Infinix Hot 20 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:52:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Infinix Hot 20 Play लाँच; फ्लिपकार्टवरून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-play-phone-launched-with-6000mah-battery-in-india-under-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-play-phone-launched-with-6000mah-battery-in-india-under-price-specifications/#respond Thu, 01 Dec 2022 07:29:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15564 Infinix ब्रँडनं भारतात आपली बहुप्रतीक्षित Hot 20 सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये दोन हँडसेट सादर करण्यात आले आहेत. कंपनीनं Infinix Hot 20 5G आणि Infinix Hot 20 Play असे दोन स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 12 हजारांच्या आत 12 5G बँड्सना सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे. तर Infinix Hot 20 […]

The post 6000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Infinix Hot 20 Play लाँच; फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ब्रँडनं भारतात आपली बहुप्रतीक्षित Hot 20 सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये दोन हँडसेट सादर करण्यात आले आहेत. कंपनीनं Infinix Hot 20 5G आणि Infinix Hot 20 Play असे दोन स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 12 हजारांच्या आत 12 5G बँड्सना सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे. तर Infinix Hot 20 Play सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 6,000mAh Battery, MediaTek Helio G37, 7GB RAM आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Infinix Hot 20 Play Price

Infinix Hot 20 Play स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात आला आहे, जो 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली असून, याची विक्री शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. हा हँडसेट चाट कलर व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यात Luna Blue, Fantasy Purple, Aurora Green आणि Racing Black चा समावेश आहे. हे देखील वाचा: 12 हजारांच्या आत आला दणकट 5G Phone; 7GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 5G लाँच

Infinix Hot 20 Play Specifications

इनफिनिक्स हॉट 20 प्ले स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, 720 X 1640 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा एक पंच होल डिस्प्ले आहे, ज्याच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल मिळतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, 120Hz टच सॅम्पलिंग रेट, 450 नीट्स ब्राईटनेस, 1500:1 कलर कॉन्ट्रास्ट, 21:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि आय केयर मोडला सपोर्ट करतो.

Infinix Hot 20 Play अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह MediaTek Helio G37 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये LPDDR4X 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. त्यामुळे गरज पडल्यास एकूण 7GB रॅमची पावर मिळवता येईल. तसेच फोनची स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 प्ले मध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एफ 1.8 अपर्चर असलेला 13MP चा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला एक एआय लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ 2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी येतोय Samsung चा लो बजेट स्मार्टफोन; MediaTek चिपसेटसह होणार लाँच

सिक्योरिटीसाठी या हँडसेटमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G, वायफाय, ब्लूटूथ आणि जीपीएस असे फिचर मिळतात. भारतात Infinix Hot 20 Play स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.

The post 6000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Infinix Hot 20 Play लाँच; फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-play-phone-launched-with-6000mah-battery-in-india-under-price-specifications/feed/ 0
4GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 5G लाँच https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-5g-phone-launched-in-india-under-12000-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-5g-phone-launched-in-india-under-12000-know-price-specifications/#respond Thu, 01 Dec 2022 06:22:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15555 Infinix ब्रँडनं आज भारतीय चाहत्यांना खुश करत आपली Hot 20 सीरिज भारतात सादर केली आहे. या सीरिजमधील सर्वात स्वस्त 5G Phone भारतीयांच्या भेटीला आला आहे. कंपनीनं Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 12 हजारांच्या आत सादर केला आहे. इतकी कमी किंमत असून देखील हा स्मार्टफोन 12 5G बँड्सना सपोर्ट करतो, असे खूप कमी फोन्स या बजेटमध्ये […]

The post 4GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 5G लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ब्रँडनं आज भारतीय चाहत्यांना खुश करत आपली Hot 20 सीरिज भारतात सादर केली आहे. या सीरिजमधील सर्वात स्वस्त 5G Phone भारतीयांच्या भेटीला आला आहे. कंपनीनं Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 12 हजारांच्या आत सादर केला आहे. इतकी कमी किंमत असून देखील हा स्मार्टफोन 12 5G बँड्सना सपोर्ट करतो, असे खूप कमी फोन्स या बजेटमध्ये आहेत. Infinix Hot 20 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh Battery, Mediatek Dimensity 810 आणि 120Hz रिफ्रेश रेट असे दमदार फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Infinix Hot 20 5G Price

Infinix Hot 20 5G स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 11,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल, जिथे काही दिवसांपूर्वी हा फोन लिस्ट देखील करण्यात आला होता. हा हँडसेट तीन कलर व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यात Space Blue, Blaster Green आणि Racing Black चा समावेश आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी येतोय Samsung चा लो बजेट स्मार्टफोन; MediaTek चिपसेटसह होणार लाँच

Infinix Hot 20 5G Specifications

इनफिनिक्स हॉट 20 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा इनफिनिक्स मोबाइल 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन पंच-होल स्टाईलसह येते जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते.

