Vivo X90 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 26 Apr 2023 08:18:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची दणक्यात एंट्री; 12GB RAM सह मिळतोय शानदार कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-launched-india-price-specs-availability/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-launched-india-price-specs-availability/#respond Wed, 26 Apr 2023 08:18:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20482 Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन भारतात ठरल्याप्रमाणे सादर करण्यात आले आहेत. ही कंपनीची सर्वात प्रीमियम स्मार्टफोन सीरिज आहे जी सर्वप्रथम चीनमध्ये लाँच झाल्यांनतर आता भारतात आली आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये Zeiss ऑप्टिक्स देण्यात आले आहेत तर यातील Vivo X90 Pro मध्ये 1-इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. दोन्ही फोन्समध्ये MediaTek Dimensity 9200 SoC, 120W […]

The post Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची दणक्यात एंट्री; 12GB RAM सह मिळतोय शानदार कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • भारतात Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन सादर.
  • फोन्समध्ये 12 जीबी रॅम देण्यात आला आहे.
  • विवो एक्स90 सीरीजच्या दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत.

Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन भारतात ठरल्याप्रमाणे सादर करण्यात आले आहेत. ही कंपनीची सर्वात प्रीमियम स्मार्टफोन सीरिज आहे जी सर्वप्रथम चीनमध्ये लाँच झाल्यांनतर आता भारतात आली आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये Zeiss ऑप्टिक्स देण्यात आले आहेत तर यातील Vivo X90 Pro मध्ये 1-इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. दोन्ही फोन्समध्ये MediaTek Dimensity 9200 SoC, 120W फास्ट चार्जिंग, 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

विवो एक्स 90 आणि एक्स 90 प्रो ची किंमत

  • Vivo X90 च्या 8GB + 256GB मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे.
  • Vivo X90 चा 12GB + 256GB मॉडेल 63,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.
  • Vivo X90 Pro चा एकमेव व्हेरिएंट 12GB + 256GB सह येतो जो 84,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल
    • कंपनी या एचडीएफसीच्या क्रेडिट/डेबिट कार्ड ट्रँजॅक्शनवर 8,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देत आहे, तसेच 8,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 9 महिने नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे.

      Vivo X90 Pro घेणाऱ्या ग्राहकांना 5,500 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंट HDFC आणि ICICI बँकेच्या डेबिट/क्रेडिट कार्डवर मिळेल, त्याचबरोबर 6,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 9 महिने नॉ कॉस्ट ईएमआय आणि मोफत 599 रुपयांचे XE710 हेडफोन्स. हे देखील वाचा: 32MP Selfie Camera सह OPPO A98 5G फोनचे फुल स्पेसिफिकेशन लीक; लवकरच येऊ शकतो बाजारात

      विवो एक्स 90 आणि एक्स 90 प्रोचे स्पेसिफिकेशन्स

      • 6.78″ FHD+ OLED display
      • 12GB RAM + 256GB storage
      • MediaTek Dimensity 9200
      • 32MP Selfie Camera
      • 120W Fast Charging

      Vivo X90 मध्ये 6.78-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, पंच होल कटआऊट, HDR10+, 300Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2,800×1,260 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. दुसरीकडे Vivo X90 Pro मध्ये 6.78- इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2K रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, पंच होल कटआऊट, 20:9 आस्पेक्ट रेशियो, 452 PPI, 2160Hz PWM, HDR10+, 300Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2,800×1,260 पिक्सल रिजोल्यूशन मिळते.

      दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 9200 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. यात अँड्रॉइड 13 सह फनटचओएस देण्यात आला आहे. हे विवो स्मार्टफोन 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 storage ला सपोर्ट करतात.

      Vivo X90 आणि X90 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. रियर कॅमेरा सेटअप पाहता एक्स90 मध्ये 50MP IMX866 प्रायमरी सेन्सरसह 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. तर एक्स90 प्रो 50MP IMX989 सेन्सरसह 12MP IMX663 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP IMX758 पोर्टरेट लेन्सला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर

      दोन्ही विवो स्मार्टफोन 5G SA/ NSA आणि Dual 4G VoLTE ला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी Vivo X90 मध्ये 4,810एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर Vivo X90 Pro स्मार्टफोन 4,870एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. दोन्ही मोबाइल फोन्स 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतात तसेच कंपनीनं आपला प्रो मॉडेल 50वॉट वायरलेस चार्जिंगसह सादर केला आहे.

