेस्ड आहे. तसेच फोनमध्ये 8GB RAM असू शकतो जो RAM प्लसच्या मदतीनं वाढवता येऊ शकतो. त्याचबरोबर 128GB ची मेमरी मिळू शकते.

Oppo A17 A71K And Oppo A77s India Retail Price And Details Exclusive

ओप्पो ए77एससाठी कंपनी ओप्पो ग्लो डिजाइन टेक्नॉलॉजीचा वापर करू शकते. हा फोन स्क्रॅच रजिस्टेंटसह येऊ शकतो. पावर बॅकअप पाहता फोनमध्ये तुम्हाला 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.

The post OPPO भारतात सादर करू शकते तीन नवीन फोन A17, A17K आणि A77S; किंमतीही लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a17-a71k-and-oppo-a77s-india-retail-price-and-details-exclusive/feed/ 0
OPPO A17k चे स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच लीक; गोल्ड आणि ब्लु कलरमध्ये होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/oppo-a17k-image-features-specifications-leak-india-launch-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a17k-image-features-specifications-leak-india-launch-exclusive/#respond Thu, 29 Sep 2022 04:13:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13549 OPPO A17k India Launch: ओप्पोनं भारतात काही दिवसांपूर्वी आपल्या 21S Pro सीरिजचे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. हे हँडसेट मिडरेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत. लो बजेट सेगमेंटमध्ये ओप्पोचे स्मार्टफोन दिसत नाहीत परंतु आता कंपनी आपल्या ‘ए’ सीरीजच्या माध्यमातून हे चित्र बदलू शकतं. लवकरच OPPO A17k स्मार्टफोन लाँच भारतात होऊ शकतो, अशी माहिती 91मोबाइल्सला कंपनीच्या एका […]

The post OPPO A17k चे स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच लीक; गोल्ड आणि ब्लु कलरमध्ये होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO A17k India Launch: ओप्पोनं भारतात काही दिवसांपूर्वी आपल्या 21S Pro सीरिजचे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. हे हँडसेट मिडरेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत. लो बजेट सेगमेंटमध्ये ओप्पोचे स्मार्टफोन दिसत नाहीत परंतु आता कंपनी आपल्या ‘ए’ सीरीजच्या माध्यमातून हे चित्र बदलू शकतं. लवकरच OPPO A17k स्मार्टफोन लाँच भारतात होऊ शकतो, अशी माहिती 91मोबाइल्सला कंपनीच्या एका एक्जिक्यूटिवकडून मिळाली आहे.

गेली अनेक वर्ष ओप्पो इंडियासोबत काम करत असलेल्या अधिकाऱ्यांनी OPPO A17k स्मार्टफोनची माहिती आम्हाला दिली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की हा फोन 2022 मधील Cheapest OPPO Mobile Phones पैकी एक असू शकतो. हा फोन सिंगल रियर कॅमेऱ्यासह येईल आणि त्याचबरोबर फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट मिळू शकतो. आम्हाला मिळालेल्या फोटोनुसार हा फोन Gold आणि Navy Blue कलरमध्ये लाँच होऊ शकतो.

OPPO A17k Specifications

Oppo A17k Image Features Specifications Leak India Launch Exclusive

  • 6.56HD+ 60Hz Display
  • MediaTek Helio G35
  • 3GB+4GB RAM
  • 8MP Rear Camera
  • 5MP Selfie Camera
  • 10W 5,000mAh Battery

ओप्पो ए17के स्मार्टफोन 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. या ओप्पो मोबाइलची जाडी फक्त 8.29 एमएम असू शकते आणि याचे वजन फक्त 189 ग्राम असू शकते. OPPO A17K स्मार्टफोन Gold आणि Navy Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

OPPO A17k अँड्रॉइड 12 आधारित कलर ओएस 12.1 वर चालू शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 12नॅनोमीटर फॅब्रिकेशन्सवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: डिस्काउंटची हाव पडली महागात! 50 हजारांच्या लॅपटॉप ऐवजी Flipkart ने पाठवल्या साबणाच्या वड्या

Oppo A17k Image Features Specifications Leak India Launch Exclusive

ओप्पो ए17के स्मार्टफोन भारतीय बाजारात 3 जीबी रॅम + 4जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो. व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीसह या मोबाइल फोनला 7 जीबी रॅमची पावर मिळू शकते. स्मार्टफोनमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येऊ शकते.