Infinix Hot 20 5G अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.

Infinix Hot 20 5G फोन 12 5G bands ना सपोर्ट करतो. इतके 5G बँड्स असलेला हा या बजेटमधील एकमेव स्मार्टफोन आहे असा दावा कंपनीनं केला आहे. हा इनफिनिक्स मोबाइल 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. त्यामुळे गरज पडल्यास एकूण 7GB रॅमची पावर मिळवता येईल. तसेच या स्मार्टफोनमध्ये फेस चेंजिंग कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 325 रुपयांमध्ये घरी आणा रेडमीचा ए वन फोन! स्वस्तात मिळतेय दिवसभर टिकणारी 5000mAh ची बॅटरी

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50MP Samsung JN1 प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. भारतात Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post 4GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 5G लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-5g-phone-launched-in-india-under-12000-know-price-specifications/feed/ 0
12 हजारांच्या बजेटमध्ये येऊ शकतो Infinix Hot 20 5G; लाँच पूर्वीच किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-5g-phone-to-launch-in-india-under-12000-with-6000mah-battery-and-12-5g-bands/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-5g-phone-to-launch-in-india-under-12000-with-6000mah-battery-and-12-5g-bands/#respond Fri, 25 Nov 2022 06:26:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15369 आपल्या स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या Infinix ब्रँडनं काही दिवसांपूर्वी आपली Hot 20 सीरिज जागतिक बाजारात लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Infinix Hot 20 Play, Infinix Hot 20i, Infinix Hot 20, Infinix Hot 20S आणि Infinix Hot 20 5G असे हँडसेट सादर करण्यात आले आहेत. आता Infinix Hot 20 5G Series येत्या 1 डिसेंबरला भारतीय बाजारात […]

The post 12 हजारांच्या बजेटमध्ये येऊ शकतो Infinix Hot 20 5G; लाँच पूर्वीच किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपल्या स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या Infinix ब्रँडनं काही दिवसांपूर्वी आपली Hot 20 सीरिज जागतिक बाजारात लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Infinix Hot 20 Play, Infinix Hot 20i, Infinix Hot 20, Infinix Hot 20S आणि Infinix Hot 20 5G असे हँडसेट सादर करण्यात आले आहेत. आता Infinix Hot 20 5G Series येत्या 1 डिसेंबरला भारतीय बाजारात येत आहे. सीरिज मधील Infinix Hot 20 5G ची India Price 12 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते तसेच या फोनमध्ये 6,000mAh Battery आणि 12 5G Bands चा सपोर्ट असलेला Mediatek Dimensity 810 चिपसेट दिला जाऊ शकतो.

Infinix Hot 20 5G ची लीक किंमत

91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने बातमी मिळाली आहे की इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन 12,000 रुपयांच्या बजेटमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. 1 डिसेंबरला भारतात लाँच झाल्यानंतर Infinix Hot 20 5G ची विक्री शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून होईल, जिथे फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आहे. कंपनीनं Infinix Hot 20 5G Series मध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे मात्र सांगितली नाहीत परंतु 1 डिसेंबरला इनफिनिक्स हॉट 5जी सोबतच हॉट 20 प्ले आणि हॉट 20आय देखील लाँच होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: 9 हजारांच्या बजेटमध्ये स्वदेशी कंपनीचा शानदार स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह Lava Blaze NXT लाँच

Infinix Hot 20 5G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन 12 5G bands ना सपोर्ट करेल. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा इनफिनिक्स मोबाइल 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होईल. फोनची स्क्रीन पंच-होल स्टाईलसह येईल जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल.

Infinix Hot 20 5G अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा इनफिनिक्स मोबाइल 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये फेस चेंजिंग कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Samsung Mobile Phone झाले स्वस्त! 8 सॅमसंग स्मार्टफोन्सवर होणार मोठी सेव्हिंग, आत्ताच करा बुक