      The post Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची दणक्यात एंट्री; 12GB RAM सह मिळतोय शानदार कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]> https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-launched-india-price-specs-availability/feed/ 0 विवोची शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज येतेय भारतात; कंपनीनं केली Vivo X90 सीरीजची घोषणा https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-series-india-launch-soon-company-teased/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-series-india-launch-soon-company-teased/#respond Thu, 13 Apr 2023 09:32:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20255 Vivo X90 सीरीज स्मार्टफोनबद्दल अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत आहे. ही ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झालेली विवोची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज आहे. अलीकडेच एका रिपोर्टमधून समोर आलं होतं की 26 एप्रिलला Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. कंपनीनं याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. दरम्यान आता विवो इंडियाच्या सोशल मीडिया […]

      The post विवोची शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज येतेय भारतात; कंपनीनं केली Vivo X90 सीरीजची घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      Highlights

      • भारतात Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात.
      • भारतात येण्यापूर्वी ही सीरीज चीन आणि मलेशियामध्ये लाँच करण्यात आली आहे.
      • विवो एक्स90 सीरीज कंपनीनं आपल्या साइटवर लिस्ट केली आहे.

      Vivo X90 सीरीज स्मार्टफोनबद्दल अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत आहे. ही ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झालेली विवोची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज आहे. अलीकडेच एका रिपोर्टमधून समोर आलं होतं की 26 एप्रिलला Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. कंपनीनं याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. दरम्यान आता विवो इंडियाच्या सोशल मीडिया हँडलवर एक्स90 सीरीज टीज होण्यास सुरुवात झाली आहे. यावरून स्पष्ट झालं आहे की हे फोन्स लवकरच भारतीय बाजारात येणार आहेत.

      विवो एक्स90 सीरीजचा टीजर व्हिडीओ

      विवो एक्स 90 चा टीजर व्हिडीओ वर पाहता येईल. व्हिडीओच्या शेवटी ‘कमिंग सून’ लिहिण्यात आलं आहे. तसेच कंपनीनं आपल्या वेबसाइटवर या फोन्ससाठी एक मायक्रोसाइट बनवली आहे. यात फोनच्या फोटोजसह काही खास फीचर्सची माहितीही देण्यात आली आहे.

      Vivo X90 आणि X90 Pro ची किंमत (संभाव्य)

      किंमत पाहता Vivo X90 स्मार्टफोन ग्लोबली MYR 3,699 (जवळपास 70,000 रुपये) तर Vivo X90 Pro मॉडेल MYR 4,999 (जवळपास 95,000 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला होता. भारतात देखील या फोन्सची किंमत देखील इतकीच असू शकते.

      Vivo X90 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स (ग्लोबली)

      • 6.78″ FHD+ OLED display
      • 12GB RAM + 256GB storage
      • MediaTek Dimensity 9200
      • 32MP Selfie Camera
      • 120W Fast Charging

      विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाले आहेत. ही Q9 Ultra-Vision AMOLED पॅनल स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. दोन्ही स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतात तसेच 1300निट्स ब्राइटनेस व 2160हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारख्या फीचर्सना सपोर्ट करतात.

      दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 9200 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. अँड्रॉइड 13 सह एक्स90 मध्ये फनटचओएस 13 देण्यात आला आहे तर एक्स90 प्रो ओरिजनओएस 3 वर चालतो. हे विवो स्मार्टफोन 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 storage ला सपोर्ट करतात.

      Vivo X90 आणि X90 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. रियर कॅमेरा सेटअप पाहता एक्स90 मध्ये 50MP IMX866 प्रायमरी सेन्सरसह 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. तर एक्स90 प्रो 50MP IMX989 सेन्सरसह 12MP IMX663 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP IMX758 पोर्टरेट लेन्सला सपोर्ट करतो.