OPPO A17k च्या बॅक पॅनलवर सिंगल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो जो एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेन्सर असू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगपिक्सल फ्रंट सेन्सर मिळू शकतो.

OPPO A17k मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळू शकते. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन मिळू शकतो.हे देखील वाचा: खेळ खल्लास! 200MP कॅमेरा आणि दर्जेदार स्पेक्ससह येत आहेत Xiaomi 12T आणि 12T Pro; लाँच डेटची घोषणा

The post OPPO A17k चे स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच लीक; गोल्ड आणि ब्लु कलरमध्ये होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a17k-image-features-specifications-leak-india-launch-exclusive/feed/ 0
8GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह स्वस्त मोबाइल OPPO A17 मलेशियात लाँच https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-oppo-a17-launched-check-price-features-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-oppo-a17-launched-check-price-features-specifications-details/#respond Tue, 27 Sep 2022 04:01:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13457 ओप्पोनं आपल्या OPPO F21s Pro सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सादर केले आहेत. यातील एक हँडसेट 4G आहे तर दुसरा 5G. हे फोन्स मिडरेंज सेगमेंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. तर आज ओप्पोनं बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन OPPO A17 लाँच केला आहे. ओप्पो ए17 खूप स्टायलिश लुकसह […]

The post 8GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह स्वस्त मोबाइल OPPO A17 मलेशियात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओप्पोनं आपल्या OPPO F21s Pro सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सादर केले आहेत. यातील एक हँडसेट 4G आहे तर दुसरा 5G. हे फोन्स मिडरेंज सेगमेंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. तर आज ओप्पोनं बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन OPPO A17 लाँच केला आहे. ओप्पो ए17 खूप स्टायलिश लुकसह लाँच झाला आहे ज्यात 50MP Camera, 4GB RAM MediaTek Helio G35 आणि 5,000mAh Battery सारखे शानदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या लेखात आपण OPPO A17 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहणार आहोत.

OPPO A17 Price

OPPO A17 स्मार्टफोन सध्या मलेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. जिथे या हँडसेटचा एकच व्हेरिएंट 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनची प्राइस RM599 आहे जी भारतीय करंसीनुसार 10,500 रुपयांच्या आसपास आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात OPPO A17 स्मार्टफोन Lake Blue आणि Midnight Black कलरमध्ये विकत घेता येईल. फोनच्या भारतीय लाँचची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

OPPO A17 Specifications

ओप्पो ए17 स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाइल असलेल्या या फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. या फोनची जाडी फक्त 8.29 एमएम आहे तर OPPO A17 चे वजन 189 ग्राम आहे. हे देखील वाचा: महागाईचा आणखी एक तडाखा! WhatsApp Calling राहणार नाही Free; ऑडियो व्हिडीओ कॉलसाठी द्यावे लागणार पैसे

50 Megapixel Camera Phone Oppo A17 Launched Check Price Features Specifications Details

OPPO A17 अँड्रॉइड 12 आधारित कलर ओएस 12.1.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे तर ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन आईएमजी जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. 4जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीमुळे या ओप्पो मोबाइलला 8 जीबी रॅम पर्यंतची ताकद मिळते.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए17 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला सेकंडरी डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A17 एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा ओप्पो मोबाइल 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. आयपीएक्स4 रेटिंग या ओप्पो स्मार्टफोनला पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचवू शकते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या अडचणी वाढल्या; विवोनं लाँच केला 10 हजार रुपयांपेक्षा स्वस्त स्मार्टफोन

The post 8GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह स्वस्त मोबाइल OPPO A17 मलेशियात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-oppo-a17-launched-check-price-features-specifications-details/feed/ 0