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50MP Samsung JN1 प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. भारतात Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरीसह लाँच होईल जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 12 हजारांच्या बजेटमध्ये येऊ शकतो Infinix Hot 20 5G; लाँच पूर्वीच किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-5g-phone-to-launch-in-india-under-12000-with-6000mah-battery-and-12-5g-bands/feed/ 0
15 हजारांच्या बजेटमध्ये Infinix Hot 20 5G फोन आणि स्वस्त Infinix Hot 20 Play देखील येतोय बाजारात https://www.91mobiles.com/marathi/30-november-india-launch-date-of-infinix-hot-20-5g-phone-and-infinix-hot-20-play/ https://www.91mobiles.com/marathi/30-november-india-launch-date-of-infinix-hot-20-5g-phone-and-infinix-hot-20-play/#respond Thu, 10 Nov 2022 07:15:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14807 बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या इनफिनिक्स कंपनीच्या भारतीय चाहत्यांसाठी खुखबर आली आहे. इनफिनिक्स कंपनी भारतीय बाजारात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करण्याची तयारी करत आहे आणि लवकरच Infinix Hot 20 Play आणि Infinix Hot 20 5G फोन भारतात लाँच केले जाऊ शकतात. Infinix Hot 20 series अंतगर्त Infinix Hot 20 5G आणि Hot 20 Play सह […]

The post 15 हजारांच्या बजेटमध्ये Infinix Hot 20 5G फोन आणि स्वस्त Infinix Hot 20 Play देखील येतोय बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या इनफिनिक्स कंपनीच्या भारतीय चाहत्यांसाठी खुखबर आली आहे. इनफिनिक्स कंपनी भारतीय बाजारात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करण्याची तयारी करत आहे आणि लवकरच Infinix Hot 20 Play आणि Infinix Hot 20 5G फोन भारतात लाँच केले जाऊ शकतात. Infinix Hot 20 series अंतगर्त Infinix Hot 20 5G आणि Hot 20 Play सह Hot 20 4G, Hot 20s तसेच Hot 20i याआधी आंतरराष्ट्रीय बाजारात आले आहेत आणि आता यातील इनफिनिक्स हॉट 20 5जी आणि हॉट 20 प्ले भारतीय बाजारात लाँच होणार आहेत.

Infinix Hot 20 5G भारतीय लाँच

इनफिनिक्स हॉट 20 5जी आणि इनफिनिक्स हॉट 20 प्ले इंडिया लाँचचा दावा फोनएरिना वेबसाइटनं केला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की इनफिनिक्स कंपनी हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करणार आहे जे 30 नोव्हेंबरला लाँच होतील. रिपोर्टनुसार Infinix Hot 20 5G मध्ये 12 5G bands चा सपोर्ट मिळेल. आम्हाला आशा आहे की Infinix Hot 20 5G Price 15 हजारांच्या बजेटमध्ये भारतीयांच्या भेटीला येईल. हे देखील वाचा: Kawasaki नं सादर केल्या दोन दणकट इलेक्ट्रिक बाइक; जबरदस्त लूकवर तुम्हीही व्हाल फिदा

Infinix Hot 20 5G चे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईलचा वापर करून बनवण्यात आला आहे ज्यात तीन बेजल लेस कडा आणि चिन पार्ट आहे.

Infinix Hot 20 5G अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर चालतो, ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा इनफिनिक्स मोबाइल 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये फेस चेंजिंग कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करा भारतातील सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जवर 160KM ची रेंज

50MP camera Infinix Hot 20 5G launched under 15000 price check specifications

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50MP Samsung JN1 प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Infinix Hot 20 5G मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 15 हजारांच्या बजेटमध्ये Infinix Hot 20 5G फोन आणि स्वस्त Infinix Hot 20 Play देखील येतोय बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/30-november-india-launch-date-of-infinix-hot-20-5g-phone-and-infinix-hot-20-play/feed/ 0
50MP Camera आणि 4GB RAM असलेला नवीन Infinix Hot 20 5G Phone लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-infinix-hot-20-5g-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-infinix-hot-20-5g-launched-check-price-and-specifications/#respond Wed, 19 Oct 2022 05:33:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14134 इनफिनिक्सनं काही दिवसांपूर्वी आपला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन Infinix Hot 20 4G टेक मार्केटमध्ये सादर केला होता. ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली होती. तर आज टेक मार्केटमध्ये कंपनीनं या स्मार्टफोनच्या 5G व्हर्जन म्हणजे Infinix Hot 20 5G लाँच केला आहे. ‘हॉट’ सीरीजमधील या नव्या 5जी इनफिनिक्स मोबाइल फोनमध्ये 50MP camera, 120Hz display, […]