      दोन्ही विवो स्मार्टफोन 5G SA/ NSA आणि Dual 4G VoLTE ला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी Vivo X90 मध्ये 4,810एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर Vivo X90 Pro स्मार्टफोन 4,870एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. दोन्ही मोबाइल फोन्स 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतात तसेच कंपनीनं आपला प्रो मॉडेल 50वॉट वायरलेस चार्जिंगसह सादर केला आहे.

      The post विवोची शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज येतेय भारतात; कंपनीनं केली Vivo X90 सीरीजची घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-series-india-launch-soon-company-teased/feed/ 0
      Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची लाँच डेट लीक; Dimensity 9200 असलेले फोन लवकरच येऊ शकतात भारतात https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-india-launch-date-tipped/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-india-launch-date-tipped/#respond Fri, 07 Apr 2023 09:29:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20117 Vivo X90 सीरिज चीन आणि जागतिक बाजारात लाँच केल्यानंतर चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो आता हे फोन्स भारतात आणण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. प्राइसबाबानं एका एक्सक्लुसिव्ह रिपोर्टमध्ये टिपस्टर योगेश ब्रारच्या हवाल्याने विवो एक्स 90 सीरिजच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. तुम्हाला माहिती असेल की Vivo X90+ हा पहिला स्मार्टफोन होता ज्यात क्वॉलकॉमचा […]

      The post Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची लाँच डेट लीक; Dimensity 9200 असलेले फोन लवकरच येऊ शकतात भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      Highlights

      • Vivo X90 सीरिजच्या भारतीय लाँचची तारीख प्राइसबाबानं रिपोर्ट केली आहे.
      • विवोचे फ्लॅगशिप स्मार्टफोन 26 एप्रिलला देशात लाँच होऊ शकतात.
      • Dimensity 9200 चिपसेट वापरणारे Vivo X90 आणि Vivo X90 Pro जगातील पहिले फोन्स

      Vivo X90 सीरिज चीन आणि जागतिक बाजारात लाँच केल्यानंतर चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो आता हे फोन्स भारतात आणण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. प्राइसबाबानं एका एक्सक्लुसिव्ह रिपोर्टमध्ये टिपस्टर योगेश ब्रारच्या हवाल्याने विवो एक्स 90 सीरिजच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. तुम्हाला माहिती असेल की Vivo X90+ हा पहिला स्मार्टफोन होता ज्यात क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen2 चिपसेट वापरण्यात आला होता. तर MediaTek Dimensity 9200 चिपसेटसह येणारे Vivo X90 आणि Vivo X90 Pro हे पहिले फोन आहेत, जे 26 एप्रिलला भारतात येऊ शकतात.

      विवो एक्स90 सीरिजची भारतीय लाँच डेट (संभाव्य)

      रिपोर्ट्सनुसार Vivo X90 सीरिज भारतात 26 एप्रिलला लाँच केली जाऊ शकते. याचा अर्थ असा की या सीरिजची अधिकृत घोषणा याच महिन्यात केली जाऊ शकते. जागतिक लाँच प्रमाणे भारतात देखील Vivo X90 आणि Vivo X90 Pro येतील अशी अपेक्षा आहे. तसेच ग्लोबल लाँचमुळे या फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती सहज उपलब्ध झाली आहे. हे देखील वाचा: POCO C51 फोन भारतात लाँच; फोनमध्ये 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

      Vivo X90 आणि X90 Pro चे स्पेसिफिकेशन्स

      • 6.78″ FHD+ OLED display
      • 12GB RAM + 256GB storage
      • MediaTek Dimensity 9200
      • 32MP Selfie Camera
      • 120W Fast Charging

      विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाले आहेत. ही Q9 Ultra-Vision AMOLED पॅनल स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. दोन्ही स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतात तसेच 1300निट्स ब्राइटनेस व 2160हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारख्या फीचर्सना सपोर्ट करतात.

      दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 9200 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. अँड्रॉइड 13 सह एक्स90 मध्ये फनटचओएस 13 देण्यात आला आहे तर एक्स90 प्रो ओरिजनओएस 3 वर चालतो. हे विवो स्मार्टफोन 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 storage ला सपोर्ट करतात.

      Vivo X90 आणि X90 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. रियर कॅमेरा सेटअप पाहता एक्स90 मध्ये 50MP IMX866 प्रायमरी सेन्सरसह 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. तर एक्स90 प्रो 50MP IMX989 सेन्सरसह 12MP IMX663 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP IMX758 पोर्टरेट लेन्सला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Vi ने लाँच केला 599 रुपयांचा प्लॅन! 110GB डेटासह अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस

      दोन्ही विवो स्मार्टफोन 5G SA/ NSA आणि Dual 4G VoLTE ला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी Vivo X90 मध्ये 4,810एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर Vivo X90 Pro स्मार्टफोन 4,870एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. दोन्ही मोबाइल फोन्स 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतात तसेच कंपनीनं आपला प्रो मॉडेल 50वॉट वायरलेस चार्जिंगसह सादर केला आहे.

      The post Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची लाँच डेट लीक; Dimensity 9200 असलेले फोन लवकरच येऊ शकतात भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-india-launch-date-tipped/feed/ 0
      Vivo X90 आणि Vivo X90 Pro चीनच्या बाहेर प्रथमच मलेशियन बाजारात लाँच https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-and-x90-pro-launched-globally-coming-to-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-and-x90-pro-launched-globally-coming-to-india-soon/#respond Mon, 06 Feb 2023 10:30:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17527 Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन ग्लोबली लाँच झाले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये ही सीरीज चायनामध्ये सादर करण्यात आली होती ज्यात या दोन्ही मोबाइल्स सह Vivo X90 Pro Plus देखील आला होता. आता विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो चीनच्या बाहेत जागतिक बाजारात आले आहेत जे लवकरच भारतीय बाजारात देखील येतील. Vivo X90 आणि […]

      The post Vivo X90 आणि Vivo X90 Pro चीनच्या बाहेर प्रथमच मलेशियन बाजारात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      Highlights

      • Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन ग्लोबली लाँच झाले आहेत.
      • लवकरच हे दोन्ही मोबाइल फोन भारतात दाखल होतील.
      • 120W fast charging आणि MediaTek Dimensity 9200 सह फोनची एंट्री.

      Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन ग्लोबली लाँच झाले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये ही सीरीज चायनामध्ये सादर करण्यात आली होती ज्यात या दोन्ही मोबाइल्स सह Vivo X90 Pro Plus देखील आला होता. आता विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो चीनच्या बाहेत जागतिक बाजारात आले आहेत जे लवकरच भारतीय बाजारात देखील येतील.

      Vivo X90 आणि X90 Pro ची किंमत

      विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो ग्लोबल मार्केटमध्ये सर्वप्रथम मलेशियामध्ये लाँच झाले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर झाले आहेत ज्यात 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता Vivo X90 स्मार्टफोन MYR 3,699 (जवळपास 70,000 रुपये) तर Vivo X90 Pro मॉडेल MYR 4,999 (जवळपास 95,000 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. वॅनिला मॉडेल Breeze Blue आणि Asteroid Black तर प्रो मॉडेल Legend Black vegan leather ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज; Vivo Y100 ची होणार भारतात जबरदस्त एंट्री

      Vivo X90 आणि X90 Pro चे स्पेसिफिकेशन्स

      • 6.78″ FHD+ OLED display
      • 12GB RAM + 256GB storage
      • MediaTek Dimensity 9200
      • 32MP Selfie Camera
      • 120W Fast Charging

      विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाले आहेत. ही Q9 Ultra-Vision AMOLED पॅनल स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. दोन्ही स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतात तसेच 1300निट्स ब्राइटनेस व 2160हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारख्या फीचर्सना सपोर्ट करतात.

      दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 9200 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. अँड्रॉइड 13 सह एक्स90 मध्ये फनटचओएस 13 देण्यात आला आहे तर एक्स90 प्रो ओरिजनओएस 3 वर चालतो. हे विवो स्मार्टफोन 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 storage ला सपोर्ट करतात.