The post 50MP Camera आणि 4GB RAM असलेला नवीन Infinix Hot 20 5G Phone लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इनफिनिक्सनं काही दिवसांपूर्वी आपला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन Infinix Hot 20 4G टेक मार्केटमध्ये सादर केला होता. ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली होती. तर आज टेक मार्केटमध्ये कंपनीनं या स्मार्टफोनच्या 5G व्हर्जन म्हणजे Infinix Hot 20 5G लाँच केला आहे. ‘हॉट’ सीरीजमधील या नव्या 5जी इनफिनिक्स मोबाइल फोनमध्ये 50MP camera, 120Hz display, 4GB RAM आणि MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह 18W fast charging वाली 5,000mAh battery देण्यात आली आहे. पुढे आम्ही इनफिनिक्स हॉट 20 5जी फोनची किंमत व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

Infinix Hot 20 5G Specifications

इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईलचा वापर करून बनवण्यात आला आहे ज्यात तीन बेजल लेस कडा आणि चिन पार्ट आहे. हे देखील वाचा: कमालच झाली! फक्त 5,499 रुपयांमध्ये मिळतोय नवाकोरा TV, अशी ऑफर पुन्हा नाही

Infinix Hot 20 5G अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर चालतो, ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा इनफिनिक्स मोबाइल 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये फेस चेंजिंग कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50MP Samsung JN1 प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Infinix Hot 20 5G मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा: युजर्सना खुश करण्यासाठी जियोची मोठी ऑफर; या दोन प्लॅन्सवर फ्री मिळतील 6500 रुपयांचे बेनिफिट्स

Infinix Hot 20 5G Price

इनफिनिक्स हॉट 20 5जी स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची प्राइस 180 युरो आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 14,500 रुपयांच्या आसपास आहे. इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन Racing Black, Space Blue आणि Blaster Green कलरमध्ये लाँच झाला आहे. सध्या Infinix Hot 20 5G India Launch ची कोणतिही माहिती मिळाली नाही, परंतु लवकरच हा फोन भारतीय बाजारात येऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 50MP Camera आणि 4GB RAM असलेला नवीन Infinix Hot 20 5G Phone लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-infinix-hot-20-5g-launched-check-price-and-specifications/feed/ 0
50मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Infinix Hot 20 5G आला युरोपियन बाजारात https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-infinix-hot-20-5g-launched-under-15000-price-check-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-infinix-hot-20-5g-launched-under-15000-price-check-specifications/#respond Fri, 07 Oct 2022 05:52:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13761 इनफिनिक्सने आज टेक मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Infinix Hot 20 5G लाँच केला आहे. ‘हॉट’ सीरीजमध्ये जोडण्यात आलेला या 5जी इनफिनिक्स मोबाइल फोनमध्ये 50MP camera, 120Hz display, 4GB RAM आणि MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह 18W fast charging असलेली 5,000mAh battery देण्यात आली आहे. पुढे इनफिनिक्स हॉट 20 5जी फोनची किंमत व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती देण्यात […]

The post 50मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Infinix Hot 20 5G आला युरोपियन बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इनफिनिक्सने आज टेक मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Infinix Hot 20 5G लाँच केला आहे. ‘हॉट’ सीरीजमध्ये जोडण्यात आलेला या 5जी इनफिनिक्स मोबाइल फोनमध्ये 50MP camera, 120Hz display, 4GB RAM आणि MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह 18W fast charging असलेली 5,000mAh battery देण्यात आली आहे. पुढे इनफिनिक्स हॉट 20 5जी फोनची किंमत व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

Infinix Hot 20 5G ची किंमत

इन फिनिक्स हॉट 20 5जी स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची प्राइस 180 युरो आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 14,500 रुपयांच्या आसपास आहे. इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन Racing Black, Space Blue आणि Blaster Green कलरमध्ये लाँच झाला आहे. सध्या Infinix Hot 20 5G India Launch ची कोणतीही माहिती आली नाही परंतु लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात देखील दिसू शकतो.

Infinix Hot 20 5G चे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाइलवर बनला आहे ज्यात तीन बेजल लेस कडा असून बॉटमला चिन पार्ट आहे. हे देखील वाचा: अँड्रॉइडच्या बादशाहचं भारतात आगमन! शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लाँच

50MP camera Infinix Hot 20 5G launched under 15000 price check specifications

Infinix Hot 20 5G अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा इनफिनिक्स मोबाइल 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये फेस चेंजिंग कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

50MP camera Infinix Hot 20 5G launched under 15000 price check specifications

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50MP Samsung JN1 प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Infinix Hot 20 5G मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा: 12 हजारांच्या रेंजमध्ये नोकियाचा तगडा स्मार्टफोन; 50MP कॅमेऱ्यासह Nokia G11 Plus भारतात

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post 50मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Infinix Hot 20 5G आला युरोपियन बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-infinix-hot-20-5g-launched-under-15000-price-check-specifications/feed/ 0