      Vivo X90 आणि X90 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. रियर कॅमेरा सेटअप पाहता एक्स90 मध्ये 50MP IMX866 प्रायमरी सेन्सरसह 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. तर एक्स90 प्रो 50MP IMX989 सेन्सरसह 12MP IMX663 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP IMX758 पोर्टरेट लेन्सला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: वनप्लसपेक्षा स्वस्त झाला Samsung Galaxy S22, जुना स्टॉक संपवण्यासाठी किंमतीत मोठी कपात

      दोन्ही विवो स्मार्टफोन 5G SA/ NSA आणि Dual 4G VoLTE ला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी Vivo X90 मध्ये 4,810एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर Vivo X90 Pro स्मार्टफोन 4,870एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. दोन्ही मोबाइल फोन्स 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतात तसेच कंपनीनं आपला प्रो मॉडेल 50वॉट वायरलेस चार्जिंगसह सादर केला आहे.

      The post Vivo X90 आणि Vivo X90 Pro चीनच्या बाहेर प्रथमच मलेशियन बाजारात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-and-x90-pro-launched-globally-coming-to-india-soon/feed/ 0
      Vivo X90 Series चा कथित रिटेल बॉक्स लाँचपूर्वीच आला जगासमोर https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-global-launch-date-tipped-retail-box-image-leaks/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-global-launch-date-tipped-retail-box-image-leaks/#respond Mon, 23 Jan 2023 07:31:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17139 मोबाइल निर्माता कंपनी Vivo च्या दमदार फ्लॅगशिप X90 सीरीज बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. Vivo X90 series, 3 फेब्रुवारीला जागतिक बाजारात सादर केली जाऊ शकते, अशी माहिती आली आहे. ही सीरिज भारतात येईल की नाही त्यांची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही. लाँच पूर्वीच या शानदार Vivo X90 series बद्दल टिपस्टर Paras Guglani नं […]

      The post Vivo X90 Series चा कथित रिटेल बॉक्स लाँचपूर्वीच आला जगासमोर first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      Highlights

      • टिपस्टरनं Vivo X90 series रिटेल बॉक्स इमेज लीक केली आहे.
      • Vivo X90 series 3 फेब्रुवारीला जागतिक बाजारात येईल.
      • फोन का 27 जानेवारीपासून प्री ऑर्डर करता येईल.

      मोबाइल निर्माता कंपनी Vivo च्या दमदार फ्लॅगशिप X90 सीरीज बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. Vivo X90 series, 3 फेब्रुवारीला जागतिक बाजारात सादर केली जाऊ शकते, अशी माहिती आली आहे. ही सीरिज भारतात येईल की नाही त्यांची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही. लाँच पूर्वीच या शानदार Vivo X90 series बद्दल टिपस्टर Paras Guglani नं माहिती दिली आहे. त्याने या सीरिजच्या रिटेल बॉक्सची इमेज देखील शेयर केली आहे . याआधी ही सीरीज चीनमध्ये सादर करण्यात आली आहे. सीरीजमध्ये Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ 5G सारखे तीन डिवाइस आले होते. जागतिक बाजारात यातील दोनच डिवाइस येतील असं दिसतं आहे.

      Vivo X90, Vivo X90 Pro Launch

      टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार, Vivo X90 सीरीजचे फोन 27 जानेवारीपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होऊ शकतात. तर 3 फेब्रुवारीला ही स्मार्टफोन सीरीज लाँच केली जाऊ शकते. कंपनीनं मात्र या सीरीज बद्दल कोणतीही ऑफिशियल घोषणा केली नाही, परंतु लवकरच विवो ही घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे.

      चीनमधील Vivo X90 चे स्पेसिफिकेशन्स

      विवो एक्स90 स्मार्टफोनमध्ये पंच होल असलेला 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2800 x 1260 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच हा फोन MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर आणि इमोर्टलिस-जी715 जीपीयूसह सादर करण्यात आला आहे. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo X90 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर चालतो. हे देखील वाचा: जियोनं बंद केलं परंतु आता Airtel 3 नवीन प्लॅन्समध्ये देतेय Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन; पाहा यादी

      फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Zeiss T ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX866 चा सेन्सर आहे जो OIS ला सपोर्ट करतो. सोबत 12MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP चा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी 4,810mAh ची बॅटरी मिळते जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

      चीनमधील Vivo X90 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

      Vivo X90 Pro 5G मध्ये पंच होल असलेला 6.78 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर आणि इमोर्टलिस-जी715 जीपीयूसह बाजारात आला आहे. विवो एक्स90 प्रो स्मार्टफोन Android 13 बेस्ड OriginOS 3 वर चालतो. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: भारीच! 4 हजारांच्या रेंजमध्ये लाँच झाला स्वस्त 4G Smartphone; फीचर्स देखील आहेत कमाल

      फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Zeiss T ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX866 सेन्सर आहे. सोबत 50MP Sony IMX663 चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP Sony IMX663 टेलीफोटो सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. फोनमधील 4,870mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

      The post Vivo X90 Series चा कथित रिटेल बॉक्स लाँचपूर्वीच आला जगासमोर first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-global-launch-date-tipped-retail-box-image-leaks/feed/ 0
      जबरदस्त कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसरसह Vivo X90 5G सीरीज लाँच https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-5g-and-vivo-x90-pro-5g-phone-launched-know-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-5g-and-vivo-x90-pro-5g-phone-launched-know-price-and-specifications-details/#respond Wed, 23 Nov 2022 06:24:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15269 Vivo X90 5G सीरीज कालच चीनमध्ये लाँच झाली आहे, ही कंपनीची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज आहे. या सीरीजमध्ये Vivo X90 5G, Vivo X90 Pro 5G आणि Vivo X90 Pro+ 5G असे तीन हँडसेट लाँच झाला आहेत. यातील एक्स90 आणि प्रो मॉडेल MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह […]

      The post जबरदस्त कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसरसह Vivo X90 5G सीरीज लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      Vivo X90 5G सीरीज कालच चीनमध्ये लाँच झाली आहे, ही कंपनीची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज आहे. या सीरीजमध्ये Vivo X90 5G, Vivo X90 Pro 5G आणि Vivo X90 Pro+ 5G असे तीन हँडसेट लाँच झाला आहेत. यातील एक्स90 आणि प्रो मॉडेल MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहेत. प्रो प्लस मॉडेलची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

      Vivo X90 Specifications

      विवो एक्स90 स्मार्टफोनमध्ये पंच होल असलेला 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2800 x 1260 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच हा फोन MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर आणि इमोर्टलिस-जी715 जीपीयूसह सादर करण्यात आला आहे. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo X90 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर चालतो.

      फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Zeiss T ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX866 चा सेन्सर आहे जो OIS ला सपोर्ट करतो. सोबत 12MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP चा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी 4,810mAh ची बॅटरी मिळते जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

      Vivo X90 Pro 5G Specifications

      Vivo X90 Pro 5G मध्ये पंच होल असलेला 6.78 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर आणि इमोर्टलिस-जी715 जीपीयूसह बाजारात आला आहे. विवो एक्स90 प्रो स्मार्टफोन Android 13 बेस्ड OriginOS 3 वर चालतो. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

      फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Zeiss T ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX866 सेन्सर आहे. सोबत 50MP Sony IMX663 चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP Sony IMX663 टेलीफोटो सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. फोनमधील 4,870mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

      Vivo X90 5G and Vivo X90 Pro 5G Price

      Vivo X90 5G फोन चीनमध्ये 4 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटयामध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत RMB 3,699 (जवळपास 42,320 रुपये) आहे. 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत RMB 3,999 (जवळपास 45,759 रुपये) आहे, 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत RMB 4,499 (जवळपास 51,462 रुपये) आहे. ते 12GB रॅम + 512GB स्टोरेज असेलल्या टॉप मॉडेलची किंमत RMB 4,999 (जवळपास 57,182 रुपये) आहे.

      Vivo X90 Pro 5G फोन 3 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत RMB 4999 (जवळपास 57,200 रुपये) आहे. 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत RMB 5499 (जवळपास 63,000 रुपये) आहे, तर 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिएंट RMB 5999 (जवळपास 68,600 रुपये) मध्ये उपलब्ध होईल.

      लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

      The post जबरदस्त कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसरसह Vivo X90 5G सीरीज लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-5g-and-vivo-x90-pro-5g-phone-launched-know-price-and-specifications-details/feed/ 0
      क्वॉड कॅमेरा सेटअपसह Vivo X90 Pro+ ची चीनमध्ये एंट्री; पाहा स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-plus-price-and-specifications-details-5g-vivo-mobile-phone/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-plus-price-and-specifications-details-5g-vivo-mobile-phone/#respond Wed, 23 Nov 2022 05:22:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15260 विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन Vivo X90 Series चा सर्वात मोठा मॉडेल आहे जो 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 50MP+50MP+48MP+64MP क्वॉड रियर कॅमेरा तसेच 32MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

      The post क्वॉड कॅमेरा सेटअपसह Vivo X90 Pro+ ची चीनमध्ये एंट्री; पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      विवो कंपनीनं काल टेक मंचावर आपली बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सीरीज Vivo X90 Series लाँच केली आहे. या सीरीज अंतगर्त तीन नवीन विवो मोबाइल फोन लाँच झाले आहेत जे Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ नावाने बाजारात आले आहेत. हे सर्व 5G Vivo Phone आहेत जे अ‍ॅडव्हान्स फीचर्स व शक्तिशाली स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतात. विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन Vivo X90 Series चा सर्वात मोठा मॉडेल आहे जो 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 50MP+50MP+48MP+64MP क्वॉड रियर कॅमेरा तथा 32MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पुढे Vivo X90 Pro+ Price आणि Specifications ची माहिती देण्यात आली आहे.

      Vivo X90 Pro Plus Specifications

      Vivo X90 Pro+ Display

      50 mp camera 12 gb ram smartphone vivo x90 pro launched with Dimensity 9200 check specifications and price

      विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या क्वॉड एचडी+ ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही एलटीपीओ स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1200हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या फोन स्क्रीन मध्ये 1800निट्स ब्राइटनेस, 8000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, 1440हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग, 1.07 बिलियन कलर आणि एमईएमसी सारख्या फीचर्सना सपोर्ट करते. हे देखील वाचा: 5 हजारांनी स्वस्त झाले Samsung Smartphones, कंपनीनं गॅलेक्सी ‘एम’ सीरीज किंमती केल्या कमी!

      Vivo X90 Pro+ Processor

      विवो एक्स90 प्रो प्लस अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो ओरिजन ओएस 3 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 3.20गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64बिट ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 4एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा विवो मोबाइल एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो.

      Vivo X90 Pro+ RAM

      विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन टेक मार्केटमध्ये 12 जीबी रॅमसह आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच हेव्ही प्रोसेसिंग व मल्टी टॉस्किंग दरम्यान गरज पडल्यास वर Vivo X90 Pro+ 20 RAM च्या शक्तीसह परफॉर्म करू शकतो.

      Vivo X90 Pro+ Camera

      विवो एक्स90 प्रो प्लस मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एफ/1.75 अपर्चर असलेला 50MP IMX989 सेन्सर + एफ/2.2 अपर्चर असलेली 48MP IMX598 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स + एफ/1.6 अपर्चर असलेली 50MP IMX758 2X पोर्टरेट लेन्स + एफ/3.5 अपर्चर असलेला 64MP OmniVision OV64B पेरिस्कोप सेन्सर आहे. तसेच Vivo X90 Pro+ एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

      Vivo X90 Pro+ Battery

      विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन कंपनीनं 4,700एमएए बॅटरीसह लाँच केला आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी एक्स90 प्रो+ 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आला आहे. तसेच फोन वायरलेस पद्धतीनं चार्ज करण्यासाठी 50वॉट फास्ट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीचा सपोर्ट देखील मिळतो. हे देखील वाचा: सॅमसंगचा नवा budget 5G Smartphone! सिम कार्ड न टाकताच मिळणार रेंज, स्वस्तात वॉटरप्रूफ फोन

      Vivo X90 Pro Plus Price

      विवो एक्स90 प्रो प्लस चीनी मार्केटमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. एका व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंटची किंमत क्रमश: RMB 6499 आणि RMB 6999 आहे. ही प्राइस इंडियन करंसीनुसार 74,400 रुपये आणि 80,000 रुपयांच्या आसपास आहे.

      लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

      The post क्वॉड कॅमेरा सेटअपसह Vivo X90 Pro+ ची चीनमध्ये एंट्री; पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

      ]]>
      https://www.91mobiles.com/marathi/vivo-x90-pro-plus-price-and-specifications-details-5g-vivo-mobile-phone/feed/ 0